जरांगेंचा Omraje Nimbalkar यांच्या सोबतचा संघर्ष राज्यभर उफाळणार? पाहा Exclusive संवाद... | N18V

  Рет қаралды 90,201

News18 Lokmat

News18 Lokmat

21 күн бұрын

आज धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकरांनी शरद पवारांची भेट घेतली. काय घडलं या भेटीत? विधानसभेबद्दल रणनीती ठरली? जरांगेंच्या सोबत असलेल्या वादाबाबत काय म्हणाले ओमराजे? भूमिका केली स्पष्ट...
Newly elected MP from Dharashiv Omraje Nimbalkar met Sharad Pawar today. What happened in this meeting? Strategy about the assembly? What did Omraj say about the controversy with Jarange? The role is clear...
#omrajenimbalkar #sharadpawar #manojjarange #maharashtrapolitics #shivsenacrisis #dharashiv #mp #loksabhaelection2024 #N18V #news18lokmat #ibnlokmat #marathaaarakshan #marathareservation #obcvsmaratha
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 140
@sahebraosonawane2229
@sahebraosonawane2229 19 күн бұрын
मराठा समाज एकसंघ तुमच्या बरोबर होता... आता उघड भूमिका घ्यावी लागेल अन्यथा भविष्यात योग्य होणार नाही.
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 19 күн бұрын
ओम साहेब तुम्ही तूमची भुमिका सध्या तरी शांत ठेवा आमचे पोर खपाखप आत्महत्या करत आहेत 😢जरा शांत बसा
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 19 күн бұрын
EWS रिकाम सोडून ओबीसी मध्ये गर्दी करणे हे. मुलांसाठी चांगल नाही ....शाळेत नोकरी मध्ये ओबीसी मध्ये ALREADY खूप competioon आहे... ओबीसी मध्ये....हे राजकीय आरक्षण साठी zp ग्रामपंचायत साठी इतकी धडपड चालू आहे... गरीब मराठ्याला ews मधून रिकाम सोडून ओबीसी मध्ये गर्दीत जन कधीच फायद्याचं नाही... शिकणाऱ्या मराठा पोरांना विचारा
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 19 күн бұрын
शाळेत नोकरी मध्ये ओबीसी मध्ये ALREADY खूप competioon आहे... ओबीसी मध्ये....हे राजकीय आरक्षण साठी zp ग्रामपंचायत साठी इतकी धडपड चालू आहे... गरीब मराठ्याला ews मधून रिकाम सोडून ओबीसी मध्ये गर्दीत जन कधीच फायद्याचं नाही... शिकणाऱ्या मराठा पोरांना विचारा
@SSPhysics
@SSPhysics 16 күн бұрын
☝आरक्षण गरिबांसाठी नसते ते शोषितांसाठी असते. गरिबांसाठी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आहेत.👍
@terabap6791
@terabap6791 13 күн бұрын
Obc ni khup sahan kela marathya la aata bas zhal...80% magas varg asun sudhdha 16 cm marathe kase yala kon jimmedar
@nitinmunde3733
@nitinmunde3733 19 күн бұрын
दादा राजकारण थोड बाजूला ठेवा तुम्हीपण मराठा आहेत आणि जारांगे फॅक्टरवरच निवडून आलेत
@sudhirtayade5086
@sudhirtayade5086 19 күн бұрын
Bhau Kadhi pasun tumache lok Congress la kiti pramanat mat detat Tumi ugach kahi pan jodu naka karan congres la 80 % takke matdanacha vata ha fakt gor garib bahujan varg Muslim varg yancha asato tumache lok Congress la Hindu virodhi mhantat aani BJP la Hindutwa Wadi dharun tumache lok 80 % BJP la matdan kartat
@vishnughude6385
@vishnughude6385 18 күн бұрын
ॐ दादा सो कर्तुत्वाने निवडून आलेले आहेत सर्व समाजाच्या लोकांनी त्यांना मतदान केलं आहे कोणत्याही एका समाजा मुळे ते निवडून आले नाही त्या मुळे भुकणाऱ्यांनी भुकणं बंद करावं...
@AMP1001
@AMP1001 19 күн бұрын
ओमराजे आपल्याकडून ही अपेक्षा नाही 🙏
@shailesh4297
@shailesh4297 18 күн бұрын
मी मत दिलाय ओम राजेंना पॅन ata भूमिका बघून उगाच दिल वाटतंय
@santoshthorat2605
@santoshthorat2605 19 күн бұрын
मराठा आरक्षणासाठी पूर्ण ताकतीने लोकसभेत लढा, बाकी जाऊ द्या
@RamdasSaeant
@RamdasSaeant 16 күн бұрын
धन्यवाद राजे
@Ak07971
@Ak07971 15 күн бұрын
फडणवीस & भुजबळ यांना शिव्या देता कारण ते वेगळ्या जातीचे आहेत यांना साधं विचारनार सुद्धा नई
@reshmap.5224
@reshmap.5224 19 күн бұрын
खासदार साहेब अगोदर मराठा obc घ्यानंतर मर्यादा वाढवण्यावर बोला .
@terabap6791
@terabap6791 13 күн бұрын
Maratha obc nahi ..jya nodi zhalya tya radd kara
@user-cb8xl4zg5u
@user-cb8xl4zg5u 19 күн бұрын
ओमराजे नेहमी केंद्राकडे बोट दाखवत असतात ते स्वता मराठा आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तुम्ही काय करणार हे सांगा
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 19 күн бұрын
शाळेत नोकरी मध्ये ओबीसी मध्ये ALREADY खूप competioon आहे... ओबीसी मध्ये....हे राजकीय आरक्षण साठी zp ग्रामपंचायत साठी इतकी धडपड चालू आहे... गरीब मराठ्याला ews मधून रिकाम सोडून ओबीसी मध्ये गर्दीत जन कधीच फायद्याचं नाही... शिकणाऱ्या मराठा पोरांना विचारा
@SSPhysics
@SSPhysics 16 күн бұрын
10 जरांगे किंवा 100 वकील आले तरी ते मराठ्यांना "जातीवर" आधारित आरक्षण देऊ शकत नाहीत. अल्पशिक्षित, 3री पास जरांगे स्वतःचा कोणताही अभ्यास नसताना, केवळ स्वतःच महत्व वाढवण्यासाठी भोळ्या, भावनिक मराठा समाजाला खोटी आशा दाखवून भरकटवत आहे. 55 लाख नवीन नोंदी हा खोटा आकडा आहे. ☝
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 13 күн бұрын
पन्नास,साठ वर्षे आरक्षण खावून पोट भरले नाही का ओ.बी.सी.च मराठ्यांन साठी सोडा आरक्षण
@vishnuhindole2566
@vishnuhindole2566 19 күн бұрын
1994चा जीआर रद करण्यात आला पाहिजे 🎉
@SSPhysics
@SSPhysics 16 күн бұрын
मंडल आयोग तीन वेळा सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालेला आहे. त्यात बदल होऊ शकत नाही.
@terabap6791
@terabap6791 13 күн бұрын
Marathyani tondat lvda ghyava obc cha
@umeshmhetre1135
@umeshmhetre1135 13 күн бұрын
ओम राजे बद्दल त्यांचे विरोधक गैर समज पसरवण्याचे काम खूप ताकदीने करत आहेत,ओम राजे हे प्रामाणिक माणूस आहेत,आम्ही ओम राजे यांचं समर्थन करतो
@sachinpawar9402
@sachinpawar9402 19 күн бұрын
ओम दादा मराठा आरक्षण ओबीसी मधून मिळावे हिच मराठा समाजाची मागणी आहे आणि राणा दादा नी समजा विरोधी भूमिका घेतल्या मुळे समाजाने त्यांचा पराभव केला आहे फॅक्त तुम्ही समाज विरोधी भूमिका घेऊ नका
@niteshmore5888
@niteshmore5888 18 күн бұрын
जर आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण भेटत आसेल तर विरोध कश्यासाठी
@SSPhysics
@SSPhysics 16 күн бұрын
10 जरांगे किंवा 100 वकील आले तरी ते मराठ्यांना "जातीवर" आधारित आरक्षण देऊ शकत नाहीत. अल्पशिक्षित, 3री पास जरांगे स्वतःचा कोणताही अभ्यास नसताना, केवळ स्वतःच महत्व वाढवण्यासाठी भोळ्या, भावनिक मराठा समाजाला खोटी आशा दाखवून भरकटवत आहे. 55 लाख नवीन नोंदी हा खोटा आकडा आहे. ☝
@AnnoyedCookingApron-gp8fq
@AnnoyedCookingApron-gp8fq 13 күн бұрын
😢​@@niteshmore5888😂, रोम चरबीचे ‌बभ ते
@ShakuntalaAhirrao
@ShakuntalaAhirrao 16 күн бұрын
या उदाहरण वरुन केंद्रसरकार ने सहज तोडगा काढला पाहीजे
@vishnuhindole2566
@vishnuhindole2566 19 күн бұрын
आहो मराठा समाज मी खुप गरीब आहे शेती2 एकर आहे मजुरी करतोय 🎉
@ravikantgaikwad2585
@ravikantgaikwad2585 19 күн бұрын
खासदार साहेब सरकार दोन समाजात तेड निर्माण करत
@marutimane3856
@marutimane3856 18 күн бұрын
अरे बाबा तुला काही कळत असेल तर बोल नाहीतर 3 लाख मतांनी पडशील हे लक्षात ठेव
@carname7391
@carname7391 19 күн бұрын
रोज किती तरी उदाहणे दाखवू शकतो जिथे मराठाच मराठ्याबाबद जातीवाद करतो, 96 कुळी, कुणबी, 11 माशी वगैरे..... अडणाववरून सुद्धा मराठा समाजाचे quality ठरवली जाते
@rajendrakadam8695
@rajendrakadam8695 19 күн бұрын
अरे भाऊ पवार साहेबांमुळे नाही आलं एकही खासदार हा चमत्कार जरांगे पाटलाचा आहे म्हणून निवडून आलेत आभार फक्त पाटलाची मानावेत एक मराठा लाख मराठा चाळगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 19 күн бұрын
मनोज दादा जरंगे-पाटील यांच्या मुळेच आपण खासदार झालात एक मराठा कोटी मराठा
@vishnuhindole2566
@vishnuhindole2566 19 күн бұрын
मराठा समाजाची चपराक आहे जरांगे पाटलासोबत आहे🎉🎉
@ramchandrashelke608
@ramchandrashelke608 19 күн бұрын
मनोज पाटील जरांगे 💪
@vishnuhindole2566
@vishnuhindole2566 19 күн бұрын
गरीब मराठा पाटलासोबत आहे 🎉
@SSPhysics
@SSPhysics 16 күн бұрын
☝आरक्षण गरिबांसाठी नसते ते शोषितांसाठी असते. गरिबांसाठी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आहेत.👍
@MohanGhule-j1w
@MohanGhule-j1w 15 күн бұрын
Aata.tuch.rahila.hota.sagayacha.bar.jhal.sagital.te​@@SSPhysics
@terabap6791
@terabap6791 13 күн бұрын
Only obc maratha sosan karnara
@MohanGhule-j1w
@MohanGhule-j1w 13 күн бұрын
@@terabap6791 Kay.shoshan.kel.tujh
@DadasahebChawali
@DadasahebChawali 19 күн бұрын
जरांगे पाटील यांच्या मुळे तुम्ही निवडण आले आहे तुम्ही😊😊
@akshaypukale2002
@akshaypukale2002 19 күн бұрын
हो मराठा समाज सोडला तर कुणीच मतदान केला नाही ॐ निंबाळकरकर यांना Logic मला पण शिकावं की
@vishnughude6385
@vishnughude6385 18 күн бұрын
जरांगे मुळे कोण निवडून येतं असेल तर त्या जरांगे नी स्वता उभं राहवं त्या नंतर भुकणाऱ्या कुत्र्यानी भुकावं किंवा त्या जरांगे नी उमेदवार उभे करावेत...
@vishnughude6385
@vishnughude6385 18 күн бұрын
त्या नंतर समजेल कोण कोणामुळे निवडून येतोय ते...
@akshaypukale2002
@akshaypukale2002 18 күн бұрын
@@vishnughude6385 100% सहमत
@user-ql2dv4rz1u
@user-ql2dv4rz1u 18 күн бұрын
Lawada काय पण का
@namdevsuryawanshi8672
@namdevsuryawanshi8672 15 күн бұрын
1. No पलटी खासदार
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 14 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@mangeshdargude9271
@mangeshdargude9271 12 күн бұрын
साहेबान कडे किती जमीन आहे एकदा महाराष्ट्र ला कळुदे ती कशी आली ही साहेब नी साघुदे आणि खरं सांगावे पण ते सांगणार नाही
@sanjaybhangareofficial9906
@sanjaybhangareofficial9906 19 күн бұрын
आणखी एक पल्टुराम
@prasadthorat8737
@prasadthorat8737 14 күн бұрын
आम्हीं मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत च
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 19 күн бұрын
ओम राजे मराठा समाज वास्तव सिवकारा मनोज दादा व समाजा विरोधी बोलु नका
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 13 күн бұрын
भाषा बदलेली दिसते निबाळकर साहेब.....
@shahadeojaybhay5072
@shahadeojaybhay5072 19 күн бұрын
हे काय चाललंय महाराष्ट्रात
@Adsulrajau
@Adsulrajau 17 күн бұрын
भारतीय जनता पक्षाचे लोक फोन करून लोकांना मतदेनारका विचार ते मग ऊम राजेनिंबाळकर सायबांनि मतदारसंघातील लोकांचें फोन ऊचलले तर काय चुकले
@ganeshbhorade5338
@ganeshbhorade5338 19 күн бұрын
विरोध कोणच करत नाही पण आरक्षण OBC तुन पाहीजे तेच संविधानीक आहे तेच टीकणार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगळे तयार आहेत पण वेगळे देणारे आहेत वेगळे दीलेतर ते टीकत नाही काय करायचे छाती ठोकून सांगा मराठा समाजाला आरक्षण हे OBC तुनच मिळाले पाहिजे अस कुणीतरी बोला ना
@niteshmore5888
@niteshmore5888 18 күн бұрын
आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण कोर्टात आणि दुसऱ्या कोणत्याही जातींना त्रास न होता आरक्षण मिळणार आसेल तर विरोध कश्यासाठी पाहिजे
@Garib-lx9kn
@Garib-lx9kn 13 күн бұрын
Raje barobar bolle
@anilware5173
@anilware5173 19 күн бұрын
ओम राजे एक नंबर
@vijaykanakdhar2864
@vijaykanakdhar2864 17 күн бұрын
Great Member of Parliament Omraje ❤
@dilipmase4110
@dilipmase4110 15 күн бұрын
Ok dada.
@all_in_one244
@all_in_one244 19 күн бұрын
निंबाळकर साहेब तुम्ही पाहटेच भेटीला गेलात तेच काय?
@ramdasmore6642
@ramdasmore6642 19 күн бұрын
खासदार साहेब संपूर्ण मराठा ओबीसीत कसा जाईल याच्यासाठी झगडा बाकी बोलु नका
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 13 күн бұрын
मराठा हा कुणबीच आहे. त्यानोंदीवरुन सर्व मराठे ओ.बी.सी.त जाणार. सरकारी बाबू नोंदी दडपून ठेवत होते. आत्ता तसे होणार नाही.
@TanajiBhore
@TanajiBhore 19 күн бұрын
तामिळनाडू तामिळनाडू 😅😅
@dnyandeomane3721
@dnyandeomane3721 16 күн бұрын
महाराष्ट्र चा बापा ला भेटीला आले. चुकीचे नाही. साहेब बाप आहे.
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 17 күн бұрын
केंद्र सरकार काहीच करणार नाही खाली वाद लवून दिला
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 13 күн бұрын
आत्ता ज्या नोंदी सापडत आहेत त्या जुन्या कागदपञावरुन नोंदी सापडत आहेत. त्याला कुणाचाही बाप च्यालेंज देऊ शकत नाही.
@sagarkurund5609
@sagarkurund5609 18 күн бұрын
Amach chukal re tula nivdun dil te 💯💯
@baburaosolanke561
@baburaosolanke561 13 күн бұрын
तुम्ही विसरला आहात
@user-lz4qj5me8c
@user-lz4qj5me8c 16 күн бұрын
Om raje saheb tumhi marataha samajacha arctionabaddal loksabhet aawaj udhawa
@user-vf6lg5uz1s
@user-vf6lg5uz1s 18 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे, जय महाराष्ट्र, जय महा विकास आघाडी जिंदाबाद
@saishasstyle6459
@saishasstyle6459 19 күн бұрын
M factor var nivdun ala tu
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 19 күн бұрын
Maratha OBC Madhun reservation pathiba ahe ki nahee te sag
@suyogkamthe5621
@suyogkamthe5621 19 күн бұрын
संसदेत मराठा आरक्षणावर कणखर पणे बोलणारा मराठा खासदार ओमराजे निंबाळकर
@cbz1975
@cbz1975 19 күн бұрын
याचंच खर दुःख आहे हो निंबाळकर साहेब नुसतं बोलतात हो करीत काहीच नाहीत 😂😂
@annawaghmare3653
@annawaghmare3653 19 күн бұрын
Popat
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 19 күн бұрын
तुम्हाला arrakshion चे काय समजते चूप बस
@dineshugale6403
@dineshugale6403 18 күн бұрын
ओमराजे तुमच्याकडून ही अपेक्षा मराठा समाजाविषयी नव्हती
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 19 күн бұрын
O Patil chup बस
@dnyandeomane3721
@dnyandeomane3721 16 күн бұрын
तुमचा काय होउ सकते ते करा. नाही तर तुमी घरी
@carname7391
@carname7391 19 күн бұрын
ओम दादा सगळ्या समाजाचे खासदार आहेत म्हणून बरोबर बोलत आहेत...... संसदेत गेल्यावर जात नसते
@Garib-lx9kn
@Garib-lx9kn 13 күн бұрын
Raje kontya mai hu patil mhannaryacha jivavar nai tr swabalavar nivdun aalet ugach koni jatiwadyala Rajenche jay cha shreya gheu nai
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 13 күн бұрын
हा शरद तर मराठ्यांची वाट लावली.....
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 13 күн бұрын
तुझा आणि मराठ्यांचा काय संबंध.? तुला कुणी विचारले का.?
@vilasbhise7499
@vilasbhise7499 14 күн бұрын
तेच तेच सागु नका मराठा समाजाला आरक्षण ओबीसी कोट्यातून देण्याची तुमची भुमीका काय ते ओपन बोला
@santoshkonde9515
@santoshkonde9515 19 күн бұрын
👍🚩
@priyankalakal556
@priyankalakal556 16 күн бұрын
Only jarange patil
@NamdeoMore-kh6ff
@NamdeoMore-kh6ff 16 күн бұрын
Aata tumhi pn nivdun ya punha . Purn vaat lavli samajachi hyanni
@sachindesale7264
@sachindesale7264 16 күн бұрын
ओम राजे तुम्ही पण मराठा आहात की ? मग ओबीसी या वर खुप चांगली मत मांडता तुम्ही पण तुम्हाला हे अजून कळलं नाही की ओबीसी त किती मराठा आहे
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 19 күн бұрын
शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद
@sunnychavan7479
@sunnychavan7479 19 күн бұрын
Dada maratha mule nivdun alay lakshat asu dy nahitar rajinama dya parat ladun baga ani sanga mala maratha mat nako manoon, mag kalel dada tumala .. 1 maratha lakh maratha..
@abhijitdesai3162
@abhijitdesai3162 15 күн бұрын
Ali msti ky
@user-mk8yc1nb7c
@user-mk8yc1nb7c 16 күн бұрын
मराठा समाज कुणबी आहे की नाही ते सांगाना
@user-gi5vk3ex2n
@user-gi5vk3ex2n 17 күн бұрын
साहेब jay maratha Jay Maharashtra.he लोक भांडण लावण्याचं shryantra करतात,t. तुमच्यावर आम्हाला पूर्ण विशवास आहे तुम्ही जनतेसाठी kam karnar तेंव्हा निस्वार्थ पणाने laga Kamala. Jay Maharashtra.
@vijaykadam7495
@vijaykadam7495 13 күн бұрын
Donbaipaichai raije
@abhijitdesai3162
@abhijitdesai3162 15 күн бұрын
मराठ्यां च्या मता vr निवडून अलाईड मराठ्यांच्या vr bol
@shamraoshinde53
@shamraoshinde53 16 күн бұрын
मराठा आरक्षण आदोंलन नेत्यांनी पहिले सर्व पक्ष प्रमुखांची आरक्षण ओबिसी तुन देण्यास कोण कोण तयार आहेत ते जाहिर करून घ्यावे व नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवावी.
@user-nn5lx3pe1d
@user-nn5lx3pe1d 17 күн бұрын
पळवाट काढु नका पाटला सोबत उभे राहा
@user-ql2dv4rz1u
@user-ql2dv4rz1u 18 күн бұрын
कुठ गेले ओम भक्त ले भुकात होते एकच वादा ओम दादा 😂😂😂😂 घ्या केलं मराठ्यांनो
@SarkarBhaiyafanpage
@SarkarBhaiyafanpage 19 күн бұрын
Nivdun ale sagle maratha matavr nivdun ale ki maratha kon ashi bhasa sagle bolt ahet waaa re politics
@bhanudasskhalate1510
@bhanudasskhalate1510 19 күн бұрын
पवासाहेब बनवाबनवी मद्ये पटाईत आहेत समदच आपल्या घरात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 18 күн бұрын
Jalla यांना निवडून दिलं की हे जातीच्याच विरोधात 5 वर्षे बोंबलत बसतात
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 17 күн бұрын
आम्ही सोबत
@RaviShinde-bs8bu
@RaviShinde-bs8bu 17 күн бұрын
Saheb cha no sand kara
@krishnanathkale4901
@krishnanathkale4901 17 күн бұрын
True woriar is Sharad Pawar.old is gold never forget them.An Expierence never goes vain it gives you energy.Expierence gives the true knowledge.knowledge is an instrument use it for productive purposes.
@PramodPatil-rz9hr
@PramodPatil-rz9hr 16 күн бұрын
ओमराजे ( दादा)निंबाळकर तुम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. कारण तुम्ही मराठा आरक्षण चा मुद्दा लावुन धरण्यासाठी! मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी. ५०% च्या आतुन च आरक्षण मिळावे. यांचे समर्थन कराल अशी अपेक्षा आहे.
@akjakshay5673
@akjakshay5673 19 күн бұрын
Tumhi pn layki dakhavli ka saheb maratha samaja sobt ubhe rahta yet nasel tr tumch tond virodhat pn ughadu nka, nivdun alay tr jast maju nka
@jagannathbankar7763
@jagannathbankar7763 18 күн бұрын
साहेब आरक्षण इतकं वाढवा कि बुध्दीमान संधी पासुन दुर गेला पाहिजे
@user-pt9xb2nw3p
@user-pt9xb2nw3p 19 күн бұрын
तू खूप बदलला निवडून आल्यावर तुला मराठा समाज जागा दाखवणार पुढचे पाच वर्ष
@gopalharmunje1243
@gopalharmunje1243 16 күн бұрын
Binmatha hyela lokasabha madhi pada
@kailasmohite4199
@kailasmohite4199 16 күн бұрын
किती साहेब साहेब साहेब करतो, कही ही बोलतो, तुला फायदा फक्त मराठा आंदोलनाचा झाला, जरा जाती ची बाजु घे, नही तर. सर्व जातीचे आरक्षण बंद करून आर्थिक निकशा वर बोला,
@vasantkadam9899
@vasantkadam9899 17 күн бұрын
अति शहाणा झाला निवडून आल्यावर पुढील निवडणुकीत आम्हीपण तुम्हाला तुमची जागा दाखवून देवू. पन्नास टक्के वाली भाषा बोलू नका.
@yashutekar7482
@yashutekar7482 13 күн бұрын
कमेंट करणार्यांना जर विचारवंता सारखं मांडवे पक्षला विरोध म्हणून माडायचं म्हणून तर चुकीचं आहे योगे तेच बोलाव 🚩
@maheshhake5301
@maheshhake5301 18 күн бұрын
Obc ne tumhala voting kel nahi ka changla massage dilat tumhi obcnna saheb...
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 52 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 15 МЛН
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
Manoj Jarange On Pankaja Mundhe
7tv Marathi
Рет қаралды 878
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 52 МЛН