एकटेच राहतात सह्याद्रीच्या घनदाट जंगलातील घरात | कुसूर पठार | Lives Alone Into Dense Forest | Kusur

  Рет қаралды 566,042

Subodh Hattarki

Subodh Hattarki

Күн бұрын

Пікірлер: 357
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
मित्रांनो, आजच नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे....नक्की बघा. kzbin.info/www/bejne/nWrJZoF4j7SknKc
@rajendrabhosale3863
@rajendrabhosale3863 Жыл бұрын
ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची आवड आहे त्यांना ही व्हिडीओ चांगलीच आवडणारच
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
नक्कीच👍
@ramram-m2w6y
@ramram-m2w6y Жыл бұрын
खरच
@manojnande4816
@manojnande4816 Жыл бұрын
Definitely
@shubhamkewate4921
@shubhamkewate4921 Жыл бұрын
💯
@kalavatibhingardeve9856
@kalavatibhingardeve9856 9 ай бұрын
टट
@suhaskalekar
@suhaskalekar Жыл бұрын
"माचीवरला बुधा" ह्या पुस्तकातील व्यक्तीचित्र, खऱ्या जीवनात आपल्यामुळे अनुभवता आले.
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍🙏
@hrushikeshyarnalkar1059
@hrushikeshyarnalkar1059 Жыл бұрын
अशी प्रेमळ माणसं शहरात सापडणं कठीण देव ह्यांना उदंड आयुष्य देवो 🙏
@ameyrane59
@ameyrane59 Жыл бұрын
वय वर्षे ८०+ , बाबांना पाहून आनंद झाला.🥰 सुंदर माहिती सुबोध 👏👏
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@ravindragholap4707
@ravindragholap4707 Жыл бұрын
डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सान्निध्यात राहून बाबांचे मन अगदी दहा वर्षांच्या मुलाएवढे निरागस,निर्मळ दिसले.हिरवाईत राहणारा माणूस सदासतेजच राहणार याच हे उदाहरण.
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
बरोबर
@udaypatekar
@udaypatekar Жыл бұрын
किती सुंदर घर आहे आणि किती प्रेमळ माणसे आहेत. 👌👌👌👌👌👌👌👌
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍
@santoshagre
@santoshagre 10 ай бұрын
फारच छान ...सुबोध....किती सुख-समाधानाचं आयुष्य जगतात हे बाबा...ना कसला मोह ना कसली अपेक्षा...
@narendrabhosale3843
@narendrabhosale3843 Жыл бұрын
जुन्या पिढीतल्या माणसांसोबतच्या संवादातून माहिती ही छान कळाली व निखळ निसर्गाच्या कुशीतलं त्यांचं जगणं,,,, हेवा वाटावा असंच आहे,,,,,,,
@rameshpawar7683
@rameshpawar7683 Жыл бұрын
संत तुकाराम महाराज हे सांगून गेले. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे. तर वनात रहाणे. वनभोजन करणे. हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. छान माहिती दिली आपण धन्यवाद. जय महाराष्ट्र🚩🚩
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 10 ай бұрын
खूपच छान व सुंदर बाबाचा आयुष्य जगण्याची मजा ❤
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
तुम्ही सर्वांनी मनापासून प्रतिक्रिया दिल्या याबद्दल खूप खूप आभारी आहे. खरं तर या बाबांना मी गेल्या पाच वर्षांपासून ओळखतो. आधीपासूनच मनात होतं, यांचा डॉक्युमेंट्री सारखा व्हिडिओ बनवायचा पण योग काही जुळत नव्हता. गेल्या शनिवारी मी आणि गणेश आम्ही अचानक बाबांना भेटायला निघालो...तेव्हा सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा हेतू नव्हता म्हणून माईक आणि व्हिडिओ साठी लागणारे इतर साहित्य सोबत नेले नव्हते. तिथे गेल्यावर आखाडे बाबांसोबत नवीन ठिकाणी जाण्याचा प्लॅन बनला आणि अचानक व्हिडिओचा योग जुळून आला. मला अशीच अजून बरीच ठिकाणे माहीत आहेत, तेथील सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तेव्हा सुद्धा अशीच साथ द्या. धन्यवाद श्री. सुबोध दिपक हत्तरकी (जोगेश्वरी पूर्व, मुंबई)
@tajshelke4103
@tajshelke4103 Жыл бұрын
जुन्या लोकातील धनगर समाज हा एक असा प्राणी आहे की ज्याला मरणाची भीती वाटत नाही त्यामुळे तो कुटल्याही जंगलात राहू शकतो
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍👍
@vardaparanjpe5622
@vardaparanjpe5622 Жыл бұрын
👌🙏
@adityaparanjape5703
@adityaparanjape5703 Жыл бұрын
शुद्ध मराठी इंग्रजी हिंदीविना खूप काळाने ऐकायला मिळाली.2003 आसपास इथं ताक प्यायचा योग्य आला होता. निश्चितच कोंडीबा दादा होते🙏 सुबोध गणेश आपले खास अभिनंदन .साधेपणात सार्थ जीवनाचे सुंदर चित्रण. कुसुर पठार खूप विस्तिर्ण आणि निर्मनुष्य अशी एक समजूत आहे. पण कोंडीबाच्या तेथील प्रेमळ वास्तव्याने ते भरून गेले आहे . आपल्या इथे मात्र शहरात अनेक लोक आजूबाजूला असून एकटे अपूर्ण वाटते.
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
🙏
@thelifeoftraveling57
@thelifeoftraveling57 Жыл бұрын
बाबांनी खुप चांगली माहिती दिली सर्व घडलेल्या गोष्टी शेअर केल्या व्हिडिओ पाहिल्यामुळे त्यावेळचा इतिहास कसा असेल लोकं जीवन कसे होते हा विचार मनात आला धन्यवाद सर हा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहचवला 🙏🙏
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
🙏
@pramodzate9254
@pramodzate9254 Жыл бұрын
आजोबांचा निरागसपणा आणि साधेपणा पाहून डोळे भरून आले ।।। अनुभव पण तितकाच मोठा आहे आजोबांचा खूप प्रेमळ आजोबा ।। ज्या माणसाच्या मनात कपट खोटेपणा नसतो असे खूप कमी माणसे पाहिली त्यातलेच एक व्यक्तिमत्व म्हणजे हे आजोबा।। माझ्या आजोबांची आठवण आली।।
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👌
@sanjayghag4907
@sanjayghag4907 Жыл бұрын
फार सुंदर आजोबांना नमस्कार एक माईक‌ बाबां ना दिलास तर फार सुंदर झाले असते
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
नक्कीच...खरं तर व्हिडिओ बनवण्याच्या हेतूने गेलो नव्हतो म्हणून माईक नव्हता नेला. पुढल्या वेळी माईक सोबत ठेवेन.
@beenaathanikar3151
@beenaathanikar3151 Жыл бұрын
स्वर्गीय आनंद मिळाला... दादा पुन्हा जुन्या काळात जावं असं वाटतं...तेच दिवस किती छान होते.अल्प गरजा. भरपूर माणूसकी.प्रेम. जिव्हाळा.... किती वर्णन करावं तरी कमीच ❤️🙏🚩
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
🙏👍
@CHANDRAKANTGODE-ic9pc
@CHANDRAKANTGODE-ic9pc Ай бұрын
😢😂😅😢😢😂😢😅
@rajendrakedari8689
@rajendrakedari8689 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👌👌 आजोबांची ह्या वयातील स्पूर्ती पाहून खुप सुंदर वाटल 🙏🙏🙏🙏
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍🤝
@rupeshg.3327
@rupeshg.3327 Жыл бұрын
भावा हे असेच जंगलाचे विडिओ, जिथे कोणी जात नाही असे ठिकाणचे विडिओ बनव.. जाम मजा आली हा विडिओ पाहायला... सह्याद्री ची जंगले एक no... अशी अनुभवी जुन्या गोष्टी माहीत असणारी माणसे भेटली की खूप मजा येते.. आजोबा 👌
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
नक्कीच....धन्यवाद
@ddchavan9
@ddchavan9 5 ай бұрын
छान ट्रेक आहे आम्ही राजमाची ते भीमाशंकर हा ट्रेक करताना या पठरातून गेलो होतो
@nikhilkalbhor9707
@nikhilkalbhor9707 Жыл бұрын
बाबा खूपच काटक आहेत.. मस्त निसर्ग 👌
@deorambhujbal483
@deorambhujbal483 Жыл бұрын
आम्ही याच आजूबाजूच्या परिसरातील ,जुन्नर आपटाळे परिसरातील आहोत।आपल्या रसिकता व दर्दी स्वभावाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे।लोक मुंबई (शहर)ते आपले गाव एवढाच कायमस्वरूपी आयष्यभर प्रवास करतात ,त्यांना आपल्या आजूबाजूचा निसर्ग पाहायला वेळ नसतो ,थोडीशी वाकडी वाट केल्यास ,डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग पहावयास मिळतो,हे आज आपण दाखवून दिले ,त्याबद्दल धन्यवाद।आम्हीसुद्धा आपल्या सारखे छंद जोपासणारे निसर्ग वेडे आहोत। गो नि दांडेकर यांनी ,ज्याप्रकारे लोणावळा जवळील ,राजमाची भागातील राहिवाशांसाठी पाणी पुरवठा ,वीज व संडास ह्या मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी योगदान ,दिले ,त्याच धर्तीवर आपण शुद्धा संघटित होऊन ह्या भागासाठी व जनतेसाठी काही समाजूपयोगी कार्य करू शकू,असे वाटते।तसेच अशी प्रसिद्धीपासून दूर असणारी निसर्ग स्थळे जनतेसमोर पर्यटनासाठी आणू शकतो। माळशेज घाटाच्या कुशीमध्ये ,काळू नदी च्या भव्य धबहब्याजवळ असेच किंबहुना यापेक्षा जास्त निसर्गाने नटलेले ठिकाण ,ठितबी निसर्ग उद्यान ,या नावाने प्रसिद्ध आहे।आपल्या पर्यटनामध्ये लहान मुलांचा सहभाग कौतुकास्पद वाटला। आपला प्रतिसाद आपल्या कॉन्टॅक्ट नंबर्स सह अपेक्षित आहे। देवराम भुजबळ,माजी उपायुक्त मुंबई महानगर पालिका मोबाईल 9869266211 धन्यवाद।....
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
नक्कीच
@gopalpingale6694
@gopalpingale6694 Жыл бұрын
He kusur Maval talukyatil aahe
@yogeshdeshmukh3397
@yogeshdeshmukh3397 Жыл бұрын
हा व्हिडिओ बघून मी खरच खूप भारावून गेलो..पण आज वाईट या गोष्टीचं वाटत की दादा आपली आजची तरुणाई पूर्ण विसरली ....! अस म्हणजे आज आपण काहीतरी खूप अनमोल संस्कृती गमावतोय याच खूप खूप वाईट वाटत . 🥴😔🥺
@millionviewers1334
@millionviewers1334 Жыл бұрын
दर्या खोऱ्यात राहणारे भोळा भाबडा रांगडे धनगर समाज..छत्रपती शिवाजी महाराज च्या काळात सर्वात जास्त धनगर मावळे होते
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👌🤝
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्वात जास्त धनगर मावळे होते हा निष्कर्ष कोणत्या पुराव्यांवरून काढला ?
@millionviewers1334
@millionviewers1334 Жыл бұрын
@@Berar24365 जसा पुरावा तुम्ही म्हणता की मराठा ही जात आहे छत्रपती शिवाजी महाराजच्या आधीपासून...मराठा ही जात आहे ह्याला पुरावे नाही पण त्याहून जास्त पुरावे छत्रपती शिवरायांच्या काळात धनगर मावळे होते,ह्याचे पुरावे जास्त आहेत...कारण तेव्हाचे युद्ध किल्ले अर्थात डोंगर मुळे होयचे.. ज्यांच्याकडे जास्त किल्ले/डोंगर असायचे तो श्रेष्ठ राजा म्हटला जायचा...आणि डोंगरावर तेव्हा धनगर लोक राहायचे कारण तो पशुपालक समाज आहे ...मावळे मधी बघा तुम्ही सगळे मावळे हे घोंगडी,डोक्यावर धनगरी फेटा, कपाळी भंडारा ह्या वेशात दिसतात कारण धनगर लोक जास्त असल्यामुळं त्याचं वेशभूषा चा प्रभाव मावळ्यांमधी दिसून येतो..जस एकेकाळी आर्मी मध्ये पंजाबी लोकांच संख्या जास्त होता त्यामुळं सर्व आर्मी वाले मग तो कुठल्या पण राज्यातला असू दे त्याला पंजाबी यायचंच...
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 Жыл бұрын
खुप छान.श्री.बाबा तुमचे अभिनंदन.माझे कडुन तुंम्हाला लाख लाख शुभेच्छा 🌹
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
🤝
@yogeshkharat729
@yogeshkharat729 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे....हे आजोबा आमचे नातेवाईक आहेत♥️🚩
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍👍👌
@omkarnaykodi4402
@omkarnaykodi4402 Жыл бұрын
कुठे आहे हे कुसूर पठार
@thanekarsanjay
@thanekarsanjay Жыл бұрын
ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे । त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे ।। मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझें सद्गुरू पाय दोन्ही ।
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
🙏
@ashoksalvi1018
@ashoksalvi1018 Жыл бұрын
असे नैसर्गिक जीवन जगायला नशीब लागते ., जुनं ते सोनं, धन्यवाद बाबा ,छान व्हिडीओ
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@shrutisupal145
@shrutisupal145 Жыл бұрын
खूप सुंदर धन्यवाद तुला आजोबाना सलाम 🙏👌👌👌😍
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
🙏
@rahul234011
@rahul234011 Жыл бұрын
आजोबांच्या चेहऱ्यावर किती छान प्रसन्नता आहे
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍👍
@ganeshrakshe6161
@ganeshrakshe6161 Жыл бұрын
भाऊ आपली व्हिडीओ पाहून खूप छान वाटलं कसूर पठार ची आम्ही देखील ह्याच्या कसूर पठाराच्या रांगेच्या। सुरुवातीला। वाउंड गावात राहतो ❤️❤️🙏
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍👍👍
@46ajinkyadeshmukh83
@46ajinkyadeshmukh83 Жыл бұрын
खुप सुंदर खुप वर्षांनी तुमच्या माध्यमातुन आमचा भाग पाहावण्यास मिळाला
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@subhashbalkawade366
@subhashbalkawade366 Жыл бұрын
सुबोधजी असे जंगलातील व्हिडीओ दाखलता धन्यवाद मी सुभाष बलकवडे नांगरगाव लोणावळा माझ्या मित्रांसोबत भिमाशंकर ट्रेकला जाताना ह्याच आजोबांनी आम्हांला ताक प्यायला दिले होते फार प्रेमळ आहेत आठवणी ताज्या झाल्या परत जंगलात भटकायला जावं अस वाटतं
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👌👍
@anuradhakarkase824
@anuradhakarkase824 6 ай бұрын
बाबा खूप सुंदर बोलले
@sunandamasal5414
@sunandamasal5414 10 ай бұрын
आजोबा ना सलाम या वयातही एवढे चड चडतात
@rohanthorat871
@rohanthorat871 Жыл бұрын
Hats of Ajoba 👏👏👌
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍
@mangeshkamandar3606
@mangeshkamandar3606 Жыл бұрын
जुने ते सोने. पन्नास वर्षां पुर्व चे निसर्ग पहायला मिळाला..धन्यवाद
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍🤝
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
एवढ्या घनदाट जंगलात दोन वयस्कर माणसे राहतात किती हिंमत आहे.
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍👌बाबा एकटेच राहतात....त्यांचे नातेवाईक येऊन जाऊन असतात...
@rupalipatilvlogs293
@rupalipatilvlogs293 Жыл бұрын
मी आताच तुमचा पहिला vlogs पाहिला खरे तर हे बाबा च खरे जीवन जगतात,, आपण तर शहरात प्रदूषण च्या नरकात राहतो,, 🙏🏻😊या बाबा ना पाहून माझ्या आजोबा ची आठवण आली 🥺🙏🏻
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍बरोबर
@mohanakhade4785
@mohanakhade4785 Жыл бұрын
❤️🙏सुबोध दादा मस्त व्हिडिओ आहे. तुम्ही बाबांना भेटल्यामुळे बाबा पण खुश झाले आहे . आपल्या कार्यास शुभेच्छा.👍
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
🙂🤝
@gskharat7796
@gskharat7796 Жыл бұрын
खूपच छान लहान पनी आम्ही सुट्ट्यान मध्ये याच पठारावर बगडायचो...
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
मस्तच
@sanjaykonde9612
@sanjaykonde9612 5 ай бұрын
Nisargacha abhyas kelya nantar jivanacha arth kalato bhau kharokhar Tumi nisarg premi ahat chan mahiti dilya baddal khup dhanyevad
@vaibhavlokhande1002
@vaibhavlokhande1002 Жыл бұрын
ग्रेट भेट.. ग्रेट परसनालिटी.. खूपच छान झालाय व्हिडिओ 👍👍
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@prasadbahule8063
@prasadbahule8063 Жыл бұрын
अप्रतिम आणि दिलासादायक video 👌👌👌
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@varshashendye8826
@varshashendye8826 Жыл бұрын
हा खरा वानप्रस्थाश्रम।शतशः नमस्कार या कामांना।
@kamleshh9907
@kamleshh9907 6 ай бұрын
Khup chan video banvala ahe bro .kharcha maje baba pan asech hote ya baba n sarkhe .baba ni khup chan mahiti dili khup premal pane sangat ahet .khup chan .bro.very nice
@theswarbarsaatevent
@theswarbarsaatevent Жыл бұрын
ह्या आजोबांसोबत त्यांच्या घरात रानात एक दिवस राहायला नक्की आवडेल.
@avinashshirgire3717
@avinashshirgire3717 Жыл бұрын
Dhangar Vada Ani tya aajich adnav Jankar hi Dhangar samajachi majbut vicharachi an swatachya jeevan nisrgat jivan ghalvleli manas ,asa majha Dhangar Samaj dongra dongrat rahnar bindast, dhadsi,👏
@manishapimputkar4761
@manishapimputkar4761 Жыл бұрын
बाई आजोबाची कमाल आहे. एव्हडे वयस्कर असून जगंलात आले. तुम्ही एव्हडं जगलं दाखवलंत. छान वाटले.
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
🙏
@mukeshkamble3983
@mukeshkamble3983 Жыл бұрын
छान मस्त मित्रा...
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@lahushedage5501
@lahushedage5501 Жыл бұрын
खूप जबरदस्त ब्लॉक
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@bhagwatgarande5347
@bhagwatgarande5347 Жыл бұрын
मस्त भाऊ. असेच व्हिडिओ पाहायला आवडतील
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
नक्कीच...👍
@sanjaysamel65
@sanjaysamel65 Жыл бұрын
Mast videoआहे छान माहिती दिली, असेच सुंदर video बनवत जा.
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@dattajiraopatil2902
@dattajiraopatil2902 Жыл бұрын
Khupach chaan
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@sanjeev7821
@sanjeev7821 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली या व्हिडियो मधून.
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@rahubhau9376
@rahubhau9376 Жыл бұрын
Great dhangar
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍👍
@nimeshpatil38
@nimeshpatil38 Жыл бұрын
सिंधुदुर्ग जिल्हा वैभववाडी तालुक्या मध्ये देखील कुसुर नावच गाव आहे व त्या गावाच्या पुढे वर गेल्या वर असच धनगर वाडा आहे. काय योगा योग आहे.
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
मस्तच
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw Жыл бұрын
Kolhapur tilari janglat pan asach dhhangarvada ahe
@nileshdeshmukh1353
@nileshdeshmukh1353 Жыл бұрын
ह्या बाबांन कडे आम्ही भीमाशंकर ट्रेक करताना ताक पिल होत खूप छान फेमेली आहे
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍👍
@prabhakarmhatre2133
@prabhakarmhatre2133 Жыл бұрын
Aajoba khup chhan boltat .....🙏😊
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍
@swapnilpawar7210
@swapnilpawar7210 Жыл бұрын
Khup chan, Amhala hi Aavdate rahayla
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍👍
@amolsurve9675
@amolsurve9675 Жыл бұрын
Jabardast video jhalay...babana tar salamach
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@deed2820
@deed2820 Жыл бұрын
Sabse pehale mai baba jee ko pranam karta hu🙏 bilkul bilkul asan nahi hai akele jungle me rahana pura jeevan babaji ne kudarat k sath jiya hai kudarat bhi babaji ko har pal sath de rahi hai... Subodh jee aapn bahoot hi soft politely bolte hai kahi bhi aawaz upar nahi kiya na dikhava kiya bahoot hi simple baat chit ki aapne bada anand mila aapki baate our babaji k baate sunkar ....thanks for too good vdo❤️
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
Thanks
@gulabjadhav4539
@gulabjadhav4539 Жыл бұрын
बाबा माळकरी आहे राम कृष्ण हरी वृक्षवल्ली आम्हा सोयरे
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@akashchavan1706
@akashchavan1706 Жыл бұрын
व्हिडिओ पाहून मन हळव झालं ❤️
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
🤝🙏
@medhaavadhani5881
@medhaavadhani5881 Жыл бұрын
Koop sundar.ashya gharat rahanare dhannya ahe.🙏🙏🙏🙏🙏
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
🙏
@ramram-m2w6y
@ramram-m2w6y Жыл бұрын
शहरापासुन लांब असनार्या लोकांच जीवन खुप सुंदर असते.
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
बरोबर👍
@sadhanap3521
@sadhanap3521 Жыл бұрын
Khup chan asech video banva dada
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
@@sadhanap3521 धन्यवाद
@deepaklokhande9966
@deepaklokhande9966 Жыл бұрын
वा हेच खरे जीवन आहे माणूस म्हणून जगण्याचं
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍
@santoshnimse149
@santoshnimse149 Жыл бұрын
छान विडिओ बनवलाय सर 👍
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद सर
@seemabedke748
@seemabedke748 Жыл бұрын
बाबांना बघून माझ्या वडिलांची आठवण झाली. त्यांचही शेती आणि गुरांवर खूप प्रेम होतं. ते आता हयात नाहीत.🥺
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
🙏
@avinashgore518
@avinashgore518 11 ай бұрын
@vidyakulkarni4555
@vidyakulkarni4555 Жыл бұрын
खूप छान!
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@digamberthorve106
@digamberthorve106 Жыл бұрын
कुसुर घाट निसर्ग फारच सुंदर आहे एक वेळ पाहिलेच पाहिजे.
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍👍
@SDW-qw2qq
@SDW-qw2qq Жыл бұрын
Keep going ❤️ असच मेहनत कर नक्की यश मिळेल मस्त आहे Video
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@vishalbendre7567
@vishalbendre7567 Жыл бұрын
असे च मावळे असतील शिवबांचे या बाबांच्या सारखे सरळ,साधे,प्रामाणिक, धाडसी
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👌
@Gameingtestg
@Gameingtestg Жыл бұрын
निसर्ग हाच आपला देव. माझं गाव कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आहे. आमच्या येथील तिलारी जंगल पण खूप छान आहे. नक्की भेट द्या 🙏🙏🙏
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
मस्त
@DinkrPashte
@DinkrPashte 3 ай бұрын
Iam so glad and proud of kokan
@udayexplorervlogs
@udayexplorervlogs Жыл бұрын
खुप छान माहिती दिली 👌👍
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@sachinnaik3903
@sachinnaik3903 Жыл бұрын
Hyana pahun ase vatate jeevan kiti sadhe panane pan jagta yete, hech khare aayushya🙏🙏🙏🙏🙏❤
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
बरोबर
@sachinkathole1075
@sachinkathole1075 Жыл бұрын
असेच रम्य video टाकत जावे ही विनंती 🙏
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
नक्कीच
@manojbhingardeve9776
@manojbhingardeve9776 Жыл бұрын
मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@shashikantpujari5323
@shashikantpujari5323 Жыл бұрын
Khup avadla vedeo. Aseych vedeo banva
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@rajanandchinchole8756
@rajanandchinchole8756 Жыл бұрын
Mast Subodh 👏👌🏻
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@manikdahiphale652
@manikdahiphale652 Жыл бұрын
शहरातील लोकांना जंगल फार फरके वाटते कधी तेथून निघून घरी जाऊ पंख्याखाली बसू पण या व्हिडिओ मधले आजोबा तेजंगलातिल घरसोडूनखालीगावातआमुलाकडेजायलात्याचे मनतयार नाही कारण ते इतकेएकरूप झाले पण खरी शांती जंगलातच असतेजंगलहच त्यांचा श्वासआहेज्याजंगलातीलहवा;पाणीपिऊनआई- वडीलाचा सानिधातराहूलहान चे मोठे झाले मुलानाजंगलाच्यासहवासनको पण शहरातील लप्रदुषणखाऊनपीऊनस्वनिर्मित ताण तणाव सहनकरूनजेव्हापंचतत्त्वातविलीनझाल्यावर अंतीम सहवास मातीच्या सान्निध्यातच आहे व तेथेच खरी शांती आहे
@JDmarathivlog
@JDmarathivlog Жыл бұрын
भावा बहनी चे प्रेम....
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
🤝👍
@bunty2591
@bunty2591 Жыл бұрын
Baba agdi devasarkhe ahet ..khupch chan ♥️
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
🙏🤝
@JunedMujawar-l9o
@JunedMujawar-l9o 10 ай бұрын
Kup chan🎉🎉🎉
@Ecoconscious774
@Ecoconscious774 Жыл бұрын
माझ्या गावच्या सड्याची आठवण झाली. अशा जागी, मातीचे छोटेसे घर बांधून राहावे. खूप सारी झाडे लावावीत असं वाटतं. 😍
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍👌
@NileshPatil-wo4bq
@NileshPatil-wo4bq Жыл бұрын
Khupach chhan ... Kusur patharache baban barobarche ajun episode zale pahijet. Ani kusur patharacha ekhada nakasha gheun kuthun kuthe chaloy te samjavl tar mast vatel .
@NileshPatil-wo4bq
@NileshPatil-wo4bq Жыл бұрын
Gavnakasha sahaj milato
@shrikantkhivansara685
@shrikantkhivansara685 Жыл бұрын
मन प्रसन्न झाले❤️
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
🤝🙂
@machindramengal6992
@machindramengal6992 Жыл бұрын
खुप छान सात अनुभव दिलास
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍🤝
@machindramengal6992
@machindramengal6992 Жыл бұрын
छान अनुभव दिलास
@balajidhotre7858
@balajidhotre7858 Жыл бұрын
खूप छान👌
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@swarangisourav
@swarangisourav Жыл бұрын
जबरदस्त 🔥🙏
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@gulabshene6587
@gulabshene6587 Жыл бұрын
खुप छान आहे. पण बाबांच्या गाई कुठे गेल्या त्या समजल्या नाहीत
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
गुरे तिथेच असतात...सकाळी त्यांना चरायला सोडतात मग गुरे संध्याकाळी स्वतःहून घरी परततात.
@tusharbhosle5937
@tusharbhosle5937 9 ай бұрын
Fantastic ❤
@sakharamtambe1513
@sakharamtambe1513 Жыл бұрын
खुप छान 👌 जुन्या आठवणी जाग्या झाल्या भाऊ हा विडियो पाहुन
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
@adityaradhe8812
@adityaradhe8812 9 ай бұрын
माझं गाव कूसुर आहे. या आजोबांचं नवीन घर माझ्या शेजारी आहे.
@pratikgurav6068
@pratikgurav6068 Жыл бұрын
खरी माणसे... ❤❤❤❤❤🤗
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
👍👍
@panchkailashideepakpai799
@panchkailashideepakpai799 3 ай бұрын
🙏 JAI BHOLE KI 🙏
@abhijeetjadhav4841
@abhijeetjadhav4841 Жыл бұрын
बाबांच्या सारखी जुनी मायाळू माणसं खूपच कमी राहिली आहेत....त्यामुळे जुन्या माणसांच्या सहवासात राहत जा
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
🤝
@prithyedage9920
@prithyedage9920 Жыл бұрын
खूप छान आजोबा😅
@ankushsahane4811
@ankushsahane4811 Жыл бұрын
Mastch
@subodhhattarki
@subodhhattarki Жыл бұрын
धन्यवाद
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 3 МЛН
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 60 МЛН
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 36 МЛН
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 149 МЛН
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 3 МЛН