Jai Jai Maharashtra माझा; ऐका महाराष्ट्राचं RajyaGeet, अभिमानानं ऊर भरून येईल | Maharashtra Times

  Рет қаралды 94,832

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Жыл бұрын

#MaharashtraGeet #RajyaGeet #JaiJaiMaharashtra #MaharashtraTimes
कवीवर्य राजा बडे लिखित आणि शाहीर साबळेंनी गायलेलं जय जय महाराष्ट्र माझा या गीताला आता आपल्या महाराष्ट्राचं अधिकृत राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 33
@rahulshinde7970
@rahulshinde7970 Жыл бұрын
महानराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩
@ashrafbagwan8379
@ashrafbagwan8379 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@vinayworld8297
@vinayworld8297 Жыл бұрын
खूपचं छान वाटतं हे राज्यगीत ऐकायला...✨💖 #जयमहाराष्ट्र💪
@dnyaneshwar7356
@dnyaneshwar7356 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩
@subhashingle9080
@subhashingle9080 Жыл бұрын
अभिमानाचा ऊर भरून येतो जय जय महाराष्ट्र माझा
@anandrajuskar530
@anandrajuskar530 Жыл бұрын
शाहिरांच्या आवाजातच गीत चांगले वाटते
@mangeshbachim7702
@mangeshbachim7702 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩जय शिवराय
@design6602
@design6602 Жыл бұрын
Jay jay maharashtr majha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@humanjatileyajayganga5031
@humanjatileyajayganga5031 Жыл бұрын
👍🙏
@humanjatileyajayganga5031
@humanjatileyajayganga5031 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🙏
@sahbazshaikh304
@sahbazshaikh304 Жыл бұрын
Jay jay maharashtra maza
@krushnasonone5665
@krushnasonone5665 Жыл бұрын
जय शिवराय
@ShelkandeTejas
@ShelkandeTejas Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🟠🟡
@tainurshaikh1855
@tainurshaikh1855 Жыл бұрын
mast Ahe
@yogitakhedkar6295
@yogitakhedkar6295 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Жыл бұрын
जय जय महाराष्ट्र माझा 🚩🙏👌💪👍💐🙏 जय हिंद🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩
@MeenaBhojwani-bg7he
@MeenaBhojwani-bg7he Жыл бұрын
Jai Maharashtra
@pankajjejurkar63
@pankajjejurkar63 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@shamsoddinshaikh2184
@shamsoddinshaikh2184 Жыл бұрын
Khub chan
@shrikantkadam1307
@shrikantkadam1307 Жыл бұрын
🚩🚩दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा 🚩🚩
@umeshrane9835
@umeshrane9835 Жыл бұрын
Rewa warda, krushna koyna bhadra godavari, he kadaw kuthe ahe🤔
@adityakale0648
@adityakale0648 Жыл бұрын
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ह्यातील भीमथडीचे तट्ट ही घोड्यांची जात आहे; जी मराठ्यांनी विकसित केली होती, भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजा चा अर्थ महाराष्ट्राचा विस्तार व शासन यमुने(दिल्ली) पर्यंत पोहोचावं असा होऊ शकतो, म्हणून कदाचित हे कडव वगळल असावं असा माझा अंदाज आहे.
@amitpawar6247
@amitpawar6247 Жыл бұрын
Same here
@PrakashDeshpande
@PrakashDeshpande Жыл бұрын
कवि राजा बढे यांच्या मूळ गीतात एकूण पाच कडवी आहेत. त्यापैकी दोन कडवी आणि हे राज्य गीत दीड मिनिटांचे होईल अशी योजना दिसते. कोणतेही गाणे पहा, सिनेमातील अथवा एखादी कविता जर ती ध्वनीमुद्रित करून पडद्यावर अथवा सामूहिक सादर करायची असेल तर साधारणत: दोन ते सव्वा तीन मिनिटे इतक्या लांबीची असते. अभ्यासक्रमासाठी जर क्रमिक पुस्तकात अंतर्भूत करावयाची असेल तर संपूर्ण कविता,गीत संपूर्ण असते.हा विचार करावा लागतो.
@sohampatil5776
@sohampatil5776 Жыл бұрын
महाराष्ट्र सरकारने शाळेतील सर्व विषयांच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर राज्यगीत नव्की लिहावे तसेच सर्व शाळांमध्ये रोज राष्ट्रगीता प्रमाणे राज्यगीताचे हे गायन केले पाहीजे व शाळा सुटताना वन्दे मातरम् चे गायन केले पाहीजे तरच आपल्या येणाऱ्या भावी पिढीला महाराष्ट्र राज्याचे महत्व कळेल ,महाराष्ट्र ची संस्कृती , परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांचे शुर वीरता महाराजांचे योगदान , शेतकर्‍यांच्या कष्टाचे महत्व कळेल.व एक दिवस सर्व अभिमानाने म्हणतील मला अभिमान वाटतोय महाराष्ट्रात जन्मलेल्या चा
@sss5062
@sss5062 Жыл бұрын
Amhi lahanpani school madhe 26 janewary la mhnaycho.
@vijaypatil0339
@vijaypatil0339 Жыл бұрын
ओरिजिनल आवाज शाहिरांचा हवा..
@surajmulani2536
@surajmulani2536 Жыл бұрын
Dilli che hi takht rakhto...jai jai MH maza...
@neetadesai3728
@neetadesai3728 Жыл бұрын
Bola chatrapati shivaji maharaj ki (jai)
@ganeshronge4560
@ganeshronge4560 Жыл бұрын
मजा नाही आली. स्फूरण कमी जास्त केले आहे. फक्त पुरूषी शाहीरांच्या आवाजात बरे वाटले असते.
@adityayeole2892
@adityayeole2892 Жыл бұрын
50 khoke ek ok gaddar
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 36 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 114 МЛН