जनावरांसाठी पशुखाद्याचे फायदे | श्रद्धा ढवण | Shraddha Farms

  Рет қаралды 94,602

Shraddha Farms

Shraddha Farms

Күн бұрын

Пікірлер: 109
@karbharighuge172
@karbharighuge172 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे,आपण उल्लेख केलेल्या सर्व खाद्याचे प्रति लिटर प्रमाण सांगितले तर नवीन पशुपालकांना खुप मदत होईल, कृपया तेवढा त्रास घेऊन सविस्तर माहिती सह व्हिडीओ बनवा, धन्यवाद ताई।
@matikranti2758
@matikranti2758 Жыл бұрын
हो दादा नक्कीच
@sushilpatil918
@sushilpatil918 Жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिली ताई, धन्यवाद.
@rahulchavan-ii2yl
@rahulchavan-ii2yl 5 ай бұрын
तुमचे मार्गदर्शन लाख मोलाचे आहे .मार्गदर्शन छान वाटलं. धन्यवाद...
@vaijinathswami9659
@vaijinathswami9659 Жыл бұрын
एक नंबर माहीती दीली धंनवाद 🙏🏻
@riseandshine5953
@riseandshine5953 Жыл бұрын
खूप छान तुमचा पहिला video ते तुमचा KZbin channel हा प्रवास मी पहिला आहे. मला एकदा तुमच्या फार्म ला भेट द्यायची आहे कारण माझे वडीलही हाच व्यवसाया करत आहेत भोर तालुक्यात
@marotikohare
@marotikohare Жыл бұрын
अभिनंदन ताई माहिती दिल्याबद्दल
@mahendrasutar8569
@mahendrasutar8569 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@हळदबाजारनांदेड
@हळदबाजारनांदेड 26 күн бұрын
छान माहिती दिलीत
@gosavisandeep6049
@gosavisandeep6049 Жыл бұрын
👍 मस्त माहिती दिली
@संजयथोरात-घ9फ
@संजयथोरात-घ9फ Жыл бұрын
योग्य आणि उपयुक्त माहिती
@chetanvaidya7728
@chetanvaidya7728 Жыл бұрын
Agdi saral bhashet sgdi uttar midalit aaj, thnk you shrdha tai ❤
@ZumbarDomale
@ZumbarDomale 8 ай бұрын
छान माहितीताई
@pawarsuresh1798
@pawarsuresh1798 Жыл бұрын
खूपच छान माहिती आहे
@shyamn1
@shyamn1 Жыл бұрын
सुंदर माहिती
@saritagoatfarm46
@saritagoatfarm46 Жыл бұрын
💐👌💐👍💐 खूप छान धन्यवाद
@rameshbansode44
@rameshbansode44 Жыл бұрын
खूप छान धन्यवाद
@RAMKadam-o5v
@RAMKadam-o5v Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻अप्रतिम ताई
@sagarmarathe4980
@sagarmarathe4980 7 ай бұрын
Khupach w
@madhukarsanap8753
@madhukarsanap8753 9 ай бұрын
Very. Nice. Sister❤🎉
@Abhishek_Gite
@Abhishek_Gite Жыл бұрын
ताई आपल्या जाफराबादी म्हशी विकता का रेट वर सुध्दा एक व्हिडिओ बनवा
@vaibhavigurav6457
@vaibhavigurav6457 Жыл бұрын
नमस्कार ताई, मी धरी गीर गाय 15 महिने ची आणली आहे ,तर पालन व खाघ काय कसे दयावे त्या बद्दल माहिती देण्यास यावी
@sanjaykadam-on6wx
@sanjaykadam-on6wx Жыл бұрын
Khup chan
@balasahebpatil4530
@balasahebpatil4530 Жыл бұрын
छान माहिती दिली,दूध देणाऱ्या म्हैस ला चारा किती द्यावा,
@shraddhafarms
@shraddhafarms Жыл бұрын
25 te 30 kg roj
@navanathavhad2099
@navanathavhad2099 Жыл бұрын
Khup Chan tai
@rajusolage6299
@rajusolage6299 Жыл бұрын
Very very good video
@vaddarvilas4145
@vaddarvilas4145 Жыл бұрын
Nice sister...
@hanzalabaig7088
@hanzalabaig7088 Жыл бұрын
He sagd bhijun deyaych ka aani chara 2 time deyava ki stat tanchya smorch takava👏🙏🙏
@kishorkanitkar4666
@kishorkanitkar4666 6 ай бұрын
Pl explain about hrdrophonic feed
@BhagwatBhosale-b1d
@BhagwatBhosale-b1d 9 ай бұрын
बियर बाली दिली तर चलते का
@aabidmalik7261
@aabidmalik7261 Ай бұрын
Pashu khaddy, janavaranna bhijvun dya ve ka?
@pratikdagadu3673
@pratikdagadu3673 6 ай бұрын
Madam hirva chara nasel tar म्हैस palan karu shakto ka?
@amitmore481
@amitmore481 Жыл бұрын
Madam SCT vaidik che milk charger he kiti fydyache aahe te sanga
@rahuljoshi6197
@rahuljoshi6197 8 ай бұрын
नमस्कार ताई दुध व्यवसाय करायचा आहे तर आम्ही सर्वात करतोय आमच्या कडे प्रशिक्षण असे काही नाही आहे , तर सुरुवात किती म्हैसी पासून केली पाहिजे जेणे करून ते आम्हाला possible होईल, तसेच त्यांना लागणारा चारा कुठल्या प्रकारचा असला पाहिजे , त्याची शेती कधी करावी .
@shraddhafarms
@shraddhafarms 7 ай бұрын
Dada tumhi 89999 10195 yavr call kara na
@shainepathan2680
@shainepathan2680 Жыл бұрын
Snf वाढवने साठी काय करू
@dhirajchougule107
@dhirajchougule107 Жыл бұрын
Bypass fat कोणत्या कंपनीचे चांगले.
@vinodrajput9380
@vinodrajput9380 10 ай бұрын
आमची म्हशीचे दूध 4लिटर आहे एक वेगळंच तर खाद्य किती दीले पाहिजे 1दीवसाचे व चारा व्यवस्थापन पुर्ण दिवस भराचे ते सांगा
@deepakgitte6858
@deepakgitte6858 4 күн бұрын
सरकी पेंड भिजून चारायची आहे का अशीच चारायची आहे
@mansurbargir862
@mansurbargir862 Жыл бұрын
💯👌
@umeshkashikar5194
@umeshkashikar5194 Жыл бұрын
🙏👌👍
@shankargawali2514
@shankargawali2514 Жыл бұрын
ताई आमच्या कडे जाफराबादी मैस आहे गाभण राहत नाही उपाय सांगा
@sunilsawade1254
@sunilsawade1254 Жыл бұрын
👍👍👍
@manoharnawal7019
@manoharnawal7019 Жыл бұрын
सरकी पेंड सोबत म्हशीला दुसरे काय द्यावे जेणेकरून फॅट आणि दूध वाढेल
@nikhilpokale3004
@nikhilpokale3004 Жыл бұрын
दादा सरकी जर म्हशीला टाकली तर दूध कमी होते आणि दुधाची फॅट वाढते
@mohanrokade4631
@mohanrokade4631 Жыл бұрын
ताई तूमचं मार्गदर्शन अतिशय चांगले चांगले आहेत पण म्हैस ला कीती सरकी पेड दिली पाहिजे सकाळ सायंकाळ ताई
@mohanrokade4631
@mohanrokade4631 Жыл бұрын
दूध जास्तीत जास्त वाढले पाहिजे ताई
@ravisonvane8351
@ravisonvane8351 2 ай бұрын
ताई तुम्ही तबैतेची पन काळजी घ्या
@riyajjamadar1921
@riyajjamadar1921 5 ай бұрын
दोन महिने गाबन गाय दूध पाच लिटर आहे भरडा गोळी पेड भिजऊन घालावी कि सुकी टेवावी कमेंट मध्ये सागा
@DnynashwarShinde-gg1bj
@DnynashwarShinde-gg1bj Жыл бұрын
👍
@RamkrushanGadhe
@RamkrushanGadhe Жыл бұрын
सरकी पेंड अवजी सरकी खुराक दिले तर चालेल का
@jubershaikh4244
@jubershaikh4244 Жыл бұрын
Nice
@skagri2608
@skagri2608 Жыл бұрын
1👍
@sanjukhokale2841
@sanjukhokale2841 Жыл бұрын
Hindustanchi हिरा कांडी सगलयत भारी
@shradgarad8796
@shradgarad8796 Жыл бұрын
ता ई सरकी ला बदली सेगदना पेंड वापरली चालेल का
@varshadhage-shinde9694
@varshadhage-shinde9694 Жыл бұрын
Tai tumala bhetnyachi iccha ahe bhetu shkto ka. Janavaranchya mahiti baddal
@akshaysatras8564
@akshaysatras8564 Жыл бұрын
ताई सरकी पेक्षा शेंगदाणा पेंड वापरली तर चांगले आहे का, कोणती भारी आहे
@shraddhafarms
@shraddhafarms Жыл бұрын
शेंगदाणा पेंडीमध्ये सरकी पेंडीच्या तुलनेत तेलाचे प्रमाण कमी असतं मात्र प्रथिने जास्त असतात. ज्याचा परिणाम दुधाच्या फॅट वर होऊ शकतो, फॅट कमी लागू शकते. जर आपल्याला कच्च्या घाण्यातून बाहेर निघणारी शेंगदाणा पेंड वापरता आली तर ती जनावरांसाठी पोषक ठरते. महत्त्वाचं म्हणजे ही शेंगदाणा पेंड आपल्याला कमी रेट मध्ये बसायला हवी. सरकी सरकी पेंडमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने फॅट भरपूर लागते. दूधही चांगल्या प्रकारे निघतं.
@ashitoshmore644
@ashitoshmore644 Жыл бұрын
सरकी पेंड गायीला देऊ शकतो का
@madhukarsanap8753
@madhukarsanap8753 5 ай бұрын
❤16. Liter. Caw. Kete. Pshu. Share. Dela. Pahej❤
@bhagwatbhosale6720
@bhagwatbhosale6720 Жыл бұрын
ताई बार्ली दिली तर चालते का याची निर्मिती अल्कोहोल फॅक्टरी मधून होते
@sahilbhauthakare7083
@sahilbhauthakare7083 11 ай бұрын
Tai gay 2 liter dudh kami det ahy kay Karave
@PradipKhaire-vp4hj
@PradipKhaire-vp4hj Жыл бұрын
सरकी पेंड मुळे जनावर गाभण राहण्यास प्रॉबलेम येतात का?
@baliramkendre3429
@baliramkendre3429 5 ай бұрын
हो येते सारखी पेंड मुले इंटर्नल भाग मधे चरबी ची वड्ड हते मानून गाब जाण्यास प्रोबल येते
@baliramkendre3429
@baliramkendre3429 5 ай бұрын
कमी प्रमाणात द्यावे सारखी पेंड
@baliramkendre3429
@baliramkendre3429 5 ай бұрын
कड धान्य द्या जास्त
@NagnathGosavi
@NagnathGosavi 2 ай бұрын
@swapnilbhujadi8577
@swapnilbhujadi8577 Жыл бұрын
सोयाबीन एका दुध देणाऱ्या गाई साठी किती प्रमाणात द्यावे रोज आणि कष्या पद्धतीने द्यावे आणि दलावे कशे माहिती सांगा प्लीज
@shraddhafarms
@shraddhafarms Жыл бұрын
सोयाबीनचा भरडा करून दिला तरी चालेल आणि जमलंच जमलंच तर सोयाबीन भाजून घेतलं तर त्यामधील पौष्टिकता वाढते. मग त्याचा भरडा करून जनावरांना दिला तरी चालेल.
@avinashkoli2562
@avinashkoli2562 Жыл бұрын
गाईसाठी गोळी पेंड वापरावी का की तुम्ही सागितलं फीड?
@shraddhafarms
@shraddhafarms Жыл бұрын
गोळी पेंड चालेल
@गिताईडेअरी
@गिताईडेअरी Жыл бұрын
मैशीसाठी सरकी ऐवजी शेंगदाणा पेंड दिली तर चालेल का
@pankajjadhav2832
@pankajjadhav2832 Жыл бұрын
75% सरकी द्या 25% शेंगदाने पेंड द्या जेणे करून कॉस्ट परवडेल
@shraddhafarms
@shraddhafarms Жыл бұрын
शेंगदाणा पेंडीमध्ये सरकी पेंडीच्या तुलनेत तेलाचे प्रमाण कमी असतं मात्र प्रथिने जास्त असतात. ज्याचा परिणाम दुधाच्या फॅट वर होऊ शकतो, फॅट कमी लागू शकते. जर आपल्याला कच्च्या घाण्यातून बाहेर निघणारी शेंगदाणा पेंड वापरता आली तर ती जनावरांसाठी पोषक ठरते. महत्त्वाचं म्हणजे ही शेंगदाणा पेंड आपल्याला कमी रेट मध्ये बसायला हवी. सरकी सरकी पेंडमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने फॅट भरपूर लागते. दूधही चांगल्या प्रकारे निघतं.
