Jalna Girl Breaking | इन्स्टाग्रामवरुन ओळख, नंतर ब्लॅकमेल, तरुणीची आई म्हणाली... | Jalna Breaking

  Рет қаралды 474,753

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 393
@OmSk-c3d
@OmSk-c3d Күн бұрын
फक्त मुलींवर नाही तर मुलांवर पण आई वडिलांनी लक्ष ठेवलं पाहिजे मुलांना पण चांगले संस्कार दिले पाहिजेत
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k Күн бұрын
@@OmSk-c3d होय की पण मुलीला इतकं तर कळलं पाहिजे की एखाद्या मुलाला बोलताना video कॉल वर कपडे काढू नये🤨हिने video कॉल वर कपडे काढले त्याने screen record केलं आणि sex कर नाही तर viral करेल म्हणाला😨मग पोरीने त्याला लालच दाखवली ना सुरुवातीला...सुरुवातीला नीट झक मारायची ना??? ही वेळच आली नसती
@दत्तात्रयगोरेनाना
@दत्तात्रयगोरेनाना 5 күн бұрын
सर्व पालकांनी हे व्यवस्थित पहा आणि ऐका म्हणजे मुलीला मित्र असावा का नसावा ते समजेल बरेच पालक मी बघतो असे म्हणतात की आम्हाला नाही मिळाले असे वागायला मुलांना तरी मिळूदे ( फ्रीडम) मोकळीक त्यामुळे मुलांच्याकडे लक्ष देत नाहीत
@abasahebchavan5639
@abasahebchavan5639 5 күн бұрын
Right.... Firndship thehu nka aajchi mule bigadleli ahet
@shashankingale332
@shashankingale332 2 күн бұрын
बरोबर बोललात नाना , आज कालच्या पालकांची मानसिकता तुम्ही बोलता तशीच झाली आहे , ह्यांना समजवायला गेले तर आपल्यालाच जुन्या विचाराचे आहात तुम्ही असे बोलून मोकळे होतात , त्यांना आजकाल च्या परिस्तिथीची किती ही जाणीव करून द्या काही फरक पडत नाही त्यांना , उलट बोलतात की आम्ही जनरेशन जसे आहे तसेच वागणार , दुनिया तर नाव ठेवायलाच असते . घ्या मग पाल्याची आणि स्वतःची पण वाट लावून 🙏🏻🙏🏻🙏🏻
@prashantingale911
@prashantingale911 2 күн бұрын
Right 👍
@kalpanakshatriya4244
@kalpanakshatriya4244 2 күн бұрын
बरोबर आहे मुलीची आई ने इतकं ही मुलींना मोकळे सोडू नये .ते काचेच भांड असतं हे पूर्वज उगच बोलत नव्हते.
@lingaindian1345
@lingaindian1345 2 күн бұрын
झाली ती घटना निंदनीय आहे आपल्या देशात सोशल मीडिया चा गैरवापर जास्त होतो यावर योग्य रेग्युलेटरी असावी ही गरज आहे. पालकांचा पण लक्ष असणे खूप खूप गरजेचे आहे.
@jai-maharashtra
@jai-maharashtra 5 күн бұрын
खुप वाईट वाटते आहे आई च्या आवाजात घटना ऐकून.
@SantoshDeshmukh-c5o
@SantoshDeshmukh-c5o 5 күн бұрын
निःशब्द...सुन्न झालय....
@omkardhere-nh2ne
@omkardhere-nh2ne 5 күн бұрын
मी कुणाचाही समर्थक नाही परंतु सोशल मीडियावर कायद्याचा धाक राहिला नाही कोण कोणाला काय बोलेल याचा भरोसा नाही
@ymcreation203
@ymcreation203 2 күн бұрын
हो , आणि खूप खराब comment करतात direct...manje pude- maghe pahat नाही...
@Toons_Waliya5112
@Toons_Waliya5112 2 күн бұрын
अरे या मुलींना लव मॅरेज करायचा आहे तर मग घ्या परिणाम यांच्यासोबत असेच व्हायला पाहिजे प्रत्येक मुली सोबत असे व्हायला पाहिजे जी लव्ह मॅरेज करतात
@SunilChavan-iw5by
@SunilChavan-iw5by 5 күн бұрын
मुलीच्या आईने दिलेली प्रतिक्रिया खूप बोलकी आहे त्या प्रतिक्रियेवर सर्वच मुलींनी विचार करावा व विचारपूर्वक वागावे
@Toons_Waliya5112
@Toons_Waliya5112 2 күн бұрын
भाऊ तू नागपूरला आहे आणि थोडा वेळ फिर नागपूर मध्ये नागपूरचे मेट्रो बाग बगीचे कॉलेजेस तुला सगळं काही तुझ्या डोळ्यात देखता दिसेल
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k Күн бұрын
@@Toons_Waliya5112 मुली मुली फिरतच नाहीत हल्ली😁😁जिथं तिथं दोघे जोडीने...attraction हवं की पण इतकं🤨🤨
@j.amruta1124
@j.amruta1124 5 күн бұрын
पोरी बिथरल्या खरं तर...कधीतरी वेळ काढून इंनस्टा चेक करा अर्धा उघड्या नाचतात पोरी. सगळ्याच वाईट नाहीत पण सत्तर टक्के पोरी वाया गेल्या. अभ्यास सोडून चाळे कशाला करायचे. कशाला पाहिजे इन्स्टा, फेसबुक, शेअर चाट.
@PrabhakarAdagale
@PrabhakarAdagale 3 күн бұрын
Right 👍
@Sona-pp7tb
@Sona-pp7tb 3 күн бұрын
barobr
@sumensonwane2029
@sumensonwane2029 3 күн бұрын
बरोबर
@vikasshelar9200
@vikasshelar9200 3 күн бұрын
बरोबर
@ymcreation203
@ymcreation203 2 күн бұрын
आणि त्यावर family sudhha काही बोलत नाही...... reels, videos किती बनवतात लहान लहान मुल-मुली
@manjushamahajan2455
@manjushamahajan2455 4 күн бұрын
मुलीनी प्रेमात न पडता आई वडिलांनी ठरवलेल्या मुलाशीच लग्न करावं
@motivationaparampar-mm3sy
@motivationaparampar-mm3sy 2 күн бұрын
Nahi jar yogya asel tar love marriage karayla kahi harkat nhi doni family chya samntine
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k Күн бұрын
@@manjushamahajan2455 तोपर्यंत दम निघायला नको का???कोणी तरी chatting partner हवाच असतो ह्यांना...आधी प्रेमात ओढायच आणि ऐन वेळी म्हणायचं मी तशी मुलगी नाही...मग तो मुलगा वेडापिसा होतो आणि काहीही करतो पाया पडतो रडतो तरी ह्याना पाझर फुटत नाही ...लास्ट stage ला मग अस काही तरी होत
@sarojshinde9246
@sarojshinde9246 5 күн бұрын
मुली पालकांच्या समोर शांत असल्याचा आव आणतात आणि पाठीमागे खूप वेगळे वागतात पालकांना याची कल्पना नसते
@pranilbhalerao2447
@pranilbhalerao2447 4 күн бұрын
Right
@vandanabora247
@vandanabora247 3 күн бұрын
अगदी बरोबर 💯 आईला पण सगळं लक्षात येते पण आता दुर्लक्ष करतात.वाईट झालं की मुलांना दोषी ठरवतात.
@archanakolkar8377
@archanakolkar8377 3 күн бұрын
हो. माझी भाची पण पळून गेली इंस्टा लफडे
@abcdrrrrrruuu
@abcdrrrrrruuu 2 күн бұрын
​@@vandanabora247Mulana pn bahini ahet na mg tyancha bahinikde koni vakdya najrene bghitla tr tyana rag yeto ani dusryacha bahinincha mage lagun tyana harrassment kartat.....Sanskar dena visarlet lok...Karan Aai baapch nalayak nighalet
@Etherealflutter
@Etherealflutter 2 күн бұрын
Palvun mulanech neli na ki ekti mulichi chuki ahe​@@archanakolkar8377
@charanbedve4402
@charanbedve4402 3 күн бұрын
Genuine request to govt bann..social media
@padmakarbhosale7385
@padmakarbhosale7385 5 күн бұрын
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा पाच दिवस झाले खुन मारामाऱ्या अपहरण विटंबना याच्याच बातम्या एकतोय 😢
@apsaradevastro1350
@apsaradevastro1350 5 күн бұрын
अंधभक्त मुळे ही हालत आहे.
