Рет қаралды 220,128
#BBCMarathi #गोष्टराजकीयहत्यांची
3 जून 2006, एका महागड्या गाडीतून काँग्रेसचा एक बडा नेता चालला होता, त्यांची कुणाशीतरी भेट ठरली होती. एका इंडिका गाडीने त्यांना ओव्हरटेक केला. गाडी थांबवली. जेव्हा ड्रायव्हरने काचा खाली केल्या तेव्हा हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात मारले गेलेली व्यक्ती होती काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांची हत्या केल्याचा आरोप झाला राष्ट्रवादीचे खासदार आणि त्यांचे काका पद्मसिंह पाटील यांच्यावर.
वार्तांकन - मयांक भागवत
निर्मिती - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
वाचा संपर्ण गोष्ट इथे - bbc.co.uk/marat...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi