बालपणीच्या ऐकलेल्या सुंदर गीतां पैकी हे एक सुमधूर गीत ❤
@mohanpujar74037 жыл бұрын
आशाताई आणि बाबुजींनी काही अप्रतिम युगुलगीते मराठी सिनेसृष्टिला दिलेली आहेत जी खरोखरच अविस्मरणीय आहेत!!! अरुण सरनाईक यांनी शहरी आणि ग्रामीण तमाशाप्रधान सिनेमातील भूमिका सफाईदारपणे रंगविल्या आहेत.
@neelaphadke49673 жыл бұрын
Yes melodies song Arunji versatile actor Gharkul best movie
@prasadprabhakar11325 жыл бұрын
मुंबई आकाशवाणीची कामगार सभा आठवली. तसेच वनितामंडळ कार्यक्रमातही हे गाण वाजायच. खुप सुंदर दिवस होते ते.
@aartiutpat66265 жыл бұрын
खरंय आता मुंबईतील मिल इतिहासजमा झाल्या कामगार गेले कामगार सभा वनिता मंडळ हे कार्यक्रम खरच खूप सुंदर काळ होता मी अगदी लहान असेन प्राथमिक विभागात तोवर ऐकले आहेत कालान्तराने सगळी रुपरेषाच बदलली तरीही त्या आठवणी कायम आहेत
@dnyaneshwarshendkar64284 жыл бұрын
मुंबई केंद्रावर ११:५मिटानी ़असायची
@neelaphadke49673 жыл бұрын
Yes n Aapli Aawad
@maheshpore52732 жыл бұрын
खरचं.... कामगार सभा... आपली आवड...गीत गंगा... या सर्वांची आठवण करून देणारी ही गाणं... आजची मोबाईल पिढीला याचे कौतुक काय... आपले नशीब,आपण या सर्वांचा आस्वाद घेतला....
@maharashtra07192 жыл бұрын
पुन्हा आठवण जागी झाली. तेव्हाचा काळ सुंदर होता.
@sarojinimandale-kore37144 жыл бұрын
शब्द रचना अप्रतिम आणि अभिनय ही सुन्दर,नाहीतर आजकालच्या गाण्यातील बिभित्स नृत्य पाहिले की किळस वाटते.डोळे मिटून एकले तर तृप्तता वाटते.
@PrashantPatil-ns7vx4 жыл бұрын
होय
@ptambulwadikar4 жыл бұрын
अजरामर , अविस्मरणीय आणि अप्रतिम प्रेमगीत. अरुण सरनाईक महान अभिनेते होते. दुर्दैवाने त्यांचा अकाली अपघाती मृत्यू झाला.
@pardiptole64184 жыл бұрын
सुंदर मला जुनी गाणी खूप आवडतात मुंबई चा जावई खूप छान चित्रपट आहे व वारकरी संतांवर जुने चित्रपट फार चांगले आहे
@abasopatil72924 жыл бұрын
अरूणजी एक महान मराठी अभिनेते होते. सहज अभिनय हे त्याचे वैशिष्ठ होय.
@raosahebsawant126310 ай бұрын
Very very nice song maze zune diwas aatawale ❤❤
@DrVijayRaybagkar Жыл бұрын
प्रभाकर जी जोग वास या व्हेरी टॅलेंटेड मुसिक कॉम्पोसेरीप्रभाकर जोग उत्कृष्ट संगीतकार होते. त्यांना समक्ष ऐकण्या व जवळून पाहण्याचा योग माझ्या आयुष्यात एकदा येऊन गेला आहे.स्थळ-टिळक स्मारक मंदिर.
खुप सुंदर गाण आहे .सुधघर फडके आणि आशाताईंनी गायलेले सगळेच गाणी श्रवणीय आहेत.
@shrikantmane98655 жыл бұрын
हे गाणं कित्येकदा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं !
@milindkale71905 ай бұрын
गाणं तर उत्तमच आहे पण त्याचे चित्रीकरण पण छान आहे उगाचच अंगचटी ला न येता नयनमनोहर नृत्य करता येते हे यातून दिसते. नाहीतर आजच्या जमान्यातील गाणी नयनमनोहरता पेक्षा बिभत्स पणा च जास्त असतो. बाकी धवलकृष्ण रंगात पण सुरेख छायाचित्रण करता येते हे पण यातून जाणवते धन्यवाद त्या अनामिक कॅमेरामनला आणि हे सर्व यू ट्यूब च्या माध्यमातून उपलब्ध करून देणारे श्री राजू यांना
@chaitnyagopale.09787 ай бұрын
खूप सुंदर आठवणीतल गीत धन्यवाद
@rajeshasawale35715 жыл бұрын
या गाण्या चे शब्दशः अर्थ फारच छान आहे तसंच मुझिक सुद्धा छान आहे
@bhauraoyerne70304 жыл бұрын
जुने ते सोने, उगाच म्हणत नाही, असे सुमधुर गीते वारंवार ऐकावेसे वाटतात
@vishwajitpawar40766 жыл бұрын
अप्रतिम गीत व संगीत. आशाताईंचा सुमधुर सुस्वर व सुधीरजींची तितकीच छान साथ. अरूणजी व नवयौवना नयनताराजी. सारे काही मनमोहक. फक्त एकच दोघांच्या ओठांच्या हालचाली (lip movement) गीताशी जुळत नाहीत. तरीही छान. धन्यवाद.
@sakshikulkarni27505 жыл бұрын
old film that is why lip movement and song doesnt match. technical problem.
@jagdishdhumal Жыл бұрын
असे महान कलाकार व सुंदर गायक आणि गायिका परत होणे नाही
@bharatparab6623 Жыл бұрын
जुनी गाणी आता फार कमी ऐकायला मिळतात, पण त्यातला आनंद फार वेगळा आहे.
@prashantredekar14556 жыл бұрын
Old is gold. Really meaningful song. Very nice.
@hindaviswarajya64824 жыл бұрын
अरुण सरनाईक हे एक चतुरंग अभिनेते होते , अविसमरनिय भूमिका हे खास वैशिष्ट्य ।
@snsrinivas22023 ай бұрын
Very beautiful music, Lyrics & more beautiful in the voice of Sudhir Phadke Saab & Asha madam ❤
@sharadgaikwad13262 жыл бұрын
❤❤JAGDISH KHEBUDKARANCHE ARTHPURNA SHABBDA AN PRABHAKAR JOG YANCHYA SANGEETANE SAJLELYA YA GEETANE ARUNJINCHYA BHUMIKENE ANKHIN BAHARDAR BANVLE KHUP KHUP CHAN YA SARV KALAKARANA KOTI KOTI NAMAN 🙏🙏🙏
@मैत्रेयीMusic4 жыл бұрын
दोन जीवानी एक असावे . सोपे शब्द ,अविट उत्तम चाल
@anilkoditkar93446 жыл бұрын
अरूण सरनाईक गुणी कलाकार होते । सुन्दर गाणे ।
@sanjaykhadilkar96276 жыл бұрын
very memorable romantic song sung by late babuji and my dear dear dear ashaji hats off to both
@pramodchoughule7801 Жыл бұрын
सदाबहार प्रसन्न करणारी गाणी. अरुण सरनाईक छान कलाकार. 👏
@ramatarwal46893 жыл бұрын
You tube channel he khup khup abhar ashi juni gani pahayla miltat
@vithalphulari81156 жыл бұрын
सुरेश-भट यांची शब्दरचना व अाशा भोसले यांच्या आवाजातील वय कोवळे उन्हाचे हे भावगीत कित्येक दिवस कानात घुमत राहते.
@sanjaykapadekar41297 жыл бұрын
अप्रतीम शब्द रचना मंत्रमुग्ध केले
@kirandhotre74326 жыл бұрын
very nice
@Omkar-f5z-k9u-m2n Жыл бұрын
महाराष्ट्रात मराठी लोकांनी स्वतःच्या मातृ भाषा मराठीऐवजी हिंदीला डोक्यावर घेतले आणि अजूनही घेत आहेत,त्यामुळे राज्यभाषा असूनही मराठी भाषा,चित्रपट आणि त्यातील कलाकार अडगळीत पडले आणि ही उपरी हिंदी मुंबई आणि महाराष्ट्रात राणी झाली. अजून सुध्दा मराठी लोकांना अक्कल काही येत नाही,त्यामुळे बाहेरच्या प्रांतातून इथे स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे,त्यांना मराठीपेक्षा हिंदीच जवळची असल्यामुळे अजून ५-६ वर्षांनी हिंदी समजणाऱ्या/बोलता येणाऱ्यांच्या मुंबई व महाराष्ट्रातील संख्येवरून जर हिंदीलाही मराठी भाषेबरोबरचा दर्जा द्यावा,अशी मागणी केली तर आश्चर्य वाटायला नको,आणि स्वतःच्या मातृभाषेचा काडीचाही अभिमान नसलेला मराठी माणूस आणि त्यातीलच मराठी राजकारणी मागचा पुढचा कसलाही विचार न येते त्याला मान्यता देऊन मोकळेही होतील! देशात इतके प्रांत आहेत,पण स्वतःच्या मातृभाषेची गळचेपी स्वतःच्या प्रांतात स्वतःच करणारा आणि दुसऱ्यांनी केली तरी ती मुकाटपणे सहन करणारा,त्याचा अजिबात राग न येता ती होऊ देणारा कपाळकरंटा फक्त मराठी माणूसच असू शकतो!😤👎👊
@vasantsonawane2706Ай бұрын
The Best kalakar Gayak Gitkar Sangitakar
@kailasborhade26235 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. जुने ते सोने. कैलास बोराड़े
@kedarbodas4 жыл бұрын
आता जुन्या मरायला स्मार्ट फोन ही आहे आणि सेवानिवृत्तीमुळे वेळ ही आहे. आता आवडीची गाणी पुन्हा पुन्हा मनसोक्त .ऐकू .शक तोच. पण पाहूनही शकतो.
@kedarbodas4 жыл бұрын
मरायला है चुकून झाले.. फोनचे बेटिंग बदलायचा आहे. सो.री.
@GSN1989-z3r4 жыл бұрын
@@kedarbodas एडीट करून modify करा
@jagdishdhumal Жыл бұрын
किती छान किती सुंदर अशी गाणी ऐकून मन अगदी प्रसन्न होते
@bapuraobhoslebhosle31283 жыл бұрын
जुनी गाणी ऐकून मनतृपतझाले
@pmmudvedkar30092 жыл бұрын
Thousand times better than todays Semi Nude Songs. Aashatai and Fadke Saheb Great Combination.