Jaggery feeding to dairy cow|| गुळातून जनावरांना कॅल्शियम मिळते का? गुळाचे फायदे अन तोटे ?

  Рет қаралды 178,776

Gopal Mitra गोपाल मित्र

Gopal Mitra गोपाल मित्र

Күн бұрын

गुळ जनावरांना खावू घातल्यास त्यातून कॅल्शियम मिळते का? गुळ खावू घालण्याचे फायदे अन तोटे काय आहेत? जनावरांना गुळ कधी खावू घालावा ?अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडीओतून मिळवा....

Пікірлер: 92
@nitnpatil
@nitnpatil 3 жыл бұрын
गुळाचा वापर पशु आहारात कसा करावा यबद्दल खुप छान माहिती मिळाली.
@drwangujare
@drwangujare 2 жыл бұрын
खुप छान व उपयुक्त माहिती दिलीत सर
@jagdishpatil1000
@jagdishpatil1000 2 жыл бұрын
चुना पाण्यात वाटण्या एवढं टाकला तर कॅल्शियम मिळेल का
@babadushing3831
@babadushing3831 3 жыл бұрын
खुप छान महिती मिळाली धन्यावाद साहेब 🙏🙏
@manojmisal8785
@manojmisal8785 3 жыл бұрын
खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत सर खूप खूप धन्यवाद
@kuldeepsutar1095
@kuldeepsutar1095 3 жыл бұрын
सर आपण दिलेली माहीती खरोखर महत्वपूर्ण आहे
@dhanajimane4372
@dhanajimane4372 3 жыл бұрын
खूप छान माहिती सर👌🙏 सर एक पाकी मुक्त gotha कसा असावा yabaddal एक विडिओ बनवा🙏
@arunsuryawanshi2423
@arunsuryawanshi2423 3 жыл бұрын
गोष्ट छोटी डोंगरा एवढी 👌
@amitashtekar2177
@amitashtekar2177 3 жыл бұрын
माहिती खूप उपयोगी दिली सर आणि एक विनंती आहे तुमचा आवाज अजून चांगला येईल याची काळजी घ्या
@satyajitgaikwadvlogs7971
@satyajitgaikwadvlogs7971 3 жыл бұрын
गाईच्या पोटातील जंता साठीच्या औषधाचा एक व्हिडिओ बनवा सर
@dhanrajchavan1990
@dhanrajchavan1990 2 жыл бұрын
अतिशय छान माहिती दिलात सर,
@vishwaspatil9073
@vishwaspatil9073 3 жыл бұрын
छान माहीती मिळाली सर धन्यवाद🙏🙏🙏 पण आपण घरच्याघरी सोप्या पध्दतीने जनावरांना कॅल्शीअम कसे देऊ शकतो त्याची माहिती द्यावी
@user-kw2pc3hy3h
@user-kw2pc3hy3h 2 жыл бұрын
परिपूर्ण माहिती मिळते सर तुमच्या कडुन 🙏🙏
@rajnikantautade5563
@rajnikantautade5563 3 жыл бұрын
सर आपण गुळा बद्दल दिलेली माहिती आहे ती अतिशय सुंदर आहे. गुळा पासून होणारे फायदे व अतिवापरामुळे होणारे नुकसान या माहितीचे पशुपालकांना नक्कीच फायदा होईल दररोज आपण जनावरांच्या आहारात गुळाचा वापर करू शकतो का
@gopalmitr
@gopalmitr 3 жыл бұрын
त्याची गरज नाही त्यापेक्षा स्वस्तात चांगला सकस हिरवा चारा वापरावा
@NandaAvhad-p2i
@NandaAvhad-p2i 9 ай бұрын
खुप छान माहिती
@sarveshsatose3728
@sarveshsatose3728 3 жыл бұрын
चांगली माहिती दिली सर.. पण कॅल्शियम suppliment कसं द्यायचं. किंवा कॅल्शियम चे सोर्स काय आहेत... प्लीज व्हिडिओ बनवा धन्यवाद
@tejaskudale1814
@tejaskudale1814 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली साहेब
@ranjitghadage986
@ranjitghadage986 3 жыл бұрын
Sir panjab hariyana kade khurakamadhe darroj gahu,maka etc. Yancha bharada(daliya) Karun To shijvun janavarana dila jato te kitpat yogya aahe
@parmodsargar3672
@parmodsargar3672 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@gorakhahire1462
@gorakhahire1462 Ай бұрын
गुळाचा वापर पशु आहारात याबद्दल खूप छान माहिती दिली पण मी 10 दिवस म्हशीला प्रति दिवस 2 केजी गुळ खाऊ घेतला आहे तर म्हशीला काही इन्फेक्शन होणार नाही ना याच्याबद्दल माहिती द्यावी
@savitahulavale5905
@savitahulavale5905 Жыл бұрын
अती सुंदर आहे सर
@satishgadhepatil8663
@satishgadhepatil8663 Жыл бұрын
