जंगलातील ताज्या कोकम फळांपासून सरबत बनवण्याची पारंपरिक पद्धत|Kokum Juice

  Рет қаралды 665,364

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

3 жыл бұрын

कोकणात वर्षभर जशी निसर्गाची रूपे बदलतात तशी खाद्य संस्कृती सुद्धा बदलत जाते...
उन्हाळा म्हणजे फळांचा हंगाम...
काजू आंबे फणस कोकम जांभूळ करवंद चाफ्रा चारा बोरा अश्या कित्येक फळे आपल्याला निसर्ग देतो...
ह्या फळांपासून अनेक पारंपरिक पदार्थ बनवण्याची कला इथल्या महिलांमध्ये आहे...
ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत जंगलातील
जंगलातील ताज्या कोकम फळांपासून सरबत बनवण्याची पारंपरिक पद्धत|Fresh kokum juice
Follow Konkani Ranmanus on
Fʙ: / konkaniranmanus
connect us on
Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus
Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
/ konkaniranmanus
#Tilari #konkan #Amazon #maharashtra

Пікірлер: 603
@abhijitingole3573
@abhijitingole3573 3 жыл бұрын
धन्यवाद कोकणी रानमाणूसा.. मी सध्या कोवीड उपचारासाठी hospital मध्ये आहे.. जेव्हा मला कोवीड रिपोर्ट भेटला तेव्हा माझा ब्लड प्रशेर आणि हार्ट बीट वाढला होता.. मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि निगेटिव्ह News पासून दुर राहण्यासाठी तुझ्या विडीओ चा खुप फायदा झाला...धन्यवाद पुन्हा एकदा....
@kavitaghate1657
@kavitaghate1657 3 жыл бұрын
Take care
@silviyadsouza3912
@silviyadsouza3912 3 жыл бұрын
Kalji ghya..god bless you
@abhijitingole3573
@abhijitingole3573 3 жыл бұрын
हो... धन्यवाद ..
@shunyabinduinteriors
@shunyabinduinteriors 3 жыл бұрын
पोसिटिव विचार ठेवा,परिस्थिती वर मात करणारच असा विचार ठेवा निरंतर👍
@shunyabinduinteriors
@shunyabinduinteriors 3 жыл бұрын
Bp and palpitations temporary astat,anxiety muley astat,kami hotil apoaap👍
@UttammohitkarMarathiBlog
@UttammohitkarMarathiBlog 2 жыл бұрын
कोकणातील सर्वोत्तम युट्युबर जो कोकणातील खरे जीवन दर्शन घडवून स्वर्गीय अनुभूती देतो तुझे व्हिडिओ पाहून संसारातील ताणतणाव विसरून जातो निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होते love you कोकमाचे आणखी नऊ दहा पेक्षा जास्त फायदे आहेत भाऊ
@foodnatureherambha24
@foodnatureherambha24 2 жыл бұрын
Koknatali Mandire (कोकणातील प्राचीन मंदिरे) kzbin.info/www/bejne/aZuoZaCbhLJ1msk
@djadityaad8693
@djadityaad8693 3 жыл бұрын
फक्त कोकणात.. बिहारी लोक घूसू देऊ नका.. 🙏🙏.Video mast love from kolhapur
@jonnysins3077
@jonnysins3077 2 жыл бұрын
Ithe bandavarun bhandan hote te bihari chihari lambach
@clickflikstudio
@clickflikstudio Жыл бұрын
@AarondekarMandar घाटीना गरज नाही जंगलात यायची, ज्याचं त्याच वातावरण ज्याला त्याला प्रिय आहे!
@rushikeshaherofficial2799
@rushikeshaherofficial2799 3 жыл бұрын
अगदी अप्रतिम भावा , मी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याचा रहिवासी आहे तुझे व्हिडियो नेहमी बघतो , मला इको फ्रेंडली गोष्टींची खूप आवड आहे . कोकण वाचविण्यासाठी तुझा चाललेला प्रयत्न बघून खरंच भरून येत यार . या जगामध्ये मातीशी इमान राखणारे तुझ्या सारखे लोक कमीच आहेत . भविष्यात खूप मोठा गाईड हो अशी देवाकडे इच्छा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@dilipbhide7089
@dilipbhide7089 3 жыл бұрын
अप्रतिम.हांव गोंयकार.गोव्यांक् आमचे तळपणाक खूप जुंने कौलारु घर आशिंल्ले. आता ते भुर्ग्यांनी सिमेटातून काढल्यां.हे सगळें आमी बालपणात( Iam running 75now) करतालें.आता तशें कायच रावलेलें ना.देव बरें करों तुझें.
@hrishi_t
@hrishi_t 3 жыл бұрын
इको फ्रेंडली गोष्टीत एखादा startup कर भावा मंग खूप स्कोप आहे
@nitinsusundre3665
@nitinsusundre3665 3 жыл бұрын
मि पण औरंगाबाद कर आहे भाऊ ! मला पन दादाचे विडीओ आवडतात
@sheelayadav8202
@sheelayadav8202 3 жыл бұрын
Luiuuj Ji tt no
@ganapatikamat9454
@ganapatikamat9454 Жыл бұрын
Aurangabad aata Sambhajinagar zale tyabaddal tumche abhinandan dada
@deepalibelambe203
@deepalibelambe203 2 жыл бұрын
भावा तू हे, जीवन देणाऱ्या निसरगाचे रक्षण करायचे काम करतो ते खूप महान आहे. निसर्ग देवता चे तुला अनंत आशीर्वाद लाभत आहेत 🙏💐🌸🏵️🌹🌺🌻🌼🌷🌱🌲🌳🌴🌾🌿☘️🍀🍈🍏🍎🍐🍑🍒🍓🍅🏖️🏖️⛰️⛰️🏞️🏝️
@leenadalvi597
@leenadalvi597 3 жыл бұрын
कोकमाच्या बियांपासून आणि आतील गरापासून सरबत बनवण्याची ही पद्धत पहिल्यांदाचा पाहिली. काकूंनी मस्त कोकम सरबत दाखवले आणि त्याचबरोबर छान माहितीही दिली. काकू खूप छान बोलतात.. गोव्याची कोंकणी भाषा एकून खूप बरे वाटले.☺️😊
@nishabhanji5159
@nishabhanji5159 3 жыл бұрын
मस्त.. आताच आईक फोन केलेलय.. तर ती भिरंडा फोडू होती.. लहानपण आठवलं.. या कामात भरपूर मदत केली आहे आईआबांना.. साखर घालून सरबत माझे काका बनवायचे.
@sujanprabhukholkar2047
@sujanprabhukholkar2047 2 жыл бұрын
RanManus Devmanus.Dhanyawad.Jai Kokan jai Bharat.
@arpitaghawali886
@arpitaghawali886 3 жыл бұрын
स्वर्ग म्हणजे दुसरे काय अप्रतिम 👌👌
@kavitanair7061
@kavitanair7061 3 жыл бұрын
Lucky to have such a lush green place with full of trees 🌳 and living a simple and happy lifestyle.
@RavindraPatil-kb3ur
@RavindraPatil-kb3ur 3 жыл бұрын
खूपच छान खरच भाग्यवान आहात . तूमची जीवनशैली खूपच खडतर व नैसर्गिक आहे. आणि ती जपून ठेवा. तो तूमच्या जवळचा अनमोल *ठेवा * आहे. बाकी प्रसाद तूझा व्हिडिओ कोकणी माणसासारखाच गोड असा.
@ginis0011
@ginis0011 2 жыл бұрын
असा नाही आ सा.
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 3 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम...👌👌👌👌👌🙌 काय आहे ही कोकणची फळबाग... खरंच अफलातून आहे... एवढ्या उन्हाळ्यात देखील हिरवीगार... खरंच खूप कष्टाळू आणि प्रेरणादायी आहे कोकणची माणसं.. काय जबरदस्त कंटेंट आहे तुमच्या चॅनेल चा... खरंच खूप आभार... आम्हाला एकदम थेट भेट घडवतोस कोकणमधील सर्व गोष्टींची... तसेच उत्तम सूत्रसंचालन करतोस... खरंच ह्रदयस्पर्शी... मनापासून धन्यवाद प्रसाद.... 🙌🙌🙏💯🚩
@anjaligadgil9524
@anjaligadgil9524 3 жыл бұрын
इतका सुंदर अनुभव दिलात तुम्ही.सहज जाता जाता ज्ञानात भर पडली.किती श्रीमंत अनुभव दिलास.
@shilpa-mn2od
@shilpa-mn2od Жыл бұрын
जितके कोणी KZbin var video's aahet no.1 fakt aani फक्त तुझेच कारण त्यात खोटे पणा नाही की मोठे पणा नाही साधी राहणी उच्च विचारसरणी म्हणूनच .
@raigadchimejvani4838
@raigadchimejvani4838 3 жыл бұрын
तुझा पहिला वीडियो मी कोकम बटर चा पाहिला, आणि आज नवीन पद्धत पाहिली मी बिया टाकून सरबत, अस मला माहित नव्हत पण नक्की करून बघेण बघून तरी भारी वाटत होत, आणि काकी खुप हौशी होत्या पटापट सरबत बनवुन साल बिया वालत पण टाकल्या आणि बाग पण खुप छान होती. अशाच छान छान वीडियो टाकत जा, काहितरी शिकता येत.
@anilchavan8543
@anilchavan8543 3 жыл бұрын
🌄卐॥ॐश्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏
@HappyLifewithYogita
@HappyLifewithYogita 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@dewanandyenkar3957
@dewanandyenkar3957 Жыл бұрын
आपला प्रत्येक व्हिडिओ मनाला हुरहूर लावून जातो, कोंकणात राहून तिथल्या सौन्दर्याला नजरेत जमेल तेवढे साठवूण तृप्त व्हावे , निसर्गाचे गुंजन ,सुगंध, स्पर्श सहवासाची अनुभुती घेत जीवन सार्थक झाल्याचे समाधान,तृप्तीचा अनुभव घेण्याचीच हुरहूर !
@prasadwaghmare6308
@prasadwaghmare6308 3 жыл бұрын
तुझ्या मुळे या गोष्टी आम्हाला घर बसल्या बघायल्या मिळाल्या, खुप खुप आभार तुझे
@abha_padhiar8551
@abha_padhiar8551 3 жыл бұрын
Kokum chya jhadala kiti Varsha nI phal lagte
@abha_padhiar8551
@abha_padhiar8551 3 жыл бұрын
Kokum. Agal. Kase banavtat
@HappyLifewithYogita
@HappyLifewithYogita 3 жыл бұрын
Khupach mast... कोंकण आमचं खरंच स्वर्ग आहे😊👌👌👌👌
@gardenfairyvlogs
@gardenfairyvlogs 2 жыл бұрын
Apratim Video👌
@nelsonfernandes05
@nelsonfernandes05 2 жыл бұрын
कोकमच्या फळाला आम्ही रातांबी म्हणतो... खूप छान विडिओ
@babitasonawane1496
@babitasonawane1496 2 жыл бұрын
खुप सुंदर अप्रतिम निसर्ग आणि काकी आणि रानमाणूस सादर करणारा बाळ ,तुझ कौतुक करावे तेवढे कमीच आहे, मला तुझा हेवा वाटतो, कारण तु निसर्गाच्या सानिध्यात राहतो, फिरतो,नवनवीन कोकणातील गावे वाड्या दाखवतो, मला निसर्ग फार आववतो पण मला ते कधी ते अनुभवायला मिळाले नाही.म्हणून मी तुमचा रानमाणूस कार्यक्रम पाहत असते.मला काकीच्या गावाला यायला फार आवडेल, तुमच्या या उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा धन्यवाद.
@tejaswinirane9355
@tejaswinirane9355 2 жыл бұрын
Gavakde gelya sarkya vatla mast💝💝
@SheelaBangaleRecipe
@SheelaBangaleRecipe 2 жыл бұрын
कोकम सरबत खूप छान
@shubhangimahadik3414
@shubhangimahadik3414 3 жыл бұрын
जपा हा वारसा ,चुकूनही विकू नका🙏
@aanvisarvade3452
@aanvisarvade3452 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/o16qk4KnpKyZf6s🙏🙏
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 10 ай бұрын
फिरायला. गोव्या ऐवजी लोक कोकणात गेले,..तिथल्या मातीचा गंध, स्पर्श, चव अनुभवला,..तर आपल्याला आनंद , आणि कोकणाला काही आर्थिक हातभार लागेल,....कारण,..निखळ आनंदा व्यतिरिक्त जगायला,..शिकायला,..संघर्षाला आणि अस्तित्व टिकवायला पैसा लागतो,...!!!....कारण पैशाच्या हव्यासा मुळेच कोकणात ' नाणार ' एन्राॅन ' सारखे प्रकल्प आणले जात आहेत.....!!!.....सगळ्या देशातील प्रांतीक विवीधता आपणच टिकवायला हवी.....!!!
@ujwalakulkarni1502
@ujwalakulkarni1502 3 жыл бұрын
खूपच सुंदर vdo. यालाच रातांबे म्हणतात. लहानपणी याचं सरबत प्यायले आहे. तुमच्यामुळे निसर्गसौंदर्य पहायला मिळतं. धन्यवाद देव आपले कल्याण करो.
@tejalferreira5815
@tejalferreira5815 3 жыл бұрын
प्रसाद फारच छान 😍😋👌 "कोकणचा रानमेवा हिरवेगार वातावरण" पाहून मन आनंदी झाले..😍मी वसईत राहते .माझ्या चुलत सास-याच्या घरी स्टारफ्रूट अणि कोकम चे झाड आहे... कोकमच्या आतील गरापासून व बियांपासून केलेले सरबत आज पहिल्यांदाच पाहिले...आता नक्की च अशारितीने केलेले कोकमच्या ताज्या सरबताचा आस्वाद घेतला पाहीजे.😍😋🍷👌... धन्यवाद प्रसाद.😊
@kirangosavi8808
@kirangosavi8808 3 жыл бұрын
भय्याला दिली ओसरी भय्या हात पाय पसरी हि म्हण किती वास्तविक आणि दाहक आहे हेही जरा कोकणातील रहिवाशांना कळवा
@shilpa-mn2od
@shilpa-mn2od Жыл бұрын
कोणीच असे खोटी खोटी ॲक्टिंग केली नाही मनापासून kaki ni karun दाखवले आणि व्हिडिओ जास्त एडिट न करता कोकम सरबत कसा तयार केला हे पण खूपच छान तुला काय कमेंट करावी समजत नाही शब्ध कमी पडतात भावा
@deoguruji2209
@deoguruji2209 3 жыл бұрын
Ghare far sundar. shivay sarbat suddha.
@JK-jd7qc
@JK-jd7qc 2 жыл бұрын
Yek no भावा...... 👍👍👍👍Keep it up
@Usernbefjf5092
@Usernbefjf5092 3 жыл бұрын
उत्तम व्हिडिओ! देव बरे करो🙏
@rupalipednekar1484
@rupalipednekar1484 2 жыл бұрын
Kaki tumhala baghun khup aanand zala ...khup chan video
@vibhavarisurve9463
@vibhavarisurve9463 2 жыл бұрын
फारच सुंदर बाग माणसे कोकम सरबत 👌👌
@xtreemblink
@xtreemblink 3 жыл бұрын
अरे....... कसलं लागत रे हे सरबत......जबरदस्त. 😋😋😋😋
@zunjarrao9491
@zunjarrao9491 3 жыл бұрын
सुरवातीला तुझा आवाज ऐकला तेंव्हा, पूर्वी रेडिओवर कानावर पडणारा अतिशय ओळखीचा आवाजच वाटला. हे आकाशवाणीचे विविध-भारती केंद्र आहे. Hipnotize झालो.
@nileshpednekar4283
@nileshpednekar4283 3 жыл бұрын
वेटें चा स्वर्ग, अप्रतिम
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 10 ай бұрын
उदक....किती सुंदर शब्द रे.....!!!!....
@vaidehi833
@vaidehi833 2 жыл бұрын
Khupch chan lahanPani Cha athvani sdyavar jaycho
@mrunaligavkar
@mrunaligavkar 4 ай бұрын
प्रसाद तु एक आशेचा किरण आहेस तुझ्या कडे बघीतले कि वाटते जे आम्हाला अपेक्षित होते ते तु पूर्ण करतोस. तुला उत्तम आयु आरोग्य लाभो हिच सदिच्छा.
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 жыл бұрын
प्रसाद सर अभिवादन...!!🙏🙏 👍कोकणातील वेत्यांच्या वाड्याच्या मागील प्रशस्त अशीच बाग मधोमध वाहणारी नदी तथा कोकण परिसर बागेतील नारळी पोफळी जायफळ कर्मल आणि इतर तत्सम झाडे छान आहेतच पण त्याही पेक्षा तेथील अण्णा काकी आणि मंडळी यांचे आदरतिथ्य अवर्णनीय असेच . कोकम सरबत आणि अगलांची सोले यांची माहिती अप्रतिम संग्रही असावी अशीच. 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास अष्टपैलू भारताचे क्रिकेट संघाचे कर्णधापद भूषवित असलेल्या कपिल देव यांचे इंग्लंड मधील लॉर्डस येथील ऐतिहासिक मैदानावर जंगी स्वागत आदरतिथ्य आणि इथे कोकणातील वेट्यांच्या वाड्यातील मागील बागेत प्रसाद सरांचे जंगी स्वागत तथा आदरतिथ्य च म्हणावे लागेल. 👍असो .👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@ashwinijames8706
@ashwinijames8706 3 жыл бұрын
Sar tumi khupch Chan Chan comment karta mast vatat vachun me nehami crazy foodi rajita cha tumacha comment varshachi mast 👍👍👍👍👌👌👌👌👌👌
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 жыл бұрын
आभारी अश्विनी ताई🙏🙏
@ashwinijames8706
@ashwinijames8706 3 жыл бұрын
@@girishkhanvilkar781 🙇🙇🙇🙇👍👍👍
@idealartrakeshambekar7807
@idealartrakeshambekar7807 Жыл бұрын
वा मित्रा खूप सुंदर आठवणी. मी कोकणातला रत्नागिरी चा. माझी आई कोकम सरबत करायची. बियांचे पण सरबत करायची. अप्रतिम रंग अप्रतिम चव. खूप सुंदर.. त्या आठवणी जाग्या झाल्या.. आज आई नही 😭 पण तुमचा video बघून तिची आठवण आली.
@djjames7143
@djjames7143 3 жыл бұрын
Yela mantat marketing...kaki is rock😀😀
@saritashinde8433
@saritashinde8433 3 жыл бұрын
तोंडाला खरंच पाणी सुटलं. रतांबे हे माझ आवडतं फळ. 👌👌
@truptibondre5742
@truptibondre5742 3 жыл бұрын
Amchi kaki vete kaki . ❤️ Best person
@virajwete7983
@virajwete7983 3 жыл бұрын
ह्या घराचं heritage house नक्की करूया.आणि लोकांना तळ कोंकण नक्की दाखवू . तुझा support असाच राहुंदे प्रसाद . So proude of you . येवा कोंकण आपलाच आसा 🏡 ❤️🧡💛💚💙💜🤎🖤🤍♥️
@mansikawale7467
@mansikawale7467 2 жыл бұрын
अप्रतीम 👍🏻👍🏻👍🏻
@sanjaysalkar5095
@sanjaysalkar5095 2 жыл бұрын
Kaki pan khup cute ahe ...digree पेक्षा अनुभव खूप महातावाच असतो. माझा गाव दोडामार्ग आहे. खूप सुंदर काकी.
@bhimraochavan7686
@bhimraochavan7686 3 жыл бұрын
प्रसाददादा मी युव टूब च्यानेलवर एवढे विडीओ पाहीले पण तूझ्या सारखे कोणाला जमरान पन नाही MH O9 KOLHAPURKAR
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 3 жыл бұрын
धन्यवाद दादा
@jayeshshivlakar2822
@jayeshshivlakar2822 3 жыл бұрын
@@KonkaniRanmanus yancha no. Dilach nahit tumhi..plz no. Dya..aamhala pn order krayche aahet kokam fruit..khup shodhl hota mi ya fruit sathi..mla heat cha khup tras hoto..pn koni original fruit ch Kai dakhvlch nvt aata prynt..tumhala khup khup khup thanks❤️❤️🙏 No. Dya plz..kiva ksa contact krava te sanga
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 3 жыл бұрын
Plz contact on 7588531978
@aanvisarvade3452
@aanvisarvade3452 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/o16qk4KnpKyZf6s🙏🙏🙏🙏
@pramodtawade2062
@pramodtawade2062 3 жыл бұрын
👌👌👌....अतिशय सुंदर,,,,,, स्वर्गीय कोकणातला स्वर्गीय मेवा,,,👌👍👍
@vilasgunjal9261
@vilasgunjal9261 2 жыл бұрын
ना, खूप छान निसर्गाच्या सान्निध्यात राहून तुम्ही आम्हाला निसर्गाचं दर्शन घडवत असतात . त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
@kavvylahari1382
@kavvylahari1382 3 жыл бұрын
निसर्ग प्रेमाचे वेड तर आहेच रे पण त्याच निसर्गातील आम्हाला माहित नसलेले किंबहूना अज्ञात असे खाद्यपदार्थ तुझ्यामुळे माहित होत आहेत ....अप्रतिम दादा.
@snehasfoodkatta
@snehasfoodkatta 3 жыл бұрын
Proud to be maharashtrian ani mst vatal ki he aplya MH ahe apn pahu shkto ya goshti jwlun experience kru shkto ani je koni visit la jail aplya konkanat tyane he pn lkshat thevl pahije ki apn he japu pn shkto, I'm always happy to watch your vdo🤗☺
@amitrane1983
@amitrane1983 2 жыл бұрын
Khup chaan astaat videos Ani tyatun nisarga Ani Kokan wachavnyachi talmal diste.....Keep up the good work Bhava....
@priyajawale6824
@priyajawale6824 3 жыл бұрын
Your voice is the best quality you have you should try for radio too
@pranitabibave1195
@pranitabibave1195 3 жыл бұрын
स्वर्ग म्हणजे कोकण...😘😘
@asharajiwade8288
@asharajiwade8288 2 жыл бұрын
Kiti sunder ahe kaki nakki yevu namaskar kaki khupach Chan mahiti dilit bagechi
@manolichari5736
@manolichari5736 3 жыл бұрын
अहाहा,नितांत सुंदर,आम्ही लहान असताना मे महिन्याच्या सुट्टी त गोव्याला जायचो त्याची आठवण झाली. करमळांचे लोणचे पण दाखवा please जुन्या विस्मरणात गेलेल्या पाककृती बघायला आवडेल.
