खूप खूप धन्यवाद आपण दोघेही असे सत्य कार्य करू आणि समाजामध्ये एक आध्यात्मिक क्रांती आणून मलाही माहिती आहे तुम्हालाही भोंदू लोक त्रास देत असतील मलाही धमक्या देतात त्रास देतात परंतु आपण दोघेही शेवटच्या श्वासापर्यंत धर्मासाठी देवासाठी लढू
@jagdambadevisansthan Жыл бұрын
नक्कीच गुरुबंधू, जय जगदंब, नमो आदेश
@angadtekale2479 Жыл бұрын
😢😢😢छ😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢च😢😢😢छ😢😢😢छ
@baburaohodavdekar4583 Жыл бұрын
Akadam चांगले
@sureshbhosle4667 Жыл бұрын
हजारो रु. ठिक ......पण लाखो रु. देणारेच मुर्ख आहेत.,,,...नमस्कार महाराज.....आपण भोंदू बुवांचे पितळ उघडे पाडत आहात .....रोखठोक व परखड मत मांडता......त्याबद्दल विशेष धन्यवाद ....आपनासी ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करुन सोडावे सकळ जन......जगदंब जगदंब.आपले व काशीनाथ बाबांचे कार्य महान आहे......जनसेवा हिच ईश्वर सेवा.....धन्यवाद .
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद ताई जय जगदंब
@sunandakamble63933 ай бұрын
Aandhsle sir kharach aandale aahet mahanun mantrachi kimat sangat aaher
@kavitasawant96863 ай бұрын
गुरुजी तुमच्या हातून असेच समाजाचे चांगले कार्य घडो 🙏स्वामी महाराज तुमच्या हातून सानतन हिंदू धर्म जनजागृती करून gheot 🙏
@AdvswatiBarbhai Жыл бұрын
आमचे नशीब आहे की आम्ही कुठेही भरकटलो नाही व आम्हाला श्री आंधळे सरां सारखे योग्य व ज्ञानी गुरू मिळाले
@jagdambadevisansthan Жыл бұрын
आपलं बाप-लेकीचं नात ही तर जगदंबा व मल्हारी मार्तंडची ईच्छा, जय जगदंब
@NagnathJadhav-wq1to Жыл бұрын
@@jagdambadevisansthan❤
@ashwinikumbhar5892 Жыл бұрын
@@jagdambadevisansthanf
@santoshjagtap5428 Жыл бұрын
नंबर मिळेल का गुरुजी नांचा
@dnayaneshwargadekar1123 Жыл бұрын
😅❤
@RajendraMali-j6f10 ай бұрын
आदरणीय नमस्कार मी गडावरची आई सेवा करतो मी ॐ सवऀ म॔गलमागले शिवे सवार्थ साधिके शरणे त्र्यबके गैरी नारायणी नमो स्तृतो या म॔त्राने पुजा करतो व पुढे कापुर जाळतो श्री सप्तश्रृंगी आई प्रस॔न माझा कोणतीही सवारी नाहीत फ्त पुजा करतो॥ॐ॥ उ
@vijaybad3827 Жыл бұрын
चरण स्पर्श नमस्कार गुरूजी.जय जगदंब जय मातादी नमो आदेश.
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@AshviniChavan-pt4lf Жыл бұрын
सदगुरू बाळुमामाचा मंत्र मिळावा हि गुरुचरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@KailasSagar-jn8ok4 ай бұрын
गुरूवर्य परम पूज्य श्री आंधळे सर यांनी चांगली माहिती दिली आम्ही पण हुशार झालो आहोत,आमचेगुरु परम पुज्य परमान॑दगिरीमहाराज,भागसीमातागड, संभाजी नगर,
@VaibhavBhise-u9k Жыл бұрын
ओम नमो गुरुजी को आदेश ,,,,अडीच अक्षाराचा महिमा व खरा हा 84 योनी फिरून फक्त आणि फक्त त्या अडीच अक्षरी मंत्रा साठी हा नर देह मिळाला आहे हे सर्व गुरु महाराजांना कळला व तो जर खरंच त्यांच्या कडं असेल तर तो शिष्य वर्गाला द्यावा ही विनंती ,,,,आपला,,,गुरु चरण दास ,,, गुरूभक्त,, जय गुरुदेव
@rajendrakadam4349 ай бұрын
जय गुरुदेव, चरण वंदन
@malteeparshuramgaikargaika7712 Жыл бұрын
खर दादा तुमचं माझ्या अगत तुळजाभवानी आई वार आहे मला पटल सगळ बोलणं तुमचं
@ushadhumal51589 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ 🙏🙏छान माहिती सांगितली.🙏🙏
@mansikarangutkar353 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ गुरुजी माझ्या पतीचे व्यसन सुटू देत त्या साठी मला आई भवानी देवीची सेवा सांगा,❤❤❤❤❤
@ravindrakadu983416 күн бұрын
गुरुवर्य परम पूज्य श्री आंधळे सर तुम्ही खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र आंधळे सर आमच्या वर तुमची कृपा आसावी
@shwetanare233710 ай бұрын
गुरूजी धन्यवाद लोकांचं पबोधन करीत आहात.
