आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP

  Рет қаралды 708,930

Dhananjay Powar DP

Dhananjay Powar DP

Күн бұрын

नमस्कार मंडळी
आज पप्पांचा वाढदिवस, सगळ्यात पहिल्यांदा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्या पप्पाना. स्वतःच्या कमाईतुन आज माझ्या पप्पाना CAR गिफ्ट केली. मॉल मध्ये सगळ्यांसोबत वाढदिवसाच सेलेब्रेशन केलं. विडिओ आवर्जुन बघा!!
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
Other Videos, Have a Look:
बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
• बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
• डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
• पप्पा गेले मुंबईला | र...
अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
• अनोखा Game 😉😉 | सहभागी...
जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
• जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
येवती गावात गणपतीच्या महाआरतीला मला बोलावले 🙏🏻 | बक्षीस वितरण | दिलखुलास स्पीच 😊😊 |Dhananjay Powar
• येवती गावात गणपतीच्या ...
भारत पाकिस्तान Match | शेवटचा Moment आईसाहेबांना बघु दिला नाही सुनेने 😆😆😆 | Dhananjay Powar DP
• भारत पाकिस्तान Match |...
आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
• आई रेणुका देवी च आमच्य...
रक्षाबंदन सेलेब्रेशन फुल्ल विडिओ | 2 बहिणी, आई, पप्पा सगळे बच्चे कंपनी आणि मॉलचा स्टाफ 😄😄
• रक्षाबंदन सेलेब्रेशन फ...
मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
• मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
• DP सकाळी सकाळी आईसाहेब...
चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
• चक्क कल्याणी वाहिनी आज...
कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
• कल्याणी वाहिनीचा पनवेल...
आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
• आईसाहेबानी DP ला दिल...
परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
studio.youtube...
DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
• "आईसाहेबांच्या सोबतचा ...
Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
• Prank - "DP भाऊंचे पैस...
आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
• आई एकटीच आहे आज घरात |...
आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
• आमचा सर्जराव ३ चा पाढा...
DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
• DP भाऊ आईला पाटवालाय म...
आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
• आईसाहेब आणि बायको, दोघ...
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास...
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
• बायको गेल्या माहेरी......
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
Follow Below Links-
Facebook: / dhananjaypowardp
Instagram: / dhananjay_powar_dp
#dhananjaypowardp #HappyBirthdayPappa #birthdaycelebration

Пікірлер: 498
@ashoknikam9670
@ashoknikam9670 2 жыл бұрын
DP एक लक्षात ठेवा,आपण फार नशीबवान आहात,मी परवा लोकमत ने आपल्या कुटुंबाची जी मुलाखत घेतली ती मी पाहिली ,त्यात आपल्या वडिलांनी एक लाख मोलाची गोष्ट सांगितली.ते म्हणाले मी आयुष्य भर फक्त पैसा मिळवला , बाकी काही नाही , पण माझ्या मुलाने माणसं मिळवली . ही फार मोठी गोष्ट आहे.त्यांच्या मते हीच खरी श्रीमंती. धन्य ते विचार , धन्य ते वडील. त्यांची काळजी घ्या.त्यांना दुखावू नका.खरच आपण नशीबवान आहात. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.धन्यवाद.
@marutichougale6284
@marutichougale6284 2 жыл бұрын
D P वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👍👍🙏🙏
@marutichougale6284
@marutichougale6284 2 жыл бұрын
डी पी तू सगळ्याची खेचतो स कार्यक्रमाला आम्हाला बोलव मग बगतो आम्ही.
@yashwardhanpawar5171
@yashwardhanpawar5171 2 жыл бұрын
Happy birthday 🎂 u
@sagarholkar5460
@sagarholkar5460 2 жыл бұрын
Mulakhat kal zali tumhi parva kashi kay baghitali ??😃😃
@HinduAyodha
@HinduAyodha 2 жыл бұрын
*vadlani kamvla manun hana loka jodaila time mila la*
@MKP_Swami
@MKP_Swami 10 ай бұрын
*ज्या वेळेस ताईने गिफ्ट म्हणून फोटो दिला व वडील शब्द पाहून गहिवरून आले व त्यातील ओळ ऐकुन वडिलांच्या विषयीचे प्रेम दिसून आले* *धनंजय दादा तुमचे व्हिडिओ पाहुन खुप छान वाटते* जय जिजाऊ जय शिवराय
@avinashbansode7231
@avinashbansode7231 2 жыл бұрын
अंकिता असली की वीडियो बघायला मजा येते खुप ति खुप छान बोलते आणि खुप हसायला येत.कारण तिचा बोलण्याचा तोरा खुप भारी आहे. ति बोलते तेव्हा खुप हसायला येतं.😂😂
@Y.S_2391
@Y.S_2391 Жыл бұрын
पवार साहेब तुमची कोल्हापूर भाषा खरंच जबरदस्त आहे ... खूप छान फॅमिली आहे तुमची... अंकिता ची भाषा एकच नंबर दाद्या ...
@sunilkalantre5540
@sunilkalantre5540 Жыл бұрын
धनंजय साहेब पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . 💐💐 हो मगाशी तुम्ही बोलला अंकीता , तसेच कल्याणी वहिनी व्हिडीओ मध्ये नक्की हवेत त्यांची बोलण्याची भाषा १ नंबर आहे👏👏 त्यांच बोलण ऐकायला फार मजा येते . 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@vidyakale8522
@vidyakale8522 2 жыл бұрын
आई ची माया वडिलांची छाया दोन्ही लाभले . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पांना 💐🎂
@saritakandharkar2584
@saritakandharkar2584 2 жыл бұрын
धनंजय भाऊ सर्वांना सारखेच प्रेम करतात असा भाऊ वहिनी लाभण्यास. भाग्य लागतं
@vanitasawant3114
@vanitasawant3114 2 жыл бұрын
काका, तुम्हाला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏 Dp भाऊ,,, वयाने मोठे आणि पदानेही मोठें यांचा उल्लेख आदराने करावा,, उदाहरणार्थ:: नुसते धनंजय महाडिक नाही, तर माननीय श्री धनंजय महाडिकसाहेब,,, आपली ही सुधारणा आपली प्रतिष्ठा वाढवत नेईल... आपली प्रतिष्ठा वाढत राहो या साठीच ही विनंती,, बाकी आपण करत असलेले मनोरंजन अफलातून 👌👌👌😄 आईसाहेब, कल्याणी, बच्चे कंपनीला 🙏🙏🙏
@mayabandal4196
@mayabandal4196 2 жыл бұрын
दादा तुमच्याकडे खूप खूप मोठी न संपणारी संप्पती आहे ती म्हणजे आई आणि पप्पांचे प्रेम ते कायम जपून ठेवा त्यांना भरपूर सुख द्या पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
@saritakandharkar2584
@saritakandharkar2584 2 жыл бұрын
अंकिता सावळी असली तरीही सुंदर व आकर्षक आहे, स्मार्ट आहे,माझा मुलगा लगनाचा आहे
@paragpatil3035
@paragpatil3035 2 жыл бұрын
आपलं कुटुंब सुखी,समाधानी,आनंदी असण्याच एकच आणि 1001% कारण विशेष आईसाहेब,कल्याणी ताई त्यांच्यावर विनोद होऊनही चिडत नाही..असा संयम असणारी सासू-सून /आई-पत्नी मिळणे जगातलं एकमेव कुटुंब असावं.....काकांना लाख-लाख शुभेच्छा !!
@islandvision6547
@islandvision6547 2 жыл бұрын
दादा अशीच आई वडीलाची सेवा घडत राहो, हीच प्रार्थना.
