तांबोळकर काकू, बिनधास्त हातानं कालवून दाखवा, पिढ्यानपिढ्या आपण हातानेच सगळे पदार्थ कालवत आलोय. नखं कापलेली आणि हात स्वच्छ धुतलेले असतील तर हातानेच करावं. मायेच्या हाताची चव पदार्थांत उतरावीच लागते ...❤
@oldsonglover39606 ай бұрын
Agadi barobar.
@vaishaliranade30246 ай бұрын
अगदी बरोबर
@sharadahire54155 ай бұрын
बरोबर आहे. भीत भीत का ल व त आहेत.😂
@shravanijoshi8655 ай бұрын
अगदी बरोबर
@CookwithTeja6 ай бұрын
मायाताई... अगं किती छान सांगितलस...खरय..मुळात आपल्या दोन्ही आज्या आणि आई सुगरण होत्या आणि कोंड्याचा मांडा करून खायला घालायची हातोटी होती.... आपण तिघीही जणी दुपारी एकाच ताटात जेवायचो..आठवतंय? आजही हे आणि असे बरेच पदार्थ मी करते आणि खाते...तूप खाऊन रूप आलं का नाही माहित नाही ,पण त्यावेळी खाल्लेल्या अशा अनेक पदार्थांमुळे तब्बेत आणि मन मात्र ताजं टवटवीत आहे....
@archanakhandekar9845 ай бұрын
❤❤
@psv-p6g6 ай бұрын
किती सुंदर, पौष्टीक ,चविष्ट पदार्थ आणि तुमचे मधाळ बोलणे ❤❤❤❤❤ अशी च आजी सगळ्यांना पाहिजे💖🌟🌟🌟
@swaragokhale58276 ай бұрын
काकू किती सहज, सोप्या पद्धतीने तुम्ही सुटसुटीत साहित्यातील दुपारच्या वेळेतील खाणे दाखवलेत👌 खुपचं छान
@vilasgosavi14815 сағат бұрын
खुपच लहानपणाचे दिवस आठवणी झाली...खुपच प्रेरणादायक विषयावर मार्गदर्शन..धन्यवाद..
@bharatibarhate72926 ай бұрын
व्वा! व्वा! सगळेच मेनू खूप आवडीचे आहेत. अजूनही आवडतात. ❤️👌 काकू बिनधास्त हाताने कालवा. हातानेच नीट कालवले जाते.👍
@shubhangigogate46856 ай бұрын
आम्ही पण लहानपणी गोडा मसाला तिखट मीठ आणि तेल असं मिक्स करून पोळीला लावून त्याचा रोल करून खाल्लेला आहे. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. थँक्यू ताई😊
@archanakhandekar9845 ай бұрын
अरे वा, पहिल्या पदार्था पासूनच जुन्या आठवणी ताज्या झाल्या.....एकदम nostelgic ❤❤
@ashalatamhatre94904 сағат бұрын
किती सुंदर पदार्थ दाखवलेत आता असे दिले तर खातील जेव्हा खाद्य पदार्थांचा मेळावा भरतो तेव्हाअसे पदार्थ ठेवावे जसा झुणका भाकर धन्यवाद
@poojasapre-cu1lu6 ай бұрын
खूप छान वाटलं. लहान पणी चे दिवस आठवले. आम्ही पण हेच खायचो धन्यवाद तुम्ही या पदार्थांची आठवण करून दिली❤
@shubhadaparchure1056 ай бұрын
सगळ्या आठवणी ताज्या केल्यात बहुधा तुम्ही व मी एकाच वयाच्या असू असे वाटते कारण या सर्व गोष्टी लहानपणी आई देत असे डब्यातून किंवा मधल्या वेळचे खाणे असे आता मी आजी भूमिकेतून नातवाला करून देते त्याला सर्व आवडते परत हेल्दी फूड पोटात जाते धन्यवाद छान आठवणींना उजाळा दिल्या बद्दल
@swatijoshi726 ай бұрын
लहान पण आठवलं, सोबत आई, त्यावेळी घडलेली भांडणं, प्रसंग सगळे सगळे आठवलं धन्यवाद जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
@AB-vh2wc6 ай бұрын
खुपच छान. मन भरुन आले .लहानपणात रमताना आईच्या आठवणीनी मन भरुन आले.खुप खुप धन्यवाद.
@bhagyashri20006 ай бұрын
मस्त...लहानपणीचे दिवस आठवले...भाकरी सारखा पोळीचा कुस्करा,तूप गुळ पोळीचा लाडू,लोणचं पोळीचा रोल,कच्चे पोहे(मेतकूट पुडचटणी लावून) ,मुरमुरे असे असंख्य प्रकार ...आठवलं तरी तोंडाला पाणी सुटते
@Nayana-v7r19 күн бұрын
खूप छान. अगदी लहानपणात घेऊन गेलात
@janhavijoshi74296 ай бұрын
व्हिडिओ खूपच सुंदर आणि अप्रतिम आहे जुन्या आठवणींना उजाळा माझी आजी असे प्रकार करत होती
@latajoshi52356 ай бұрын
आम्ही लहानपणी असंच खात होतो. काकू तुमच्या पदार्थांमुळे लहानपणीची आठवण झाली 😊
@shobhahire21456 ай бұрын
हे झालं श्रीमंतांच्या घरचं दुपारचं खाणं आमची तर एवढी गरीबी होती की दुपारी भूक लागली तर नुसताच कांदा फोडून मीठाबरोबर खायचो भाकरी दिवसातून फक्त दोन वेळा मिळायची तीही अर्धे पोट भरेल इतकीच
@anitawagle17856 ай бұрын
❤👌🙏🏻
@meerapathak43386 ай бұрын
😢
@simik49813 ай бұрын
Arey tyanchya kashtani ani nashibani tyanna shrimanti khana milala tar karu det ki share! Radgaana gareebeecha gailach pahije ka??
@shobhahire21453 ай бұрын
@@simik4981 aamhi kahihi comment's karu Tula kay karayche aahe ? tu tuze bagh chmchya 😡
@simik49813 ай бұрын
@@shobhahire2145 hi asli manovrutti ani bhasha aslyamulech kahi lokanvar ashi vel yete.
@smitadamle8496 ай бұрын
तुमचे व्हिडिओ आणि तुमचा आवाज ऐकणे ही माझी आवडती बाब असते!
@ft.rutvij52846 күн бұрын
Khupa h sunder 🎉
@mrunalinigadgil19626 ай бұрын
मला ter अगदी 50 वर्षे मागे गेल्यासारखे वाटले .रोज दुपारी मधल्या velela असेच असायचे खाणे लोणच्याच्या kharachi maja. Wa wa
@latachaudhari22206 ай бұрын
मीही बालपणात शिरले!
@rohinigokhale20996 ай бұрын
काय मस्त दाखवलेत .. आजही खरंतर मुलांनी हे खायला हरकत नाहीये.
खरंच काकू लहान पणी आठवण झाली.आमही वरणात गूळ आणि तूप पण घालायचं सुट्टी तर चुलत भावंड आत्ये भावंड एकत्र जमायचे कैरी च फुट म्हणजे तात्पुरतं केलेलं लोणचं . लाहयापीठ कालवून लहानपणीची आठवण झाली
@sandhyagholap11866 ай бұрын
ताई धन्यवाद रेसिपी दाखवल्याबद्दल खरोखरच लहानपणीची आठवण झाली
@ChhayaGhadshi-td9ry3 ай бұрын
Tai hey Sare prakar amhi khalela aahe junya athwani tajya zalya thanku tai❤
@rutujashinde5646 ай бұрын
आम्हीही हे सगळं खाल्ले आहे . आताच्या रंगतदार snacks पेक्षाही खुप स्वादिष्ट खाणं असे हे .... धन्यवाद आपण त्या काळात घेऊन गेलात .
@gargiandshubhra63736 ай бұрын
❤❤❤❤🎉🎉sampoorn video ....ek na ek🎉lahanpanachi aathwan ....Anuradhatai khoop khoop.🙏...Parabhanikar ...
Agdi nostalgic....maazhya ajole chi athvan....dhanyawaad Anuradha Madam
@atozgcollection43785 ай бұрын
Beautiful memories very nice recipe vlogs super 👌👌👍👍
@indirakalke56335 ай бұрын
खूप छान!
@gauriagasti9456 ай бұрын
खरंच बालपणीचे दिवस खूप आठवले आणि आई बाबां ची खूप आठवण आली 😢
@nehasangle50556 ай бұрын
खूप छान पापड ची चटणी पण मस्त होते
@shouryathakur69606 ай бұрын
आप के वीडियो इतने अच्छे रहते है ना और सब से अच्छा आप का बात कर ने का तरीका बहुत ही मिठास है । बहुत अच्छा लगता है ।
@chandaranikhamkar84086 ай бұрын
खूप छान मावशी....❤आमची आजी पण आम्हाला असेच पदार्थ करून खायला घालायची....खूप मज्जा होती तेव्हा...अजूनही आठवण आली की आम्ही हे पदार्थ करून खातो...
@arunashidhaye57366 ай бұрын
Khup chan vdo / asech vdo send karat ja / Thank you Anuradha tai 🙏🙏🙏🙏🙏
@poojasapre-cu1lu5 ай бұрын
आज मसाला भाकरी केली. सगळयांना खूप आवडली
@pratibhaholkar-e6s2 ай бұрын
Fc gggggg
@kalpanakulkarni86946 ай бұрын
लहान पणीची खुप खुप आठवण आली चेहेर्यावर गोड हसू आले, खुप खुप धन्यवाद
@tanvipande15 ай бұрын
Arey wa. Kiti Sundar sope Ani chavisht ❤
@komalkashikar54446 ай бұрын
Saglya athwaniche padarth dakhawle aaji. Thank you so much 😊. Khup anand zala pahun
@manjiriinamdar856 ай бұрын
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. छान व्हिडिओ.
@KalpanaJoshi-z9v6 ай бұрын
लहान पणीच्या आठवणी जाग्या झाल्या.सुंदर
@RatiAthavale6 ай бұрын
खरचं तेच जास्त पौष्टिक होते आज पुन्हा एकला बालपण आठवले धन्यवाद
@lalitadeshpande36126 ай бұрын
आम्हाला आजी, भाकरीला पापुद्रा काढून लोणच्याचा खार चोपडून द्यायची आणि लसणीची पात टाकायची वरुन परत पापुद्रा बंद करून द्यायची ... आहाहा काय चव होती त्या पदार्थाला..... अविस्मरणीय.
@sanjaykadam57396 ай бұрын
Ho mi he sarv padarth खाल्ले आहेत चटनिवर काच्ची मेथी किव्वा कोबी हेही फार छान लागते
@ketuue53336 ай бұрын
Khuup chhan! Nakkich tumchya energy cha rahasya he khaana asnar. Tyat khup prem disun yeta.. ❤
मी ह सगळे अजूनही खाते आवडीने.. किती छान दाखवल तुम्ही आज
@suvarnakhandagale91456 ай бұрын
ताई तोंडाला पाणी सुटलं,मी मूळची पंढरपूर ची भात सोडून सर्व वरील प्रकार डब्यात आणि घरी पण खाल्ले आहेत,याशिवाय माझी आई कणीची खिचडी करत असे,पण हा मेनू रात्री असे शेगडी वर केला जायचा,त्याच शेगडी वर पापड भाजले की झालं,काय सुख होत ते....😭😭
खूप ch मस्त आहे आहेत दाखवलेल्या डिश मुलांना टिफिन साठी नक्कीच ट्राय करणार 💐😊
@ingolikarvishakha6 ай бұрын
Ek no. kaku . Me pan khalle ahet he sagle prakar. Aathvan aali aaj. Ata parat khave asa vattay.
@sunandajoshi1286 ай бұрын
खूपच छान
@seapharmacy24136 ай бұрын
लहानपणी व आता ही मी माझ्या घरात बनवते पण दुपारी घरी कोणीही नसतं म्हणून रात्री करते .मस्त आणि पौष्टिक आहार.🤗धन्यवाद काकी.🙏🙏😊
@vaishaliande36536 ай бұрын
Duparchi jevan zale li asayachi amhi tar kadhi kadhi gul khobare , gul shengdane ase pan khayacho he padarth pan khup awadat mastach tup gul poli kinva bhakar
@smitagovande96805 ай бұрын
कीती छान लहानपण आठवल आम्ही पण डब्यातून हेच सगळे पदार्थ नेत होतो वरणाचा गोळा आणि भाकरी तर अगदी आवडीचा पदार्थ होता
@nehapatil85536 ай бұрын
जुनं ते सोनं काकू. खूप छान छान पदार्थ.
@vaishalipandit21816 ай бұрын
खूप छान व सुंदर लहानपणीच्या आठवणी धन्यवाद काकू
@mrmadhao6 ай бұрын
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही पण हेच पदार्थ खात असू. खूप छान वाटले. तसेच काही वेळा गोडा मसाला व त्यावर भरपूर तेल घालून पोळी खात असू.
@sushmakulkarni82606 ай бұрын
खुप छान. Kaku अजून एक प्रकार. माझ्या सासूबाई करायच्या. ते म्हणजे शिल्या भाकरी कुस्करून त्यात taak आणि मीठ थोडी साखर घालून. मिरचीची फोडणी टाकायची. अप्रतिम लागतो
@mendgudlisdaughter18716 ай бұрын
माझ्या कॅालेजमधल्या मुलीला मी अनेकदा अशी कुस्करलेली भाकरी देते. दह्यात/ताकात कालवून. बाकी सर्व अस्साच. तिच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा खूप आवडायची. म्हणून मी जरा जास्तच द्यायची. चवदार आणि पोटभरीचं खाणं.
@radhalapure97876 ай бұрын
फार सुंदर video....
@khushism50695 ай бұрын
लहानपणीच्या खुप छान गोड पौष्टिक आठवणी शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻💐🌹 आताच्या पिढीचं दुर्दैव म्हणजे त्यांना पिझ्झा, बर्गर, चायनीज इत्यादी आरोग्याला घातक असलेले प्रकार त्यांना मनापासून आवडतात, घरचे पदार्थ डाउन मार्केट वाटतात
@priyakulkarni33156 ай бұрын
Khup cha junya aathvani jaagya zalya
@madhurichauhan76096 ай бұрын
Tai khupch chhan he sarv mi pn mazya lahan pani khalli aahe
@vrushalipawar7676 ай бұрын
खूपच छान लहानपण आठवलं
@sunitasalunkhe51645 ай бұрын
Ho amhi hi he khup aavadine khaycho...❤❤😊😊
@vidyakelaskar41246 ай бұрын
खूपच सुंदर रेसिपीज..आम्हालापण आमची आई शाळेत खूप वेळा गुळ तूप चपाती द्यायची.आम्हा भावंडाचा आवडता पदार्थ..
@shraddhanigdikar6 ай бұрын
Toop-sakhar-poli, gool-toop-poli, lonch-toop-poli - he majhe hi avadte prakaar aahe! Metkoot-bhaat tar ekdum manapasoon avadto! Baaki che prakar nakki try karen! Thank you Kaku.
@aliceraphael93426 ай бұрын
Ekdum chhan
@sumitshelar68686 ай бұрын
यातल्या काही रेसिपी आमच्या लहानपणापर्यंतही होत्या. 😊 आजही अधून मधून खातो.👌
@SheetalAaji6 ай бұрын
खरेच ताई मला लहानपण आठवले मी 72 वर्षाची आहे आह्मी हेच खात होतो आणि जो आनंद होता त्याला त्याला शब्द नाहीत
Few very important messages given in this video! Best :)
@sahilbarbhai33286 ай бұрын
Good ha padharth ahe Nagpur la astana ajji karun Det hoti Me majha grandsanla dete
@sunandashrikhande81786 ай бұрын
Agdi kharay Anuradha tai aamhi pan tel tikhat meeth poli khaycho .Aail bhook lagli mhantla ki ti mhanaychi kha tel tikhat meeth poli
@safarawajki61796 ай бұрын
Masta paani sutla tondala😋😋👌👌🤩....farach chan video banavla kaku👌👌👍!!! Mala athawtay ki ai ni taja masala banavla ki me lagech poli gheun masala madhe tel takun khaun ghyayche 😅❤!! Chan ujala milala junya goshtinna!!
@bhagyashreenair27885 ай бұрын
Mastach
@nitashah55446 ай бұрын
Khup chhan 👌👌
@ushashirole31026 ай бұрын
Thank you june divas aathawale, aanandane aayushya jaglo ❤❤❤
@RuchitaShinde-xb9wn6 ай бұрын
Khupach bhari👌👌😋😋😋
@sampadashirodkar46176 ай бұрын
Direct मधल्या सुट्टीत जाऊन पोचले. खूपच छान.
@snehadeshpande8956 ай бұрын
सुंदर व पौष्टिक सांगितलेत ताई तुम्ही धन्यवाद
@AnjaliDadhe-j9c6 ай бұрын
मी माझ्या लहानपणी हे सगळे पदार्थ खाल्लेत. ती चव अजून जिभेवर रेंगाळत आहे.. आता ते विस्मरणात गेलेत सगळे पदार्थ.. सँडविच, पिझा, मॅगी या आत्ताच्या पदार्थांना त्याची सर नाही..तुम्ही पुन्हा आठवण करून दिलीत.. आभारी आहे..
@kalpanamandpe92576 ай бұрын
Aamhi pan lahanpani hech padhartha khalle aahet🎉nice video