जगाला बुद्ध कळाले पण भारताच्या नशिबात बुद्ध नाहीत | म्हणुन आज जापान प्रगतीच्या शिखरावर आहे

  Рет қаралды 16,507

Bodhi Satva

Bodhi Satva

Күн бұрын

जगाला बुद्ध कळाले पण भारताच्या नशिबात बुद्ध नाहीत | म्हणुन आज जापान प्रगतीच्या शिखरावर आहे
हा वीडियो कोणाच्या भावना दुखवण्यासाठी नाही बनवला आहे... जशी आपली श्रद्धा आहे तशी इतरांची देखील आहे..
कोणत्याही प्रकारची ह्या वीडियो मधे गैरवरतूनक नाही.. किवा द्वेश नाही ही नोंद घ्यावी.
जय भिम | नमो बुद्धाय |
पुन्हा एकदा आपल्या समोर घेवून आलो आहे एका अश्या प्राचीन बौद्ध लेणीचा इतिहास जो काळाच्या आड संपलेला आहे | ह्या संपूर्ण भारतभरा मध्ये लाखो आपल्या बौद्ध वस्तू संपूस्ठाच्या मार्गावर आहे | त्याच इतिहासिक वस्तू मधील हि एक सोनेरी वास्तू आपण गमवून बसलो आहे |
माझ नाव सागर कांबळे मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून ABCPR team सोबत आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे |
ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे |
हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे |
Gautam Buddha Inspiring and Motivational Place
It will surely take you to another world....
Buddhism History in india
Dr. Babasaheb Ambekar - Buddha and His Dhamma
#Motivational
#Historical
#LordBuddha
#inspirational
#Buddhism
#LifeStyle
#JayBhim
#Babasaheb
#Adventure video
#Pandav
#BuddhistCaves

Пікірлер: 145
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 82 МЛН
या वादाचा निकाल लावतात शिवरायांची दोन पत्रे!
16:31
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 17 М.