No video

जरांगे माकड माकडाला दारू पाजली ते उड्या हाणताय | T.P. Munde On Manoj Jarange Patil

  Рет қаралды 68,974

RAJKIYA SAMACHAR

RAJKIYA SAMACHAR

Күн бұрын

Don't Forget to SUBSCIRBE to our KZbin
RAJKIYA SAMACHAR
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,क्राईम,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या राजकीय समाचार या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
www.facebook.c...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ newsmarathiexpress
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
/ @rajkiya.samachar
For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com

Пікірлер: 381
@user-jq5rz8je3r
@user-jq5rz8je3r 2 ай бұрын
मराठा सरदार मल्हाराव होळकर, हंबीरराव मोहिते, राय्यप्पा महार, बहिर्जी नाईक, शिवा काशिद, बाजी प्रभू देशपांडे, जिवा महाले ,मुरारबाजी देशपांडे हे सर्व वेगवेगळ्या जातीचे "मराठा" सरदार होते . मराठा हि "संज्ञा" (समुह) आहे.
@user-xl3zh1ur1t
@user-xl3zh1ur1t 2 ай бұрын
एक तर मला बोलत होता छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लागणारे हे मराठा समाज नव्हता ..ते सगळे ओबीसी व इतर समाजाचे होते 😂 .. मग मी त्या माकडांना ही लिस्ट दाखवली .. घे मराठा घराण्यांची यादी जी पूर्वापार स्वराज्याच्या सेवेत होती. पानिपतावर हुतात्मा झालेले 96 कुळी मराठा सरदार... दत्ताजी शिंदे, जनकोजी शिंदे, यशवंतराव पवार, दमाजी व बाबूराव गायकवाड, धनाजी पवार, नरसिंगराव इंगळे, धनाजी वागमोडे, विठ्ठल सिवदेव, राणोजी पवार, अंताजी मानकेश्वर, संताजी आटोले, गोविंदराव निंबालकर, दत्ताजी वाघ, संक्राजी घाटगे, बुधकर, मानसिंगराव खुले,बलवंतराव गणपत, गोंदजी कणसे,दामोदर पवार, तावजी ताठे, संताजी नलगे, धर्माजी पवार, रामराव माने, भालाजी भोईटे,भयाजी निगडे, भिमाजी निगडे, कोमजी निगडे, धोंडजी निगडे , सटवाजी पिसाळ, रायाजी मेमाने, कृष्णाजी मोरे, ज्ञानसिंग, नारायण गरूड, कान्होजी बिरजे, हाणमाजी मोरे, बाबाजी मोहिते, बापूजी काटकर, चिमणाजी बनके, संताजी ढवळे, सिवाजी आबीटकर, लखमोजी गाटे, जन्याजी मोरे, अप्पाजी बलदेव, मल्हारजी वाघ, गोपालजी माने, सोमाजी सेलके, निंबाजी पडवळ, अमरोजी चव्हाण, कृष्णाची काटे, मानाजी घोरपडे, अनसोजी भोरकर, नागोजी दळवी, अनाजी घाटगे, पदोजी पाटनकर, दत्ताजी पवार, आनंदराव चिमणाजी, लखमोडी गाजरे, मल्हारजी माने, रहिमान गोरी, राणोजी काटकर, भीमाजी पांढरे, अमृतराव निकम, अनोजी पवार, कमलोजी साटे, आपोजी दुगडे, आबाजी साबाजी, शहाजी मोहिते, बहिरजी बागवे,रघोजी शिर्के, नारायणरावजी बनकर, अप्पाजी नलगे, गिरमाजी माने,बाबूराव परभू, सोमाजी गरूड, कुसाजी ताटे, भरमोजी अहेर, आनसोजी तांबे, सुभाजी मोरे, सिवजी पाटे, कमलोजी निजसुरे, नारो विठ्ठल, कोमजी निगडे, घुमाजी मांडवे, हणमाजी मचाले, कोंबजी मजाले, देसोजी घाटे, गिरसोजी देवणे, हारजी जांबले, कृष्णाजी भापकर, संताजी पासलकर, अप्पाजी भालेकर, गणोजी निकम, बाबुराव बिरजे, आनोजी मोटे, रघोजी भोसले, शामराव शिर्के, गणोजी भागे, पिराजी मोहिते, वेंकटराव पडवळ, संताजी आटवल, दत्ताजी भोसले, गणोजी खिरात, जाणोजी पाटणकर, मानाजी पायगुडे, माणकोजी पायगुडे, बहिरजी चव्हाण, कानहोजी रणदिवे, गोपालजी सांबरे, चंद्रराव तांबे, भाष्कर गोविंद, सयाजी पाटे, अप्पाजी, केरोजी चव्हाण, राणोजी आगलावे, भारमाजी गाडे, येसाजी ढमढेरे, अनाजी ढमढेरे, मणीराम सिंग, कृष्णाराम बहिरव, बिंबाजी पवार, मानाजी तुंग, सटवाजी तुंग, नरसोजी चोपडे, दिनानाथ बंड, सावजी दामगुडे, संकराजी शिंदे, अवजी विठ्ठल, नावजी भोरकर, सिवाजी सकपाळ, दमाजी आंगरे, गणजी भालेकर, हरी विसाजी, केरोजी निकडे, लखमोजी सावंत, बहिरराव सेडगे, परसोजी गाटे, खंडेराव, बयाजी सिर्के, माधोराम, दौलतराम तांबे, धावजी माने, गिरधर गणेश, अप्पाजी पवार, गमाजी मोहिते, गंगाजी दाभाडे, सिवराम माधव, अप्पाजी बंड, हैबतराव माने, शामराव यादव, अनाजी पोटले, भानजी मोहिते, सिवाजी भापकर, आकोजी मोहिते, देवराव हुले, हरी गोविंद, विठोजी तिवरे, सदाशिव यशवंत, नरसोजी पवार, आवजी पाटोले, धर्माजी पवार, दामाजी नरहरी, पिलाजी जटार, गणोजी मोजर, गणोजी थोरात, सयाजी थोरात, आधोजी मोरे, बाबुराव सेडगे, मयाजी जांबले, मनोहरसिंग, सर्जाराव जाधव, नायकजी माधव, केशव नारायण, रामराव विठ्ठल परभू, रामराव शामजी रणदिवे,अबाजी मोहिते, भवानी धनवट,भगीरथराम, चिंतामण राव, मोटाजी साटम, सिवाजी सिरसाट, भरमाजी वग, अंताजी नरसिंघ, येमाजी गोफणे, भीवराम हरी, अहिलोजी मोरे, दामोदर सिंग, कर्णाजी पवार, नेमाजी माने, निबाजी वग, येशवंतराव पवार, आपाजी पाटणकर, संताजी काटे, राघोजी घाटणे, येमाजी भापकर, नायकजी घोरपडे, नरसोजी सिंदे, सयाजी सालोखे. हि सगळी नाव आहेत पानीपत युद्धात वीरमरण आलेल्या मराठा जातीची... आठरा होय फक्त आठराच नावे सांग आठरा पगड जातीतली पानीपत लढाईत बलीदान दिलेल्या ची ‌.
@banduvighny3495
@banduvighny3495 2 ай бұрын
सुपर 🐅 मास्तर तुम्ही एक बुद्धिमान व मास्टर माईंड व निष्ठावंत व कणखर नेतृत्व आहे
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😅😅 डकरांचा चॅनेलवर सुळसुळाट
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😅😅 डुकरांचा चॅनेलवर सुळसुळाट
@banduvighny3495
@banduvighny3495 2 ай бұрын
@@keepsocialdistance1643 अहो ना राव साहेब ज्याला आजकाल कुणीही उठसूट नुसत मिडिया वर स्टंट बाजी करतय आणि मीच लय हुशार लय प्रामाणिक असे फालतु ढोंग करणारांची संख्या वाढत चालली आहे भाऊ आता
@Sp71407
@Sp71407 2 ай бұрын
हे डुक्कर 😂
@banduvighny3495
@banduvighny3495 2 ай бұрын
@@Sp71407 मंग चांगल कोण आहे
@dnyaneshwariphad1813
@dnyaneshwariphad1813 2 ай бұрын
अगदी बरोबर
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 2 ай бұрын
मा. प्रा.टी पी मुंडे साहेब आगे बढो हम आपके साथ है
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 Ай бұрын
पडला.धन्या.याच्या.बोंबलण्याने.
@vpl001
@vpl001 2 ай бұрын
अरक्षणान आर्थिक सुबत्ता आली, पण वैचारिक, बौद्धिक सुबत्ता येतेच असं नाही, आणि त्यासाठी आरक्षण कसं देणारं?? त्यामुळे मानसिकता तिच खालच्या दर्जाची राहिली
@challenger7504
@challenger7504 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@user-cn5ix6zw2e
@user-cn5ix6zw2e 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर.
@user-yz1id2vr2q
@user-yz1id2vr2q 2 ай бұрын
जयओबीसी
@harinamveli
@harinamveli 2 ай бұрын
एक माकड काय करू शकते ते रावणाला विचार 😂 जय बजरंगबली 😂
@narayanavhale4514
@narayanavhale4514 2 ай бұрын
टिपी मुंडे बोलायला सुसंगत विचार हवे. पण तुम्ही तुमची वैचारिक बुध्दीमत्ता सिध्द केले. काय करणार, अपेक्षा पेक्षाही जास्त मिळाल्याने माज चढलाय.
@vijayjoshi9893
@vijayjoshi9893 Ай бұрын
अरे त्या जरांगेचे विचार तर खूपच सुसंगत आहे,जरांग्यले तर बुद्धिमत्ता च नहीं त्याच्या मायाचं टणना म्हणतो तो डुकराच्या पोटचा .त्याचे विचार सुसंगत नहीं का. गाध्या
@sunilpisal3181
@sunilpisal3181 2 ай бұрын
जरांगे पाटील तुमचा माजचं असा मोडणार की तुला कायमचा धडा शिकिवणार पैश्याचा आणि जातीचा जास्त गर्व करू नको फुकटची खायची सवय लागली आहे किती महागात पडेल येणारा काळच ठरवेल
@Sp71407
@Sp71407 2 ай бұрын
फुकाटचे कोण खातंय हे जगजाहीर आहे😂
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 ай бұрын
🙏👌👌
@rameshkadam3140
@rameshkadam3140 2 ай бұрын
कुणबी आणि मराठा एकच आहे, कुणबी आरक्षण आहे कुणी काही गप्पा मारायच्या त्याचा काही उपयोग नाही..
@terabap6791
@terabap6791 2 ай бұрын
Kunabi maratha nahi....
@jayprakashpatil8105
@jayprakashpatil8105 2 ай бұрын
टी पी.मुंडेंच भाषण प्रत्येक विधानसभा मतदार संघात ठेवावे.ही फडणविसांना विनंती.भाजपचा खूप खूप खूप मोठ्ठा..............होईल
@dattatraymane4059
@dattatraymane4059 2 ай бұрын
हे व्हिडिओ मराठा समाजाने डाऊनलोड करून ठेवा
@Finix609
@Finix609 2 ай бұрын
शेंडगे हाके मुंडे आणि जरांगे सगळे पवारांचेच कार्यकर्ते अवघड आहे महाराष्ट्रा च
@user-dw9ic1lr9w
@user-dw9ic1lr9w Ай бұрын
मग तर वाटोळेच झालं समजा
@krishnapawar912
@krishnapawar912 2 ай бұрын
मनोज दादा जरांगे यांनी तुम्हाला बीडमध्ये झटका दाखवला
@KalyanSatpute-wd1qk
@KalyanSatpute-wd1qk 2 ай бұрын
OBC
@sanjayhire1173
@sanjayhire1173 2 ай бұрын
लक्षात ठेव माकड म्हणालं हे ही लोकं विसरून चालणार नाही हुषार आहे हे माकड एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मनोज दादा जरांगे पाटील
@atmaram_yt
@atmaram_yt 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा आणि नेतृत्वासाठी पाचवी नापास नेता. धन्य हो.
@rameshkale9787
@rameshkale9787 2 ай бұрын
प्रा.टि.पी सर हाताने स्वतःची ईज्जत घालून घेवू नका,तूमच्या असल्या बोलण्याने धनूभाऊची पण सीट घालता वाटतं😂😂😂
@ravindragodse1564
@ravindragodse1564 2 ай бұрын
आता तर १०० टक्के धनु पडणार
@ABMunde
@ABMunde Ай бұрын
पडू द्या बघू कोण देतात ते आरक्षण​@@ravindragodse1564
@vitthalkangane4877
@vitthalkangane4877 2 ай бұрын
Jay OBC... JAY TP MUNDE
@ganeshgaldhar4990
@ganeshgaldhar4990 2 ай бұрын
दिवा विजण्याच्या टायमाला फडफडत असतो हे लक्षात ठेवा.
@terabap6791
@terabap6791 2 ай бұрын
Manunch jarangya fadfadtay
@jeet4242
@jeet4242 Ай бұрын
​@@terabap6791 ❤पाटील कुट आमदार आहेत,,,
@bajarangpatilhakwane2173
@bajarangpatilhakwane2173 2 ай бұрын
⛳⛳मराठ्यांचा ठाण्या वाघ फक्त मनोज दादा जंरागे पाटील ⛳⛳
@anishamundhe4988
@anishamundhe4988 2 ай бұрын
खर आम्ही सागूं महाराष्ट्र राजा शिवछत्रपती महाराज आहे राजकारणात मराठा समजा किंवा इतर समाज फक्त विलासराव देशमुख दुसरे आर आर पाटील तिसरे स्थान प्रमोद महाजन आनि यांच्या मागे राहुन आमच दयवत गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांनी मराट वाड्याला पूडे आनायच काम केले आहे
@vinayakghule2661
@vinayakghule2661 2 ай бұрын
जरांगे च्या भाषेच्या दर्जाच्या अभ्यास करा व आत्म परीक्षण करा.
@terabap6791
@terabap6791 2 ай бұрын
3 ri pass 😂😂
@Nanapadalkar007
@Nanapadalkar007 2 ай бұрын
टी पी साहेब खरोखर बोले तुम्ही
@patil7777-i9c
@patil7777-i9c 2 ай бұрын
हे असले बोल्यामुळे पंकजा मुडे ची सीट पडली आहे आता धनंजय मुडे पडणार 100%
@terabap6791
@terabap6791 2 ай бұрын
@@patil7777-i9c aata tumcha pn correct karkram karna obc ..tumhi pada na tumchya areat pan ata cm fkt ni fkt obc ch..honar 20% takke gaddarancha nahi
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Ай бұрын
माणसाच्या भाषाशैली वरून त्याचे संस्कार समजतात. बोलण्या वरून , वैचारिक पातळी वरून शैक्षणिक पात्रतेची खरी उंची समजते..
@madhavgiri6889
@madhavgiri6889 Ай бұрын
Jay OBC jay sanvidhan 👌👍👍👍🙏🏽
@bharatmore6039
@bharatmore6039 Ай бұрын
🙏🏻हा आपल्याच पायावर दगड मारून घेत आहे तुम्ही कितीही उड्या मारा विधान सभा येत आहे ह्याचे परिणाम लवकरच कळतील 🙏🏻
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 2 ай бұрын
Right
@jayprakashpatil8105
@jayprakashpatil8105 2 ай бұрын
टी.पी.सर सुशिक्षितपणा म्हणजे काय सुसंस्कृतपणा कसा असतो? भारतीयांनी एकमेकाशी कसे वागावे? मूल्यांची शिकवण हे शिक्षक देतात? आपण काय ज्ञानदान करता?
