आशी महिती कंपनीचे साहेबांनी पणं दिली नाही....... खुप छान माहीत दिली dr.साहेब....
@kirankamble34922 ай бұрын
फार छान मुद्देसूद मांडणी केली आहे... खूप खूप धन्यवाद 🙏
@niketandalvi21812 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त माहिती
@sgur111112 жыл бұрын
महत्वाची माहिती दिली सर आपन ... धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼 असेच बारकावे सांगाल हिच अपेक्षा
@dhanshrikapse723710 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली सर पण जनावर कधी कधी खाद्यात ते खात नाही
@anujabangar90952 жыл бұрын
सर नमस्ते खुप महत्वपूर्ण माहिती आपणदेत अहात माझी गाय भरवल्यानंतर रक्त टाकते परंतु पुन्हा सोट टाकायला सुरुवात होते कृपया मार्गदर्शन करावे पिशवी साफ केलेली आहे
@varun57382 жыл бұрын
एक नंबर माहिती दिली डॉक्टर साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@akshayborate42422 жыл бұрын
Sir sir गायी गाभण न राहणे या वर एक video banva
@किरणजाधव-फ1ठ3 ай бұрын
धन्यवाद सर आपले खुप छान माहीती सागीतली
@Don-x9b2 ай бұрын
सर गाय खाली होऊन 15 दिवस झालेत खुराक खात नाही... हिरवा सुका चारा खातेय पण खुराकाला तोंड सुद्धा लावत नाही....
@umeshjadhav69292 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती सर
@akshayyelwande47722 жыл бұрын
खुप खुप अप्रतिम वीडियो सर
@hamantkate798719 күн бұрын
आपला हिंदी चॅनल असावा कारण तेथे जास्त विवर्स आहेत आणि आपण आपली माहिती सर्वांना सांगू शकता
@narayanmedge4448 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
@niteshpawar65552 жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती दिली सर तुम्ही मनापासून धन्यवाद
@purushottamsurvase5046 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर
@gopalmitr Жыл бұрын
धन्यवाद
@arunaragade30677 ай бұрын
Changli mhiti dilit sir 🙏🙏
@dinkarjanjal974110 ай бұрын
गाईची कास वाढविण्यासाठी कोणते औषध वापरावे
@santoshmore386910 ай бұрын
गाय 16/12/2023व्यायली डिलिव्हरी झाली आहे जर्स्सी गाय आणि पुढील काळात काय खाद्य द्यावे 4ते वेत आहेत अकवेलेस 5लिटर दूध देते कृपया आपण मार्गर्शन करावे
@satyavankharat21859 ай бұрын
सर, पहिलारु कालवडीला १ फेब्रुवारी २०२४ पासून ९ वा महिना सुरू होत आहे तरी तिला मेटाबोलाईट देऊ का वायटम एच? आणी किती तारखेपासून देऊ?
@vishalbhoite5091 Жыл бұрын
रेडी च्या डोळ्यातुन सारखी घाण येत आहे काय करणे असावी अणि उपाय सांगा
@rajeshjadhav56562 жыл бұрын
🙏🙏गाभण काळात कोणते पशुखाद्य द्यावे शेवटच्या 2 महिन्यात,
@abhi1-19982 жыл бұрын
सर कालवड विण्यासाठी शेवटचे 15-20 दिवस बाकी आहे, मिनरल मिक्सचर बंद करावे की सुरू ठेवावे, कृपया मार्गदर्शन करावे
@somnathshingade856 Жыл бұрын
लाख मोलाची माहिती दिली
@bharatpatil64472 жыл бұрын
अॅसिडोसेस वर ठेवल्यामूळे अपचनाचा त्रास कमी होत नाही उपाय सांगा
@dr.vikasjadhav56412 жыл бұрын
मस्त गुरुवर्य...
@surajpakhare5952 жыл бұрын
Hi
@Allgamepredication Жыл бұрын
सर माझ्या गावरान गाईला 9 महिने होऊन 18 दिवस झाले तरी गाई खाली होईना
@vishalpatil69492 жыл бұрын
Mustard mule gaychi kas kami jast diste tyasathi Kay karayla pahijel sanga
@prasadchavan49498 ай бұрын
Khat nahi vas kadhatey tr mg kase khau ghalu
@AkashDhavde-bb2xx Жыл бұрын
कशा प्रकारे तयार करण्यात आली आहे
@anandraokhude74492 жыл бұрын
साहेब मस्त माहिती दिली👌
@sk-hn2sc3 ай бұрын
Thanks for suggestions sir
@Funtime2892 жыл бұрын
Vitum h fakt shevatchya mahinyat dyave ka
@गिताईडेअरी2 жыл бұрын
Vitamin H Injection दयाव की Liquid दयाव व कशासाठी असत??
@marathimanus4298 Жыл бұрын
जबरदस्त, शेतकऱ्यांच्या फायद्याची माहिती
@jiragetushar46242 жыл бұрын
Sir mazi 2nd laction chi gai ahe 7 divas baki ahet tila metabolic powder +makka bharda dil tar gai changli kas karel ka
@nitnpatil2 жыл бұрын
सर प्रोबायोटिकचा वापर कसा करावा याबद्दल व्हिडिओ बनवा.
@Jhgygbjkjb3452 жыл бұрын
सर गाईच्या कासेला सडाच्या बाजुंला पांढरे पांढरे फोड येतात आणि जखम होत आहेत
@ManojSBachhav1985Ай бұрын
सर मी20.25दिवस लवकर दिली आहे काही होणार नाही
@SudhirkSpeaks Жыл бұрын
नमस्कार सर , Anionic mix पाण्यात टाकल्यास पाण्यातील cationic क्षारा सोबत त्याची reaction होऊन ते neutral नाही होणार का? आज पर्यंत जवळपास सगळेच पशुवैद्यकीय डॉक्टर आणि आहार तज्ञ असले premix top derssing करायला सांगता त्याचा मूळ उद्देश पाण्याशी संपर्क (moisture) कमीत कमी राहावे असा सल्ला देता.... कळावे
@gopalmitr Жыл бұрын
पाण्यात इतके क्षार नसतात, आणि anionic मिश्रण ला neutral करण्यासारखे इतके क्षार युक्त पाणी असेल तर ते जनावरांना देऊच नये
H कोनत्या कंपनिचे चांगले आहे मैस कोनत्या महीन्यात द्यावे आणि किती द्यावे
@PadurangSawant-pi9kr3 ай бұрын
वेटरिना कंपनि चे क्लोजप पन चांगले आहे का
@unbeatablerock...84052 жыл бұрын
Sir kalwad 15 month chi ahe ek hit yeun geli ahe kadhi lawaychi
@gopalmitr2 жыл бұрын
पुढच्या माजावर भरावा
@SandipJadhav-l9f3 ай бұрын
very nice
@mahadevgaikwad78722 жыл бұрын
गाईला गाबन काळात कॕलशियम दिलं तर चालतय का आताशेवटचा महिना चालू झालाय
@gopalmitr2 жыл бұрын
नाही
@unbeatablerock...84052 жыл бұрын
Best simen konte ahe
@ashoklendhe40002 жыл бұрын
Hua vetat gay dhudh kami dhete kay karav
@vishnujagtap37172 жыл бұрын
Vetrina-Vetrimix Close Up देत असताना Metabolire देण्याची गरज आहे का
@gopalmitr2 жыл бұрын
Nahi
@जयस्तुमराठा-झ1व2 жыл бұрын
माझी तिसर्या येताची एच एफ गाय आहे नववा महिना चालू होतोय .वायटम एच चालू आहे तरीही कास वाढेनाय समजा ही पावडर विण्याच्या 30 दिवस अगोदर चारली तर? चालेल का?
@gopalmitr2 жыл бұрын
20 दिवस आधी द्या
@Itsdev7772 жыл бұрын
सर intas कंपनीचे intabolite चांगले की virbac चे metabolite चांगले आहे ते प्लीज सुचवा
@gopalmitr2 жыл бұрын
दोन्ही सारखेच असतात
@abhi1-19982 жыл бұрын
सर, पहिलारु कालवडी ला metabolite द्यावी की नाही? निव्वळ विटामिन एच दिले तरी चालेल का?
@gopalmitr2 жыл бұрын
पाहिलारू ला मेटाबोलाइत देण्याची गरज नाही, vitum h देऊ शकता
@abhi1-19982 жыл бұрын
@@gopalmitr Thanks sir
@shubhamraut2782 жыл бұрын
खुप मस्त 🙏🙏
@dnyaneshwarsangale92902 жыл бұрын
सर माझी गाय 9 महिन्याची गाभण आहे bio trim इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या आहे 1,,,2 दिवस फरक पडतो पण परत शेण पातळ टाकते उपाय सांगा धन्यवाद
@gopalmitr2 жыл бұрын
गाभण काळात शेवटचे काही दिवस पातळ शेण पडते काळजी नसावी जर खाणे पिणे योग्य असेल तर
@dnyaneshwarsangale92902 жыл бұрын
@@gopalmitrधन्यवाद सर
@tusharjadhav5722 жыл бұрын
चाऱ्या मध्ये टाकून(TMR) गाय ला चारू शकतो का,,??
@gopalmitr2 жыл бұрын
हो
@राॅयलशेती2 жыл бұрын
गाबन काळात मिनरल मिक्सर चालु ठेवु का मिनफा गोल्ड वापरतो सर मि
@gopalmitr2 жыл бұрын
चालू ठेवा फक्त शेवटचे 20 दिवस देऊ नका
@karanmahajan17992 жыл бұрын
Vimeral cha ek video taka n??
@Funtime2892 жыл бұрын
मेटाबोलाईट पावडर सुरू असताना vitum H सुरू टेवले तर चालेल का शेवटचे 20 दिवस
@gopalmitr2 жыл бұрын
हो
@Funtime2892 жыл бұрын
@@gopalmitr Thanks sir 🙏🏻
@rameshnasre1452 жыл бұрын
Very nice Sir
@babathombare74992 жыл бұрын
Mastatis होत नाही ना ह्या पावडर ने.
@gopalmitr2 жыл бұрын
ह्याचा आणि mastitis चा काही संबंध नाही
@babathombare74992 жыл бұрын
@@gopalmitr आमच्या vet ni सांगितलं कि ह्या पुड्या चारल्यावर अजिबात mastatis होत नाही. जणायच्या आधी चारायला सांगितल्या. माझ्या गाईला कालच 9 वा महिना लागलाय.