@जालिंदरखामकर Жыл бұрын
सत् नमो आदेश गुरुजी
@kalpanaudawant13163 ай бұрын
खुप छान माहिती दिली आपण धन्यवाद खरा सेवेकरी खरा गुरू तोच तळमळीने दुसऱ्या चे चांगले होण्याचा वीचार करतो परमेश्वर आपणाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना करते हा ऐक आईचा आशीर्वाद आहे मी आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे मी कल्याण येथील रहिवासी आहे फारच उपयुक्त माहिती देण्याचा वीडा आपण उचलला आहे यशस्वी भव
@rekhadeshmane7254 Жыл бұрын
🙏 बोल मांढरच्या काळुबाईचे आंधळे गुरुजी मला काळुबाईचा मंत्र हवा आहे चांगभल माझं नवीनच वार येत आहे काळुबाईचा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogeshbharaskar3030 Жыл бұрын
गुरु मंत्र हा सर्वांन समोर नाही देता येत अजून गुरु आणि शिष्या मधील सेवा आणि साधना किंवा गुरूने केलेला उपदेश हा फकत सिक्रेट हवा 🙏
@jagdambadevisansthan Жыл бұрын
आपण माझ्याकडे उपासना शिबिराला या, मी तुम्हांला आत्मसिद्धी साठी साधना देईल,ती तुम्ही तुमच्या घरी पूर्ण करा, त्यानंतर मी तुम्हांला योग्य गुरुमंत्र व कानमंत्र देईल अधिक माहिती साठी आमच्या मंदिराच्या खालील मोबाईल नंबर वरती कॉल करावा,दुर्गेश नावाचा माझा शिष्य तुम्हांला सर्व माहिती व माझ्याकडे येण्याची तारीख देईल मोबाईल नंबर आहे:-7385867468
@AmolHolkar-y9v Жыл бұрын
खूप छान माहिती @@jagdambadevisansthan
@vikaskale787 Жыл бұрын
Aadhi nath guru sakl sidhacha ........pudhe guru. shishy parampara chalu jhali aani te dnyan Dnyaneshwar maharaja paryant aala. Pn Dnyaneshwar maharaj bole mi tr udharlo bakichach kay mla aadesh dya ki he dnyan jagacha klyanasthi mla ughd karaych aani tyachi parvagi dili. Aani pudhe mg bramh dise ughde jaga madhe bramha dise ughde.....aani mauli jagachi mauli jhali mhanun tumhi open matr ka nahi sagushakt saglyach bhalch hoil
@sominathkhade232411 ай бұрын
गुरूजी आदेश मला नाथपंथीय गुरू मत्र बदल माहिती मिळका
@sandipkurhade66527 ай бұрын
खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर तुळजाभवानी माते की जय
@dnyaneshwargangathade2412 Жыл бұрын
चांगली माहिती दिली गुरुजी धन्यवाद
@vinodnagothkar70739 ай бұрын
माझे सद्गुरु,"जय जय रघुवीर समर्थ "
@sagardaundkar7928 Жыл бұрын
चांगले सत्कर्म करता आहात. धन्यवाद गुरुजी
@vaishaligaikwad46 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ गुरुजी छान सुदंर अनुभव सागीतले आहे
@ravindradavane11489 ай бұрын
🚩🙏🚩आदेश महाराज आपले मार्गदर्शन चांगले आहे
@वेडंदेवाचंनादभक्तीचा Жыл бұрын
जोतिबाच्या नावानं चांगभलं गुरुदेव माझा प्रणाम
@yogeshpingale6525 Жыл бұрын
नमो आदेश आदेश आदेश ओम शिव गोरख..👏👏🌹🌹 पैसा घेऊन कधी गुरू दीक्षा दिली जात नाही आंधळे सर आपलं कार्य खूप छान आहे आपली आपली सेवा छान चालू आहे आपल्याला सद्गुरूंची कृपा आहे असेच कार्य करत रहा नमो आदेश आदेश आदेश जय गुरू गोरखनाथ अलक आदेश🌹👏👏👏
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@ashokudhar807511 ай бұрын
Khup chhan mahiti dili gurudev
@mayanakil30159 ай бұрын
नमस्कार श्री आंधळे गुरूजी छान माहिती दिली . जगात फसवणूक करून लुबाडणाऱ्या लोकांना हाणृ्ले पाहिजे. देव रुषी तर खूपच लु बडतात त्याना फटका बसला पाहिजे ग
@bhageshkamble82354 күн бұрын
Jagdambha om Namo Aadesh Aai yellamma devi cha Udo Udo 🙏🙏🙏❤❤❤🌹🌹🌹
@RahulBaravkar-j9s Жыл бұрын
इतकं छान वाटत सर की पुन्हा. पुन्हा ऐकाववाटत आम्ही रात्री १वाजेसतो पाहतो
@rameshsuryawanshi9313 Жыл бұрын
गुरुजी शतशः प्रणाम हर हर महादेव
@sangitakshirsagar2921 Жыл бұрын
चांगले काम करत आहेत धन्यवाद गुरु🙏🙏🙏🙏 असचं कार्य करावे हि विनंती🙏😊
@somnathhajare7567 Жыл бұрын
Thanks 🙏🙏 खूप छान सांगितलं आहे गुरु तुम्ही तुमचे मनापासून आभारी आहे 🙏
@govindborkar91915 ай бұрын
ॐनमो आदेश आदेश नाथ जी को आदेश आदेश.
@सविताजंजाळ Жыл бұрын
गुरुजी खूप छान बोलले आहे तुम्ही खूप छान देवाचा नावाने पैसे घेऊन गुरुमंत्र दिला जातो आहे बरोबर आहे तुमचे
@Im-a-big-bull Жыл бұрын
धन्यवाद आंधळे सर समाज प्रबोधन करत आहात,
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, जय जगदंब
@sheetaljadhav5336 Жыл бұрын
Kupch chan mahiti deli guru aapan. Dhanywad 🙏🏻🙏🏻
@manishamane6238 Жыл бұрын
Khup khup dhanyawad
@sunilsapkal6960 Жыл бұрын
खर आज तुमच्या सारखी गुरुजी आहेत म्हणून लबाड लोकचे पितळ ऊघड पडत आहे
@rameshborade1439 Жыл бұрын
JayGurudev, Sir aapan kupchangli mahiti dili mi prthm tumche vichar ekly devache navar jantechi loot chalali aahe Dhanwad sir Prkrutichi kalji ghavvi
@madhukarsonawane72749 ай бұрын
मला आकाशवाणीतून सकाळी स्वप्नात अरबी मंत्र अन आशीर्वाद मिळाले. मंत्र म्हणजेच दरुद शरीफची शक्ती अनुभूती प्रचिती खूप वेळा येत आहे.
@yogeshbharaskar3030 Жыл бұрын
अतिशय खुप छान वाटल तुम्ही खुप छान अशी माहिती भक्तांना देतात धन्यवाद ॐ नमो आदेश 🙏
@UshaLadkat-ou5in8 ай бұрын
सर मला तूमचे शब्द खूप छान वाटतात जय जगदंबा
@avinashkhandekar1896 Жыл бұрын
तुमच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करतो गुरुवर्य
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@sandhyathakre11875 ай бұрын
गुरुजी मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते आणि मला ते खूप आवडतात
@mrunalinevanarse6529 Жыл бұрын
गुरुजी तुम्हाला नमस्कार तुम्ही हे मार्गदर्शन करताते लाख मोलाचे तुम्हा ला कोटी कोटी नमस्कार
जय जगदंब नमो सर .... माझ्या आई जगदंबे ने आणि म्हसोबा महाराजांनी अशा भोंदु लोकांन (होऊ घातलेले गुरून) पासून वाचवले ...आणि तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचे व्हिडिओ बघून मी तुमच्या परीयांत पोहोचू शकले...मनापासून तुम्ही माझी गुरू तर आहातच आणि खूप लवकर लिगली गुरू होताल ही आशा आहे ...थोड्या अडचणी आहेत होतील दूर पण तुम्ही माझे गुरू होणार ही माझ्या ❤ ची हाक आहे... जय जगदंब सर
@shashikantghorpade5960 Жыл бұрын
समाजात संकट आल्यानंतर माणुस भक्ति कड़े जातों मग आसे भोदु महाराज त्या माणसला फसवितात जग कोठे चाललय ,भारत देश कोठे चाललय.थोडीफार चांगली माणसे आहे म्हणून देश चालय.चांगल्या माणसांणसाठी धन्यवाद/आभार/क्षमस्व
@PurvaSarang-e1u Жыл бұрын
जय जगदंब खूप सुंदर माहिती ॐ श्री तुळजाभवानी नमः 🙏
@jagdambadevisansthan Жыл бұрын
जय जगदंब
@vijaybhor7757 Жыл бұрын
Kharach khup molachi mahiti dili sir.tumhi . Jay malhar🙏 jay kaleswori🚩
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद,जय जगदंब, जय मल्हार
@chandrkalapalve5455 Жыл бұрын
खुपप्रामाणिकपनेकामकरतासर आईतुमच्यापाठीशीराहो
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, जय जगदंब
@rekhatikhe8844 Жыл бұрын
Guruji tumhi khup chan sangitle o
@kyakhteho43465 күн бұрын
Sir khup chan khri gosht ahe karm ch sagl kam krtat
@नवनाथअभिमानचव्हाण Жыл бұрын
आमचं नशीब आहे आम्हाला गुरु तुमच्या सारखे गुरु मिळाले
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@umeshvinode4292 Жыл бұрын
व्यवस्थित मांडणी केली आहे.गुरूजी !!! ॐ नमःशिवाय !!!
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, जय जगदंब
@bhartbansode9334 Жыл бұрын
😂😂
@ajitbhai2914 Жыл бұрын
Khupach chan mahiti
@shrawandevkule906 Жыл бұрын
Guruji kharch tumche aabhar जय मल्हार
@anjalikavle2846 Жыл бұрын
आदेश ,खुपच छान ,अगदी बरोबर
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद, जय जगदंब
@bhavnakatare2505 Жыл бұрын
🙏🏻💐खुपच छान गुरुजी 🙏🏻💐
@sangitabhandare41403 ай бұрын
धन्यवाद गुरुवर्य परम pujy
@SanjanaKambale-j4s Жыл бұрын
खुपच.छान.माहीति.दीली
@aniketmane8639 Жыл бұрын
माझं नशीब एवढं छान आहे कि माझे सद्गुरू गुरूंनी माझ्या कडून एकही रुपया घेतला नाही आणि कधी मागितला ही नाही मला त्यांनी गुरुमंत्र दिला आणि माझ्या जीवनात आणि वागण्यात खूप सात्विक गुण वाढले , मी आज खुप सुखी आहे माझ्या स्वामी महाराजांन मुळे
@minakshihemade4800 Жыл бұрын
कोणते गुरू आहे कृपया सांगा
@ramdastonde8808 Жыл бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य खूप छान परंतु गुरुजी आत्ता रात्रीचे अडीच वाजलेले आहे तुम्ही आजुन जागे आहात फक्त आपल्या भक्तांसाठी आपले धन्य आहे गुरूजी तब्बेतीची काळजी घ्यावी नमो आदेश
सद्गुरू नाथ भगवान कि जय नमस्कार सर खूप खूप धन्यवाद ,अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत ती हि तब्येत ठिक नसताना अशीच तळमळ आणि जागरूकता जर प्रत्येक गुरु आई जे असतात त्यांनी प्रामाणिक पणे ठेवली तर किती बरं होईल खऱ्या श्रद्धेला तडा जाणार नाही ..बोल भवानी कि जय 🙏🙏🙏 सादर नमस्कार प्रणाम
@balrajsawant932811 ай бұрын
ईश्वर भक्ती ही सर्व समाज कल्यानासाठी आणि निरपेक्ष भावनेने करायला हवी....🙏🙏 जर गुरूच लुबाडत असेल तर....इतरांकडून काय अपेक्षा ठेवावी....🌺"गुरुदेव"🌺🙏🙏
@shardagodblessyoushipalkar4228 Жыл бұрын
Khup chhan mahiti sangitali mi punat rahate ethe hech suru ahe thanks for good information
@jagdambadevisansthan Жыл бұрын
अगदी बरोबर आहे ताई, जय जगदंब
@pvaishnav6201 Жыл бұрын
Tumhi barobar mantae ekdam barobar me tumhcya sobat aahe
@loukikdudwadkar4181 Жыл бұрын
Khub khub dhanyawad tumhi aamala Chan mahiti dili 🙏🙏🙏💐
@LatabaiDamakle-zp6wh Жыл бұрын
नमस्कार गुरूदेव
@subhashmanalpatil32323 ай бұрын
गुरुजी खर आहे हे लोक असे करतात आदेश
@Akshaychanal2 ай бұрын
Saptarshungi che mantra sanga na gurudev
@latasutar7127 Жыл бұрын
श्री, गुरुदेव आंधळं सर तुमच्या चरणी नतमस्तक होऊन एक च प्रार्थना कृपा असावी 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shamgorade7452Ай бұрын
दादा तुम्ही खूप छान पद्धतीने सांगता♥️💯
@vijaychavan5462 Жыл бұрын
जय जगदब सर खुपच छान माहिती दिली सर आशा भोंदू गुरूनाथ तरह धडा शिकवला पायजेत सरा जे बोलताय सर ते आगदी बरोबर आहे जय जगदब सर नमो आदेश सर