दादा बरेच काम करतात आमचे नवरे साधे पाणी सुध्दा घेऊन पित नाहीत
@anjalipatil694203 сағат бұрын
कृपया करून असा विचार करू नका ताईंनो, प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो शिवाय काही पुरुषांना बाहेर जॉबच जास्त टेन्शन असते, कधी जॉइन फॅमिली असली की मर्यादा येतात तर कधी आपणही आपला स्वभाव तपासून पहावा त्यामुळे देखील अस होऊ शकतं, तुलनेने कधीही आपण सुखी राहत नाही एखाद्या व्यक्तीत एक गुण चांगला असतो तर दुसरा वाईटही, त्यामुळे असा विचार आपल्या जोडीदारासाठी कधीच कृपया करून करू नका❤❤🙏🙏🙏
@pranjalShindevlogs3 сағат бұрын
100% खरं बोलला ताई आपण आणि खूप बरं वाटलं की आपण एवढ्या छान आणि स्पष्ट भाषेत मांडलं खरंच असा कोणीच विचार आपल्या आपल्या फॅमिली मध्ये नको करायला त्यांनी दादाचं कौतिक केलं हे वाचून छान वाटलं फक्त त्याचा कुठेही इफेक्ट नको व्हायला हीच आमची ईच्छा आहे
@pranjalShindevlogs3 сағат бұрын
असं काही नाही ताई ते त्यांच्या जागी बरोबरच असतात कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या बनलेला आहे माणूस कोण पडझड काम करत असा प्रकार असतं तर कोण थोडंसं प्रोफेशनली असतं आणि स्वभाव पण असाच असतो ताई माझी फक्त एवढीच इच्छा आहे की आपल्या फॅमिलीला बघून सगळ्या जणी आनंदी सुखी राहाव्या त्याचा कुठेही इफेक्ट कोणाच्या लाईफ वर होऊ नये म्हणून मी बोलत आहे कारण प्रत्येकाचा जीवनसाथी त्याच्या त्याच्या जागी बरोबरच असतो मग तुम्ही तुमच्या जागी किंवा समोरचे त्यांच्या जागी
@sarthakmane72484 сағат бұрын
दादाच्या चुली करीता एक लाईक तो बनता है ❤❤
@shivajiavaghade2 сағат бұрын
अग सोनाली तू दादा झाडांची एवढी काळजी घेतायना मग तुम्ही टेरेस गार्डनचा विचार नक्कीच करून बघा आणि तुमच्या हाताला यश आहे हे विशेष रोजचा ताजा भाजीपाला मिळेल तोही केमीकल फ्री ❤❤
@harshadawarkar42592 сағат бұрын
Aaru chi comedy khup must🤣😂🤣 Dada ni chul khup must banvali👌👌👌👌
@RajashreePawar-st8wy42 минут бұрын
Khup chan aahe video😊👌👌❤❤
@poojajadhav458422 минут бұрын
Shree Swami Samarth tai
@Samikshafashioncreation4 минут бұрын
खुप सुंदर व्हिडिओ सोनू😊😊😊😊😊
@RudrakshKulkarni-pd8co12 минут бұрын
Tai Jai shree Swami Samarth
@vaibhavthakare549839 минут бұрын
Shree Swami Samarth
@ahmikholapuri55474 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई दादा 🙏🙏🌹🌹 ।।ओम नमः शिवाय।। 🙏🙏🌺🌺
@satishpatil41204 сағат бұрын
Shree Swami samartha tai
@reshmashende23443 сағат бұрын
Custred pawder konti use krta
@dipalipawar92294 сағат бұрын
Shree Swami Samarth sonali ❤
@GauriKoli-z4m54 минут бұрын
Kitoa n aaryan same aamchat pan asech aahe bagh tai...😀😀😀😀❤❤❤❤
@pritisadawarte21543 сағат бұрын
ओढणी खुप छान आहे व्हाइट ड्रेस वर खुपच सुंदर दिसेल ताई तुमचे विडिओ बघते फक्त like करते आज योग आला रिप्लाय दे याचा खुप अर्थ बोध विडिओ मला एक सल्ला द्या ताई झाडांना कुठले खत चांगले अणि किती अणि कुठल्या सिझन मध्ये घालायचे प्लीज सांगा 🎉❤ श्री स्वामी समर्थ
@loverofganesha32653 сағат бұрын
पिवळ्या गुलाबाच्या झाडाला शेण खत घाला खूप छान वाढ होऊन भरपूर कळ्या धरतात ..
@alkavardhe5430Сағат бұрын
आरु ची अशीच कटिंग करत जा सोनू खूप छान दिसते आणि दादा किती काम करतात ग मला वाटलं नाही इतके काम करतील म्हणून घरचं पण खूप म्हणजे खूप छान व्हिडिओ
@amrutajambilkar142031 минут бұрын
Dada kiti changle aahet o tai
@malharikarnawar65484 сағат бұрын
Shree Swami Samarth 🙏
@snehalbawkar794922 минут бұрын
Dadani chan chul bnwli g mastch👌👍🤗 creative aahet dada Ani maze Mr pn Asch khitri pn help Krtat mala 😊 Ani kittoch dress mast hota g 👌❤ mala awdla Ani odhni mast tai tu use kru shktes multi colorch aahe to Ani aarula KY zaly aaj 😂😅🤣 khupch bolt hota g ekdumch bolt hota hsayla yet hot bgh mast hota vlog😍😘🥰
@ratanbansude39493 сағат бұрын
सोनाली तु थोडी शेती घे आरूला दादांना झाडांची आवड आहे म्हणून म्हणले आरूला आज कॉमेडी मूड मध्ये पाहिले छान वाटले❤❤
@navanthraut15374 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@rajshreekhutale59653 сағат бұрын
किती छान चूल केली दादांनी विकत पण मिळणार नाही
@AnaghaKubal4 сағат бұрын
Shri Swami Samarth 🌹🙏
@varshapatwardhan480152 минут бұрын
सिमेंटच्या चुलीत तडकतात असं मला सांगत होते .मातीच्या चुली चे शेळीची माती असते ना गणपती बनवतात ती त्यांनी करायच्या माती असते ना त्याच्या करायच्या . आता वापरल्यावर कळेल.
@swatisangar10624 сағат бұрын
Tai Shree Swami Samarth 🎉
@samprada.keshaveСағат бұрын
Hi सोनाली, अग मागे तू एक liquid share केलं होत जे स्प्रे कोळी कोष्टक जाळ्या या साठी वापरलं होत, तो व्हिडिओ भेटत नाही मला ग, please पुन्हा एकदा त्या liquid ch नाव सांगशील का...?
@manishapatil23124 сағат бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@jayshreerewaskar15273 сағат бұрын
😊😊😅😂😅 आरु मिन्स तुमच्या कुटूंबातील जोकर ; ज्याला सर्व कला अवगत आहे ! असेच कायम आनंदी राहा सोनाली ! होम टूर लवकर दे
@jayshreerewaskar15272 сағат бұрын
🤗🤗
@mayuripisereqqqqww6981Сағат бұрын
😊ताई दादा ने खरच खूप छान चूल मांडली आहे ताई दादा साठी👍🙏🙏🙏👍👏आणि kitto chi ओडणी khup mst aahe आरू सारखेच माझा मुलगा पण काहीतरी टेरेसला वाळवून खाण्यासाठी काही दिलं तर तो कुंड्या मध्ये काही ना काही टाकून देतो आणि म्हणतो मला याच झाड उगवायचं आहे😅😅 मला मोठा मुलगा पण तसाच आहे ताई काहीतरी उद्योग करणं सुरूच ठेवतो
@CHITRAMEKALE-mz5lb2 сағат бұрын
Navrane asi Kam Karu laglyavar ka nahi honar kam tu naseeb van ahes ki Tula asa navra milala ahe dada sathi ek like banta hai 🌹🌹
@pritisadawarte21542 сағат бұрын
ताई मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते माझ्या लग्नाला 30 वर्ष झाली पण माझ्या मिस्टरांना मला सोसायटीच्या दुकानात कधी जाऊ दिले नाही ते म्हणतात मॉल मध्ये जा तुला हवे ते खरेदी कर पण इथे दुकानात जायचे नाही अणि खोटे नाही सांगत ताई मी अजून शब्दाला त्याच्या. मान दिला अणि खूप अभिमान वाटतो मला tayancha ❤
@RajashriJoshi-e6s3 сағат бұрын
श्री स्वामी समर्थसोनाली
@swatitodmal92492 сағат бұрын
Shree swami samarth tai dada ni chul chan banawali aaru chi comedy mast
@VrishaliPatole4 сағат бұрын
Dada चुलीच काम लय भारी yakddam kaddak.खूप मदत करतात दादा.
