कोकणचं वायनाड होणार? | Wayanad Landslide | Western ghats

  Рет қаралды 103,649

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

#climatechange #villagelife #conservation #konkan

Пікірлер: 521
@Mandargolatkar1111
@Mandargolatkar1111 2 ай бұрын
ही काय फक्त प्रसाद ची जबाबदारी नाहीय सर्व कोकण वासियांनची जबाबदारी आहे, माधव गाडगीळ समिती अहवाल लागू झालाच पाहिजे, जय कोकण
@pandurangshinde6723
@pandurangshinde6723 2 ай бұрын
Prasadh cha number Aahe ka
@prashantjamsandekar
@prashantjamsandekar 2 ай бұрын
500/- त विकल्या जाणाऱ्या माणसांना गाडगीळ समिती काय समजणार
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh 2 ай бұрын
फक्त कोकण वासी नाहीत पर्यटक ची पण तेवढीच आणि पूर्ण महाराष्ट्राची सुद्धा.
@SandipPatil-fv9zs
@SandipPatil-fv9zs 2 ай бұрын
कोकणची नुसती जबाबदारी चाही तर सर्लाही जबाबदारी आहे
@Tawderajendra283
@Tawderajendra283 2 ай бұрын
Hoy prassd tu agadi barobar bolatoy
@justsmaile83
@justsmaile83 2 ай бұрын
तुझ्या सारख्या नेत्याची गरज या देशाला आहे ❤ जो निसर्गाचा विचार करतो
@SayliGugale2100
@SayliGugale2100 2 ай бұрын
होय.
@jayvaity181
@jayvaity181 2 ай бұрын
Neta nakoy sarvasamanya manus havay amhala.... 🙏
@SayliGugale2100
@SayliGugale2100 2 ай бұрын
@@jayvaity181 होय बरोबर. असाच छान मानुस म्हणुनच आम्हाला आवडशिल. 🙏🙏
@avanindramadhavi2529
@avanindramadhavi2529 Ай бұрын
निसर्ग निसर्ग करणारे बिना ac आणि गाडीचे राहू शकतात का
@surekhaindap3794
@surekhaindap3794 2 ай бұрын
हाय वे झाला म्हणुन विकास होत नाही. हे अगदी बरोबर आहे. उलट त्यामुळे गावाचे गावपण हरवत चालली आहे. निसर्गाचा समतोल बिघडतो आहे. प्रसाद अगदी बरोबर आहे तुझे. या राजकारणी लोकाना त्याची पर्वा नाही. गावच्या लोकांना खोटी स्वप्नं दाखवतात. त्यासाठी सर्वानी अश्या विकासाला कडक विरोध केला पाहिजे.👍👍
@AJ007-d8r
@AJ007-d8r 2 ай бұрын
Tumi kuthlya city madhe rahta? Mumbai ki Pune?
@deepaksangare9391
@deepaksangare9391 2 ай бұрын
आचार्य प्रशांत सर आणि आपलं मत निसर्गाबद्दल समान आहे खरंच हा व्हिडिओ सर्व कोकणी माणसाने बहुगुणी त्यातून काही धडा घेतला पाहिजे
@sanb2023
@sanb2023 2 ай бұрын
मला असे वाटते की एका ठराविक भुभागातील लोकांनी ठरविले पाहिजे की आम्हाला विकास हवा की की नको . विकास / निसर्ग -परंपरा हे एकाच वेळी साध्य होणे कठीण आहे . हा विषय खूप गुंतागुंतीच आहे . तरुण पैशासाठी शहरात जातो . तिथेच रमतो . आधीची पिढी संपली की कोकणातील घर जमिन विकतो घेणारे दोनच वर्ग आहेत एक ज्यांना पंथ पसरवायचा आहे - कन्वर्ट करून or बेसुमार प्रजा करून दुसरा पैसेवाला बिझनेसमन प्रजातीतील . extreme leftist होऊन चालणार नाही . पहिल्या वर्गातील लोकांना विकासाशी संबंध नसतोच किंबहुना हा प्रदेश unreachable झाला तरच त्यांच्या activities बिना अडथळा चालू राहील . हायवे पेक्षा जास्त धोका निसर्गाशी एकरूप न होऊ शकणारी संस्कृती आहे .
@vishalbhoir33
@vishalbhoir33 2 ай бұрын
मुंबईत का येता भिक मागत?, तिथेच रहा, इथं येऊन भुमीपुत्रांचा रोजगार का खाता?
