जगातल्या टॉप ४५ आंब्याच्या जातींचा खजिना।world's Top 45 Mango varieties
Пікірлер: 226
@hemantnikam16988 ай бұрын
बाबांनी जी माहिती सांगितली ही भारतीय.शेतकऱ्यांना फार मोलाची ठरणार आहे.❤
@mohanchapele17099 ай бұрын
सर्व माहिती बहुमोल आहे,वेगवेगळया देशातील आंब्याच्या जाती,त्यांचे भाव समजले साहेब
@rajeevkulkarni939 ай бұрын
सर, असे जगावेगळे प्रयोग करणारे शेतकरी महाराष्ट्रात आहेत आणि आपण त्यांना प्रसिद्धी दिली त्याबद्दल शेतकरी व आपले मनापासून आभार, धन्यवाद, अभिनंदन.
@g.k.pansarepansare15347 ай бұрын
Sr. Dhanyavad... ❤apan he navin prakar v, shetkari yanche navin prayog...deta tya barobar rope vatika vikrta. Lagvad havaman hya vishai sakhol.... Dhyan... Dan Apeksha.. 😊❤
@Mangesh11519 күн бұрын
Khup mast watla mazaya Parbhani made evda mast Aamba cha kela aahe
@Kasal2699 ай бұрын
खरंच मोटे साहेब महाराष्ट्र शासन, कृषि खाते, कृषि विद्यापीठ यांना विचार करावयास भाग पडणारी आंबा शेती मा. देशमुख साहेबांनी केली आहे, बहुतेक त्यांनी देश विदेशात जाऊन त्या आंबा व्हरायटी चा अभ्यास व ती रोपे भारतात मागिवली आहेत असे दिसते, आखा महाराष्ट्रातील शेतकरी नक्कीच प्रेरणा घेईल.
@harishrushi4 күн бұрын
व्वा, जबरदस्त 👍🏻
@santoshmankar66669 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे सरकारने मदत केली पाहिजे जनेकरून शेतकऱ्याला फायदा होईल
@sureshkachawar1778 ай бұрын
डॉ मोटे साहेब आपले मनःपूर्वक आभार, कृषि विभागातर्फे या झाडांची रोपे किंवा कलमे शेतकर्यांना उपलब्ध करून द्या, शासनाकडे पाठपुरावा करा,आम्हाला खात्री आहे 26:59 तुमच्या प्रयत्नाला यश मिळेल. सर्व नाही तर थोड्यातरी व्हरायटी ची कलमे उपलब्ध व्हावित, आपली विद्यापिठे , तेथील प्रचंड अनुभवी कृषि शास्त्रज्ञ यांनी खरं तर पुढाकार घेतला पाहिजे.
@sadanandgote55448 ай бұрын
हे खरे संशोधक. शेती धन्द्या केल्या प्रमांणे केली तर यशस्वी होते. MBA (Farming)... खूप छान
@gaubhumiorganicfarm...71509 ай бұрын
खुपच भारी माहिती मिळाली सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@SunilChaudhary-tm2wg7 ай бұрын
पाहिजे आंब्याचे कलम झाडे पाहिजे
@ashokashtekar42658 ай бұрын
OMG.....अनाकलनीय..... अत्यंत अद्भुत.....
@sandipkanpure14779 ай бұрын
मोटे साहेब आपले खुप खुप धन्यवाद
@aniketvd219 ай бұрын
खुप छान माहिती दिली दादा
@MohanPanchal-k7z2 ай бұрын
आंबा वाणाची खुप अनमोल माहिती मा. मोठे सरांनी आम्हाला उपलब्ध करून दिले
@shriharimaske2858 ай бұрын
Good imformaton for other farmar thanks for you deshmukhsaheb.
@arunaher77568 ай бұрын
जबरदस्त डॉक्टर 😂🎉❤👌👍
@abhimanyumagar98108 ай бұрын
Mote Sir Namaskar Very innovative and informative video.well done
@akbarKounchali6 ай бұрын
Best mahiti dr apne dilli
@dnyaneshwarmerje75096 ай бұрын
खुप महत्त्वाची माहिती दिली काकांनी, तुम्ही व तुमची बाग यशोशिखरावर जावो हिच अपेक्षा व शुभेच्छा माझ्या,,,कस्टा शिवाय फळ नाही,,, एक हितंचीक शेतकरी कन्नड जि संभाजी,
@paramanandchandawarkar20465 ай бұрын
छान 👆
@rajkumarzanwar3098 ай бұрын
Great. Grandfather. Mazya. Natwaparyant. Chalel
@ashokdhamal52918 ай бұрын
Africa chi dwarf crop wali variety che name sanga , its missing, mote saheb pls
@umakantkawale17498 ай бұрын
अशी प्रगती जर भारतीय शेतकरी यांनी करावी कांहीच कमी पडणार नाही यांचा आदर्श घ्यावा धन्यवाद मुलाखत दाखवली व काकांनी माहिती दिली
@ramdasbaraf-v7f8 ай бұрын
मला लागवडी ची आवड आहे. रोपे पाहिजेत.
@rajendradeshmukh11098 ай бұрын
Congratulations sir, nice information.part 2 to be awaited, Deshmukh Sir, thanx.
@atulkor71789 ай бұрын
Nice information 👌 🙏
@sandipkanpure1477Ай бұрын
खुपच छान रोप कोठे मिळेल
@pravinjagtap39408 ай бұрын
साहेब आपल्या कडील प्रत्येक जातीच्या आंब्यांची कलम किंवा हुंडी मिळेल का ❓❓❤❤✌️✌️
@pravinjagtap39407 ай бұрын
Reply द्या की
@rajjakmansoori70133 ай бұрын
Amravati la bhetlka sir
@hahahaha43042 ай бұрын
😮
@shivramarolkar10305 ай бұрын
Congratulations Sir Very good news Sir Mast 👏 👍 🙏
@gajananchogale64885 ай бұрын
Far chhan saheb 🙏
@suniljadhav9137 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@PravinPravin-ow8gu9 ай бұрын
अभिनंदन
@Pokemon12345-n8 ай бұрын
Great man.
@harishchandralohakare63288 ай бұрын
सीडलेस आणि अर्ली आंब्याचा आपण केलेले यशस्वी प्रयोग वाखाणण्यासारखे आहेत शेतकऱ्यांना आणि आपणा सर्वांना याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद
@samadhanambhore15829 ай бұрын
Nice sir
@kishorlohakare13713 ай бұрын
Great sir.deshamukh sirancha Purna patta v mobile no pathava.
@tukaramsonwane69749 ай бұрын
आपल्या देशी आंब्याची खुंट वापरून.. एखादी नवीन व्हरायटी विकसित करून बघा..
@vinayakbhoye90708 ай бұрын
Very nice
@pentarigorous98988 ай бұрын
आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा नंबर व नर्सरी चा पत्ता पाठवा.
@PrabhakarWare05416 ай бұрын
मोटे साहेब आपले व्हिडीओ शेतकऱ्या साठी खूप मार्गदर्शक असतात आपले मनापासून आभार. परंतु आपण हा व्हिडीओ का टाकला तेच कळत नाही. या शेतकऱ्याला फक्त पैसे कमवायचे आणि तुम्ही त्याच्या मालाचा भाव वाढवता आहात प्रसिद्धी देऊन अधिक कमाई करण्याची संधी देत आहात.
@ashokbankar55446 ай бұрын
देशातील प्रयोगशील शेतकऱ्यांची व आधुनिक शेती संदर्भात माहिती देणे व प्रचार व प्रसारण करण्याची जास्त गरज आहे! आपण फक्त शासनावर किंवा कृषी विद्यापीठांवर अवलंबून मर्यादित दृष्टीकोन ठेवू नये! आज वरपुडकरांनी अनेक देशांतून एका फळपिकांची अनेक वाण भारतीय हवामानात विकसित करण्याचा स्तुत्य उपक्रम केला आहे!
@vijaysalke56739 ай бұрын
यांची रोप कुठे मिळतील?
@Ajityelave8 ай бұрын
Zakun thevaych
@govindgalkar79268 ай бұрын
G s Galkarshegaon
@govindgalkar79268 ай бұрын
Ropekothe miltat adresdybs
@akushsonawane69267 ай бұрын
Mala rope pahije
@madhukarsurve13916 ай бұрын
Phon no phine
@brpatil29657 ай бұрын
अभिनंदन साहेब रोपे कोठे मिलतील
@pandharinathdike92859 ай бұрын
VERY GOOD INFORMATION
@amolkulkarni53619 ай бұрын
देशमुख साहेबांचा मोबाईल नंबर द्या❤
@NileshChavan-r9c9 ай бұрын
भारतीय कृषि विद्यापीठाणा फक्त केशर हापूस माहित आहे. जे विकलं जात ते सांगत नाही.
@pandharinathdike92859 ай бұрын
VERY GOOD INFORMATION SIR
@shivrayanibrad86838 ай бұрын
कुठे मिळेल
@pradeep_Khillare3 ай бұрын
Miyazaki Kay sangta taste Tari aahe ka? Kahi pan fekat jau naka... Mazyakade foreign veriety che mango Tree Aahet... Tumchyakade tar only plant aahe.. Gavran Ambach Chavila best asto...
@kachruaher86138 ай бұрын
Good
@mmuwal6 ай бұрын
Happy to see these actual colourful variety of mangoes. Sir mujhe home gardening ke liye plants chaihiye, so mujhe ye Janna hai ki ye original plants import kha se kiye(source of plants or nursery name). If, Kolkata se source kiye hai toh bhi btaiye. Thank you
@sandeshtakawale86738 ай бұрын
भारतीय कृषी शास्त्रज्ञ फक्त पगार घेतात संशोधन शून्य करतात,😡 मोटे साहेब खरे संशोधक शास्त्रज्ञ आहेत🫡
@sureshkachawar1778 ай бұрын
काही उपयोग नाही आपण बोंबामारून, विद्यापिठाचेसंशोधित बीयाणे सहजपणे बाजारात मिळत नाही,हे तर परदेशी वाण आहे,
@arunvishwasrao21728 ай бұрын
आपली कृषी विद्यापीठ फक्त अनुदान घेण्यासाठीच आहेत का एकच व्हरायटी हापूस केशर झिंदाबाद
@Raymondmisquitta8 ай бұрын
Excellent collection of all màngo plants . Loved watching your video . Sir which state of Maharashtra is your farm. I want to visit your farm . I am too a lover of mango plant collection. Sir your address please 🙏
@psm47278 ай бұрын
Bid dist
@ashokdhamal52919 ай бұрын
Part 2 taka saheb
@nagesketkar24249 ай бұрын
सर नमस्कार आपल्या वीडियो चा आवाज फ़ार कमी आहे
@Kasal2699 ай бұрын
मर्म :-बाग बरकाव्याने पहिली तर येक लक्षात येईल कि प्रत्येक झाडाच्या बुडाला काळ प्लास्टिक मल्चिंग केले आहे. मोटे साहेब खरच तुमचे आभार.
@ashokdhamal52918 ай бұрын
African dwarf crop mango variety che name pls mote saheb te tumhi sangitlech nahi fakt thumpsup kel saheb
@सुर्यरावसुर्यराव8 ай бұрын
शासन कृषी विद्यापीठ व इतर शास्त्रज्ञ ,प्रगतशील शेतकरी पन या सृजनशील शेतकऱ्यांपुढे नतमस्तक होईल.
@rajeshirkedilip216 ай бұрын
Namaskar 👏
@pratapsurve8 ай бұрын
Sarva zade agadi lahan kshikay
@tukaramgabhale29996 ай бұрын
फारच उपयुक्त माहिती दिली आहे, ४५जातीचे रोप आपणाकडे उपलब्ध आहेत का, आपला मो नंबर पाठवा, गभाले गुरुजी मान्हेरे तु भो वन पुरुष
@avinashpandkar29658 ай бұрын
श्री.देशमुख सरांचा मोबाईल नंबर द्या.
@PRAVIN20315 ай бұрын
Koy laun aalelya aamba zadala aambe kadi lagtil
@hemantgavit70186 ай бұрын
Aply bhartat itka mahag koni ghenar ka ani bajrpeth konti
@abhijitvaze27456 ай бұрын
नतमस्तक 🎉
@b.r81797 ай бұрын
Bher detail Rope kasi Anli te sanga
@dhayedhaye30104 ай бұрын
या रोपाची किंमत काय आहे सर आणि कुठे मिळतात
@prakashagre79755 ай бұрын
Miyazaki chi rope kothe miltil
@ashishpisal9 ай бұрын
Nice information
@shreekantchudhari45396 ай бұрын
Part 2 taka sir
@vijaykhadtare8866 ай бұрын
मला लागवड करायची आहे पण रोपे कुठे मिळतील
@kuberchavare72749 ай бұрын
Varpude Tal District Parbhani
@rajugandhi20318 ай бұрын
जय श्रीकृष्ण त्रिवार अभिवादन स्वीकारावे ही विनंती आभार राजू गांधी निवृत्त संचालक
@RamanandNaik-bc3pn8 ай бұрын
R.Naik pl let me know more about this pl contact
@ritik-gd8dh4 ай бұрын
Rop kase mageayche
@anandlanjewar92268 ай бұрын
Sir rope kuthe midtil
@hiralalthite99446 ай бұрын
यांची रोपे मिळतील का ?
@satishsalunke69055 ай бұрын
रोप कधी व कोठे मिळतील plz सांगा
@PurushottomBhaskarrao6 ай бұрын
व्हिडिओ ला निट आवाज ऐकू एऐत नाही आवाज मोठा असावा ही अपेक्षा
@ashokdhamal52919 ай бұрын
Ropasati no dya saheb cha , motesab
@hignesaheb79434 ай бұрын
Where Plant will available give Deshmukh saheb no give
@balasahebrepale6665 ай бұрын
बाग कुठे आहे
@shripadpawar82438 ай бұрын
कुठली व्हरायटी ,नर्सरी कुठे ,रोप मिळेल काय, रोपाची किंमत दहा हजार काय, अशा प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा कृपया करु नये .काही गोष्टी लावण्याचा अधिकार राखून ठेवला आहे .माहिती हवी असल्यास कोलकाता येथील नर्सरीची माहिती गुगल वर पहावी .
@AnnaYadav-th9ic8 ай бұрын
😮आपले कडील ४५ जातीच्या आंब्याची व्हरायटी प्रत्येक वर्षी वयाच्या आधारित प्रत्येक वर्षी प्रोजेक्ट दाखवा ्
@prashantdaware38108 ай бұрын
साहेब रोपे कुठे मिळतील
@pravinkedar78049 ай бұрын
कलाम आहेत का
@ashokgawde87608 ай бұрын
रोप मिळतील का ? दर पण सांगा
@pravinkedar78046 ай бұрын
मला रोपे हवे आहेत
@arunkulkarni56558 ай бұрын
सर्व माहिती बहुमोल आहे. please share your contact details. Video cha avaj (sound) far kami aahe
@dhondiramzarikar11758 ай бұрын
वरपुडकर साहेब नमस्कार मी धोंडीराम गणपतराव झरीकर अंबाजोगाई मी एक एकर मध्ये आंब्याची बाग केलेली आहे आपण आपल्या बागेतली रोपे मला देताल का विक्री करतात का ते मला फोनवर सांगा आपली आंब्याची बाग मला खूप आवडली वेगवेगळ्या 45 व्हरायटी सिडलेस आहेत हे ऐकून मला आश्चर्य वाट आपले अभिनंदन
@KkBb-i8o6 ай бұрын
Myazaki amba rope ahe ka?
@dattatraygunjal17096 ай бұрын
रोपे कुठे मिळतील
@vinayakbhoye90708 ай бұрын
Address पाठवा
@mbarde78585 ай бұрын
रोपे मीलण्याचे ठीकान सांगा आणी.भारतात आधी वीका
@ShardaSule-ws2fd7 ай бұрын
Sir यांची रोपे कोठे मिळतील आणि किती रुपयात एक रोप मिळेल
@arvindgokhale15968 ай бұрын
एवढ्या लहान झाडांना आंबे आलेत झाड किती वर्षे राहत
@satishpathak83696 ай бұрын
रोप कोठे मिळतील
@chandrakantmandake4549 ай бұрын
सर रोपे भेटतील का आंब्याचे आपणाला आणि तुमचा नंबर पाठवा प्लीज
@mahendramuneshwar34758 ай бұрын
महेंद्र व.मुनेशवर ता घाट.जी जि.यवतमाळ
@mahendramuneshwar34758 ай бұрын
आंबा. रोपे मिळेल का
@ravindrathalkar62278 ай бұрын
हे आंम्बचे कलम कुठे मिळतील पत्ता पाठवा किंवा मोबाईल नंबर पाठवा 🙏🏿