@shitaldhavan2215
@shitaldhavan2215 3 жыл бұрын
प्रसाद छान, तु कोकण संस्कृती दाखवून, कोकणातील वैभव दाखवून देत आहेस. तुला सलाम, तुझे वेगवेगळे व्हिडिओ पाहून, मला माझ्या बालपणीची आठवण जाग्या झाल्या. मी पण सावंतवाडीचा चेडू आसाय, वर्षातुन एकदा तरी मी कोकणात येते.तुजा आवाज छान आहे. असेच वेगवेगळ्या विषयावर् ब्लॉग बनवत जा.All the best 👍💯
@The_MixedBag
@The_MixedBag 3 жыл бұрын
सर, भारी आहे हा व्लोग ! कोकण म्हणजे नंदनवनच !
@vrushaligovekar1947
@vrushaligovekar1947 3 жыл бұрын
आपली संस्कृती जोपासण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करताय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shravangidge4472
@shravangidge4472 2 жыл бұрын
एक नंबर भाऊ..मस्त म्हणजे मस्तच..लाईफ यार..कोकण ची यायलाच लागतं बघ एकदा तरी..नक्की..👌👌👍🙏🌷
@snehalt4548
@snehalt4548 3 жыл бұрын
Mast video agadi kokam sarbat sarkha fresh refreshing👌👌👌👌👌
@sandhyadhamapurkar1375
@sandhyadhamapurkar1375 3 жыл бұрын
गावाची नाव पण आवरजुन सांग जेणेकरून तिथं जाता येईल, बाकी खूप छान विडीओ आणि छान माहिती दिली.
@amarsurvase1680
@amarsurvase1680 3 жыл бұрын
कोकण महाराष्ट्रचा स्वर्ग
@tausif619
@tausif619 3 жыл бұрын
Naahi
@tausif619
@tausif619 3 жыл бұрын
जगातला स्वर्ग
@mangalapanchalsutar7561
@mangalapanchalsutar7561 3 жыл бұрын
सुंदर वेगवेगळ्या झाडांनी बहरलेली बाग बघुन छान वाटल.
@kh1992ful
@kh1992ful 3 жыл бұрын
Manish tuka Khup prashn padatat re😂😂😂 Karamala 😋😋😋😋😋❤️
@rupalirane3279
@rupalirane3279 2 жыл бұрын
मस्त विडीओ आहे
@rupasaj950
@rupasaj950 3 жыл бұрын
apratim video ............ love from PEN - raigad MH06
@purneshnaik5059
@purneshnaik5059 3 жыл бұрын
As a goan its feel proud.. You are doing really great job bro keep growing big🙌
@smitaprabhu9069
@smitaprabhu9069 3 жыл бұрын
तूझ्या व्हिडिओ बद्दल काय बोलायचं नेहमीच सुंदर आणि विविध असते👍👍
@kalpanapadalikar7455
@kalpanapadalikar7455 3 жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य ,आणि सुखी ,तणावमुक्त आयुष्य
@manishapatade8758
@manishapatade8758 3 жыл бұрын
एक भैया कोकणात घूसला मग 10 भैया येतील मेरा भाई है
@rahulingle2
@rahulingle2 2 жыл бұрын
मी हेच पिले उन्हाळाभर रायगड जवळ एका छोट्या गावात होतो तेंव्हा...❤️
@deepamore7603
@deepamore7603 3 жыл бұрын
वाह वाह..खूप सुंदर होता हा व्हिडीओ.. वेट्यांचा वाडा अप्रतिम 🏡👍☺.. माडाची बाग काय सुंदर आहे🤩🌴🌴.. वेटे काका काकूंना पाहून आनंद झाला.. फ्रेश एन् ऑथेंटिक कोकम सरबत..☺👍👌..मजा आली..😁👍 थॅक् यू प्रसाद 👍☺🌴🏡
@rekhabhandare8194
@rekhabhandare8194 5 ай бұрын
खूप खूप सुंदर आहे तोंडाला पाणी सुटले आहेत
@naturesgoodies9253
@naturesgoodies9253 3 жыл бұрын
Really khup mast👍👍
@rahulsawant9326
@rahulsawant9326 3 жыл бұрын
Khup chan ani chitrit as na vatun real apan swata tithe asanycha feel ala. Asach apalykdachya bachat gata marfat mahilanni gruhudyog kele pahijet.
@saritashinde8433
@saritashinde8433 3 жыл бұрын
हल्लीच जीवन सोबत तिलोरी मध्ये तुम्ही गेला होतात तो व्हिडिओ पहिला. 👌👌👌
@yugpro6070
@yugpro6070 2 жыл бұрын
खूप लकी आहात तम्ही कोकणात राहणारी माणस 😍 lovely place
@atharvmhade6180
@atharvmhade6180 3 жыл бұрын
मी पण कोकणातच राहतो . पाहुन मला खूप आनंद झाला 😍धन्यवाद कोकणी रानमाणूस की आपल कोकण दाखवयला ❤
@nitinsarnaik9589
@nitinsarnaik9589 3 жыл бұрын
केवळ अप्रतिम
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 Жыл бұрын
Zabardast ❤❤
@appasahebisrana7032
@appasahebisrana7032 2 жыл бұрын
Very Very nice indeed. Thanks
@unnatikeluskar6010
@unnatikeluskar6010 3 ай бұрын
जपून ठेवा हा अनमोल ठेवा , कोकण परकियांच्या हाती जाऊ देवू नका,plsss हीरा पेक्षा precious aahe , Richbsimplicity Koakan❤
@varshanaik5754
@varshanaik5754 3 жыл бұрын
Awesome video aamhi feel kele sarbat pyalyache👌😄🙏
@kavitasalvi4155
@kavitasalvi4155 3 жыл бұрын
Hats off to you to select such a subject and focus on कोंकणी culture.. ❤️ ❤️ ❤️..
@adarshgaonkar9270
@adarshgaonkar9270 3 жыл бұрын
Nivedan ati sundar 👍👍
@ganeshshinde8686
@ganeshshinde8686 2 жыл бұрын
💐" Very nice comments "💐 👌 " Kokam "👌
@fooddishvideo1122
@fooddishvideo1122 3 жыл бұрын
Reality of kokan Maharashtra I 😍
@vijaymadvi3020
@vijaymadvi3020 3 жыл бұрын
एक नं व्हिडिओ।।।।म्युझिक मस्त दिलीय व्हिडिओच्या सुरवातीला।।।छानच व्हिडिओ।।।
@vilasjadhav1232
@vilasjadhav1232 3 жыл бұрын
खुप छान.मस्तच.👌👌👍👍
@rishikeshparab9180
@rishikeshparab9180 3 ай бұрын
अशी बाग बघून मन प्रसन्न झाले. या गर्मीच्या दिवसात किती थंड वाटत असेल बागेमध्ये... ❤
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 жыл бұрын
खुपच छान माहिती.
@babitas6400
@babitas6400 3 жыл бұрын
Khup sundar. Beautiful area.
@mansikulkarni8017
@mansikulkarni8017 3 жыл бұрын
Chang ala upkram
@shailajak3734
@shailajak3734 3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ 👍
@siddheshtopare1859
@siddheshtopare1859 3 жыл бұрын
स्वर्गीय कोकणातील रानमेवा, खुप छान
@irenerosario8461
@irenerosario8461 3 жыл бұрын
Brought back memories of time we spent in Mangalore enjoying fresh kokum fruit
@namitasakharkar9867
@namitasakharkar9867 3 жыл бұрын
Khupch Sunder ❤️❤️
@leenavinchurkar7651
@leenavinchurkar7651 3 жыл бұрын
सुंदर कोकण आणि ताजीतवानी फळं 👌👌
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 22 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 30 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 19 МЛН
Смотреть до конца!
0:19
Привет, Я Ника!
Рет қаралды 2,3 МЛН
Смотреть до конца!
0:19
Привет, Я Ника!
Рет қаралды 2,3 МЛН
Мне приснился очень страшный сон
0:38
УДИВИЛА ПАРНЯ🤯👏
0:20
Бутылочка
Рет қаралды 6 МЛН