भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काजू मसाला नान बिर्याणी मस्त केली जावाई सासरे मामासासरे पंगत जोरात होती जावाई छान बोलतात भाऊ पण छान बोलतो व्हिडिओ छान होता❤❤🎉🎉
@suvarnalonare Жыл бұрын
Thankyou 🥰
@kalpanagotphode7845 Жыл бұрын
खूप मस्त होता आजचा वीडीओज, आणखी मोठा पाहिजे होता अस वाटलं लवकर संपला आजचा वीडीओ, अंशू ला पाहून छान वाटलं 👌👌💐💐
@suvarnalonare Жыл бұрын
Thankyou 🥰
@rupalidhepe7146 Жыл бұрын
खुप छान आजचा व्हिडिओ तुमचा भावाचा स्वभाव खरंच खुप चांगला आहे खुप तुमच्या बहिणीवर फार प्रेम आहे शिव अंशू खुप गोड आहेत जावई तर एक नं आहे आजचा स्वयंपाक पण खुप छान मस्त आपली पुजा राहुलचा तर प्रश्न च नाही खुपच गोड आहेत खुप छान फॅमिली मस्त 👌👍❤️
@suvarnalonare Жыл бұрын
Thankyou 🥰
@madhavigarud6279 Жыл бұрын
Suvarna khup chan family aahe tuze jawai bhau anshu shiv saglech khup khup chan aahe n kaju masala biryani nan ekdam zakkas disat hote mast mast
@suvarnalonare Жыл бұрын
Thankyou 🥰
@smitabhongale1829 Жыл бұрын
खूपच सुरेख वीडियो सुवर्णा आणि पुजा आणि जावई ek नंबर, सेलिब्रेशन अफलातून झाले, 👌🏻👌🏻