इतकी सविस्तर माहिती आतापर्यंत कुणीच दिली नाही धन्यवाद
@arunsonawanr635729 күн бұрын
धन्यवाद सर मला खूप दिवसांनी चांगली बातमी मीळाली धन्यवाद
@sureshchaudhari52712 жыл бұрын
ज्ञानवरधक. माहिती
@rajkumarpawar65463 жыл бұрын
सर्व्हे नंबर गट नंबर मधील फरक छान स्पष्ट केला आहे. पण ज्या ७/१२ वर गट नंबर दिला आहे पण सर्व्हे नंबर माहीत नाही अशा गट नंबर चा किंवा जमीनीचा सर्व्हे नंबर कसा शोधायचा हे पण सांगितले असते तर बरे झाले असते. बर्याच वेळा जसे की गट नकाशा काढण्यासाठी सर्व्हे नंबर माहिती असावा लागतो. गट नंबर वरुन गट नकाशा शोधता येत नाही.
@vitthalkamble23492 жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@pramoddhamane3 жыл бұрын
छान सविस्तर माहिती दिल्याबद्दल आभार..
@balasahebwalunj17397 ай бұрын
चांगली माहिती देण्यात आली आहे
@रिपब्लिकनसेनानागपूर6 ай бұрын
खुप छान माहीती आहे
@satishkhandagale5657 Жыл бұрын
No 1 व्हिडिओ
@RajendraJadhav-hv4zm Жыл бұрын
Khupech chhan mahiti sangitli, Ani detailes madhe sangitle
@sanjayshinde6361 Жыл бұрын
धन्यवाद
@sambhajikobal49805 ай бұрын
छान माहिती
@ramsathe13363 жыл бұрын
माहितीपूर्ण व्हिडीओ बनल्याबद्द्ल धन्यवाद!
@dinanathkolamkar94643 жыл бұрын
Explained a complex and largely unknown topic very well
@MNRG2230 Жыл бұрын
Khup Chan mahiti dili. 👍 Government mojni kartana refrence point kuthla gheyacha. Agrezane refrence point, dagad wagera Kaye Point mark karun gele ka?
@noor_eyusufkhan4017 Жыл бұрын
Very nice information thanks
@pandurangpatil1427 Жыл бұрын
Very good.
@TheNileshkokate3 жыл бұрын
Khup chan
@vishwanathmadane17712 жыл бұрын
झकास
@marotikudale28904 жыл бұрын
Sir khup chan
@sunilmanjrekar3921 Жыл бұрын
Best explanation, best knowledgeable n easy to understand. Thanks, Regards n Blessings. Pse bring out video on how n from where( which dept n/or authority) to get ANEWARI 7/12 of our samayeek land
@KandeAmar6 ай бұрын
Nice
@sampatjalke9032 Жыл бұрын
नमस्कार ,सर मी संपतराव झळके .आपल्या या आपल्या मौलिक बुध्दी व अनुभव याचा अनुभव सर्व शेतकरी व नागरिक यांना फायदा व्हावा .यासाठी आपली परवानगी असेल तर वकत्ता म्हणून बोलविल्यास आल्यास फायदा होईल असे वाटते .आपणं ठरवू .आपणं आपले नाव पूर्ण ,पत्ता,व मोबाईल क्रमांक जरूर पाठवावा. आभारी असेन.
@nikeshjamkar79722 жыл бұрын
Video start 1.35
@rahimatullahkarajgi33463 ай бұрын
❤
@shatrughnaselokar97946 ай бұрын
सर अकृषिक प्लॉट चा सातबारा आहे त्याची मोजणी भूमी अभिलेख कार्यलया मार्फत करता येईल का.. एन ए झालेला आहे..
