खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
@sopanbhong8625 Жыл бұрын
खरोखरच कोहळा अद्भुत फळ आहे् गुरुदेव, माहिती खूप आवडली!!
@प्रा.सोनालीनिकम3 жыл бұрын
अप्रतिम 👌 माहिती दिली माऊली जी... आज कळालं कोहळा किती उपयोगी आहे... धन्यवाद माऊलीजी
@chhayanaphade76383 жыл бұрын
अतिशय सोप्या भाषेत,ओघवत्या शैलीत,नेहमीप्रमाणे रसाळ वाणीतून दिलेली ही नवीन माहिती खूप खूप आवडली सर्वच लोक आरोग्यसंपन्न व्हावेत ही तुमची तळमळ त्यातून जाणवली तरीसुद्धा एक सल नेहमी असतो की आमच्यासारख्या खाली बसू न शकणाऱ्या ,किंवा वेगळे प्रॉब्लेम्स असणाऱ्या सिनिअर सिटीझन्स साठी तेथे कोणतीच सोय नसणाऱ्या चैतन्य वनात फक्त स्वप्नामध्येच यायचे आणि व्हिडिओद्वारे तुमचे दर्शन आणि मधुर वाणी ऐकायची असो अजूनही आशा आहे आमच्यासारख्याचा विचार माऊलीजी जरूर करतील
@durgadastakalkar28223 жыл бұрын
माऊली फारच उपयुक्त माहीती.आपणा ही माहिती सर्वाना दीली या बद्दल आपणास मानाचा मुजरा.
@sushmaphansekar70503 жыл бұрын
माऊली अत्यंत उपयुक्त माहिती कोहळ्या संबंधित दिलीत जी आम्हाला अजूनपर्यंत माहित नव्हती,फक्त घरासमोर बांधतात एव्हढेच माहित होते, धन्यवाद
@AngadSolunke3 жыл бұрын
Yes👍👍
@kanhaiyabisen61882 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर मी नक्कीच प्रयोग करून बघेल
@dipakpawar72183 жыл бұрын
फळांचा राजा कोहळा.... खुपच छान व उपयुक्त माहिती सोप्या भाषेत दिल्याबद्दल धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव
@vidyadumbre31993 жыл бұрын
जय गुरुदेव माउलीजी खूप सुंदर माहिती दिली कोहळ्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही नक्की याचा उपयोग करू. मनापासून धन्यवाद 🌹🌹👏👏
@SubhashMishra-u9e4 ай бұрын
कोहळ्याची खूप माहिती तुम्ही सांगितली माऊली तुम्हाला प्रणाम आपला स्नेहांकित सुभाष मिश्रा लातूर
@chandrashekharkhole65823 жыл бұрын
माऊली जी सुप्रभात! कोहळ्याची खूपच उपयुक्त माहिती. धन्यवाद!
@anuradhapawar7585Ай бұрын
माऊलीजी किती मस्त उपाय सांगितलं तुम्ही खूप खूप धन्यवाद. मी नक्की करेन 🙏🙏🙏
@Jsp9163 жыл бұрын
सध्याच्या युगातील सर्वात क्रांतिकारी माणूस🙏hatts off
@sudhirpatil34343 ай бұрын
चांगली माहिती सांगितली गुरुजी -🙏
@pradipnalavde76243 жыл бұрын
जय गुरुदेव तुम्ही प्रत्येक गोष्ट खूप सखोल व सोपी करून सांगतात. खूप खूप आभार
@kundabhirud6272 Жыл бұрын
खुप छान कोहळ्या बद्दल माहिती दिली धन्यवाद माऊली जी
@kumudinibhingare91873 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे माऊली जी 🙏 जय गुरुदेव 😊🙏
@saylidumbre73013 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजीं. अतिशय उपयुक्त माहिती आहे. आम्ही नक्कीच याचा उपयोग आहारात करू. धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😊😊😊
@manjirigawde91149 ай бұрын
छान मी तबेतीने बारीक झाली त्यामुळे हल्ली सोडून दिला खायचे पण माहिती तुमची खूप आवडली
@yogitanikam54613 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती धन्यवाद गुरुजी 🙏🙏
@bhagwankamble6503 жыл бұрын
मनापासून धन्यवाद खूप छान माहिती
@anitadeshmane6383 жыл бұрын
अत्यंत महत्वाची माहिती आहे धन्यवाद माऊलीजी 🙏 जय गुरुदेव 🙏
@ShilpaPatil4603 жыл бұрын
👍👍उत्तम मार्गदर्शक video
@pratikshak84693 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली माऊली जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏👌👍👌👍
@dakeshrikant1233 жыл бұрын
खूप सुंदर माहिती 🙏👌
@rajendratodkar26423 жыл бұрын
फार सुंदर माहीती दीलीत,धन्यवाद.
@suchitashahapurkar7163 жыл бұрын
फार छान माहिती मिळाली सर
@sheelawagh59773 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलींजी खूप छान माहिती सांगीतली आम्ही आजच बनतात कोशिंबीर.. ईतकी सगळी माहिती दिली धन्यवाद माऊलींजी..🙏🙏
@pilulegengx90023 жыл бұрын
Atyant chan , upyukta mahiti dili. Jaibhim namo buddhay jai sanvidhan.
@artistsandy113 жыл бұрын
Yess... Mauliji.. Amhi nakki karnar yacha upyog....khup chan sangitle tumhi 😇😊 thank🙏❤🌹 you Jai gurudev
@prabhunivas73423 жыл бұрын
खुप च गुणकारी माहिती दिली धन्यवाद .जय गुरुदेव माऊलीजी
@ankushbhaturkar3 жыл бұрын
मी पण वापरते.. ह्याचा पेठा छान लागतो.. सांबार पण छान लागतो. छान माहिती मिळाली
धन्यवाद दादा तुमचा विश्वासाची शक्ती ऐकून मला धिर आला. माझी मुलगी मंतीमंद आहे. त्या दिवशी माझ्या घरात माझे व माझ्या नवर्याचे भांडण झाले. माझी मुलगी हायपर झाली व ते नवर्याला सहन झाले नाही. त्यांने मला तु मुलीला घेऊन निघुन जा सांगितले. मी खुपच टेंशन मध्ये होते तुमचा विश्वासाची श्कती ऐकून मला विश्वास आला मी माझ्या मुलीला सांभाळू शकते. धन्यवाद
@pradnya26283 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहीती तुम्ही आम्हाला दिली माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏😚
Jay gurudev mauliji🙏🙏pranam...khup chan mahiti dili aahe
@Vasantdeshmukhoffical Жыл бұрын
छान माहिती
@uls0093 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती
@samidhasutar Жыл бұрын
Khupch chan
@rajeshbhosalepatil15413 жыл бұрын
Khup Chan aahe...👌👌
@sandeeppatil63843 жыл бұрын
खूप उपयोगी माहिती !!!
@prakashwaje18783 жыл бұрын
V.V. nice
@sharvarideo66503 жыл бұрын
Khoop dhanyavad vaidyaji.mahiti महत्त्वाची असून चांगल्या पद्धतीने सांगितली.
@dhananjaymangrulkar33453 жыл бұрын
Very nice and informative information.very nice sir
@madhurimahakal71503 жыл бұрын
सर्वांगपूर्ण माहिती
@maulibamdalevlogs1623 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे 🙏🏻
@r.k.educationchannelbhagwa83833 жыл бұрын
Thanks mauliji Jai guruDev
@rekhaandhale29613 жыл бұрын
जय गुरुदेव किती माहीत आहे तुम्हाला खुप छान 🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏
@chandanpethkar6153 жыл бұрын
व जबरदस्त माहिती, कोहोळा,
@vasantichoube37573 жыл бұрын
Khup Chan 👍🙏
@nutankale18593 жыл бұрын
Jai gurudev 🙏🙏
@kalpanashirolkar84673 жыл бұрын
खूप छान माहीती.
@दादासाहेब-प8ड3 жыл бұрын
very nice information thanks
@nitinkanakdhar61533 жыл бұрын
माऊलीजी देव माणूस आहेत
@shobhakamble62783 жыл бұрын
Guruji Jay Gurudev fharach chhan mahiti kohala baddal 🙏🙏
@umeshjadhav68185 күн бұрын
जय हो
@Madhu666663 жыл бұрын
Khup chan mahiti sangitlu guruji thanx
@gangadhardhanve88063 жыл бұрын
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳 आज दहा बारा वर्षांनी ज्ञानयोग ध्यान शिबीरं किती वेगळी होती. याची आठवण माऊलीजींनी या कोहळ्याच्या सत्संगातून करुन दिली. तेव्हा शिबीराच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळे खेळ तर व्हायचेच त्याचबरोबर दररोज शिबीर झाल्यावर कधी भाजी पोहे, कधी गुळ शेंगदाणे, कधी कोहळा ज्यूस,तर कधी कोहळ्याची कोशिंबीर. असे दररोज वेगवेगळे पदार्थ खाण्यात यायचे. सर्वजण अगदी आनंदाने अंगत-पंगत धरून एकमेकांशी गप्पा मारत या पदार्थांचा आस्वाद घ्यायचे. आता खूप बदल झालाय. असो परत पुन्हा एकदा विस्मृतीत गेलेले कोहळ्याचे फायदे व गत आठवणी जाग्या झाल्या. 🙏 धन्यवाद माऊलीजी 🙏 🌳 जय गुरुदेव 🌳
माऊलीजी मी तुमचे कधी कधी व्हिडीओ बघते खुप छान माहिती असते व उपाय ही साधे सोपे असतात एकदा आपले शिबीर करण्याची फार फार इच्छा आहे पण घरात अडचण असल्याने काही च करता येत नाही