१९३. एन ए परवानगीची गरजच नाही |अंतिम शिक्कामोर्तब | प्रक्रिया आणखी सुलभ

  Рет қаралды 50,211

Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Күн бұрын

NA Permission not required | Deemed NA Permission | Legal Literacy | Pralhad Kachare
Click to follow on WhatsApp channel:
Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Download App: Lear at your pace
mgkgip.on-app....
Member Download : drive.google.c...
KZbin handle : @pralhadkachare-legaliteracy
Join this channel to get access to perks:
/ @pralhadkachare-legall...
No NA Permission required
Non Agricultural Permission not required
Ease of doing business
NA
Agrivultural land
Agriculture
Contact us at @email : legallieracy1@gmail.com
Blog : legalliteracy2...
Facebook : / pralhad.kachare
Linkedin : / pralhad-kachare-2174063
Telegram : t.me/pralhadkachare
Twitter : / pkachare
Instaagram: / legal.literacy2020
#agriculture
#nonagriculture
#fragmentation
#land
#development permission
#building permission
#ease of doing business

Пікірлер: 227
@dashrathchavan9947
@dashrathchavan9947 6 ай бұрын
व्हेरी गुड सर आपण असेच सामान्य माणसाला मदत होईल असे करत राहावे हीं विनंती आहे धन्यवाद
@shrikarchaudhari3236
@shrikarchaudhari3236 6 ай бұрын
Ease of doing business फक्त भाषणात .. महसुल खातं तसेच पोलीस खात्यात सर्वसामान्य सज्जन जनतेला कपाळावर आठ्या येतात .. फक्त भाषणातच .. की हे सर्वसामान्यांचं सरकार... कुणी ही असो हाल आहेतच
@marotijalmile2342
@marotijalmile2342 7 ай бұрын
खुप खुप छान माहिती दिल्या बदल 🙏🏼..धन्यवाद
@shivprasadkolambekar1489
@shivprasadkolambekar1489 7 ай бұрын
साहेब , खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद
@sanjaytapkir3262
@sanjaytapkir3262 7 ай бұрын
बेकायदेशीर अनाधिकृत बांधकामे वाढीला महसूल व बांधकाम विभागाचे व सरकारी मोजणी विकासाचे त्रास दायक कायदे आहेत
@vinodmhatre5231
@vinodmhatre5231 6 ай бұрын
काही लोकांना शेती ,जागा नाही ,त्यांना जागा, शेती घेयाची असते अशा लोकांना शेतकरी दाखले लागतात,तर सरकारने ही अट काढावी या साठी सरकारने G R काढावे
@sanjaytapkir3262
@sanjaytapkir3262 7 ай бұрын
जो शासकीय अधिकारी शासन परीपतकाची पालन करीत नसेल तर त्याला सेवेतुन कायमचे कमी करावे
@AffectionateEquestrianHe-cp9ws
@AffectionateEquestrianHe-cp9ws 7 ай бұрын
Thanks for your help
@AvinashWakade-i5l
@AvinashWakade-i5l 2 ай бұрын
छान माहिती व मार्गदर्शन केले 🙏🙏
@vishwaskulkarni8094
@vishwaskulkarni8094 6 ай бұрын
अन्य राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे रचनात्मक सुधारणा, वास्तुशास्त्र आर्किटेक्चर मधील आधुनिक मार्गदर्शन उपलब्ध होत नसल्याने दिशाहीन शहरीकरण होत आहे.
@mohangirgosavi8919
@mohangirgosavi8919 7 ай бұрын
सर... आपण अकृषिक परवानगी बाबत शासन निर्णयाची पीडीएफ पाठविल्याबद्दल धन्यवाद.
@armybhau9044
@armybhau9044 3 ай бұрын
सर खूप महत्वाची माहिती दिली
@sanjaylpatil
@sanjaylpatil 6 ай бұрын
Very nice sir ji
@amitdeshmukh4196
@amitdeshmukh4196 6 ай бұрын
Sir please display latest GR regarding NA ,Thanks for your valuable help for common citizen if possible highlights required laws of NA
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
NA GRs are available in folder. Just check link in description below video, you may seek access. There are many videos on this Chanel regarding NA procedure in detail. Please visit those videos.
@arjunujgare4429
@arjunujgare4429 2 ай бұрын
छान माहीती दिली .
@indrajeetkarale6701
@indrajeetkarale6701 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@Tanishqa318
@Tanishqa318 7 ай бұрын
excellent. information...sir
@subhashpatil9188
@subhashpatil9188 7 ай бұрын
Very nice Information SIR, THANKU.
@bhushankulkarni8691
@bhushankulkarni8691 6 ай бұрын
नवी‌‌शर्त व जुनी शर्तीच्या जमीनी व त्यावर व्यवहारा‌वेळी भला मोठा लागतो पट याचा अर्थ पुर्ण माहीती पर व्हिडिओ बनवा
@sachinj950
@sachinj950 6 ай бұрын
Sir खूप चांगल होईल NA बंद झालं तर.. तहसीलदार व त्यांच्या एजंट चा नुसता सुळसुळाट झालंय..
@avdhutgunjal543
@avdhutgunjal543 2 ай бұрын
@hambirraodeshmukh6073
@hambirraodeshmukh6073 6 ай бұрын
10 varshakhali bill pass jaleli amlat(execution) yet nahit. Tahsildar collector yana fi e jalya pahijet. Tar ch lokshahi karmcharyamule nako vatu lagli
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
दुर्दैवाने आपण बोलता ते खरे आहे.
@marotijalmile2342
@marotijalmile2342 7 ай бұрын
🙏🏼नमस्कार sir
@rameshmohite1883
@rameshmohite1883 7 ай бұрын
सर मी तुमचा खूप आभारी आहे 🙏🙏
@satishpisat9727
@satishpisat9727 3 күн бұрын
हे जरी खरे असले तरी सर्व नो ऑब्जेकशन सर्टिफिकेट मागतात
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 күн бұрын
इतकी सुलभ प्रक्रिया शासनाने घालून दिल्यानंतरही कुणी याशिवाय जास्त एन ओ सी आना असे सांगत असेल तर त्यांचे समजुतीचा घोटाळा आहे असे समजावे. केवळ आणि केवळ वर्ग 2 जमीन असेल तरच फक्त जिल्हाधिकारी यांचेकडून नजराणा भरून एक परवानगी किंवा एन ओ सी आवश्यक असते. वर्ग १ जमिनीचे बाबतीत ७/१२, झोन दाखला किंवा बांधकाम परवानगी इतकाच पुरावा हवा असतो.
@mushrifbaig200
@mushrifbaig200 7 ай бұрын
साहेब कितीही शासन निर्णय दाखवले तरी महसूल अधिकारी म्हणतात आमच्या हिशोबाने करावा लागेल
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
नाही बरेच ठिकाणी लोक डोक्यावर बसून कायद्याने काम करून घेण्यावर भर देतात, त्यांच्या हिशेबा प्रमाणे नाही कायद्या प्रमाणे करा असा सर्वानी आग्रह धरायला हवा.. ......
@panditlokhande1353
@panditlokhande1353 6 ай бұрын
कोण आहेत अधिकारी आपलीच मुले,भाऊ,मुली,बहीणी किंवा कुठल्यातरी नात्यातील लोक यांना आपणच भरमसाठ अपेक्षा ठेवून अशा ठिकाणी नोकरीला लावण्यासाठी काहीही करण्यास तयार असतो.थोडक्यात आपले काम अडले की आपल्याला नितीमत्ता वगैरे गोष्टी आठवतात.
@purshottamgaikwad572
@purshottamgaikwad572 7 ай бұрын
Paise gya अनधिकृत बांध काम नियमित करा फक्त पार्किंग रोड रेसेर्व्हशन बगा तुमची गाडी रोड ला नको डेव्हलोपमेंट चार्जे बंद करा आयष्य भर टॅक्स घेता सतरा देवाच्या पाया पडा
@kirtikadam5881
@kirtikadam5881 6 ай бұрын
दांगट समेती सोबत आपण देखील लोकांचा विचार करणारे आहेत याचे समाधान आहे तुमचा मुळे सामान्य लोकांचा प्रश्न सोपे होतील . सर सरकारी वर्ग 2 चा रहिवाशी घरे हस्तांतरित करताना खूप त्रास होतो त्यासाठी काहीतरी करावं .कारण 30 वर्ष पासून ची घरे विक्री करून देखील नाव पूर्वीचा मालकाचे असतात आणि याचा फायदा घेऊन पुन्हा बेकायदा खरेदी विक्री होते .आणि घर खरेदीदार फसवले जतात यासाठी काहीतरी करा
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
पूर्वपरवानगी घेऊन खरेदी विक्री केली तर नोंद होते. शर्त भंग झाल्यावर हे नोंदी करणारे घाबरतात, भीतीपोटी काहीच करीत नाहीत असे दिसते.
@kirtikadam5881
@kirtikadam5881 6 ай бұрын
पूर्व परवानगी घ्यावी लागते ही बाब घर खरेदी केले नतर समजले आपण फसवले गेलो हे समजल्या वर काहीतरी दिलासा दाएक काम झाले तर खरेदीदार वाचू शकतो नाहीतर काय करणार जीव देणार का याला वाचा फुटली पहिजे सर खूप लोक अडचणीत आहेत
@A1User_1009
@A1User_1009 7 ай бұрын
मा सर खुप उपयुक्त माहिती
@dilippathade2107
@dilippathade2107 7 ай бұрын
सनदं घेऊन खरेदि पत्र होईल का???
@satishchaudhari7177
@satishchaudhari7177 7 ай бұрын
Mothya pramanat corporation madhil aani TP TILR madhil Bhrastachar mule nailajane madhyam vargiy lok bekayadeshir bandhkam karit aahe
@NitinUdar
@NitinUdar 7 ай бұрын
छान माहिती
@seemavaishnav1846
@seemavaishnav1846 3 ай бұрын
सर,एन ए परवानगी मिळण्यासाठी 7/12वरील सहधारकांच्या संमतीपत्राची आवश्यकता बद्दल माहिती द्यावी.
@akjk1990
@akjk1990 7 ай бұрын
Good information
@SeemaShinde-dt6ko
@SeemaShinde-dt6ko 6 ай бұрын
16 मार्च 2024 ला महाराष्ट्र शासनाने एक सिलिंग जमीन बद्दल जीआर काढला आहे त्याबद्दल माहिती द्यावी व समजून सांगावे 🙏🙏🙏
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
तो समिती नेमल्याबाबत आहे. त्यात वेगळे आदेश नाहीत.
@pramodchavan2787
@pramodchavan2787 6 ай бұрын
Respected sir yesterday I saw maharshtra government pass new GR regarding celling land which given by Kalam 29A and what rule be followed for that new committee arange by government and your in that committee so we purchase such type of land by taking permission form collector and alredy paid 50% nazara now for these new GR we have to again payment 50 % nazarana It's too High defrance in pricing now we we madhe land jiryat to cultivative land its market value is increase now and government valuation also We have to pay 50 % more nazara it's not value for many sir so please think and make good desion for us Thank you
@kishorBelgaonkar
@kishorBelgaonkar Ай бұрын
सर माझी २० गुंठे जागा आहे ग्रामपंचायत हद्दीत,मला फार्म हाऊस करायचे आहे, जमीन येणे करण्याची गरज आहे का??
@Fluffytintin
@Fluffytintin 7 ай бұрын
Very nicely explained. How can i speak to you?
@basicmathematics-te1qu
@basicmathematics-te1qu 7 ай бұрын
3 guntha sheti la badhkam parvangi bhetel ka sir
@avinashtilekar8885
@avinashtilekar8885 4 ай бұрын
मा. कोर्टनी वडलोपर्जीत जमिनीचे वाटप करून दोन ,तीन गुंठयाचे तुकड्यात वाटप केले जमीन नगर पालिका हद्दीत असून येलो झोन मध्ये आहे.ती नयमित बिगर शेती करण्यासाठी काय करावे लागेल..
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 4 ай бұрын
७/१२ वर सर्व हिस्सेदारांची नावे व त्यांचे क्षेत्र नोंदले गेले असेल तर तहसीलदार यांचेकडून एन ए टॅक्स ठरवून घ्यावे, ते भरून चलन दाखवून एन ए सनद घ्यावी. यावर बरेच विडियो केलेले आहेत ते पाहून घ्यावेत.
@kirtikadam5881
@kirtikadam5881 6 ай бұрын
एका कागदासाठी ऑफिस मधून 6महिने जर लागणार असतील तर कसे होणार काम शेवटी माणूस दमतो आणि आपल्या नशिबाला दोष देत बसतो नाद सोडतो ही परिस्थिती आहे मी स्वतः पहिली आहे 85इयर्स चे आजोबा नाव लागेल या आशेवर अजून वाट पाहतात त्यांची काय चूक😢
@abdulrazzakpatel7987
@abdulrazzakpatel7987 6 ай бұрын
दलाल लावले जातात अशा कामा साठी,मगच ही कामे होतात.
@drashishdkadam7524
@drashishdkadam7524 7 ай бұрын
Bhogavata 2 to bhogavata 1.. what is procedure. What are fees?
@shyamjoshi2746
@shyamjoshi2746 3 ай бұрын
नमस्कार सर, आपण महसूल अधिकारी यांचे मानसिकते बाबतीत खंत व्यक्त केली आहे. आणि ती रास्त आहे. माझे या बाबतीत एक आकलन आहे.स्थानिक प्राधिकारणाकडुन आराखडा मंजूर करण्यात आला की तो महसूल अधिकारी यांचे कडे आकारणी करीता येतो. ईथेच घोळ होतो. आकारणी करता प्राप्त प्रस्ताव NAP 34 खाली क्लासवारी ला घेतला जातो. जर एन् ऐ परवानगी देणे नाही तर हे हेड कशाला..... MLRC चे कलम १०८ च्या नंतर चा विचार करून प्रकरण नोंदविले (NAA...) की आपोआप फरक पडेल..... धन्यवाद...
@devamahajan2810
@devamahajan2810 7 ай бұрын
वर्ग दोन जमीन नजराणा भरून वर्ग एक झाली तरी पण एन ए परवानगी ची गरज असते का? वर परत एन ए साठी नजराणा भरावा लागतो का
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 7 ай бұрын
या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत.
@abhijitbansode4223
@abhijitbansode4223 6 ай бұрын
मला वाटत नाही सर एवढ्या लवकर होईल
@rohittipugade7533
@rohittipugade7533 6 ай бұрын
सर खूप उत्तम माहीती तुम्ही लोकांना देता, पण काही शासकीय लोकच जर एकाद्या वेक्तीला त्रास घ्याच म्हटलं की ते दिल्या शिवाय राहत नाही. मी वरील सर्व नियम पळून देखील मला वडगाव नगर पालिका (हातकणंगले कोल्हापूर) यांनी आज तागायत 2 वर्षे मला NA परमिशन दिले नाही., वारोवर विनंती करून देखील माझी दखल त्यानी घेतली नाही म्हणून मी RTI देखील दिला. विकीला मार्फत नोटीस ही दिली पण हे लोक त्याला ही दाद देत नाही एक सर्व सामान्य नागरिकाने कोना कडे जायचे हा आता मोठा प्रश्न आहे ??
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
हे खूप दुर्दैवी आहे. तरी पण धीर धरा. हेबनविन परीपत्रक दाखवा. तिथल्या वरिष्ठांना भेटा, त्यांची काही तांत्रिक अथवा कायदेशीर अडचण आहे का ते पहा, समजून घ्या. मुद्दाम कुणी त्रास देत असेल तर त्या विरुद्ध दाद मागा. जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज देऊन, जिल्हा लोकशाही दिन बैठकीत जिल्हाधिकारी या सर्वांना बोलावून समक्ष विचारू शकतात असा विलंब का लावतात म्हणून.
@rohittipugade7533
@rohittipugade7533 6 ай бұрын
धन्यवाद सर माजी अडचण तुम्ही समजून घेऊन मला तुमचा अभिप्राय देण्या साठी ?? I will do sir
@chandrakantpendorofficial
@chandrakantpendorofficial 7 ай бұрын
सर जी , अनरजीस्ट्रर चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनीचे अकृषक करण्यास काय करावे लागेल ❤
@rajendrajadhav9007
@rajendrajadhav9007 5 ай бұрын
Yellow zhone madhil 55 gunthe samaik ksetra 40 lokanche aahe to purn gat yene karnyasathi noc lagtil ka yene hoil ka aadhikari sahakarya karat nastil tar kuthe jave
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 5 ай бұрын
होऊ शकेल, अर्जावर सर्वांची सही घ्या. किंवा सर्वांच्या वतीने एकाने पॉवर ऑफ Attorney घेऊन करू शकता. अधिकारी सहकार्य करीत नसतील तर जिल्हाधिकारी साहेबाना भेटून तुमचे म्हणणे, किंवा तक्रार सांगा.
@sumitkedar12
@sumitkedar12 6 ай бұрын
Good information but unable to access the document
@sudhakarsandbhor-kx9yf
@sudhakarsandbhor-kx9yf 27 күн бұрын
त्याशिवाय पैसे कसे खावयास मिळणार
@sattishmmhatre
@sattishmmhatre 7 ай бұрын
अत्यंत महत्वाचा निर्णय , एक विचारू इच्छितो की वर्ग 1 च्या जमिनी ग्रीन झोन मध्ये असेल तरी एन ए ची गरज नाही का🤔
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
Green zone मध्ये UDCPR प्रमाणे जे उपयोग/वापर अनुज्ञेय असतात त्यासाठी जर नियोजन प्राधिकरणाने दिलेल्या विकास परवानगी वरून एन ए सनद दिली शकेल. Visit this link and choose Agriculture zone www.google.com/search?client=ms-android-oneplus-terr1-rso3&sca_esv=4c52f5fd3cefc50d&sxsrf=ACQVn0-HgMBJZ52rBGKILqPNnOEkYH98Aw:1710430792596&q=UDCPR+2023&sa=X&ved=2ahUKEwiQzbiei_SEAxUJa2wGHXdeDr8Q1QJ6BAgvEAI&biw=412&bih=829&dpr=2.63
@avinash12342010
@avinash12342010 6 ай бұрын
My land is under 200 mtr gavthan.NA challan paid.where to do division (watappatra)?and where to apply for Building permission. What about old houses in that land.Total area is 31 R in 4 brothers.please guide me.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
1. First obtain NA sanad from Tahasildar office 2. Get a farfar entry done and see that it is updated on 7/12 extract by contacting Talathi. 3. Prepare your sub division and building plan and apply for building permission or renovation of existing structures...... 4. Check who gives building permission in your area, check where other people in your area are obtaining Building Permission. 5. Follow accordingly and once sub division between you is granted again go to Talathi with approved plan for entries of their name and area on ,7/12.l
@pankajchandurkar1139
@pankajchandurkar1139 7 ай бұрын
Siling jamin che vinamulya rupantr karne sathi gr ch kahi update aahe kasir
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
नाही अजुन
@laxmanshelar266
@laxmanshelar266 7 ай бұрын
मोजणी नकाशा मध्ये भूमिअभिलेख विभागाने दोन बाजूने 9 मीटर रस्ता दाखविला आहे , असे असताना या जमिनी साठी स्वतंत्र पोहच रस्ता नाही या कारणांमुळे नगरपालिका रेखांकन मंजूर करत नाही. सदर जमीन गावठाणास लागुन 50 मीटर अंतरावर आहे.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
Landlocked plot म्हणतात याला. पण नगरपालिकेने काहीतरी मार्ग काढला पाहिजे यावर. Indian Easement Act चे कलम १३ प्रमाणे इतर कोणताच रस्ता नसेल तर शेजारचे प्लॉट मधून ease of necessity म्हणून रस्ता दिला जाऊ शकतो. महापालिका क्षेत्रात असे landlocked plot चे खूप प्रकार घडतात. तुम्ही नगरपालिकेच्या मागे लागा, CO ला भेटा, जागेवर नेऊन दाखवा, नसेल तर दिवाणी न्यायालयात जा. असे प्रकार अपवादात्मक असतात.
@laxmanshelar266
@laxmanshelar266 7 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर, अभिप्राय दिले बाबत ,
@naserkhatadvi4724
@naserkhatadvi4724 6 ай бұрын
साहेब प्रत्यक्ष काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांना कायद्यात सुधारणा व परिपत्रके याचा अभ्यास करत नसल्याची हि परिस्थिती निर्माण झाली आहे, जो कोणी पैसे देईल त्याचे काम पटकन होते, नाही तर चकरा माराव्या लागतात.
@TanajiMungekar
@TanajiMungekar 3 ай бұрын
Mala satbara maza navavar have ahe tar ky karave aamche June satbaravar sah hissedarmhanunlagale ahe pan aTa disat nahi tar ky karave ya baddal .ahiti kala Va
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 ай бұрын
बहुतेक संगणकीकरण करताना चूक झाली असेल, असे बरेच लोकांचे बाबतीत घडले आहे. आपण जुना व नवीन 7/12 जोडून अर्ज करा, प्रथम तलाठी याना दाखवून तुमची अडचण सांगा ते मार्गदर्शन करतील आणि अर्ज तहसील ऑफिसला देऊन पोच घ्यावी , आणि तलाठी व तहसील ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी दुरुस्ती होईपर्यंत पाठपुरावा करावा.
@dattatrayathakur242
@dattatrayathakur242 3 ай бұрын
Home loan ghetana bank plot na ahe ka vicharat na nasel tar home loan det nahit
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 ай бұрын
तहसीलदार यांचेकडून एन ए सनद घेऊन दाखल करा तुमच्या लोन केसमध्ये
@rajgaphurbagwan9176
@rajgaphurbagwan9176 6 ай бұрын
सर तीन फूट.खोली पाइप लाईन साठी कोणाची परवानगी घेणे अवशक् आहे का ? pls.reply me
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
स्वतःच्या जमिनीत असेल तर कुणाची परवानगी लागणार नाही.
@kirtikadam5881
@kirtikadam5881 6 ай бұрын
सर अगोदर मालकाचे नाव कमी झाले नाही तर खरेदीदार चे नाव लागत नाही व खरेदीदाराला वारसाच नाव न लागल्याने भारतीय कायेदयाची वरसाची दिलेली अधिकारावर गदा येते
@ajaybhosale2034
@ajaybhosale2034 Ай бұрын
सर मी गुंठेवारी झालेला दोन गुंठे जमीन घेत आहे माझं 7/12मध्ये आणि ले आउट मध्ये नावं दिसेल का, लवकर रिप्लाय द्यावा
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Ай бұрын
नियोजन प्राधिकारी यांचेकडून मंजूर केले गेलेले ले आऊट (मंजूर रेखांकन) आहे का याची खात्री करा, एन ए झाले का पहा, निवासी झोन आहे का, कोणतेही आरक्षण नाही ना हे सर्व तपासून खात्री करून मग निर्णय घ्या.
@kishorkatkar1082
@kishorkatkar1082 Ай бұрын
नोकरशाही जेव्हा शासनाचे आदेश मानत नसेल तर त्याचेवर Insubordination चि कारवाई सरकार/संबंधित खाते का करत नाही? दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई होण्यासाठी "चांगला वकील" वर्ग सुद्धा गप्प का आहे?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Ай бұрын
आता RTI, Right to Service Act, Delay Prevention Act असे जाब विचारण्याचे आयुध नागरिकांकडे आहेत. सरकार, वकील यांचेकडून फार काही होईल असे वाटत नाही. त्यामुळे आपण प्रत्येकाने कायद्याच्या आणि नियमाच्या चौकटीतच काम झाले पाहिजे असा आग्रह धरायला हवा ........
@kishorkatkar1082
@kishorkatkar1082 Ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy सर खूप खूप धन्यवाद 🙏
@mummaskitchen7276
@mummaskitchen7276 5 ай бұрын
Sir maza plot na45 cha ghetla hota 2009 mdhe to mala vikaycha tr na 44 pramane price yeil ka mazya bajulach na44 aahe
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 5 ай бұрын
हो यायला पाहिजे
@rajendrajadhav9007
@rajendrajadhav9007 7 ай бұрын
Yellow zhone madhil 1 guntha jaminivar bandhkam parvangi gheun yene tax bharun tya jagechi kharedi hoil ka
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
हो बांधकाम परवानगी मिळाली तर एन ए सनद मिळेल आणि बांधकाम परवानगी किंवा सनद जोडून खरेदी विक्री होऊ शकेल
@sjgarje
@sjgarje 6 ай бұрын
ऐसे कितने परिपत्रक आएंगे और जाएंगे, पण जी सोय जुन्या कायद्यात होती तीच चांगली होती, उलट ह्या इज ऑफ दुइंग बिजनेस च्या नावाखाली सर्वत्र गोंधळ निर्माण केला आहे. ज्याने सोसले आहे तो हे सर्व जाणितो!
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
खरे आहे, तुम्ही अनुभवलय, त्रास सहन केलाय, तो इतर सर्वांना होऊ नये यासाठी सर्वत्र चालते तशी ही उत्क्रांतीची प्रक्रियाच आहे. सर्व बदलंन आणि सुलभ करणं शक्य असते पण व्यवस्थेत काम करणारी जी मानसिकता असते ती लोकाभिमुख करण, ती सुलभ करणं खूप अवघड आहे. ती जर का लोकाभिमुख झाली तर जुनी पद्धत असो की नवी पद्धत असो लोकांची कामे विनाविलंब होतील. शासनाचा हा सर्व खटाटोप तुम्ही म्हणता तसा व्यर्थ जातोय, खरे आहे.
@basicmathematics-te1qu
@basicmathematics-te1qu 6 ай бұрын
Sir 3 guntha sheti sathi hi gava pasun 200 meter chya haddit aahe bandhakam parvangi konakde ghyavi lagel nagar rachana office la ki tasil office l
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
तहसील ऑफिस
@basicmathematics-te1qu
@basicmathematics-te1qu 6 ай бұрын
Sir pdf send kelyabaddal dhanyawad sir 😊
@shahajighadage2739
@shahajighadage2739 18 күн бұрын
Sir gr palan hot nahi tychi complete kuthe karavi
@kishorkatkar1082
@kishorkatkar1082 Ай бұрын
कलेक्टर एन ए जमिनीत ओपन स्पेस आणि सुविधा क्षेत्र असते त्यातील सुविधा क्षेत्राच ठेवण्याचा शासनाचा हेतू काय? आणि 10:14 मालकी कोणाची ?मूळ मालकाची ?की प्लॉट धारकांची?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Ай бұрын
सुविधा म्हणजे amenity spaces उदा . Garden, play ground, hospital, post office, primary school etc.हे त्या जमीन मालकाचे असते, ते नियोजन प्राधिकारी acquire करू शकतात किंवा जमीन मालकाला त्या प्रयोजनासाठी विकासाची परवानगी देऊ शकतात. त्याच्या अटी शर्ती त्या त्या नियोजन प्राधिकारी यांचे विकास नियमावलीत असतात. फक्त रस्ते वगैरे जे ओपन spaces असतात ते नियोजन प्राधिकारी यांचेकडे हस्तांतरित करायचे असतात.
@kishorkatkar1082
@kishorkatkar1082 Ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy Thanks Sir 👌🙏🙏
@vishalswami142
@vishalswami142 6 ай бұрын
Sir mi Punyat marunji nere chya border vr Nere/Nerhe gavamadhe madhe plot ghetla ahe. Ha group madhe 7-12 ahe. Plot cha sector no. Residential Zone madhe yeto map nusar. Mazya case madhe. Ha nirnay kasa useful ahe Kiva nahi.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
एकत्रित प्लॉट
@vishalswami142
@vishalswami142 6 ай бұрын
​​@@pralhadkachare-legalliteracy manje ekatrit plot la NA chi garaj nahi asa ka? NA karun ghyava lagel ka gheta yeil ka. Banddkam parvana milel la grampanchayat madhun?
@VishalSakh
@VishalSakh Ай бұрын
सर सातबारावर संरक्षित कुळ असेल तर NA करता येत नाही का ? कुळाची जमिन 7/12 मधे नाही फक्त नाव आहे इतर हकामध्ये.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Ай бұрын
जमीन तुमच्या ताब्यात आहे की कुळाच्या.? जर तुमच्या ताब्यात असेल आणि फक्त कुळाच नाव असेल तर ते कमी करून एन ए होईल ना....तहसील ऑफिस मध्ये सर्व कागदपत्र जोडून अर्ज द्या
@VishalSakh
@VishalSakh Ай бұрын
हो सर तहसील मधे अर्ज केला आहे पण कुळाचे वारस नाव काढण्याची परवानगी देत नाहीत. तर काय करावे ?​@@pralhadkachare-legalliteracy
@faizalkazi8168
@faizalkazi8168 5 ай бұрын
good evening dear sir, Please clarification regarding to sec 246A of mLRC 1966
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 5 ай бұрын
I think it is regarding closer of bhumidhari closs 2 holdings of Vidarbha region on the commencement of new rules and policy for converting bhumidhari class 2 to class 1.
@vikaskadam8758
@vikaskadam8758 18 күн бұрын
म्हाडा मध्ये फ्लॅट घेतला आहे आणि अग्रीमेंट ऑफ सेल पण झाले आहे पण N A ऑर्डर नसल्यामुळे राष्ट्रीय बँकेत कर्ज होईना. काय करावे लागेल.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 17 күн бұрын
MHADA चे प्लॉट तर निवासी बांधकामे करण्यासाठी एन ए असतात, तुम्हाला स्वतंत्र एन ए करण्याची मुळीच गरज पडायला नको. तुम्ही MHADA ऑफिसकडे चौकशी करून आदेश किंवा पत्र घेऊन बँकेला द्या ना.
@vikaskadam8758
@vikaskadam8758 16 күн бұрын
बँकेने टायटल सर्च ज्या वकीलाकडे दिला आहे त्यांनीच मागणी केली आहे .
@aYashGamer298
@aYashGamer298 7 ай бұрын
Sir शेत जमिनीचे 3 गुंठे जागा विना na विकू शकतो का ..?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
नाही
@pratikkokitkar7551
@pratikkokitkar7551 6 ай бұрын
तुकडेबंदीच्या समीतीचा अहवाल शासनास प्राप्त झाला काय साहेब कृपया उत्तर द्या साहेब
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
नाही
@pratikkokitkar7551
@pratikkokitkar7551 6 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy कधी प्राप्त होणार अहवाल साहेब
@rajendrajadhav9007
@rajendrajadhav9007 24 күн бұрын
हा नियम आता लागू करण्यात आला आहे का आता जर बांधकाम परवानगी घेतली तर मग na सनद मिळू शकते का आणि कोणाकडे मिळू शकते
@chandrakantsale2780
@chandrakantsale2780 6 ай бұрын
सर माझी 2014 ची 98चौरस मीटर ची खरेदी आहे त्याची 7/12 ला नोंद करण्यासाठी मी आता नगरपरिषद नगररचना विभागाचे नियमितीकरन करून घेतले आहे तर 7/12 ला नोंद करण्यासाठी काय करावे लागेल आणि त्यासाठी खर्च किती येईल
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
खरेदीखत नोंद करण्यासाठी सर्व कागदपत्र जोडून अर्ज द्यावा. कायद्याप्रमाणे फेरफार नोंद करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही त्यामुळे काहीही खर्च येत नाही. केवळ पाठपुरावा करावा लागेल.
@chandrakantsale2780
@chandrakantsale2780 6 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy सर मग तलाठी कार्यालयातील कर्मचारी वीस - पंचवीस हजार रुपये लागतात म्हणून सांगतात
@amcreation.....995
@amcreation.....995 7 ай бұрын
जुन्या बांधकामाचे काय ?
@rajendrajadhav9007
@rajendrajadhav9007 4 ай бұрын
Na नसेल लेआऊट मंजूर नसेल तर बांधकाम परवानगी मिळत नाही विकास आराखडा मंजूर असूनही काय करावे
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
राज्य शासनांचे दिनांक १३ मार्च २०२४ चे महत्वपूर्ण आदेश .. एन ए परवानगीची आवश्यकता नाही .. याबाबतचे सर्व आदेश हवे असतील तर खालील लिंक वर क्लिक करून access मागू शकता drive.google.com/file/d/1jSK98TPON1jJqSBcTE17gj9TQQ4dEmcC/view?usp=sharing
@ganeshdhoblepatil9230
@ganeshdhoblepatil9230 7 ай бұрын
म्हणजे गुंठेवारी ची गरज नाही का आत्ता
@sandeepbadgujar6621
@sandeepbadgujar6621 6 ай бұрын
आदरणीय सर, लोकाभिमुख प्रशासन केंद्रस्थानी ठेऊन लोकांना शासकीय कामकाज सोपं होण्यासाठी जे परिपत्रक शासन काढते ते परिपत्रक पण लोकांना मिळत नसेल तर प्रशासन लोकाभिमुख कसे होईल 😊
@goodtime507
@goodtime507 3 ай бұрын
13 मार्च 2024 च्या आदेशानुसार वर्ग 1 असलेल्या जमिनीला अकृषक करण्याची गरज नाही. असे म्हणायचे आहे काय? अर्थात कर्ज सुविधा उपलब्ध होऊ शकते काय?
@raghavg1006
@raghavg1006 7 ай бұрын
Namaskar sir mazya वडिलांनी एक प्लॉट 1989 मध्ये पण ती जागा ulc under geli nantar म्हाडा नी aquire Kel pan tetyla rahisvashi त्यावर ताबा घेऊन राहत आहे आत्ता जवळपास म्हाडा नी आपला ताबा शोधली पण त्या पूर्ण जगेच 7/12 होत नाही त्या साठी काय करावे आणि आम्ही जे घेतले त्या मूळ मालकांना govt ni बहाल केलेल्या जागा विकत घेतली पण त्यांचा स्वतंत्र 7/12 आहे त्या hishyat अह्मी विकत घेतली त्या साठी काय करावे घेणारे माझे वडील आणि देणारे मृत झाले आत्ता त्या साठी काय करावे pls margdarshan karave
@vishal8167
@vishal8167 7 ай бұрын
Sir layout म्हणजे मोजणी कोणाकडून करून घ्यावी, bhumiabilekh शिवाय layout kela tar chalel ka, plz guid sir
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
ले आऊट साठी प्रथम भूमी अभिलेख कडून मोजणी केली जाते. नंतर certified engineer किंवा Architect कडून मोजणी नकाशाचे आधारे त्यात किती प्लॉट बसतील, रस्ते कसे सोडावे लागतील याचे रेखांकन तयार करावे लागते आणि ते नियोजन प्राधिकारी यांचेकडून मान्य करून घ्यावेवलागते.
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 7 ай бұрын
गावोगाव छोटेमोठे डेव्हलपर बिल्डर एखादी रोडटच मोक्याची जागा खरेदी करून लेआऊट करतात. तर हे असे लोक जाहिरात करताना *कलेक्टर मंजूर एन ए लेआऊट* असे प्लेक्स लावतात. मग हे कसे काय? ग्रामीण व एकंदरीतच सर्वसामान्य माणसाला एनए प्लाॅट म्हटलं की वेगळेच अप्रुप वाटते.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
हो पण बरेचदा "दिसत तास नसत", असे प्लॉट घेतलेले हजारो लोक ७/१२ वर नोंद होत नाही म्हणून आजही या कार्यालयतून त्या कार्यालयात हेलपाटे मारतात, याच चॅनेल वर अनेकानी त्यांच्या व्यथा खूप स्पष्टपणे लिहिल्या आहेत, अनेक जन असहाय्यपणे अडकलेले पैसे आणि कोणतीच परवानगी मिळत नाही म्हणून अस्वस्थ आहेत. म्हणून फक्त flex , जाहिरात, मोठा मंडप, रीसेप्शन ऑफिस, मुद्दाम तयार केलेले कृत्रिम ऑफिस असे पाहून प्लॉट खरेदी करू नये, RERA नोंदणी तपासावी, एन ए सनद तपासवी , मंजुर ले आउट, क्लियर ७/१२ या सर्व बाबी तपासव्यात , काहीतरी छापील ब्रोचर आणि त्यातील छापील ले आउट पाहून निर्णय घेऊ नये, प्रत्येक शहराच्या influence एरिया मध्ये हे असले प्रकार फार मोठ्या प्रमाणावर घडतात, खूप दक्षता घ्यायला हवी ........
@surajmohite19
@surajmohite19 7 ай бұрын
तहसीलदार एन ए म्हणजे बोगस आदेश घेऊन केलेले बिनशेती व कलेक्टर एन ए (खरे म्हणजे हे नियोजन प्राधिकरण कडून मंजूर रेखांकन मधील प्लॉट असतात) म्हणजे genuine order घेऊन केलेले प्लॉट असे लोकांना माहीत झाले आहे. आमच्या कडे हीच बोली भाषा रूढ झाली आहे
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 7 ай бұрын
@@surajmohite19 मी तर अनेक महसूल अधिकाऱ्यांकडून ऐकलंय की कलेक्टर एन ए व तहसील एन ए असा काही प्रकार अथवा भेदभाव नसतो.ज्या ज्या वेळी जो आदेश काढतो त्याच्या नावे तो लेआऊट......
@devamahajan2810
@devamahajan2810 7 ай бұрын
सर सिलिंग जमीन संदर्भात कलम२९ मधे बदल झाले पण वर्ग एक करण्यासाठी नजराणा किती भरावा व याचा परिपत्रक अजुन आले नाही कृपया मार्गदर्शन करावे काही नवीन माहिती आली आहे का?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
शासन काढेल नवीन परिपत्रक लवकरच
@ashokmore2197
@ashokmore2197 7 ай бұрын
सर ग्रामपचायत मध्ये 11 लोक मिळुन फ्लाँट घेतला आहे 7/12 देखील झाला आहे . घर बाधकाम करायचे असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागेल का सर
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
तिथे ग्रामपंचायत बांधकाम परवानगी देते का पहा, नसल्यास जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल.
@kirtikadam5881
@kirtikadam5881 6 ай бұрын
कोणताही सामान्य माणूस कायेदयाची पुस्तक पाहून खरेदी करत नाही सातबारा व प्रॉपर्टी कार्ड च पहातो त्याच्यावर जर हस्तांतरण अगोदर झाले असेल तर फसवणूक कोण करतय घर मालक सोबत सरकारी बाबू याला जबाबदार नाहीत का
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
ही नक्की आहेत आणि असायलाच पाहिजेत पण त्या टोकाची accountability मागणारे, त्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करणारे नागरिक फार कमी आहेत. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर सदोष काम आपण सहन करतो आणि अश्या फसवणुकीचे बळी ठरतो.
@kirtikadam5881
@kirtikadam5881 6 ай бұрын
अशा फसवणूक झालेल्या साठी सरकारनी दीलासत्मक उपाय करावा ही काळाची गरज आहे.तुमचा सारखे लोक काहीतरी करू शकतात ही अशा वाटतें
@Sairam44778
@Sairam44778 6 ай бұрын
मार्गदर्शना साठी मोबाईल देण्याबाबत विनंती
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
संपर्कासाठी प्रथम ईमेल करावा legalliteracy1@gmail.com
@mujibshekh6127
@mujibshekh6127 7 ай бұрын
N.A. किंवा गुंठेवारी झालेल्या शेतजमिनीचा क. जा. प. केला जात नाही.. 7/12 वर फेरफार आधारे नोंद घेतली जाते... याला कोण जबाबदार आहे.
@vinayakmore8323
@vinayakmore8323 6 ай бұрын
What
@narayanmhapankar4125
@narayanmhapankar4125 6 ай бұрын
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नियम वेगळे आहेत का?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
नाही, राज्यभर सर्वत्र सारखेच नियम आहेत.
@ketankadu5063
@ketankadu5063 7 ай бұрын
Sir garmpchyt madhe shet ahe sir amla NA karcha ahe pn 3 gunte yane hot nahi mant ahe sir tr ky Kara lagel amcha shet 1 kilo mitar ahe sir gava javdun
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
प्रथम झोन कोणता आहे ते पहा. तुम्हाला एन ए कशासाठी हवे आहे त्याची सरळ विकास परवानगी/बांधकाम परवानगी मिळते का पहा. या नवीन आदेशाप्रमाणे अशी परवानगी पाहून एन ए ची सनद दिली जाऊ शकते.
@ketankadu5063
@ketankadu5063 7 ай бұрын
Sir tumch nmbr midel ka sir please
@ranjanmokal-wi3ug
@ranjanmokal-wi3ug 6 ай бұрын
Sir namaskar shetichya kadela 1 guntha jagewar patryache shed bandhale aahe talathi yani notice paishe bharnyachi notice pathvili aahe.adhikrut aahe ka please refered
@dattawaghmode1205
@dattawaghmode1205 7 ай бұрын
माझी जमीन नगरपंचायत हद्दीमध्ये येल्लो झोन च्या हद्दीपासून 200 मीटर च्या आत मध्ये आहे तरी त्यास एन ए ची गरज लागेल का?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
हो एन ए ची सनद घ्यावी लागेल
@arvindvithalpawar6918
@arvindvithalpawar6918 2 ай бұрын
सर आपल्या सोबत सविस्तर माहिती पाहिजे त्यासाठी मोबाईल नंबर पाहिजे. आपण मुंबईत असाल तर प्रत्यक्ष भेट होईल का
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 ай бұрын
मी पुण्यात असतो. प्रथम या मे संपर्क करू शकता legalliteracy1@gmail.com
@LovelyHornbill-mv5md
@LovelyHornbill-mv5md 6 ай бұрын
सर, आमच्या कडे वर्ग 1 ची शेत जमीन आहे. ती गावाच्या २०० मीटर आत येते. आणि तिला NA करायची आहे, तर आम्हाला green zone कसा काढता येईल, आणि जमिनीला NA कसं करता येईल. Please suggest.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 6 ай бұрын
Green zone काढणे ही प्रक्रिया बरीच कठीण आणि गुंतागुंतीची आहे. तुम्ही एकदा सहायक संचालक, नगर रचना जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात त्यांचे कार्यालयात जाऊन भेटा, तुमचा रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन पहा, सद्या ग्रीन झोन मध्ये कोणता वापर अनुज्ञेय आहे, ते विचारा. आणि ग्रीन झोन असल्यास तो बदलण्याची प्रक्रिया पण विचारून घ्या. आपले चॅनेल वर यावर एक दोन व्हिडिओ आहेत ते शोधा आणि पहा.
@satishpisat9727
@satishpisat9727 19 күн бұрын
Pav sarv khatyachyaa noc magtat
@gajanankayarkar8849
@gajanankayarkar8849 7 ай бұрын
Sir link madde access midala nahi tumhi pl. Mala mail karu shkal ka? 13 march cha pariptrk.
@sandipmantri7430
@sandipmantri7430 7 ай бұрын
साहेब मी 2013 मधे ग्रामपंचयत हद्दीत माजी जमीन NA केली होती त्यात 10% ओपन स्पेस व् 10% ऐमिनिटि स्पेस मंजूर झाले होते ऐमिनिटि स्पेस ला त्या वेळ च्या तलठ्याने उतारा वर महाराष्ट्र शासन असे नाव दिसत आहे ते दुरुस्त करण्यासाठी काय करावे लागेल .
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
first please mail to : legalliteracy1@gmail.com
@balaparankar
@balaparankar 7 ай бұрын
साहेब जमीन कुठेही असो अधिकारी N.A करायलाच लावतात आणि कोणत्याही G. R ला कोणत्याही निर्णयला अधिकारी मानत नाही..... आपण theory वाचतो आहे पण प्रैक्टिकल खुप वेगळे आहे.... कोणतेही सरकार असो असे कितीही G.R काढ़ा काही उपयोग नाही लोक या अधिकारी लोकांना कंटाळाले आहे 🙏
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
पण यावर उपाय तर काढावा लागेल, असे हतबल होऊन नाही चालणार, जी आर प्रमाणे आणि कायद्याप्रमाणे हवे असा सर्वांनी आग्रह धरायला सुरुवात केली की आपोआप व्यवस्था सुधारेल. वेळ वाचविण्यासाठी तडजोडी केल्या जातात त्यातून ते सवयीचे होते आणि हे असे घडते.
@virendramane9671
@virendramane9671 7 ай бұрын
Sir Gramin bhagat gao than madhil jagela jar rasta nasel tar ghar bhandhanyasti layout kadun na kel tar rasta milel ka sadar jageche property card v 8a aahe
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
गावठाणात असेल तर मुश्किल वाटते ..
@virendramane9671
@virendramane9671 7 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy thank you sir
@virendramane9671
@virendramane9671 7 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy Sir gao than madhe rasta milawanyasati gharasati kahi kayadheshir marg aahe ka
@ravikumarkulkarni6115
@ravikumarkulkarni6115 3 ай бұрын
आपला कायदेशीर सल्ला हवा आहे सर,मोबाईल नंबर मिळेल काय ?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 ай бұрын
शक्यतो फक्त प्रीमियम मेंबर महिन्यातून एकदा बोलू शकतात. आपण मेंबर आहात का पाहून घ्या आणि apala प्रश्न थोडक्यात लिहून legalliteracy1@gmail.com वर मेल करा.
@ganeshdhoblepatil9230
@ganeshdhoblepatil9230 7 ай бұрын
सर गुंठेवारी बीड जिल्ह्यात चालू नाही अजून
@bhaktideshpande8415
@bhaktideshpande8415 3 ай бұрын
Sir eco zone madhale sketrat NA karata yete ka
@bhaktideshpande8415
@bhaktideshpande8415 3 ай бұрын
Varg 1 chi jamin ahe agadi rastya kadela ahe please sir margdarshan kara kinva video kara
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 ай бұрын
ज्यामुळे air, water, soil , noise pollution होते असा वापर करता येत नाही. काही एन ए वापर करता येतात, मात्र हे तुम्हाला तुमचे नियोजन प्राधिकरनाकडेच कळू शकेल.
@bhaktideshpande8415
@bhaktideshpande8415 3 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy ok sir thanks
@PT-vf5df
@PT-vf5df 7 ай бұрын
नमस्कार सर, NA PLOT LAYOUT मधील एका प्लॉट ची क प्रत साठी मोजणी अर्ज केला होता. आजूबाूच्या लागून असलेले प्लॉट ची क प्रत आहे. प्लॉटची मोजणी झाली पण प्लॉटची क प्रत अधिकारी देत नाहीत पुढील मार्गदर्शन करावे
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
मोजणी झाली असेल तर क प्रत द्यायलाच पाहिजे, पाठपुरावा करा, हवं तर तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटा, यात काही अडचण दिसत नाही.
@sandeepjane6254
@sandeepjane6254 7 ай бұрын
Sir mala plot gheych ahe ...NA ghevu ki R Zone
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 7 ай бұрын
NA असेल तर उत्तम, आर झोन असेल तर बांधकाम परवानगी दाखवून या नव्या परिपत्रकानुसार एन ए ची सनद मिळू शकेल. शक्यतो मंजूर ले आऊट असेल तिथे प्लॉट मिळाला तर पहा म्हणजे नोंदणी आणि फेरफार ,७/१२ नोंदीला अडचण येणार नाही.
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 29 МЛН
这到底是怎么做到的 #路飞#海贼王
00:10
路飞与唐舞桐
Рет қаралды 4,3 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,8 МЛН
२१२. तुकडेबंदी अजूनही  | सर्वोच्च न्यायालयातच ?
8:05
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 2 М.
२२६. प्रकल्पग्रस्तांचे  वारसांना जमिनी मिळणार
4:43
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Рет қаралды 640