सर फारच सायन्टिफिक माहिती उदाहरणासह सांगितली आभारी आहोत
@onkarjadhav49402 жыл бұрын
सर असेच छोटे छोटे व्हिडिओ बनवत चला,छान माहिती आहे 👌👍
@shivajisolunke2382 жыл бұрын
साध्या सोप्या भाषेत सांगितले सर डाळिंब तज्ञ डॉ बी.टी. गोरे सरांच्या वेबिनार नंतर तुमचे वेबिनार लक्षपूर्वक व मनापासून बघितले आइकले सर असेच नवनविन माहिती अपलोड करा सर
@DTamerika3 ай бұрын
हे scientist आहे bt Gore agriculture बॅचलर आहे
@Kasal269 Жыл бұрын
ऍसिड मुळे जमीन कशी तयार होते, याचा हा व्हिडीओ अपवादत्मकच असेल, सखोल ज्ञान किती समृद्ध असते याचा हा प्रत्यय आहे 🌹🌹🙏🙏अतिशय ज्ञानवर्धक 👍
@sushantsuryawanshi8095Ай бұрын
अतिशय अप्रतिम माहिती आहे
@govindborsegovindborse12762 жыл бұрын
सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी खूप मेहनत घेता पण सुशांत सर फोन उचलत नाही व्हिडिओमध्ये जो नंबर फ्लॅश करता तो त्यांना म्हणा माझ्यासारखे शेतकऱ्याना गाईड करा
@pramodjadhav764918 күн бұрын
Very Nice Guidance Sir 🙏
@jitendramadne770 Жыл бұрын
Sir tumhi laiiii bhariii sangtaa kharch thanks🙏🙇
@jaikisan63672 жыл бұрын
खुप छान सल्ला दिला आहे,आमचे विहीरीतील पाण्याचा टीडीएस 1500 आहे,त्याला ॲसिड ट्रिटमेंट करता येईल काय? कृपया कळवणे