@sachinkakde54311 күн бұрын
Bhau mojni registered number ne k prat kadta yeil kaay , reply fast dya
@Motivational.thoughts2575Ай бұрын
Khasra no. Means gat no. Ka? Plz reply
@shrinevasdeshmukh17862 жыл бұрын
Good
@amit09234 жыл бұрын
Congratulation Bharat 👍
@ramdasraut40003 жыл бұрын
Very nice
@dattayadav1662Ай бұрын
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे माझी जमीन 85 86 ला एक हेक्टर होती त्यानंतर ते 69 गुंठे राहिली यासाठी काय करावे लागेल मला माझे जमीन मिळवण्यासाठी कुठे दाद मागावी लागेल त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतील
@gadhavemanoj3 жыл бұрын
मोजनिदार ने पैसे खाऊन आम्हाला ओढ्यात ओढा पड म्हणून आमचं रान दाखवलं आहे पण 7/12 मधे ओढा पड कोठेही नाही तर पुढे काय करावं लागेल
@shrikrishnakanade61154 жыл бұрын
स्किन चा उतारा उपलब्ध आहे एकत्रीकरण पूर्वीची स्थिती आणि नंतरची स्थिती एक सारख समान आहे पण सर्वे नंबर चा नकाशा उपलब्ध नाही सर्वे नंबर चे फाळणी उपलब्ध नाही मोजणी नकाशा मिळवण्यासाठी कोणत्या कोर्टात या सरकारी कार्यालयात कसं अपील करावे लागेल याची माहिती मला मोबाईल नंबर वरती दिल्यास उपकार होतील तरी लवकर माहिती द्या अशी अपेक्षा करतो धन्यवाद
@shashikantbari9695 Жыл бұрын
फार छान माहिती दिली आहे सर
@vishalmane43983 жыл бұрын
सर आम्ही जी जमीन खसतो आपली आहे त्या शेतजमीनीच्या उतार्यामध्ये आपल्या वडिलांचे नांव नाहि आणि बंधूचे नाव आहेत पण ते जमीन विकली आहेत.. आपलं आहे पण त्या उतार्यामध्ये नांव नाहि ...असं का कृपया ऊपाय सुचवा 🙏🙏⚘
@shreehatture56434 жыл бұрын
👌🌹सर आम्हाला हा विडीओ आवढला आहे🌹 👌
@adv.kishorgorwadkar485511 ай бұрын
Survey number nakashatil rasta va gut number nakashala shetat vaparesathi ekcha rasta asto ka?
@RukminiPawar-mh2vc9 ай бұрын
रस्ता दोन गटा मधून मागावा कि दोन सर्व्हे नंबर मधून मागावा
@_Abhishek_Lute__3 жыл бұрын
सर जमीन रेकॉर्ड ला कमी आहे आणि कब्जा जादा आहे तर काय करावे
@भारत-म8झ3 жыл бұрын
माझे पण असेच आहे क्षेत्र कमी लागले आहे
@hanumantgosavi67853 жыл бұрын
1gunta खरेदीखत नोंदणी पुणे जिल्हा कधी पासून बंद आहे ते सांगा
@surajdhoke10763 жыл бұрын
इनामी जमिनी बद्दल अधिक माहिती द्यावी व इतर अधिकार रकान्यात अहस्तातरित सत्तप्रकार यावर माहिती द्यावी
@sunayanathorat57914 жыл бұрын
Mast
@jotirammaske16013 жыл бұрын
Oppan साठी आणा साहेब पाटील योजना आहे तसी s c साठी कोणती व्याज मफिसाठी योजना आहे काय reply please.
@श्रीगजाननभारूडभजनीमंडळगोर्लेगा Жыл бұрын
दादा मला तुमच्या शि बोलायचं आहे मी खुप वर्षा पासून जमीन मोजणी साठी अर्ज केला असून शेत्र ताल मेल बसत नाही. या साठी थोडी माहिती द्या मला plz 🙏
@dattakakade97583 жыл бұрын
सर मोजणी साठी किमान 0.80 क्षेत्र नसल्यास आणि शेजारी मोजणीसाठी सहमती देण्यास तयार नाल्यास म्हणजे त्याने शेजारच्या जमिनीवर कब्जा केला आल्यास मोजणी कार्यालयाकडे अर्ज करून सुद्धा ते मोजणी करून द्यायला तयार नसतात तर मोजणी कशी करून घ्यावी
@shanmukhsirsat8322 Жыл бұрын
कोर्ट कमिशन मोजणी करा
@suniljadhav3403 жыл бұрын
सर ले आऊट नकाशामध्ये माझ्या प्लाॅटची साईज 800 स्वे़ दाखवली आहे तर रजिस्टरी व सातबारा नोंदीमध्ये 1032 स्वे फुट आहे मी जर सरकारी मोजनी केली तर मला नियमाने कीती स्वेर फुटाचा प्लाॅट मोजुन मिळेल
@vikrambagals.c.i.27117 ай бұрын
दोघांचे खरेदी खत सर्वे नंबर70 मध्ये 70/1व70/2आसे उभी वाटनी चे आहे आणि गट नंबर वरती आडवी वाटनी आहे सर्वे नंबरच्या चतुर्सिमा वेगळ्या व गट नंबर वरती चतुर्सिमा वेगळ्या आहेत तरी वरचा शेतकरी त्याच्या सेतातुन रस्त्या ने जाऊ देत नाही केस चालु आहे तीन वर्ष झाले पन कोर्ट निकाल देत नाही तरी काय करावे
@sanjaymankar61247 ай бұрын
Sir मी जुने फेरफार काडणे साठी प्रयत्न केला पण तर exception occurel असा errer येतो तर काय करावे pls sanga.
Sir, maja 3 Aakar shetjamin aahe pn techa gat number mahit nahi sir tar kasa kadava gat number
@avinashgaikwad56515 ай бұрын
सर मराठवाड्यामध्ये निजाम राजवट होती निजाम राजवटीच्या जमीन मोजणी ची पद्धत व नकाशा कसे पहावे
@ujwalmaan628611 ай бұрын
7.43हेक्टर चा पुर्ण नकाशा आहे पण त्यातील 7/12 बटे 1,2,3 आहे ,आणि बटे 1 ला दोघानी खरेदी केला, तर बटे 1 मधील एकानेच मोजनिचा अर्ज केला तर पुर्ण (बटे-2),(बटे-3),आणि बटे 1मधील दोन नकाशे अलग अलग बनतिल का??? Pls सांगा
@ravindrapatale69473 жыл бұрын
Jamin mojatanna jar3 bau asatil tar jamin kontya bau LA kontya tikanachi jamin ahe .kontya bau LA tyanchya avadichi nivadichi jamin asel tar tyala tich jamin midate ka sir please video banva
@somnathtapre97193 жыл бұрын
Sir itar varas haak manje kay te sanga tychi nave kami kase karayache te sanga karan gat navarti ahe pan itar waras madhe nave ahet
@subhashpatil652810 ай бұрын
परिमाण.
@shashikantvarpe4797 Жыл бұрын
Sarve nambar 1. Ha sarvy nambar 2 madhy ek hoil ka
@shashisawant32402 жыл бұрын
भूमि अभिलेख विभागात सर्व नंबरचा नकाशा मिळत नाही मग तो कसा मिळवता येईल. जिल्हा sindhudurg तालुका कणकवली
@chanduurade25563 жыл бұрын
भरत साहेब याची पीडीऐफ फाईलची झेरॉक्स काॅपी मिळेल का कुठे
@sachinchavan31474 жыл бұрын
Sir Mazya Mojanisheet var 1:1000 Ase praman aahe. He praman mhanaje kiti? Te kase samjun ghave? Sir Mojanisheet che vaachan var 1 video banavaa please
@faisalshaikh60193 жыл бұрын
Sir plot N/A hai yaa nahi kaise 7/12 pe kaise check karna hai pls video banaaye is pe
@ravindrapatil82322 жыл бұрын
सर.सातबारा.उतारा. एकच गट नंबरचा आहे मात्र क्षेत्र दोन गटात आहे क्षेत्र दिवसेंदिवस चोरीस जात आहे मोजणी कशी करायची धन्यवाद
@DnyaneshwarBobade-y5g Жыл бұрын
Kul mahiti dya
@shyamkajale3 жыл бұрын
गाव नकाशा वरती नकाशा नंबर उलट पालट दिसणे ह्याला काही उपाय आहे का कायदेशीर
@riyajkalawant93893 жыл бұрын
प्लॉट विकत घ्याय चे आहे पडलेल्या प्लॉट मालक कसा शोधावा? उतारा नंबर कसा शोधावा?
@vikramthakare10042 жыл бұрын
दोन गट एकत्र करून त्यांचे तोंडी सहा हिस्से केले पण त्याचे रेकॉर्ड कुठेही बनवले नाही तर आता त्याचे रेकॉर्ड कुठे व कसे बनवता येईल
@sushant_mote3 жыл бұрын
Sir mazya navavrti 2 mahinyapurvi shet kele ahe mahabhulekh website var maza 8a nigto pan 7/12 dakhwatach nahi Kay problem asel? Mala pm kisan sathi khasra number pahije hota to ksa bhetel?
@chandrakantdumbre25644 жыл бұрын
नमस्कार साहेब माझे नाव चंद्रकांत डुंबरे आहे मी आपले सर्व Video बघतो खुप माहिती असते साहेब मला जरा तुमची मदत पाहिजे आहे मला जुने फेरफार पाहिजेत आहे मिळतील का ?
@chandrakantdumbre25644 жыл бұрын
कारण तुम्ही सांगितल्या प्रमाणे भेटत नाही आहे तुम्ही Online काढून देऊ शकता का ?
@prashantnikam79244 жыл бұрын
bhumiabhilekh office mdhe फाळणी नक्कल नसेल तर काय करावे या विषयावर माहिती पाहिजे खूप urgent आहे please reply me
@shyamkajale3 жыл бұрын
ही अडचण माझी पण आहे फाळणी नकाशा जीर्ण होऊन नीट समजत नाही
@proudindian21903 жыл бұрын
Tumche video neet samajla nahi ,Kadachit jyancha land ,survey ,yachyashi aadhi pasun sambandh ahe tyanach ha video purnapane samjhel, Krupa karun sagle vachlya nantar last 02 min aagdi sopya bhaset (less technical) bhaset samjavlyas bare hoil, THANKS FOR KNOWLEDGE AND UR EFFORTS TO EDUCATE US !!!
@santoshparkale84812 жыл бұрын
सर जमिन रेकॉर्ड ला कमी आहे आणि कब्जा जास्त आहे 50 वषाॅ पासून ताबा आहे काय करावे
@noisyboyn.c.smitaoe4963 жыл бұрын
आकारबंद आणि गटस्कीम हे दोन कागदपत्रे काय आहे ?
@hardrock26834 жыл бұрын
सर्वे no. वरून जमिनीची माहिती कशी काढावी?
@harshaanantdandge1882 жыл бұрын
सर आमची खरेदीखत ग ट २२८ मध्ये झाले आहे परंतु दूसर्या २२९ मध्ये ती जागा नकाशावर दाखवते तर काय करावे
@sanjaypisal25842 жыл бұрын
सर काय झाले आहे नकाशा बरोबर आहे पण तिथे गट नंबर चुकीचा आणि नावे दुसऱ्या चे आहे तर कुठे भेटून दुरुस्त होहील तर मार्गदर्शन करा.
@shardakhaire69058 ай бұрын
दादा मला तुमचा नंबर पाठवा माझ्या कडे गावच्या घराचे कागदपत्रे आहेत मला कसे पाहण्याचे माहीत नाही मला मागदर्शन करा
@sadashivlad5668 Жыл бұрын
Bharat Bhai tumhi Rd 854 Bank madhun Ghetalet te kashyabaddal te sangave
@sanjaykolhe26733 жыл бұрын
सर आमचे स.न वरील क्षेत्र व मुळ मालकाचे नाव त्याला लागलेल्या भुमापनला क्षेत्र व मुळ मालकाचे नाव चूकीचे नमुद केले आहे.तरी दूरुस्ती करण्यासाठी काय करावे लागणार..
@amitprabhale67492 жыл бұрын
Prity card var 1:500 asel tar kiti phoot Asamarth
@vrtambada9263 Жыл бұрын
नमस्कार भाऊ' भाऊ माझ्या आजोबांचा जुन्या 7/12 वर पण सरवे नंबर आहे आणि मला अजुन गट नंबर माहित नाहित तर मी गट नंबर कसा काढू सकतो , please help me
@bhushanuttamaravpatil.78496 ай бұрын
Kutun bolat aahat aapan
@vib2824 жыл бұрын
1940 cha survey number nakasha sathi mala tahasil la jave lagel ki pune madhe mazi jamin solapur district madhe ahe
@ajinkyafund2313 жыл бұрын
.
@pirgondapatil6877 Жыл бұрын
सर्व्हे नंबर मधील जागा थोडी गावठाण मध्ये जाऊन सरकार नाव लागले आहे तर ती जागा कोणाची
@jtk30163 жыл бұрын
Sir mala plot che mojani karaichi aahey pan nazul office la nakasha (record) fatlela aahey mahanun mojani honar nahe asa mala nazul office madhe sangeetla. Mala mojni karaichi aahey tar aata me kai karu please help me
@manojgaikwad33513 жыл бұрын
जमिनी चि मोजणी सातबारा प्रमाणे होते कि फेरफार प्रमाणे
@iqbalmulla36144 жыл бұрын
What is limit of land area laid down under The prevention of fragmentation Act ? Dose the limit differs district wise?If so what is limit for South solapur tq. Dist solapur? What is effect of contravention on sale n purchase? Pl. enlighten. Thanks.
@रिपब्लिकनसेनानागपूर6 ай бұрын
हे. आर ला मिटर व स्केयर फीट कशे करावे माहीती द्या
@sachinmeshram75374 жыл бұрын
Mazya navane 7 /12 8a nakasha sagla milte pan amachya tabyat nahi ky krave
@mohanpatil8063Ай бұрын
उदाहरणार्थ ७/१२ गट नंबर नकाशा प्रत्यक्ष दिला तर समजनेस सोयीचे होईल
@amolnaik33762 жыл бұрын
1:5000 म्हणजे काय???
@laxmandhakane94266 ай бұрын
सर माझि जमिन नकाशा चुक आहे काय करावे
@nishawatare90433 жыл бұрын
about property card all information video sher kara
@JagannathGavhane-wg2fx4 ай бұрын
Aamachaya kade k. Prat . Va nakasha aahe
@chemahesh63914 жыл бұрын
सर दहा एकर जमीन आहे सात बारा निघतो पण माहिती नाही कुठे आहे ते कुळातील आहे आपल्या कशी भेटू शकते
@NP1203SH3 жыл бұрын
Sir adhikhar abhilekh panji any P1 online nightoka
@JagannathGavhane-wg2fx4 ай бұрын
Aamachi hudd kayam mojani zaleli aahe. Parantu dusaraya shejarachaya gatane mojani Keli asata to aamachaya kade sarkar aahe kay karave
@AshleelLonda313 жыл бұрын
Mitra ... Jamin ghetana token first cheque detana kay karayche sanga
@nileshgorale58583 жыл бұрын
adhi jamin mojun ghya
@rituriru29383 жыл бұрын
Aakar Patra mhanje Kai pls. Ekhada vedio banawa aakar Patra war
@madhukarbawiskar13953 жыл бұрын
Which unit is used in villages, city, area outside city , forest, in mahatashtra? How to detect survey no from name in maharashtra, india .
@vasantjadhav67419 ай бұрын
Akar badhal explain kara.
@Jotyiop4 жыл бұрын
सातबारा उतारा म्हणून निसर्गाने सोबत असं करायला नको का करायला पाहिजे की आपल्याला त्याची माहिती देऊन लोकांना खुष आहे का ते पुन्हा आपल्या गावी गेल्यावर तिथलं हवा आहे हे लोकांना कळावे म्हणून काम करताना अनेक अडचणी येतात आणि जातात का ते पुन्हा आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले पाऊल आहे हे मला माहीत नाही पण मला माहीत आहे की लोकांना माहिती असेल तेव्हा मला फोन आला की आपल्याला त्याची सवय व्हावी यासाठी खूप छान माहिती दिली जाते आणि जाताना पुन्हा पुन्हा आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि शेवटचे काही दिवस तेच ते मी केले फक्त जय शिवराय म्हणजे स्वराज्य स्थापन केले आहे हे लोकांना माहिती असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा मला माहीत नाही काय करावे हे लोकांना कळावे म्हणून काम करताना अनेक अडचणी येतात आणि जातात का ते दाखवना तर कधी एखाद्या तरी कलेशी जमलेली गर्दी झाली होती टीका तर कधी त्या पुन्हा एकदा आमने-सामने आहे का ते पहा का येतं की आपल्याला त्याची जाणीवच नसते तर कधी त्या लोकांना खुष झाले