मोजणी दार पैसे घेऊन चुकीची मोजणी करून खुणा दाखवतात
@jayprakashjoshi23386 ай бұрын
छान माहितीपूर्ण लेख
@nivruttirathod1927Ай бұрын
Very Informative, Thank You Sir
@Poojaphirke Жыл бұрын
या मोजणी मध्ये सरकारी अधिकाऱ्यांना चुकीची मोजणी करता येते का? आणि मोजणी चुकीची झाली की बरोबर आहे हे कसे माहित करावे?
@pandurangsawant3988 Жыл бұрын
सर अतिक्रमण करणारे लोक मोजणी केली तरीही ताबा सोडत नाहीत मारा मारया करतात यासाठी ठोस शासनाने कायदा करावा या बाबतीत अधिक भरीव काम. शासनाने करावे आसे वाटते
@ganeshvidhate45610 ай бұрын
Kupaya ya vacation video nakki banava
@vishnubalbudhe450315 күн бұрын
Majhi setichi tin vela sirkari mojni jali ani satbara sat aekracha ahe aekacha hatani Sade pach aekar ani dusryacha hatani Sade sat aekar ahe tar sat aekracha plalat kon mojun denar
@motivational1267 Жыл бұрын
3 वेळा शासकीय मोजनी केली शट्ट... काय एक पण नकाशा बरोबर आला नाही तिघांचे वेगवेगळे नकाशे आलेत 🥵🥵🥵🥵😡😡😡 पैसे खाऊ भुमी अभिलेख
@mayurmadhukarchavan491611 ай бұрын
Maze pan tech zale aahe
@Aamrendra4207 ай бұрын
इंग्रज bolavale lagti
@SunilGangad-w8l4 ай бұрын
आमची पण सरकारी मोजणी 3वेळा झाली आहे सरकारी अधिकारी यांच्या वेगवेगळ्या हहदी खुणा दाखवल्या आहेत
@rakeshpatil263 Жыл бұрын
Khup chhan mahiti dili saheb.
@chetanchoudhari8600 Жыл бұрын
शासकीय जमीन मोजणी झाल्यानंतर अतिक्रमण झालेला जमिनीचा भाग परत मिळवण्यासाठी कोर्टात दावा दाखल करण्याची मुदत किती आहे याची कृपया माहिती द्यावी माणात जमीन
@kadampatil639810 ай бұрын
आरे रे वाटोळ आहे देशाच ऐवढ कोणता शेतकरी करेल काय सरकार काय कायदा सगळे भोगळे उघडे नागडे दिसतय काही खर नाही शेतकर्याच ?शेती पडीक पाडा आणी कुठे ही काम करा ..🙏🙏🙏
@hi2aruna Жыл бұрын
Sir udyach mojanj aahe pan 4 majdur aani mothya kathya aanayla sangitale aahe. Tar he compulsory aahe ka aani kiti tas lagti mojnila? Thanks
@sunilnarkhede55617 ай бұрын
छान माहीत
@programminghacks77315 ай бұрын
अहो दादा लाच किती घेतात ते नाही सांगितलं तुम्ही. मोजणी नंतर मोजणी प्रत द्यायला किती त्रास देतात ते नाही सांगितलं तुम्ही
@abhijitrote36813 ай бұрын
Haa khara ahe khup tras detat
@khandumali2193 Жыл бұрын
सर आज ही खेड्या गावात घरातील मोठाभाऊ हा कुटुंब मॅनेजर असतो. वडिलोपार्जित जमिन. घर एकत्रच असते व काही वेळेस नंतर जमिन खरेदी करतात.पण ति शेत मोठाभाऊ चे नावावर च केलेली असते.काही वर्ष झालेनंतर भावाभावात पटत.नाही तो पर्यंत मोठ्या भावाची मुले मोठी होतात.मग मात्र वाटपात अडचणी येतात.मोठाभाऊ व त्यांची मुले काकांना निट बोलत नाहीत. मग माझ्यानावांवरील खरेदीत वाटा देत नाहीत. असे म्हणतात. जमिन तर सर्वानी मिळून कष्ट करून. कर्ज वगैरे घेऊन काही जुने सोन्या चांदीचे दागिने विकुनच खरेदी केलेली असते.पण हक्क फक्त मोठाभाऊ आणि त्याच्या परिवाराचाच असतो अश्या वेळेस काय करावे.कृपया सल्ला अवश्य द्याच.कारण आम्हाला तुमचे अपेक्षा आहे.जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 😢😢😢
@TechWithRahul Жыл бұрын
कायद्यात तरी अशा घटनेच्या अनुषंगाने काहीही तरतुद नाही.
@bhanudasshinde6512 Жыл бұрын
हद्द कायम करण्यासाठी जानेवारी २३ महिन्यात ९ तारखेस अर्ज केला होता.दिनांक २२ मे रोजी मोजनी होनार होती, परंतु १९ मे रोजी होनार असा मेसेज आला . त्यादिवशी मोजनीची अर्जदाराने पुर्णपणे तयारी केली होती परंतु मोजणी अधिकारी आलेच नाहीत . पुढे काय करावे?
@sumaphansekar5751 Жыл бұрын
तातडीचा मोजणी अर्ज असूनदेखील तारीख देण्यास टाळाटाळ करणें लगतच्या खातेदारास नोटिस जाणीवपुर्वक उशीरा पाठवून मोजणी होऊ न देणे हा प्रकार माझ्याबाबत गेली तीन वर्षांपासून चालू आहे
@VinodChavan-ub5zx Жыл бұрын
जमीन वादात आहे का
@रेखामाने-थ3भ25 күн бұрын
आजोबाचया वेळची मोजनी आतां परत करता येईल का
@bhikajikumbhar37553 ай бұрын
Ka prat kiti divsane milate.
@VitthalMasal-y4o10 ай бұрын
हे शिदार असतील त्यापैकी एकाला स्वतःचा हिस्सा मोजून घेत असेल तर काय करावे लागेल?
@pagiprakash505210 ай бұрын
जर आपले दोन ,तीन गट नंबर असतील तर एकाच वेळी पैसे भरून ,एका फी मध्ये सर्व गट नंबर,(जमिनीचे)मोज माप करून दिले जाते का???
Sir मोजणी मध्ये आपले घर दुसऱ्या cya हद्दीत आले तर लगेच कारवाई hote ka
@bhikajikumbhar37553 ай бұрын
K prat kiti divsani milate.
@karanveermatta41467 ай бұрын
Is Pot Hissa Mojani required for Hadd Kayam Mojani? What is the difference?
@deepakp8825 Жыл бұрын
किती दिवसात निर्णय होतो व कळवले जाते.क प्रत कधी मिळते
@balkrishnabandagar3856 Жыл бұрын
Mojani officemadhe dakhal getali jaat nahi kay karave
@4KNewsEntertainment7 ай бұрын
घराच्या जाग्याची मोजणी कशी करायची आहे घर बांधुन मोजणी करायची मोकळ्या जाग्याची करायची ते सांगा पुर्नवर्सन जागा आहे कब्जा पट्टी
@sayajiraojadhav49933 ай бұрын
0:50
@sirajmulani51259 ай бұрын
Hello sir Mee 14 year zale paise bharle aahet aajun mojni zali nahi Kay karave please saga sir
@TechWithRahul9 ай бұрын
भुमी अभिलेख कार्यालयात माहिती अधिकार अर्ज करून तुम्ही केलेल्या जमीन मोजणी अर्जाची माहिती विचारा.
@TechWithRahul9 ай бұрын
पैसे भरल्यानंतर मोजणी करीता इतका कालावधी लागत नाही, भूमी अभिलेख कार्यालयात माहिती अधिकार अर्ज करून तुम्ही मोजणी करीता केलेल्या अर्जाची माहिती मागवा.
@TpDk-zr5xw9 ай бұрын
😂 kay bhau evedha vel tumhi thamble
@travelingnewworld684810 ай бұрын
Farm kasa bharacha te video madhe sang
@prashantdeshmukh3732 Жыл бұрын
Jamin mojnicje online application kase karayche
@prakashkodwate60746 ай бұрын
जय हिन्द
@बीएसपरदेसी Жыл бұрын
आमची जमीन 1970 मध्ये सातबारा उतारा मधून अर्धा एकर गायब झालेली आहे जमीन परत उताऱ्यावर ती यावे याकरता काय करावे लागणार
@Balasahebpund4 Жыл бұрын
22 डिसेंबर २२ रोजी अर्जट फिस भरलेली आहे तरी आजपर्यत मोजणी प्रक्रिया झाली नाही तक्रार कोठे करावी व कशी करावी सांगा
@VisnuWagh Жыл бұрын
झ
@VinodChavan-ub5zx Жыл бұрын
जमिनीची कागदपत्र पूर्ण नावावरती आहेत का हे प्रथम चेक करा नकाशा बरोबर आहे का हे चेक करा
@divyagawande25157 ай бұрын
Sir amchi mojani chi tarikh aali 2 वर्षांनी आणि मोजणी ला येऊन त्यांनी खुणा करून दिल्या nhi ata आम्हाला पुन्हा अर्ज करा mhnat आहे त्या साठी काही तुम्ही सांगू शकता का
@ravindrazalke6466 Жыл бұрын
Sar mazani zali pan mala mazay pot hishachi hada kayam karun dileli nani
@umeshbhosale5002 Жыл бұрын
🙏१.६४आर जमिनीसाठी किती फी आकारली जाते.तातडीची आणि अतितातडीची फी किती असेल.
@VinodChavan-ub5zx Жыл бұрын
3000रुपये
@DREAMRICKZ9 ай бұрын
Do you have any office rahul sir? Am seeking some help with my piece of land in boisar
@krishnaappakshirsagar8259 Жыл бұрын
Hii sir Good After Noon Amchi sarkari mojni zalale ahhe tre ti Ammala mannay nahi karn amchi setach akk bajuchi had fix kelele nahi sarkari mojni valani tsch sodun gela ahhe ani amchi mojnidarani sain/anguta getla ahha ani mojni zalale ahhe ase mojni kali ahhe tre tei amala manya nai ammi te mojni zalale natr krnaysathi karta yanesathi kay karaych please🙏🙏 upay sanga
@programminghacks77316 ай бұрын
Bhikaryana paise pahijet tumchya kadun
@ganeshwandale1380 Жыл бұрын
गटन बर एक आहे त्यामधे दोन भावाचे हिस्से आहेत तर त्याची मोजणी कशी करावी
@VinodChavan-ub5zx Жыл бұрын
पूर्ण गटाची मोजणी होते
@sanjaybhaliwade80705 ай бұрын
कोर्टात जमिनीचा दावा चालू असताना मोजणी करता येते का?
@dayananddevkate4410 Жыл бұрын
मोजणी झाली आहे कच्ची हद्द कायम करून किती दिवसात होते
@PravinRawat-g3b10 ай бұрын
हद्दीचा वाद असल्यास फाळणी बारा किंवा वहीवाटी नुसार हद्द तर ह्या दोनही पैकी कोणती गोष्ट जास्त योग्य आहे
@ParmesuarGhembad5 ай бұрын
अर्ज केले वर पैश भरले वर टकिति दिवस साने मोजनि येते
@dattaramagar6236 Жыл бұрын
सर माझी जमिन लगत शेतकरी मोजणी करू देत नाही काय करावे
@amitbhau Жыл бұрын
पोलीस प्रोटेक्शन मध्ये करा त्याची फी भरावी
@yogeshshelke3075 ай бұрын
सर 41गटाची फोड होऊन 41/1,2,3,4असे गट तयार झाले आहे.त्यातील आम्हाला फक्त 41/1या एकाच गटाचे मोजणी करून हद्द ,खुणा करून मिळतील की पूर्ण 41/1,2,3,4गटाची मोजणी करावी लागेल
@sayajiraojadhav49933 ай бұрын
आम्हाला आमच्या सामाईक hishhyatil वैयक्तिक किवा न विकलेल्या भागाची मोजणी करणे आहे होईल का?
@yogeshwarbagde Жыл бұрын
सात वर्षे झाली फी भरून NA 48मोजून देत नाही city भुंमीअभिलेक वाले गाईड करा .🙏
@devendrathote7831 Жыл бұрын
आमच्या shetachi mojani झाली आम्हाला notice nahi aali na aamcha mobail no magitla शेजारील वावरवल्याने आम्हाला कळवले की मोजणी आहे म्हणून आणी मोजणी केली त्यांनी aamchya shetat vihir आहे aata ti त्यांच्या hadit ghet आहे ती विहिर आम्ही स्वतः घरी बांधली आहे आणि ते पण शेजारी mant hote ki tymchyach hadit aahe manun aani aata te tyanchya kade ghet aahe ti aamhla aamchych hadit kashi gheta yeil.
@Ankeevasave1999 Жыл бұрын
Warsa Nodni lagnari Documents Help .....sir
@sadashivpawar6868 Жыл бұрын
सर आपला मोबाईल नंबर पाहिजे
@asifshaikh7643 Жыл бұрын
सर जुन्या काळात हाताचे मोजमाप होते पण आता भुमि अभिलेखात त्याचे फुटात मापन कसे धरतात एक हात = किती फुट
@gajananrokade2689 Жыл бұрын
1.5 fut
@Itzz__laCass Жыл бұрын
Gutbook tulukyamadhe bhumiabhilekh milat nahi
@ppatil10009 ай бұрын
नमस्कार सर,माझी २ एकर जमीन आहे, त्याची मी सरकारी मोजणी करून घेतली आहे,शेजारचे शेतकऱ्याची ४ गुंठे जमीन माझ्याकडे आहे असे मोजणीदाराने सांगितले, मी मान्य आहे म्हणून सही केली,नंतर माझ्या लक्षात आले कि आपली चूक झालेली आहे कारण मला वाटतेय माझी जमीन कमी भरतेय,तर आता काय करावे? या बद्दल कृपया मार्गदर्शन मिळावे,हि विनंती.
@रावसोबोत्रे Жыл бұрын
नकाशावर जे प्रमान दिलेले असते त्याचे परीमान काय आसते नकाशावर 1.1000 आहे असे दिलेले असते त्याचे परीमान हे ऐक एम.एम बरोबर ऐक फुट किंवा ऐक मीटर या पैकी कोणते प्रमान घेतले जाते ते सांगा
@rahulAshinde Жыл бұрын
सांगा ❓️
@kisanpatil655 Жыл бұрын
1cm=1000cm mhanaje 10 meter .1cm =10 meter
@nskorde4039 Жыл бұрын
Pl tell
@rajendrashinde194910 ай бұрын
एक मिटर
@prabhakarpatil39437 ай бұрын
Whan Bharadi taluka Jamner district Jalgaon utar Maharashtra chi Hoeil
@kashinatmali7391 Жыл бұрын
सर गट नंबर मधून पोट हिताची मोजणी करून मिळते का.....त्यासाठी काय करावे लागेल ...ते कृपया सांगितलं तर बर होईल. . अतिशय महत्वाची माहीती सांगितलेबद्दल अभारी
@narendrasapat9049 Жыл бұрын
Kahi khar nahi. Kahich karat nahi kam.
@dattatray_patil.25 Жыл бұрын
Very nice information sir.
@SiddharthDethe-p4j Жыл бұрын
सर आपला मोबाईल नबंर पाठवा.
@kadamvishwanath5080 Жыл бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल काय
@anantchavanv383310 ай бұрын
❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@manishakudalkar4686 Жыл бұрын
सर तुमचा नं द्या
@sunitachavan8336 Жыл бұрын
काय उपयोग नाही
@763ramkedase5 Жыл бұрын
Most informative vedio. Kindly share your number sir. I want to discuss about my land.Court gave judgement in favour of me. Just I want know more about from your end
@balkrishnabandagar3856 Жыл бұрын
Mobile number pathva
@dhayanyog41549 ай бұрын
हद्द कायम मोजणी करून नदी नाले रस्ता.कुपण विहीर.मोजणी दरम्यान प्रचलीत पध्दतीने मोजणी नकाशात भूकरमापक दाखवुन. शकतो का?