@nilesh.j935
@nilesh.j935 5 күн бұрын
करा bjp la वोट
@35858
@35858 4 күн бұрын
Jantela hich pahije bhavu konala ghatna pahije kayda konalach nko ahe aplya bhashe sathi kinva aplya dhrma sathi kayda modalel chalat jantela ani mg dusr kay honar aplyavr al ki kayda athvto jantela aso khup vait zal apradhyala kdk shiksha zali pahije.
@लोणार
@लोणार 4 күн бұрын
आधी सगळे कसे सुरळीत होते. हिंगणघाटला एका युवतीला जाळून मारले होते. श्रद्धा वालकरचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले होते. निर्भयाला कापूस खुपसून मारले होते.
@ganeshmahadik4164
@ganeshmahadik4164 3 күн бұрын
Shivsena pahije
@Entertainment-hu5hm
@Entertainment-hu5hm 4 күн бұрын
एकदम बरोबर ओळखलं तुम्ही...सत्यता बाहेर येवो हीच इचछा...
@minalkiranbakshi9156
@minalkiranbakshi9156 Күн бұрын
किती कळकळीने सांगतिये एक आई 😮😮 अजून क्रूर चेष्टा करू नका,न्याय द्या या आईला 🤜🤜🤜 आवरा आपल्या मुलांना मुलींना social media पासून जपा 😢😢😢
@shridharlahane8484
@shridharlahane8484 5 күн бұрын
मुलींनी मी एक विनंती करतो की सोसियल मीडिया च वापर करू नये तसेच शिक्षना व्यतिरिक्त ईतर कोणतेही उद्योग करू नये. त्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे.
@Aathvaninchegav
@Aathvaninchegav 5 күн бұрын
आज काल मुल मुली सोशल मीडियाचा खुप गैरवापर करत आहे,मैत्री झाली की थोड्याच दिवसात न्युड फोटो,मागणे चालू होते,लैंगीक संबंध निर्माण करतात,आणि त्याचे फोटो विडिओ काढतात नंतर नात्यात दुरावा आला की ब्लॅकमेलींग सुरु होते, त्यामुळे मुला मुलींनों भावनेच्या भरात आपण काय योग्य अयोग्य करतोय त्याचा विचार करा
@MBAaag
@MBAaag 5 күн бұрын
👍🏻
@jishankaziaj3686
@jishankaziaj3686 5 күн бұрын
खरंय social media bekkar झालाय 18+ झाल्यावर ch Mobile द्या
@Mukt_mi
@Mukt_mi 3 күн бұрын
माझा सोबत पण असच झालं, पण मी तो अपमान positive घेतला, आयुष्य असेल तर आपण काहीही करू शकतो, जीवन संपवून काहीही साध्य होत नसते... त्यातून धडा घ्यायचा असतो.. आई वडिलां पेक्षा इतकं महत्त्व कोणाला देऊ नये..
@Dhiraj-.04-
@Dhiraj-.04- Күн бұрын
प्रत्येक आई वडिलांचं आपल्या पल्या वर लक्ष असणे खूप गरजेेचे आहे .
@sanjaykulkarni7572
@sanjaykulkarni7572 5 күн бұрын
Strict action is expected to controll such crimes ... 👍👍👍
@Shilpa6645
@Shilpa6645 5 күн бұрын
निशब्द बापरे काळीज फाटले😢😢
@ravindraabhang4709
@ravindraabhang4709 5 күн бұрын
Insta वापरू नका
@somnathgiri8426
@somnathgiri8426 5 күн бұрын
सरकारने आता कोणाकोणाला सांभाळायचं आपण आईने आपल्या मुलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे 😢
@hindusthani12
@hindusthani12 5 күн бұрын
सरकारने फ़क्त गुन्हेगार सांभाळा.
@35858
@35858 4 күн бұрын
Kaydya mana aplya dhrma sathi aplya bhashe sathi kayda modla tr apnch kayda modnaryach gungan kro mg aplyavr al ki kaydyachi apeksha (s thevu shaku apn
@mukdpile6362
@mukdpile6362 3 күн бұрын
या मातेने तिचे दुःख सांगण्या बरोबरच जगाला सुद्धा मोलाचा संदेश दिलेला आहे, यातून सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना योग्य वळण लावणे गरजेचे आहे.
@parthkadam5741
@parthkadam5741 3 күн бұрын
खरचं मुलींवर संस्कार हवेत अस म्हणणारे बघा मुलांवर संस्कार होन खूप खूप गरजेचं आहे इतकं खराब कस वागतात मुल का घरातलेच तसे आहेत मुलांच्या
@subhashgaikwad3131
@subhashgaikwad3131 5 күн бұрын
माय माउली सुद्धा जबाबदार आहे,बाप बिचारा घर ग्रहस्थिती साठी काय कष्ट करतो, हे आमच्या माय माउली चे लक्षात येत नाही.😢
@UrmilaMadake-fr6nz
@UrmilaMadake-fr6nz 3 күн бұрын
बोला आता आई काय अंतर्यामी असते का की मुली सोबत असते आई पण आज फ्री नसते , दोन अन्न घास साठी ना ना आडचणी
@shashankingale332
@shashankingale332 2 күн бұрын
माय माऊलीच आज काल इंस्टा वर फॉर्म मध्ये आहेत , त्यांनाच वेळ नाही आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला , थोड्याशा लाईक आणि कमेंट साठी पोटच्या मुलांची वाट लावत आहे
@rupalishelke5121
@rupalishelke5121 2 күн бұрын
मुल मुली दोघांना मोबाईल देऊ नका. फक्त मुलींनाच नाव ठेवण्यात आपला समाज पुढे आहे. मुलांना काहीही केल तरी चालत हया समाजाला
@Toons_Waliya5112
@Toons_Waliya5112 2 күн бұрын
तुम्ही नागपूरला या कितीतरी फेक केस आहेत मुलांवर ब्रेकअप करण्यावरून 😢😢
@marutiprakhi5640
@marutiprakhi5640 5 күн бұрын
जिकडे पाहावे तिकडे बरबादी महाराष्ट्रत
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k 5 күн бұрын
लाडकी बहीण वाले कुठं गेले😢😢😢😢😢😢😢😢
@Bhairuchamulga
@Bhairuchamulga 5 күн бұрын
एनकाउंटर बहाद्दर कुठे गेले ?
@nisha280
@nisha280 4 күн бұрын
आता उपमुख्यमंत्री, पण राज्याला गृहमंत्री कुठे आहे?
@लोणार
@लोणार 4 күн бұрын
ज्यांना लोक निवडून देत नाहीत अशा औरंगाजेबाच्या औलादीना आता कसे आठवले गृहमंत्री? पण गृहमंत्री तुमची निळी करणारच
@AnantahN
@AnantahN 2 күн бұрын
किती encounter करनार ? प्रत्येकाने जबाबदारी घेऊन आल्या आसपासच्या युवा वर्गाला सतर्क करणे आणि कठीण प्रसंगी त्यांची मदद करणे आवश्यक आहे
@vandanabora247
@vandanabora247 3 күн бұрын
मी एका मुलाची आई आहे . प्रत्येक वेळी मुलं चुकीचे नसतात.मी आमच्या गल्लीत पाहते सातवी, आठवीच्या मुली इतक्या पुढे गेल्या आहेत मुलांना स्वतः वेड करतात मुली जास्त वाया चालल्या आहेत.घरात आईला सगळं माहित असतं .
@Rocj-z8o
@Rocj-z8o 3 күн бұрын
Right Tai❤Mla experience ala ahe.
@maheshsalunkhe9941
@maheshsalunkhe9941 2 күн бұрын
ताई तुम्ही मनातलं बोलात
@anjaligadekar78
@anjaligadekar78 2 күн бұрын
ताई तुम्ही आपापल्या मुलांना चांगले संस्कार द्या आणि जमलंच तर त्या मुलामुलींच्या पालकांना मुलांना समुपदेशन करा आणि तेही नाही जमलं तर चाईल्ड हेल्प ला समुपदेशन करण्यास सांगा
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 2 күн бұрын
Tumachi mulagi pn tech karate ka?
@Rocj-z8o
@Rocj-z8o 2 күн бұрын
@yogirajjadhav1658 Nit wachat java be
@PP-vu5lr
@PP-vu5lr 5 күн бұрын
नाही करा कि लपडी अजून
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k 5 күн бұрын
बर लफडं केलं म्हणून पोराला धमकी द्यायचा video काढून blackmail करायचा अधिकार येतो का😢😢लवड्या आपलं ते प्रेम आणि दुसऱ्याच ते लफडं असत का???
@career720k4
@career720k4 5 күн бұрын
​@@Unknownshayar1k योग्य व्यक्ती वर कोणाच्या खाली नका झोपू
@bhagwatwaghamare4974
@bhagwatwaghamare4974 3 күн бұрын
Nit paha re video Tyane tras dila tila 30 pori contact madhye ahet tyachya
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 5 күн бұрын
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याची भिती राहीली नाही. आपण काही करु शकतो. मागील गुन्ह्यात निर्दोष सुटका झाली की पुढचा गुन्हा करायला मोकळे होतात, कायद्यात बदल होणे गरजेचे आहे
@nisha280
@nisha280 4 күн бұрын
गृहमंत्री अजून ठरलाय कुठे?
@MaharashtrapoliceTarget2024
@MaharashtrapoliceTarget2024 4 күн бұрын
मुलींनो सावधान राहा आता तरी 🚩🚩🚩💯👮🏻🚨
@Toons_Waliya5112
@Toons_Waliya5112 2 күн бұрын
आणि भाऊ मुलं जे फेक केसमध्ये फसतात त्यांचे कसा😢😢😢😢
@साहेब99
@साहेब99 5 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली ताई 🥺😭
@kailasukirde5343
@kailasukirde5343 2 күн бұрын
त्याला नाही पण त्याच्या आई बापाला ही शिक्षा झाली पाहिजे त्याला सपोट केला त्यांनी
@KalpanaPatole-h3i
@KalpanaPatole-h3i 11 сағат бұрын
आत्ताच्या मुलींना जपा ❤❤❤❤
@uttamtavade6686
@uttamtavade6686 4 күн бұрын
पोरी पण खूपच नीच jhalya आहेत म्हणून अशा घटना घडतात.....
@chetansanap3398
@chetansanap3398 3 күн бұрын
Tuji aaihi neech ch
@GodLove-l7o
@GodLove-l7o 2 күн бұрын
Tu neech ahes nalayaka
@sonalimore9611
@sonalimore9611 3 күн бұрын
खुप वाईट vatay as ऐकून 😢😢
@rajeshgaikwad1477
@rajeshgaikwad1477 5 күн бұрын
आधी मुलीला सांभाळा नंतर बोला
@anjushaikh5
@anjushaikh5 2 күн бұрын
आम्हाला मुलीं सोबत बाहेर वाईट होतांना दिसत असले तरी सांगू शकत नाही कारण त्या झिपरी मुलगी किवा toh मुलगा लगेच म्हणतात तुम्ही तुमचे काम करा आमच्या मध्ये बोलु नका. कोणत्याही समाजाचे असो मग ते. शिक्षण फक्त कॉलेज टाइम पास राहीले आहेत.😢😢 मनापासुन इच्छा असली तरीही कुणाचीही मदत करता येत नाही आत्ताच्या घडीला 😢😢..झालेली घटना खुप वाईट आहे. फासी साठी जी कोणीही तिला प्रैशर टाकले आसेल त्याला सजा मिळायलाच हवे 😢
@skg-xw7kf
@skg-xw7kf 3 күн бұрын
हिच काय कोणतीच सरकार अश्या नराधमांना फाशी नाही देऊ शकत.महाराष्ट्रात पाहिजे योगी आदित्यनाथ सारखा मुख्यमंत्री. त्या शिवाय सुधारणा नाही
@yrgouhg
@yrgouhg 3 күн бұрын
Tyal fakt Hindu muslim matter lagat. Banaras hindu university madhe je kand zalt tith bjp che bhakt hote kay kel tyanch v4.
@anilgande7540
@anilgande7540 5 күн бұрын
Ase watayle aahe ki .... aapla maharashtra sampla .... maharashtracha kadhich Bihar zalay ....Ambad....Parbhani....Beed.... khup wait wate he pahun ......
@apsaradevastro1350
@apsaradevastro1350 5 күн бұрын
अच्छे दिन....
@thelayer5211
@thelayer5211 5 күн бұрын
Bjp la vote det raha kahi divaani Syria sobat pn compare kral 😂😂😂
@लोणार
@लोणार 4 күн бұрын
सिरिया मध्ये लोक औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवायला जातात का?
@alkakapadne3586
@alkakapadne3586 19 сағат бұрын
ऐकुन काळज फाटते, हे देवा कुणावर अशी वेळ येवू नये 😭
@GajananSudhakrraoSuryawanshi
@GajananSudhakrraoSuryawanshi 5 күн бұрын
काय झालं आहे
@amolpatil7230
@amolpatil7230 4 күн бұрын
खूप वाईट झालं आई कडे पाहून तरी मुलं मुलींनी विचार करावा 😢😢
@Ish_devotinal
@Ish_devotinal 5 күн бұрын
मी असतो तर स्वतःच न्यायाधिश बनून निकाल लावला असता कधीच...मनुष्य असल्याची जबाबदारी मी जाणतो पण आततायी लोकांचा जगण्याचा हक्क च मान्य करत नाही मी...
@ram-dl1wo
@ram-dl1wo 4 күн бұрын
👌👌👌🚩⚔️🚩
@pravinmore6413
@pravinmore6413 4 күн бұрын
वरचे वर खूप खराब कंडीशन होत आहे महाराष्ट्राची....कायद्याचा धाक राहिला नाही महाराष्ट्रात😢
@RaviSalve-n7p
@RaviSalve-n7p 2 күн бұрын
वाटोळ होत आहे माझ्या महाराष्ट्राच रोज खुन होत आहेत
@maheshmetkari5573
@maheshmetkari5573 5 күн бұрын
Fhar vait vatale tai
@Extremegaming1712
@Extremegaming1712 Күн бұрын
मावशी तुम्हाला न्याय नक्की मिळेल. काळजी करू नका सावरा स्वतःला.
@rajendraaher2563
@rajendraaher2563 3 күн бұрын
नेमक्या महाराष्ट्रात बिहार सारख्या घटना घडत आहेत . महाराष्ट्र नेमका कोणत्या दिशेने जात आहे . खुप वाईट परिस्थिती आहे . रोज अशा घटना घडत आहेत . त्यामुळे महाराष्ट्र स्वतंत्र्य गृहमंत्री असावा .
@shweta2299
@shweta2299 4 күн бұрын
पोरींना मोबाईल देऊ नका अर्ध्या प्रॉब्लेम दूर होतील
@shubhamtateraodhumal5730
@shubhamtateraodhumal5730 2 күн бұрын
सरकारने या घटनेला कुठे तरी गंभीरतेने घेणे ची गरज आहे. कारण अलीकडच्या काळात आशे प्रकरण वाढत चालले आहेत. या गोष्टी ला वेळीच आवर घालण्यासाठी पावले उचलावी आता काही राजकारणी भक्त या मध्ये राजकारण करतील पण विषय कुठे तरी आई बहिणी चा व समाज भवनाचा आहे तरी या कडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे
@subhashgaikwad3131
@subhashgaikwad3131 5 күн бұрын
तरुण पोरांना लायक असतांना पोरींचे माय बाप पोरी देत नाही,मग,"का"आक्रोश करत आहात?..
@civilpractical8845
@civilpractical8845 20 сағат бұрын
उगाचच प्रेम म्हणजे काय महीत तर असते काय
@alkagaikwad5663
@alkagaikwad5663 5 күн бұрын
यांच्या राज्यात महाराष्ट्राचं वाटोळं
@DhondiramShinde-t1d
@DhondiramShinde-t1d 5 күн бұрын
मुलगी पळुन गेली ,मुलीने लव्हं मैरैज केलं,मुलीने कालेज मध्यें जाऊन गरोदर राहीली,मुलगी लव्हं जिहाद ची शिकार झाली,मुली ने तिच्यातील भावना उफाळुन आली तर फडणवीस सरकारने चं केलं,फडणवीस च जबाबदार,वारे जनता,फडणवीस ने लफडंकरायला सागीतलं होतं का
@maulidwij
@maulidwij 2 күн бұрын
न्याय द्या त्या मुलीला सरकार कडे एकाच मागणे
@pseries3746
@pseries3746 5 күн бұрын
पोरी नीच झाल्या.....
@chetansanap3398
@chetansanap3398 3 күн бұрын
Tuji aai pan neech
@chetanwasnik8077
@chetanwasnik8077 3 күн бұрын
😂😂​@@chetansanap3398
@GodLove-l7o
@GodLove-l7o 2 күн бұрын
Ani por Kay sadhu sant zhale ka re Bhadkhaw
@Toons_Waliya5112
@Toons_Waliya5112 2 күн бұрын
अरे भाऊ पोरी पण काय पोरं पण नीच झाला आहेत नागपूर नाहीतर पुण्याला ये सगळा काय दाखवतो तुला
@abs.creations4162
@abs.creations4162 5 күн бұрын
हे बघा आई ही आई असते तिला सगळ कळत असत . मग आता का एवढे जीव काढत आहे ह्या आधीच माहीत असताना अस घडल कसं
@starzentertainment8627
@starzentertainment8627 22 сағат бұрын
आई वडिलांनी आपल्या मुलाकडे लक्ष द्यावे नाहीतर आसे वाईट होईला वेळ लागणार नाही
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr 5 күн бұрын
महाराष्ट्रात काय चालू आहे प्रशासन आहे का नाही
@chetansanap3398
@chetansanap3398 3 күн бұрын
Police ch nalayk jhale mahun.boy aase neech hot chale😢😢
@np7001
@np7001 3 күн бұрын
Police ky pratyekache mobile check krtil kon kuthe lafde krto te bghat basel ka
@shyamyerewad9124
@shyamyerewad9124 3 күн бұрын
या माऊली चे तळमळ एकून काळजाचं पाणी झालं
@shubhamgore7887
@shubhamgore7887 4 күн бұрын
महाराष्ट्रात खरंच लोकशाही राहिली आहे?
@sairaj6373
@sairaj6373 3 күн бұрын
शिका काही तरी आता मुलींनो 😢😢😢😢😢
@Toons_Waliya5112
@Toons_Waliya5112 2 күн бұрын
भाऊ नाही शिकणार कारण की दर वर्षाला मुली एक तरी बॉयफ्रेंड बनवतातच नागपूरला
@shivshriravi555
@shivshriravi555 5 күн бұрын
Instragram Facebook tuter vr maitri karu naka ..kiti kakultine sangt aahe kahi tari serious ghya ..aadhi carrier mag love
@arativare361
@arativare361 2 күн бұрын
प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना बाहेरच्या मुलींसोबत कसे वागले पाहिजे याचे संस्कार लहानपणापासून दिले पाहिजेत तर काहीतरी बदल होऊ शकतो.....
@chandrakantpuri9328
@chandrakantpuri9328 5 күн бұрын
अनाजीशाही जिंदाबाद
@लोणार
@लोणार 4 күн бұрын
पुरी वरण भात मुर्दाबाद रेशन लाल गहू जिंदाबाद
@govinda9554
@govinda9554 5 күн бұрын
मुलगीला अक्कल नाही काय ??? अन्नच खाते ना का ??? कोणा सोबत बोलावं कोणा सोबत नको ...अनोळखी लोकांशी कशाला बोलायचे Instagram unknown friends...facebook unknown friends आणि त्यावर त्यांचे आई -वडील... थोडे तरी लक्ष असायला हवं ना मुलांवर.....आता दुसऱ्यांनी तरी शिका ..
@chetansanap3398
@chetansanap3398 3 күн бұрын
Bawlt hote chuk..aas maahit naste na dhokebaaj aasta boy mahun
@pravinmitkar5225
@pravinmitkar5225 2 күн бұрын
त्या मुलाचे नाव काय होते. त्यांच्यावर कारवाई झाली का
@devil-iv3sm
@devil-iv3sm 2 күн бұрын
ताईच म्हणण बरोबर आहे, पण आपण सर्व लोक हे ४ दिवस ऐकणार आणि आम्ही मूर्ख लोक जे आपल्याला करायचं तेच करणार....
@AyushBankar-s8x
@AyushBankar-s8x 5 күн бұрын
योगी सरकार पाहिजे
@shamalbhojane1644
@shamalbhojane1644 3 күн бұрын
निशब्द 😢
@sjagtap2498
@sjagtap2498 18 сағат бұрын
संस्कारांची गरज मुलगा आणि मुलगी दोघांनीही आहे आणि इथे माणुसकी कमी पडलीय ती जास्त मुलाच्या बाजूने
@vijaypol1519
@vijaypol1519 5 күн бұрын
ताई तुमचा रडण्याचा आक्रोश ऐकून मन पिळवटून गेले 😢
@DhondiramShinde-t1d
@DhondiramShinde-t1d 5 күн бұрын
त्या ताईला माडर्न मुलगी बनवायची होती म्हणुन ती खुली सुट होती आईची परवानगी,मला मोकळा श्वास मिळाला नाही मग मुलीला घेउ दे
@Mand_torn88797
@Mand_torn88797 3 күн бұрын
काय चालू मराठवाड्यात, सगळा बिहार केला, परभणी, बीड, जालना , फडवणीस मुद्दाम चाललय.
@Toons_Waliya5112
@Toons_Waliya5112 2 күн бұрын
बंगलोरचा केस माहित आहे तो न्यायाधीशाचा लाच घेते असा सिस्टम आहे तो के जेव्हापासून चालू झाला एकही मंत्राचा आतापर्यंत रिपोर्ट नाही पाहिलं मी
@FCTreasure001
@FCTreasure001 4 күн бұрын
खुप वाईट आयकवत पण नाही 😢😢
@meghairmali5331
@meghairmali5331 3 күн бұрын
Jyach jat tyalach mahit he dukh😢😢😢😢😢
@MyDreamBlog-yl6ml
@MyDreamBlog-yl6ml 3 күн бұрын
मैत्री करावी पण चांगल्या मुली मुलाशी करावी आपल्या त्रास होत असेल तर थोडक्यात मैत्री संपवून टाकावी जीव जाईल अस करू नये
@krishnasirsat3442
@krishnasirsat3442 5 күн бұрын
पोरं, पोरींचे लफडे 😢
@tejashrimadane6199
@tejashrimadane6199 4 күн бұрын
Mi म्हणतो अनोळखी लोकांना का आपण विचारतो
@kuldipdalvi2020
@kuldipdalvi2020 3 күн бұрын
प्रिय वाचक आणि समाज, इथून पुढे अश्या घटना करता तयार रहा
@Ddk-cr9xu
@Ddk-cr9xu 3 күн бұрын
Social media ban kara 👏
@dhanajipatil462
@dhanajipatil462 2 күн бұрын
Request to government. Inquire in detail. And take strict action against the guilty.
@poojabhat9022
@poojabhat9022 2 күн бұрын
Really sad hope for justice
@Vk_18_pawar
@Vk_18_pawar 5 күн бұрын
Bhawano tumala pn bhahin ahe re konala pn as karu naka ambad kr sathi Black day ahe 🖤💐
@King123in
@King123in 5 күн бұрын
He aahe ka nav maharashtra.
@Manumama3
@Manumama3 4 күн бұрын
करा अजून लफडे, फ्रीझ, कुकर आहेत बाकी 🤣
@priyankapawar7429
@priyankapawar7429 2 күн бұрын
😢😢😢 😢😢😢khup vait vattay he bghun
@Manshanti-q5u
@Manshanti-q5u Күн бұрын
मुलांच्या आया कारणीभूत असतात त्यांना पटत च नाही कि त्यांचा कार्ट असा काही करतय
@PatuDeshmukh-b8m
@PatuDeshmukh-b8m 4 күн бұрын
Khup vait zhle tai amhi sagle tumcha sobat ahot
@KiranChavan-d6q
@KiranChavan-d6q 3 күн бұрын
Ambad talukach khup wait ahe dadagiri chalte fakt tithe, porino sawadh rahe🙏🙏🙏🙏
@IshwarLokhandkar
@IshwarLokhandkar 2 күн бұрын
Genuine request to government bann... social media
@Entertainment761
@Entertainment761 2 күн бұрын
Aankhi mobile dya 😂😂😂😂
@Maharashtapolice
@Maharashtapolice Күн бұрын
जसे बीडला भेटायला गेले तसे इकड आले का भेटायला समाजाचे नेते
@dattatrayagarkal8862
@dattatrayagarkal8862 2 күн бұрын
आता कुठे गेले मराठवाड्यातील नेते ?
@ganeshkawade9365
@ganeshkawade9365 4 күн бұрын
😢😢
@bhavnaaa0223
@bhavnaaa0223 2 күн бұрын
Aaigg🥺🥺🥺🙏🏻
@BhagyashriBhore-b2z
@BhagyashriBhore-b2z 3 күн бұрын
Hya aai la nyay dya 😢
@poonamsolapurkar5644
@poonamsolapurkar5644 4 күн бұрын
😢😢😢
@radhakrisha4095
@radhakrisha4095 2 күн бұрын
🙏🏼🙏🏼
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 21 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 35 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 42 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 26 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 21 МЛН