एवढे श्रीमंत असून कल्याणी वहिनी किती साध्या राहतात त्यांचा स्वभाव खूप छान आहेत समाधानी आहेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
@Rohidas_Trending Жыл бұрын
Evade Sagale asun DP saheb ani Family Simple Rahatat. Jaiminvar Aahet ❤ ❤
@Akuanujawale. Жыл бұрын
बरोबर आहे दादा तुमचं पण काही लोकांना काही नसतं पण रुबाब दाखवायला खूप आवडतो. हेच चुकत कितीही असो कोणाला कधीच काही कळलं नाही पाहिजे
@mayabandal4196 Жыл бұрын
खूप छान व सुंदर परिवाराला महत्व देवून सगळ्यांसोबत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला वैणी सासू सासरे यांचा मान ठेवत सुनेचे छान कर्तव्य पार पाडता छोट्या मुलांना केक भरून प्रेमाने नाती जोडता नंदाना अजून काही नको फक्त माहेरी आले की आई वडील सुखी व भाऊजयने प्रेमाने बोलले तरी दादा बहिणीचे पोट भरते आईने किती साडी दिली तरी मुलगी आई वडील यांच्या प्रेमाची भूकेली असते वैणी मैञिणीने सुंदर गिफ्ट दिले ते पाहून तुमचे मन आनंदाने भरून आले व नक्कीच मनात जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या हे लक्षात आले पूर्ण फँमिली प्रेम आपलेपणा मस्तच 👌👌👌🙏🙏🙏
@tanajidhawale5862 Жыл бұрын
कल्याणी वहिनी तुमच्या सारख्या नशीबवान तुम्हीच.खूप छान सासर मिळाले तुम्हाला.वाढदिवसाचया खूप खूप शुभेच्छा.
@swapnilrathod8730 Жыл бұрын
आदरणीय वहिनी साहेब आपणास जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.आपणास उत्तम आरोग्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.दादांची आणि आपली जोडी सहिसलामत रहावी ही प्रार्थना.
@bdnarawade5299 Жыл бұрын
धनंजय भाऊ तुमच्या बायकोला आमच्या बायकोकडून वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तसेच माझ्या बायकोच्या नवऱ्याकडून पण हार्दिक शुभेच्छा 🎊🎉🎁🎊🌹💞🎊♥️🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉💐💐💐
@Purnabrahma573 Жыл бұрын
Gavthi
@nitinshirwalkar Жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब. आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. आपणांस निरोगी आणि समृद्ध दीर्घायुष्य लाभो हिच आई भवानी मातेचे चरणी प्रार्थना.
@SantoshJadhav-wh3dj4 ай бұрын
एकच नंबर असते राव काम तुमचे, तुमचे ह्विडीवो बघितल्याशिवाय करमत नाही 👋👋👋👋👋👋👋👋👋
@sakharamkubal9795 Жыл бұрын
डीपी दादादादा कल्याणी वहिनींना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या.. गणपती बाप्पा चा आशीर्वाद कायम त्याच्यावर राहू देत.
@ganeshtodkari5310 Жыл бұрын
Happy Birthday, Kalyani vahini. No1 owner and family
@ajitdeshmukh9602 Жыл бұрын
वहिनीचा वाढदिवस केला चांगल आहे . कधीतरी गरीब महिला कामगार व्यक्तीचा पणं करा लाईक जास्त येतील आणि त्याहीपेक्षा आशिर्वाद जास्त मिळतील ..! जनतेचे ...!
@sangeetakamble3723 Жыл бұрын
कल्याणी वहिनी ना वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा
@LeelaKhaire-b8pАй бұрын
कल्याणी ताई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, निरोगी आयुष्य लाभो तुम्हाला, याच सदिच्छा या वाढदिवसाला, तुमचा वाढदिवस म्हणजे आमच्या घरातलाच वाटतं, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा👌👍❤️❤️❤️🌺🌺🌻🙏🙏🙏