Udayanraje यांच्यासोबतच्या संघर्षाबद्दल Shivendra Raje स्पष्टच बोलले, सांगितलं कारण; म्हणाले...

  Рет қаралды 109,867

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#udyanrajebhosale #shivendrarajebhosale #satara
शिवेंद्रराजे भोसले यांना महायुती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. अलीकडच्या काळात शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचं मनोमिलन झालं असलं, तरी त्यांच्या संघर्षाच्या अनेक घटना सर्वांनी पाहिल्या आहेत. या संघर्षामागचं कारण नेमकं काय? यावर शिवेंद्रराजे पहिल्यांदाच बोलले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 54
@IAN-ej1wg
@IAN-ej1wg Ай бұрын
माझी दोन्ही राजेना एकच विनंती आहे की त्यांनी सातारा शहर रस्ते पाणी आणि इतर सोयी सुधाराव्यात बाकी आणि काय पाहिजे जनतेला.
@RajveerSardeshmukh
@RajveerSardeshmukh Ай бұрын
सातारा आहे तसा छान आहे... पुन्या मुंबईसारखी बेशिस्त गर्दी नकूच हिकड
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
छत्रपती उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांचे एकत्रित येणे हा शुभ संकेत आहे.समाज व महाराष्ट्र यांच्या साठी आनंदाची बातमी आहे.
@UttamMane-b8d
@UttamMane-b8d Ай бұрын
सातारा एमआयडीसी परिसरात औद्योगिक विकास झाला पाहिजे
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Ай бұрын
साताऱ्यात एकही परप्रांतीय औषधला सुद्धा ठेवणार नाही राजेंचा आदेश आहे 🙏🏻🙏🏻
@ramesshchikane390
@ramesshchikane390 Ай бұрын
सातारचा विकास करावा दोघांनी मिळून 🙏
@opticalindustries6807
@opticalindustries6807 Ай бұрын
शरद पवार यांनी घरं फोडली,पण देवेंद्र फडणवीस यांनी घरं जोडली व विकासात्मक राजकारण सुरू केलं.एकीचे बळ मिळते चांगले फळ!
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr Ай бұрын
राष्ट्रवादीत पण दोघे एकत्र होते..
@opticalindustries6807
@opticalindustries6807 Ай бұрын
@SurajJadhav-qq8fr राष्ट्रवादीत असले तरी मनोमिलन नव्हते.एकत्र येऊन काम होत नव्हते.एकीचे बळ विकासाचे फळ.जय श्रीराम!
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr Ай бұрын
@@opticalindustries6807 राष्ट्रवादीने विशेषतः शशिकांत शिंदेंनी मनोमिलन खूपदा घडवून आणले होते, हे पुन्हा पुन्हा दुरावले.
@vkwagh2738
@vkwagh2738 Ай бұрын
​@@opticalindustries6807 Maharashtra madhe tr atta konachya pan ghari bhandne zali ki tyala Sharad pawar la jababdar tharvtat.
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr Ай бұрын
त्यावेळी पण शशिकांत शिंदेंनी मनोमिलन घडवून आणले होते, परंतु यांचे मनोमिलन पुन्हा पुन्हा तुटले होते. अशोक मोने यांचे भाषण ऐका
@deshrajbarge3545
@deshrajbarge3545 Ай бұрын
माझी दोन्ही राजेंना विनंती आहे सातारा हा शूरवीर सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु सातारा जिल्ह्यामध्ये मिलिटरी हॉस्पिटल ची सुविधा नाही जर मिलिटरी हॉस्पिटलची सुविधा सातारकरांना मिळावी प्रत्येक वेळी पुण्याला कमांड हॉस्पिटल ला जावे लागते
@vijaytarade7334
@vijaytarade7334 Ай бұрын
बाबा राजे एक नंबर बोलत आहात महाराज यांच्यावर अन्याय जाहला हे खरे आहे
@TabajiLokhande-su2yo
@TabajiLokhande-su2yo Ай бұрын
सोयाबिन भावाचे पण पहा सर्व जिल्हात सरकारी सोयाबिन खरेदी केंद्र चालू करा
@NavnathBurungle
@NavnathBurungle Ай бұрын
सातारा जिल्हा बरामती पैक्स विकास होऊ शाकतो महाराष्ट्रचे राजकारण हितीन चालतं
@dhondibakharat6391
@dhondibakharat6391 Ай бұрын
सातारा मधे मुल मुली 10 12 वी नंतर शिकन्यासाठी। कमासाठी सातारा सोडतो ? IT, HUB, BUSINESS PARK, MANUFACTURING COMPANY , ENGINEER COMPANY आना फक्त कूपर कम्पनी सोडली तर MIDC मधे काय आहे
@Preity-vdos
@Preity-vdos Ай бұрын
मग बाहेर चे लोक पण येणार, ते चालेल का..परत परप्रांतीय म्हणून बाहेर काढलं तर कंपनी बंद😂
@सरकार-ङ4ङ
@सरकार-ङ4ङ Ай бұрын
आमच राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आता फक्त राजकारनं🙏🏻
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 Ай бұрын
आता अटलजी, आडवाणी, भागवत, मोदी, शहा वगैरे नांवे घेण्याची सवय लावून घेतली पाहिजे. आतापर्यंत चव्हाण सो चे नाव ठीक होते
@sureshshinde92
@sureshshinde92 Ай бұрын
अरे राजे मराठा समाजाला ओबीसी मधुनच आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन कर
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Ай бұрын
तुम्हा दोघांना मस्साजोग दिसत नाही का ? तुमच्यापेक्षा कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे खरोखर न्यायासाठी माणुसकी दाखवत आहेत व समाजासोबत आहेत.
