जमीन विकून आलेल्या पैशांवरील Tax कसा वाचवाल? | Taxation on Sale of Property

  Рет қаралды 20,126

Aarthik Jagruti

Aarthik Jagruti

Күн бұрын

In this video, we explained the income tax implications of short-term and long-term property sales. We covered the key differences between short-term and long-term capital gains, the tax rates for each, and essential tips for minimizing your tax burden. Whether you're selling a property soon or planning for the future, this video provided valuable insights to help you navigate the tax landscape. Don't forget to like, comment, and subscribe for more helpful content!
“Stay informed, stay compliant”.
What is covered? (Time stamps)
00:00 Introduction
00:29 What is Capital Gain?
01:25 Investment in New Residential Property
03:00 Capital Gain Account Scheme
03:30 Capital Gain Bonds
04:10 New Agricultural Land
04:25 Conclusion
Follow us:
Facebook: / aarthikjagrutifinancia...
Instagram: / aarthikjagruti
Film Credits - Digitrekkers Techsolutions Pvt. Ltd. | digitrekker...
#incometaxreturn #taxtips #saleofproperty #savetax #howtosavetax #longtermgain #shortterm #capitalgaintax #bonds #aarthikjagruti #capradnyashirdhankar #marathiseries

Пікірлер: 140
@nandad2878
@nandad2878 7 күн бұрын
खूप छान,याच विषयाची वाट बघत होते.समर्थ कृपा लाभो❤
@aarthikjagruti
@aarthikjagruti 7 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻
@user-vp2xv5ub6i
@user-vp2xv5ub6i 29 күн бұрын
वेगळ्याच पण आवश्यक विषयावर छान माहिती दिली आहे.
@aarthikjagruti
@aarthikjagruti 29 күн бұрын
धन्यवाद
@manishchandarana8211
@manishchandarana8211 29 күн бұрын
Ekdum Bulls eye Video hai. Carry on your good work n thanks for sharing important information via this video.
@aarthikjagruti
@aarthikjagruti 29 күн бұрын
Thank you manishji for your kind words of appreciation
@chittaranjankore-rq1ml
@chittaranjankore-rq1ml 25 күн бұрын
मी प्रथम आपणास धन्यवाद देतो व आपलेआभार मानतो की आपल्या मराठी भाषेत आपण खूपच योग्य पद्धतीने प्रत्येक लहान लहान गोष्टी चे योग्य व उपयोगी असे मार्गदर्शन करतात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे आता मी आपणास विनंती करत आहे की इन्कम फ्राम प्रापर्टी या बाबतीत आय टी आर भरताना ची पूर्ण माहिती द्यावी ही विनंती धन्यवाद
@aarthikjagruti
@aarthikjagruti 24 күн бұрын
धन्यवाद सर. आम्हाला खूप छान वाटतंय कि तुम्हाला आमचे videos आवडतं आहेत आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला ते उपयोगी सुद्धा वाटत आहेत. आम्ही लवकरचं Income from House Property वर detail video करू .
@mahaveerjangate2472
@mahaveerjangate2472 20 күн бұрын
Thanks, a good and useful information
@aarthikjagruti
@aarthikjagruti 20 күн бұрын
Thank you 🙏🏻
@chandrashekahranarse3660
@chandrashekahranarse3660 14 күн бұрын
very well explained in simple language.
@aarthikjagruti
@aarthikjagruti 14 күн бұрын
Thank you 🙏🏻
@abhijitmathakar2605
@abhijitmathakar2605 12 күн бұрын
Good and helpful information
@aarthikjagruti
@aarthikjagruti 11 күн бұрын
Thank you 🙏🏻
@ravipatil5784
@ravipatil5784 16 күн бұрын
खूप सुंदर 🙏😊
@aarthikjagruti
@aarthikjagruti 16 күн бұрын
धन्यवाद.
@raghunathmhase1694
@raghunathmhase1694 16 күн бұрын
Very good information
@aarthikjagruti
@aarthikjagruti 16 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻
@balajijawale5112
@balajijawale5112 29 күн бұрын
Nice information
@aarthikjagruti
@aarthikjagruti 29 күн бұрын
Thank you 🙏🏻
@madhusudanmhatre5107
@madhusudanmhatre5107 29 күн бұрын
❤ ThankYouVeryMuch:! 🎉😊
@aarthikjagruti
@aarthikjagruti 29 күн бұрын
🙏🏻
@charudattadesai170
@charudattadesai170 3 күн бұрын
नमस्कार मॅडम.. आपण खूप छान माहिती दिली आहे. Thanks lots...थोडे डाऊटस केले तर बरे होईल .अग्रिकल्चर land विकली तर नगर परिषदे हद्दी पासून किती अंतर व लोकसंख्या या बाबत माहिती द्यावी
@aarthikjagruti
@aarthikjagruti 2 күн бұрын
नमस्कार agriculture land च्या taxation वर आम्ही लवकरच एक video बनवतोय. त्यामध्ये डिटेल माहिती देण्यात येईल
@shrikantdeshmukh3227
@shrikantdeshmukh3227 10 күн бұрын
Very nice..but how it can be decided whether gained or otherwise
@aarthikjagruti
@aarthikjagruti 8 күн бұрын
Hi We have to reduce cost of purchase from the sale value to calculate gain or loss. In case of long term asset we have to reduce indexed cost of purchase from the sale value.
@starjotishandgems3551
@starjotishandgems3551 21 күн бұрын
❤❤❤❤❤
@aarthikjagruti
@aarthikjagruti 16 күн бұрын
धन्यवाद
@vinodpund1574
@vinodpund1574 28 күн бұрын
🎉🎉
@aarthikjagruti
@aarthikjagruti 28 күн бұрын
Thank you
@yashwantmhatre3252
@yashwantmhatre3252 15 күн бұрын
नमस्कार मॅडम. वडिलोपार्जित जमीन विक्री केली तर नफा (कॅपीटल गेन) कसा काढायचा?.
@aarthikjagruti
@aarthikjagruti 15 күн бұрын
नमस्कार १. सेल वैल्यू = मोबदला किंवा बाजारभाव हया पैकी जी रक्कम जास्त असेल ती. २. १.४.२००१ च property valuation करून घ्या registered valuer कडून. ३. १.४.२००१ च जे valuation येईल त्याची indexed cost काढा. ४. capital gain = सेल वैल्यू - indexed cost महत्वाचं म्हणजे जर जमीन विकत घेतल्या पासुन २ वर्षाचा आत पुढे विकताय तर मग indexation चा benefit मिळणार नाही. त्या case मध्ये सेल वैल्यू मधून १.४.२००१ ची जी वैल्यू येईल ती वजा केली जाईल. काही doubt असल्यास आम्हाला call करा
@milindathavale3031
@milindathavale3031 15 күн бұрын
​@@aarthikjagruti Mam, you have mentioned about Urban Agricultural Land towards end of video. Please provide information regarding Rural Agricultural Land. Does the tax rate depend upon the distance (km) of the Rural Agricultural Land from the nearest Town/City ?
@yashwantmhatre3252
@yashwantmhatre3252 15 күн бұрын
धन्यवाद मॅडम.
@kishorgarje380
@kishorgarje380 4 күн бұрын
Aarthik jagruti=
@sandeepbhujbal2507
@sandeepbhujbal2507 18 күн бұрын
Namskar madam maja ek prashan aahe samza mazya mitrachi zamin government ne acquire keli ahe v tybadlat paise dile tar tychvar tax lagel ka aani kiti. Dusra prashan ki tya pasiela zar stock market mhade investment keli tar tax lagelka please advise. Thank you.
@Orangeag
@Orangeag 17 күн бұрын
Midalelya paise vr tax lagt ny pn stock market vr profit zal tr tax bhra lagt
@aarthikjagruti
@aarthikjagruti 16 күн бұрын
नमस्कार १. जर तुमच्या मित्राची agricultural जमीन government ने acquire करुन त्या बदल्यात त्यांना पैसे दिले असतील तर त्यावर tax लागत नाही. पण agricultural जमीन व्यतिरिक्त जर दुसरी जमीन acquire केली आणि ती long term property असेल तर त्यावर २०% टैक्स लागू शकतो. पण तुम्ही जर capital gain video मध्ये सांगितल्या प्रमाणे गुंतवलात तर tax लागणार नाही. २. ⁠Shares मध्ये पैसे invest करताना tax लागत नाही. ते shares सेल करताना तुम्हाला जर प्रॉफिट झाल तर त्यावर टैक्स लागतो. तरीही काही शंका असेल तर आम्हाला contact करू शकता - 7249118562
@mcfgloble2034
@mcfgloble2034 2 күн бұрын
Principal repayment karu shakto ka
@aarthikjagruti
@aarthikjagruti 2 күн бұрын
Hi, Yes, you can make repayment subject to conditions in the video.
@shrikantjwaghmare1780
@shrikantjwaghmare1780 7 күн бұрын
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
@aarthikjagruti
@aarthikjagruti 7 күн бұрын
🙏🏻
@manaseechandwadkar5092
@manaseechandwadkar5092 8 күн бұрын
2019 मध्ये नवीव फ्लॅट घेतला आणी 2023 मधै प्लॉट विकून आलेल्या पैशातुन loan repayment केली तर कॅपिटल गेन टॅक्स वाचेल का?
@aarthikjagruti
@aarthikjagruti 7 күн бұрын
नमस्कार नाही. तुम्ही २०२३ मध्ये प्लॉट विकून आलेल्या पैशातून २०१९ मध्ये घेतलेल्या फ्लॅट च loan repay केलात तर capital gain tax वाचवता येणार नाही. तुम्ही जर तो फ्लॅट प्लॉट विकायच्या एक वर्ष आधी घेतला असता आणि त्याचं loan repay केलं असत तर तुम्हाला capital gain tax वाचवता आला असता.
@rahuljoshi8499
@rahuljoshi8499 25 күн бұрын
जर बाजारभाव पेक्षा कमीने फ्लॅट विकला तर डिम सर्टिफिकेट घ्याव लागत का??
@aarthikjagruti
@aarthikjagruti 24 күн бұрын
नमस्कार, जर बाजारभावापेक्षा कमी मध्ये फ्लॅट विकत असलात तर check करा की दोन्ही मध्ये फरक किती आहे. जर बाजारभाव sale value पेक्षा १०% नी जास्त असेल तर अश्या परिस्थिती मध्ये sale value च taxation साठी consider होईल. पण जर हा फरक १०% हून अधिक असेल तर बाजारभावाची रक्कम taxation साठी consider केली जाईल. त्यासाठी कोणतही सर्टिफिकेट लागत नाही. आशा करते की तुमच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर दिले आहे. तरी सुद्धा काही doubt असला तर आम्हाला contact करू शकता (7249118562)
@prasadkerkar5939
@prasadkerkar5939 28 күн бұрын
जर मी अॅग्रीकल्चर जमीन विकली तर मुंबईत फ्लॅट घेऊ शकतो का किंवा ग्रामपंचायतीतील जमीन विकल्यास किती कर बसतो
@aarthikjagruti
@aarthikjagruti 28 күн бұрын
Yes agricultural जमीन विकून तुम्ही मुंबईत फ्लैट घेऊ शकता. आता ग्रामपंचायत मधील जमीन एक तर non-agricultural असेल किंवा agricultural असेल. a. जर ती non agricultural जमीन असेल तर - १. विकत घेतल्या पासून २ वर्षाच्या आत विकली तर तुमच्या income tax slab rate प्रमाणे tax लागेल २. ⁠विकत घेतल्या पासुन २ वर्षा नंतर विकली तर २०% tax लागेल. b. जर ती agricultural जमीन असेल - तर जवळपासच्या नगरपालिकेची लोकसंख्या आणि ती जमीन नगरपालिकेच्या हद्दी पासून किती अंतरावर आहे हे तपासाव लागेल. त्यावर ती जमीन rural agricultural आहे की urban हे ठरेल. १. Rural agricultural जमीन असेल तर त्यावर टैक्स लागणार नाही. २. ⁠पण जर urban agricultural जमीन असेल तर point no. a प्रमाणे त्यावर tax लागेल.
@starjotishandgems3551
@starjotishandgems3551 21 күн бұрын
आपल्या सक्खा भावा कडून कॅश गिफ्ट 10 लाख घेतले तर टॅक्स फ्री आहे का? व ते ligalli लिहून घेतले पाहिजे का?
