Рет қаралды 367,211
#BolBhidu #MohammadKaif #teamindia
गांगुलीनं भारताच्या टीममध्ये जसा ऍटिट्यूड आणला, तशीच नवी पोरंही. युवराज, झहीर, भज्जी, नेहरा या लिस्टमध्ये आणखी एक नाव होतं, मोहम्मद कैफचं. कैफ तगडी बॅटिंग करायचा, पण त्यापेक्षा भारी विषय म्हणजे तो बादशहा फिल्डर होता. कव्हर्सला कैफ उभा राहिला की सिंगल चोरणं अवघड व्हायचं, पण त्यापेक्षा अवघड असायचं तिथली गॅप काढणं, कारण कितीही अशक्य वाटणारा कॅच असला तरी कैफ ट्राय मारायचाच. हीच गोष्ट त्यानं वयाच्या ४२ व्या वर्षी लेजन्ड्स लीगमध्ये खेळतानाही कायम ठेवलीये. चांगला लीडर, बॅट्समन आणि वाढीव फिल्डर असूनही कैफच्या करिअरला फार लवकर ब्रेक लागला. त्यानं लेजन्ड्स लीगमध्ये पकडलेले एकहाती कॅच पाहिले की प्रश्न पडतो हा ब्रेक लागला कुणामुळं ? वयाच्या २६ व्या वर्षी कैफचं करिअर कुणामुळं संपलं, तेच या व्हिडीओमधून पाहुयात.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/