"जहा नही चैना वहा नही..."भुजबळांची मंत्रिपदावरुननाराजी व्यक्त | saam tv

  Рет қаралды 31,978

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 97
@ashokpatil8444
@ashokpatil8444 Ай бұрын
मंत्रीपदाचे खूप किंमत आहे तुमची आमच्या ओबीसींच्या मनात अजित पवारला दाखवून देऊ
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 Ай бұрын
फारच अन्याय झाला आहे असे वाटत असेल तर अजितदादा यांची साथ सोडावी.
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly Ай бұрын
जहाँ नही चैना, वहाँ नही रहना । व्वा भुजबळ साहेब, मानलं आपल्या सेवावृत्तीला.
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj Ай бұрын
साहेब तुह्मी OBC पक्ष काढा. तुमच्यात खूप ताकद आहे. काढा पक्ष. जय OBC
@mayuranpat9340
@mayuranpat9340 Ай бұрын
😂😂
@parthshinde1381
@parthshinde1381 Ай бұрын
लवकर काढा 😂😂
@suniludar6207
@suniludar6207 Ай бұрын
साहेब पक्ष काडा लवकर शेंडगे आणा सरका
@akashbarvepatil890
@akashbarvepatil890 Ай бұрын
😂😂😂
@digvijay...patil-
@digvijay...patil- Ай бұрын
लवकर काढा
@MK-rq7dk
@MK-rq7dk Ай бұрын
भुजबळ असेल बळ तर इथून पळ 😁
@Hanumanghumatkar
@Hanumanghumatkar Ай бұрын
अजित पवार प्रफुल्ल पटेल भाजप सरकार चा जाहीर निषेध
@sagarnale9416
@sagarnale9416 Ай бұрын
बरं वाटलं मंत्री होणार नाही
@TechSocial-tq3jq
@TechSocial-tq3jq Ай бұрын
बरं तो ओबीसी चा पक्ष काढला तो कुठंय सध्या..? किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अध्यक्ष असलेल्या पक्षात काम करणार? 😅
@ashokpatil8444
@ashokpatil8444 Ай бұрын
ओबीसींचा वाघ भुजबळ साहेब
@vivekanandnighote2652
@vivekanandnighote2652 Ай бұрын
चादड वादड झाला आता कव्हर मंत्रिपद द्यायचे याला
@sopan880
@sopan880 Ай бұрын
Obc संघ स्थापन करा?
@TechSocial-tq3jq
@TechSocial-tq3jq Ай бұрын
संविधानिक पदावर राहून मराठा समाजाविरोधात सतत अवहेलनात्मक बोलणं दादाला सुध्दा आवडलं नसणार... दादाला पण स्वतःच्या समाजाविषयी प्रेम आणि अभिमान आहेचं ना असं कसं !
@abhangchannel9116
@abhangchannel9116 Ай бұрын
मंत्री पद न मिळालेले सर्वच नेते.. जीवाच्या आकांताने ओरडत आहेत..
@Trendingnews_0
@Trendingnews_0 Ай бұрын
अजित पवार जाहीर निषेध
@mhasetushar7865
@mhasetushar7865 Ай бұрын
बर झालं यांना घरीच बसवलं
@shahajikhatake6132
@shahajikhatake6132 Ай бұрын
जनतेच्या मनातील मंत्री आमदार फक्त गोपीचंद पडळकर साहेब. 🙏🙏
@chandrashekharshinde3116
@chandrashekharshinde3116 Ай бұрын
EVM मुळेच तुम्ही निवडून आलात, कसली ही लाट नसताना एवढी मोठी लाट कसी काय?
@ganeshtekale9960
@ganeshtekale9960 Ай бұрын
आता लक्ष्मण हाके आणि आपण OBC पक्ष काढून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व्हा आपण तस तर तुमच्या म्हणण्यापमाणे 65% OBC समाज आहे पैकी 50% जरी OBC आपल्यामागे राहिले तरी आपण मुख्यमंत्री व हाके उपमुख्यमंत्री होऊ शकता
@suniludar6207
@suniludar6207 Ай бұрын
बरोबर
@surajjagtap7139
@surajjagtap7139 Ай бұрын
आता कस वाटतय😂😂😂😂
@shivrajagro1177
@shivrajagro1177 Ай бұрын
गार गार 😂
@digvijay...patil-
@digvijay...patil- Ай бұрын
ज्याचा पक्ष्यात राहतो त्याचा जतिविषय पाडून बोलतो आणि आत्ता मंत्रिपद दिलं नाही तर नाटक करतो तुझ्यात दम होता एकता लादला असता आणि पक्ष सोडून कुठे जाणार शरद पवार कडे 😂😂😂😂
@somnathgharge9386
@somnathgharge9386 Ай бұрын
लाज नाही वाटत का मंत्रीपद मगताना इतर तरुण ओबीसी नेते असताना? १९८५ पासुन २०२४ पर्यंत जवळपास ४० वर्ष सत्ता उपभोगत आहात मंत्री आहात. मुंडे महाजन ओबीसी नाहीत का?
@madanh9999
@madanh9999 Ай бұрын
आणि कुठं जाणार, मस्नात
@PradipDeshmukh-y6f
@PradipDeshmukh-y6f Ай бұрын
घोटाळे बाज ला डावलं आणी खूनी ला मंत्री पद दिला गोलमाल है दादा पंत ऐक,,,,,,,हे😂
@sopan880
@sopan880 Ай бұрын
प्रत्येक जातीचा स्वतंत्र पक्ष पाहिजे तरच न्याय मिळेल
@ganeshtekale9960
@ganeshtekale9960 Ай бұрын
आपण OBCच्या बाजुने लहण्यासाठी स्वतः होऊन राजीनामा दिला होता तर मग आता मंत्रीपदाची अपेक्षा कशाला करता लढत राहा लक्ष्मण हाके आणि आपण OBC साठी
@shaileshgaikwad2804
@shaileshgaikwad2804 Ай бұрын
दम असल तर राजीनामा दे आणि निवडणूक लढव
@RD18080
@RD18080 Ай бұрын
एकाच पर्व नाराज सर्व 😂😂😂
@मनोजढगे
@मनोजढगे Ай бұрын
आता भुजबळ बाळा तू सरकारला विरोध केलास की येडी ची सीडी लागेल बरं आता घरी बसून आपली संपत्ती राखा जास्त सॉंग करायला गेला तर फार वेगळं होऊन जाईल
@BhartiBhosale-ux8nx
@BhartiBhosale-ux8nx Ай бұрын
पद नाही दिल कि लगेच पक्ष सोडायच काय रे बाबा नुसता खेळखडोबा लाव लय भाजपन
@G11hgiyr
@G11hgiyr Ай бұрын
भुजबळ घाबरु नका तुम्हाला आता पर्यंत मराठ्याने वाचविले पन तुम्ही त्यांच नुकसान केलं मिळणार आरक्षण मिळू दिलं नाही तुमच्या घरच दयच होत का ते आमच्या हक्काचं आहे
@ajaysolanke9916
@ajaysolanke9916 Ай бұрын
तू ज्या रे 😂😂😂😂
@subhashjadhav826
@subhashjadhav826 Ай бұрын
तुम्हाला मरे पर्यंत मंत्री पदावर राहायच आहे काय.नविन लौकांना सूध्दा संधी मिळाली पाहिजे.
@Abk....7646
@Abk....7646 Ай бұрын
समीर भुजबळ ला तुम्ही अपक्ष उभे केला मुळे तुमी पक्षच एकला नाही त्या मूळ मंत्री पद नाही
@RajeshPatil-u4h
@RajeshPatil-u4h Ай бұрын
Dm.pm. gm ओबीसी मंत्री केलेत ना मग ओबीसी वर अन्याय कसकाय,,
@kashinathmore-et7vv
@kashinathmore-et7vv Ай бұрын
बास झाले की आता साहेब
@avmwithvsmmarathiworld5654
@avmwithvsmmarathiworld5654 Ай бұрын
खऱ्या OBC समाजाला ला चपराक 😡😡
@RajeshPatil-u4h
@RajeshPatil-u4h Ай бұрын
आत्ता bjp त जाणार का ओबीसी चा वेगळा पक्ष काढणार
@vaibhavpoul1067
@vaibhavpoul1067 Ай бұрын
Dada mutla yachyvar😂
@surajjagtap7139
@surajjagtap7139 Ай бұрын
😊😊😊😊
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Ай бұрын
छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिले पाहिजे.सिनिअर नेते आहेत.ओबीसी चे महत्वाचे नेते आहेत.आज ना उद्या ओबीसी ची जरुरी लागेल.त्यांना डावलने चुकीचे आहे.bjp ani राष्ट्रवादी ने विचार केला पाहिजे.आजच काय झाले नाही.ओबीसी ला नाराज करू
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 Ай бұрын
असंच होणार आहे
@SubhashKulkarni-qi8ep
@SubhashKulkarni-qi8ep Ай бұрын
फार चांगल झाल मंत्रिमंडळात वणीं लागली नाही भरपूर लुटल शासनाला?
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 Ай бұрын
साहेब आपण ओबीसी चे हृदय सम्राट नेतृत्व आहे..आपल्याला शहा,मोदी,शरद पवार या त्रिकुटाने डावलले..यांनी आपला गेम केला आता शहा मोदी पवार यांचा गेम ओबीसी करणार च.. फडणवीस शिंदे पवार यांचा ही गेम समजा
@uttamshinde5195
@uttamshinde5195 Ай бұрын
आता हा मरून जाइल्? 😂
@satishmohod5456
@satishmohod5456 Ай бұрын
पक्ष काढा
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
Stay at home😂
@AnantaDevkate
@AnantaDevkate Ай бұрын
Only OBC king
@power3045
@power3045 Ай бұрын
साहेब आता लाकडाची सोय करा... कशाला नाटके करता
@Pune122
@Pune122 Ай бұрын
भुजाबा चे राजकारण संपले, आता ५ वर्षे फक्त साधी आमदारकी, २०२९ मध्ये पत्ता कट काहीही करायची हिम्मत होणार नाही !
@bhagwankewade9102
@bhagwankewade9102 Ай бұрын
बरं झालं नाही दिले मराठा आरक्षण लाई विरोध केला
@mas55555
@mas55555 Ай бұрын
काय करायचे ते कर
@amolb.shinde5396
@amolb.shinde5396 Ай бұрын
दादाची साथ सोडली की आवतावर जाव लागेल
@suniludar6207
@suniludar6207 Ай бұрын
👍
@Vikasbhaya-d6z
@Vikasbhaya-d6z Ай бұрын
Dada ni gem cha kela chaganacha 😂😂😂😂
@gorkshnathdeshmukh2654
@gorkshnathdeshmukh2654 Ай бұрын
युती सरकारमध्ये सोळा मराठा मंत्री,सतरा ओबीसी मंत्री मग कस काय ओबीसी असल्यामुळे भुजबळ वर अन्याय झाला म्हणता, अरे अन्याय तर मराठा आमदारांवर झाला कारण मराठा आमदार जास्त असुन मंत्री पद कमी दिली
@sopangaikwad7265
@sopangaikwad7265 Ай бұрын
Atta Ajit dadala tumchi garaj rahili nahi atta tyanna fakta satta bhogaychi ahe Ajit dadacha jahir nished
@sureshadkine7691
@sureshadkine7691 Ай бұрын
तुझे दिवस संपले
@ganeshborhade4668
@ganeshborhade4668 Ай бұрын
Lath ghalun hakla ashi lok saranavar jat paryant khayach ka
@eknathpakhale4569
@eknathpakhale4569 Ай бұрын
पवार शिंदे दोघेही मराठा मग भुजबळ हे ओबीसी कसे चालतील.
@vaibhavjadhav9059
@vaibhavjadhav9059 Ай бұрын
शिंदे ना मध्ये घेऊ नका ....!! ते लगेच नाराज होऊन गावाकडे शेतात जाऊन बसतील ....
@abhijitShinde-q2b
@abhijitShinde-q2b Ай бұрын
अरे मग ओबीसी पक्ष काढून निवडणूक लढा कळून कोणाच्या गाडीत किती दम आहे एकनाथ शिंदे आणि अजित दादाचा नाद करू नका
@sandeepkharat7880
@sandeepkharat7880 Ай бұрын
OBC king Bhubjalsaheb
@uddahvshinde8841
@uddahvshinde8841 Ай бұрын
😂😂😂😂😂
@Jaiho348
@Jaiho348 Ай бұрын
अजित पवार भुजबळा मुळे वाचले त्यांनी लगेच रंग बदलले हे ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये लक्षात ठेवेण
@shaileshgaikwad2804
@shaileshgaikwad2804 Ай бұрын
रडक
@sac_official4729
@sac_official4729 Ай бұрын
Hava geli
@vasantraokulkarni7652
@vasantraokulkarni7652 Ай бұрын
भुजबळ तू दादा ची साथ सोडणार म्हणतोस मग मनोज दादा jarange पाटील सोबत जाऊन नवीन पक्ष काढा आणि 2029 ला निवडणूक लढवा आणि सगळ्या चा च पराभव करा भुजबळ ला मुख्यमंत्री करा आणि जरा नंगे ला उप मुख्यमंत्री करा आणि करा कारभार
@yogeshdeore2164
@yogeshdeore2164 Ай бұрын
Baba tu ja aata
@sac_official4729
@sac_official4729 Ай бұрын
Bujabal naraj distoy... Next time moka bhetel karm changle kar mag bhetnar
@kakasahebumbre7727
@kakasahebumbre7727 Ай бұрын
मग काय उपडतो का
@subhashjadhav826
@subhashjadhav826 Ай бұрын
तुम्हाला मरे पर्यंत मंत्री पदावर राहायच आहे काय.नविन लौकांना सूध्दा संधी मिळाली पाहिजे.
@vitthalkalbande2678
@vitthalkalbande2678 Ай бұрын
😂😂😂😂😂
@bajarangpatilhakwane2173
@bajarangpatilhakwane2173 Ай бұрын
😂😂😂😂😂
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.