जंगलात आकूर भाजी जमवताना आला मुसळधार पाऊस | कोकणातल्या रानभाज्या | Aakur Ranbhaji | Kokankar Avinash

  Рет қаралды 32,559

Kokankar Avinash

Kokankar Avinash

Күн бұрын

जंगलात आकूर भाजी जमवताना आला मुसळधार पाऊस | कोकणातल्या रानभाज्या | Aakur Ranbhaji | Kokankar Avinash
आज मंडळी दुपारी प्लॅन झाला आकूर नावाची रानभाजी जंगल जाऊन आणण्याचा. सह्याद्रीत डोंगरदऱ्यात मिळणारी हि भाजी. हिरव्या-मातकट रंगाचे आकुराचे हे कोंब अर्ध्या हाता एवढेच वाढतात. तेवढेच कोवळे असताना ते बाजारात येतात. या दिवसांत कोकणातल्या स्वयंपाकघरात ही भाजी अवश्य शिजते. जंगलात जाऊन आकुर आणणे म्हणजे त्याची तुम्हाला माहिती हवी. मी आणि प्रमोद अंकुर काढत होतो तेवढ्यात पावसाने पण हजेरी लावली. थोडा वेळ वाट बघितली आणि धावतच घर गाठले. घरी पोचलो आणि मुसळधार पाऊस आला.
#Ranbhaji #ForestVegetables #KokanForest #MusaldharPaus
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : June 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
_________________________________________________________________________________________________
पावसाळी हवा थोडी रुळली की, हवेत छान गारवा पसरतो. सदा सर्वकाळ हिरवागार असणारा इथला परिसर या काळात हिरव्या रंगाच्या विविध छटा घेऊन येतो. जणू काही मऊशार, कोवळ्या पोपटी रंगाची शाल पांघरली असावी, असा भास होत राहतो.
कोकणात वर्षा ऋतूमुळे निसर्गात घडू लागलेला बदल थेट जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचतो. ऋतू बदलाची चाहूल स्वयंपाकघरात शिजणाऱ्या पदार्थावरूनही लक्षात येते. हा काळ असतो पावसाळी रानभाज्यांचा. पावसाच्या पाण्यावर उगवणाऱ्या भाज्यांची गृहिणी वाट बघत असतात.
मुद्दाम भाजी मंडईत चक्कर मारावी, असाच हा काळ असतो. पुण्या-मुंबईमध्ये सहजपणे बघायला मिळणार नाहीत, अशा अनेक स्थानिक अपरिचित भाज्यांनी इथली मंडई फुलून जाते. पावसाळा सुरू होताच कोकणात स्वयंपाकघरांना वेध लागतात ते या काळात मिळणाऱ्या भाज्यांचे. केवळ पावसाळ्यात उगवणाऱ्या भाज्या खाण्यासाठी घरातले अनेकजण आतुरतात. भारंगी, आकूर, अळू, तेरे, पेवळा, फागला, फोडशी, पिडूशी, कील्ल, कुडूक, ढाण्या, कुढ्याच्या शेंगा आणि फुले, खापऱ्या आणि कोकणातील खास अळंबी म्हणजेच नैसर्गिकरीत्या उगवलेले मशरूम्स. या काही भाज्या आहेत ज्या फक्त पावसाळ्यातच उगवतात. अनेकजण या काळात सात्त्विक आहार घेणे पसंत करतात. मासळीची कसर या पावसाळी भाज्या भरून काढत नसल्या तरी पुढे वर्षभर ताटात मासळी असतेच म्हणूनच कदाचित पाहुण्या बनून आलेल्या आणि थोडा काळ सोबत करणाऱ्या पावसाळी हिरव्यागार रानभाज्या ताटात आपली हक्काची जागा तयार करतात. यातली प्रत्येक भाजी आपले वेगळेपण घेऊनच जन्माला आली आहे. त्यामुळे या भाज्यांना एक वेगळेच महत्त्व आहे. या भाज्यांची मूळ चव किंचितही कमी होऊ न देता, उगाचंच मसाल्यांचा मारा न करता, सर्वांत महत्त्वाचे यातील काही भाज्या एक थेंब तेलाचा वापर न करता केल्या जातात आणि तरीही अतिशय चविष्ट लागतात हेच यांचे विशेष.
उन्हाळ्यात परसदारात पिकलेला फणस उतरवून त्यातले गरे खाऊन झाल्यावर घरातील चाणाक्ष महिला उरलेल्या आठळ्या एकत्रित साठवून ठेवतात. याच वाळवलेल्या आठळ्या उकडून, बारीक चिरून या पावसाळी भाज्यांमध्ये घालतात. फणसाच्या आठळ्यांमुळे भाजीची लज्जत अजून वाढते. कोकणात घराघरांत अशा रानभाज्यांच्या साहाय्याने, एका वेगळ्या पद्धतीने पावसाळा साजरा केला जातो.
चवदार आकूर / अंकुर :-
चवदार ‘आकूर’ पावसाळ्यात नदी, तलावाच्या कडेला / सह्याद्रीत ‘आकूर’ नावाच्या भाजीचे कोंब उगवू लागतात. हिरव्या-मातकट रंगाचे आकुराचे हे कोंब अर्ध्या हाता एवढेच वाढतात. तेवढेच कोवळे असताना ते बाजारात येतात. या दिवसांत कोकणातल्या स्वयंपाकघरात ही भाजी अवश्य शिजते. चिरल्यानंतर थोडेसे चिकट होणारे आकूर प्रत्यक्षात कुरकुरीत असतात. चिरतानादेखील त्यांचा कुरकुरीतपणा जाणवतो. ओल्या खोबऱ्याबरोबर किंवा सुक्या वाटणात थोडे जिरे, २ लाल मिरच्या आणि थोडासा गरम मसाला त्याबरोबर थोडी चिंच घालून हे सगळे बारीक वाटून घेऊन कांद्याबरोबर शिजणाऱ्या आकुरामध्ये घातले की त्या भाजीला एक छानसा आंबट, थोडासा तिखट स्वाद येतो. मसूर, हरभरा डाळ, वाटाणे यापैकी कोणतेही एक कडधान्य आकुरामध्ये वापरले तरी उत्तम. . या प्रत्येक कडधान्यानुसार आकूर भाजीची चव बदलत जाते. आकूरच काय पण यातल्या अनेक भाज्यांमध्ये छोटी सुकट / सुंगटे किंवा जवळा म्हणजे कोलीम घातल्याशिवाय सारस्वत बायकांना चैन पडत नाही. सुंगटांमुळेदेखील भाजीची चव वाढते.
कोकणातल्या रानभाज्या
पावसाळी रानभाज्या
आरोग्यदायी रानभाज्या
ranbhaji
ranbhaji recipe in marathi
ranbhajya
Aakur Ranbhaji
Kokan Forest Vegetables
Konkan Forest Vegetables
kokan ranbhaji
konkan ranbhaji
_________________________________________________________________________________________________
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZbin : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZbinr
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video

Пікірлер: 115
@bharatinikam6903
@bharatinikam6903 3 ай бұрын
कृष्णकमळ. आम्ही लहान असताना आमच्या शाळेत ही वेल होती.त्यावेळी या फुलांची रचना शंभर कौरव, पाच पांडव आणि मध्ये कृष्ण अशी आहे असे आम्हाला सांगायचे.
@vickygurav4347
@vickygurav4347 3 ай бұрын
माझी आई पाऊस झाला कि डोगंरातुन भारंगीची भाजी आणायची पण आता ती फक्त आठवण राहीली कारण माझी आई चार महीन्यापुर्वी गेली
@seemazalte871
@seemazalte871 3 ай бұрын
कृष्णकमळाच फुल आहे ते आणि सगळी लीली ची फुल आहे फुटबॉल लीली अशी छान दादाला आवड आहे फुल झाडे लावायची. अशी दादा तुझे गावचे पावसाळ्यातल निसर्ग खुप सुंदर आहे. बघायला आवडत 😊
@archanapadhye9682
@archanapadhye9682 3 ай бұрын
ह्या फुलाला कृष्ण कमळ म्हणतात हल्ली अशीच लाल रंगाची पण बऱ्याच ठिकणी असतात पण हे जांभळ फूल पूर्वापार पासून आहे
@aatishsawant933
@aatishsawant933 3 ай бұрын
खरच तुमचं गाव परिपूर्ण निसर्गाने नाटलेला आहे....... जंगल्यात प्राण्यांचं वावर असेल तर हात कोईती नाहीतर निदान काठी तरी घेऊन जा....
@prajaktathakur8675
@prajaktathakur8675 3 ай бұрын
व्हिडीओ नेहमी टाक चिकनचा व्हिडीओ बघायला आवडेल
@smitajadhav5874
@smitajadhav5874 3 ай бұрын
कृष्ण कमळ फुल म्हणतात शंभर कौरव पांडव मध्ये कृष्ण निले फुले खुपच छान आकुर भाजी खाल्ली नाही
@deepaktamboli3191
@deepaktamboli3191 3 ай бұрын
कृष्णकमळाच फुल आहे ते
@siddhesh_umbarkar24
@siddhesh_umbarkar24 3 ай бұрын
Thank you अव्या ! या वेळी गावी गेल्यावर first target आकुर 🧐🥰👍
@ganeshdirgha9710
@ganeshdirgha9710 3 ай бұрын
Arey veday krusnakamal ful aahy mhantye mi koknat Rahato😂😂😂😂
@archanaparab1534
@archanaparab1534 3 ай бұрын
Purple color che Krushnakamal ahe . Hya madhe white color अणि लाल color che pan aste ......pan white color chya krushnakamala la solid mast फळ लागते jyala passion fruit mhantat same Rasna chi टेस्ट aste...Passion fruit pasun sarbat banvatat....केशरी फुले लिली चि आहेत.
@geetakarekar4763
@geetakarekar4763 3 ай бұрын
कृष्ण कमळ आहे ते
@ayushsawant9016
@ayushsawant9016 3 ай бұрын
Ho dada mala mahit ahe aakuar chi bhaji आमच्या गावी आहे
@manalishigvan5597
@manalishigvan5597 2 ай бұрын
या फुलाचा नाव कृष्ण कमल आहे जांभल्या रंगाचं
@Manish-fo4pe
@Manish-fo4pe 3 ай бұрын
Mi yavatmal city madhun...😊 Job nagpur la karto Ani tumche videos 2020 pasun bagto.khup awadtat gawche blogs
@shyamghatkar1675
@shyamghatkar1675 3 ай бұрын
5 pandv 100 kaurav che phool ahe te
@Rushikesh_bhumkar_22
@Rushikesh_bhumkar_22 3 ай бұрын
मी मराठवाड्या चा आहे पण मला कोकण पिरायच आहे भावा😢
@priyapatole4147
@priyapatole4147 3 ай бұрын
Mast majja beautiful video
@KokankarAvinash
@KokankarAvinash 3 ай бұрын
Thanks a lot
@RekhaGonsalves-p1b
@RekhaGonsalves-p1b 3 ай бұрын
जांभळ्या रंगाच्या फुलाला कृष्णकमळ म्हणतात. फुटबॉल लिली नसून फायर बाॅल लिली आहे
@kantagadhave8512
@kantagadhave8512 3 ай бұрын
Krushan Kamal white lili and yellow lili
@sandhyadhamapurkar1375
@sandhyadhamapurkar1375 3 ай бұрын
ते कृष्ण कमळ आहे,ते श्रीकृष्ण ला वाहतात बीटकया आब्याची करी करतात त्याला रायत म्हणतात.
@funnyvideosaps3054
@funnyvideosaps3054 3 ай бұрын
घरटं नाही दिसला.. परत जाशील तेव्हा बरोबर दाखव
@nandinipatil7452
@nandinipatil7452 3 ай бұрын
Krushna kamal ahy
@SparshRatate
@SparshRatate 3 ай бұрын
कृष्ण कमळाचं फुल.मस्त
@yeshwantparsekar417
@yeshwantparsekar417 3 ай бұрын
Full of enjoyment ❤❤❤❤🌲🌧️🌧️🌧️🌳🌴🙃😊
@dhruvdave1844
@dhruvdave1844 3 ай бұрын
The flower name is krishna kamal
@atulmandavkar2119
@atulmandavkar2119 3 ай бұрын
ashi konte office Abe he ajun pan work from home ahe
@atulmandavkar2119
@atulmandavkar2119 3 ай бұрын
Bhava tula ajun pan work from home ahe ka
@anjalisawant1664
@anjalisawant1664 3 ай бұрын
प्रमोद गंगाराम चा भाऊ आहे का
@सात्विकरेसिपी
@सात्विकरेसिपी 3 ай бұрын
कृष्ण कमळ चं फूल आहे
@chhayaaher7745
@chhayaaher7745 3 ай бұрын
Avinash he krushna phul ahe
@jyotigurav1830
@jyotigurav1830 3 ай бұрын
कृष्णकमळ च फूल आहे
@kamaldalvi210
@kamaldalvi210 3 ай бұрын
Krusn. Kamal. Fulaahe.
@maheshchavan5959
@maheshchavan5959 3 ай бұрын
Krishna kamal
@anilnahire7260
@anilnahire7260 3 ай бұрын
Krishna kamal
@samirmadurwar8479
@samirmadurwar8479 3 ай бұрын
krishnakamal
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 3 ай бұрын
कृष्ण कमळ बोलतात खूप भाग्यशाली आहे. दादा
@geetadessai8167
@geetadessai8167 3 ай бұрын
Pamya gagacha bhau ka?
@chitramejari5560
@chitramejari5560 3 ай бұрын
कृष्ण कमळ आहे ते
@aamahajan86
@aamahajan86 3 ай бұрын
Krusnakamal ahe
@samirmadurwar8479
@samirmadurwar8479 3 ай бұрын
tadoba la ye dada tiger pahyla
@dilipmpradhan6438
@dilipmpradhan6438 3 ай бұрын
अविनाश मित्रा तुझ्यामुळे रानात फिरायची हौस ,दुधाची तहान ताकावर , तशी भागवतोय !❤❤❤
@SanketNavarang
@SanketNavarang 3 ай бұрын
कृष्ण कमळ आहे
@vinayakjadhav214
@vinayakjadhav214 3 ай бұрын
कृष्ण कमळ
@swapnalinaik4290
@swapnalinaik4290 3 ай бұрын
कृष्ण कमळ
@aryanalawade6800
@aryanalawade6800 3 ай бұрын
कृष्ण कमळचेफुल आहे
@mrunalinikale2981
@mrunalinikale2981 3 ай бұрын
कृष्णकमल म्हणतात
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 3 ай бұрын
कृष्ण कमळ ( फॅशन फ्लॉवर ) दुसरं गोल बोल चं मे बलूम चं आहे
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 3 ай бұрын
मे ब्लूम असं वाच
@sangeetavedpathak3086
@sangeetavedpathak3086 3 ай бұрын
👍👌👌
@bharatbane2269
@bharatbane2269 3 ай бұрын
ते. फुल. कृष्णकमल. चे. आहे
@priyapatil8930
@priyapatil8930 3 ай бұрын
कृष्णकमळ आहे ते. जांभळ्या पाकळ्या म्हणजे कौरव(100) आणि मध्ये पाच म्हणजे पांडव आणि बरोबर मध्ये एक आहे तो कृष्ण
@anjalisawant1664
@anjalisawant1664 3 ай бұрын
कृष्ण कंमळ ची फुल आहे तीच्या कृष्ण कंमळ च्या पाणाचा रस पिल्याने कावीळ बरी होते
@vlogs-gi4lv
@vlogs-gi4lv 3 ай бұрын
❣️❣️ कृष्ण फुल आहे ❣️❣️
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 3 ай бұрын
कृषणकमळचं फूल आहे ते. जंगलातला विडिओ मस्तच बनवलायस.
@supatil8041
@supatil8041 3 ай бұрын
इंगळी पासून जरा सावध रहा आमच्या इथे एक मुलीला चावली बिचारी वारली खूप वर्ष झाली त्या गोष्टीला
@pratibhasurve1234
@pratibhasurve1234 3 ай бұрын
Bombay la hay aakunr bhajila kelpat boltat mi aanli hoti mast
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 3 ай бұрын
खूप मस्त ब्लॉग, खूप छान माहिती, अप्रतिम निसर्ग, सगळा परिसर अगदी हिरवळी नसल्यासारखा झाला आहे, त्याच्यामध्ये पावसाची धुवाधार सुरुवात, खूप मस्त 👌👌👌
@pushpashedge2014
@pushpashedge2014 3 ай бұрын
जांभळे कृष्ण कमळ आहे. त्यात मध्य भगी शंभर कौरव ,पाच पांडव असे पराग असतात
@SantoshGhadigaonkar-q6p
@SantoshGhadigaonkar-q6p 3 ай бұрын
कृष्णकमळ
@santoshpashte5564
@santoshpashte5564 3 ай бұрын
खूप मसत गावच्छी आठवन येते खूप मसत भाजी
@navneetutekar5494
@navneetutekar5494 3 ай бұрын
Bhawa dhora rakhtana shevala.aakur .kartoli .khup kadaycho .bar vathto tuze video bagun te divas miss karto😢😢
@संतोषभातावडे
@संतोषभातावडे 3 ай бұрын
कृष्णकमल
@seemabhonsale3353
@seemabhonsale3353 3 ай бұрын
अविनाश सुर्यफूल आहे श्रावण महिन्यात रविवार पुजेला ते फुल वापरतात
@vickygurav4347
@vickygurav4347 3 ай бұрын
खर तर तुझे व्हीडिओ पाहीले की मी माझ्या लहाणपनात जाते मीही आईबरोबर खुप फिरलेय डोगंरात त्यामुळे तुझे व्हीडिओ खुप आवडतात जिव्हाळा वाटतो
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 3 ай бұрын
कृष्ण कमळ नाव आहे ही वेल असते.
@AmitPatil-kc8su
@AmitPatil-kc8su 3 ай бұрын
Krishna Kamal Phool
@suvarnaamonkar3542
@suvarnaamonkar3542 3 ай бұрын
Tumchakade lavkar zale aakur. Amchakade kudyacha shenga n bharangi adhi hotat.
@urmilabhosale3907
@urmilabhosale3907 3 ай бұрын
क़िश्यण कमळ
@shantidalvi564
@shantidalvi564 3 ай бұрын
Masat 👌 👌
@SumitKolpe
@SumitKolpe 3 ай бұрын
कृष्ण कमळ
@namdeotulsankar6562
@namdeotulsankar6562 3 ай бұрын
amhi lahanpani karvanchya zhaliche akur khallet.
@kaveridhurat864
@kaveridhurat864 3 ай бұрын
Saglikade kase chan aahe hirvegaar khoopch sunder 😊
@vilasshewale1393
@vilasshewale1393 3 ай бұрын
पावसाळी वातावरण भारी. बघताना पावसात भिजत असल्याचा फील येत होता.
@supatil8041
@supatil8041 3 ай бұрын
अम्ही आंबट वेल बोलतो त्याला
@pundliksavare8669
@pundliksavare8669 3 ай бұрын
व्हिडिओ ऐक नंबर पाऊस रान भाजी मस्तच ❤❤
@leenaalvares1981
@leenaalvares1981 3 ай бұрын
Avi akur chi bhaji karaila sang aai la . Nisarga sunder ahe . Aai la namaskar sang .
@jyotibait2853
@jyotibait2853 3 ай бұрын
खरंच वाव...ज्यांनी अनुभव लय त्यांना च कळेल❤❤❤
@hiteshgorule8964
@hiteshgorule8964 3 ай бұрын
Krishna Kamal
@pallavikate9453
@pallavikate9453 3 ай бұрын
Bharginichi bhaji mast lagate 👍
@nutanchampak9266
@nutanchampak9266 3 ай бұрын
Krushnakamal mhantaat tya phulaalaa
@ashwinishinde-5
@ashwinishinde-5 3 ай бұрын
Krishna Kamal ahe blue flower
@VinuGhadshi-kf2fs
@VinuGhadshi-kf2fs 3 ай бұрын
Aakurchi bhaji mast lagte ❤
@samirjoshi7852
@samirjoshi7852 3 ай бұрын
Me khallet aakur tuzya kade shevl aahet ka
@tanvikadam1300
@tanvikadam1300 3 ай бұрын
Mst amhalahi khup avdte
@yashicarecipe
@yashicarecipe 3 ай бұрын
Krishn Kamal
@jyotibait2853
@jyotibait2853 3 ай бұрын
(कृष्णकमळ) फुलाच नाव....शंभर कौरव पाच पांडव आत मध्ये आहेत ते त्याच्या रेषा आहेत ते
@sheelawagh6544
@sheelawagh6544 3 ай бұрын
कु्ष्णकमळ
@PallaviDNannaware
@PallaviDNannaware 3 ай бұрын
कृष्णकमळ फुल...
@prasadtetambe2319
@prasadtetambe2319 3 ай бұрын
Nice volg.
@hemlatavapilkar3044
@hemlatavapilkar3044 3 ай бұрын
Krishna Kamal cha phool aahe
@afrojshaikh5982
@afrojshaikh5982 3 ай бұрын
Telpat boltat bhajila tya
@sunilahire1920
@sunilahire1920 3 ай бұрын
एकदम मस्त निसर्ग बेस्ट
@shikhashinde5975
@shikhashinde5975 3 ай бұрын
Krushna kamal aahe
@akankshakarambelkar7798
@akankshakarambelkar7798 3 ай бұрын
कृष्णकमळ आहे
@vikeshmahadik2056
@vikeshmahadik2056 3 ай бұрын
Amchya kde bhete he..😊
@mahadevdevane3424
@mahadevdevane3424 3 ай бұрын
मस्त छान ❤❤❤❤
@seemaagrawal2461
@seemaagrawal2461 3 ай бұрын
कृष्ण कमल
@prashantshigwan9436
@prashantshigwan9436 3 ай бұрын
कृष्णकमळ.....
@VinuGhadshi-kf2fs
@VinuGhadshi-kf2fs 3 ай бұрын
Mast vedio❤
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 3 ай бұрын
Krushna Kamal aahe .👌👌
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 56 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 44 МЛН
Amhi Gavi Alo😍| Chiplun | Ratnagiri | गाव | Day 1
7:36
Harshada More
Рет қаралды 9 М.