मालवणी खाजा | कसा बनवला जातो मालवणी खाजा | ओरसकर श्रीनिवास बेकरी अॅंड स्वीट मार्ट

  Рет қаралды 81,472

Malvani Life

Malvani Life

Күн бұрын

Пікірлер: 121
@namrataksarade6750
@namrataksarade6750 Жыл бұрын
Video very nice
@lbmadhav9781
@lbmadhav9781 Жыл бұрын
अप्रतिम लाजवाब
@mr.k.h.kharsekar6260
@mr.k.h.kharsekar6260 Жыл бұрын
फारच छान सुंदर अप्रतिम.छान video बनविला आहे.
@ashokadkar2692
@ashokadkar2692 Жыл бұрын
खूप मस्त बन वायाची प्रक्रिया चांगली आहे मालवणी खाज ही मालवणी लोकांची शान आहे देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
@dineshinfopedia8979
@dineshinfopedia8979 Жыл бұрын
👌👌👌
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 Жыл бұрын
Khoopch chan mahiti nehamich tuze video upyuqt astat aami evdhi varshe khaje khatoy pan ase banate te aaj kalale thank you so much 👌 🙏
@ashokparalkar7321
@ashokparalkar7321 Жыл бұрын
खूपच छान ंआंणि ज्ञानात भर टाकणारी माहिती अगदी खणखणीत आवाजात ऐकावयास मिळाली, मालवणी खाजा हा एक संमिश्र चव देणारा मिठाई चा प्रकार असून लोकप्रिय आहे
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much 😊
@54sps
@54sps Жыл бұрын
माका आवडला!
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
👍👍👍
@kanchanshinde5536
@kanchanshinde5536 Жыл бұрын
Mast.
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
🙏
@seemathakur5074
@seemathakur5074 Жыл бұрын
ओरोसकरांचा खाजा नं 1 .खूप वर्षांपासून आम्ही खातव.आणि गुळ्यांची भजी अप्रतिम.लहानपणापासून आम्ही खातव.
@koknatlogavkari
@koknatlogavkari Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली
@sanjaylokare3
@sanjaylokare3 Жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@prodevidas
@prodevidas Жыл бұрын
मस्त व्हिडिओ दादा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि बिग👍
@ravindrapatkar6638
@ravindrapatkar6638 Жыл бұрын
लक्ष्मीकांत.हा.विडिओ.मस्त.झाला.फार.दिवसानी.मालवण.व.‌ओरसकर.बेकरी.पाहिली.
@JasleenKaur243
@JasleenKaur243 Жыл бұрын
Best ahe Oraskar Bakery
@sauarbhnarvekar8601
@sauarbhnarvekar8601 Жыл бұрын
Oll
@prashantmodak9422
@prashantmodak9422 Жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि ही खरी श्रीमंती आहे आणि हे कोकणातल्या तरुण मुलानला समजायला पाहिजे
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much 😊
@rohittambe1539
@rohittambe1539 Жыл бұрын
Nice information base vedio on malvani khaja
@satishsalvi74
@satishsalvi74 Жыл бұрын
Nice Informative video good
@sandhyadhamapurkar1375
@sandhyadhamapurkar1375 Жыл бұрын
खास मालवणला जाऊन आम्ही ओरसकराच खाज आणतो खूप छान आहे हे खाज.
@sunildhavle9319
@sunildhavle9319 Жыл бұрын
Nice work 👍👍👍
@mandarsawant7309
@mandarsawant7309 Жыл бұрын
मालवणी खाजा कणकवली ला आलो कि मुंबईला आम्ही घेऊनच येतो आले आणि तीळ असणारेखाजे आम्हाला खूप आवडते पण बनवतात कसे हे आता बघितले. Thanks 👍🎊
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much 😊
@harshishug729
@harshishug729 Жыл бұрын
Wow, lovely, I wanted to see it always be ause I just love it, thanku
@nakulzore3876
@nakulzore3876 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली दा
@ashishsmalankar2407
@ashishsmalankar2407 Жыл бұрын
बाबुजी काकांमुळे अापली मालवणी भाषा जगभर पोचली. अाणि मंदारमुळे मालवणी खाजा. देव बरे करो.
@AMOLSAWANTVLOG
@AMOLSAWANTVLOG Жыл бұрын
मस्तच 🥰😍😍
@umeshpalav6306
@umeshpalav6306 Жыл бұрын
Masta bhava 👌👌👌👌
@prakashbandekar1231
@prakashbandekar1231 Жыл бұрын
ओरसकर यांचे खाजे खुप फेमस आहे. असं खाजं कुठेच मिळत नाही. याची टेस्ट खुपच छान असते. ह्या खाजा तुम्ही एकदा खावन तर बघा.नंतर परत तुम्ही मागवणारच असा ह्या मालवणी खाजा आसा.
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much 😊
@suhaskambli2094
@suhaskambli2094 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.मस्त व्हिडीओ.
@ashokpednekar5586
@ashokpednekar5586 Жыл бұрын
मालवणी लाईफचे व्हिडिओ , इतर यु ट्युबर पेक्षा नक्कीच चांगले आसतात , नविन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@nileshraorane2467
@nileshraorane2467 Жыл бұрын
Khup sunder vlog
@BlindVloggerSairaj
@BlindVloggerSairaj Жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻❤️
@rohitparab3627
@rohitparab3627 Жыл бұрын
❤️
@rajeevredij480
@rajeevredij480 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली खाज खातो परंतु ते बनते कसे हे आज माहीत झाले
@sachinshinde6922
@sachinshinde6922 Жыл бұрын
Nice video
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
Thanks
@sanjaybhor399
@sanjaybhor399 Жыл бұрын
Far chan videos aahe.
@anajigaikwad9631
@anajigaikwad9631 Жыл бұрын
Khup khup chhan 👍🙏
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 Жыл бұрын
मस्त,मालवणी खाजे खाल्ले खूप वेळा पण रेसिपी पहिल्यांदाच पाहायला मिळाली, धन्यवाद लकी
@shrutikaparab6465
@shrutikaparab6465 Жыл бұрын
Super video and Happy New year dada
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
Same to you
@adititendolkar5061
@adititendolkar5061 Жыл бұрын
Happy new year lucky💐
@nileshbhatkar5512
@nileshbhatkar5512 Жыл бұрын
Malvan cha khaja wah wah my favourite.
@kunalzanje6109
@kunalzanje6109 Жыл бұрын
👍🔥🔥
@shrikrishnatalashilkar2456
@shrikrishnatalashilkar2456 Жыл бұрын
मालवणी खाजाचा गोड व्हिडिओ 👌👍
@ssatam09
@ssatam09 Жыл бұрын
मस्त झाला विडिओ 👌👌
@Kaka_Patil
@Kaka_Patil Жыл бұрын
Happy New year 🎈 🎈
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Жыл бұрын
Khup chaan video dada Navin varshachya khup subhecha 💐 tumha Sarvanna
@dayanandmahajan7063
@dayanandmahajan7063 Жыл бұрын
छान माहिती मिळाली 👌👌👌👌👌
@digambarparab3101
@digambarparab3101 Жыл бұрын
भाऊ कोकम सरबत आणि बरेच सरबत आपल्या कोकणात आहेत. त्याची पण माहिती द्या. हि विनंती
@surekhapatil7536
@surekhapatil7536 Жыл бұрын
Laxmikant Aaye ,pappanna va Tula pan Advance madhe Happy New Year .
@vaibhav_gaikwad18
@vaibhav_gaikwad18 Жыл бұрын
पुण्यात कुठे भेटेल मालवणी खाजा ??
@mangalmalvankar6134
@mangalmalvankar6134 Жыл бұрын
खुप छान भाई माझा जन्म च मालवण चा आहे त्यामुळे लहानपणापासून च खाजा खाल्लाय आणि कसा बनतो ते पण पाहिले आहे पण आज सोशल मीडिया वर बघून खूप आनंद झाला आणि सुरवातीला च तू ओरसकर मिठाई च दुकान दाखवलं ते पण परिचयाचे आहे त्यामुळे खुपचं आनंद झाला 👍👍❤️❤️
@PS_VLOG_S
@PS_VLOG_S Жыл бұрын
खूप छान लकी दादा, खूप सुंदर व्हिडिओ आहेत, तुझ्या चॅनेलवर, आणि हा व्हिडिओ पण खूप आवडला.
@shyamsvideo
@shyamsvideo Жыл бұрын
आम्ही पण स्वतः बनवतो पण महाशिवरात्री साठी
@ClashAdvisorBarb
@ClashAdvisorBarb Жыл бұрын
Where is this malvan area properly located?
@mahendramachhi8306
@mahendramachhi8306 Жыл бұрын
Khup chaan video lucky dada
@udhavshendagevlogs6639
@udhavshendagevlogs6639 Жыл бұрын
जगातला एक नंबर चा खाजा...मालवणी खाजा....किती बी खावा...तोटा नायययययं सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
@sushantjadhavsj60
@sushantjadhavsj60 Жыл бұрын
मस्तच Malvani khajo 👌👍#Malvanilife
@maharashtra0719
@maharashtra0719 Жыл бұрын
येणारे वर्ष तुला भरभराटीचे आणि अधिक सबस्क्रायहोणारे होवो हिच शुभेच्छा. देव बरे करो.
@sachinhaldankar2011
@sachinhaldankar2011 Жыл бұрын
लकी, यामध्ये माझी बहीण (आतेबहीण) वैशाली साळगांवकर हिचेसुद्धा चित्रण झालेले आहे.
@ranjanatendulkar4767
@ranjanatendulkar4767 Жыл бұрын
Screen ardhavat diste full kara
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
👍
@suhasshirke7414
@suhasshirke7414 Жыл бұрын
मालवणी खाजा मी कित्येक वर्षांपासून खात आहे.तो कसा बनतो ह्याच कुतुहल होतं. आज कळल तो कसा बनतो.धन्यवाद.
@balkrishnamadkar716
@balkrishnamadkar716 Жыл бұрын
मालवणी खाजा मी गेली 60-65 वर्षापासून खातय. पण ता बनवतत कसा ता आज समाजला. धन्यवाद. पुढील वर्षी सुद्धा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहावयास मिळोत. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
@rajanmanjrekar600
@rajanmanjrekar600 Жыл бұрын
लकी दादा हा ही व्हिडीओ नेहमी प्रमाणे छान वाटला तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बाकी देव बरे करो.
@pintyadada1378
@pintyadada1378 Жыл бұрын
Nice and informative video thank you for sharing us , wish you happy and prosperous new year, all the best 👍👍👍and dev bare Karo ❤️
@manudhane15
@manudhane15 Жыл бұрын
गोड सेव म्हणतात
@rakeshpawar4120
@rakeshpawar4120 Жыл бұрын
Nice vlog dada happy new year
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
Same to you
@dhananjaydekhane1387
@dhananjaydekhane1387 Жыл бұрын
मी पण जेव्हा मालवणला जातो तेव्हा खाजे खातो आणि पुण्यात सर्व नातेवाईकांना देतो.
@meeta1960
@meeta1960 Жыл бұрын
when I was growing up in india ,that time, the khan was short and think, and no yellow for,one of my friend visited me in 2015 in usa,and my sister likes it's I told her to bring, she brought small 1 pack of it, i gave it-mailed to my sister.but here I see they make it yellow, and like a thin stick.which I did not like it.-MMR-usa
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
👍👍👍
@chetantirodkat9784
@chetantirodkat9784 Жыл бұрын
Malwani khaja is best Sweet. Preparation of that 1st time we got it. This you can get at only Malwan. Packing of the material in 2diff. Size only. Not costly also. 👌
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
मालवणी खाजा तर आपण नेहमीच खातो पण तो खाजा कसा बनवतात ते आजच्या विडिओ मधून पहायला मिळाले धन्यवाद
@narharkorde
@narharkorde Жыл бұрын
Happy New Year. 😊 Best Wishes 👌
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
Same to you
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Жыл бұрын
लकी दादा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.खाजे बनवण्याची कृती एकदम भारी आहे.
@shaileshkambli9607
@shaileshkambli9607 Жыл бұрын
खूप छान 👍🏽
@jayantpatil2496
@jayantpatil2496 Жыл бұрын
Dada background music ch naav ky ahe???
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 Жыл бұрын
धन्यवाद लकी भाऊ छान माहिती मिळाली. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शेखर बुचडे परिवारातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हे नवं वर्ष सुखाचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much 😊
@pradipwalanj2369
@pradipwalanj2369 Жыл бұрын
NICE VLOG
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you 😊
@shaileshkadam650
@shaileshkadam650 Жыл бұрын
खुप छान माहिती लकि भाऊ लकि भाऊ नवीन वर्षाच्या मालवणी लाईफ परिवारास हार्दिक शुभेच्छा देव बरे करो जय गगनगिरी
@bansilalbaviskar5694
@bansilalbaviskar5694 Жыл бұрын
हिरवी काय होत thyachat
@Humanx108
@Humanx108 Жыл бұрын
लाल गोडी शेव देशवर..मंजे मळावी खाजा कोकण मधील
@vishalkadam1402
@vishalkadam1402 Жыл бұрын
Bhai mala khup aavdto khaja
@santoshdhuri619
@santoshdhuri619 Жыл бұрын
Nice video 🔥🔥 Happy New year to U
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
Same to you
@anandv4163
@anandv4163 Жыл бұрын
जिथे हे खाजा बनवला जातो. ती जागा व आजूबाजू स्वच्छ ठेवला पाहिजे. ती स्वच्छता येथे दिसत नाही.काम करणार्या लोकांनी handgloves वापरले पाहिजेत.
@ramnathwakade5652
@ramnathwakade5652 Жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा लकी भाऊ
@sanjaykamble7924
@sanjaykamble7924 Жыл бұрын
लकी तुला येणाऱ्या नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा, तू येणाऱ्या वर्षात नवीन नवीन विषय घेऊन येशील याची आम्हाला खात्री आहे. आणि तू लवकरच पाच लाखाचा टप्पा पार करून वन मिलीयन च्या मार्गाला दमदार सुरवात करावी ही सदिच्छा 💐💐💐💐💐
@milannaik3575
@milannaik3575 Жыл бұрын
गोव्यात सुद्धा जत्रेत खाजं प्रसिद्ध आहे .इथे त्याचा रेट ३६०रू.प्रति किलो आहे.
@suhaskalsekar4872
@suhaskalsekar4872 Жыл бұрын
मालवण हून येताना ओरसकर खाजे च आणतो व विजया बेकरी बटर
@ashishsmalankar2407
@ashishsmalankar2407 Жыл бұрын
लकी भावा, तुका नवीन वर्षाचे हार्दिक शुभेच्छा.
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
सर्वप्रथम येणाऱ्या इंग्रजी नव वर्षाच्या मालवणी लाईफ परिवाराला खूप खूप शुभेच्छा. You tubers च्या बाबतीत सांगायचे झालेच तर काही अपवाद वगळता सर्वच you tuber's imformative आणि educational व्हिडिओज करत नाहीत. काहींची तर मजा मस्ती आणि अचरट चाळे जास्त असतात. असो, मालवणी खाजं म्हटलं की चांदेरकर नाव डोळ्यासमोर येतं. ह्या व्हिडीओ ने ओरोसकर नाव कळलं. पुढच्या वेळेस गावी आल्यावर याचं खाजं नक्की घेऊ 😄👍
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
खुपच छान माहिती पुणँ विडियो दाखवून मालवणी खाजा बद्दल माहिती दिली बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
@SahilKolambkar
@SahilKolambkar Жыл бұрын
दादा एकदा मालवणातले लाल भाजीचे बटाटेवडे पण दाखव.
@sachinhaldankar2011
@sachinhaldankar2011 Жыл бұрын
हो, खास मालवण मध्ये मिळणारे आणि मालवणी पद्धतीचे....
@St-zg7gr
@St-zg7gr Жыл бұрын
Dada refinery cha nahi banavnar ka
@vijetabhogle1525
@vijetabhogle1525 Жыл бұрын
खूप छान छान विडीओ दादा तुला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@samirkoli2646
@samirkoli2646 Жыл бұрын
अप्रतीम आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भाई
@rupeshbirmole9916
@rupeshbirmole9916 Жыл бұрын
आम्ही मालवणी👍👍
@bhaktirane2609
@bhaktirane2609 Жыл бұрын
हॅलो लक्ष्मीकांत, आजचा व्हिडिओ मालवणी खाज्या सारखाच खुसखुशीत होता. आपल्याला खुश करणारा खाजा कसा बनतो ते छान दाखवल. Actually, आमच्या गावी, Karwar la गावात ज्या जत्रा होतात,तिथे हे खजे मिळतात, आणि ते स्वतःसाठी आणि dusaryana देण्यासाठी आवर्जून घेतले जातात. परंतु मालवणी खाज्याची specility आहे. व्हिडिओ छान वाटला. तुला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा असेच छान छान व्हिडिओ करून आम्हाला आनंद दे.खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद
@rajantalasilkar1997
@rajantalasilkar1997 Жыл бұрын
लकी भाऊ....खूप छान video आहे. तसेच तुझे सर्व video समाजातील तळागाळापर्यंत च्या घडामोडी व सामाजिक प्रबोधनात्मक संदेश वाहक असतात..त्या मुळे आपली माय बोली मालवणी चा प्रसार सुद्धा चांगला होत आहे. ALWAYS BEST OF LUCK....LUCKY. ...IN ADVANCE WISH U HAPPY NEW YEAR 2023. ॥ जय भद्रकाली माता ॥
@sawantvinayak3
@sawantvinayak3 Жыл бұрын
देव बरे करो 🙏 Happy New Year 😊
@shreenathchavan1426
@shreenathchavan1426 Жыл бұрын
मालवणी खाजा म्हणजे मालवणी शान...व्हिडिओ खूप छान होता. तुला आणि तुझ्या परिवाराला आमच्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...👍🏻
@vrindaajgaonkar737
@vrindaajgaonkar737 Жыл бұрын
Tumhi he khaje gharpoch karta ka
@avdhootthete6272
@avdhootthete6272 Жыл бұрын
You are one of the topmost youtubers in Konkan. Happy New year
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 Жыл бұрын
मालवणी खाजा विषयी बऱ्याच वर्षापासून ऐकतोय, पण त्याचा आस्वाद घ्यायला निश्चितच आवडेल.
@vickysawant3185
@vickysawant3185 Жыл бұрын
Asle video bagyala Tula follow nahi keyla fishing che upload kar
@abhijitkeer2531
@abhijitkeer2531 Жыл бұрын
Mast Dada malavani khaja mala baghitale tar tondala paani sutale
@कट्टर-ङ2ङ
@कट्टर-ङ2ङ Жыл бұрын
मित्रा खाजे हा गोड पदार्थ कर्नाटकात सुद्धा जत्रेमधे प्रसिद्ध आहे 🍧🍧
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 21 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 12 МЛН
Khayla Kuthe Neta? | Ft. Nitin Sardesai | #Dadar #Bha2Pa
34:18
Bharatiya Touring Party
Рет қаралды 257 М.