साहेब फुल अवस्थेमध्ये गॅस पॉइजन घेतले तर फुलांची गळ होणार नाही का....
@shankarpatil531521 күн бұрын
पाटील साहेब तुम्ही फवारणी यंत्र खूप भारी बनवलं..... ते कसं बनवलं त्याला खर्च किती आला त्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवावा अशी महाराष्ट्रातील सबंध शेतकऱ्यांच्या वतीने मी खूप खूप विनंती करतो....
@tukarammisal61022 күн бұрын
दादा मी bdn 2013 - 41 (गोदावरी) या वाणाची लागवड केलेली आहे. तुर ही खूप सुंदर आलेली आहे. परंतु खोडावर खूप डाग काळे डाग पडलेली आहे. त्यासाठी मी redyumild प्रति पंप 30 gm फवारले आहे. फवारून 16 दिवस झाले आहे तरी त्यावर असा विशेष फरक पडत नाही. ठिबक मधूनही रोको हे बुरशीनाशक सोडल आहे. परंतु विशेष असा काही एक फरक पडत नाही. काही उपाय असेल तर नक्कीच सुचव दादा. (ट्रायकोडर्मा ही सोडले सप्टेंबर महिन्यामध्येहोती. आता काय करावे हे सुचत नाही.)
@dilipchaure114122 күн бұрын
लोम सी स्टाॉग ,नॅनो टेक्नॉलॉजी वापर करा..Lom-c strong...
@ShivThakare-yu8wu21 күн бұрын
Bluecopper + validamycin khodavar favarani kara ekdam chan result aaye dada lvkr krun ghya
@shubhamjanokar612121 күн бұрын
खोडावर फवारणी करा
@SanjivaniAkoskar-pp6ln9 күн бұрын
काही होत नाही दादा काळजी करू नका, स्टेम कॅन्सर आणि खोडावर काळे डाग असणे हे दोन वेगळे प्रकार आहेत
@sumedhmeshram785021 күн бұрын
तूर कडी अवस्थेत आहे खूप प्रमाणात कडी आहे आता फुले खुलने चालू झाले आता पाणी दिले तर चालले का
@RoshanCheke-h1x21 күн бұрын
बेस्ट cobineshn दादा
@mangeshkhandare959122 күн бұрын
थँक्स भाऊ
@mayurrokade107721 күн бұрын
Tak andii sangjivek favarni Keli tar chalel ka
@sunilwaghmare934622 күн бұрын
फुल आवस्तेत पाणी दिले तर फुल गळ होणार नाही का
@tapori-gb5mz20 күн бұрын
@@sunilwaghmare9346 nhi Pani lagt asel tr dyave
@sanjaynachane593521 күн бұрын
अमरवेलसाठी औषध सांगा भाऊ
@PrabhakarPDG18 күн бұрын
किती मिक्स करणार
@dvmlearningclasses203819 күн бұрын
वाशिम मध्ये ही औषधी कुठे मिळतील
@rameshwarnarvate343019 күн бұрын
पाटील बायोमिक्स कसे वापरावं
@swanandshingane820522 күн бұрын
Saheb me kay mhnto aapn flowering satge madhe paani dile tr chalte ka
@Thakre111512 күн бұрын
Nhi
@onlyonemotivation532622 күн бұрын
Chlorophil use kelayver madhmashi marat nahi ka
@arundahapute771422 күн бұрын
🙏थँक्स
@mobilephone9614 күн бұрын
सूक्ष्म अन्नद्रव्य + कॅप्टन+ कोराजन घेतले तर चालेल का
@ishwargaherwar702622 күн бұрын
Paani dile kaa bhau
@jagannathlagad229021 күн бұрын
Cannon mule phul gal hote
@jagannathlagad229021 күн бұрын
Gas poison ahe te
@SunilDongare-ss8zj21 күн бұрын
Praman...maap...balance kami jast..
@Agrimasterji21 күн бұрын
आमच्या भागात तुरीच पावसामुळे अगोदरच अतोनात नुकसान झाल आहे 😢 😢
@sanjaymhaske591821 күн бұрын
,ईडा पिडा पिडा टळू दे बळी चे राज्य येवू दे बिजेपी सोडून