आज घरी कोणाला बोलावले..😍 पूजाची झाली फायरिंग🙆🏻‍♀️ पुजाने किती मार खाल्लेला..😃

  Рет қаралды 81,339

Suvarna vlogs

Suvarna vlogs

Күн бұрын

Пікірлер: 260
@jyotipatil2363
@jyotipatil2363 2 ай бұрын
ताई पूजाला असे कॅमेरा समोर नका ओरडत जाऊ ती खूप हुशार आहे स्वतः कमवते त्यामुळे ती स्वतः साठी खर्च करू शकते ती गरजेच्याच वस्तू घेते वायफळ खर्च नाही करत आणि ती नवीन जनरेशन ची मुलगी आहे त्यामुळे तिला जे आवडेल शोभेल तेच ती घालणार त्यामुळे तिला असं नका बोलू तुम्ही
@RajendraAgale
@RajendraAgale 2 ай бұрын
सुवर्णाताई तुम्ही पूजाला बोललेलं मला आवडलेलं नाही. पूजा डॉक्टर आहे तिला रोज समाजसेवा करावी लागते त्यामुळे तिला एवढे कपडे आवश्यक आहेत आणि तिने घेतले पाहिजे पूजाला तुम्ही आणि जावयांनी बोलून हार्ट करायला नको होते. ती सहनशील आहे म्हणून तुम्ही असे कॅमेऱ्यासमोर बोलत जाऊ नका. तुम्हाला लग्न झाल्यानंतर खूप पश्चाताप वाटेल. तिच्यावर आई-वडील भाऊ सगळे खूप प्रेम करत जा. पूजा सहनशील आहे आणि खूप यशस्वी होणार. 👍👍👍👍👍
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
हो ताई बरोबर आहे तुमचं..परत नाही बोलणार आणि पूजा खूप समजदार आहे तिने आता पर्यंत जे पण पैसे कमवले सर्व आमच्या हातात देते ..आणि फक्त 2000 रू जवळ ठेवते बस साठी..पण तिने याच महिन्यात खरच केला.. आणि मी पण जास्त रागावली नाही पावसाळी जॅकेट नव्हतच तिला सकाळी टी पावसात गेली होती ..जॅकेट होत म्हणून काही वाटलं नाही तिला...😃😍
@RajendraAgale
@RajendraAgale 2 ай бұрын
भाग्य वान लक्ष्मी असतात मुली त्यांचा कधी ही राग करू नये.
@rohinithakare737
@rohinithakare737 2 ай бұрын
नका रागवू पुजाला... आजकाल सगळेच घेतात नवीन नवीन कपडे....आणि ती रोज स्वेटर घालते खरंच....❤❤❤ आणि तिला जाणीव आहे सगळ्या गोष्टींची
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
हो 🤗👍🏻
@sunitavishnu449
@sunitavishnu449 2 ай бұрын
सुवर्णा नको बोलू ग पूजाला चार पाच महिने मोजून राहिले तिच्या लग्नाला ती गेल्यावर तुला पस्तावा येईल आपण पूजाला किती बोलत होतो आजकाल मुली करतात ग थोडा खर्च आपला काळ वेगळा होता आता मुलांना थोडी मजा मस्ती करू दे हेच वय असतं मजा करण्याचं राग मानू नकोस मला मुलगी नाही म्हणून मला मुलीबद्दल जास्त प्रेम वाटत व्हिडियो भारी नेहमी प्रमाणे
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
हो ताई बरोबर आहे...🥰
@rajupatil4369
@rajupatil4369 2 ай бұрын
No
@SunitaswapnilNandedkar
@SunitaswapnilNandedkar 2 ай бұрын
Ho tai akda jabab dare padle ki kuth milti mazy karyla
@varshathorve9830
@varshathorve9830 2 ай бұрын
Very true .. करुदे मज्जा
@devyanibhelose4007
@devyanibhelose4007 2 ай бұрын
जावयांना ही हे वागण आवडलं नाही, त्यांना इतकं बोलतांना पाहिलं नाही कधी. म सासूबाई ना तरी आवडेल का????
@funstudieswithsonali7569
@funstudieswithsonali7569 2 ай бұрын
तुम्ही अहमदनगर चे आहात का . आवाज,बोलणे तसे वाटले
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
नासिक
@anjalipatil4280
@anjalipatil4280 2 ай бұрын
Puja doctor aahe aani tila kapde bharpur laglat aani aata aapla jamana gela.mulgi sasri geli ki kimmat kalte tula hi samjel.ti kamavti aani samajdar aahe thod enjoy karu de.nantar sansar laglelach aahe😊
@marathirokthok
@marathirokthok 2 ай бұрын
राहुल दादा खूप गरीब आणि समजदार मुलगा आहे तो कधीच हट्ट करत नाही आणि खर्चही करत नाही
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
😃👍🏻
@devyanibhelose4007
@devyanibhelose4007 2 ай бұрын
आजच पुजाच वागणं मला नाही आवडलं .एकतर उगाच खर्च कर ते.आणि आईला बोलते तू घरांत असते चुकीचं बोलते.नोकरी करते तर हवा लागली का?? आई काय कमी कष्ट करते का?? माफ करा 🙏 राग आला तर.❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
तिला राग येत नाही..ताई😃😃
@kaveribhamare7408
@kaveribhamare7408 2 ай бұрын
Tomato anle tine mhnun mhtli tu ghri hoti as....Karan Tai la vatl 10 rp ajun kmi krayla pahije hot
@manishasawant1976
@manishasawant1976 2 ай бұрын
Suvarna tumhi pooja la asa saglyan samor bolayala nahi पाहिजे, mr.pan bolale tila मला nahi aavadal , garibit tumachya sarakhi rahili na, aata rahude tichya mana sarakh,tashi ti samjutdarpana aahe, mulgi mhantal ki natan murad yenar😊❤❤❤❤❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
हो ताई बरोबर आहेत चुकून झालं..परत नाही बोलणार,😍
@JagrutiKhairnar-zu6pv
@JagrutiKhairnar-zu6pv 2 ай бұрын
Pujachi मैत्रीण सेलिब्रेशन छान होते खूप छान पनीर नान recipe ताई pujala तिच्या माणसासारखी खरेदी करू देत जा लग्नानंतर खूप जबाबदारी पडेल तिच्यावर म्हणुन खूप छान vlog 👌👌👌😋😋😋
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰
@bhatkantiaanikhane
@bhatkantiaanikhane 2 ай бұрын
स्वेटर आणि जॅकेट अशा वस्तू आहे की जन्मभर पुरतात...नवीन घ्यायलाच नाही मिळणार..आणि आपल्या आवडीने घेतलेल घालायची खुशी वेगळीच असते...तुम्हीच तिला बोललं तर बाकी लोक पण बोलनारच ना ताई...चांगल राहायची आवड आहे तिला ..चांगली गोष्ट आहे ना..मेहेनत पण करते ती..राग नका मानू पण तुम्ही एवढं तिला बोलल्या किती चेहेरा उतरला बिचारीचा...nice n trendy jacket puja..😊❤
@sachinjadhav1648
@sachinjadhav1648 2 ай бұрын
खरच आई आणि लेकीच नात कीती छान आसत ना या भुतलवर त्याला तोड नाही,,,👌👌🥰
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰
@PoonamUdgirkar
@PoonamUdgirkar 2 ай бұрын
Jau dya tai naka ragavu pujala, lagn zalya var jabbadari padli ki apap kharch kami hotat😊
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰
@StudyTutorials273
@StudyTutorials273 2 ай бұрын
Tai nan chi purn recipe taka
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Ok..👍🏻😃
@An-ri7qu
@An-ri7qu 2 ай бұрын
पूजा होमिओपॅथी डॉक्टर असून तो कॉफी पिते आमच्या डॉक्टर नाही सांगतात आम्ही पण होमिओपॅथिक मेडिसिन घेतो
@abhinavmuley8589
@abhinavmuley8589 2 ай бұрын
बरोबर आहे पूजाच ऐवढ मोठ स्वेटर आताच्या मूली घालत नाही ज्या मूली नौकरी करतात त्या त्याची आशीच शाॕपिग आसते ऐवढ काही नाही😂
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
😍
@DipusvlogOfficial
@DipusvlogOfficial 2 ай бұрын
Tai pooja ch shikshan kiti zal aahe plz reply me
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
12वी नंतर neet exam Ani ata doctor
@harshaskitchen0306
@harshaskitchen0306 2 ай бұрын
ताई मी पण माझ्या आई वडिलांच्या घरी अशीच होते मला 8 दिवसाला कपडे आणि चपला लागायच्या मला जी वस्तू आवडल त्या taimala मला भेटत होती,पण आता माझे लग्नं झाले आहे ,मला एक मुलगा आहे मला स्वतःला मी एक टॉप सुद्धा घेत नाही ,अस वाटत तेच पैसे कश्याला तरी काम येतील आता दिवाळी ल साडी सुद्धा घेत नाही मी
@nandinikulkarni2458
@nandinikulkarni2458 2 ай бұрын
Amchykade tomato 100 Rs.kilo ahet.
@seemabornare5761
@seemabornare5761 2 ай бұрын
स्नेहलचे मिस्टरांचे मुळ गाव कोनते तिला कुठेदिलय
@preetijain7578
@preetijain7578 2 ай бұрын
काय येवड्या चवकशा आसतात 😂
@sunitashahane8662
@sunitashahane8662 2 ай бұрын
डॉक्टर पुजा आपल्याला संसार करायचा आहे जाऊद्या ताई लग्न झाल्यावर मुल झाली की समजेल काटकसर काय असते ते आई कडे आहे तो पर्यंत घे हाऊस करून आपोआप शहान पण येईल सौंसरला लागल्यावर माझ्या बोलण्याचा राग नको मानू
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
हो 😍👍🏻
@SanikaShinde-x3k
@SanikaShinde-x3k 2 ай бұрын
Tai Pooja ch love marriage ahe ka
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
हो
@poonamparulekar8970
@poonamparulekar8970 2 ай бұрын
Chhan vlog tai,,, Pooja ,,Mummy cha ऐकणार म्हणाली होती आणि तरी स्वेटर आणल 😅😅,,,पण ती खूप गोड आहे,,,आप्पल्या जीवाभावाच्या मैत्रिणी साठी किती छान प्लॅन केला,,, माणसं जपणं सुवर्णा ताईंकडूनच शिकली आहे,,,,आज तर जावई बापू पण घाबरले पूजाच्या खरेदीला 😂,,,मेनू छान होता ताई,,,पूजा चे गिफ्ट पण सुंदर ❤,,,,take care,,,
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰 ताई
@sangitapagare5874
@sangitapagare5874 2 ай бұрын
Bhari video, maze mulgi pan asech kapade shoes Chapal sarve khupch ghete Maching hahus aste ahsu dhya Tai..Pooja lahan pani mar khayache pan atta kiti hushar zale..Rahul tar smart boy ahe..👍👌😍😊
@madhavigarud6279
@madhavigarud6279 2 ай бұрын
Kiti boltes poojala aag thodya divsanchi pahuni aahe mag tulach karmnar nahi n karude manasarkhe sasari gelyaver halu halu jawabdari vadhali ki hoil kami shopping poojachi friend la pan khup aashirvad
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰
@jayakubal8919
@jayakubal8919 2 ай бұрын
Kiti innocent aahe Pooja, tichi iccha karu dya tula ky karycha te
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
हो ताई बरोबर आहे
@tejaswinishelke853
@tejaswinishelke853 2 ай бұрын
Poojala naka bolu jast. Saglech bolta aahe poojala. Hoil aapoaap kami kharch lagn zalyavar. Jababdari yete lagnanantar.
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰❤️
@प्रदीपरोकडे
@प्रदीपरोकडे 2 ай бұрын
ताई तुमच्या दोन्ही मुले खूप खूप छान आहे सुसमजदारखुप आहे शांत स्वभाव आहे दोघं पण् भाऊ बहीण 🎉❤❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰 ho
@ramabailingayat6800
@ramabailingayat6800 2 ай бұрын
खेड्यात लोक काय गावठी असतात का तुम्ही पन खेड्यात च राहत होते आता कामानिमित्त शहरात राहायला आले गावातले असे उधळपट्टी करत नाही नोकरीवर आहे मनुन काय झालं
@mohinibhalekar123
@mohinibhalekar123 2 ай бұрын
ताई किती बोलता पुजाला असु दया लाडकी पुजा आहे
@nehadurselwar1820
@nehadurselwar1820 2 ай бұрын
Nanchi pn recipe taka
@rizwanashaikh5202
@rizwanashaikh5202 2 ай бұрын
Tai kalonji alag hoti hao our onian seed alag hota hai nan ko kaloji hi lgate hai
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Ok.. thankyou 🥰
@savitakakade7836
@savitakakade7836 2 ай бұрын
Pooja shopping kami kar pude lagnachi shopping karaychi ahe❤
@neetasalve7427
@neetasalve7427 2 ай бұрын
ताई पुजा च्या मिसटराचा स्वभाव छान आहे❤❤❤❤ नाशिक
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
हो 😍😃
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 2 ай бұрын
राहुल ला मित्र नाहीत का? कधी दिसले नाहीत
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
सांगते उदया 😃
@vishalbiradar7868
@vishalbiradar7868 2 ай бұрын
राहुलच्या मित्राची काय गरज आहे बाई
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 2 ай бұрын
@@vishalbiradar7868 का तुम्हाला मुलगा असेल तर त्याचे मित्र येत नाहीत का? माझ्या मुलाचे मित्र घरी येतात.आता मोठा झाला तरी म्हणून कुतूहलाने विचारले.तुम्ही ममता बॅनर्जी सारखा विरोधाला विरोध करताय
@JoytiRode
@JoytiRode 2 ай бұрын
जाऊद्या ताई मुलगी आईकडे हट्ट नाही करणार मग कोणाकडे करणार मझी मुलगी पण जे पाहिजे ते घेतल्या शिवाय राहत नाही आशा मुली जिद्दी असतात चांगलंच करून दाखवतात
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
🥰
@rachnavlog1812
@rachnavlog1812 2 ай бұрын
He khare aahe
@swatipagar8124
@swatipagar8124 2 ай бұрын
Very nice view 😊bicari pooja saglyani laic fayring keli ticyavr pn ky ti pn kharch karte na 😊😅
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
😂😂
@nandapatil4195
@nandapatil4195 2 ай бұрын
चुकिच घेऊन बोलु नका आई आणी जावई पप्रेमानेच बोलले खर तर जाकिट पाहुन आनंद झाला सगळ्यांनाच आपन पण आस लटक रागवतोच की मुलांना .
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
हे बरोबर बोलला..,तुम्ही आज पूजा खूप नाराज झाली कमेंट वाचून..😔
@SadhanaSule
@SadhanaSule 2 ай бұрын
Ajcha video khupc chan hota Tai mazi mulghi pan tumchya puja sarkhi ahy tila boolat javu naku khupc good ahy puja🎉🎉❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
हो पण थोडस बोलल पण पाहिजे
@mrudulapawar3880
@mrudulapawar3880 2 ай бұрын
पूजाला पैशाची किंमत नाहीय वाटत फक्त कपडे चप्पला ह्याच्यात पैसे खर्च करते हाताला कात्री आहे लग्न आहे पुढे कस वाचवायच किती खर्च करायचं त्याची काळजी नाहीय खूपच उधळते पैसे
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
As काही नाही ती सर्वांसाठीच घेते काहीना काही ...आणि तिला पाहिजे होत पावसाळी जॅकेट नव्हत म्हणून घेतल...आम्ही पण नंतर काही बोललो नाही.तुला ..खूप लहान पणापासून तिने काटकसर करून दिवस काढले आता कुठं घेते तिला वस्तू..अस काही नाही की तिला फक्त अजून एवढी समज नाही ये..😅☺️
@mrudulapawar3880
@mrudulapawar3880 2 ай бұрын
@@suvarnalonare हो पण जे दिसला ते बोलले तुमी पण बोलतात किती खर्च करते तिला किमंत नाही पेशाची तुमीच व्हिडीओ बनवला त्याच्यात दाखवला ते आम्ही बोललो
@mrudulapawar3880
@mrudulapawar3880 2 ай бұрын
@@rajanibora9770 अगदी बरोबर दिसता तेच बोलतो आपण चांगला दिसल तरी चांगलंच बोलतो चुकीचं खटकला तर चूकच बोलतो
@seemabayaskar2396
@seemabayaskar2396 2 ай бұрын
@@suvarnalonare barobr ah tai wulat poja Sarwan sathi karte as kahi nahi yach vayat ghenar na ti mag kadi ghenar ticha nashibane ah sarw ghete ti lok kahi comments karte mla poja sathi khup heart hote jewa koni msg krte tila kimat nhi paise chi kimat nasti tr aj dr zali astika ti kahi comments karte lok
@KavitaP-h1k
@KavitaP-h1k 2 ай бұрын
ताई आमचे जावई पण असेच ओरडतात मुलीला म्हणतात खूप खर्च करते ते पण मी सुद्धा ओरडते तिला खूप खर्च करू नको
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
🤗😂
@nandapatil4195
@nandapatil4195 2 ай бұрын
ताई तिने आणलेल जॅकेट चांगल आहे फॅशन च आहे बाकी सगळे स्वेटर्स लांब आहे पुजारा एकही चांगल दिसत नाहि .तिला हाॅस्पीटलमधे जाव लागत .नको बोलत जावु तिला संस्कार आहे ती .
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰❤️
@Supersta-m7o
@Supersta-m7o 2 ай бұрын
Pooja didi ne kontya subject mdhe doctor course kela ahe?
@AS-xs6uo
@AS-xs6uo 2 ай бұрын
Bhms . .homeopathy
@pranitakambli3427
@pranitakambli3427 2 ай бұрын
Tai Chaan pauchaar kela snehal cha...Chaan jhali recipe...Aaplya best friend la special treat karna,athavan mhanun photo frame dene ,khup chaan..Hyach memories kayam aaplya aathavanit rahtaat...👍😊
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰
@sangeetaulagadde7602
@sangeetaulagadde7602 2 ай бұрын
किती छान आहे पुजा गोड सुद्धा 👌👌👌👌
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 2 ай бұрын
Pooja ch lagn jhal ki tila samjel sagl ata enjoy karu dya tila 👌👌👌👌👌👌
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
🤦🏻‍♀️😂
@RudraDhakne-l8u
@RudraDhakne-l8u 2 ай бұрын
Kitila anle swettr
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
1050
@aghav5669
@aghav5669 2 ай бұрын
ताई एवढं खर्च करू तर कशाला द्यायचा आणि मुलांचे लाड असा असतो मुलं कशी मोठे होतात ना काही देऊ शकत नाही गुगल त्यांचं तुमचा पाहून तशी तुमची पूजा करायला लागली असं घेऊन काय फायदा होत नाही असं मोठा वाढत वाढत ना तसं आपल्याला सवय लागते ताई तुमच्या व्हिडिओ खूप छान होता आता ताई तुमच्या पूजन ची सवय अशी मोडून द्या ती तशी सवय लागली ना लागतात ते तिची सवय पूर्ण मोडली आता माझ्या मुलीची सवय पूर्ण मोडली आता माझी मुलगी तशी करायची तुझ्यासारखी सेम
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
🤗
@mylekarya
@mylekarya 2 ай бұрын
गार्लिक ब्रेड छान झाले ताई
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰
@tejasvijadhav5304
@tejasvijadhav5304 2 ай бұрын
Tai tujha ani pooja cha swabhaav khup mast ahe g
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰
@YashSonar-d4q
@YashSonar-d4q 2 ай бұрын
Tumi Tila mana ajun geun ye mg ti nhi anar.Puja tu pn समजुन गे
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
ताई मी तिला बोलली पण समजून पण घेते ..☺️ मला माहिती आहे तिला बाहेर जावं लागतं म्हणून तिने घेतल.जॅकेट
@surekhamusale3951
@surekhamusale3951 2 ай бұрын
तिच्या वर संसाराची जबाबदारी पडली की मग समजेल तिला
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
🙆🏻‍♀️😯
@suhasrajopadhye5091
@suhasrajopadhye5091 2 ай бұрын
खूप छान भाजी नान
@VandanaTelore
@VandanaTelore 2 ай бұрын
सुवर्णा मुली अशाच असतात कपडे कितीही आहे तेवढं कमीच माला पण मुली आहेत तेपण म्हणतात कपडे नाहीत ❤❤
@AsmitaKurekar
@AsmitaKurekar 2 ай бұрын
Tumhi kasuri methi store Kashe karta
@rajendrasonawane8690
@rajendrasonawane8690 2 ай бұрын
थोडं महागाचं ब्रॅण्डेड घ्यायचं होतं तु डाॅक्टर आहेस . प्रोफेशनल राहा. एक नुर आदमी दस नुर कपडा
@poojalonare1467
@poojalonare1467 2 ай бұрын
🤭🤭
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
🙆🏻‍♀️🤷🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️
@yeolapaithanishop2251
@yeolapaithanishop2251 2 ай бұрын
mavashi mi pn sem pooja chi copy ...nehmi shopping chalu asaychi maheri astana ani ata pn sasri pn tasach ...maze mr khup mastay mazya papasarkhech ...khup mast vlog frnd khup bhari asta khrch❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
अहो ताई तीच लग्न नाही झालं अजून..😂😂
@yeolapaithanishop2251
@yeolapaithanishop2251 2 ай бұрын
mi taii nhi ...pooja sobtchi ahe🤣🤣mavashi mi tumhala nehami comment krte tri tumchya lkshat nhi
@pranjalkute634
@pranjalkute634 2 ай бұрын
Kahinla te pan ny milat
@swatigijar2185
@swatigijar2185 2 ай бұрын
आजचा व्हीडीओ छान होता मावशी
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰
@nirmaladeshmukh3086
@nirmaladeshmukh3086 2 ай бұрын
Aaj kay sasu ani jawaini pooja cha classch ghetla 😢 computer cha set up kute gela sagl vegl distay hall madhe
@YashSonar-d4q
@YashSonar-d4q 2 ай бұрын
Tai Puja h to pram kra ti sasri geli tr atvn yenar.mg tumi नाराज होणार.
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Ho.. thankyou 🤩
@SamarthWaghmare-y2n
@SamarthWaghmare-y2n 2 ай бұрын
Taie pooga 4din ke pouni ahay nantar k tumala
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 2 ай бұрын
संसाराला लागली की आपोआप खर्च कमी करेल एव्हढी थंडी असते का खर्च कमी करायला सांगा हौस मौज करावी पण उधळपट्टी करू नये.नवरा बायकोत यानेच वाद होतात.
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
अहो ताई ती अजून मुलगीच आहे ...तिला पूढे गेल्यावर समजेल सर्व... आणि पूजा ने खूप स्ट्रगल केला आहे आयुष्यात..
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 2 ай бұрын
@@suvarnalonare होना मला माहितेय पण मी माझ्या अनुभवावरून सांगितले.मला पण शॉपिंग ची प्रचंड आवड होती अजूनही बऱ्यापैकी आहे काही नवऱ्यांना ते आवडत नाही.
@rajendrasonawane8690
@rajendrasonawane8690 2 ай бұрын
तिचा व्यवसाय डाॅक्टरकीचा आहे. तीला व्यवसाया प्रमाणे राहाणं खूप गरजेचं आहे. हुशार असून स्टेटस प्रमाणे नाही राहिलं तर मग लोकं किंमत करत नाहीत.
@sayalikadam1247
@sayalikadam1247 2 ай бұрын
Nice video Tai 👌 👌👌
@प्रदीपरोकडे
@प्रदीपरोकडे 2 ай бұрын
गुंड मोर्निंग ताई दादा पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार माझ्या नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सगळ्यांना 🎉घालघाल पिंगा वारं माझ्या परसात माहेरी सूखा साठी मण खंतवत 😮 करू दे मजा पूजला माहेरी ताई नको काही बोलु लेक जाईल सासरी तोंड नाही दिसतं लवकर लेकिचय मगं ❤🎉 विडियो आतिश सुंदर मस्त छान झाला आहे नेहमी प्रमाणे छान सूंदर काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा आरोग्य सभाळा 🎉
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
खुप छान वाटलं ताई 🥰❤️
@प्रदीपरोकडे
@प्रदीपरोकडे 2 ай бұрын
🙏🙏🌹
@neetadalvi701
@neetadalvi701 2 ай бұрын
ताई पुण्यात पण टोमॅटो १०० रु किलो आहेत
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
😯
@karishmapatil5363
@karishmapatil5363 2 ай бұрын
Nehmipramane khup chan vlog ❤️🎉🥳
@sujatakanse8630
@sujatakanse8630 2 ай бұрын
खुप छान सेलिब्रेशन 🎉
@mangalasapkale4403
@mangalasapkale4403 2 ай бұрын
Chan aahe pooja fashionable .bolu de . ❤
@sumanparab1314
@sumanparab1314 2 ай бұрын
100rs kilo tomatoes ahe o tai .. 50 ardha ahe
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
हो का,🤔🙆🏻‍♀️ माहीत नव्हत
@aakashirkule7000
@aakashirkule7000 2 ай бұрын
खूप छान आहे मुलीचं नातं
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰
@An-ri7qu
@An-ri7qu 2 ай бұрын
Dikhava dikhava aani fakt dikhava .
@Premya_Dj_Shorts
@Premya_Dj_Shorts 2 ай бұрын
ताई पुजा ला बोलु नोका कलर वेगळा घेयचा भाजी छान बनवली
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 2 ай бұрын
राहुल एकदम शांत आहे पूजा थोडी हट्टी वाटते आहे का तशी
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
🤗
@sumitasaindane329
@sumitasaindane329 2 ай бұрын
Tai Pooja la naka bolu...muli aashch aasta...
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰
@KavitaP-h1k
@KavitaP-h1k 2 ай бұрын
आणि स्वयंपाक तर छानच खूप सुंदर
@geetanagare3273
@geetanagare3273 2 ай бұрын
Happy journey sneha because ti jarmany la janar ahe mhanun❤
@vasantmahajan725
@vasantmahajan725 2 ай бұрын
Barobar ahe suvarna tai tumch ragvatlach pahije ajkal paishanchi kimat nhi ahe mulana
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
🤗
@jyotimohod33
@jyotimohod33 2 ай бұрын
Pooja, say reversible not two in one
@SonalPardeshi-g3u
@SonalPardeshi-g3u 2 ай бұрын
Nice vlog tai... Bichari pooja sagle Tichya mage lagle..😱 Mulina Kapde kamich padtat Tai...
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
😅
@ArchanaGadage
@ArchanaGadage 2 ай бұрын
Khup Chan video
@namdevjadhav2910
@namdevjadhav2910 2 ай бұрын
tai pooja la tumi ragvlel mala aavdal nahi thodi over acting vat hoti
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
ॲक्टिंग नव्हती...पण खर होत..ok nahi रागावणार
@sunandasanghavi728
@sunandasanghavi728 2 ай бұрын
Aho Suvarna tai he kharc mulgi hi Laximi ahe mala mulgi nahi he asch ahi o Suvarna Tai
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Ho.. ताई थँक्यू 😍🤗
@Dipti-x2p
@Dipti-x2p 2 ай бұрын
Aajkal saglech ashi shopping kartat
@pallavichaudhari7171
@pallavichaudhari7171 2 ай бұрын
❤ khup chhan panirbhaji keli tai nice video tai ❤
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰
@aashlatawaman3063
@aashlatawaman3063 2 ай бұрын
पुजाला नको ग बोलू,लग्न करून गेल्यावर समजेल तुला,नको बोलू
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
हो ताई नाही बोलणार 🤗👍🏻
@anitakadam548
@anitakadam548 2 ай бұрын
1 st comment keli tai tumche vlog khup chan astat please reply deya ❤😊
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰
@manjusudrik8676
@manjusudrik8676 2 ай бұрын
Nice Vlog 🎉
@mangaljagtap....1304
@mangaljagtap....1304 2 ай бұрын
Mast video 😊
@SHORT_CAST146
@SHORT_CAST146 2 ай бұрын
Jira rice chi recipe taka tai
@pb5447
@pb5447 2 ай бұрын
Khrch Aai mulech naat ast as .aai bolte pn tyt prem ast.tumhi bolo naka.pooja sasre gele ke tumhich teela dress vastu sagl ghun dyl.mg athvel tumhla .mala pn mulge ahe tee asech ahe.mnun sangitl.dont take seriously. Pratibha from pune .😊
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Thankyou 🥰❤️
@varshathorve9830
@varshathorve9830 2 ай бұрын
पूजा तुझ्या सासूबाईंनी घेतलेला गुलाबी रंगाचा स्वेटर खूप छान दिसत होता तुझ्यावर ..अजिबात लांब नाही ..परफेक्ट बसला ..तू वापरत जा..मी पण सेम तुझ्या सारखीच आहे.खूप स्वेटर घेते आणि कपाटात ठेवून देते 😂
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🙆🏻‍♀️
@soumyajadhav
@soumyajadhav 2 ай бұрын
Amchya ithe pn 30rs paav ahet tomato
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
🤦🏻‍♀️😯🤔
@rachnavlog1812
@rachnavlog1812 2 ай бұрын
Mazya mulisarkhich karate ti
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 2 ай бұрын
खुप छान.........
@sanketibhosle1046
@sanketibhosle1046 2 ай бұрын
Nice vlog.ani family nok-zok mast 😄😄
@harshakhante7875
@harshakhante7875 2 ай бұрын
Pooja sweater ka br wear krte daily
@suvarnalonare
@suvarnalonare 2 ай бұрын
Ti कायम बाहेर असते त्यामूळे थंडी वाजते तिला..
@hemlatarochlani5637
@hemlatarochlani5637 2 ай бұрын
Suvarnataee puja ki date of birth ka total 6no. hai shukra grah wo log luxurious hote hai so uski naseeb bahut acha hai I am healer to usko kuch mat bolo abhi thode din apke pas hai sorry for giudence aapka vlog 1no. Shubh ho mangal ho 🙏
@sukdeodhule8191
@sukdeodhule8191 2 ай бұрын
सुवर्णा तु जे बोलले ते तिच्या चागलय साठी बोलते एकदा खर्च करायची सवय लागली की ती जात नाही पण सेवीगची पण सवय पाहिजे महागाई वाढते आहे
@marathirokthok
@marathirokthok 2 ай бұрын
ताई राहुल दादा खूप शांत आहे अजिबात खर्च करत नाही आणि समजदार पण आहे पूजा अपेक्षा
@pushpapande8946
@pushpapande8946 2 ай бұрын
Very nice, 💯🙂❤❤❤
@manishachakor1817
@manishachakor1817 2 ай бұрын
shree swami Samarth
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 46 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 14 МЛН