खुप खुप आभार सर्🙏🙏🌹
@sanketjadhav9532
@sanketjadhav9532 3 жыл бұрын
लंम्पी उपाय बद्दल विडिओ बनवा लवकर. 🙏🙏
@gopalmitr
@gopalmitr 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/bonGgquXfqh7rtE हा व्हिडीओ बघा
@tejassathavane7895
@tejassathavane7895 7 ай бұрын
सर गावरान गाय पालन व व्यवस्थापन या विषयी आणी वासरु जन्मते वेळी करायची नियोजन ही परीपुर्ण माहिती द्या....
@pramodmanjalkar5053
@pramodmanjalkar5053 2 жыл бұрын
सर, लुपी स्किन आजारावर video बनवा.
@SatishBhalerao
@SatishBhalerao 3 жыл бұрын
Thank you good information
@amolmane869
@amolmane869 Жыл бұрын
साहेब तुमचं सगळ बरोबर आहे पण व्याल्यां वर कोनतचं जनावर गुळ किवां डाळ कीवां बाजरी हे काहीच खात नाही किमान किमान 10 दिवस तर वैरणि शिवाय काही खात नाही आणि गुळ हा न पाणि करता कोरडा चारला पाहीजे गुळाच्यां पाण्यामुळे पोट बिगडत खळखळ पोटात वाजत अणुभवलय 1 नाहि बर्याच दा
@shubhamraut278
@shubhamraut278 3 жыл бұрын
मस्त 👌
@maheshpisal22
@maheshpisal22 3 жыл бұрын
सर, तुम्ही देवमाणूस आहात.👌
@vaijinathgadhe2599
@vaijinathgadhe2599 2 жыл бұрын
Thank you sir 🙏 Very nice information
@pravinlingayat177
@pravinlingayat177 2 жыл бұрын
सर , गाई प्लाॅस्टिक, दावी खातात योग्य उपचार सांगा
@suhasthorat1300
@suhasthorat1300 3 жыл бұрын
सर कांकरेज गाई बदल माहिती सांगा
@sharadbhujbal3734
@sharadbhujbal3734 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर आपण गाई विल्यानंतर किती दिवस गुळ खाऊ घालावा
@rushinathpingale5498
@rushinathpingale5498 Жыл бұрын
Sir maji mhaishila 2 mahine jale ahe aleli time at pavsher bhar dudh determine Kay upay ahe
@smitakarale2191
@smitakarale2191 9 ай бұрын
Bkryana गूळ खाऊ घालायचा आहे खुरकातून कसा द्यावा
@ganeshnaiknaik1246
@ganeshnaiknaik1246 Ай бұрын
बैलाला दमा आहे उपाय सांगा
@bashageming2366
@bashageming2366 3 жыл бұрын
सर जनावरांना खुरक चंदी सकाळी द्यावी की संध्ाकाळई योग्य वेळ कोणती व्हिडिओ बनवा
@parmeshwarvayawahare4005
@parmeshwarvayawahare4005 3 жыл бұрын
सरजी सुकर वराह पालन के बारेमे एक व्ही डीव बनवा जी क्या मूरघास चले गा क्या ओर कोन कोनसी घास चल सक्ती हैं कृपया मार्गदर्शन करे
@Dhotratil
@Dhotratil Жыл бұрын
जनावर वेल्या नंतर चीक संपूर्ण पिळावा का?
@tejasgawade4348
@tejasgawade4348 2 жыл бұрын
Nice
@sachinsathe5259
@sachinsathe5259 3 жыл бұрын
गुळ पावडर आणि कांडी सुग्रास मधे वापरले जाणारे मोलॅसिस यामधील योग्य कोणते
@yogeshbhamare5097
@yogeshbhamare5097 3 жыл бұрын
👌👌
@agri-farm3099
@agri-farm3099 3 жыл бұрын
Sir👌👌
@rajendragarad6982
@rajendragarad6982 Ай бұрын
गुळात व मोलासीस मधे काय फरक आहे
@ravindrakinge8583
@ravindrakinge8583 7 ай бұрын
Sir goat diseases knowledge dya
@madhuri5719
@madhuri5719 Жыл бұрын
Mast
@vitthalmisal9920
@vitthalmisal9920 8 ай бұрын
सर सर्वत जास्त क्याशियम कश्यातून मिळेल
@nikhilshevkari9332
@nikhilshevkari9332 2 жыл бұрын
Thank you.. 🙌👍👍
@akshaygurav3868
@akshaygurav3868 Жыл бұрын
सर आमच्या बैलाच कॅलशियम कमी झाले आहे तर उपाय काय तेला सांगा
@laxmankale8482
@laxmankale8482 Жыл бұрын
आमच्या असणारे जर्सी गाय सतत पातळ शेन देत आहे सध्या ती आठ महिण्याची गाबन आहे या वर उपाय सांगा
@omkarpujari1408
@omkarpujari1408 Жыл бұрын
Prolapse var video banava please
@jayeshgadge7304
@jayeshgadge7304 3 жыл бұрын
छान उपयुक्त माहीती
@nileshborde6360
@nileshborde6360 3 жыл бұрын
Fmd नंतर गायीला सुशी झालीय.,काही उपाय आहे का
@onlydaysauda7417
@onlydaysauda7417 2 жыл бұрын
उसाचा रस रतीबा मध्ये (भुसा पेंड धान्य भरडा ) मिक्स करून द्यावा का ?
@gopalmitr
@gopalmitr 2 жыл бұрын
नको, ऍसिडोसिस होऊ शकतो
@shubhamsantoshshinde
@shubhamsantoshshinde 11 ай бұрын
Ha
@sanjaykadam-on6wx
@sanjaykadam-on6wx 2 жыл бұрын
गुरांना ईस्ट चा वापर करावा का खाद्यात
@krushnatjondhalekar2160
@krushnatjondhalekar2160 3 жыл бұрын
सर गुळा ऐवजी ऊस घातला तर फायदा होतो का
@shivlingkore4255
@shivlingkore4255 Жыл бұрын
🎉
@suhasthorat1300
@suhasthorat1300 3 жыл бұрын
सिमेंन कुठे मिळेल
@jyotiramj.jamale6496
@jyotiramj.jamale6496 3 жыл бұрын
Kuthe pahije
@jyotiramj.jamale6496
@jyotiramj.jamale6496 3 жыл бұрын
Tasgaon madhye ahe
@suhasthorat1300
@suhasthorat1300 3 жыл бұрын
कराड तालुक्यात
@ganeshharde8695
@ganeshharde8695 Жыл бұрын
@@jyotiramj.jamale6496 ahmednagar
@niteshpawar6555
@niteshpawar6555 3 жыл бұрын
First view 1 st like
@sammedp
@sammedp 2 жыл бұрын
कॅल्सीयम वाढी साठी काय केल पाहिजे
@grampanchayatmandva4106
@grampanchayatmandva4106 3 жыл бұрын
सर 100gm गूळ सकाळी व संध्याकाळी देतो चालेल का
@vinayakkolhe1437
@vinayakkolhe1437 Жыл бұрын
50g द्या एक टाईम
@dipeshmhatre6340
@dipeshmhatre6340 Жыл бұрын
गर्मी मध्ये गुळ दिला तर चालेल का
@gopalmitr
@gopalmitr Жыл бұрын
हो, पण पहाटे आणि संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर द्या पण त्याचा जास्त काही फायदा नाही
@parshurampathare1858
@parshurampathare1858 Жыл бұрын
Hii
@meghnashelar9026
@meghnashelar9026 Жыл бұрын
👌🙏
@MohanBorude-x2n
@MohanBorude-x2n Ай бұрын
Coll puj
@ramdasghule7568
@ramdasghule7568 2 жыл бұрын
आवाज निट येत नाही
@VishalPatil-bj8jt
@VishalPatil-bj8jt 3 жыл бұрын
सरजनावरांना आस्कखावू घालावाका?
@gopalmitr
@gopalmitr 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pKavaZpjp6iAe5Y हा व्हिडीओ पहा
@akshaygurav3868
@akshaygurav3868 Жыл бұрын
बैल उठत नाय आहे जागया वरून
@govindlondhe6504
@govindlondhe6504 Жыл бұрын
सर माझा गोट फार्म आहे, माहिती साठी फोन नंबर सांगा
@dimpalkoli4543
@dimpalkoli4543 2 жыл бұрын
Gay velyanatar gaila khau galave
@61nikhilpatil28
@61nikhilpatil28 Жыл бұрын
मी ही गूळ माझ्या गाईला खाऊ घातला होता माला काही रिझल्ट मिळाला नाही. कॅल्शअम osto Waite forte चा ही काही रिझल्ट मिळाला नाही.तुम्ही काही सजेशन दया
@gopalmitr
@gopalmitr Жыл бұрын
Whats app on 9975175205
@dattabalajiwarpade7345
@dattabalajiwarpade7345 8 ай бұрын
@surajnavade9102
@surajnavade9102 2 жыл бұрын
नंबर द्या सर
@atulaher4794
@atulaher4794 2 жыл бұрын
आपला मो न द्या
@jayramkhapke5036
@jayramkhapke5036 3 жыл бұрын
सर खूप छान माहिती मिळाली.🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
@yogeshdhage881
@yogeshdhage881 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर
@org38pramilachakkar36
@org38pramilachakkar36 3 жыл бұрын
, खुप छान माहिती मिळाली सर
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 79 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 1,9 МЛН
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,4 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 79 МЛН