@shreyasawant46304 сағат бұрын
Dada kharch sglysth khup hushar aahet mast
@PoonamSpawar-cl1ev3 сағат бұрын
काकांनी सिमेंटची चूक केलेली खूप छान आहे. अरु बाळाची शेती नक्की दाखवा. खरंच आरू किती कॉमेडी करतो. व्हिडिओ बघत आम्ही पण हसत होतो.😂😂 किट्टू ने ड्रेस ,ओढणी खूप छान आणलेली आहे. मला ओढणी खूप आवडली. फ्रूट कस्टर्ड रेसिपी छान बनवलेली आहे.😋😋 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@dipalikatale1064 сағат бұрын
Hii sonali Tai ❤ दादांनी छान चूल बनवली 👌
@rekhathakare24673 сағат бұрын
Tai happy & sweet family❤❤ Sri Swami Samarth 🙏🌹
@madhurithakur29394 сағат бұрын
Nice vlog tai
@SunitaLandage-o4vСағат бұрын
Tai aaryan la bhendi gawar che bee aanun de khup chan yetat...mi swata ugawale ahet😊
@arpitakulkarni27002 сағат бұрын
Aadhichi culich kay zal aadhi pn hoti na
@prajaktarecipevlogs3905Сағат бұрын
आरू खूप छान आहे कॉमेडी आहे कष्टाळू आहे
@nandatambe5122 сағат бұрын
Hi Tai khup Sunder vlog ताई आरु ची कॉमेडी मस्त दादा खूप मेहनती आहे ग चुली साठी एक लाईक श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@JyotiJondhale-kx7mtСағат бұрын
Aaru la sang.lasun lav tetya.khup Bhari hoila
@kalpanaraut26743 сағат бұрын
Hi tai nice blog चुल मस्त आरु +चीवु हसी मजाक 😂👌🏻रेसिपि 👌🏻😋👍💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
@rajashreedeshpande51523 сағат бұрын
Kiti Chan chul banwali aahe dadane Chan duppata aanla aahe kittone golu kiti Chan bolto na aata Bari aahe tabbet tyachi na
@varshatanpure99614 сағат бұрын
आरू तू फारच कॉमेडी आहे बर का😂😂
@poojajadhav458415 минут бұрын
Mla t aarucha chehra bgunch hsu yet
@shraddha_bhosale_vlogs93374 сағат бұрын
ताईशी मिठाची चूल घ्या डायरेक्ट खूप छान आहे खाली पत्रा टाकला ना तर सिमेंटची चूल त्यावर स्वयंपाक होतो आमच्या गावी मी चूल घेतली ₹100 ला सिमेंट चूल खूप छान आहे छोटी आहे खूप छान आहे त्यावर लवकर सेफ्टी होतो आणि दोन लाकडं जळतात सिमेंट चुल पाहायचे असेल तर माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता खूप छान चुल आहे😊
@pramitjadhav72024 сағат бұрын
Tai vasubaras chi pujle ahe devavar mag kayam tithach thevaychi na pahilyanda anke please reply de tai
@pritimulik-fc7ez3 сағат бұрын
Chul khupch chhan keli aahe...
@07status72 сағат бұрын
चूल छान झाली पण धूर जाण्यासाठी थोडी जागा हवी होती. भांडे ठेवल्यावर पॅक होणार
@ashabedre50973 сағат бұрын
Tai margshish mahinyat shri yantra chi guruvar mangalvar ani friday kumkum archan karave ka tai Tai gomti chakra agoder tu rice madhe pujat hotis ata kutha thelas sang mi hi anli ahe tyamule vichart ahe
@rashikabannore87214 сағат бұрын
खूप सुंदर vlog
@poojajadhav458421 минут бұрын
Tai please thod you tube channel baddal thodi mahiti Dena plz
@SwatiJadhav-ub2of3 сағат бұрын
दादा खुप छान चुल केली ❤❤
@ashajadhavwadarge143 сағат бұрын
चुल छान आहे 👌
@jyotish733 сағат бұрын
दादा खुप मेहनती आहे .😂
@renukayallurkar54684 сағат бұрын
Comedi chan krta tume sgle
@vishakhabelan89914 сағат бұрын
हाय सोनाली. फर्स्ट कमेंट खूप दिवसापासून इच्छा होती त्यास कमेंट टाकण्याची
@Anjalibirajdar3 сағат бұрын
Hi taida kashi aahes ani aaj aaryan khupch majjak kart hota aamala pan hasayla aal
@ANJUMBAGWAN-ox4zx3 сағат бұрын
Hi
@Anjalibirajdar3 сағат бұрын
Ani taida december madhe velamosha aahe
@finetuneer3 сағат бұрын
Chhota video sathi mafi nakos ga tai!!!! fakttt ti plastic chi bhandi fekun de ek da chi...kai awdh prem aahe tula kai mahit plastic varr..de bai ek da ch fekun...
@yogitakale33803 сағат бұрын
Aaru same dada sarkha aahe tai bolne aani kam karne
@saileebansode96043 сағат бұрын
हाय डिअर ❤ आजचा ब्लाॕग बहिण भावाचा हसी मजाकचा.खुप छान वाटले .आम्ही एवढे मोठे बहिण भाऊ तरी आमचाही असाच हसी मजाक चालतो बर आरु .असाच किट्टो बरोबर रहा .दादांनी चुल किती भारी केली .मस्तच.आणि आरुची स्टाइलीस हेअर कट सुपर .किट्टोचा ड्रेस सुंदर आहे .विशेष म्हणजे तिला अगदी परफेक्ट फिटिंगला बसलाय.ओढणी मल्टी कलर आहे .तु ही वापरु शकतेस .मस्त / छान ब्लाॕग .असेच हसत खेळत रहा.❤❤ श्री स्वामी समर्थ
@AryanGm.3 сағат бұрын
Aruche bolane😂😂😂😂😂😂😂😂
@pramilanyadav51543 сағат бұрын
Aarula asach kadhi kadhi majak karayela lavat ja ga tai maja aali aagao pana kartay😂😂😂
@rohinilakhe89044 сағат бұрын
Tai futbol ne aaruchi hait vadel to class चालू teva
@AKGAMERYT3944 сағат бұрын
First like first comment first view ❤❤❤❤
@RekhaPatait-dr4zm4 сағат бұрын
Asy छोटे वीडियो नको g karu
@Falakevaishali4 сағат бұрын
ताई आर्यनच्या बोलण्याला खूप हसले 🤣
@snehalpokharkar95123 сағат бұрын
Khup chote chote video karte tai tu ata mote mote banav ki 20 min parent tri banav
@mayuripatil8564 сағат бұрын
ताई वैभवलक्ष्मी व्रत पती पत्नी दोघांनी सोबत केल तर चालत का आणि फक्त पत्नीनेच संकल्प करावा की दोघांनी पण संकल्प करावा कथा ऐकानेच वाचली तर चालते का प्लीज सांगा
@vrushali69544 сағат бұрын
दोघांनी संकल्प केला तर व्रत पण 2 मांडावे लागतील अस मला वाटत. बघू सोनाली काय rply देते
@mayuripatil8563 сағат бұрын
@vrushali6954 ताई मग पती ने फक्त उपवास केला आणि आपण वाचलेली पूजा त्यांनी ऐकली तर चालते काय
@vrushali69542 сағат бұрын
@@mayuripatil856 हो चालेल की.. पण संकल्प 1 च घ्या.
@ShaileshKamat-u7s2 сағат бұрын
Tumcha bagun atta me pan Terence var cul karnaar aahe
@aryannayak18054 сағат бұрын
First view First like
@santoshamburle22463 сағат бұрын
Aag Kitto khup Chan deste g Halli khup god family aahe love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@AryanGm.3 сағат бұрын
Kay bhari chhul banawali dadani...aaru khup hushar ahe tai...