माझी मुलगी कोल्हापूर मद्ये दिली आहे.. पण पुण्यात असते.. पण सणासुदीला गेली की येताना आणते पोकळ्याची भाजी.. म्हणून मला माहित झाली. अन्य था इकडे तांदूळ cha milto. मला आवडते हि भाजी..❤❤
@1972vaishali3 ай бұрын
पोकळ्याची भाजी फक्त कोल्हापुरात चांगली मिळते. माझी आवडती भाजी .याच्या कोवळ्या देठांची वाफवून आणि फोडणी देऊन मस्त कोशिंबीर होते.
@ushasamant25223 ай бұрын
आमच्याकडं मुंबई मध्ये या भाजीला लाल माठ म्हणतात,मस्त टेस्टी लागते,ओले खोबरे आणि कांदा थोडा जास्त घालायचं म्हणजे अजून yummy yummy ,आपली पण टेस्टी झाली आहे ,ही भाजी चपाती आणि भाकरी बरोबर खायला छान लागते
@vinitadeshpande73743 ай бұрын
हा, लाल माठ नाही, हा हिरवा माठ आहे,.. लाल माठ त्याची पान सुद्धा लाल असतात..देठ लाल असतात.. त्याचा रस लाल निघतो.. मी ही मुंबईत राहते..
@tajeenbagwan62793 ай бұрын
Mouthwatering receipee MashaAllah 😊❤❤❤❤❤
@vimalrecipe26233 ай бұрын
लाल माठ बोलतो आंमी लाल पान दांड्या लाल हीरवी आहे हिरवा माठ बोलतो ताईसाहेब खुप छान बनवली प्रत्येकाची पध्दत आहे 🙏🌹
@sushamasuryavanshi8333 ай бұрын
Ha lal math नाही. हिरवा math v lal math vegla asto. Yala poklach mhantat. Ha Kolhapur side la milto. पुणे- मुंबई la नही मिलते😞
@marjinashaikh45433 ай бұрын
Ok@@sushamasuryavanshi833
@amrutapatkar85543 ай бұрын
@@sushamasuryavanshi833आमच्या कोकणात याला हिरवा माठ म्हणतात .... प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते .... आम्ही हिरवी मिरची - कांदा - लसूण ठेचून आणि ओले खोबरे पेरून करतो आणि हो मुंबईत सुद्धा मिळते !
@sushamasuryavanshi8333 ай бұрын
@@amrutapatkar8554 ho ka? Chanch. Pan पुण्यात नही मिलत. Ho आम्ही pan tuumchyasarkich banvto bhaji. 👍
@prabhawatikumbhar23953 ай бұрын
खूप छान याला पोकळाच म्हणतात लालमाठ वेगळा असतो.
@alkamundhekar46543 ай бұрын
ओला नारळ किसून घालायचा छान लागते भाजी.
@riahirlekar86902 ай бұрын
Hloo mam khup Khup divsanni video bhagtei miss kela tumhala
@devyanibhelose40073 ай бұрын
Pale bhaji barobar bhakre mast lagte.mastch 😊
@surekhapowar40583 ай бұрын
कोल्हापूर ला आम्ही पण पोकळाच महणतो,तुम्ही भाजी छान केली भारीच...
@mamtapaithankar58763 ай бұрын
Kaku bhaji mast cha jhali aahe you are lucky ki Maharashtra madhye etkya variety of palebhajya miltat.Itge Gujarat madhye fakat methi, palak,sarson Ani tandulsa chi bhaji evad cha milt.Aamhi suddha Ghatal ascha mahnto.bahji mast cha jhali aahe.👌👌👌👌
@dranaghakulkarni3 ай бұрын
Thanks
@SusmitaJoshi-v3d3 ай бұрын
तुम्ही किती छान व्हरायटी दाखवता. छानच 😊 अगदी लगेच करून बघव्याशा वाटतात
@sujatabhogle29473 ай бұрын
Khup chaan bhaji recipe mee pan lal mat bhaji banvli aahe oal khobar ghalho
@prajaktakhatavkar41363 ай бұрын
Mi pn ashi bhaji karun baghte amhi fakt telamadhe lasun ghalun parato bhaji
@sadhanajamdhade29683 ай бұрын
ताई तुमचा उत्साह बघून मलापण किचन मध्ये पुन्हा जावेसे वाटले धन्यवाद.
@shilpajaisinghani72013 ай бұрын
Dr., you are such a lively, happy person and brother don't respond well. You can avoid such situations
@dranaghakulkarni3 ай бұрын
Why... different nature
@shilpajaisinghani72013 ай бұрын
@@dranaghakulkarniappreciate your positivity👏
@anitaraval16603 ай бұрын
खूप छान भाजी वा मस्तच की तवा . छान आहे
@sushamasuryavanshi8333 ай бұрын
Mam khup chan bhaji. Maze maher Kolhapur. Aplya side la ha pokla milto. Pan Punyala pokala milat nahi. 😞 Lal माठ - हिरवा माठ मिलतो.pan Poklyachi chav khupch chan aste. Tai, mazi aai पोकल्याच्या kovlya dethanchi ( tya barik modun ek vaf deun) koshimbir karaychi.Mohari - hing,mirachi ghalun Fodani karaychi v goad dahi tyavar ghalayche. Mast lagte. Karun bagha jamal tar. 😊 ...