@vishalpachare6813
@vishalpachare6813 2 ай бұрын
15 varsh jhalet highway tari kuthe jhalay....... Konkani manus ha chutya ahech pan Paisa milala ki bitharla jato...... Eki nahi tumchyat...... Amchya kade samruddhi tayar jhala pan vapar hi suru jhala..... Aaj chhatrapati Sambhaji nagar te Mumbai antar 4 tasat purn hotay..... Mumbai to jalna vande Bharat train pan ali...... Tumi tumcha hakka cha rasta pan govt kadun gheu nahi shakat.... To bichara ranmanus tari kiti karnar .......
@k.s.v.782
@k.s.v.782 2 ай бұрын
प्रसाद जेव्हा तुझं हे संपूर्ण ऐकतो तेव्हा मन खूप दुःखी होतं पण आपण सामान्य माणसं काय करणार आपण हतबल होतो या राजकारणापुढे सर्वांनी जर एकत्र आला तर कोकण नक्की वाचू शकतो थँक्यू फॉर प्रसाद
@vaishnavikadukar3734
@vaishnavikadukar3734 Ай бұрын
नक्की काेकण वाचायलाच पाहिजे.... खूप छान दादा .... 🙏
@chaitanyagaikwad6049
@chaitanyagaikwad6049 2 ай бұрын
माधव गाडगीळ अहवाल लागू झाला पाहिजे.
@kamleshjoshi4665
@kamleshjoshi4665 Ай бұрын
प्रसाद भाऊ आगदी बरोबर आहे तुमचं कोकणी सर्व माणसांनी याच्यावर आगदी गांभीर्याने विचार केला पाहिजे आस मला देखील वाटत, जस तुमच्या मनामधे आहे तस, पण आपल्या माणसांना गांभीर्याने समजावून सांगण्याची खूप गरज आहे .नाहीतर या कोकणचा विनाश व्हायला वेळ लागणार नाही.तुम्ही खूप चांगला प्रयत्न करत आहात मी खूप तुमचा खूप आभारी आहे तुमची धडपड लोकांन पर्यन्त पोचली पाहिजे हेच माझं गारान आहे देवा म्हाराजला आणि कोकणी राखंन दरालां होय महाराजा🙏🙏
@Jayshriram-t1o
@Jayshriram-t1o 2 ай бұрын
स्वानंदी सरदेसाई आणि दादा तू.... दोघांनी कोकण काय आहे हे सांगितले. एवढं सुंदर कोकण असेल कधी वाटले नव्हते. Now i love kokan❤
@SayliGugale2100
@SayliGugale2100 2 ай бұрын
अगदी खरे. प्रसाद दादा या पुर्ण सम्पतीचा एकटा वारसदार आहे, स्वानंदीताई, मुक्ताताई, रेड सोईल स्टोरिस चे दादा वहिनी. आपण सर्व मिळुन सुध्दा या निसर्गाला जपुयात तेव्हा ते सुंदर राहिल. 🙏🙏🙏
@chotamemothetumi
@chotamemothetumi 2 ай бұрын
फक्त प्रसाद दादा....
@vishalbhoir33
@vishalbhoir33 2 ай бұрын
मुंबईत का येता भिक मागत?, तिथेच रहा, इथं येऊन भुमीपुत्रांचा रोजगार का खाता?
@SayliGugale2100
@SayliGugale2100 2 ай бұрын
@@vishalbhoir33 हे असे शब्ध वापरणे चुकीचे आहे. आणि जर शेतकऱ्यांने शेतीच नाही केली तर मुंबईतिल/आपण सर्वच लोक उपाशी रहायची वेळ येईल.
@vishalbhoir33
@vishalbhoir33 2 ай бұрын
@@SayliGugale2100 आमच्यावर शेतकरी उपकार करत नाही कारण आम्ही धान्य किंवा भाज्या विकत घेऊन खातो, दुसरी गोष्ट जगात खुप सारे देश आहेत जिथे काहीच पिकत नाही तरी सुद्धा ते आरामात जगत आहेत उदा: अरबी देश 👍 त्यामुळे हा भ्रम काढा
@ManojNagaonkar-k4k
@ManojNagaonkar-k4k 2 ай бұрын
पर्यावरणाचं रक्षण म्हणजेच आपलं रक्षण,पर्यावरणाचा विनाश म्हणजेच आपला विनाश तेव्हा आपला सहयाद्री वाचवायचा असेल तर रस्त्यावर उतरून या राजकारण्यांना व भांडवलदारांना विरोध करावाच लागेल तुझे आभार प्रसाद दादा लोकांना जागे करतोस🙏
@varshadange2608
@varshadange2608 2 ай бұрын
तुला खुप सलाम, आपल्या शासनाचे कान, नाक, डोळे सगळेच बंद झाले आहे असे वाटते, आजून किती निसर्गाची हानी होई पर्यंत आपण गप्प बसणार आहे. जनजागृती हा एक पर्यय आहे, जो तु करत आहे, आपण ही निसर्ग विघातक कृतींचा विरोध करूयात.
