JM Vishesh | भुजबळांचे पर्याय संपलेत?

  Рет қаралды 226,362

Jai Maharashtra News

Jai Maharashtra News

Күн бұрын

#JMVishesh #Bhujbal #PoliticalOptions #MaharashtraPolitics #MarathiNews #MaharashtraNews #BhujbalInFocus #PoliticalUpdates #MaharashtraLeaders #BhujbalAnalysis #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MaharashtraElection2024 #Maharashtra #VidhanSabha #MaharashtraElections #MaharashtraPolitics #VidhanSabhaElections #MaharashtraLegislature #MaharashtraAssembly #MaharashtraVoters #MaharashtraCandidates #MaharashtraPoliticalParties #MaharashtraGovernment #MaharashtraDemocracy #MaharashtraPolls #MaharashtraElection2024 #VidhanSabha2024 #MaharashtraConstituencies #MaharashtraVoting
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
#MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
----------
Follow Us On :
वेबसाईट - jaimaharashtranews.com
युट्युब - / @jaimaharashtranews
व्हाट्सअप चॅनेल - whatsapp.com/c...
इंस्टाग्राम - / jaimaharashtralive
ट्विटर - JaiMaharashtraN
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
लोकप्रिय आणि व्हायरल KZbin Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
/ @jaimaharashtranewsdig...
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Пікірлер: 179
@dnyandevpawar9426
@dnyandevpawar9426 Ай бұрын
भुजबळ साहेब आता कुठे तरी थांबले पाहिजे एवढं तुमच्या पदरात भरभरून टाकुन सुद्धा तुमची झोली रिकामी कशी काय 1973 ते 2024 शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी प्रवास करत नगरसेवक ते महापौर उपमुख्यमंत्री पुन्हा कॅबिनेट मंत्री तरी अपेक्षा काही कमी होत नाही आता आपण स्वाताच विचार केला पाहिजे दुसऱ्याला संधी मिळाली पाहिजे
@subhashdesale3303
@subhashdesale3303 Ай бұрын
आम्ही बरबडांबरोबर आहे भुजबळ आणि आता शांत घरी राहो आणि आपले मुलाबाळांकडे थोडे दिवस लक्ष द्यावे हीच आमची इच्छा आहे आता
@bharatkulkarni7075
@bharatkulkarni7075 Ай бұрын
वयाचा कुठेतरी विचार पाहिजे दुसऱ्याला पण संधी मिळायला पाहिजे
@surekantmangnale5919
@surekantmangnale5919 Ай бұрын
सगळ स्वतालाच पाहिजे तालुक्यातील जिल्हात दुसरा नकोच हाच मोठा आहे
@rameshpawar6240
@rameshpawar6240 Ай бұрын
खरं तर जेल वारी करणाऱ्या भुजबळांना टीकीटच द्यायला नको होते, मंत्री पद तर फार दूरची गोष्ट आहे..
@subhashdeore1968
@subhashdeore1968 Ай бұрын
का जळते रे तुझी !
@aruntale1126
@aruntale1126 Ай бұрын
नवीन चेहऱ्याला संधी पाहिजे या म्हाताऱ्याला सर्वच पाहिजे मग बाकीच्यांचे काय
@dipakkharade2169
@dipakkharade2169 Ай бұрын
एकाच व्यक्तीला किती वेळा मंत्री पद देता..नवीन युवकांना संधी द्यावी..
@rajuthombre6874
@rajuthombre6874 Ай бұрын
याच्याच घरात मंत्री पद पाहिजे,याला बाहेरची वाट दाखवल्या बद्दल अजीत दादाचे अभिनंदन 🎉
@mohanpatil-sn4xe
@mohanpatil-sn4xe Ай бұрын
मिडियाला माझी विनंती आहे सामान्य जनतेचे पण भरपूर प्रश्न आहेत त्या पण बातम्या दाखवत जावे
@BhagwanRandhave-x1u
@BhagwanRandhave-x1u Ай бұрын
👍
@santoshgavade8110
@santoshgavade8110 Ай бұрын
बास झालं आता भुजबळांना साहेब नवीन लोकांना संधी भेटु द्या वयाचा पण विचार करा साहेब
@narayanfadtare9523
@narayanfadtare9523 Ай бұрын
फक्त खुर्ची हवी आहे
@PadmakarChavan-yo1iu
@PadmakarChavan-yo1iu Ай бұрын
प्रत्येका चा नंबर लागला पाहिजे एकच माणूस किती वेळा मंत्री बाकीच्यांनी काय करायचं ते सागा
@PravinPatil-kb1op
@PravinPatil-kb1op Ай бұрын
योग्य निर्णय
@vijaysuryawanshi1146
@vijaysuryawanshi1146 Ай бұрын
त्यांचे भ्रष्टाचाराची फाईल आणि बंद झाली नाही
@pratikchincholkar223
@pratikchincholkar223 Ай бұрын
ज्यानी मंत्री पदा साठी मुळ शिव सेना सोडून काँग्रेस मध्ये जावुन गृहमंत्री झाले होते ते फक्त मंत्री पदा साठी स्वार्थासाठी
@subhashdeore1968
@subhashdeore1968 Ай бұрын
मंडळ आयोग साठी सेना सोडली !
@shrikhedkar79
@shrikhedkar79 Ай бұрын
अरे ही समता परीषद काय फक्त भुजबळ नाराज झाल्यावरच उठते की काय? उर्वरित काळात ही परीषद झोपलेली असते की काय
@AnilMagar-b7u
@AnilMagar-b7u Ай бұрын
दुसऱ्या ओबीसींच्या नेते नाही का यांना विश्रांतीचा गरज आहे
@ShankarJadhav-og6ss
@ShankarJadhav-og6ss Ай бұрын
भुजबळ साहेब आता बस करा राजकारण भरपुर राजकारण केलव साहेब नवीन तरूण राजकारणी मंडळीना फुडे येऊ द्या साहेब आता आराम करा तरुण होतकरु पुढार्यानां साथ द्या जय महराष्ट्र जय शिवराय
@pratikchincholkar223
@pratikchincholkar223 Ай бұрын
कीती वेळ मंत्री म्हणून राहणार नविन उमेदवारांना पण संधी द्यायला हवी
@SopanraoJadhav
@SopanraoJadhav Ай бұрын
🙏👌 पर्याय खूप आहेत भुजबळ भाजपमध्ये सुद्धा जाऊ शकता त💪
@Dhamaka_trader7777
@Dhamaka_trader7777 Ай бұрын
बिजेपी घान अंगाला लाऊन घेणार नाही 😂😂😂
@kuldippawar-s7l
@kuldippawar-s7l Ай бұрын
याला कोणत्याही पक्षात स्थान मिळणार नाही हे नक्की.
@dharmagujar6189
@dharmagujar6189 Ай бұрын
जय अन्यायग्रस्त आदिवासी
@GaneshPatil-dp3pc
@GaneshPatil-dp3pc Ай бұрын
जेलर मंत्रिपद भुजबळ साहेबांना द्या
@shubhashshinde7584
@shubhashshinde7584 Ай бұрын
सामान्य माणसांना 58 वर्ष झाली कि रिटरमेंट देता हयांना पण द्या काय फरक पडतोय
@Patiljdjjxnmcjndh123
@Patiljdjjxnmcjndh123 Ай бұрын
He Sharad la pn sang
@bhaskarcharkhe282
@bhaskarcharkhe282 Ай бұрын
कर्मो के फल तो बिगाड़ी को मिल ही चुका है | उनकी सलाह कामकी नही
@RAMDASSAWANT1969
@RAMDASSAWANT1969 Ай бұрын
वर्षानुवर्षे एकच ही पद्धत बंद झाली तरच नविन कार्यकर्ते आणी सामाजिक बांधिलकी असलेले कार्यकर्ते निर्माण होतील
@shankarahire6979
@shankarahire6979 Ай бұрын
पर्याय जेल
@kirandasme3934
@kirandasme3934 Ай бұрын
लई शानं हाय 😂😂😂😂
@dipakshinde1645
@dipakshinde1645 Ай бұрын
मतदार संघात काम करायला मंत्री पतच पाहिजे असे नाही ,नियत साफ पाहिजे ,विना मंत्री पदाच काम करून दाखवा की
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 Ай бұрын
मंञी हेच सर्वस्व बाहेर राहून कार्य करत राहा.पुढे मुख्यमंञी होणार.
@d.bthorat6491
@d.bthorat6491 Ай бұрын
म्हणूनच शिवसेना फुटली जाधव साहेब.
@BansidharBhalekar
@BansidharBhalekar Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये काय वयस्करच मंत्री मंडळात असावेत अशी काय घटनेत लिहलंय काय. नवीन लोकांना संधी पाहिजे
@homeshwardeshmukh9504
@homeshwardeshmukh9504 Ай бұрын
नवीन लोकाना संधी भेटू देणे विचार करा ही विनंती
@harh908
@harh908 Ай бұрын
त्यांचेकडे येरवडा कारागृहात शपविधी चा पर्याय आहे
@sivmjahav108
@sivmjahav108 Ай бұрын
येवल्याच्या जनतेला सांगा हिमालयात जातो
@subhashjadhav826
@subhashjadhav826 Ай бұрын
हाके साहेब म्हणाले मंत्री मंडळात 19 ओबीसी मंत्री आहेत.मग भूजबळांनी आता आराम करावा.मरे पर्यंत मंत्री राहू नयेत.
@sureshshinde7721
@sureshshinde7721 Ай бұрын
मंत्री पदासाठी काही नियम काढावे की फक्त 3.वेळाच मंत्री पद देण्यात यावे
@bhausahebpatilalawane80
@bhausahebpatilalawane80 Ай бұрын
वय बघा.
@hemantalhat8550
@hemantalhat8550 Ай бұрын
भुजबळ साहेब यांची ताकत किती मोठी आहे माहीत नसेल ते स्वतः दुसऱ्याला पर्याय देईल
@sp-yp1ck
@sp-yp1ck Ай бұрын
😂😂
@शंकरदुधाटेशेतीविषयकमाहीती
@शंकरदुधाटेशेतीविषयकमाहीती Ай бұрын
म्हातारपणातील मंत्रिपद कशाला कशाला साहेब नवीन एखाद्या तरुण मुलाला पद देऊन मनाचा मोठेपणा करावा
@hanmantsawant9951
@hanmantsawant9951 Ай бұрын
शेती हाच पर्याय
@APatil1234
@APatil1234 Ай бұрын
भुजबळ गडी थांबायचचं नांव घेत न्हाय, म्हणून बळजबरीने विश्रांती दिलीय. त्यांनी आता निवांत विश्राम करावा.
@supriyabhosle-zu3ye
@supriyabhosle-zu3ye Ай бұрын
नव्याने चान्स द्या आणि ह्याच्या मध्ये मराठा आणि ओबीसी समाजाचा राजकारण खेळू नका कारण सगळ्यांना चान्स पाहिजे
@appajagtap6899
@appajagtap6899 Ай бұрын
बहुजन योद्धा भुजबळ साहेब
@NayanaPatil-d9b
@NayanaPatil-d9b Ай бұрын
Talva varche loni khale tyane
@NayanaPatil-d9b
@NayanaPatil-d9b Ай бұрын
Party badali tar jel madhe
@s.m.ghumare3569
@s.m.ghumare3569 Ай бұрын
प्रस्थापित नेते महाराष्ट्रात नवीन नेते उदयास येऊ देत नाही, मरेस्तोवर यांना खुर्च्या पाहिजे असतात
@hanmantsawant9951
@hanmantsawant9951 Ай бұрын
घरी बसा बास झालं
@rajendrajadhav7014
@rajendrajadhav7014 Ай бұрын
मंत्री असताना संविधान चे पालन केले नाही म्हणून असे दिवस आले आहेत दादांनी योग्य निर्णय घेतला दादा ना तिरस्कार ने बोलतात दादा हे राष्ट्रीय पक्षा चे अध्यक्ष आहेत
@jyotibarge5078
@jyotibarge5078 Ай бұрын
तुला कुठ जायाचे ते जा महणाव भुजबला आज वय किती आहे तरुणाचा विचार झाला पाहीजे भुजबालानी पक्ष वाढीसाठी काम केल पाहीजे
@speaktrue5494
@speaktrue5494 Ай бұрын
भुजबळ साहेब तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे. तेव्हा कुठं अजित पवार यांना धडकी भरेल
@satishsuryawanshi419
@satishsuryawanshi419 Ай бұрын
महाराष्ट्र सदन..पाठवा.. 😂
@jyotibarge5078
@jyotibarge5078 Ай бұрын
मा अजित पवाराचे निणँय योगय आहे
@chandrakantjadhav7970
@chandrakantjadhav7970 Ай бұрын
कोणाला कोठे संधी द्यायची हा ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाचा भाग आहे. पण प्रतिक्रिया देत असताना आपली भाषा शैली संविधानिक असावी
@AshokAnarse-e4f
@AshokAnarse-e4f Ай бұрын
भुजबळ साहेब आणि भाजपात जाणे योग्य आहे
@JanadrdhanMohite-uz8wd
@JanadrdhanMohite-uz8wd Ай бұрын
भुजबळ, यांनी, वंचीत, मध्ये,जावे
@mrs.sonalibhande246
@mrs.sonalibhande246 Ай бұрын
शरदचंद्र पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून भुजबळ चालत आहेत ❗
@prafullamoharil9437
@prafullamoharil9437 Ай бұрын
तरुण रक्ताला संधी द्या,
@anilkadam9180
@anilkadam9180 Ай бұрын
जुन्यानी काय ठेका घेतलाय का नव्याना कधी संधी मिळणार
@AnilG-f7q
@AnilG-f7q Ай бұрын
भुजबळानी आता आपण ७५ वी ओलांडली आहे... म्हणजे आता आपल्या भुज्यांत बळ राहिलेले नाही हे लक्षांत घेणे आवश्यक आहे... शिवाय आताची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पहाता भुजबळांना ह्या परीस्थित स्वताहा राष्ट्रवादीतून बाजूला होवून वेगळा पक्ष काढून स्वताहा किंगमेकर व्हावे... म्हणजे कोणी ऊठ म्हटंल्यावर ऊठावयास नको नी बस म्हणटंल्यावर बसावयाची नौबत येणार नाही... पण आता पर्यत मांडलिक नेते म्हणून भुजबळांनी काम केले आहे... तेव्हा ते स्वताचा पक्ष काढण्यांची शक्यता कमीच.. आहे.... ओबीसी चा पक्ष काढून वंचित बरोबर जाण्यांचा एक मार्ग आहे....
@sivmjahav108
@sivmjahav108 Ай бұрын
मिडीया उगाच भुजबळ नां महत्व देताय
@gajanankadam8157
@gajanankadam8157 Ай бұрын
हे तर होणारच होतं अजित दादांना त्रास होऊन राहिला असेल
@ChandrakantDeshmukh-ox2gp
@ChandrakantDeshmukh-ox2gp Ай бұрын
बरं झालं घरी बसवलं
@javinash
@javinash Ай бұрын
मंत्री पदाचा हट्ट करणे चुकीचं आहे.
@SitaramSapkal-r4s
@SitaramSapkal-r4s Ай бұрын
भुजबळ साहेब आपणांस मंत्री पद मिळाले ना ही आपणास असं असेल आपल्या इच्छेनुसार दानधर्म करतात कोणासही वाचुन सुन सुन
@angadwaje7566
@angadwaje7566 Ай бұрын
नवीन चाराला संधी द्या दादा अभिनंदन
@ShobhaMalve-b9b
@ShobhaMalve-b9b Ай бұрын
छगन भुजबळ साहेब स्वता चा पक्ष काढायला पाहिजे
@drprashantsalunke
@drprashantsalunke Ай бұрын
Jay maharashtra new channel cha nished
@UdayNaik-u4y
@UdayNaik-u4y Ай бұрын
अरे तुम्ही नवीन पक्ष काढा, तुमची लायकी तुम्हाला कळेल, 2000 करोडचा घोटाळा करणारा तुमचा नेता, काय लायकी😮😮
@AnilWaghmare-jr6gr
@AnilWaghmare-jr6gr Ай бұрын
किंगमेकर भुजबळ साहेब
@GaneshMarade
@GaneshMarade Ай бұрын
ऐवढे पत मीळाले होते तेंव्हा का नाही केलेकाम
@savaleramkawade3293
@savaleramkawade3293 Ай бұрын
शेतकरी,कष्टकरी.यांचे.अनेक प्रश्न...शेती मालाला हमी भाव..कृषईप्रधान। देश त्यावर कधीच प्रसार माध्यमाना बातमया द्यावयात्.अस का.वाटू नये.राजकारण लबाडांच त्यान्चाच कशाला बोलबाला.दुसरे प्रश्न.समस्याच नाहीका. प्रसार माध्यमाना दिसत काय चाललंय..शेतकरी सम्पवला. यांनी..त्याचा विचार व्हावा हिच अपेक्षा आहे... जगाचा पिशिंदा बळीराजा...फायदे ,सवलती.राजकारणी लोकांना. वेतन वारे माफ.. भत्ते,.पेन्शन,सवलती.फक्त.यानाच द्या .अनितीच राजकारण बहुतांशी...शेतकरी पूर्ण मातीत.घातला राजकारणान। देव.यांना.सद्बुद्धी.देवोत जय श्रीकृष्ण
@ShamravShinde-s7p
@ShamravShinde-s7p Ай бұрын
भुजबळ चा शेवटचा पर्याय तो म्हणजे स्मशानभूमीची वाट
@mothabhaupawar9162
@mothabhaupawar9162 Ай бұрын
तो पर्याय सर्वे आमचा असतो तुमचा पण राहील
@dnyaneshwardoke1289
@dnyaneshwardoke1289 Ай бұрын
आता भुजबळ ला पंतप्रधान करा
@press2765
@press2765 Ай бұрын
भुजबळ साहेब झिंदाबाद
@crackitnow.6371
@crackitnow.6371 Ай бұрын
शरद पवार राष्ट्रवादीत परत या.. स्वागत आहे
@prakashchavan1915
@prakashchavan1915 Ай бұрын
काय होणार नाही. तुम्ही मीडियावाले तिखट मीठ लावून रंग बदलतात. भुजबळ चे योगदान सांगा. जरांगे आणि भुजबळ वाद वर्षभर चालला .
@VikasShinde-p5d
@VikasShinde-p5d Ай бұрын
अजित पवार लपून बसलेत भुजबळ नाही
@manojsurve1523
@manojsurve1523 Ай бұрын
भुजबळ नवीन ३रा राष्ट्र.काँग्रेस पक्ष बनवनार.का?
@jyotibarge5078
@jyotibarge5078 Ай бұрын
राऊता तुझी आता राजयसभा तरी राहीली य का
@सुधाकरढमाले
@सुधाकरढमाले Ай бұрын
जेलमध्ये जाय नाहीतर नवीन पक्ष काढणे तर कोणत्या पक्षांमध्ये तुझा विसर्जन कर धमकी देतो कोणाला भुजबळ
@ashokdixit5126
@ashokdixit5126 Ай бұрын
जय श्री राम काथे साहेब...किती सत्तेचा हव्यास ह्या लोकांना असतो ना जनतेची सेवा ना विकास आपलाच स्वार्थ .अजीत पवारांनी असल्यांना थारा देऊ नये..
@MukundNandre
@MukundNandre Ай бұрын
भुजबळ शी आता लायकी राहिली नाही महाराष्ट्रात मंत्री पद बुजवायचे p भुजबळ हा एक नंबरचा खालचा माणूस आहे
@sunilshendre2824
@sunilshendre2824 Ай бұрын
भाजप मध्ये जावे साहेबांनी
@dipakkharade2169
@dipakkharade2169 Ай бұрын
भुजबळ साहेबांनी अजित दादा सारखे पूर्ण राष्ट्र वादी पक्ष्यावर दावा दाखवावा..राष्ट्र वादी पार्ट 3...
@vasantshinde4359
@vasantshinde4359 Ай бұрын
मंत्री पदाची शपथ घेतली व वेगळी आणि वागणुक ््वेगळी
@amolvidhate4430
@amolvidhate4430 Ай бұрын
भुजबळ साहेब जर बीजेपी मध्ये गेले तर आठ नऊ आमदार घेऊन जातील 😂😂 अजित पवार उपमुख्यमंत्री पद भुजबळ साहेबांमुळे जाईल
@vijaywagh5023
@vijaywagh5023 Ай бұрын
भुजबळ नि राजीनामा द्यावा ..…..
@Nation_first1
@Nation_first1 Ай бұрын
अजिबात मंत्री बनवू नये.नव्याला संधी द्यावी .त्यांची ईच्छा नासली तरी आराम द्यावा.हरी, हरी करु द्यावे. बंड मोडून काढावे. लाड नको.
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 Ай бұрын
मंत्री पद हे बापाची ठेवी आहे काय,भाजपा मध्ये जाण्याची शक्यता, आ. सोडावी
@NanaWagh-j2v
@NanaWagh-j2v Ай бұрын
एकाच घरात 3पद वारे वो बी सी सव
@mahdevbhagwat7707
@mahdevbhagwat7707 Ай бұрын
भुजबळ साहेब बापाचं रहाणार
@dattatrayashelke5468
@dattatrayashelke5468 Ай бұрын
वय झालं आता घरी बसा आराम करा
@rambhau6308
@rambhau6308 Ай бұрын
पर्याय संपले असतील तर ते या पुढे अज्यात ची राष्ट्रवादी संपवणार पहा 2029
@speaktrue5494
@speaktrue5494 Ай бұрын
😎आता कस वाटत.
@bhushanvidhate9398
@bhushanvidhate9398 Ай бұрын
मनोज जहांगीर आमच्या नेत्या बद्दल बोलू नये आमचा आम्ही पाहून घेऊ. तुमचं आरक्षणाचा तुम्ही बघा
@BhausahebKatkade-g9i
@BhausahebKatkade-g9i Ай бұрын
राजीनामा द्यावा आम्ही ओबीसी सांगतो
@vilasbankar
@vilasbankar Ай бұрын
Labad pawar Dada 🎉😂🎉😂
@SharadZanzane-b5w
@SharadZanzane-b5w Ай бұрын
साहेब म्हणतील तर ....काढा तर
@SainathBiradar-fv9cl
@SainathBiradar-fv9cl Ай бұрын
कामेट करून शट वाकड होत नाही.
@ShantaramPilaware
@ShantaramPilaware Ай бұрын
आपण समजदार आहात. समाजाला सेवेने जिंकणारे आहात. पक्षाची पुढची काय भुमीका आहे हे लक्षात घेतली पाहिजे. पण आपल्या पेक्षा वरीष्ठ नेत्याला बुट मारणे हा पर्याय आहे का ??
@ManojahireAhire-cb6hz
@ManojahireAhire-cb6hz Ай бұрын
भुजबळ साहेब आहेत राष्ट्रवादी आहेत कोण विचारत
GIANT Gummy Worm #shorts
0:42
Mr DegrEE
Рет қаралды 152 МЛН
ССЫЛКА НА ИГРУ В КОММЕНТАХ #shorts
0:36
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
БАБУШКА ШАРИТ #shorts
0:16
Паша Осадчий
Рет қаралды 4,1 МЛН
GIANT Gummy Worm #shorts
0:42
Mr DegrEE
Рет қаралды 152 МЛН