@reshmasahani67793 ай бұрын
छान भाजी केली ताई 👌🏻दाण्याचा कूट घालून बघा फार छान होते 👍🏻
@alkapatil63753 ай бұрын
अनघा ताई मुबंईत पोकळा ज्यांचं. गावाकडचीभाजीशी ओळख आहे त्यांना च माहित आहे कारण मी आणते गावरून तेव्हा सांगावं लागत कीं हा पोकळा आहे माझी आवडती भाजी मी. देठ पण घेऊन पाणी त्याच मला. भातावर छान lagt🙏
@mangalashinde19333 ай бұрын
मलाही पोकल्या ची खूप आवडते.पण मुंबईत नाही मिळत म्हणून
@mangalashinde19333 ай бұрын
भाजी
@mayamohare20753 ай бұрын
ताई मुंबईत ही भाजी मिळत नाही.पण आम्ही कोल्हापुरकर ही भाजी मिस करतो 😢
@snehajoshi10053 ай бұрын
Khup chan recipi
@atharvakulkarni55413 ай бұрын
कोल्हापूर साईडला पोकळा म्हणतात.
@archanadandekar65833 ай бұрын
जय श्रीराम,ताई छान झाली भाजी!
@urmilaapte1823 ай бұрын
लाल माठाची भाजी त्याला पौकळा म्हणून ओळखतात
@गीतारेवणकर3 ай бұрын
आमच्यात हिला तांबडी भाजी व हिरवी देठ असेल तर धवी भाजी म्हणतात..बैलगाडी पाहून खूप आनंद झाला.. इथे त्या पहायला मिळत नाहीत 😊
@meenapalkar90573 ай бұрын
पालेभ ज्यात मीठ कमी लागते.
@rajanidendage42683 ай бұрын
My favorite bhaji
@saritajoshi11713 ай бұрын
डॉ सौ आनघा तुम्ही केलेली पोकळा भाजी आम्हीही करतो तुमची रेसिपी छान आहे तशीच आम्ही पण करुन बघतो धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
@dranaghakulkarni3 ай бұрын
Thanks
@aartikingi29243 ай бұрын
मटकी, भाजी आणि एक भाजी
@meenapalkar90573 ай бұрын
लाल माठ म्हणतो आम्ही...मुंबई
@harshapathare4383 ай бұрын
Chawli chi bhaji
@RehanaPatel-o6i3 ай бұрын
Pith takun karta he eykun khup bar watl .mla danayachi allergy aahe. Tya mude tanda ch pith paun mla aanad jala.
@anuradhakulkarni54613 ай бұрын
भेंडी ची भाजी व कारले भाजी पण करा की हो मी आजच तांदूळ धुतले मस्त जेवण जेवा मागचे ववीडियो बघितले काका पण छान बोलता तो 🎉😊
@bhavnagawas75793 ай бұрын
Good morning mam....
@sujatabedarkar86643 ай бұрын
मला वाटते हया भाजीचे नाव आमचेकडे देठ आहे. मी एकदा आणली होती.
@sureshshinde1043 ай бұрын
नमस्कार ताई 🙏🙏
@mamtachaudhari15933 ай бұрын
बरं वाटलं पकळा भाजी बधुन.इथे ही भाजी मिळत नाही.
@VaishaliDeshpande-m6r3 ай бұрын
Good morning mam... भाजी मस्त केली.... वैशाली कुलकर्णी
@KalpanaKulkarni-b7w3 ай бұрын
तवा छान आहे मस्त च होते यात भाजी करत जा लोह मिळत आपल्याला 😊😊
@dranaghakulkarni3 ай бұрын
Ok
@sheetalchobhe86393 ай бұрын
तवा खूप छान आहे. आजकाल असा तवा दिसणार नाही. भाजीही छान.
@dranaghakulkarni3 ай бұрын
हो.... ७० वर्षापूर्वी च
@tejsingpawar89503 ай бұрын
Tadul kichi bhaji hai ti
@tejsingpawar89503 ай бұрын
Mi pan pala pachola gai la ghalte
@suvarnashinde64833 ай бұрын
Good morning mam 🙏👌🌹😍
@suparnagirgune73663 ай бұрын
इतका खोलगट लोखंडी तवा हल्ली मिळतच नाही कुठे भरपूर ठिकाणी पाहिलं
@dranaghakulkarni3 ай бұрын
हो...खोलगट आणि जाड आणि जड
@alokpusegaonkar3 ай бұрын
Super
@perinkermani11933 ай бұрын
❤❤
@AnuradhaJoshi-c8w3 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याकडे अजूनही बैलगाडी वाले चारा घ्यायला येतात खुपच छान वाटले हे दृष्य पाहून भावले मनाला भुरळ पडली आमच्या आत्याबाईं कडे होती बैल गाडी. असाच आनंद घ्या आणि द्या 😅😮🎉😊😂❤