@SHANKARGURMATKAL-hr3tb
@SHANKARGURMATKAL-hr3tb 2 ай бұрын
फक्त राजकारणीच जबाबदार आहेत . राजकारणी तयार नसतील तर भांडवलदारांना कधीच शक्य होणार नाही . मी पण शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा ( उबाठा )पण या बाबतीत सगळे पक्ष सारखेच आहेत हे माझे स्पष्ट मत आहे . 🤐
@anantparab3200
@anantparab3200 2 ай бұрын
अगदी खरंय. मीहि एक तुमच्यासारखा कट्टर शिवसैनिक आहे
@sitaramkasle-rl7we
@sitaramkasle-rl7we 2 ай бұрын
या लोकांनी कोंकणी माणसाला झेंडा हातात देऊन फसवणूक केली आहे,
@vishalbhoir33
@vishalbhoir33 2 ай бұрын
मुंबईत का येता भिक मागत?, तिथेच रहा, इथं येऊन भुमीपुत्रांचा रोजगार का खाता?
@ashokkhandekar77
@ashokkhandekar77 2 ай бұрын
साहेब त्या कोकणातील लोकांमुळे तुम्हाला ऑक्सिजन मिळतोय.....तुम्ही मुंबईत concrete ची जंगल उभी केली ......जंगल तोडून.....त्यांचा पण तेवढच हक्क आहे ह्या मुंबईत.....ह्याच कोकणी माणसाने मुंबई व्यापाऱ्यांच्या विकाऊ वृत्तीच्या लोकांच्या घशात जाण्यापासून वाचवली.........
@Aniketp29
@Aniketp29 Ай бұрын
​@@vishalbhoir33Tuzya aaila thokayla yetat
@anaghapetkar1903
@anaghapetkar1903 2 ай бұрын
किती तळमळ तुला बाळा! अभिमान वाटतो तुझा.माणसं करंटी झाली आहेत रे! हे काम तुझं एकट्याचं नाही आणि किती जणांना तू एकटा जागं करणार!.... आमच्यासारखी वृध्द माणसे फक्त आशिर्वाद देवू शकतात. तुला भरघोस यश येवो.
@jyothigangadharnaik1322
@jyothigangadharnaik1322 2 ай бұрын
किती पोटतिडकीने सांगत आहात खरोखर तुम्हाला मनापासून सलाम 🙏🙏👍👍
@chandamane6496
@chandamane6496 2 ай бұрын
दादा तुझा निसर्गा वरील अभ्यास पाहून मन सुन्न झालं, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत...
@dhirendrasagbhor7447
@dhirendrasagbhor7447 Ай бұрын
भाऊ तुमचे म्हणने एकदम खरे आहे.आपले कोकन वाचले पाहिजे. आपण ईकोसेंटीव्ह झोन का गरजेचेआहे या बद्दल फार मोलाची माहिती दिली .
@archananagawade9351
@archananagawade9351 Ай бұрын
प्रसाद तू खरोखरच खूप बुद्धिमान आहेस भावा... आणि तुझ्या बुद्धी ला योग्य मार्ग सापडला आहे.. तुला खूप खूप शुभेच्छा..
@nikhilpurandare1055
@nikhilpurandare1055 2 ай бұрын
दुर्दैवाने आपल्याला अजून विकासाची व्याख्याच कळलेली नाही. मोठे रस्ते, मॉल्स, रिसॉर्ट झाले म्हणजे प्रगती झाली असाच अनेकांचा समज आहे. 😢
@smileman3161
@smileman3161 2 ай бұрын
@@nikhilpurandare1055 अगदी बरोबर बोललात, हेच आपण शिकलो पाहिजे, विकास म्हणजे परप्रांतीयांना आमंत्रण व आपण आपली भाषा व संस्कृती नष्ट करतो
@abhijeetborse
@abhijeetborse 2 ай бұрын
रस्ते सोडून बाकी बरोबर बोला
@vishalbhoir33
@vishalbhoir33 2 ай бұрын
मुंबईत का येता भिक मागत?, तिथेच रहा, इथं येऊन भुमीपुत्रांचा रोजगार का खाता? कोकण वाचवा की
@ssaurabhpattil
@ssaurabhpattil Ай бұрын
​@@vishalbhoir33 Apan ekmekancha adar Ani adab rakhli pahije Mitra asa bolun kasa chalel, apan Maharastrache aahot aple daivat Chatrapati apanach asa bhadbhav kela tar aplya ekopyache Kay honar apan ekatra asane garajeche aahe
@ssaurabhpattil
@ssaurabhpattil Ай бұрын
​@@vishalbhoir33 Ani ho apala kokani bandhav bhik magat nahi kadhich mehnat karun khato Ani kokani mansachi dildari samjayla sanvedan shil mann lagta Mumbai chi yantra Kay samajnr tya bhavana
@shilpagawde99
@shilpagawde99 2 ай бұрын
पर्यावरण आणि त्याची सुरक्षा याकडे आता तरी गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे! नाहीतर भविष्यात सर्वांचाच विनाश अटळ आहे !
