महाराव साहेबांचे अजूनही काही भाषणे आपल्या चॅनेल मार्फत ऐकावयास मिळाले तर खुपचं चांगले विचार ऐकावयास मिळतील असं वाटतं.
@gajanangulhane541111 ай бұрын
गर्व आहे मला वर्हाडी असल्याचा मुकुंदराजाचे विवेकसिंधु हे पुस्तक वर्हाडी व झाडीभाषेत लिहिलेले आहे वर्हाडी ही भाषा मराठी पेक्षा 500 वर्ष जुनी आहे
@bandz77702 жыл бұрын
ज्ञानेश महाराव सरांना वीस मिनिटे देणार्याला जोड्याने हाणला पाहिजे...त्यामुळे घाई होते...इतक्या प्रखर नि सत्य बोलणारा एकमेव वक्ता आहे आजच्या काळातले...मोठा माणुस...सॅल्युट...🙏🙏
@shankarmalavi4479Ай бұрын
अगदी जबरदस्त.... 😇 पण, अशा वक्त्यांना मोठया कार्यक्रमाना बोलावून प्रबोधन करायला पाहिजे... आज ढोंगी बोलणारे पवित्र वाटतात. & स्पष्ट बोलणारे गुन्हेगार ठरतात. सर, समाजाला तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे. 👌🙏🙏
@subhashjadhav3534 Жыл бұрын
तुम्ही खरंच प्रज्ञावंत आहात, तुमचे विचार निर्भिड आणि स्पष्ट आहेत. मी खूप भारावून गेलो. तुमचे इतर व्हिडिओ ही मी पाहत जायीन. धन्यवाद तुम्हाला.
@atulranpise1486 Жыл бұрын
खरंच आचार्य अत्रे हे विज्ञानवादी होते. तसेच त्यांनी रोखठोकपणे परखड मत मांडले आहे.👌👍
@vijayjadhav1428Ай бұрын
गेली अनेक वर्षे आपण असे स्पष्ट, रोखठोक आणि परखड विचार चित्रलेखा च्या माध्यमातून निर्भिडपणे मांडत आलेले आहात.आपल्या पत्रकारीतेला आणि अव्याहतपणे चाललेल्या जनजागृतीला सलाम!🙏
@sakharamjadhav74742 жыл бұрын
वास्तववादी विवेचन (भाषण)खूपच छान.
@narayanghuge3751 Жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार ,लेखक,कवी,नाटककार,पत्रकार,नाटककार,आमदार,शिक्षक,वक्ते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व ,गेल्या दहा हजार वर्षात झाले नाही व पुढेही होणार नाही,हे त्रिवार सत्य आहे,अशा महान विभूतीस त्रिवार मानाजा मुजरा.
@shailendra68882 жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांना साष्टांग दंडवत. त्यांचं "कऱ्हेच पाणी" आत्मचरित्र वाचलं नाही तर आपलं आयुष्य फुकट गेलं असं खुशाल समजा. आचार्य अत्रे यांचे महात्मा फुले, वसंत सेना हे चित्रपट कुठे आहेत?
@uddhavkp71912 жыл бұрын
वास्तविक भाषण👌
@shailendra68882 жыл бұрын
सर्व मराठी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे.
@rajshinde7709 Жыл бұрын
बेकायदेशीर लोंढे का थांब.....?
@savitarokade153 Жыл бұрын
उस्फूर्त आणि तळमळीनं केलेले आपले भाषण ऐकूनं मनातलां उरला सुरला भक्तीभावही एका झटक्यातं गळुन गेला.आपणं या सध्य काळाची खूप मोठी गरज आहातं.आणि असे लाखो निर्माण करण्याची आपल्या शब्दात प्रचंड ताकद आहे.आणि ते नक्की घडेल."धन्यवाद.
@rajendrashivjatak6092Ай бұрын
महाराव सर, एकदम वास्तव व खरी परिस्थिती मांडलीत. त्रिवार वंदन.
@atulranpise1486 Жыл бұрын
ज्ञानेश महाराव आपल्या ला सलाम. 👌👍
@kirandeshmukh216 Жыл бұрын
ज्ञानेश सरांना नमस्कार फार मोठे व्यक्तिमत्व मोठे पत्रकार वस्तुस्थिती वर बोलणारे
@rupajadhav15212 жыл бұрын
फारच छान. मनापासून धन्यवाद. (दादर)
@dhondirammandhare23182 жыл бұрын
परखड आणि निर्भिड, बोलतात, सर, जय जिजाऊ जय जिजाऊ, जय भारत🇮🇳
@vaishaliaraj5612Ай бұрын
Jay जिजाऊ बोलताना हिंदुत्व athavat नाही ka..महाराजांनी n sambhaji महाराजांनी konata hindutwa sangital..हे athavat नाही ka
@prabhakarb3791Ай бұрын
ज्ञानेश महाराव एक महान समाज शेवक व थोर विचारवंत आहेत.
@SureshPatil-hb7ts2 жыл бұрын
फारच छान,असे बौद्धिक कार्यक्रम आठवड्यातून एकदा तरी असावेत.
@suhasbokil36382 жыл бұрын
वा फारच छान आणि परखड विचार मांडलेत.प्रथमच ऐकण्याचा योग आला.धन्यवाद
@sarangwadkar45142 жыл бұрын
खुप चांगले व्याख्यान 👍👍👍👍👍👍👍
@arvindmanohar89072 жыл бұрын
I have grown up in Lower Parel and I have experienced and learnt all these thoughts since my childhood. Also seen the transition from destroyed Mills to today's highest sky scrapers. But I miss all my old people who were in Saiyukt Maharashtra... 🙏🏻 I am literally crying while watching this video. Thanks Max Maharashtra.
@dhondirammandhare2318 Жыл бұрын
बरोबर आहे, समाजात, माणसापेक्षा, दगडाला, जास्त महत्त्व, किंमत आहे,
'हिंदुत्वाची धोंड गळ्यात बांधून घेतली आणि मराठीचा सत्यानाश झाला ' एकदम बरोबर वाक्य आहे हे .
@rajendraunecha8162 Жыл бұрын
हिंदवी स्वराज्य हि मूळ कल्पना जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आहे त्यामुळे त्याला धोंड म्हणू नका हिंदूत्व आणि मराठी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे
@rajshinde7709 Жыл бұрын
नाही हे सत्य नाही. मग मुंबई महानगरपालिकेने बेकायदेशीर झोपडपट्टी ला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन का दिली .?😊😊
@shashiachrekar16537 ай бұрын
गांधी नेहरू ऐवजी गोल्डा मायर आणि बेंजामिन नेत्यानाहू भारतात जन्माला आले नाहीत हे आपले दुर्दैव. इतकी युद्ध होवूनही आनंदी देशांच्या यादीत इस्राएल पांचव्या नंबरवर आहे
@shashiachrekar16537 ай бұрын
@@rajendraunecha8162बरोबर हिंदू लोक ज्यू लोकांप्रमाणे जागरूक नसल्यानेच इंडोनेशिया मलेशिया अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश गमावून बसले. काश्मीर गमावल्यात जमा आहे. केरळ बंगाल हवा टाईट आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रतापसिंह पहिले बाजीराव पेशवे गुरू गोविंदसिंग नसते तर भारताचा अफगाणिस्तान झाला असता. झोरोस्ट्रीअन लोक झोपून राहिले म्हणून पर्शिया गमावून बसले. पण हिंदुत्व ज्यू लोकांप्रमाणे विज्ञाननिष्ठ असलं पाहिजे
@bhavanasonawane2039Ай бұрын
हो का हिंदुत्व तेवढे धोड आहे बाकी धर्म काय आहे. तुमच्या सारख्या लोकांना धर्माबद्दल थोडीही जाणीव नाही आज बाहेरच्या देशात आपल्या मत्रांवर संशोधन होते आहे त्याचा आपल्या शरीरावर मनावर काय संस्कार होता ह्या अभ्यास चालू आहे व्यक्ती स्वातंत्र्य काय फक्त हिंदू देव देवतांवर धर्मावर संस्कृती वरच चिखलफेक करायला आहे का.
@kutubsyed62492 жыл бұрын
मला स्वातंत्र्य चळवळीतील नाना पत्रे सरकारचे भाषण एकन्याचा व त्यांची सूटकेस खांद्यावर अचलून जीप मधे ठेवन्या तसेच शाहीर जंमस्वामी चा तर बोलन्याचा व भाषण ऐकन्याचा योग खूप दा आला धोंडगेसाहेबांचे भाषण एकन्या योग माझ्या गावातच लाभली आहे मी भाग्यवान आहेह्या बाबतीत
@anilboraste43012 жыл бұрын
1 no sir
@shikandarkhalipha2498Ай бұрын
आपले त्रिवार अभिनंदन. अत्यंत सुंदर भाषण ऐकून आनंद झाला.
@prakashkhillare23126 күн бұрын
एकदम खरं सत्त्य मांडलय 👌👌👌खूप छान आपल्या सारखी माणसं हवीत
@ulhasp8702 жыл бұрын
स्पष्ट, सत्य, परखड, जोमदार, समाजोपयोगी
@dg37172 жыл бұрын
धन्यवाद Max Maharashtra for sharing the thoughts of ज्ञानेश महाराव सर.🙏👏👍💗💪
@basavarajganachari204118 күн бұрын
Vastav Vivechan Very nice Thanks Maharaoji🎉🎉
@rameshchavan7637 Жыл бұрын
Thanks for straight forward speech
@prakashwagh35682 жыл бұрын
सर्वांगीण समर्पक क्रांतीची थिंणगीक्षमता असलेले प्रेरणादायी विचाराचा नायगारा. भेटायला येतो.
@shashikantanavkar3228 Жыл бұрын
फारच सुंदर, माहितीपूर्ण आणि सखोल, रोखठोक व्याख्यान. धन्यवाद महाराव सर.
@kiransalunkhe92137 ай бұрын
छान चिंतन झाले. परंतु इतकं सांगून सुध्दा लोकांना का कळत नाही,याचे उत्तर मात्र काही केल्या मिळत नाही.नेते कोणत्या भ्रमात आहेत माहीत नाही, कि आपणास सर्व काही येथेच सोडून जायचं आहे,परंतु जनता सुध्दा हे मान्य करत नाही कि आपण किती चूक करत आहोत.
@shubhangikamble96966 күн бұрын
खूप अभ्यास पूर्ण व्याख्यान .धन्यवाद सर
@shilpapawar8002 жыл бұрын
खूपच छान. आचार्य अत्रेंचा पत्रकारितेचा वारसा जपण्याची झुळूक ऐकावयास मिळाली.
@imBonzarrr2 жыл бұрын
उत्तम !
@pramodtale9122 жыл бұрын
आपले चैनल चालवा आम्ही प्रतिसाद देउ पूर्ण डेटा वापरू
समाज जागृती जन जागृती साठी वारंवार अशी व्याख्याने होणे ही काळाची गरज आहे
@sambhajikamble-ye7psАй бұрын
दगड मोठी झाली माणसं छोटी झाली सत्य आहे
@SushilMane-je9qhАй бұрын
शंभर टक्के बरोबर आहे सर. बहुजन हिताय बहुजन सुखाय
@sannsppakurbetti2192 жыл бұрын
साहेब तुम्ही समाजात येण गरजेचे आहे.
@vanitawayal55582 жыл бұрын
Sr pranam tumhala
@sanjaybhure34842 жыл бұрын
अप्रतिम।
@Saimed-c5wАй бұрын
सा.चित्रलेखा...... भावपूर्ण श्रद्धांजली
@AarambhsamajikpratishthanАй бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🚩
@vrindavandas4614 Жыл бұрын
कुठे गेला छत्रपती शिवाजी आणि संत तुकारममहाराज यांचा महाराष्ट्र,?
@chandrakantdeshmukh58532 жыл бұрын
हा महाराष्ट्र अत्रेंचा नाही ,तो संयुक्त महाराष्ट्राचा आहे, सर्व मराठी माणसाचा आह़े, हे आपण लक्षात घ्यावे.
@nageshdudhate88624 күн бұрын
खूच छान सर 🙏🙏🙏
@deepakkamble2976 Жыл бұрын
Jaybhim
@shivajivispute14702 жыл бұрын
सर , जबरदस्त विश्लेषण
@balajicharate7752Күн бұрын
❤🎉🎉 जय हिंद जय संविधान
@rekhaakhade448211 ай бұрын
सर धगधगीत वास्तव तुम्हीच आणि फक्त तुम्हीच आम्हांला ज्ञात करून दिल्या.
@vijayaahire58372 жыл бұрын
Hat's of you sir .Thank you Max Maharashtra.
@shailagirme9845 Жыл бұрын
अगदी प्रकाशमय उत्तम विचार ऐकायला मिळाले
@होयमीभारतीय2 жыл бұрын
जबरदस्त व्याख्यान
@yogeshjagtap28762 жыл бұрын
Great Dnyaneshji
@jagadishlambe9291Ай бұрын
👌✔️👍उत्तम
@rahulsuralkar10812 жыл бұрын
Khup chhan
@SumitraKambale-sq2mrАй бұрын
हिंदू धर्माला काळीमा फासणारे वक्तव्य निषेध करते मी अशा वक्तव्याचा आणि निषेध करते मी ज्ञानेश्वर महाराज
@MrShukra200028 күн бұрын
हिंदू काय आहे, काही वाचलं का? वाचत जा ताई काही नाही वाटणार
@palashchavan542718 күн бұрын
हिंदू तो असतो जो सनातन हिंदू धर्माप्रमाणे आपल आचरण करतो. आणि हिंदू धर्माच्या आडवा आलेल्यांना झाेडून देखील काढतो. आणि हिंदू धर्माच्या विरोधात बोलणाऱ्या महारावासारख्या प्रवृत्तीला माफी देखील मागायला लावतो तो खरा हिंदू
@suhaswandre77572 жыл бұрын
सर खुप सुंदर विचार.
@vinodshinde1675Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@backpackonly1469Ай бұрын
Superb speech
@sureshmohane64982 жыл бұрын
Hat's of to you sir Very true sir
@wamanmore6641Ай бұрын
Maharao is the great orator. While speaking he never lose a subject for which he is called.He put alive picture of Acharya Atre and Sanyukt Maharashtra Movement.
@drmayookhdave8 ай бұрын
That's true sir. I completely agree. Absolutely rightful speech.
@pravinmohite269511 ай бұрын
Thanks MaxMaharashtra….🙏
@suryakantpatil5920Ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान
@rajeshbhusari Жыл бұрын
खूप छान सर,।।।।
@rajeshbhusariАй бұрын
परखड मत.....👌👍
@SumitraKambale-sq2mrАй бұрын
ज्ञानेश्वर महाराज तुम्ही खूप निर्भीड वक्तव्य करत असाल मला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही पण तुम्ही आमच्या देवी-देवतांचा जो काही अपमान केलाय ते कोणताही हिंदू सनातनी सहन नाही करणार हिंदू देवी देवता वर टीका केलेली खरंच तुम्हाला खूप महागात पडेल
@anuragjagtap3892 жыл бұрын
👍🏻👍🏻
@vilaslad4780 Жыл бұрын
महारा व साहेब मराठी माणुस आणी भाशे साठि तात्काल विचार व्हायला पाहीजे वेळ निघुन गेलेलीच आहे तरी आपल्या सारखे समविचारी एकत्रीत एवुन मराठीजनांची राजकारण विरहीत संघटणा बांधा अशा प्रकारचेसंघटणा बांधणीचे विचार मश्चिंद्र कांबळि यांचे होते हामाणुस दिवसभराचा ९९%टक्के व्यवहार मराठी माणसाशी करायचा ,हि सर्व घाण भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रवेशाने झाली आणी त्यांनिच हिंदुत्वाचा दगड आमच्या लोकांच्या गळ्यात बा़धला.
@gajanangulhane541111 ай бұрын
आम्ही तर करू कारण मग हिंदुत्ववादी संघटना काय गैर करतात अल्पसंख्याक धर्मावर टिका करुन अल्पसंख्याक लोकांना आम्हीही समर्थन करतो मग भाषिक असो वा धार्मिक ह्याला गैर मराठी लोकांशि वैर आहे जय विदर्भ मध्यप्रदेश
@ulhasp8702 жыл бұрын
अत्रेंच्या एक बाजूच्या आधारे वास्तवाची चिरफाड उत्तम ..
@surendragaikwad9293 Жыл бұрын
Dr B R Ambedkar zindabad. Achary. Atre zindabad. Maze baba.
@kantajagtap4295 Жыл бұрын
मेंदू जागृत करणारे व्याख्यान, शेवट नक्की ऐका
@Ketankul270611 ай бұрын
जबरदस्त
@ulhasp8702 жыл бұрын
डाव्यांचं योग्य मूल्यमापन
@blackblack155311 ай бұрын
आर्या झाला रे आर्या महाराष्ट्राचा 😭😭😭
@ajivpatil83502 жыл бұрын
👌
@ankushshinde78392 жыл бұрын
शील*प्रज्ञा*सत्य(करुणा)***
@ashokkamble8571 Жыл бұрын
साहेब,चित्रलेखा साप्तहिक का बंद केली ,मी चित्रलेखाचा नियमीत वाचक होतो।फार चांगले साप्तहिक होते .परत सुरु करावं अशी आमची इच्छा आहे.
@dnyaneshmaharao178911 ай бұрын
या विषयीची सविस्तर मुलाखत 'अभिव्यक्ती युट्युब चॅनेल'वर आहे. ती पहा