Рет қаралды 1,098,636
जंगलातील चमत्कार. एक व्यक्ती एक गाव .मराठी डिस्कव्हरी.marathi discovery.
जंगलातील चमत्कार. एक व्यक्ती एक गांव. भटकंती करताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वासी या गावाचा शोध घेतला. तिथे सहदेव डांगी नावाची एक व्यक्ती ४० वर्षे राहात होती. ती एकटीच का राहात होती या बाबत मी या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे.
#जंगल#
#मराठीडिस्कव्हरी,
#marathidiscovery,
माझ्या सोबत फिरण्यासाठी खालील लिकवर संपर्क करा.
www.royal camping club.com.
१)जंगलात राहतो एक माणूस,
२)जंगलात एकटे कसे राहायचे,
३) jungle survival,
4) old man and jungle,
5) जंगलातील माणूस,
६) ते दोघे एकटेच राहतात जंगलात,
७)चमत्कारिक जंगल.
८) alone man story.