@vivekpatil9030
@vivekpatil9030 2 жыл бұрын
Dp मी तुम्हाला ओळखत नाही पण आपले व्हिडिओ नेहमीच बघतो पण तुम्ही खरंच एक चांगल्या मनाने मनमोकळे , मनमौजी व्यव्ती आहात हे नक्कीच आणि हे आईवडिलांचे संस्कार आहेत पप्पांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,पुढील आयुष्य दिर्घायुष्यी आणि निरोगी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@snehalmalkar9134
@snehalmalkar9134 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका💐💐🎂🙏 अंकिता व्हिडिओ मध्ये असायलाच हवी, ती खूप छान बोलते,मस्त आहे अंकिता😍
@namratanarvekar2789
@namratanarvekar2789 2 жыл бұрын
Happy Birthday kaka,,🙏🙏🙏 मला सख्वे काका नाहीत पण तुम्हांला पाहून मला वाटत की काका असले तरी तुमच्या सारखे असावेत माझे बाबा १ जानेवारी२०२२ ला गेले पण तुमच्या लेकीने तुम्हाला DAD म्हणून जे गिफ्ट दिले ते खूप आवडले मला का नाही जमल असे आमच्या बाबांना द्यायला😢 असो काका तुम्हाला निरोगी आर्युआरोग्य लाभो हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी व आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना🙏🙏🙏
@manishakharat2656
@manishakharat2656 Жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप सारया शुभेच्छा काका, आपण अशीच प्रगती करा आणि ईश्वर चरणी प्रार्थना आहे की तुमचे स्वस्थ चांगले राहो मोस्ट इंपॅटन,,i am from Pune पिंपरी चिंचवड आईसाहेब ज्वेलर्स 💐💐💐🍫🎂
@rekhajadhav7327
@rekhajadhav7327 2 жыл бұрын
तुमचा हा व्हिडीओ बघून खूप छान वाटलं.... असं कुटुंब म्हणजे.... हीच खरी दौलत. 👌👌
@ETLKVK
@ETLKVK 2 жыл бұрын
दादा तुमचे व्हिडिओ बरेच दिवसांनी बघत आहे. पण मस्त. एकदम कडक
@shraddhapatil65
@shraddhapatil65 2 жыл бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. तुम्ही सगळ्यांना हसवता ही खूप छान गोष्ट आहे.
@rupeshpawar2176
@rupeshpawar2176 2 жыл бұрын
Khup chan zhala Dada pappancha vadhdivas celebrate Bhari oh Dada vahini tr jam khush hotya aani Baki sarvjn pan mast tumcha pappanna vadhdivas cha khup subhecha 🎂🍰🍫🎊🎉🎂🍰🤝
@pravindhanawde8593
@pravindhanawde8593 Жыл бұрын
Pan aai video mady aasatat tar kup gamat aasaty mala aai kup aavadata love you aai ❤❤
@dhirajsinghrajput7226
@dhirajsinghrajput7226 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! डीपी भाऊ गिफ्ट खूपच छान....💐🙏👌👍🛻
@samipathan616
@samipathan616 2 жыл бұрын
💐💐💐 Dp kaka na waad divsachya khup khup subheichcha ishwar tyana 100 warsha ayyuqsha dew Ani tumhi sarwa ashech aanandit raha yewdich ishwar charni praarthna 🎂🎂🎂heppy birthday kaka khush raha tandrust raha 🙏🙏🙏🙏
@deepakkadav3996
@deepakkadav3996 2 жыл бұрын
Khup chan dhanjay pavar saheb ashich mans ani manuski kamvat ja
@kedarbapat7688
@kedarbapat7688 2 жыл бұрын
पवार साहेब वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा, आपणास सुख समृद्धी व उत्तम निरोगी आरोग्य लाभो ही प्रार्थना🙏🏻, तुमचे कुटुंब खूप छान आहे,सर्वजण मिळून मिसळून आनंदात राहता बघून खूप छान वाटते🙏🏻
@rameshshinde1111
@rameshshinde1111 2 жыл бұрын
डीपीराव, मी तुम्हाला माझ्या मुलासारखेच समजतो आणि माझा वाढदिवस पुढच्या आठवड्यात आहे.
@dvaibhav1
@dvaibhav1 2 жыл бұрын
वा मस्त छान व्हिडिओ 👌🏼
@pratibhazambre3445
@pratibhazambre3445 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! काकांना 💫 🌹🌹🎂🎂🍫🍫❣️✨
@tejaswipatil7193
@tejaswipatil7193 8 ай бұрын
अशीच आई वडिलांची सेवा करत रवा ❤
@tribalkitchen2570
@tribalkitchen2570 2 жыл бұрын
धुळ्याहून काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....🎂🍫🍩🍰🍨✌️
@dyandevwagh7381
@dyandevwagh7381 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा तुमच्या वडिलांना उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबाच्या चरणी प्रार्थना व श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो हॅपी बर्थडे
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 2 жыл бұрын
DPभाऊ तुमचा तर नादच खुळा आहे.खूप छान.
@m.k.m185
@m.k.m185 2 жыл бұрын
पवार साहेब आपणास खुप सारे निरोगी आंनंदी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना व वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा!!!
@paragpatil3035
@paragpatil3035 2 жыл бұрын
विनोद म्हणजे खरे,निर्भेळ आयुष्य....
@deepanjaliadevrekar9307
@deepanjaliadevrekar9307 4 ай бұрын
पपाना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जगातील सर्व सुख आनंद ऐश्वर्या पपा तुम्हाला मिळू देत अशी शिरी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
@truptikudkar7268
@truptikudkar7268 2 жыл бұрын
Kiti Chan family aahe bhahi ani bhahu khup cute aahe dada tai aai khup Chan aahe
@tanajikare7225
@tanajikare7225 Жыл бұрын
अंकिता खूप छान बोलते, आणि हस्ते पण खूप छान
@Vasimshaikh55
@Vasimshaikh55 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या मंगलदिनी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच प्रार्थना
@arunpawar8616
@arunpawar8616 2 жыл бұрын
Pawar Saheb yanna vaddiwasachya hardik subbhecha.. 👌👏👏🎂🎂
@amossavalajkar6339
@amossavalajkar6339 2 жыл бұрын
Dp दादा अंकिता ला विडिओ मध्ये घ्यायला पाहिजे.
@keruaswar1775
@keruaswar1775 2 жыл бұрын
हि जी मंडळी दिसती ना हिच खरी संपत्ती वाढदिवसाच्या निमित्ताने सगळे मिळाले खुष झाले माझे मण भरून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पवार साहेब
@riyamanjarekar9894
@riyamanjarekar9894 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काका🎂🎂🎊🎊🎉🎉💐💐
@Smita-Shinde
@Smita-Shinde 2 жыл бұрын
सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा 💐 खूप सुंदर कुटुंब आहे 💐💐
@bhagwandahalke1709
@bhagwandahalke1709 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पवार साहेब💐 🎂💐💐💐
@anilghavate
@anilghavate 2 жыл бұрын
AK number ahet tumche jawae kharach
@ऊषाशिंदे-ब4ध
@ऊषाशिंदे-ब4ध 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काका🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 жыл бұрын
पप्पा ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जुग जुग जीयो 🎂💐. कार गिफ्ट 👌👌👌👌👌
@ulhaspatil4298
@ulhaspatil4298 2 жыл бұрын
फारच छान 🙏🙏💐💐🙏🙏
@prakashmahalkar5665
@prakashmahalkar5665 2 жыл бұрын
महाराष्ट्राचे उद्योगपती यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐💐🎂🎂🚩🚩🚩🎁🎁🎁
@prajumithbavkar2902
@prajumithbavkar2902 2 жыл бұрын
Dp dada khup chhen vlog babana happy birthday aani khup cchen gift vadila na khup abiman vaty aaplya mulnai aaplyasati kahi chot Kiva moot gift dili tr aani kalchya mulakt chhen hoti .. baba bolya tey brober thumia mans kamvli kayme asech Raha take care all
@dildar4292
@dildar4292 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या शुभेच्छा , सगळ्यात सुंदर गिफ्ट फोटो फ्रेम
@balasahebjamdade5071
@balasahebjamdade5071 Жыл бұрын
very fine family boss karach tumacha ekaoppa phUn kup samadhan vadte
@VinayakChavan-oq4zm
@VinayakChavan-oq4zm Жыл бұрын
अंकिता व्हिडिओ मध्ये पाहिजे plz 😂 एकदम कडक आहे ती
@dattatraykulkarni8732
@dattatraykulkarni8732 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ 🙏 ❤️ 🙏 ❤️ 🙏 🙏 तुम्हाला उदंड आयुष्य लाभले स्वामी समर्थ
@sumankokane5028
@sumankokane5028 2 жыл бұрын
Tumhi San marathoner bhag ghaya
@sumankokane5028
@sumankokane5028 2 жыл бұрын
Mi narsobavadichi ahe mazyaghari ekdaya aaika Gheun mi Fon karte
@sumankokane5028
@sumankokane5028 2 жыл бұрын
Mmilagheusagli Janelle ya
@sandeepwaghmarepatil2328
@sandeepwaghmarepatil2328 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो ही ईश्वरचरणी 🎂🎂💐💐🎊🎊🎉🥳🎊
@nisarahmed2130
@nisarahmed2130 2 жыл бұрын
Happy birthday Pawar saheb love from Kuwait ❤🇰🇼
@bhoomikadhemare2639
@bhoomikadhemare2639 2 жыл бұрын
Aai Vadilanna gift denyat je sukh ahe te khupach bhari ahe 😊😊
@sulbhasagarkhandve8131
@sulbhasagarkhandve8131 2 жыл бұрын
बाबा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवा चरणी प्रार्थना
@tejanaik9041
@tejanaik9041 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका खंरच खूप नशीबवान आहात
@pramilagaikwad3157
@pramilagaikwad3157 2 жыл бұрын
Happy birthday kaka🎂🎉🎁.... Bhau tuhmi kelala birthday vedio khup chhan aahe. Malahi mazya vadilanchi aathavan yete..
@sharmilabhakte7642
@sharmilabhakte7642 3 ай бұрын
ऐऊ दे
@parshuramsawant226
@parshuramsawant226 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पवार साहेब 🎂🎂🍫🍫🎉🎊🤝🤝🥳🥳💐💐
@virajsisallinonechannel5626
@virajsisallinonechannel5626 2 жыл бұрын
पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ,आपणास उदंड आयुष्य लाभो
@vedantkgamer1no
@vedantkgamer1no 2 жыл бұрын
अंकूची कॉमेडी 👌👌👑
@minakshipawade1289
@minakshipawade1289 Жыл бұрын
Khup mast family😊
@krishnajamdar
@krishnajamdar 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा.. सांगलीवाडी, सांगली.
@omkarkulkarnivlog
@omkarkulkarnivlog Жыл бұрын
Nice vlog tumche vlog pahtani khup vate nice i like your vkog
@dhairyashiljadhav5183
@dhairyashiljadhav5183 2 жыл бұрын
Papaa lai shanta😌karta lai aghavv🙈😜🤣
@anjanajoshi9335
@anjanajoshi9335 Жыл бұрын
God always blessed this great family,Ajit Pawar Saheb Wish you a very happy birthday 🎉🎉
@ankitshelke6273
@ankitshelke6273 2 жыл бұрын
Happy Birthday .....Stay Always Happy And Healthy.....🎂🎊🎉🎁💐
@urmilaambekar997
@urmilaambekar997 2 жыл бұрын
अंकिता मस्त आहे.छान
@anaghapatil1556
@anaghapatil1556 2 жыл бұрын
काका तुम्हाला वाढदिवसा च्या हार्दिक शुभेच्या 🙏 उदंड आयुष्य लाभो 🙏🙏🙏🙏
@सुदामढाकणे
@सुदामढाकणे 2 жыл бұрын
खूप छान dp भाऊ,अंकिता खूप चिडखोर दिसते पण सर्व कुटुंब व्हिडीओ मध्ये असले तर, इतर जनताही तुमचा आदर्श घेईल
@latasunthwal3985
@latasunthwal3985 10 ай бұрын
आई पप्पा 🎉🎉🎉
@tejulife1639
@tejulife1639 2 жыл бұрын
Dp bhau cha nad ch nahi bhari vatay video pahun manus fresh hoto 😁😁 happy birthday 🎂
@kunalhargude3746
@kunalhargude3746 11 ай бұрын
बाबा ना नातवंडाबरोबर राहायला खूप आवडते
@anilbhalerao7579
@anilbhalerao7579 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पवार काका 🥳🥳🥳🥳🥳🥳🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anjanajoshi9335
@anjanajoshi9335 Жыл бұрын
Ajit Pawar Saheb,Wish you a very happy Birthday,God bless you a very healthy life 🎉🎉🎉🎉
@shrikantmali2039
@shrikantmali2039 2 жыл бұрын
1 नंबर गिफ्ट आहे
@saurabhnevase2291
@saurabhnevase2291 2 жыл бұрын
Congratulations powar saheb
@dattakengar1368
@dattakengar1368 2 жыл бұрын
Happy wala birthday🎂🥳🎂🥳🎂
@varshapatil8374
@varshapatil8374 2 жыл бұрын
Happy birthday kaka.bappa bless u. 💐🎂❣️video Chan astat
@supriyapatil4744
@supriyapatil4744 2 жыл бұрын
भाऊ मस्त तुमचे व्हिडिओ न आई साहेब
@surekhadodke9816
@surekhadodke9816 2 жыл бұрын
👌👌खुपच छान गिफ्ट धनु भाऊ आम्ही पण ९६कुळी मराठा, 😊
@sureshpatil6425
@sureshpatil6425 2 жыл бұрын
साहेब.तुमचे.व्हिडिओ. अतंत.सुंदर. आहेत.
@anandvhatkar9287
@anandvhatkar9287 2 жыл бұрын
Dp भाऊ आकिता ला एक ड्रेस मागून द्या ना सगळ्या विडिओ मधे एकच ड्रेस नेसून दिसत आहे भाऊ 🤣🤣
@vishalgudulkar6688
@vishalgudulkar6688 2 жыл бұрын
दादा अंकिता ताई पण लै भारी बोलत्यात त्यांना पण विडिओ त घेत जावा
@vishalsobhage315
@vishalsobhage315 Жыл бұрын
Nice🎉🎉🎉🎉
@sangeetasamdariya494
@sangeetasamdariya494 2 жыл бұрын
🥳Happy birthday 🎂Kaka 🥰❤️ God bless you 💫
@adityakandgave5452
@adityakandgave5452 2 жыл бұрын
Ankita pahije ki tashivay twistach nahi happy birthday sir be late 🙏🙏💐💐🙏🙏
@Priyanka89502
@Priyanka89502 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काकांना 💐💐🍰🍰🍫🍫
@rajthakur9627
@rajthakur9627 2 жыл бұрын
पवार साहेब, वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा हसमुख कुटुंब
@rahuldhanwade4968
@rahuldhanwade4968 2 жыл бұрын
Ankita always rocks...
@hemraj4302
@hemraj4302 2 жыл бұрын
Ankita ch bolne khup chhan ahe....
@samipathan616
@samipathan616 2 жыл бұрын
Ani sarwa powar family LA hardik subheichcha love from 🇰🇼🇰🇼🇰🇼 kuwait
@khumesh22
@khumesh22 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा पप्पांना💐💐💐💐💐💐💐💐💐💐🤗🤗🤗🤗🤗
@prathameshmahadik2889
@prathameshmahadik2889 Жыл бұрын
Happy Birthday pawar Saheb
@somnathgavade9559
@somnathgavade9559 3 ай бұрын
वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा
@chandachothe.8700
@chandachothe.8700 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेंच्छा 💐💐🎂🎂🍰🍰
@supriyapatil4744
@supriyapatil4744 2 жыл бұрын
आई सोबतचे व्हिडिओ मस्त असतात
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН