जगप्रसिद्ध मालवणी खाजा असा बनविला जातो Malvani Khaja Recipe In Marathi

  Рет қаралды 35,439

Swargiya Konkan Vlogs

Swargiya Konkan Vlogs

2 ай бұрын

शुभम प्रॉडक्ट
मु. पो. तळेबाजार, बँक ऑफ इंडिया समोर,
देवगड निपाणी रोड, तळेबाजार,
शुभम पाटकर 09987175752
नमस्कार,
मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
स्वर्गीय कोकणच्या माध्यमातून आपण आजपर्यंत बरेचशे व्हिडिओ पाहिले आज आपण कोकणातील जगप्रसिद्ध असत मालवणी खाजा कशा पद्धतीने बनवला जातो त्याची संपूर्ण प्रोसेस काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत..
या व्हिडिओसाठी आपल्याला आमचे मित्र शुभम पाटकर यांचा शुभम प्रॉडक्ट या फॅक्टरी मध्ये जाऊन हा व्हिडिओ शूट केलेला आहे. मालवणी खाजाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बंगाली खाजा या फॅक्टरीमध्ये बनवले जाते.
मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनल वरती नवीन असेल तर चॅनेलच्या बाजूला सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील
कोकणातील खाजा कसा बनवतात
शुभम प्रॉडक्ट फॅक्टरी तळेबाजार
शुभम पाटकर
लाडू बनवण्याची पद्धत
मालवणी खाजा कसा बनवतात
मालवणी खाजा
kokanatil khaja kasa banavatat
shubham product factory talebajar
shubham patkar
ladu banavinyachi paddhat
malvani khaja kasa banavatat
malvani khaja
malvani khaja recipe in marathi
Thank You For Watching......

Пікірлер: 30
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 2 ай бұрын
शुभम प्रॉडक्ट मु. पो. तळेबाजार, बँक ऑफ इंडिया समोर, देवगड निपाणी रोड, तळेबाजार, शुभम पाटकर 09987175752
@ravikantbhamat2944
@ravikantbhamat2944 2 ай бұрын
🎉
@gopalmalandkar4905
@gopalmalandkar4905 2 ай бұрын
कृपया स्वयंपाक घरात चप्पल वापरु नका. आपण मालक आहात.
@akshatakhadapkar2359
@akshatakhadapkar2359 2 ай бұрын
शुभम जसा व्हिडिओत बोलतोय तसाच खुप शांत स्वभावाचा आहे. लहान असुन तो व्यवसाय करतो त्यासाठी त्याचे कौतुक आहे. 👍👍
@vilassontakke1040
@vilassontakke1040 2 ай бұрын
शुभम चे खूप कौतुक. मराठी उद्योजक म्हणून खूप कमी वेळात यश मिळवले. खूप परीश्रम घेतलेस. मालवणी खाद्य संस्कृती जपली ह्यातच सर्व काही आहे. मालवणी खाजाची चव खूप लज्जतदार. लाजवाब.
@shubhdapadwal5532
@shubhdapadwal5532 2 ай бұрын
फार सुंदर माहिती मी टेंबवलीची आमचा बाजार तळेबाजार लहान पणी जाणचो बाजारात तेव्हा भजी व खडखडे लाडू आवडीचे असायचे। आतावय65 आहे।
@savitasonawane8981
@savitasonawane8981 Ай бұрын
भाऊ आपण सर्व ताईंना हॕडग्लोज द्यावेत .जेणे करून स्वच्छता राहील .आपल्या कामासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा .
@VivekJoshi-kc1bw
@VivekJoshi-kc1bw 2 ай бұрын
Kokni khaja jai ho
@pratikshaghadi4591
@pratikshaghadi4591 2 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली.🎉🎉 खुप सुंदर व्हिडिओ.🎉🎉
@ravikantbhamat2944
@ravikantbhamat2944 2 ай бұрын
🎉
@user-el2cm2qd2r
@user-el2cm2qd2r 2 ай бұрын
Khup chhan aahe
@pratikshagundaye9678
@pratikshagundaye9678 2 ай бұрын
चप्पल बाहेर काढून काढून ये नाहीतर कोण खाजा पण घेणार नाही
@jayantpai8563
@jayantpai8563 Ай бұрын
ह्या स्वयंपाकघर नाय तर कारखानो आसा ...हय भायरची आणी भीतुरची व्हाणा वेगळी असतत...
@jitendramayekar8477
@jitendramayekar8477 Ай бұрын
आपल्या गावाकडील छान , ऊपयोगी ऊद्योगधंदे!
@deepakghogle2993
@deepakghogle2993 Ай бұрын
Anchor : need to improve the communication i.e. pitch speed, no saying on aaaaa, mode of tone and so on. Secondly you ask questions as well as you answer options too. Whereas you can combine both questions and answers together to form questions. There are many English words used.
@meghapatil8057
@meghapatil8057 2 ай бұрын
खाजा बनविन्याची महिती चान दिलीस के 👌👍💐
@kishormeher3817
@kishormeher3817 2 ай бұрын
बेसन लाडू,मुग लाडू,कसे किलो आहेत म्हणजे ऑर्डर देऊन मागविता येईल
@sandeshlad5867
@sandeshlad5867 2 ай бұрын
स्वत: मालक चप्पल घालून फिरत आहेत हे काही बरोबर नाही
@user-el2cm2qd2r
@user-el2cm2qd2r 2 ай бұрын
Chhapal ghalun kitchen madhe nahi jayche
@kishorkulthe5611
@kishorkulthe5611 Ай бұрын
ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर नर्स चप्पल वापरतात! शुभम बाहेर वापरण्याची चप्पल/शुज वेगळे वापरतो! धन्यवाद!
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs Ай бұрын
काय सांगणार ह्यांना,, मोठमोठ्या हॉटेल, रेस्टॉरंट्स मद्ये चप्पल, बूट घालून वावरतात तेंव्हा हे लोकं गप्प बसून खातातच ना. तेंव्हा कुठे विचारतात पायात चप्पल , बूट घालून जेवण बनवलं आहे काय???
@vilaskolambkar466
@vilaskolambkar466 2 ай бұрын
पराग तू आस
@ganeshmanjalkar3004
@ganeshmanjalkar3004 2 ай бұрын
Anchor ni stri bhumika keli hoti ka kadhi..
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 2 ай бұрын
शिमग्याचे व्हिडिओ मध्ये आहे
@user-el2cm2qd2r
@user-el2cm2qd2r 2 ай бұрын
Hii
@shubhamrpatkar
@shubhamrpatkar 2 ай бұрын
Hi
@vilaskolambkar466
@vilaskolambkar466 2 ай бұрын
पराग तू आसस खिय ? जवळ पास वर्षाने तुझा व्हिडियो माझ्या समोर आला ! मलावाटल तू व्हिडियो बनवणं सोडलं बहुतेक . कसा आहेस ? तुझा बाबा ( भावगो ) कसा आहे ? एका व्हिडियोत ( घरात ) तुझ्या मागे दिसला होता. आता व्हिडियो बद्दल ! छान ! तुझं काम तू केलंस पण त्यांना सांग त्यांनी वर्कशॉप मध्ये चप्पल घालून तसेच ग्लोज न वापरता काम करणं योग्य नाही ! आपल्या मालवणची खाद्य सौस्कृती चालवताय ही चांगली गोष्ट आहे तरी तिला आणि तुमचा व्यवसाय नीट असावा ! माझ्या दोघांनाही लक्ष लक्ष शुभेच्छा ! मी विलास गणपत कोळंबकर....
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 2 ай бұрын
काका चालू आहेत व्हिडिओ बनवणं आणि बाबा कधीच ऑफ झालेत मी व्हिडिओ चालू करायच्या आधीच धन्यवाद कमेंट साठी 😊😊😊😊
@madhavipawaskar150
@madhavipawaskar150 2 ай бұрын
Please, contact number pathava
@swargiyakokanvlogs
@swargiyakokanvlogs 2 ай бұрын
09987175752
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 9 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 42 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 9 МЛН