अनंत सर आपली गझल कविता प्रत्येक वेळेस एक नवीन स्फूर्ती देते. जगण्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळतो. Dhanywad अशीच शब्दरूप सर्वसामान्यांची मांडणी करत रहा.
@savitaahinave80232 жыл бұрын
खूप छान सर . तुम्हाला एक सांगू सर तुम्ही हे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हे जे काय व्यसन लावले आहे ते खूप भारी आहे . कितीही टेन्शन असले तरी ते विसर पडणारे ताकत तुमच्या शब्दात आहे तुमच्या कवितेत आहे 🙏💐
@Geetanjali-24089 Жыл бұрын
ते आजूबाजूचे पण सगळे कवीच आहेत.😁😊
@rushikesh.kalekar Жыл бұрын
हयातिभार विसाव्याला निसर्गा वासना होती 👌👌👌
@patoleranubai20004 ай бұрын
खूप छान सर खूप छान 🌹🌹😊👌🙌👏
@manojkumarkalgunde927311 ай бұрын
सर तुमच्या कविता रहदयाला एक अनोखा गारवा देवून जातात.
@divyalondhe88112 жыл бұрын
ओळींची रचना म्हणू की, काळजातल्या वेदना, निस्वार्थी लिखाणाला, लाभला जणू खंबीर कणा...... अप्रतिम सर....👌👌👌
@shivamingale4983 күн бұрын
तुम्ही पण छान लिहतात❤
@virendrameshram34362 жыл бұрын
शब्द शब्द हे जपूनी मनाला छेडले माझ्या छेडतांना बाण शब्दाचा मनाला टोचले नाही जादुगर शब्दांचा तुझ्या सम गावला नाही जगाचा वेग हा तुझीया मनाला भावला नाही
@mahashwetas27402 жыл бұрын
Speechless sir 👌👌👌
@saurabhashoklahare9922 Жыл бұрын
अप्रतिम, खूप छान सर तुमच्या कवितांची भुरळ पडलीय तरुणांना , खूप छान रचना आहे सर .🌹🤟👌
@nishaadbhushan8689 Жыл бұрын
पहिल्यांदा ऐकलं आज... आणि अगदी भारावून गेलोय... केवळ अप्रतिम... तिसऱ्या शेराला डोळ्यात पाणी... वाह क्या बात ❤️❤️❤️
@LicAgent._8927 ай бұрын
Chan.. .
@ashokture5249 Жыл бұрын
❤ सुंदर साहेब मला खूप आवडले ❤ अस तर सर्वानाच आवडल असणार.. छान ❤
@sumitatkulwarofficial36382 жыл бұрын
फार सुंदर दादा मनाला वेग भावला नाही हृदयस्पर्शी कविता
@suvidhaundirwade11232 жыл бұрын
सूर्य हातावर मावला नाही... ❤️❤️❤️ ईश्वरा तू पावला नाही... अगदी अप्रतिम... प्रत्येक शेर दर्जा... दादा प्रत्येक शब्दाचा उल्लेख करावा वाटतोय खरतर . ..इतकी कमाल झालीय ❤️❤️❤️❤️
@surajpatil88812 жыл бұрын
सर आपण महान कवी आहातच .. आपल्या प्रत्येक शब्दांत प्रेरणा ऊर्जा विचार आहेत मारमिक अभ्यासु धरतीचा अचुक वेध घेऊन अर्जुनाच्या धनुष्यबाणा सारखे आपले शब्द आगावर शहारे आणतायत धगधगती ज्वाला म्हणजे आदणीय आंनता आपल्या शब्द कौशल्य वाणीला त्रिवार सलाम ..