सरजी ग्रेट स्पीच सप्रेम जयभिंम ! जय शिवराय जय भिंम
@nanaware28413 жыл бұрын
आपले विचार अनमोल आहेत. आजच्या घडीला व पिढी ला मार्गदर्शक आहेत.सूधारनावादी आहे आपल्या विचारांचा अभिनंदन करतो व अभिमान वाटतो
@vilasnimborkar35133 жыл бұрын
बहुजन समाजातील लोकांच्या मानगुटीवर बसलेले भूत नक्कीच दूर होतील अशी अपेक्षा आहे. खुप छान मार्गदर्शन. धन्यवाद ज्ञानेश महाराव सर
@avadhutjoshi7962 жыл бұрын
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
@sudhakarjadhav24362 жыл бұрын
खुप सुंदर व्याख्यान. लोकांनी जागृत झाल पाहिजे. शिकलेली माणसे देखील अडाण्यासारखी वागतात. वा छान.
@avadhutjoshi7962 жыл бұрын
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
@suryakantkamble675328 күн бұрын
छान माहिती दिली, जयभिम नामोबुध्दाय जय संविधान,
@yogitasonawale45753 жыл бұрын
सत्य संगितल्यामुळे सत्य मानणारा समाज निर्माण होईल ! जय जिजाऊ जय शिवराय !!
@avadhutjoshi7962 жыл бұрын
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
@MangalaDongre-oh9iu3 ай бұрын
@@avadhutjoshi796Dharmic vatavran mhñaje kay saheb ?
@avadhutjoshi7963 ай бұрын
@@MangalaDongre-oh9iu धार्मिक वर्तनाचा अर्थ- आपले वाद शांततापूर्ण चर्चेने सोडवणे आणि आपले सामाजिक जीवन सुधारणे जेणेकरून कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये. म्हणूनच मी देशव्यापी चर्चेचा प्रस्ताव देत आहे. तुम्ही मला पाठिंबा द्यावा ही विनंती. तुम्हाला माझ्या अभिव्यक्तीमध्ये काही चुकीचे आढळल्यास, कृपया त्याबद्दल सांगा. जर तुम्ही उत्तर दिले नाही तर मला वाटेल की तुम्ही माझ्या समर्थनात आहात.
@maharudrahiremath70893 жыл бұрын
सर धन्यवाद माणुस जितका धार्मिक तितका लुच्चा असतो या लुच्चापणा करण्यात भट ब्राह्मण सह सत्संग सांगणारे लोक समाजासाठी जास्त घातक आहेत
@avadhutjoshi7962 жыл бұрын
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
@nageshjoshi20422 жыл бұрын
तुझ्याबरोबर कोणत्या भटाब्राह्मणाने लुच्चेपणा केला त्याची एक लिस्ट दे बघू....सर्वच सत्संग वाईट नसतात..अनेक जण प्रामाणिक व खरे असतात..बाकी ईतर धर्मात काय चालले तेही बघा..म्हणे जेवढा धार्मिक तेवढा लुच्चा...खरा धार्मिक असेल तर वर्तनावरून कळतोच..
@pravinzanpure97503 ай бұрын
अशीच विधाने इतर धर्मातील देवदेवता विरूध्द करण्याचे धाडस करावे
@laxmanmore76512 ай бұрын
रामदास स्वामी व दादो कोंडदेव यांना शिवाजी महाराजांचे गुरू म्हणुन प्रस्थापित करु पहाणारऱ्या निच शरद पोंक्षा ,ब म पुरंदऱ्या, ब्राम्हण प्रवृत्ती व विधीमंडळात तेली ,तां😊तांबोळ्यांच काय काम म्हणनाऱ्या टिळकांच,जातियवादी माफीविर सावरकरांच उदात्तीकरण करणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीच हिंदु एकतेच्या मार्गातील धोंड आहेत.
@vishalkoditkar47763 жыл бұрын
आशा व्याख्यान सांगणार्या सर्वांना सरकारने मानधन दिले पाहिजे . त्यामुळे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
@tulshiramambhore72062 жыл бұрын
Right
@A_for_AML Жыл бұрын
सरकार ला सत्य नको असतं
@dattusonkamble3061 Жыл бұрын
@@tulshiramambhore7206q
@ayuaamahor2247 Жыл бұрын
पाकिस्तान देतोय त्याला पैसा करतोय गद्दारी
@manishawagh47493 ай бұрын
बरोबर आहे
@vishwasrasalofficial19043 жыл бұрын
प्रबोधनकार ज्ञानेश महा राव यांनी जो बहुजन नायकांचा इतिहास समजण्यासाठी आपणाला सध्याच्या घडामोडी वर अतिशय मार्मिकपणे प्रथम आपणास बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यावे लागतील आणि यानंतर आपण शाहू महाराज समजून घेऊ आणि नंतर महात्मा फुले समजशील महाराष्ट्रातील सांस्कृतिक दहशतवाद शोधून काढण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि म्हणून आपणास महात्मा फुले यांनी सांगितलेले शिवराय मान्य करावे लागतील. आणि हा सर्व बहुजन महामानवांचा इतिहास स्वतःला बहुजन म्हणवून घेणार यांनी आपल्या डोक्यात घातला पाहिजे. 🙏
@परशुरामजाधव-ब6ट Жыл бұрын
ज्ञानेश महाराव आपण काळाच्या आड दडवून ठेवलेला इतिहास आरश्या प्रमाणे स्वच्छ उजागर केला आणि जनतेच्या डोळ्यात अंजन घालण्याचे महान कार्य केले त्या बद्दल धन्यवाद!
@arunkagbatte78656 ай бұрын
झणझनीत म्हणा की!
@s.p.24037Ай бұрын
झणझणीत ❤
@namdevkamble75832 жыл бұрын
आपले विचार चांगले आहेत. या विचाराला कृती कार्यक्रम हवा. नाहीतर हे विचार माणसात उतरत नाहीत. आपल्या कार्याला सलाम.
@dhananjaykulkarni93933 жыл бұрын
या भाषणात द्वेष , मत्सर , जातीयता यापेक्षा अधिक काही नाही . ऐतिहासीक असे कोणतेही कथन नाही . वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाजाचे देवात आहेत . ही वस्तुस्थिती मान्यकरुनच एकसंघ समाजाची बांधणी करावी लागेल हेच एक सत्य आहे .
@kavikishorawachar97903 жыл бұрын
साहेब तुम्ही कुलकर्णी आहात ! तुम्हाला नाही पचणार हे व्याख्यान ! भट भुता पेक्षा भारी !
चमत्कार सांगुन, मिथक, सांगुन, बहुजन समाजातील लोकांचे, मेंदू लौक, (बंद करून) टाकले आहेत, जय जिजाऊ जय शिवराय,
@kavitavandre24532 жыл бұрын
हरीजन महारांनी हिंदुंच्या गोष्टित पडु नये व हरीजनच राहावे बहुजन बनु नये।
@surendradabke62692 ай бұрын
बहुजनांना अक्कल नव्हती का....भिकारी
@jitendrachaudhari1831 Жыл бұрын
अतिशय परखड आणि विद्रोही विचार सर...खूपच सुंदर विचार
@CaptainPatil3 ай бұрын
बाबा आम्बेडकर हा sex addict होता म्हणे 🧐🧐🧐
@mahendrajadhav3113 жыл бұрын
फार छान सर्व बहुजनांनी आपले भाषण ऐकले पाहिजे. आपणाला प्रत्येक जातीमधील महापुरुषांना ह्या जातीवादक लोकांनी वेगळे केले. फुले माळी समाजाचे, बाबसाहेब आंबेडकरांचे दलितांचे, शिवाजी महाराज मराठे यांचे, सर्व महापुरुषांच्या जयंती सर्व बहुजनांनी एकत्र साजरी करायला पाहिजे. जाधव महेंद्र
@tulshiramambhore72063 жыл бұрын
शिवाजी म फुले डॉ बाबासाहेब आबेडकर याचे लीखानाचे वाचन करावे नमो बुद्धाय
@devashishbhise8183 жыл бұрын
Sir khup chan Etihas sagitala jai shivaji jai jijau jai bhim
@babasahebbhosale79893 жыл бұрын
महाराष्ट्र युवकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे भाषण.
@prashikamore54323 жыл бұрын
Right
@girishparanjape6163 жыл бұрын
महाराव, थोडे संपादक असल्याचा सुद्धा विचार करा. पत्रकारितेचा अपमान आहे तुमचे भाषण, त्यातील व्यक्तींचा एकेरी उल्लेख करणे पत्रकाराला शोभूत नाही
@nageshjoshi20423 жыл бұрын
या अंजनाने डोळे जाऊ नयेत म्हणजे झाले
@mastermind57073 ай бұрын
@@nageshjoshi2042 तेच तर अशा भाषणाने काही जणांचे पोटापाण्याच्या धंद्याचे वांदे होतील असे विचार लोक मांडू लागले तर काही लोकांना गरिबांच्या कपाळावरचे लोणी चाटता येणार नाही ज्याचा पैशाचा वांदा होईल त्याने विरोध दर्शवला हे साहजिकच
@advdilipambade3 жыл бұрын
ज्ञानेश महाराव साहेब,खुप छान विचार व्यक्त केलेत, धन्यवाद।बहुमुल्य विचार आपण समजणार्या शैलीत सांगितले।तेही कुठलीही भिडभाड न ठेवता।बेधडक।हा वैचारिक प्रामाणिक पणा पुरोगामी महाराष्ट्रात जपला पाहीजे।
@prashikamore54323 жыл бұрын
Nakkich
@ashishsawkare66333 жыл бұрын
सर आपली वैचारिकता प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजो... तोच सुदिन 🙏
@nageshjoshi20422 жыл бұрын
कसली वैचारिकता..मोठ्या लोकावर खालच्या भाषेत टीका याला वैचारिकता म्हणतात का
@mastermind57073 ай бұрын
@@nageshjoshi2042 गरिबांच्या टाळूवरचे लोणी वेगवेगळी रूढी , प्रथा , परंपरा , आणि धर्माच्या नावाखाली सांगून, वेगवेगळी कर्मकांडे करायला लावून त्यांच्या घामाच्या थेंबाचा पैसा चाटून चाटून स्वत्तला तूप विकत घेणे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कणखर विचारांचे आणि रांगड्या भाषेत भाष्य होणे हे साहजिकच नव्हे का
@sojarbabare3258 Жыл бұрын
अतिशय सुरेख माहिती दिली सर हे सर्वांना कळाले तर बदल होईल
@mukunddakhane83553 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज चांगले समजायचे असेल तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजल्या शिवाय शक्य नाही. The great Way.
@avadhutjoshi7962 жыл бұрын
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
@sachingupte93843 жыл бұрын
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला विस्मृतीत गेलेले शस्त्रतेज दिले, म्हणून ते तलवार घेवून घोड्यावर दिसतात, अन्यथा मातृ पितृ प्रेमासाठी महाराष्ट्राला भक्त पुंडलिक आहेत महाराज
@unpat3 жыл бұрын
हे समजण्यासाठी अक्कल लागते ती महारावला आहे काय?
@suhaskamble62723 ай бұрын
Wow क्षात्रतेज, Democratic values principles या मध्ये तलवार हाती घेऊन Gallo गल्लीतली क्षात्रतेजस्वी तरुणाई तुम्हाला पाहिजे काय पहायला... असे दृश्य पाहून फाट ...ते .. Depending upon your location.. अंधारी सड़क, जंगल road.. तुम्ही पायी असा की आलिशान वाहनात... ❤
@anjalishihorkar4993 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि खरे व्याख्यान. लोकांच्या डोळ्यावरची झापड काढणारे भाष्य.खरा इतिहास समजून न घेता लोक आंधळेपणाने वागतात.खूपच परखड आणि प्रभावि वक्तव्य🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@sangitatayde41503 жыл бұрын
साहेब आंबेडकर जयतीनिमित्त DJ वाजवल्या पेक्षा छत्रपती शिवरायांच्या जयंती मध्ये नुसतीच गाने वाजवून धिंगाणा घालण्या चे सोडून आपल व्याख्यान लोकांपर्यंत पोहचवण्ासाठी आपला मो. न. सर्व श्रुत करा कृपया आजच्या पिढीला प्रेरणा हवी आहे .
@avadhutjoshi7962 жыл бұрын
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
@sadashivshete4033 ай бұрын
।।ॐ॥ नव्या जगाप वैश्वीकरणाच्या काळात जुनी भूतकाळीची भूते गाडून समन्वयाचा 😅सेतु बांधण्यावजी गतकालीन वाद उकरुन समाकारण व राजकारण बिघडवण्याचा प्रयोग थांबवावा.जातीयवदाची गार्हाणी गात बसण्याने समाज भंग होतो.माणूस जोडण्याऐवजी तोडण्याचा हा समाजघातक प्रयोग स्वार्थी राजकारणी करीत आहेत,अगीत तेल ओतायचे काम तथाकथित विद्वान इतिहासाचे हवे तसे विच्छेदन करीत आहेत,सर्वधर्मवादची भाषा बोलत जातिजातित वणवा पेटवणारे विद्वानापेक्षा खरे समाज सुधारक संतच होतपण त्यानाहि जातीत वाटायचे प्रयोग चालु आहेत.याला काय म्हणावे?
@rationalmarathi4027 Жыл бұрын
💯 % True ! Every word & word is true and Rational ! Excellent Analysis ! 👌👍🙏
@dilipnikam77823 жыл бұрын
मुस्लिम इतिहास सत्य बाहेर काढा,हिंदू कमीत कमी सत्यावर चालतो तरी ,मुस्लिम अत्याचार का करतात त्यांचा मुख्य उद्देश काय? याची माहितीही सध्या देणे आवश्यक आहे,
@bhausahebpatil36003 жыл бұрын
विचावंत गप्प बसले की असल्याचं फावत
@bittuchaudhari98183 жыл бұрын
योग्य मार्गदर्शन केलेत सर, जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान...
@uttamraomaske26953 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
@gurupalekar31403 жыл бұрын
धन्यवाद ज्ञानेश महाराव अतिशय महत्त्वाचा माहीत आपण सांगितले .
@shivrajdabhade98913 жыл бұрын
बरोबर सर, आपलं मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचे आहेत ....
@rajkumarlataye74782 жыл бұрын
खुप छान आणि मार्मिक विश्लेषण. प्रबोधन असे असावं.
@Indian-eo7mv3 жыл бұрын
सर आपण योग्य रीतीने व सत्य मांडलेले आहे.your knowledge is great.
@ajaybhate66852 ай бұрын
गोब्राम्हण प्रतिपालक क्षत्रिकुलावतंस प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी भोसले विजयते विजयते
@palashchavan54272 ай бұрын
या महारावाने स्वामी समर्थ भक्त आणि श्रीराम भक्त हिंदूंची जाहीर माफी मागितली आहे तो पण व्हिडिओ टाका
@sanjayjadhav39813 жыл бұрын
अगदी 💯%✔️बरोबर आहे सर ! जयभिम ! जयशिवराय !! जय शाहुराजे !!! जय ज्योतिबा फुले !!!!🇮🇳🙏✊
@Vichardhara3033 жыл бұрын
m.kzbin.info/www/bejne/o5LWYo2QfdyEm8k
@avadhutjoshi7962 жыл бұрын
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
@jadhavshobha7366 Жыл бұрын
Salute to Be-dhadak maharao 🙏
@chandanesampat18322 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेला महात्मा फुले यांचा शिवाजी आणि गोविंद पानसरे याचा शिवाजी जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होणार नाही ❤❤❤
@dineshpawar92833 жыл бұрын
खूप छान पद्धतीने विश्लेषण करून सांगितले आहे जय शिवराय जय भीम 🙏
@kerumore6853 жыл бұрын
सर,आपण खरोखरच महारिव व बहुजनांचे विद्वान व मुत्सद्दी साहित्यिक आहात. शरद पवार, व कांग्रेस ला आमदारकीसाठी आपल्या सारखी तत्त्वचिंतक व अभ्यासू माणसे दिसत नाही का?
@kerumore6853 жыл бұрын
महाराव
@tmkarade3 жыл бұрын
Congratulations
@tmkarade3 жыл бұрын
Congratulations Maharaoji
@snehasalve89343 жыл бұрын
Very Excellent sir , Whenever youth come to know truth @ history , " SHIWSHAI " will again come . We must fight for " SHIWSHAI " only . Jai Shiwarai ! Jai Bhim !
@narendratambe38323 жыл бұрын
खूपच अभिमानासपद आहे आजच्या पिढीला खरा इतिहास समजणे फार गरजेचे आहे. 👏जय शिवराय जय भिम
@avadhutjoshi7962 жыл бұрын
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
@umeshdongare1647 Жыл бұрын
पुरंदरे यांचा एकेरी उल्लेख करणारे हे महाराव ,पुरेंदऱ्यांनी जितके किल्ले अनेकवेळा पाहिले तिथे एकदातरी गेले होते का? पुरंदऱ्यांनी जितके ऐतिहासिक कागद गोळा केले त्याच्या एक टक्का तरी वाचन केले आहे कि?
@ankushlawande58623 ай бұрын
बहुजन समाजा साठी उत्तम व्याख्यान आहे.सरांचे अभिनंदन
@sanjeevanibokil35733 жыл бұрын
तुम्ही गाऊन दाखवा!पेटीबरोबर
@rajeshannikhinni35582 жыл бұрын
हे ज्ञानेश महाराव . ३८ ला म्हणत आहेत कि महात्मा फुले यांनी सांगितलेले शिवराय हेच खरे शिवराय आहेत आता फुले शिवरायांबाबद्दल काय लिहितात ते वाचूया (संदर्भ म फुले समग्र वैंगम्य ३री आवृत्ती पान न ३६८ पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म ) "शिवाजी हा शूद्र जातीमध्ये मोठा योद्धा असून अक्षरशून्य असल्यामुळे व रामदास अट्टल धूर्त आर्य जातीतील साधू बनल्यामुळे ,त्याने आपल्या नावास शर्मा असे पद जोडून न घेता ,अतिशूद्र सूरदासासारखा आपल्यास रामदास म्हणवून घेऊ लागला .यातील मुख्य इंगित अज्ञानी शूद्र शूर शिवाजीस खुश करणे होय"
@anjalishihorkar49932 жыл бұрын
अतिशय सुंदर व परखड व्याख्यान. अशा प्रकारे जनजागृती केली तर लोक विचार करायला लागतील व लोकांमध्ये चांगला बदल होईल. मला खूपच प्रभावी व्याख्यान वाटले व त्यामुळे खरा इतिहास लोक वाचतील व त्यांच्यापर्यंत खरा इतिहास पोहोचेल यात शंका नाही.भोंदूगिरीला आळा बसेल. अशी व्याख्याने ठीक ठीकाणी व्हायला पाहिजेत. महाराव सरांचे स्पष्ट वक्तेपण लोकांमध्ये नक्कीच बदल घडवेल.🙏🏻
@shrikantparchure63986 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@jyotijadhav48273 жыл бұрын
सर खर्या अर्थाने पुरोगामी विचारांचे तुम्ही वारसदार!
@Bhalshankar81303 жыл бұрын
होय सर! आपण खरंच खूप छान माहिती दिलीत!
@Vijay505013 жыл бұрын
सर आता चावट साधुन चा सुळ सुसाट वाढला आहे.आणि चावट इतिहास कारणांनी चावटपणा केला आहे. सर आपल्या सारख्या व्यक्ती ची समाजाला आज गरज आहे. धन्यवाद सर. 🙏
@balasahebmane49313 жыл бұрын
सर तुमच व्याख्यान पहिल्यांदा एकले आहे, आम्ही सर्व महा पुरुषाच्या जयंती साजरी करतो त्यावेळेला तुमच व्याख्यान ठेवावे असे मला वाटते त्यासाठी तुमचा नंबर द्या सरांना विनन्ती आहे
@ratnamalapatil13923 жыл бұрын
🙏🙏फारच उद्बोधक
@balasahebmane49313 жыл бұрын
सर नंबर द्या
@satishjoshi54553 жыл бұрын
तोंड दिलंय म्हणून काहीही बोलायच
@pramd35463 жыл бұрын
@@satishjoshi5455 मित्रा विचार माडले त्यांनी, तूझे विचार माण्ड, पुरणदरे ला vedio पाठव हा आणी त्यांच्या कडने diffence दे तुला लिहिता येता मग तू पण काही नको लिहू तुला पण दिला ना तोंड तू बोल तूझी बाजू माण्ड छत्रपति शिवाजी महाराजानचे विचार मानता ते
@positive_pathway073 жыл бұрын
अभ्यास असला की बोलता येतो
@dadaraoingle39063 жыл бұрын
साहेब खुपच सुंदर आपण सांगत आहात. जयभारत जयभीम जयसविधान जयशिवराय.
@sureshpatil313 жыл бұрын
इतिहास सांगा पण जाती द्वश पसरू नका
@dilipjadhav65763 жыл бұрын
खुपच छान👏✊👍
@avadhutjoshi7962 жыл бұрын
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
शिक्षणा सिवाय प्रगति होउ शकत नाहीं डॉ आंबेडकर कि स्पीच है जो शिक्षा वह शेरनी का दूध है जो पियेगा वही दहा देगा
@santoshkante12743 жыл бұрын
उथळ पाण्याला खळखळाट फार.चार हलक्या कानाची मुळातच पूर्वग्रहदूषित ऐकणारी असली असल्या लोकांना अधिकच चेव येतो
@sambhajikamble-ye7ps3 ай бұрын
छत्रपतींचा सत्य इतिहास समोर आणल्याबद्दल धन्यवाद
@arunkamble98553 ай бұрын
Great sir. असे प्रबोधन झाले पाहिजे. हे मराठ्यांनी ऐकलं पाहिजे. आपल्या सारखे अभ्यासू लोक वाढले पाहिजेत म्हणजे सत्य लवकर समोर येईल.
@AshokTayde-fr8gn3 ай бұрын
ज्ञानेश भाउ तुमचे कार्यक्र मजर प्रत्येक तालुका यात जर झाले तर महरास्ट् तय काय भारत ही बदल ल्याशिवाय राहना रनाही झाल झाल झाल झाल परिवर्तन झालमहारास्ट्र जरीवर्तनशील झाला अभिनंदन अभिनंदन अभिनंदन भा उज्ञानेश वाकुडकर साहेबां ना कोटी कोटोन कोटी नमन धन्यवाद
@amii17642 жыл бұрын
Truth prevails above all, truth is permanent, बुध्दानेही हेच सांगितले आहे, पण caste system maintain करणे आणि तिला strengthen करणे यातच वरच्या लोकांचा फायदा आहे, त्यामुळे बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार लोक सांगतात पण follow करीत नाही
@yasminshaikh27822 жыл бұрын
किती छान
@arungaikwad82623 ай бұрын
महाराव सर आपले विचार हेखरोखर बहुजन समाजाने ऐकूण स्वतःमध्ये परिवर्तन् करणे महत्वाचे आहे.
@balasahebmane49313 жыл бұрын
💐🚩जय जिजाऊ, जय शिवाजी, जय संभाजी, जयभीम,....... 🚩🚩🚩🚩
@rohitkumarjoshi18753 жыл бұрын
Jeva Mr Dnyanesh ekhada vichar kiti changla aahe he patavoon denyasathi baki lokanchi tingal kartat.. teva tumhi swatha baobar tumcya shrotanchi pan fasavnook karat aahat... Purandare kai kinva Lata mangeshkar kai.. he aaplya gunanchya joravar tya shikhravar aahet, tyanchyakade pahatana haat apoaap jodale jatat... jase ki Mahrajaanchaya putalya samor aalyavar aapan apoaap Mujara karto...🚩🚩🚩
@ramchandrakadam418412 күн бұрын
आपले विश्लेषण क्रांतिकारी आहे.धन्यवाद
@vasudeosawant4281 Жыл бұрын
महाराव यांचे विचार माहीत होते पण पूर्ण व्याख्यान आता ऐकायला मिळाले.
@sumedhdixit5013 жыл бұрын
वाह वाह, बघुया आता किती मराठे आपल्या मुली हे व्याख्यान ऐकून एसटी समाजाच्या मुलांना देतात. ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मराठा व इतर सर्व समाज एकच आहेत. होऊन जाऊ द्या. उडवून द्या बार.
@manojkumarsonawane19663 жыл бұрын
Tumhi tar det aahet na
@sumedhdixit5013 жыл бұрын
@@manojkumarsonawane1966 , हो देतो. आम्ही सैराटलेले नाही. आम्ही आमच्या मुलींची हत्या करीत नाही.
@Prafulsosezotinga3 жыл бұрын
Tumhachy musalmaan dilyana
@SushilMane-je9qh3 ай бұрын
खरा इतिहास समापुढे आणला सर. बहुजन हिताय बहुजन सुखाय
@chandrakantkhaire42382 жыл бұрын
छान माहिती आहे ग्रेट 🙏💐💐💐
@Bgkolsepatil3 жыл бұрын
आपण खूपच शास्त्र शुध्द, तत्कालिन पुराव्यासह इतिहास मांडून आमच्यावरच तुमचे अनंत उपकार आहेत.
@jyotsnameshram47122 жыл бұрын
waw kitti saty vichar aahet jay bhim jay shivray jay savidhan
@sudhakarjadhav24362 жыл бұрын
100 percent true, hats off👌👌👌👌👌
@aloklad30462 жыл бұрын
Mahatma fule n ambedkar aste tar hya Babya purandare la Paitanane hanle aste....
@avadhutjoshi7962 жыл бұрын
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
@rahuljawale5713 ай бұрын
उत्तम भाषणं झालं आहे. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे
@narendrapalekar9293 жыл бұрын
हर हर महादेव.... जय भवानी जय शिवराय... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
@padmakarambade36373 жыл бұрын
सुंदर आणि साध्या पध्दतीने समजावलेले व्याख्यान यातून त्या पुरंदरेचा व त्यांच्या समर्थकांना जोरदार चपराक आहे। जयभीम जय शिवराय
@avadhutjoshi7962 жыл бұрын
असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.
@pradeepjadhav97883 жыл бұрын
सर अत्यन्त अभ्यासपूर्ण व्याख्यान मनपूर्वक अभिनंदन
@pramoddesale18462 жыл бұрын
Best sirji...🙏🙏👍👍
@rajeshannikhinni35582 жыл бұрын
हे ज्ञानेश महाराव . ३८ ला म्हणत आहेत कि महात्मा फुले यांनी सांगितलेले शिवराय हेच खरे शिवराय आहेत आता फुले शिवरायांबाबद्दल काय लिहितात ते वाचूया म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न ४०० पुस्तक "सार्वजनिक सत्य धर्म " "धूर्त आर्य भट्टानि आपल्या सोवळ्यात लपवून ठेवलेल्या त्यांच्या वेदाचा तपास काडून त्यातील एकंदर सर्व खोडसाळपणा तपासून, शूद्रादि अतिशुद्रास मुसलमान करून, त्या सर्वास आपल्यासारख्या पवित्र मानवी अधिकाराचा उपभोग घेण्यास लावले नाही म्हणून असा अधर्म घडून आला ,हि सर्व बेफाम मुसलमानांची चूक आहे म्हणून मी कबूल करतो " फुले पुढे लिहितात "मुसलमान लोक ऐश्वर्याच्या मदात बेफाम झाले असता अति पटाईत मुकुंदराज ,ज्ञानोबा ,रामदास वगैरे ब्रह्मवृंदातील महाधूर्त साधूंनी भागवतात कावेबाज अष्टपैलू काळ्या कृष्णाने कुतर्कभरित गीतेत पार्थास उपदेश केलेला मात्र उचलून त्यांनी प्राकृत भाषेत विवेकसिंधु ,ज्ञानेश्वरी ,दासबोध वगैरे अनेक प्रकारचे थोतांडी ग्रंथ रचून त्या सर्वांचे कपटजालात अक्षरशून्य शिवाजीसारख्या महावीरास फसवून त्यास मुसलमान लोकांचे पाठलाग करावयास लाविले "
@baldevwankhade9866 Жыл бұрын
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचले करिता आपल्याला मनःपूर्वक आभार
@shrikrishnagavhale23063 ай бұрын
बरोबर... खुप महत्वपूर्ण आणि चांगली चर्चा केली सर...
@decentagencies65633 жыл бұрын
खूप छान विश्लेषण अभ्यासपूर्ण विवेचन खूप खूप धन्यवाद सर,👍
@sanjayjadhav39813 жыл бұрын
👌खुप जबरदस्त व्हिडिओ !🇮🇳🙏✊
@arvindtabhane97003 жыл бұрын
Khub sundar
@mahendragamare16843 жыл бұрын
हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला पाहिजे.सरांनी खूप बारकाईने स्पष्टीकरण केल आहे,.धन्यवाद सर
@publicdialoguegroup30793 жыл бұрын
अत्यंत वास्तववादी इतिहासाची मांडणी सरांनी केली. सरांनी समाज जागृतीचे जे विचार व्यक्त केलेले आपण सर्वत्रच व्हिडीओ व्दारे पाठवा. आपणास धन्यवाद,
@rahulkamble24012 жыл бұрын
खूपच प्रबोधनात्मक व्याख्यान
@nageshketkar78693 жыл бұрын
Mendaran chi dishabhul karu naye Jyana Itihas mahit nahi ase ashikshit lokanna tumhi murkha banavoo shakata Tumche Chanel changale chalel likes miltil Murkha Lok bharpur comments taktil Pan kshihi phayada nahi Gadhva pudhe vachali Gita kalacha gondhal bara hota ashi stiti aahe tumchi Adnyanat sukh ashi tumchi avasta aahe Shahanyas jast sagane Bare nahi Aata jast kahi bolat nahi.Babasaheb Purandarecha vichar sodun dyava Thor nanushya aahe To Tumhi tyachi barobari karu shakat nahi To tumchi LAYAKI nahi
@sudhirkalwaghe76503 жыл бұрын
अगदी योग्य विवेचन.
@shaileshpawar35263 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान.🙏🙏🙏
@ShantilalRaysoni-bt9je Жыл бұрын
महाराजांच्या राजमुद्रेमधेगोब्राम्हणप्रतीपालकहेलिहीलेआहेतरीहीहाब्राम्हणद्वेषसंपतनाहीहिमहारांजांप्रतीत्यांच्याविचारासीफारकतघेतलीअसेसमजावेका
@swapnilbhagat91232 ай бұрын
बिनडोकानो कल्पनेच्या जगात जगता का रे ? कधी राजमुद्रा बघितली का ?
@sandeepdhembre51563 жыл бұрын
बामणांच्या बाबतीत सर्व समाज जागृत होत आहेत, याचे समाधान वाटते. जय शिवराय जय भीम नमो बुद्धाय जय संविधान
@sandeepdhembre51563 жыл бұрын
@@happyhours4523 काय विचारपूस करायला हवी
@sharadkadam5213 жыл бұрын
Fhakta shivajicje varasdar
@baburaoyedke75373 жыл бұрын
तुमच्या सारखी विचारधन माणसाची सध्या या देशा ला गरज आहे सर धन्यवाद
@Water_Forest_Land2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻
@anilkulkarni35253 жыл бұрын
babasaheb, phule , shahu maharaj yanchyavishayi aadar ahech, sarvana asaylach hava .pan yasathi lata mangeshkar, purandare, sawarkar yancha ekeri ullekh karun ninda karaychi garaj nahi. hi vikruti ahe. babasahebansarkhya mahapurushache nav gheun apan kay baralto yache bhan krupaya thevave.
@madhavikadam18583 жыл бұрын
शाब्बास फारच छान
@positive_pathway073 жыл бұрын
सध्या सावरकरा बद्दल खुप वाचायला midate खरच सावरकरजी नाव घ्यायला पाहिजे
@milindmirashi69553 жыл бұрын
Jo paryant dusryacha shreya swatachya padrat padun ghyaychi bramhnanchi ghanerdi saway jat nahi aasa virodh hoot rahanar.
@prakashkulkarni22363 жыл бұрын
संस्कार, सुक्षमता, करुणा, सहनुभुती, आदर, भाषा, शैली, संवाद, विचार विमर्श, तर्क, सादरीकरण, विनय ह्या सगळ्या गोष्टी साठी ह्यांना करोडो जन्म घ्यायला लागेल त्याच्या नंतर नर्सरी, ज्युनिअर kg, वगैरे अभ्यासक्रम सुरू होईल. आपण फक्त एकदाच सांगून बघू शकतो काही उपयोग होण्याचे लक्षण दिसतात का ? माणुसकीच्या नात्याने . आपण आपला मार्ग निवडून पुढे जायचं, असे स्पीड ब्रेकर येत असतात जीवनात.
@rajdarastekar95382 жыл бұрын
Jay shivaji Jay bhim 🙏🙏🙏
@deepakpatil2115 Жыл бұрын
सर अतिशय उपयुक्त व्हिडिओ. अतिशय स्पष्ट विचार. अनेकांचे आयुष्य बदलेल
कै. श्री. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब असते, तर ही मुक्ताफळे ऐकल्यावर म्हणाले असते," कोण आहे रे ....व ?
@सत्यवादी-ड7ढ7 күн бұрын
Chal re bandgul
@pralhadbrahmane71653 жыл бұрын
देव आणि देवळे आता बास आता विचारांची ,ज्ञान वर्धक असे असायला हवे विचारांचं पूजन व्हायला हवे कुणालाही घाबरायची गरज नाही जे योग्य आहे तसे बोलयालाला. हवेच जागृत व्हा डोळस व्हा
@@meerajoglekar1320 सगळे आरक्षण जिवी आहेत.. आणि ज्याचा व्हिडिओ आहे त्याच्या सारखे कितीतरी एजंट जातीवादी जहर पसरवायला कोणीतरी सोडले आहेत. ह्या लोकांनी व्हॉट्स अप युनिव्हर्सटी सारख्या प्रत्येक ब्राम्हणाच्या वाईट स्टोरी बनवल्या आहेत..
@pradeepmohite15223 жыл бұрын
पब्लिसिटी करून घ्यायची आहे या पीडिताला, कारण काही ना करता ncp मधून आमदारकी मिळते! सध्या एक असेच बोलून बोलून फुकटात मिळालेला आहे.
@rajeshannikhinni35582 жыл бұрын
छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा आणि शिवरायांवरील पहिले मुद्रित पुस्तक (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय आवृत्ती ३री पान न ३४ ) काशीकर गंगाभट घाली दौल धर्माचा/केला खेळ गारुड्याच्या / लुटारू शिवाजी लुटला धाक गृह फोऊजेचा/खर्च नको दारुगोळीचा / बहुरूपी सोंग तुलादान सोने घेण्याचा /पवाडा गातो शिवाजीचा / कुळवाडी भूषण पावडे गातो शिवाजीचा / या पोवाड्यात असे लिहिले आहे १) गागाभट्ट याने शिवाजीला राज्यभिषेक केला म्हणजे धर्माचा दौल घातला आणि गारुड्याच्या खेळ खेळला २)शिवाजी जो एक लुटारू होता त्या लुटारूंकडून गागाभट्ट याने राज्यभिषेकाबद्दल दक्षिणा घेतली म्हणजे एका लुटारूने दुसऱ्या लुटारूला लुटले निदान शिवाजीला लूटमार करताना दारूगोळ्याचा तरी खर्च आला होता गागाभटाला तेवढासुद्धा आला नाही ३) शिवाजी ची सुवर्णतुला करून ते सुवर्ण ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून वाटले गेले ते ब्रह्मन् बहुरूपीचे सोंग घेतलेले होते ४)कुळवाडीभूषण (पोवाड्याचा लेखक ) शिवाजीचा पोवाडा गातो आहे शिवरायांना लुटारू म्हणणाऱ्या माणसाला काही लोक महापुरुष आणि काही लोक महात्मा असेही म्हणतात आणि छत्रपती शिवराय यांच्या जोडीला फोटो लावून त्याची पूजा करतात तो पोवाडा