@chandrakanttambe5743
@chandrakanttambe5743 Жыл бұрын
जनावर कपडा ,प्लास्टिक का खातात त्यावर उपाय आहे का
@bahubalipatil5597
@bahubalipatil5597 7 ай бұрын
गोटाची माहीत मिळेल का
@sadhguru9405
@sadhguru9405 Жыл бұрын
Ma'am soyabin kasha padhatine dyala havi
@shraddhadhawan5252
@shraddhadhawan5252 Жыл бұрын
दळून द्यावं... भाजून मग बारीक केलं तर त्यातील पौष्टिकता अजून वाढते
@dipakchaudhari2766
@dipakchaudhari2766 Жыл бұрын
Doc म्हणजे काय
@mastermindDadabhai
@mastermindDadabhai Жыл бұрын
दूध वाढीसाठी कोणता पशुखाद्य चांगला आहे गाय
@bhausahebmehere9854
@bhausahebmehere9854 Жыл бұрын
Sonai
@kiranphule5431
@kiranphule5431 7 ай бұрын
ताई बार्ली व सरकी पेंड देवका
@sohelshaikh4896
@sohelshaikh4896 Жыл бұрын
ताई हे सगळं किती प्रमाणात धयाच.
@shraddhafarms
@shraddhafarms Жыл бұрын
Dada 89999 10195 yavr ekda call kra
@vinayakkhot2799
@vinayakkhot2799 Жыл бұрын
ताई आमच्याकडे चार गाई आहेत भरवलं की सरकारी रिपीट होतात काय कारण असेल
@shraddhafarms
@shraddhafarms Жыл бұрын
Minerals chi kamtrata padte kadhi kadhi.. tyat cobalt, copper zinc... pishvi madhil infection ashi veg vegli karan astat.. Tumhi 89999 10195 ya number var ekda call kra me tumhala ajun detailed madhe sangen
@pradeepredekar1044
@pradeepredekar1044 Жыл бұрын
गायींना मिनरल मिक्स्चर देणे गरजेचे आहे काय
@shraddhafarms
@shraddhafarms Жыл бұрын
Ho
@navnathkasar2359
@navnathkasar2359 Жыл бұрын
Online training kadhi aahe
@yograjpatil4791
@yograjpatil4791 Жыл бұрын
म्हैस गाबन राहत नाही तर उपाय
@akashjadhav8260
@akashjadhav8260 Жыл бұрын
ताई गाबन काळात किती खुराव देयचा सांगा
@shraddhafarms
@shraddhafarms Жыл бұрын
1 ते दीड किलो
@MrKhan-vg4wz
@MrKhan-vg4wz Жыл бұрын
Divsat 1 te 1.30 kl K sajal sandyakal 1 te 1.30 kl
@ashwinbharad2008
@ashwinbharad2008 8 ай бұрын
सोया सुद्धा 2%पुरेसे
@anilkilag7453
@anilkilag7453 Жыл бұрын
ताई माझ्याकडे होस्टेन गाई 25-35 लि क्षमता असलेलया आहेत त्यांना पशुखादय कोणते द्यावे जेनेकरून fcr मेंटेन होईल
@shraddhafarms
@shraddhafarms Жыл бұрын
गाईंच्या वजनानुसार पशुखाद्य देणे गरजेचे आहे जर आपल्याकडे तीस लिटरची होस्टेन गाई असेल व तिचा वजन सरासरी 500 किलो असेल तर अशा गाईस जास्तीत जास्त बारा किलो पर्यंत पशुआहार देऊ शकतो. जर ही गाई चारा 25 किलो पेक्षा जास्त चारा खात असेल तर प्रत्येकी आठ किलो चाऱ्या मागे एक किलो पशुखाद्य आपल्याला कमी करता येईल. पशुखाद्याचा अतिवापर झाल्यास ऍसिडोसीस ऍसिडिक इंडायझेशन होण्याची शक्यता असते. अधिक माहितीसाठी 89999 10195 या नंबर वर संपर्क करा
@शेतकरी-भ9ध
@शेतकरी-भ9ध Жыл бұрын
ताई म्हैस पूर्ण दूध देत नाही 1लिटर ने कमी देत आहे
@rajendrapawar3139
@rajendrapawar3139 Жыл бұрын
Leptadina tab sakali 10/sandyakali10 khadyamadhun dya
@Mehatap_rajput
@Mehatap_rajput Жыл бұрын
Hindi me video banao mem
@anantnimbalkar3552
@anantnimbalkar3552 11 ай бұрын
महिस खूराक खात नाही
@bahubalipatil5597
@bahubalipatil5597 7 ай бұрын
आपला मो नबर मिळेल का
@ashwinbharad2008
@ashwinbharad2008 8 ай бұрын
मकाचा भरडाच चांगला...पीठ नको
@gosavisandeep6049
@gosavisandeep6049 Жыл бұрын
Dole sarkhe band
@shiddheshwarjaid2316
@shiddheshwarjaid2316 Жыл бұрын
💐👌💐👍💐 खूप छान धन्यवाद 🙏
@anilkolte8025
@anilkolte8025 Жыл бұрын
6:06
@SureshDhavan-dp9hh
@SureshDhavan-dp9hh Жыл бұрын
Khup Chan
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 18 МЛН