@ravindragodse1564
@ravindragodse1564 2 ай бұрын
याला कशाला सर म्हणता याला घायपतराव म्हणावे
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 ай бұрын
आरक्षण मुळे असले शहाणे तयार होतात😅
@TukaramTekude
@TukaramTekude 2 ай бұрын
जब शेर अकेला दिखता है तो बाकि ***
@sanjaybhilore5394
@sanjaybhilore5394 2 ай бұрын
ओन्ली जरागे साहेब
@terabap6791
@terabap6791 2 ай бұрын
3 ri pass😂😂
@nileshwagh1788
@nileshwagh1788 2 ай бұрын
यड kutun आल् हे
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 2 ай бұрын
उसतोडयाची कहाणी
@laxmanaghade2428
@laxmanaghade2428 2 ай бұрын
दुसऱ्याला माकड म्हणणाऱ्या माकडा
@krishnagite3265
@krishnagite3265 2 ай бұрын
Ekdam barobar😂😂😂😂😂
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 Ай бұрын
या सर्व प्राध्यापक यानी राजकारण करण्या पेक्षा गोर गरीब मुलांना स्वतः शिकून ias,ips, साठी प्रयत्न केले तर बरे होईल. हे सर्व स्वता मोठे होत आहेत राजकारण करत आहेत.
@satishshinde3415
@satishshinde3415 2 ай бұрын
100% माकड
@PawanWagh-fp8hc
@PawanWagh-fp8hc 2 ай бұрын
बरोबर आहे.
@Gmgm189
@Gmgm189 Ай бұрын
तुम्ही लोकसभेला थांबायचं होत निवडून आला असता😅 असलेली हाके ची इज्जत काढला राव😅
@TRCsimplelearning
@TRCsimplelearning Ай бұрын
कोणत्याही मुंडे ने विधानसभा लढवावी..बघू..
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 2 ай бұрын
अशा लोकांमुळे बीजेपीचे खच्चीकरण होत आहे
@shivamghule2384
@shivamghule2384 2 ай бұрын
Tp मुंढे जरांगे पाटील ह्यांच्यावर बोलाव एवढे अजुन तरी आपण मोठे झाला नाहीत
@terabap6791
@terabap6791 2 ай бұрын
3 ri pass jarangya😂😂😂
@atmaram_yt
@atmaram_yt 2 ай бұрын
जरांगे फक्त एकाच जातीचा नेता आहे. मुंडे साहेब जवळजवळ १६५ जातींच नेतृत्व करत आहेत त्यामुळे ते जरांगे पेक्षा नक्कीच मोठे आहेत. तसेच सुशिक्षित सुसंस्कृत आहेत.
@terabap6791
@terabap6791 2 ай бұрын
@@shivamghule2384 aata fakt pankaja tai cm bas khup zhale natak hyanchi
@shivamghule2384
@shivamghule2384 2 ай бұрын
अरे भाऊ आत्ता एवढी आग होत आहे तुमच्या अंगाची... भाऊ ज्या वेळेस देवेंद्र फडणविस ह्या महान व्यक्ती ने 2019 ल आदरणीय पंकजा ताई साहेबांना पाडण्यासाठी कट रचून ताईसाहेब यांना पाडले त्या वेळेस कुठ होतात तुम्ही😂😂😂 आणि आमची तर मनःपूर्वक इच्छा आहे फडणवीस पेक्षा ताई साहेब मुख्यमंत्री झाल्या पाहिजे. ... पण भावा एक सांगू ताई साहेबांना आदरणीय साहेबांच निधन झाल्य नंतर सर्वात जास्त त्रास कुणी दिला असेल तर तो देवेंद्र फडणविस अमीत शहा आणि मोडी जी ह्यांनी दिलाय.... आणि आम्ही मराठा समाजाने ताई साहेबांना नाही तर ह्या तीन व्यक्ती आणि त्यांच्या एक कलमी राजकारणाला विरोध केलाय..... नांदेड हिंगोली जालना ल BJP आणि मिञ पक्षाचा उमेदवार आम्ही मराठा समाजाने पाडला आम्ही ताई च्य विरोधात कधीच जाणार नाही त्यांच्याबद्दल आम्हला नेहमी आदर आहे...@@terabap6791
@terabap6791
@terabap6791 2 ай бұрын
@@shivamghule2384 16 cm banle na zhat kadle ka 20% lok 16 cm kase ka obc aata zopun rahnar nahi.....he sagde jameen dar aata obc t ghusun pahat ahet
@RADHIKACHAVAN-se9ex
@RADHIKACHAVAN-se9ex 2 ай бұрын
Ky uptanar ka tumhi sagle
@user-jq5rz8je3r
@user-jq5rz8je3r 2 ай бұрын
"मराठा" हा अनेक मराठी भाषिक जाती मिळून बनलेला "समाज" आहे. कुणाची जात नाही. त्यात "कुणबी" हि एक "जात" आहे म्हणुन "मराठा आणि कुणबी हया वेगवेगळ्या बाबी आहेत" एक नाहीत
@amitpande2920
@amitpande2920 2 ай бұрын
लोकसभेमध्ये कोठे गायब झाले होते
@pavankumarpadwal8377
@pavankumarpadwal8377 2 ай бұрын
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद
@user-vk5pc5cu8x
@user-vk5pc5cu8x Ай бұрын
Real great and truth speech.
@balumalode3201
@balumalode3201 Ай бұрын
धनगर समाजाचे नेते येडे झाले आहेत. या महाराट्रत फक्त राहत नाही. एवढ लक्षात यायला पाहिजे 🙏🙏🙏🙏
@dr.sanjaykade1633
@dr.sanjaykade1633 2 ай бұрын
Only patil
@Adi-eo7bu
@Adi-eo7bu 2 ай бұрын
Gaavthi Mithun ahe 😅toh deshi king 😅😅
@Sp71407
@Sp71407 2 ай бұрын
बेसन भक्त,वडापाव भक्त बियारभक्त
@happylifevlogs64
@happylifevlogs64 2 ай бұрын
Munde saheb apan well educated आहात भाषा नीट वापर करा तुमच्या या वागण्यामुळे समाज बांधवांना त्रास होतो तुम्ही तुमचा स्वार्थ साधत आहात
@anishamundhe4988
@anishamundhe4988 2 ай бұрын
तुला तरास होते का मग तु भाडखाऊ आहेत
@rohidasawari-ej1oj
@rohidasawari-ej1oj 2 ай бұрын
जरा निट बोला लाज वाटली पाहिजे
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 ай бұрын
मुळात च भटकं हाय, हेला कसली लाज
@parkashgala2336
@parkashgala2336 2 ай бұрын
सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र।।
@ambadasgawali6388
@ambadasgawali6388 2 ай бұрын
पंकुताई सारख्या हुशार रनरागीनिला तुमच्या विचारामुळे हार मानावी लागली
@anishamundhe4988
@anishamundhe4988 2 ай бұрын
पकुं ताई विचार करायला आम्ही तुमच्या स्मरणार्थ गरज नाही आम्ही तुमच्या सारख्या बेगडि अल्लादिनला फारसा फरक पडत नाही
@ambadasgawali6388
@ambadasgawali6388 Ай бұрын
घाला मग
@nareshhirve4721
@nareshhirve4721 2 ай бұрын
खुप छान
@baburavdhere3389
@baburavdhere3389 Ай бұрын
खरे मकड़ जरांगे
@rajthoratpatil5189
@rajthoratpatil5189 2 ай бұрын
टी पी नाच्याच मनावर घेऊ नका .हा तमाशा मधला विनोदी नाच्या आहे.
@rajupimple8233
@rajupimple8233 2 ай бұрын
Very nice😊
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 2 ай бұрын
शिक्षकाला असे बोलणे शोभत नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण शिक्षक नावाला हे बोलणे शोभत नाही
@kailasrale5027
@kailasrale5027 2 ай бұрын
मुंडे तुझ्या बापाने तुला काय दारू पिऊन काढला का रे
@ramchandradivate7435
@ramchandradivate7435 2 ай бұрын
शरद पवार माणूस ओबीसी चाच आहे
@happylifevlogs64
@happylifevlogs64 2 ай бұрын
याला प्राध्यापक कोण्ही केलं हाच प्रस्न मला पडलाय काय ही भाषा
@kailasrale5027
@kailasrale5027 2 ай бұрын
डीपी मुंड्या त*************** आरक्षण घेऊन मास्तर झाला
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 2 ай бұрын
अमरावती चे कराडे सर त्यांची भाषा कशी वाटते.
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 ай бұрын
आरक्षण ने😂काही जण तर कलेक्टर झालेत नुसते पैसे गोळा करीत आहेत
@rahulwakchaure3542
@rahulwakchaure3542 2 ай бұрын
बरोबर हे असे का बोलतोय याला 35%असली उले
@yashautomobilesswarajnagar9960
@yashautomobilesswarajnagar9960 2 ай бұрын
टीपी मुंडे म्हणजे वैचारिक बुद्धी गहाण ठेवलेला महान माकड आहे
@shankargadade2376
@shankargadade2376 Ай бұрын
जायेंगे घुसेंगे😂😂😂धन्यवाद मीपन तुमच्या सोबत चलेंगे
@Golya_cration...
@Golya_cration... 2 ай бұрын
💪💪🙏🚩💯🚩🚩
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 2 ай бұрын
Bhavi. c.m. ..profesar.saeb.age badho hum apke sath hai.
@rajarammhatre6266
@rajarammhatre6266 Ай бұрын
Barobar 🎉🎉
@shrirangnale5877
@shrirangnale5877 Ай бұрын
मुंडे सर ओ.बी.सी विचार बरोबर आहेत
@user-xn2xs3xj7c
@user-xn2xs3xj7c 2 ай бұрын
Are. Ha. Mansachya. Potcha. Ahe. Ka
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 ай бұрын
आणसाचि च आहे पणऊसातला आहे
@gauravbirdawade3798
@gauravbirdawade3798 2 ай бұрын
व्वा सर
@DharmaGadve
@DharmaGadve 2 ай бұрын
Satya zakat tpji kitihi Marathyanche arakshan lapava Te ghenarach
@jyotishkakade215
@jyotishkakade215 2 ай бұрын
तहा मनोरुग्ण आला
@randhirrasal8088
@randhirrasal8088 2 ай бұрын
Kay tuze he su sanskar ,laj vatayala pahije tula !😅😅😅
@ashwiniwalunj822
@ashwiniwalunj822 2 ай бұрын
Shobhat nahi he bolane 😊😊😊😊😊😊😊
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 Ай бұрын
💯 rait hai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SomNath-xh4ig
@SomNath-xh4ig Ай бұрын
Munde sir Aap Babbar Sher ho We r proud of you and Salute to you Accurate Annalises, Really We have seen Drinking Monkey's Dan's of J......!!!!!👍
@ravindrabobade7990
@ravindrabobade7990 2 ай бұрын
He kon, only maratha
@SubhashraoJadhav-uc5td
@SubhashraoJadhav-uc5td 2 ай бұрын
Tula kay kraych sarkar pahile kay kraych te
@laxmanV2592
@laxmanV2592 2 ай бұрын
Kamit kamit vayache bhan tewayela pahije
@vishwas6015
@vishwas6015 2 ай бұрын
ओ बी सी आरक्षण तुमची जहांगीर नाही यावर आणि 1880पासुन अधिकार आहे
@terabap6791
@terabap6791 2 ай бұрын
300 varshe lutlya te agodar parat kara
@terabap6791
@terabap6791 2 ай бұрын
Aata fakt obc ..aata marathyanna vote dyaych nahi
@RADHIKACHAVAN-se9ex
@RADHIKACHAVAN-se9ex 2 ай бұрын
Ho pahije ky uptanar ka
@JaykrushnaKapse
@JaykrushnaKapse Ай бұрын
खरे बोलतात गुरू
@ambadasgawali6388
@ambadasgawali6388 2 ай бұрын
अरे बाबा प्रभू रामचंद्राला सुद्धा माकडाचा आधार घ्यावा लागला
@anishamundhe4988
@anishamundhe4988 2 ай бұрын
प्रभू रामचंद्र माकडा कडे प्रभु श्रीराम माकड तेल जे पिसाळलेला माकड ला सममुजन सांगुन बगतल होते नंतर रामाने पिसाळलेला माकड आणि मनुवादी विचारांची लोकांना वध केला आहे नाहितर आज रावन राज्य राहिले असते
@ravindragodse1564
@ravindragodse1564 2 ай бұрын
हा विषय रामायणातला आहे या बांडगुळाला रामायण काय कळणार हे वशिल्यान प्राध्यापक झालेल याला शेट्ट कळतय
@vithalchavan9206
@vithalchavan9206 Ай бұрын
आम्ही पण ओबीसी आहोत,पण तुम्हाला बोलण्याची आक्कल नाही ,कुठे ते आमचे गोपीनाथ मुंडे आणि कुठे तुम्ही ,
@mahadeokolhe1738
@mahadeokolhe1738 2 ай бұрын
आरे बाबा तू नक्की प्राध्यापक आहेस का
@ganeshlonkar4895
@ganeshlonkar4895 2 ай бұрын
कुत्रे पाटलाला बोलायची लायकी आहे का तुझी
@dattagalande9804
@dattagalande9804 2 ай бұрын
काय तूमचे संस्कार आहेत
@hbw977
@hbw977 Ай бұрын
Kaay tumchi bhasha.... Kay to vishari vichar... Dhanya to bhatka vimukt...
@user-xs9yt8ks5r
@user-xs9yt8ks5r Ай бұрын
Makdhala makadacha disnar🔥thuza kamun jal hothoy😂😂
@vashistamote2626
@vashistamote2626 2 ай бұрын
t.p. 90 bahdar pilya shiva bolatach nahi baracha
@akashhivrale8282
@akashhivrale8282 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@ramkisankaranjkar9071
@ramkisankaranjkar9071 2 ай бұрын
Makad ha pramanik asto
@SubhashraoJadhav-uc5td
@SubhashraoJadhav-uc5td 2 ай бұрын
Makd mhannarasudhda makdch
@sunilmandlik8557
@sunilmandlik8557 Ай бұрын
👍👍😜😜😜🤣🤣🤣
@mishalsuryabhan2339
@mishalsuryabhan2339 2 ай бұрын
Bahu balish baykat badbdla....yache kahi khar disat nahi...
@madangavakare6525
@madangavakare6525 2 ай бұрын
HF byculla ghode lava
@sakaramgungrad1166
@sakaramgungrad1166 2 ай бұрын
🐯🐯🐯ektua patalani 🙏🙏tumha makadanna udya marayala lavlyat
@subhashshedge2771
@subhashshedge2771 Ай бұрын
1:13 1:13
@DATTAMORE-uu5ze
@DATTAMORE-uu5ze 2 ай бұрын
सर तुमच्या बोलन सुधारा
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 ай бұрын
सर😢
@amd8057
@amd8057 2 ай бұрын
टि पी मुंडे जिंदाबाद
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 Ай бұрын
३७२ जाती अबब किती टक्के आरक्षण आवश्यक आहे?
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 54 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 24 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 196 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 54 МЛН