Рет қаралды 10,475
नमस्कार !
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत घरच्या घरी झटपट आणि स्वादिष्ट पिझ्झा. ते सुद्धा घरात उपलब्ध असलेल्या रोजच्या पदार्थांपासून बनवणार आहोत. चला तर मग, सुरु करूया पिझ्झा बनवायला.
Ingredients
पिझ्झा बेस (Pizza Base)
प्रोसेस्ड चीज (Processed Cheese)
टोमॅटो सॉस (Tomato sauce)
प्रेपिका (Paprika)
पिझ्झा हर्ब्ज (Pizza Herbs)
टोमॅटो (Tomato)
कांदा (Onion)
मशरूम (Mushroom)
सिमला मिरची (Capcicum)
ब्लॅक ऑलिव्ह (Black Olives)
पनीर (Paneer)
ही पिझ्झा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला comment मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
Subscribe करा आणि नवीन रेसिपिंसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा !
#मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------