खरच व्यवस्थेवरील अविश्वास आणि निष्क्रियता अतीशय संतापजनक आहे. जनतेतील असंतोष एक विद्र रूप धारण करायला वेळ नाही लागणार.
@TukaramPanchal-t4c6 күн бұрын
कडक शिक्षा झाली पाहिजे
@dattanaiknware2736 күн бұрын
काय चालय महाराष्ट्रात कुट गेले राजकारणी आरे काही तरी बोला न्याय व्यवस्था आहे का नाही महाराष्ट्रात
@Entertainment-hu5hm5 күн бұрын
बातमी बरोबर दाखवावी ही विनंती....सत्यता बाहेर येवो हीच इचछा...
@mohanankushkar9079Күн бұрын
राजेश टोपे च्या शिक्षण संस्थेचा कर्मचारी चा मुलगा आहे हा कार्यवाही झाली पाहिजे
@sushantchavan34753 күн бұрын
सरकार चालवणारे फक्त सत्तेचा लोभपाई हे तोड ते तोड.. यात व्यस्त... त्यांना काही पडलेलं नाही.... महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे...इतकी वाईट अवस्था महाराष्ट्राची कधीच नव्हती.... 🙏
@Bodke993 күн бұрын
Police sgame too much frome me
@vrushalijagtap1185 күн бұрын
काय चालल आहे हे ...
@rkirtane93815 күн бұрын
Police sani kahi fit kiva NC nahi lihili tar tyanchya var karwahi kari tar te nilambit hotil,kanoon pratekala ahe