@SambhajiBhegade
@SambhajiBhegade Ай бұрын
राजकारणात काही गोष्टी इकडे तिकडे होतात हे तुम्ही उदयनराजे व तुमच्या संबंधांबाबत म्हणलं पण सामान्य तुम्ही छत्रपतींचे वारस म्हणून जनतेला ही अपेक्षा नाही
@Jvs-w7i
@Jvs-w7i Ай бұрын
रहिमतपूर वडूज रस्ता दुपद्री करा
@vijaych123
@vijaych123 Ай бұрын
Chavan यांचे नाव घेताय rss चि permission घेतले का
@SurajShedge-gh7vv
@SurajShedge-gh7vv Ай бұрын
सातारा ते विकास करा म्हणजे झालं
@Jaimaratha
@Jaimaratha Ай бұрын
सातारा राजे घराण्यावर शरद पवार ने अन्याय केला आहे... आता शिवेद्रसिंहराजे हे चांगले मराठा नेते भाजपला मिळाले आहेत
@सरकार-ङ4ङ
@सरकार-ङ4ङ Ай бұрын
बांदकाम मंत्री आहात राजे आपण गड किल्ला काय विकास होईल का 🙏🏻
@RAMESHCHAVAN-b9i
@RAMESHCHAVAN-b9i Ай бұрын
Sataracha vikas kara........nusate aami raje raje karu naka
@vikramdalvi6576
@vikramdalvi6576 Ай бұрын
एमआयडीसी चां कायापालट कधी होणार. मूल मुली पुण्यात नोकरी करत आहेत.तेथील खर्च परवडणारा नाही
@shiningdancelights-foma5685
@shiningdancelights-foma5685 Ай бұрын
या घरण्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही.... काय म्हणावं वाईट
@marathicomedyadda
@marathicomedyadda Ай бұрын
पाटण मधील मंत्री - बाळासाहेब देसाई , विक्रम सिंह पाटण कर ,शंभू राजे देसाई कराड - यशवंतराव चव्हाण, पूर्थविरज चव्हाण , विलासराव मोहिते , यशवंतराव मोहिते , पिढी पाटील , बाळासाहेब पाटील सातारा - अभयसिंहराजे भोसले वाई - मदनराव पिसाळ , प्रतापराव भोसले , कोरेगाव - शालिनीताई पाटील , शशिकांत शिंदे , शंकर जगताप ( विधान सभा अध्यक्ष आणि उपा अध्यक्ष) फलटण - रामराजे निंबाळकर, मालोजी राजे , हे काँगरेसचे काळातील मंत्री आहे शिवेंद्रराजे तुम्हाला मंत्री केलं नाही म्हणून खोटं बोलू नका
@bramhadevpopat8144
@bramhadevpopat8144 Ай бұрын
Maharajsaheb please jara dudh darache baga ami khup adchanit ahot jagane mushkil zale ahe
@mohanyadav448
@mohanyadav448 Ай бұрын
SATARA DEVELOP Kara MAHANAGARPALIKA KARA
@pradipsawant1006
@pradipsawant1006 Ай бұрын
Only babaraje 1111
@funbuddy475
@funbuddy475 Ай бұрын
Only EVM jindabad
@sandeepkarande8384
@sandeepkarande8384 Ай бұрын
रेल्वे संदर्भात जरा काहीतरी समाजाला मदत होईल असे काम ताबडतोब करा
@amolthakar3789
@amolthakar3789 Ай бұрын
बे एक्के बे पहिलेच दिवस
@sunilshinde8589
@sunilshinde8589 Ай бұрын
Karun khawan
@mohanyadav448
@mohanyadav448 Ай бұрын
SATARA BJP HO GAYA
@Shahaneraj
@Shahaneraj Ай бұрын
ekach raje. chatrapati majhe.... baki sagle chamche chapate. 20 varsha pasun doghha raje rajkarnat ahe tarinjanata. dudh pani var bhandte ahe.... kay lachar janata ahe....
@GaneshJhadhv-p8q
@GaneshJhadhv-p8q Ай бұрын
1111
@sunilshinde8589
@sunilshinde8589 Ай бұрын
Shendy dalal zala hota aahe aani rahnaar
@subh2173
@subh2173 Ай бұрын
म्हणजे छत्रपती च एका राजकीय नेत्याला वंदन करण्यासाठी यावं लागतंय लोकशाही किती मोठी आहे यावरून लक्षात येत
@praviningole8953
@praviningole8953 Ай бұрын
Beed.Prakarnat.lakshya.ghala.Raje
@कलाकार-007
@कलाकार-007 Ай бұрын
😂😂
@RAMESHCHAVAN-b9i
@RAMESHCHAVAN-b9i Ай бұрын
Gore ka gap aahe.....
@VishalPatil83867
@VishalPatil83867 Ай бұрын
Tuzhya aai kade baghat ahe
@सरकार-ङ4ङ
@सरकार-ङ4ङ Ай бұрын
​@@VishalPatil83867विचार बदला 🙏🏻
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН