राजे नी सातारा जिल्हा तुन विरोधकाचा सुपडा साफ केला ,अभिनंदन
@ShridharDivekar2 ай бұрын
Ekach sarkar chatrapati sarkar
@aniketgaikwadvlogs64502 ай бұрын
असच दोन्ही भावानी एकत्र राहावे ⛳️💪🏻✌🏻
@MDB..2 ай бұрын
आमचे राजे आमदार अन् खासदारकीत खुश, अरे आठवा छ. शिवराजे यांचा पराक्रम अन् घ्या सर्व राज्य हातात आम्ही मावळे तुमच्यासाठी जीवच रान करू # फक्त छ. शिवाजी महाराज
@RJadhav1132 ай бұрын
केबिनेट मंत्री ,बाबाराजे जय हो
@RJadhav1132 ай бұрын
१०१ % सातारा जिल्हाचा विकास होनार
@pramodraorane84022 ай бұрын
साहेब गडकिल्यांनवर सुध्दा लक्ष द्या
@RJadhav1132 ай бұрын
ईतिहासीक जित
@prathameshjoshi38432 ай бұрын
तुम्हाला एकत्र बघून बरं वाटल, भाजपा हा तोडणारा नाही तर जोडणारा पक्ष आहे
@shankarbhosale76242 ай бұрын
एकत्र राहत जिल्ह्यातील नेते व्हावे अशी आशा आहे
@RJadhav1132 ай бұрын
छत्रपती राजेना मुजरा
@prathamesh94932 ай бұрын
BJP ने दोन्ही राजेंना एकत्र आणले.... जय हो देवा भाऊ ❤
@ajinkyakoli24792 ай бұрын
काय करू नका फक्त तुम्ही दोघे ईक्रत रहा ❤
@shashirmore68392 ай бұрын
सातारा ला विमानतल यावे
@OmMisal-g4yАй бұрын
Chh. Udyan maharaj panakaja munde sathi radle pan santosh deskmukh sathi ek shabd pan nahiet bolle kasa chhtrapti mhanayachh aamhi ⛳
@omkarbhoir98692 ай бұрын
शरद पवार ने दोघांना एक होऊ दिलं नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी दोघा राज्यांना एकत्र आनल ❤