@aarthikjagruti
@aarthikjagruti 20 күн бұрын
नमस्कार सख्या भावा कडून मिळालेलं गिफ्ट टैक्स फ्री आहे. पण हे पैसे बँक ट्रान्सफर ने मिळाले तरच. Hard cash मध्ये गिफ्ट घेणं allowed नाही. गिफ्ट डीड केलात तर उत्तम.
@starjotishandgems3551
@starjotishandgems3551 20 күн бұрын
@@aarthikjagruti Thank you
@pushkarthakare500
@pushkarthakare500 22 күн бұрын
माझ्या पत्नीच्या नावे असलेल्या घराची विक्री करून मी इतरत्र शेती वा घर किती दिवसात खरेदी करावे.. कृपया मार्गदर्शन करावे
@aarthikjagruti
@aarthikjagruti 22 күн бұрын
नमस्कार शेत जमीन विकून तुम्ही ते पैसे शेत जमीन घेण्यात गुंतवलेत तर त्यावर टैक्स लागत नाही. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावे असलेलं घर विकून जर नवीन घर घेण्यात पैसे गुंतवलेत तरच त्यावर टैक्स लागत नाही. जुना घर विकल्या पासुन २ वर्षाच्या आत नवीन घर खरेदी केल पाहिजे किंवा निदान विकायच्या १ वर्षा आधी तरी घेतलेल पाहिजे. ज्या वर्षा मध्ये घर विकलात त्या वर्षाच इनकम टैक्स रिटर्न फाईल करे पर्यंत गुंतवणूक करू शकला नाहीत तर मग ते पैसे बँक मध्ये capital gain account scheme अश्या account मध्ये ठेवावे लागतात.
@aarthikjagruti
@aarthikjagruti 21 күн бұрын
फक्त एक काळजी घ्या, जे नवीन घर विकत घ्याल त्यामध्ये तुमचा पत्नीचे नाव असणं गरजेचं आहे .
@rajendrasave518
@rajendrasave518 22 күн бұрын
४0 वर्षा पुर्वी घेतलेली ग्रामीण भागातील शेतकरी जमीन विकली, तर I. Tax भरावा लागतो का?
@aarthikjagruti
@aarthikjagruti 22 күн бұрын
नमस्कार जर तुम्ही घेतलेली ग्रामीण भागातली agricultural जमीन जवळपासच्या नगरपालिकेच्या हद्दी पासून ठराविक अंतरावर असेल तर तिला rural agricultural जमीन समजले जाते. आणि अशी जमीन विकली तर त्यावर tax लागू होत नाही.
@sanjaygopal9293
@sanjaygopal9293 26 күн бұрын
N.A जमीन विकली तर टॅक्स कसा वाचवायचा याबद्दलही मार्गदर्शन करावे.
@aarthikjagruti
@aarthikjagruti 24 күн бұрын
जरी NA जमीन विकली तरी तुम्ही video मध्ये सांगितलेल्या पर्यायांमधे गुंतवणूक करून tax वाचवू शकता.
@sanjaygopal9293
@sanjaygopal9293 21 күн бұрын
Thanku❤​@@aarthikjagruti
@sandipwakade7845
@sandipwakade7845 29 күн бұрын
जर वडीलोपार्जित प्रॉपर्टि असेल तर टॅक्स लागेल का
@aarthikjagruti
@aarthikjagruti 29 күн бұрын
हो वडिलोपार्जीत प्रॉपर्टी विकली तरी त्यावर टैक्स लागतो
@sandipwakade7845
@sandipwakade7845 28 күн бұрын
@@aarthikjagruti Thanks
@sgss9397
@sgss9397 11 күн бұрын
मृत व्यक्तीचे पैसे मिळाल्यास टॅक्स भरावा लागतो का?
@aarthikjagruti
@aarthikjagruti 11 күн бұрын
जर तुम्ही मृत व्यक्तीचे nominee किंवा legal heir असाल आणि त्यांचा नावावरील property किंवा पैसे तुमच्या नावावर झाले असतील त्यावर भारतात कोणताही टॅक्स लागू होत नाही. पण जर तुम्ही त्याची पुढे गुंतवणूक केलीत किंवा त्याचा sale केलात तर त्यावर येणाऱ्या income वर तूम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो.
@maneshparawade8581
@maneshparawade8581 16 күн бұрын
Agricultural Land खरेदी करण्यासाठी अगोदर शेत जमीन/शेत जमीनचा सात बारा असणे आवश्यक असते का?
@yogeshwalke9932
@yogeshwalke9932 15 күн бұрын
Ho
@aarthikjagruti
@aarthikjagruti 15 күн бұрын
हो. आवश्यक आहे
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 20 күн бұрын
Mam, तुम्ही म्हणताय जमीन (..म्हणजे फ्लॅट नाही) विकली तर कॅपिटल गेंसची रक्कम दुसरीकडे गुंतवावी लागेल, पण इतर बरेच सल्लागार असं सांगतात की 54 F प्रमाणे जमिनीच्या विक्रीची पूर्ण किंमत (..म्हणजे फक्त कॅपिटल gains नाही) इन्व्हेस्ट करावी लागेल, नेमकं काय बरोबर?
@aarthikjagruti
@aarthikjagruti 20 күн бұрын
नमस्कार तुम्हाला जो capital gain झाला आहे ती रक्कम इन्व्हेस्ट करावी लागते. पूर्ण विक्रीची रक्कम नाही.
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 19 күн бұрын
​@@aarthikjagrutiथँक्स..! फोन केला तर चालेल का, कधी करू?
@aarthikjagruti
@aarthikjagruti 14 күн бұрын
७२४९११८५६२ ह्या number वर आम्हाला सकाळी ११ ते सायंकाळी ५ मध्ये call करू शकता.
@ashokattarde2238
@ashokattarde2238 12 күн бұрын
शेत जमीन विकून मिळालेलं गेन कंमेर्सिल मध्ये गुंतवणूक केली तर काय टॅक्स बेनिफिट आहे
@aarthikjagruti
@aarthikjagruti 11 күн бұрын
शेत जमीन विकून मिळालेल्या गेन ची कमर्शिअल मध्ये गुंतवणूक केली तर काही tax benefit मिळत नाही.
@anitamore1378
@anitamore1378 16 күн бұрын
व्हिडिओ माहितीपूर्ण आहे. परंतु तो जास्त मराठी शब्द वापरून केला असता तर बरे असते.
@aarthikjagruti
@aarthikjagruti 15 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻 ह्या पुढे नक्की प्रयत्न करू
@rajeevkulkarni93
@rajeevkulkarni93 24 күн бұрын
वडिलांनी 15 वर्षांपूर्वी शेअर मुलाला दिले ते मुलाने तालुक्यातील असलेल्या वडीलांच्या घराच्या पुनर्बांधणी साठी वापरले तर tax 0 % लागतो असे समजले आहे हे खरे आहे का ? ( वडिलांच्या मृत्यूनंतर हे घर मुलांच्या नावावर झाले आहे )
@aarthikjagruti
@aarthikjagruti 22 күн бұрын
नमस्कार, वडिलांकडून जर gift म्हणून shares मिळाले असतील तर त्यावर tax लागत नाही. पण ते shares जेव्हा तुम्ही सेल करता तेव्हा त्यावर tax लागतो. Long term capital gain on shares १ लाख पर्यंत टैक्स फ्री आहे. हा gain तुम्ही प्रॉपर्टी मध्ये invest करून त्याचं tax exemption claim करता येत नाही.
@vinathavale
@vinathavale 18 күн бұрын
Kardata mhantat
@aarthikjagruti
@aarthikjagruti 18 күн бұрын
बरोबर 👍🏻
@latashah8343
@latashah8343 6 күн бұрын
करदाता
@aarthikjagruti
@aarthikjagruti 6 күн бұрын
बरोबर
@prakashbhise7249
@prakashbhise7249 6 күн бұрын
करदाता =taxpayer
@aarthikjagruti
@aarthikjagruti 4 күн бұрын
बरोबर
@achyutkulkarni6836
@achyutkulkarni6836 19 күн бұрын
Taxpayer ला मराठीत करदाता म्हणतात
@aarthikjagruti
@aarthikjagruti 19 күн бұрын
बरोबर 👍🏻
@sanjaygopal9293
@sanjaygopal9293 21 күн бұрын
१) N.A. जमीन विकून अॅग्रिकल्चर घेतली तर... २) एन ए जमीन विकून इको सेन्सिटिव झोनची जमीन विकत घेतली तर.... या दोन प्रकारात टॅक्स वाचू शकतो का?
@aarthikjagruti
@aarthikjagruti 21 күн бұрын
नमस्कार तुम्ही दिलेल्या दोन्ही प्रकारात NA जमीन विकून जर नवीन फ्लॅट विकत घेण्यात किंवा घर बांधण्यात पैसे गुंतवलात तर टैक्स वाचवू शकता. तसंच government चा काही ठरावीक bonds मध्ये पैसे गुंतवून टैक्स वाचवू शकता.
@sanjaygopal9293
@sanjaygopal9293 21 күн бұрын
@@aarthikjagruti madam maza prashna vegla hota
@aarthikjagruti
@aarthikjagruti 20 күн бұрын
1. NA जमीन विकून agricultural जमीन विकत घेतली तर त्याचा tax benefit मिळत नाही २. NA जमीन विकून eco sensitive zone ची जमीन घेतली तरी सुद्धा tax benefit मिळत नाही वरील comment मध्ये सांगितल्या प्रमाणे गुंतवणूक केलीत तर tax vachvu शकता
@sanjaygopal9293
@sanjaygopal9293 20 күн бұрын
@@aarthikjagruti ok. Thanx.
@manishchandarana8211
@manishchandarana8211 29 күн бұрын
Taxpayer = Kardata
@aarthikjagruti
@aarthikjagruti 29 күн бұрын
Correct 👍🏻
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 20 күн бұрын
मूळ उद्देश आहे, सामान्यांना टॅक्सशनची माहिती व्हावी. गावात जाऊन असं काही बोलताना समोरच्याला भाषांतर करायला सांगाल तर तुम्हाला राहण्यासाठी पुणंच गाठावे लागेल..😂
@aarthikjagruti
@aarthikjagruti 12 күн бұрын
😂😂
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 15 күн бұрын
आमची शेती 100+ वर्ष अगोदरची आहे. जर आज आम्ही शेती विकली तर आम्ही पन कर भरायचा का? अगोदरच सरकार शेतकऱ्यांकडून सर्व प्रकारे टॅक्स वसूल करते,शिवाय महागाई शी पन शेतकऱ्यांला सामना करावा लागतोच. माझ्या मते हा कॅपिटल गेन टॅक्स ग्रामीण भागात तरी 100% चुकीचाच आहे.
@aarthikjagruti
@aarthikjagruti 14 күн бұрын
नमस्कार rural agricultural जमीन विकली तर त्यावर टैक्स लागत नाही. पण त्यासाठी ती जमीन नगरपालिकेच्या हद्दी पासून ठराविक अंतरावर पाहिजे. इतर परिस्थितीत मध्ये जमीन विकून जो काही प्रॉफिट होतो त्यावर २०% टैक्स लागतो
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 14 күн бұрын
@@aarthikjagruti ग्रामपंचायत आहे व मोठे गाव आहे हायवेवर .भरपूर एनए
@rahulphapale407
@rahulphapale407 10 күн бұрын
​@@aarthikjagruti धन्यवाद 🙏
@charudattadesai170
@charudattadesai170 3 күн бұрын
नगर परिषदे पासून अंतर किती असायला हवे.. कृपया मार्गद्शन करावे
@sweetybali2890
@sweetybali2890 16 күн бұрын
Kar data
@aarthikjagruti
@aarthikjagruti 16 күн бұрын
बरोबर
@vinathavale
@vinathavale 18 күн бұрын
Vadiloparjeet jamin vikli tar
@aarthikjagruti
@aarthikjagruti 18 күн бұрын
नमस्कार वडिलोपर्जीत जमीन जरी विकली तरी त्यावर tax लागतो.
@vinathavale
@vinathavale 18 күн бұрын
@@aarthikjagruti OK dhannyawad
@vyasdevpawar7872
@vyasdevpawar7872 22 сағат бұрын
करदत्ता
@aarthikjagruti
@aarthikjagruti 2 сағат бұрын
बरोबर
@starfcEcomB
@starfcEcomB 14 күн бұрын
R u ......
@VishalKolekars
@VishalKolekars 17 күн бұрын
आपण एक- दोन वर्षा पूर्वी घेतलेल्या घराच्या loan repayment साठी हे पैसे वापरू शकतो काय आणि capital gain tax avoid करू शकतो का?
@aarthikjagruti
@aarthikjagruti 16 күн бұрын
नमस्कार ज्या वर्षी घर किंवा फ्लैट विकलात त्याच्या एक वर्ष आधी जर घर घेतल असेल तर चालेल. म्हणजे ते घर जरी होम लोन वर घेतलं असेल तर हा long term capital gain तुम्ही ते होम लोन रीपेमेंट साठी वापरू शकता आणि त्यावरचा tax वाचवू शकता .
@VishalKolekars
@VishalKolekars 13 күн бұрын
@@aarthikjagruti Thanks
@rajeevkulkarni93
@rajeevkulkarni93 24 күн бұрын
शेअर विकून आलेले पैसे.
@aarthikjagruti
@aarthikjagruti 22 күн бұрын
पहिल्या कमेंट समोर उत्तर लिहल आहे. तरी सुद्धा काही शंका असेल तर नक्कीच विचारा
@God-wd9zt
@God-wd9zt 7 күн бұрын
Stcg : 15% Ltcg : 10% But if only income from stcg/ltcg then 4,66,666rs tax free (3lakh tax free + 25000 rebate as per new tax regime)
@sanyogmisra5378
@sanyogmisra5378 16 күн бұрын
करदात्ता
@aarthikjagruti
@aarthikjagruti 16 күн бұрын
बरोबर 👍🏻
@ASK-vp8ll
@ASK-vp8ll 16 күн бұрын
Tax payer in Marathi= करदाता
@aarthikjagruti
@aarthikjagruti 16 күн бұрын
बरोबर
@thejollydollshow7550
@thejollydollshow7550 2 күн бұрын
Madam, what about capital loss? Nobody is talking about this. Please guide.
@aarthikjagruti
@aarthikjagruti 2 күн бұрын
Hi Thank you for highlighting it. If there is loss, you can carry forward that loss and can set off it against gain in future years
@ashishwaghmare4
@ashishwaghmare4 11 күн бұрын
करदाता
@aarthikjagruti
@aarthikjagruti 11 күн бұрын
बरोबर 👍🏻
@vitthalchandkar7025
@vitthalchandkar7025 11 күн бұрын
करदाता
@aarthikjagruti
@aarthikjagruti 11 күн бұрын
बरोबर 👍🏻
@arvindtekawade1170
@arvindtekawade1170 12 күн бұрын
करदाता
@aarthikjagruti
@aarthikjagruti 11 күн бұрын
बरोबर 👍🏻
@balajijawale5112
@balajijawale5112 29 күн бұрын
करदाता
@aarthikjagruti
@aarthikjagruti 29 күн бұрын
बरोबर
@nixonrod
@nixonrod 13 күн бұрын
करदाता
@aarthikjagruti
@aarthikjagruti 12 күн бұрын
बरोबर
@vishakharenke6292
@vishakharenke6292 16 күн бұрын
करदाता
@aarthikjagruti
@aarthikjagruti 16 күн бұрын
बरोबर 👍🏻
@rohanjambhale6792
@rohanjambhale6792 16 күн бұрын
करदाता
@aarthikjagruti
@aarthikjagruti 16 күн бұрын
बरोबर 👍🏻
@shwetakhare9575
@shwetakhare9575 16 күн бұрын
करदाता
@aarthikjagruti
@aarthikjagruti 16 күн бұрын
बरोबर 👍🏻
@adityaconstructionvita6634
@adityaconstructionvita6634 18 күн бұрын
करदाता
@deepakvanjare7040
@deepakvanjare7040 18 күн бұрын
😢
@aarthikjagruti
@aarthikjagruti 17 күн бұрын
बरोबर
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 7 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 39 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Fidelity Australian Equities Fund - Q2 2024 update
29:20
Fidelity International - Australia
Рет қаралды 15
Cash Property Transaction | Cash received on sale of property
7:39
CA Rahul Agarwal
Рет қаралды 110 М.
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 7 МЛН