Sugarcane Farming 🎯 200 टन उत्पादनाची रणनीती 🤑 Us Lagwad 🎋ऊसाची शेती | AgroStar

  Рет қаралды 124,674

AgroStar India

AgroStar India

Күн бұрын

Пікірлер: 197
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
Follow the AgroStar India channel on WhatsApp: 💬 whatsapp.com/channel/0029VaW4k2GCRs1gckOYhS0V एग्रोस्टार के व्हाट्सएप चैनल से जुड़े और खेती संबंधित सभी अपडेट्स प्राप्त करें।
@shamgaikwad738
@shamgaikwad738 12 күн бұрын
साहेब,नमस्कार...अतिशय शास्त्रीय दृष्ट्या अभ्यापूर्ण महत्वाच तुमचं हे चाईनल आहे.शेती संबंधी खूप ज्ञान शेतकऱ्यांना आत्मसाद होत आहे... धन्यवाद....# अतुल sir,पुढील वाटचालीसाठी तुम्हास हार्दिक शुभेच्छा..🎉❤❤❤❤❤❤
@agrostarindia
@agrostarindia 10 күн бұрын
शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
@ShreeBPawar
@ShreeBPawar 2 ай бұрын
सोप्या पध्दतीने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@golakiyaprayag202
@golakiyaprayag202 4 ай бұрын
साखर ऊस उत्पादन वाढीसाठी उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल अतुल सर आणि तेजस सर यांचे आभार.🎉🎉🎉🎉
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
Thank you 🙏
@maheshdolas2611
@maheshdolas2611 4 ай бұрын
मला माझ्या शेतातुन ऐक्करी 100,रच टन काडुन देने,सर,सगळी टेटमेंट तुमच्या पंधतीना करीन,जर निघालातर,5000,हा,रु,याच बक्शिस देण्यात येईल,व चसेच,संतकार,करून संमान करू,सर जय किसान जय जवान dhanyvad तुमचा शेतकरी
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@rushikeshgiramkar5525
@rushikeshgiramkar5525 4 ай бұрын
Mi kadle ahe nigo shakt
@rushikeshgiramkar5525
@rushikeshgiramkar5525 4 ай бұрын
100% 100 tan nigt
@shubhammane0312
@shubhammane0312 4 ай бұрын
१०० टन आमच्या इकडे खूप शेतकरी घेतात
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
Great 👍
@SHRIKANT158
@SHRIKANT158 4 ай бұрын
😊आरधवट माहीती 😮😮
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
ऊसाचा व्हिडिओ 3 भागात येणार आहे. हा पहिला भाग होता. अजून दोन भाग लवकरच येतील. व्हिडिओ सगळ्यात पहिले बघण्यासाठी AgroStar चॅनल आत्ता 🔔 · sᴜʙsᴄʀɪʙᴇ · 🔔 करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@dhanrajwarkale420
@dhanrajwarkale420 4 ай бұрын
खुप छान माहिती नक्की उत्पादन वाढीसाठी मदत होईल.
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@shiv9484
@shiv9484 4 ай бұрын
खुप छान माहिती 👍

@meninathmachindraadkar3879
@meninathmachindraadkar3879 3 ай бұрын
मुळात एकरी उतारा किती टण आहे या पेक्षा तो काढण्यासाठी किती कालावधी लागला हे महत्वाचे आहे. उदाहरणार्थ 1)एका शेतकऱ्याला 15 महिन्यात एकरी 75 टण ऊस उत्पादन मिळाले म्हणजे 75 टण ÷1 5 महीने = 5 उदाहरणार्थ 2) एका शेतकर्याला 12 महिन्यात एकरी 72 टण ऊस उत्पादन मिळाले म्हणजे 72टण÷12 महिने कालावधी = 6 तर नक्कीच दुसऱ्या उदाहरणातील एकरी उत्पादन जास्त आहे. म्हणजे निघालेले वजन ÷ लागलेला कालावधी हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं उत्पादन व उत्पन्न यातील फरक समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. मिळालेले वजन × मिळालेला दर -(वजा) आलेला खर्च म्हणजे तुमचं उतपन्न आहे.
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कारखाना साठी उस द्यायचं असल्यास साखर उतारा चांगला येण्यासाठी आणि पक्वतेसाठी कालावधी जास्त लागतो .सहमत आहोत यावर !
@nileshkamine7491
@nileshkamine7491 4 ай бұрын
खुप छान माहिती दिली...🙏🙏🙏
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@babapatil3082
@babapatil3082 2 ай бұрын
Very nice
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
Thank you 👍 keep watching 🌟
@gajananyadaw6676
@gajananyadaw6676 2 ай бұрын
निघू शकते
@vinodpawar78
@vinodpawar78 4 ай бұрын
प्रति स्क्वेअर फुटाला एक ऊस जगेल असे नियोजन केले तर चांगले उत्पादन निघू शकते. रोप लागण व कांडी लागण दोन्ही मध्ये उत्पादन चांगले येते. बीज प्रक्रिया याविषयी काही बोलला नाहीत. एकरी 50 हजार ऊसाची संख्या थोडी जास्तच होते. बाकी शेतकऱ्यांना समजेल अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
आपले म्हणणे बरोबर आहे, प्रती स्क्वेअर फूट साठी 1 टिपरे अगदी तंतोतंत एकरी 50 हजार ढोबळ गणित आहे, तसेच पुढील व्हिडिओ मध्ये आपण प्रक्रिया बद्दल माहिती देऊ. तसेच उसाची लागवड करण्यापूर्वी बेणे प्रक्रिया करणे आवश्यक असून नंतर उद्भवणाऱ्या कीड व रोगांच्या समस्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण क्लोरपायरीफॉस ५० % + सायपरमेथ्रीन ५% घटकयुक्त ऍरेक्स 505 @ 2 मिली प्रति लिटर सोबत बुरशीनाशक थायोफिनेट मिथाईल घटक असलेले टी.एम.टी @ 1.5 ग्रॅम प्रति लिटर सोबत ह्युमिक आणि फुलविक ऍसिड ५०% मि घटक असणारे ह्युमिक पॉवर एनएक्स @ 1 ग्राम प्रति लिटर एकत्र करून बेणे 15 मिनिटांसाठी यामध्ये बुडवून काढावी नंतर लागवड करावी.
@bhaiyyakothule5818
@bhaiyyakothule5818 4 ай бұрын
मस्त 🎉🎉🎉
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@yogeshtodkari3465
@yogeshtodkari3465 4 ай бұрын
अतुल सर तेजस सर कांदा 25 टन आणि ऊस 100टन एकरी सरासरी कसे तयार करायचे याचे व्यवस्थापन लवकर लवकर सांगावे आभारी राहू
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कांदा 25 टन उतपादन व्हिडिओ kzbin.info/www/bejne/b5qufaZ9ptiae7c
@dhananjayshelke9510
@dhananjayshelke9510 4 ай бұрын
😅😅😅😅😅 0:43 0:44 0:44 0:44 0:44 0:44 😅 0:44 😅 0:44 0:44 0:44 0:44 😅 0:44 0:44 0:44 0:45 0:45 0:45 0:45 0:45 0:45 0:45 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:48 0:48 0:48 0:48 0:49 0:50 0:50 0:50 0:51 0:53 0:53 0:53 0:53 0:53 0:53 0:54 0:54 0:54 0:54 0:54 0:54 😢😮😅😢😮😮😮​@@agrostarindia
@vilaspathare947
@vilaspathare947 3 ай бұрын
आहे ह्याच्या कारखाना खोडकी झाल्यावर उचलतो, अन् नेहमी कार्य क्षेत्रातील उस मागे ठेऊन बाहेरील उस उचलला जातो सुरू ऊस 14, 15महिने तर आडसाली 18,19 महिन्याने उचलला जातो. खूप त्रास होतो आहे उस करून, पण पर्याय नाही.😢
@vijaykumartambare4937
@vijaykumartambare4937 5 күн бұрын
Khar bolalat
@RameshwarDudhate-fy8re
@RameshwarDudhate-fy8re 4 ай бұрын
Good 🎉
@jambukumarchougule1759
@jambukumarchougule1759 4 ай бұрын
सेंद्रिय कर्ब एक च्या पुढे आहे,सुपरकेन नर्सरी स्वतः च्या शेतात तयार करून एकविसाव्या दिवशी पुनर्लागवड केले होते
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@tusharkolhe5608
@tusharkolhe5608 4 ай бұрын
छान माहिती❤
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@DKORGANICjañgalmodel
@DKORGANICjañgalmodel 4 ай бұрын
सरासरी खर्च किती येतो आणि ऊस रानावर किती वर्षे ठेवावे लागते हे पण सांगायला पाहिजे होतं
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे।
@shridharavachat1623
@shridharavachat1623 24 күн бұрын
फुटवे कसे फोडावे, कसे टिकवावे व वजन वाढवण्यासाठी काय करावे या वर प्रकाश टाकावा
@agrostarindia
@agrostarindia 21 күн бұрын
ऊस पिकामध्ये अन्नद्रव्याचे अव्यवस्थापन करण्यासाठी आपण विडिओ पाहावा . धन्यवाद . kzbin.info/www/bejne/pWO4Z3mZr6hspMU&lc=UgxNmXJBJBt3ipwYuPh4AaABAg
@SHRIKANT158
@SHRIKANT158 4 ай бұрын
मी ऐक ऐकमध्ये २३ टन काढले आहे 🔥
@VipulPatil-u1j
@VipulPatil-u1j Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@MalgoundaPatil
@MalgoundaPatil 4 ай бұрын
प्रत्येक जण दोनशे टन उत्पादन घेतले आता कारखाने आहेत ते पाच पट पाहिजेत नाही तर बारा ऊस गाळप होणार नाही
@shankarvhananavar6579
@shankarvhananavar6579 Ай бұрын
Variety -86032 Lagan-31December 2022 Cutting sugarcane -5December 2024 Sugarcane age-9months& 5days. Tonnage -80 +
@prasadkulkarni627
@prasadkulkarni627 Ай бұрын
मी V86032 व्हरायटी चे 108 टन पर्यंत काढले आहे.
@dattasuryavanshi9598
@dattasuryavanshi9598 3 ай бұрын
पैल टनेज चया पावत्या टाका
@mamdakinipatil259
@mamdakinipatil259 3 ай бұрын
पुर आल्यामुळे आमची आडसाली लावण करता आली नाही तर आता लावण करायची आहे पण ऊसबियाणे उपलब्ध नाही त्यामुळे रोपे लावावी का? कारण रान वर्षाला पूरबुडीत आहे
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
जर तुम्हाला ऊसाची लागवड करायची असेल आणि बियाणे उपलब्ध नसेल, तर रोपे लावणे एक चांगला पर्याय आहे. धन्यवाद.
@achutchavan3286
@achutchavan3286 4 ай бұрын
👌👌☝️👍🙏
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
🔔 · sᴜʙsᴄʀɪʙᴇ · 🔔
@ashokmohite446
@ashokmohite446 3 ай бұрын
आम्ही एकरी 110 टन ऊस काढला आहे मुक्काम आमणापूर ता पलूस जिल्हा सांगली
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
लय भारी शेतकरी मित्रा 🪔 तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
@shrikrishnagawale3876
@shrikrishnagawale3876 3 ай бұрын
Kiti diwsat
@shrikrishnagawale3876
@shrikrishnagawale3876 3 ай бұрын
@ashokmohite446 kiti diwsat
@vickynaturebeauty1455
@vickynaturebeauty1455 2 ай бұрын
नियोजन कस केला
@ishwarnavghare2195
@ishwarnavghare2195 2 ай бұрын
Sir आम्हाला पण ऊस लागवड नियोजन सांगा आणि सुरवातीचे खत व्यवस्थापन सांगा5
@JdjfjFkdkgg
@JdjfjFkdkgg 3 ай бұрын
55 tn
@chandrawliprajapati1745
@chandrawliprajapati1745 4 ай бұрын
Sar gehun ki kheti par bhi jankari dijiye
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@absolute_ytabsolute_candid5512
@absolute_ytabsolute_candid5512 2 ай бұрын
Watershoot kadhun ghetale pahijet ka sir jar 10-10 uoos astil trr
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
आपण ऊस पिकामध्ये येणारे वॉटरशूट आपण काढून टाकावेत, धन्यवाद .
@sambhajipatil9178
@sambhajipatil9178 3 ай бұрын
80 टन
@suniljagtap4054
@suniljagtap4054 4 ай бұрын
🙏
@tusharkanade4252
@tusharkanade4252 4 ай бұрын
Sir ya sathi purn mahiti bhetel ka
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
नमस्कार शेतकरी मित्र, ऊसाचे अजून दोन विडिओ लवकरच येत आहेत. व्हिडिओ सगळ्यात पहिले बघण्यासाठी AgroStar चॅनल आला 🔔 · sᴜʙsᴄʀɪʙᴇ · 🔔नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@Learn-travel
@Learn-travel 4 ай бұрын
60 ton
@gajananr.maneshirol2710
@gajananr.maneshirol2710 4 ай бұрын
उभे ऊस पिकात सल्फुरिक ॲसिड वापरू शकतो का....drip मधून
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
उभ्या ऊस पिकात सल्फ्यूरिक ॲसिडचा वापर करणे सामान्यतः शिफारस केलेले नाही. सल्फ्यूरिक ॲसिड एक अत्यंत शक्तिशाली आणि क्षारीय रसायन आहे, ज्याचा वापर पिकांमध्ये जास्त प्रमाणात किंवा अनियंत्रितपणे केल्यास माती आणि पिकांना हानी होऊ शकते.
@munjajikale4061
@munjajikale4061 4 ай бұрын
अशी माहिती हळद पिकाची माहिती दिली पाहिजे
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@mamdakinipatil259
@mamdakinipatil259 3 ай бұрын
सर जी तुम्ही इथे मार्गदर्शन करायला याल का?
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
Idea changali ahe baghu Jamal tr. 🪔 दीपावली की हार्दिक शुभकामनाएं 🎇
@dattaprasad123
@dattaprasad123 4 ай бұрын
सर टनेज काढणे शक्य आहे त्या साठी 80 टक्के सेंद्रिय खत व्यवस्थापन व 20 टक्के रासायनिक खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
आपण ऊस पिकाबद्दल छान माहिती दिली आहे. याचा आपल्या शेतकरी बांधवाना नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.
@maheshasavale
@maheshasavale 4 ай бұрын
कांदा सीजन आहे कांद्याची माहिती सांगा
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कांद्याचा व्हिडिओ kzbin.info/www/bejne/b5qufaZ9ptiae7c
@gokulbharade5773
@gokulbharade5773 4 ай бұрын
खत व्यवस्थापन कशे करावे ?
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
खत व्यवस्थापन या विषयावर लवकरच व्हिडिओ करू. तो पर्यंत अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@MaheshPatil-i7n
@MaheshPatil-i7n 29 күн бұрын
50 tan
@birudevdagade5788
@birudevdagade5788 4 ай бұрын
उसाला योग्य दर कसा मिळेल याची माहिती द्या आपल्या महाराष्ट्र त खूप उतपन्न आहे
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू कि उसाला योग्य दर कसा मिळेल या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@prakashchaudhari1451
@prakashchaudhari1451 Ай бұрын
टिपरी पद्धत केल्यानंतर जटा कोण काढणे आवश्यक आहे का
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
आपण रोपांची लागवड केल्यानंतर ,जेठा कोंब काढणे आवश्यक आहे, धन्यवाद .
@jagdishmatade2926
@jagdishmatade2926 4 ай бұрын
खत व्यवस्थापन कसे करावे ते सांगा
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
खत व्यवस्थापन या विषयावर लवकरच व्हिडिओ करू. तो पर्यंत अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@sagarchavan5198
@sagarchavan5198 4 ай бұрын
उत्तर दक्षिण ऊसाची सरी असेल तर ऊस वारांने जास्त पडतो का....
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
होय, जर उसाची सरी उत्तर-दक्षिण दिशेला असेल तर उसाला वाऱ्याने जास्त पडण्याची शक्यता असते. याचे मुख्य कारण म्हणजे या दिशेतील सरींमध्ये उसाच्या रांगा पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याच्या मार्गात येतात. अशा परिस्थितीत वारा सरळ उसावर आदळतो, ज्यामुळे उस पडण्याची शक्यता वाढते. पडण्याची समस्या टाळण्यासाठी काही उपाय: 1. उसाची सरी पूर्व-पश्चिम दिशेला तयार कराव्यात, त्यामुळे वाऱ्याचा उसावर परिणाम कमी होतो. 2. उसाचे ठिसूळ व उंच वाढलेले तुकडे एकत्र बांधून ठेवावेत किंवा त्यासाठी मजबूत आधार देण्याचे तंत्र वापरावे. 3. वेळेवर योग्य पोषण व आंतरमशागत केल्यास उसाचे खोड मजबूत राहते आणि वाऱ्याचा प्रतिकार करतो. वरील पद्धती वापरल्यास ऊस पिकाची वाऱ्याने पडण्याची समस्या कमी होऊ शकते. अधिक माहितीसाठी आमच्या तज्ञाशी 9503095030 या निःशुल्क क्रमांकावर संपर्क साधावा.
@sagarchavan5198
@sagarchavan5198 4 ай бұрын
@@agrostarindia 🙏
@RameshVanve-e1y
@RameshVanve-e1y 4 ай бұрын
हे खरे वाटत नाही
@jambukumarchougule1759
@jambukumarchougule1759 4 ай бұрын
एकरी १२५ टन उत्पादन आम्ही घेतले आहे
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
शेतकरी बांधव, आपला प्रगतीशील दृष्टिकोन आणि अथक मेहनत खरंच प्रेरणादायी आहे. सेंद्रिय कर्ब 1% पेक्षा जास्त ठेवून, सुपरकेन नर्सरी स्वतःच्या शेतात तयार करून, एकविसाव्या दिवशी पुनर्लागवड करणे या तुमच्या निर्णयांनी एकरी 125 टन उत्पादन मिळवणे शक्य झाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून मिळवलेले हे यश वाखाणण्याजोगे आहे. तुमची ही यशस्वी कहाणी इतर शेतकऱ्यांसाठी देखील प्रेरणादायी ठरेल. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
@RajeshPatel-18721
@RajeshPatel-18721 2 ай бұрын
रोप लागवड असेल तर ६०व्या दिवशी जेठा काढण्याबद्दल सांगितले ते नर्सरीतल्या लागवडीपासून ६० दिवस? की, शेतातल्या ललागवडीपासून ६० दिवस धरायचे आहे?
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
शेतात रोपांची लागवड केल्यापासून 60 व्या दिवशी जेठा कोंब काढू शकतो .
@nanasahebsirsat3550
@nanasahebsirsat3550 3 ай бұрын
75 tn
@ravindrapkharade8718
@ravindrapkharade8718 4 ай бұрын
दक्षिण उत्तर लावा असे सांगितले पण सूर्यप्रकाश कसा मिळेल पूर्व पश्चिम सूर्य प्रकाश जास्त मिळेल
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
तुम्ही उल्लेख केलेल्या शंकांचे समाधान करण्यासाठी दिशा आणि सूर्यप्रकाशाचा परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे. 1. उत्तर-दक्षिण सरी लावल्यास: या पद्धतीमध्ये उसाच्या प्रत्येक सरीला दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी सूर्यप्रकाश मिळतो. सकाळी पूर्वेकडून सूर्यप्रकाश येतो, जो उसाच्या पूर्वेकडील बाजूला मिळतो. संध्याकाळी पश्चिमेकडून प्रकाश मिळतो, त्यामुळे उसाच्या पश्चिम बाजूला सूर्यप्रकाश मिळतो. यामुळे ऊसाच्या दोन्ही बाजूंना संतुलित प्रकाश मिळतो. 2. पूर्व-पश्चिम सरी लावल्यास: जर सरी पूर्व-पश्चिम दिशेला लावल्या तर सकाळी किंवा संध्याकाळी ऊसाच्या फक्त एका बाजूला सूर्यप्रकाश मिळतो आणि दुसऱ्या बाजूला सावली राहते. यामुळे ऊसाच्या एका बाजूला जास्त प्रकाश मिळतो तर दुसऱ्या बाजूला कमी, ज्यामुळे एकूण पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. निष्कर्ष: उत्तर-दक्षिण दिशेला सरी लावल्यास ऊसाच्या सर्व बाजूंना दिवसभर संतुलित सूर्यप्रकाश मिळतो, ज्यामुळे ऊसाच्या एकसारख्या वाढीला मदत होते. यामुळे उसाच्या वाऱ्यापासून संरक्षण मिळवणे आणि चांगला प्रकाश मिळवणे, हे दोन्ही फायदे साधता येतात. आधिक माहितीसाठी आमच्या agridoctor सोबत 9503095030 संपर्क साधावा.
@krushnakhavane4028
@krushnakhavane4028 2 ай бұрын
सूर्याचे उत्तरायण दक्षिणायन कारणीभूत असते
@balasahebmore5352
@balasahebmore5352 4 ай бұрын
15006 वाण एकरी 95.5 टण.
@vasantkendre5379
@vasantkendre5379 3 ай бұрын
15006 PDN van
@amollanghe5416
@amollanghe5416 4 ай бұрын
शेतकऱ्यांना 265 उत्तम आहे
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@santoshmali2659
@santoshmali2659 Ай бұрын
45
@LaxmanKolhe-zu7km
@LaxmanKolhe-zu7km 4 ай бұрын
60टन
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@madhaomaswadkar5549
@madhaomaswadkar5549 3 ай бұрын
खरबूज पिकाविषयी माहिती द्या आणि सिमला मिरची पिकाविषयी माहिती द्या जास्त उत्पादन कसे काढता येईल mobile no dya
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
Shimala mirchi cha video kzbin.info/www/bejne/aaiplZeKfa9sqposi=r9girCNiESRi5S1I
@shivramsurawase6571
@shivramsurawase6571 3 ай бұрын
सर फुटवे होत नाहीत येवढे फुटव्यासाठी काय करायचं
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
🪔 एग्रोस्टार की तरफ से आप को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं।🪔 खेती संबंधित अधिक जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।
@Avisurvase369
@Avisurvase369 Ай бұрын
मी ७० काढलोय
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
Lay bhari
@avinashbondar3049
@avinashbondar3049 4 ай бұрын
60 tan mi kadlela aahe
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
धन्यवाद आपके फीडबैक के लिए।
@samarthghuge1175
@samarthghuge1175 4 ай бұрын
18121 हे वान योग्य आहे का
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
18121या उसाच्या वाणाची आपण निवड करू शकता .18121 ऊस वाण उच्च उत्पादनक्षम आहे, म्हणजेच यामध्ये गोड ऊसाचे प्रमाण चांगले असते. धन्यवाद.
@dadasoshinde2766
@dadasoshinde2766 4 ай бұрын
Mala madat karal ka Wis year ahe
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@sunilmalawade1167
@sunilmalawade1167 Ай бұрын
42
@SK-nd1qs
@SK-nd1qs 4 ай бұрын
ऊस केवडतो आहे काय उपाय करावा
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
ऊस पिक वाऱ्याने किंवा वजनाने पडण्याची (केवडण्याची) समस्या अनेक शेतकऱ्यांना भेडसावते, आणि यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. उसाच्या केवडण्याच्या समस्येवर उपाय करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करता येतात: 1. योग्य प्रकारच्या उसाची निवड: उसाच्या कमी उंचीच्या आणि मजबूत खोडाच्या जाती निवडाव्यात, ज्यामुळे वाऱ्याने पिक पडण्याची शक्यता कमी होते. 2. संतुलित खत व्यवस्थापन: उसाला संतुलित खत देणे आवश्यक आहे. नायट्रोजनची अधिकता उसाला उंच आणि नरम बनवते, ज्यामुळे ते सहज केवडते. त्यामुळे नायट्रोजनचा योग्य डोस वापरणे आणि त्यासोबत पोटॅशियम (K) खताचा पुरवठा करणे महत्त्वाचे आहे, कारण पोटॅशियम ऊसाच्या खोडाला मजबूत बनवतो. 3. आंतरमशागत आणि मातीची मशागत: जमिनीत योग्य आंतरमशागत आणि मातीची मशागत केल्यास मुळांची चांगली वाढ होते, ज्यामुळे ऊस मुळांनी अधिक मजबुतीने मातीशी चिकटतो. यामुळे वाऱ्याने पडण्याची शक्यता कमी होते. 4. ऊस बांधणी (प्रॉपिंग): ऊस पिकाचे प्रॉपिंग (ऊसाच्या ओळींना एकमेकांशी बांधणे) करून पिकाला आधार दिला जातो. हे सहसा ऊसाच्या वाढीच्या कालावधीत (कमी उंचीवर असताना) केले जाते, ज्यामुळे वाऱ्याने केवडण्याची समस्या कमी होते. 5. सिंचन व्यवस्थापन: ऊस पिकासाठी योग्य प्रमाणात पाणी दिल्याने मातीतील आर्द्रता संतुलित राहते. पाण्याची कमतरता किंवा जास्तीची पाणी साचल्यास मुळांवर परिणाम होतो, ज्यामुळे उस केवडतो. त्यामुळे योग्य वेळेवर पाणी द्यावे. 6. पोषक घटकांचा वापर: ऊस पिकाला सिलिकॉन देणे ऊसाच्या खोडाला अधिक मजबुती देण्यास मदत करू शकते. सिलिकॉनचा वापर ऊसाच्या केवडण्याच्या समस्येवर परिणामकारक ठरू शकतो. 7. सुरक्षात्मक उपाय: ऊसाच्या सऱ्यांचे पूर्व-पश्चिम दिशेत नियोजन केल्यास वाऱ्याचा ऊसावर होणारा प्रतिकार कमी होतो, ज्यामुळे ऊसाची केवडण्याची शक्यता कमी होते. 8. वाढ नियंत्रणासाठी नियोजन: पिकाची जास्त वाढ झाल्यास, वर्धित साखर निर्मितीसाठी टोपीगिंग (Topping) किंवा ऊस कापणी करणे ऊसाच्या वाढीला नियंत्रित ठेवू शकते. निष्कर्ष: उसाच्या केवडण्याची समस्या टाळण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन, प्रॉपिंग, योग्य पाण्याचे नियोजन आणि वाढ नियंत्रण महत्त्वाचे आहेत. वाऱ्याचा प्रतिकार करण्यासाठी ऊसाच्या ओळींना बांधून ठेवणे किंवा योग्य दिशा निवडणे देखील प्रभावी ठरते.
@pseries8647
@pseries8647 4 ай бұрын
95टन एक एकर 265
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@mallikarjunmedico-rp5qw
@mallikarjunmedico-rp5qw Ай бұрын
मी ३० गुंठे मध्ये ११२ टन खोडवा ऊस काढला आहे.. आडसाली खोडवा... !!!
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
बहुत ही जबरदस्त किसान भाई
@SanjaySwami-mr7lh
@SanjaySwami-mr7lh Ай бұрын
75
@vishalfatate4724
@vishalfatate4724 4 ай бұрын
प्रति एकर दहा हजार देईन बक्षीस माझ्या शेतात काढून द्यावे तुम्ही सांगेल तसे करीन
@prathameshghodake8833
@prathameshghodake8833 3 ай бұрын
Sanjeev mane yanche margdarshan bga y
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
याविषयीच्या अधिक माहितीसाठी 9503095030 या नंबरवर संपर्क साधावा. आमचे कृषी तज्ञ आपल्याला नक्कीच मदत करतील. धन्यवाद! 🙏
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
याविषयीच्या अधिक माहितीसाठी 9503095030 या नंबरवर संपर्क साधावा. आमचे कृषी तज्ञ आपल्याला नक्कीच मदत करतील. धन्यवाद! 🙏
@sarojamulaje8448
@sarojamulaje8448 4 ай бұрын
सुरुला७२ टण
@dhondappajirage2432
@dhondappajirage2432 4 ай бұрын
18121 व्हरायटी कशी आहे
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
18121 ऊस वाण उच्च उत्पादनक्षम आहे, म्हणजेच यामध्ये गोड ऊसाचे प्रमाण चांगले असते. तसेच, ही व्हरायटी कमी पाण्यातही वाढू शकते, जे शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईच्या काळात उपयोगी पडते. धन्यवाद .
@rajaramdhamdhere7028
@rajaramdhamdhere7028 4 ай бұрын
108
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@shrigile.7017
@shrigile.7017 4 ай бұрын
75 टन काढलं आम्ही कमी पाणी असून सुद्धा
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@DKORGANICjañgalmodel
@DKORGANICjañgalmodel 4 ай бұрын
तुमचं अगदी बरोबर आहे ,एक वर्षाला 70 ते 75 टन निघतोय .100 टन काढण्यासाठी 18 महिने ठेवावे लागते. 200 टन काढण्यासाठी तीन वर्षे ठेवावे लागेल असे मला वाटते.
@sudamgandhare3399
@sudamgandhare3399 4 ай бұрын
200 टन उत्पादन मिळाले तसे व्यवस्थापन करूया सरांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@vishalgujar.8719
@vishalgujar.8719 4 ай бұрын
🎉
@sarikapatil5964
@sarikapatil5964 3 ай бұрын
60
@Santosh-zd6uh
@Santosh-zd6uh 4 ай бұрын
97.6
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
नमस्ते किसान मित्र! कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। 🔗 bit.ly/agrostarapp
@vickynaturebeauty1455
@vickynaturebeauty1455 2 ай бұрын
माझं एक हेक्टर मध्ये 100 टन निघाले😢
@DeelipMundhe-zm4zn
@DeelipMundhe-zm4zn 2 ай бұрын
40चाच ऊतार आला ना
@yuvrajshinde4930
@yuvrajshinde4930 4 ай бұрын
सर मि एकरी 120 टन उत्पादन घेतले आहे
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
तुमची ही उपलब्धी खूपच प्रशंसनिय आहे! एक एकरात 120 टन उत्पादन घेणे हे एक मोठे यश आहे. यामुळे असे दिसते की तुम्ही शेतीमध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा वापर केला आहे. तुम्ही तुमचे अनुभव आणि उपाय शेअर केल्यास इतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल.
@rameshsuryawanshi6064
@rameshsuryawanshi6064 4 ай бұрын
72टन
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@bhausahebnilangekar314
@bhausahebnilangekar314 28 күн бұрын
62 tn ghetlo m
@bhausahebnilangekar314
@bhausahebnilangekar314 28 күн бұрын
86032
@rajendrajadhav2646
@rajendrajadhav2646 4 ай бұрын
200 टन 12 महिन्यांत येणार का ,दिसम्बर महिन्यात लागण झाली तर
@VipulPatil-u1j
@VipulPatil-u1j Ай бұрын
2month madhe yenar
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
याविषयीच्या अधिक माहितीसाठी 9503095030 या नंबरवर संपर्क साधावा. आमचे कृषी तज्ञ आपल्याला नक्कीच मदत करतील. धन्यवाद! 🙏
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
याविषयीच्या अधिक माहितीसाठी 9503095030 या नंबरवर संपर्क साधावा. आमचे कृषी तज्ञ आपल्याला नक्कीच मदत करतील. धन्यवाद! 🙏
@bhangufarm9429
@bhangufarm9429 4 ай бұрын
18009 Verity kashi aahe
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! 18009 हे वाण उच्च उत्पादन देणारे वाण आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. याची साखरेची प्रमाण आणि चव चांगली असते, जे साखर उत्पादनासाठी अनुकूल आहे. तसेच 18009 ऊस वाण विविध कीड आणि रोगांवर चांगला प्रतिरोध आहे . तसेच या वाणांसाठी योग्य पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@savitayelmar
@savitayelmar 4 ай бұрын
खत नियोजन सांगा
@agrostarindia
@agrostarindia 3 күн бұрын
याविषयीच्या अधिक माहितीसाठी 9503095030 या नंबरवर संपर्क साधावा. आमचे कृषी तज्ञ आपल्याला नक्कीच मदत करतील. धन्यवाद! 🙏
@shantilalbora2379
@shantilalbora2379 3 ай бұрын
200 टन उत्पादन काढण शक्य नाही
@agrostarindia
@agrostarindia 4 күн бұрын
👍
@dadakopnar9025
@dadakopnar9025 4 ай бұрын
131 ton acre
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
131 टन म्हणजे खूप छान उत्पादन घेतलय.
@kingmaker8266
@kingmaker8266 4 ай бұрын
खर्च किती झालता सर
@ramchandramisal3808
@ramchandramisal3808 Ай бұрын
खत नियोजन सांगावे.
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
ऊस पिकांमधील खत नियोजन करण्यासाठी कृपया आपण ऊस पिकाचा विडिओ पाहावा . kzbin.info/www/bejne/pWO4Z3mZr6hspMU&lc=UgykddFgzH2ht4YUdql4AaABAg
@avinashautade0369
@avinashautade0369 3 ай бұрын
आम्ही ऐक ऐकर मध्ये 80 टन घेतला आहे.. 200 impossible
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
धन्यवाद🙏 अग्रोस्टार कडून दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 🪔
@sandipkanpure1477
@sandipkanpure1477 4 ай бұрын
एक्करी 70टन खोडवा 60टन
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@subhashkate7692
@subhashkate7692 4 ай бұрын
Subhash Kate 8o m tan
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@swapnilgore8862
@swapnilgore8862 2 ай бұрын
100 टन येकरी
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
Jabardast 🙏💯
@kingmaker8266
@kingmaker8266 4 ай бұрын
SCT वैदिक ने शक्य आहे 200टन
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@abhijitchikundre2412
@abhijitchikundre2412 4 ай бұрын
😅
@nileshshinde6816
@nileshshinde6816 3 ай бұрын
Tumi vaprlay ka
@ShivrajSuryavanshi-e8g
@ShivrajSuryavanshi-e8g 2 ай бұрын
SCT बदल माहिती हवी आहे
@sushantdhurgude5833
@sushantdhurgude5833 4 ай бұрын
१०६
@hemantnaykodi1498
@hemantnaykodi1498 4 ай бұрын
Tu kuran read kar va bhagavat geeta read kar compare
@rohidastawhare8300
@rohidastawhare8300 4 ай бұрын
खुप छान माहिती दिली
@agrostarindia
@agrostarindia 4 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@dnyaneshwarperke900
@dnyaneshwarperke900 3 ай бұрын
60 टन
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН