जय महाराज ,जय मल्हार.खंडोबा दावडी. निमगाव ता.राजगुरुनगर जि.पुणे.सविसतर माहिती घावी.जय मल्हार.
@manohargarmale40549 ай бұрын
खुप छान माहिती आज मला मिळाली आणि काखेत कळसा गावांला वळसा असे वाटले
@minakshigore7888 Жыл бұрын
जय जगदंब गुरूजी असे निच पातळीवरील लोकांचे शब्द तुम्ही त्याच्याच घशात घातले हे खुप छान केले
@Pallavinod728 ай бұрын
खुप छान गुरुजी धन्यवाद
@jyotibedre32727 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली जय जगदंब गुरुजी🙏🙏🙏🙏
@tukarambuchude7824Ай бұрын
बरोबर आहे
@rameshinche13885 ай бұрын
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@sagarkamble6703 Жыл бұрын
जय जगदंब गुरुजी खूप खूप धन्यवाद अगदी खरं आहे 🙏🙏🙇🙇🌹💐🙏
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद सागर
@AshaLandge-l8c2 ай бұрын
Guruji khup chan mahiti sangta tumhi
@thanyachisaptsrungiaaichar58748 ай бұрын
Agdi barobar bollat tumhi sir ... Aawadla karan maze sudhha asech vichar aahyet
@pushpamalave866011 ай бұрын
सर खूप छान माहिती. दिली खूपखूप अभिनदन तुमचे मला पण आहे देवीचे वारे पण मीतुम्ही जे सागता ते करत 🙏🙏
@swatirokade8777 Жыл бұрын
नमस्कार गुरुजी तुम्ही खरी माहिती दिलीत 🙏🏻🙏🏻धन्यवाद गुरुजी
@bhimraojadhav352511 ай бұрын
100 percent brober
@ShobhaJadhav-su1yp Жыл бұрын
तुम्ही फारच छान माहिती सांगितली आहे
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद ताई
@AvinashPawar-fz3qq Жыл бұрын
छान …स्पष्ट खरी माहिति देता ..🙏🏼जय आदेश
@AryanShelar-df4dt Жыл бұрын
सर, बरोबर आहे माहिती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sonalisasane50229 ай бұрын
Khup chan mahiti dili sir
@pushpathote795211 ай бұрын
खूप छान माहिती देता गुरुजी ऐकून मला खूपच छान❤
@UttamBavaskar-p1l4 ай бұрын
जय जगदंबा भवानी 🚩 जय माता कालींका हर हर महादेव नमो आदेश गुरूजी
@meenas84278 ай бұрын
Gurjit sadr prnam mazy ghrt Puja sarvane kyle tar ghrt sarcy bhndan hoty ty muly achieve Puja karny banda kali ahye krupay Mala Marghdrshn karate
@Umeshpatil-k6t8 ай бұрын
Khup chan
@nishikantbagde464410 ай бұрын
आई सप्तशृंगी आई आई एकवीरा आई जगदंबा आई काळूबाई आई लक्ष्मी महालक्ष्मी आई सरस्वती आई इंद्रायणी आई अन्नपूर्णा आई महालक्ष्मी आई आसरा आई जगदंबा आई एकवीरा आई एकवीरा आई काळूबाई आई चंद्रपूर ची आई आई एकवीरा आई भवानी
Sir. Ha. Video pahilysnantar. Damjal. Ki. Garibancha. Baba. Navhe. Tar. Garibanchi. May. Aahat. Aapan. Jay. Jagadamb
@RupaliMohite-ur5wl Жыл бұрын
Khup chhan nyan Milale guruji khup chhan
@savitashinde99442 ай бұрын
बरो बर बोलताय गुरुजी आपण
@srjagtap43096 күн бұрын
आपण अंधश्रध्दा पासून दूर आहात याचे महत्त्वाचे कारण अपणाकडे असलेले सामजिक ज्ञान व ते आपण आपल्या गुरूकडून कडून ही शिक्षण घेतले व समाजाला या अंधश्रधा पासून परावृत्त करणे व योग्य ज्ञान देणे हे सामाजिक मोठे काम आहे.
@rahulnavale61885 ай бұрын
जय श्री महाकाल ❤❤आई काळेश्वरी ❤❤जय जगदंबे 🙏♥️♥️🚩🚩
@a-soldtonew9503 Жыл бұрын
माझ्या खुप प्रश्नांची उत्तरे मिळतात,मी ती प्रश्न कोणाला नाही सांगत, फक्त माझ्या अंबिकेला माझ्या आई जगदंबेलाच माहिती,त्याची उत्तरे सर तुमच्या मुखातून मला मिळतात, खुप खुप धन्यवाद सर
@ketanhadke3523 Жыл бұрын
Jay jagadamb guruji khup Chan bol lat apan bajar kela ahe Ani bhandval pan zali ahe devichi seva nahi bajar mala khup avdat tumc boln Ani vichar pan
@dnyaneshwargangathade241211 ай бұрын
आपन खरे बोलत आहात धन्यवाद सर नमस्कार
@aartighag962510 ай бұрын
Mast mahiti dili🙏
@sangitabhandare41402 ай бұрын
धन्यवाद सर खुप छान सांगितलं मला तुम्हाला भेटायचं आहे
@दुनियादारी-त1झ5 ай бұрын
खर आहे गुरुजी तुमचं अस आमचा सोबत झालाय की चुकीची गेंमाल केली काही लोक पेशसाठी करतात आम्हला खूप मोठा अनुभव आलाय
@sharadkadam-yt8dw Жыл бұрын
🙏🙏🙏guruji kay bolave lihave tech kalena jay jagdamb khup chhan mahiti milte tumchya kadun... Dhanyvad guruji 🙏🙏🙏
@sundarbhutkar8741 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात सर तुम्ही 🙏🏻🙏🏻🙏🏻
@jagdambadevisansthan Жыл бұрын
धन्यवाद
@AshwiniShinde-k1q2 ай бұрын
तात्पुरता स्थगित stay orders
@Nitin.m.andhale Жыл бұрын
खूप छान dnyan दिलेत गुरुजी ज्या लोकांना kalayche त्यांना कलेल,तुमच्याकडे ध्यानाचा bhandar आहे, कोणी कसा घ्यावा ते prattekane tharavave
Sir adhale guruji tumi ea one ahet.best guruji in world.
@aryanchandekar832411 ай бұрын
खूप छान गुरुजी ❤❤❤
@ज्योतीशेडगे-भ7ल Жыл бұрын
खुप छान, माहीती, 👏
@rajaramtupe-lw2we5 ай бұрын
गुरुजी तुमी गुरु दत महाराज यांचा गुरु दिक्षा देताका जय जगदंबा आई
@DipakKhairnar-y3g11 ай бұрын
जय मल्हार गुरुजी 🙏🌹🙏
@varshatambe87279 ай бұрын
सत्य बोलतात गुरुजी
@shilpakhade57287 ай бұрын
Guru mauli tumhala namskar
@PradipNikalje-xm8nx4 ай бұрын
जय माता दी गुरुजी मी तुमचे सर्व व्हिडीओ पाहिले त्या दिवसापासून मी तुम्हाला गुरू मानले आहे. तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे. सर पूर्ण पत्ता द्यावा .
@atuljadhav6521 Жыл бұрын
जय जगदंबा गुरुजी आज खरी माहिती मिळाली 🙏🙏🙏
@ramdastonde8808 Жыл бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी
@namadevkochare88333 ай бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽❤️
@ranjanabharam232011 ай бұрын
जगदंब जगदंब नमस्कार गुरुजी 🙏🙏🙏💐
@sominathkhade232410 ай бұрын
गुरूजी बरोबर बोलत आहे
@jyotijadhav485711 ай бұрын
Jay jagadamb guruji 🙏
@dhanlalshirsaath80459 ай бұрын
सत्य आहे गुरुजी आमचे घराणे मध्ये श्री धर्मराज पुनपचा चांगदेव धुरकठा देव कलिया भंडारी व वनदेव् अशी पाच देवाची गेल्या नऊ पिढीचे आहे आता माझा लहान भाऊ पुंडलिक ला गेल्या 15 वर्षा पासून आहे जयहो
@jagdambadevisansthan9 ай бұрын
धन्यवाद दादा जय जगदंब
@anitagaikwad7211 Жыл бұрын
गुरूजी मला तुमचे विडिओ खुप आवडतात मला तुमचे विचार आवडतात sorry sorry sorry जय जगदब गुरुजी
@pranaybendre9226 Жыл бұрын
जय जगदंब गुरूजी वाघजाई/व्याघ्रांबरी या देवीचे मुळ स्वरूप काय तिचे बिज कोणते याविषयी माहिती सांगावी
@jagdambadevisansthan Жыл бұрын
एक दोन दिवसात व्हिडिओ अपलोड होईल
@parthshirke00759 ай бұрын
Guruji 🙏🙏 mi 4 divas roj call kartoy aplya no var . Koni phn uchlat nahi. Mala tumchya Kade yayche ahe. Plz margdarshan kara.
@jagdambadevisansthan9 ай бұрын
हो का? 9850625603 किंवा 70204 18814 या दोन्हीपैकी एका मोबाईल नंबर वरती कॉल करून बघावा
@parthshirke00759 ай бұрын
@@jagdambadevisansthan 🙏🙏🙏🙏
@deepakdhavale5542 Жыл бұрын
नाथजी गुरुजी को आदेश माझ्या अंगात भैरवाची स वा री सुरू झाली आहे कृपया मार्गर्शन करा काय नियम पाळावे लागतील
@snehaljadhav359011 ай бұрын
Aandhale sr kali jadu shikanyasathi devala mansacha Bali Deva lagto ka
@jagdambadevisansthan11 ай бұрын
हो, काही अघोरी विद्या साध्य करतांना बळी द्यावे लागतात
@dnyaneshwarnirmal15718 ай бұрын
जय।माता।दी।
@intelligentcreatures4725 Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
@lankeshwaritone28424 ай бұрын
जय,जगंदब गुरुदेव
@atulsargar35054 ай бұрын
गुरूजी
@anuratnaa_k11 ай бұрын
Jay jagdamba🙏💐💐💐💐💐
@ravishinde5463 Жыл бұрын
गुरूजी आपण खुप महान आहे आई जगदंबा साक्षात आपल्या पाठी मागे आहे हे सर्वात मोठे खरे आहे कोणाला काही सांगायची गरज नाही लोकांना काहीच काम धंदे नाही आहे आज हे विचारले उद्या आजुन काही विचार तील आम्हाला आपल्या वर पुर्ण विश्वास आहे आपल्या मुळे आम्हाला आई जगदंबेचे दर्शन घडले ज्ञान प्राप्त झाले काही चुकले असेल तर माफ करने
@manishakapse6706 Жыл бұрын
👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻❤️ thank you so much 🙏🏻🙏🏻❤
@vikramnalvade893910 ай бұрын
🙏 dhanyawad
@AdvswatiBarbhai Жыл бұрын
तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा भाऊ तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल कोणाच्या इन्फ्ल्यून्स मध्ये जाऊन तुम्ही तुमची तत्व बदलू.नका
@jagdambadevisansthan Жыл бұрын
अगदी बरोबर स्वाती जय जगदंब
@rajendragaikwad5741 Жыл бұрын
Manto आपणास
@vinodwagh113511 ай бұрын
जय जगदंब
@sunvidyaSundarАй бұрын
कृपा करून शिबिराची आणि प्रयत्य्क्ष भेटी ची वेळ घेन्या साठी बऱ्याच वेळा फोन केला पण फोने उचलत नाही फोने करण्यासाठी काही वेळ आहेका
Sir mi navnath parayan karachi utcha aha pun kai mi bhatjina sagun bhatjina vachaila ghat mazya karu shakto kai
@kavitawankhede46224 ай бұрын
Number bhetel ka
@sangitapatil5188 Жыл бұрын
जय जगदंब भाऊ
@Priti.S.D7299 Жыл бұрын
जय जगदंब गुरुजी मला पण ज्ञान माळीचा कार्यक्रम करायचयचा आहे पण घरी न सांगता कार्यक्रम करायचा आहे पण युट्यूबवर व्हिडिओ येण्याच्या प्रोब्लेम मुळेच कळतच नाय काय करावे मी उपासना शिबिरात येउन गेले आहे
@jagdambadevisansthan Жыл бұрын
आपली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल,व्हिडिओ मध्ये आपल्याला बाजूला करून नंतर शुटिंग होईल परंतु तसे आधी कळवावे,जेणेकरून आमच्या लक्षात राहील
@Priti.S.D7299 Жыл бұрын
🙏जय जगदंब गुरुवर्य 🙏
@ManishTayade-sd1jz Жыл бұрын
जय जगदंब सर मला पितृ दोष आहे मी काय करू मला समजत नाही आहे मला मार्गदर्शन करा ना सर
@atharvshendge5704 Жыл бұрын
Guruji namsakar
@SayaliNimbalkar-sc9uu7 ай бұрын
Shibir kadhi ahe tumch punya madhe
@sayalisarode4158 Жыл бұрын
Jay Jagdamb🙏Jay Matadi🙏 Namo Aadesh Sir🙏
@sbw67710 ай бұрын
सर दावल मलिक बाबाची बेडी म्हणजे काय आणि तिचे महत्व काय