डाळिंब पानगळ कधी करावी २०२४ ?

  Рет қаралды 4,956

SUSHANT SURVE ANARKING

SUSHANT SURVE ANARKING

Күн бұрын

Пікірлер: 37
@dipsuryawanshi6375
@dipsuryawanshi6375 22 күн бұрын
खुप छान माहिती दिली. स्टोरेज कसे वाढवावे.माहिती द्या
@sandipnavle5471
@sandipnavle5471 11 күн бұрын
Namaskar sar malching paper vishay please video banva
@shrikrushnagaikwad1024
@shrikrushnagaikwad1024 22 күн бұрын
सर व्हिडिओ खुप छान आहे. आपले बाजार भाव अंदाज. व सर्वच माहिती खुप लाभदायक आहे.
@mankhalraopandhare8039
@mankhalraopandhare8039 22 күн бұрын
धन्यवाद सर तुम्ही खुप महत्वाची माहिती देता आभारी आहोत
@balajipambule3
@balajipambule3 21 күн бұрын
खूप छान माहिती
@माझीशेती-च9व
@माझीशेती-च9व 22 күн бұрын
सुशांत भाऊ निम्याटोड साठी एखादा व्हिडिओ बनवा
@changdevkadam7516
@changdevkadam7516 15 күн бұрын
माहिती खुप छान आहे बोलाल तसे घडले १५आकटोबर ला पाणगळ करु का पाउस नाही पंढरपूर जवळील आहे
@KantilalKale-n5u
@KantilalKale-n5u 22 күн бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती सांगत आहात
@sandiptanpure7089
@sandiptanpure7089 22 күн бұрын
Khup chhan 👍👌💯 Thanks Dada 💐🌷🎈
@varunrohamare
@varunrohamare 18 күн бұрын
Mast Mahiti sir
@nanasahebkute3323
@nanasahebkute3323 22 күн бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिली सर धन्यवाद
@omakrkulkarni1876
@omakrkulkarni1876 22 күн бұрын
सुडोमोनस व ट्रायकोडर्मा मध्ये कोणते कीटकनाशक मिसळता येईल का, ऑरगॅनिक मध्ये. बुडात सोडायचे आहे.
@siddharthshelar8753
@siddharthshelar8753 22 күн бұрын
खूपच छान माहिती दिली सर धन्यवाद
@ValmikJagtap-eg8zi
@ValmikJagtap-eg8zi 22 күн бұрын
नमस्कार. 15डिसेंबरला.पानगळ.केली.तर.चालेल.का.
@sagarkadam5254
@sagarkadam5254 22 күн бұрын
नमस्कार सर माझी बाग एक मेला पानगळ केली होती पण बागेवरती पूर्ण राऊंड खरडा आलेला आहे बागेवरती लोड कमी आहे फळांची साईज मोठी आहे दिवाळीच्या टप्प्यात माल निघून जाईल तर पानगळ कधी करू मार्चमध्ये चालेल का कृपया मार्गदर्शन करावे
@SunilShinde-p2l
@SunilShinde-p2l 17 күн бұрын
हस्त बहार मार्गदर्शन मिळेल का
@umeshdeore5107
@umeshdeore5107 22 күн бұрын
सर तुमचे अंदाज नेहमी खरे ठरता
@nanagorad947
@nanagorad947 21 күн бұрын
सुशांत सर हे एक शेतकऱ्यांसाठी वरदान आहे
@rameshvagholi5763
@rameshvagholi5763 22 күн бұрын
👌👌👍👍🙏🙏🙏
@ganeshbhosale8773
@ganeshbhosale8773 22 күн бұрын
Dalimbatil abhyasu vyktimatv mnje surve sir
@mahendradesale4305
@mahendradesale4305 21 күн бұрын
सर डाळिंब बागेत तन नाशक कोणते मारणे योग्य रही , व ते मारावे की नाही ?
@swapnilnikumbh8080
@swapnilnikumbh8080 22 күн бұрын
सर तुमचे मार्गदर्शन खूप चांगले आहे तेलकट साठी फलांना इंगकीश पेपर लावला तर चालेल का माहिती सांगावी
@navnathhipperkr
@navnathhipperkr 22 күн бұрын
Very nice
@shankarmachale3761
@shankarmachale3761 22 күн бұрын
सर डाळिंब बाग तुमचे नियोजन हवे आहे
@shivajisolunke3139
@shivajisolunke3139 22 күн бұрын
सुर्वे सर हस्त बहार मधील फळ शटींग नंतर पहिल्या महिन्यात सम्पूर्ण खत व फवारणी नियोजन सांगा
@yogeshahire392
@yogeshahire392 22 күн бұрын
दीवाळी वेळेस डाळींबाचे रेट कसे राहतील
@padamasinhagatkal6347
@padamasinhagatkal6347 22 күн бұрын
नमस्कार
@MahadevMali-lt6hh
@MahadevMali-lt6hh 22 күн бұрын
@swapnjitdhok7251
@swapnjitdhok7251 22 күн бұрын
तुम्ही सांगताय त्या पद्धतीने बहार मी नियोजन गेले दोन वर्षे करत आहे नुकसान झिरो होत आहे रेट 130 प्लस मिळत आहे मला एकदम करेक्ट
@ANARKINGSUSHANTSURVE
@ANARKINGSUSHANTSURVE 22 күн бұрын
Thank you so much
@sandipjadhav3662
@sandipjadhav3662 22 күн бұрын
Kdi ethrel gheta tumhi sir
@Ravi_Bhagwat
@Ravi_Bhagwat 22 күн бұрын
सर तुम्ही बागेला कदही पाणी दिले होते
@MahadevMali-lt6hh
@MahadevMali-lt6hh 21 күн бұрын
मंगळवारी वालवड ला भेटू❤
@hhsssa8459
@hhsssa8459 21 күн бұрын
नमस्कार सर तुम्हाला क्युरॅकॉन म्हणायचे आहे काय
@ANARKINGSUSHANTSURVE
@ANARKINGSUSHANTSURVE 21 күн бұрын
नाही ग्रामोझोन तणनाशक ने पानगळ केल्या आहेत अनेक शेतकऱ्यांनी. बाग लीक झाल्या की इथरेल किंवा क्युरेक्रोन ने पानगळ होत नाही. त्यासाठी ग्रामोझोन चा वापर करतात, पण त्याचे परिणाम पुढे जाणवू शकतात
@dhansingh7354
@dhansingh7354 22 күн бұрын
हस्त बहारात जास्त मादी कळी आणी सेटींग साठी मार्गदर्शन करा .
@RaosahebPatil-pk2fj
@RaosahebPatil-pk2fj 22 күн бұрын
PLayg farach jorat ahay😢
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 14 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43