@prashantrane5183
@prashantrane5183 2 ай бұрын
कित्ती कित्ती कित्ती तळमळीने बोलतोयस तू हें मित्रा पण आम्ही सगळे फक्त ऐकण्याशिवय आणि पाहण्याशिवाय काही करू शकत नाही हीच मोठी खंत वाटते आहे..😮😮😮😮
@manishathavai
@manishathavai 2 ай бұрын
नमस्कार. प्रसाद. मी नेहमीच तुझे video आमच्या group वर share करते. कारण आम्ही रायगड वासी पण याच समस्येतून जातोय. सगळ्या कोकण वासियांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे
@ramupadhyaya4423
@ramupadhyaya4423 Ай бұрын
छान वीडियो!कोंकण वाचवा!
@pundlikmule2172
@pundlikmule2172 2 ай бұрын
Dada tumhi kiti chhan paddhati ne sangital jar jungle ch rahnar nahit tar dar varshi waynad sarkhya ghatna hotil.....❤❤❤
@JAS-ro8xd
@JAS-ro8xd 2 ай бұрын
हे सगळे बरोबर आहे. कोंकण वाचवणे महत्वाचे आहे .. पण वाचवायचे कसे..? सामान्यांनी काय स्टेप्स घेतल्या पाहिजे..? Exact काय process नी हे काम केले पाहिजे .. अशा कुठल्या organizations आहेत ज्या हे काम करतात आणि ज्या सर्वसमावेशक आहेत ते शोधून सांगितले पाहिजे .. नुसते प्रॉब्लेम्स discuss करून काही होणार नाही .. solutions वर देखील सविस्तर आणि मुद्देसुत चर्चा होणे आवश्यक आहे .. असे solutions जे सर्वमान्य जनतेला एकत्रित येऊन अंमलात आणता येतील ..
@milindkubade2913
@milindkubade2913 Ай бұрын
छान समजाऊन सांगितलं, जबाबदारी सर्वांची आहे ,,मस्त
@rahultripati625
@rahultripati625 Ай бұрын
खूप छान काम करतोय
@ManoharAngre
@ManoharAngre Ай бұрын
दादा आपली तळमळ पाहून कोकण चे निसर्ग सौंदर्य जपन हे जनतेला सांगण्याचा तुम्ही खूप प्रयत्न करत आहात तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद
@sachinshinde1428
@sachinshinde1428 2 ай бұрын
खरंच सांगतो भावा या राजकारणाने गावच्या गाव उध्वस्त केलेले आहेत आणि आपला विकास सुरू केलेला आहे विकासाच्या नावाखाली पृथ्वीच्या विनाशाचं कारण आहे विपरीत बुद्धि विनाश काल
@xtreemblink
@xtreemblink 2 ай бұрын
माधव गाडगीळनी सांगितलेली चळवळ मोबाईल च्या माध्यमातून मस्त चालू ठेवली आहेस. आधी मी ज्यांना पाठवायचे तुझे व्हिडिओ आता ते मला पाठवतात. असा उठाव सतत सुरू ठेवल्याबद्दल धन्यवाद. ❤❤नक्की काही ना काही विचार करावा लागेल सगळ्यांना.
@SayliGugale2100
@SayliGugale2100 2 ай бұрын
नक्कीच
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
काय विरोधाभास आहे पहा. मोबाईल बनवण्यासाठी पण निसर्गाचा विनाश होत असतो.
@dr.mangeshdeshmukh9767
@dr.mangeshdeshmukh9767 2 ай бұрын
आपण खरी भूमिका सादर केली आहे,अभिनंदन,शुभेच्छा❤
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh 2 ай бұрын
प्रसाद भावा तुमच्यासारख्या निसर्ग रक्षकांच्या हातात कोकण सुरक्षीत आहे आणि राहील. तुम्हाला साथ हवी निसर्ग प्रेमिंची जस महाराजांचे किल्ले जपायचा ध्यास शिवप्रेमी आणि भक्तांचा आहे तसाच निसर्गाचा सुद्धा अनेक भक्त व्हावेत. बाकीचे देव पावतील का माहित नाही पण ही निसर्ग देवता बीना नवसाची पावेल. सर्व लोकांनी विचार करणे गरजेचे आहे.
@MayurPatil-bv7xc
@MayurPatil-bv7xc 2 ай бұрын
खरंच खूप छान माहिती दिलीस मित्रा आणि हे खरंच खूप गरजेचे आहे
@prashantbhave4554
@prashantbhave4554 2 ай бұрын
Prasad Gawade ani Swanandi Sardesai hyanche videos khupach practical ani logical astat ani motivational suddha, khup chan dada..
@deepakkamath7513
@deepakkamath7513 2 ай бұрын
Wonderful and accurate message.. let's put our full strength behind declaring Western Ghats an eco sensitive zone with special legal protection.
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 2 ай бұрын
सरकार जबाबदार आहे याला कारण सरकारची विचार आणि नीतिमत्ता चांगले नाहीत. सरकार हे देशाचे शत्रू आहेत मित्र नाहीत म्हणून ही अशी परिस्थिती आहे सगळ्या देशाची तुमच्या कामाला धन्यवाद 🙏
@smileman3161
@smileman3161 2 ай бұрын
@@gauravpadvankar59 कायदे व सरकारी कामकाज मराठी माणसाच्या बाजूचे नाही आहे
@aparnachalke1374
@aparnachalke1374 2 ай бұрын
दादा बरोबर बोलताय तुम्ही ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे डोळे झाकून परिस्थिती बदलणार नाही. नाहीतर खरोखर आपल्या कोकणचं वायनाड व्हायला वेळ लागणार नाही. सह्याद्रीला वाचवणं फार गरजेचं आहे.
@ashalatagaikwad7073
@ashalatagaikwad7073 2 ай бұрын
तुम्ही खूप छान माहिती देता.खूप छान काम करत आहेत.असेच काम करीत रहा.मलाही तुमच्यासोबत काम करायला आवडेल.
@karuneshghadshi2268
@karuneshghadshi2268 2 ай бұрын
प्रसाद,काही दिवसांपूर्वी पाडलेकोंड,दापोलीची वायनाड अवस्था होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कोकण वाचवण्यासाठी एक चळवळ उभी राहिली पाहिजे,नाहीतर फक्त चाकरमानी गणपती,शिमगा आणि मे महिन्यात सुट्टी एन्जॉय करण्यासाठीच येत आणि जात राहतील.
@anilgaykwad3118
@anilgaykwad3118 2 ай бұрын
बरोबर बोलताय तुम्ही प्रसाद आज कोल्हापूर ते रत्नागिरी रस्त्याच्या नावाखाली जुन्या रस्त्याची वाट लावली आहे वाटच नाही कोकणात आलोय आपण भकास दिसतंय सगळं
@aartisawant8571
@aartisawant8571 2 ай бұрын
Aaplya konkanasathi srvani 1jutine pude yen aata khup....khup.i mp aahe.. Prasad dada lajoin houyat... Hi srvanchi jababdari aahe..👍👍🙏🙏
@anilbotle823
@anilbotle823 2 ай бұрын
इतरांचे ब्लॉग टाईमपास म्हणून बघतो पण तुझ्या ब्लॉग मुळे ज्ञानात भर पडते
@nayaneshnaik1115
@nayaneshnaik1115 2 ай бұрын
जंगल, डोंगर म्हणजे धनाढ्य लोकांचे उपभोगाचे साधन
@vishalkharat4575
@vishalkharat4575 2 ай бұрын
मित्रा तुझी तळमळ लक्षात येते. देव करो सर्वांना सुबुद्धी देवो. तुझ्या सारखा गुणी आणि संवेदनशील व्यक्तीचं खरा महाराष्ट्र भूषण आहेस.
@amolgite9947
@amolgite9947 Ай бұрын
Kharach bhava khup garaj ahe sahyadri kokan protection karaycha Great work 🔥🔥
@rahulpadate1218
@rahulpadate1218 2 ай бұрын
या माझ्या मातीतील माणसाचे विचार प्रामाणिक आणि कोकण च्या हिताचे आहेत, तुम्ही असेच video बनवून कोकणी माणसाला जागृत बनवा. तुझे विचार सुंदर आहेत. असे विचार सगळ्याच कोकण वासियांचे असायला हवेत. धन्यवाद
@NileshKumbharvlogs
@NileshKumbharvlogs 2 ай бұрын
खूपच महत्वपूर्ण माहिती आपणा सर्वांपर्यंत पोहोचवली याकरता आपले खरोखर मनापासून आभार 😊🙏
@smileman3161
@smileman3161 2 ай бұрын
कोकण वासियांनो आपल्या जमिनी विकू नका पालघर ला जगातले मोठे बंदर होत आहे त्याला सर्वानी विरोध करा
@shrrrrrr
@shrrrrrr 2 ай бұрын
Nakkich hey lok international market india madhe anu ichita arey murkh sarkar ahet hey paise takun fakt vinash karu shakat
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
तुम्ही आधी पेट्रोल डिझेल वापरणे बंद करा, मोबाईल पण वापरू नका. कारण कोणीतरी तुमच्या या विकासाची पण किंमत मोजत आहे.
@abhijeetborse
@abhijeetborse 2 ай бұрын
​@@adnyat साही पाकडे
@Aniketp29
@Aniketp29 2 ай бұрын
​@@adnyat Aala kaay re bhagvadharya chintu
@sandipsusar1
@sandipsusar1 2 ай бұрын
Great
@prashantmodak3375
@prashantmodak3375 2 ай бұрын
Mitra Koti molacha Sandesh dila ani tuzya kaamaalaa manapasun salaam
@sonaliaskar6704
@sonaliaskar6704 2 ай бұрын
Great 🎉🎉🎉
@rehannaturevideo786
@rehannaturevideo786 2 ай бұрын
🙏 अगदी बरोबर प्रसाद दादा निसर्गाशी छेडछाड करून माणूस सुखी होत नाही झाडे जंगल नष्ट करून विकास झाल असे नाही कारण मानवी जीवनात निसर्गाचे खुप वरदान आहे 🌍☘️🌲🌱🌳🌺🌻🌴 मानव आणि निसर्ग यांच्यातील धागा कधीच तुटू नये ही आनंद मिळवण्याची पहिली अट आहे,,, म्हणून निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,,,
@prasadrajadhyaksha2887
@prasadrajadhyaksha2887 2 ай бұрын
विकासाच्या नावांखली राजकीय नेत्यांची पोळी भाजणे हा एकमेव उद्देश.
@NandkumarPawar-g5m
@NandkumarPawar-g5m 2 ай бұрын
Best Video Aahe Yala Amha Saglyancha Pathiba Aahe.
@writerstable2105
@writerstable2105 2 ай бұрын
Your missions is very coragious.But take care of your life .Your life is precious!
@shivramparab7943
@shivramparab7943 2 ай бұрын
ज्या तळमळीने,पोटतिडिकेने तूम्ही कोकणवासीयांना आणि ईतरही संबंधितांना तूम्ही जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहात त्याला यश येऊ दे ही देवापाशी प्रार्थना. अनंत शुभेच्छा.
@vishalbhoir33
@vishalbhoir33 2 ай бұрын
मुंबईत का येता भिक मागत?, तिथेच रहा, इथं येऊन भुमीपुत्रांचा रोजगार का खाता?
@rahuljoshi4772
@rahuljoshi4772 2 ай бұрын
This is our duty to save the kokan. Hoping this will be eye opening to kokan and kokani people. Save kokan help Prasad.
@vishalbhoir33
@vishalbhoir33 2 ай бұрын
मुंबईत का येता भिक मागत?, तिथेच रहा, इथं येऊन भुमीपुत्रांचा रोजगार का खाता?
@vivekranadive2388
@vivekranadive2388 2 ай бұрын
Hats off भावा 👏👏👏👏👏 It takes real courage to stand up to the mighty, cunning and corrupt politicians 💪💪💪💪💪 Respect God bless you ❤❤❤❤❤
@deepaksawant6380
@deepaksawant6380 2 ай бұрын
नमस्कार प्रसाद, तुझे व्हिडिओ खूपच चांगले आसतात.
@nayaneshnaik1115
@nayaneshnaik1115 2 ай бұрын
अलिबाग - मुरुड मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रत्येक डोंगरांवर resorts, Villa's निर्माण होत आहेत. भविष्यात ईकडे सुद्धा Landslide झाली तर आश्चर्य वाटायला नको.
@chaitaligawas5538
@chaitaligawas5538 2 ай бұрын
तुमच्यासारखे अनेक कोकण वाशिय निर्माण झाले पाहिजेत तरच हे शक्य होईल असं मला वाटतंय.आपले चांगले विचार आहेत . या पूढे असेच प्रयत्नशील रहा .यश आपलेच आहे. तुमचे अभिनंदन 🎉🎉
@aartishetty3690
@aartishetty3690 2 ай бұрын
Sir yr brilliant Your way seeing development the back reality which I also relate to you keep doing brilliant job
@mahendratakdunde917
@mahendratakdunde917 Ай бұрын
👌👌👌👌भाऊ
@madhukarpawar9166
@madhukarpawar9166 Ай бұрын
खरोखर खूपच चांगली माहिती दिली पण त्यासाठी लोकचळवळ उभी राहिली पाहिजे तरच मा.गाडगीळ समितीचा अहवाल लागू करण्यात दबाव आणून ते त्या प्रकारचा विकास आराखडा राबवण्यापासून सरकारला रोखता येईल असे वाटते पण सरकार किती मनावर घेणार आहे आणि खरोखर करेल का की नुसत आश्वासनांचे गाजर दाखवेल असे वाटते
@ashwinipatil3832
@ashwinipatil3832 2 ай бұрын
Khup chhan sangitale aahe.aamhi hi may madhe Wayanad purna pahila.tewa cha Wayanad aani aata cha.khup vait.kokan pan sundar aahe.tyache rakshan kele pahije
@mohitgaikar9874
@mohitgaikar9874 2 ай бұрын
दादा आपल्या कार्यास सलाम 👌🏻👌🏻👌🏻
@ShrutiSakpal-gv7jg
@ShrutiSakpal-gv7jg 2 ай бұрын
Prasad tuzi talmal pahun dolyatun ashru vahatat..😢😢 tu sangto te satya aahe , kalachi garaj aahe. So sarvani ekatra yevun he samaj karya kela pahije. Aani Gadgil sahebana va prasad la bhakkam pathimba dila pahije asa mala vatta. Love u dear prasad..❤
@SayliGugale2100
@SayliGugale2100 2 ай бұрын
थैँक्स सर विडीओसाठी. 🙏वायनाड च वाईट वाटले. 😢 जोपर्यंत आपण प्रत्येक व्यक्ती मिळुन पुढाकार घेत नाहीत, तोंपर्यंत हे सह्याद्रितिल वैभव जे विडीओमध्ये आता पाहतोय ते नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. हे थांबवले पाहिजे आपणच. आपल्या डोळ्यासमोर जंगलतोड, डोंगर पोकरले जात आहेत,बहुतेक नद्याचे रूपांतर तर गटारामध्ये झालेच आहे. हायवे तर होतच आहे खड्डे कोन भरणार? पण आमचे सह्याद्रीचे माझ्या कोकणातील हे नैसर्गिक सौदर्य आहे त्याच काय? गाडगिळ समितीच्या अहवालाशी सम्मत आहोत आम्ही. नाहीतर जे प्रयत्न आपण करतोय ना झाडे लावून जुनी मातीची घरे टिकवून तु दादा जी मेहनत घेत आहेस ना ते संपवायला हे लोक वेळ लावणार नाहीत. हे नको आहे.
@vishantgaonkar17
@vishantgaonkar17 2 ай бұрын
आमच्या पूर्वजानी निसर्ग आमच्यासाठी जपून टेवले होती.. आता आपली जबाबदरी आपण आपल्या मुलासाठी निसर्ग जपायची गरज आहे.....
@pranavjogalekar5402
@pranavjogalekar5402 2 ай бұрын
खरी अवस्था आहे कोकणाची लवकरच वाट लागणार आहे ह्या विकासा मुळे
@sumittambe2787
@sumittambe2787 2 ай бұрын
Khup sundar explained kel
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 2 ай бұрын
Madhav Gadgil Samiti Ahwal lagoo zalach pahije aaj jya prakre Dodamarg Eco-Sensitive zone madhe aahe urvarti 200 gaave dekhil zalech pahije 👍💯
@vaibhavimungekar5863
@vaibhavimungekar5863 2 ай бұрын
तू खुप तळमळीने बोलतोस. तुझा या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. आम्ही कोकणवाशी नेहमी तुझा पाठीशी राहू 🙏🙏
@manalisawant895
@manalisawant895 2 ай бұрын
सुदंर व्हिडिओ, यासाठी तुमचे आभार मानले पाहिजे. इतका खोलवर जाऊन तुम्ही अभ्यास केला जात आहे. तितकीच तळमळ आणि उत्तम कामगिरी करत आहेत. यासाठी प्रत्येक कोकणातील रहिवासी यांनी तितकीच महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे तरच हे कार्य यशस्वी होईल.
@prasadmahadik6844
@prasadmahadik6844 2 ай бұрын
दादा च्या आवाजातच दम आहे पण हा आवाज आपण सर्व कोकणकरांनी उठवण गरजेचं आहे .
@sunilgupte8515
@sunilgupte8515 2 ай бұрын
हल्ली सगळ्या गोष्टी पुढे ग्रीन नाव जोडायची फॅशन आली आहे. ग्रीन रिफायनरी, ग्रीन फील्ड हायवे वगैरे
@vaibhavnavele3820
@vaibhavnavele3820 2 ай бұрын
He sarv kokan vasiyanchi jababdari ahe dada
@Saisaisai2324
@Saisaisai2324 2 ай бұрын
Prasad salute to your dedication
@pandurangshinde6723
@pandurangshinde6723 2 ай бұрын
Prasadh cha contact number bhetal ka
@SaveEnvironment-z4j
@SaveEnvironment-z4j 2 ай бұрын
भावा पाडले गाव दापोली तालुका येथे पण हेच चालू आहे..एकदा कव्हर करा तुमच्या व्हिडिओ मध्ये...कोकणी लोकांनाच कोकण वाचवायला पुढे यावे लागणार..एकमेकांना साथ देवू..कोकण वाचवू
@prafulnagale4193
@prafulnagale4193 2 ай бұрын
अगदी बरोबर
@busywithoutwork
@busywithoutwork 2 ай бұрын
As always really valuable alarming informative vdo prasad bhau🎉 Dangerous situation 🙄 Save forest, save beautiful konkan👍
@sarveshnaik8408
@sarveshnaik8408 2 ай бұрын
I proud of work sir ❤❤❤carry on sir god with youu
@dilipgaikwad1710
@dilipgaikwad1710 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@gajananshet3763
@gajananshet3763 2 ай бұрын
thank you for all your efforts
@sagarmhatre8830
@sagarmhatre8830 2 ай бұрын
बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउले ॥ proud of you
@kishorparab96
@kishorparab96 2 ай бұрын
प्रसाद दादा आपली लोक आहेत जे हे करतात पैसे साठी असा कोकण जो अन्न ने परि पूर्ण होता तो आपल्याच लोकांनी हे केल आहे हे
@jitendrabhosale4590
@jitendrabhosale4590 2 ай бұрын
प्रसाद सर ,मी तुमच्या मताशी सहमत आहे. सर्व कोकणातील जागा ह्या राजकारणी लोकांच्या आहेत
@reachchef
@reachchef 2 ай бұрын
Bhai.. fakt tuzya mule aamhi aamchya kolzar chya Wete waadit pohchu shaklo.. thank you.. tuzya video la english subtitles de.. you will reach international viewers
@jayantbhagat3818
@jayantbhagat3818 2 ай бұрын
भ्रष्ट अधिकारी व राजकारणी जबाबदार आहेत, विकासाचा नावाखाली मोठे मोठे प्रकल्प काढायचे व पैसे लाटायच काम करायचं, सामान्य शेतकरी मेला तरी ह्यांना काय पडलेली नसत.
@padmavatiroadlines2747
@padmavatiroadlines2747 2 ай бұрын
गडकरी साहेब तुम्हाला विनंती कुठेतर गांभीर्याने विचार करावा नाहीतर वायनाड सारखी वेळ यायला वेळ लागणार नाही अजून वेळ गेली नाही गाडगीळ समितीचे सुचणा काटेकोर अंमलबजावणी करावी नहीतर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही
@vikydhodu
@vikydhodu 2 ай бұрын
Best vlog that I ve ever seen. Keep it up.
@sanketthasale3754
@sanketthasale3754 2 ай бұрын
लवकरच कोकणचे विकासाच्या नावाखाली तीन भाग होणार...
@hungama_vd_fficial8037
@hungama_vd_fficial8037 2 ай бұрын
@RoshanPereira-st3mn
@RoshanPereira-st3mn 2 ай бұрын
मित्रा तुझ्या आजपर्यंत सगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत सगळे उत्तम आहे.तू जो प्रयत्न करत आहे त्याला सलाम आहे .तुझा फोन नंबर मिळेल काय?
@pradeepherekar5423
@pradeepherekar5423 2 ай бұрын
खरोखरच हा निसर्गाचा र्हास थांबवायला पाहिजे.
@ashapashapur9997
@ashapashapur9997 2 ай бұрын
Thank u v much . Save forests Save pipals
@bhushanvishe5863
@bhushanvishe5863 2 ай бұрын
Khupach uttam
@sanjaysawant88
@sanjaysawant88 2 ай бұрын
बरोबर आहे भाऊ ह्याला कोण राजकारणी नाही आपणच जबाबदार आहे
@ravindradamse-jj8ov
@ravindradamse-jj8ov Ай бұрын
राजकारणी च विकास झाला पाहजे. फक्त भंडवलदर जबाबदार आहेत.
@ankitadesai7821
@ankitadesai7821 2 ай бұрын
Hats off to your efforts
@sachinwarange7643
@sachinwarange7643 2 ай бұрын
तुझी आपलं कोकण निसर्ग टिकावा म्हणून तळमळ पाहून खूप भारी वाटलं ❤...
@bag9845
@bag9845 2 ай бұрын
आपल्या सारख्या लोकांनी कितीही आरडाओरड केली तरी राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी हे भांडवलदारांच्या पथ्यावर पडतील असेच निर्णय घेतात.
@saurabhtapkir433
@saurabhtapkir433 2 ай бұрын
As पुणेकर 🚩कोकण च जतन आपण केलाच पाहिजे . अणि स्थानिक लोकांना मदत केलीच पाहिजे ❤
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 41 МЛН
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 12 МЛН
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН