No video

जरांगेनी खरेच विचार करावा | Sushil Kulkarni | Analyser | Manoj Jarange Patil

  Рет қаралды 76,580

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 781
@jyotijoshi6702
@jyotijoshi6702 Ай бұрын
जरांगेनी सगळ्या जागा लढवाव्यात मुख्यमंत्री व्हावे पूर्ण आमदार मराठाच निवडूण आणावेत आणि कोणत आरक्षण घ्यायचं ते स्वतः च मिळवावं.
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 Ай бұрын
भाजपचे सरकार आले की आरक्षण आठवते,मोर्चे आठवतात. सरकार बदलवा आणि तुम्हीच आरक्षण मिळवा
@pramodghan433
@pramodghan433 Ай бұрын
Aata Gad kill killyache atikraman disat aahe.
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p Ай бұрын
शांतता रॅलीच्या नावाखाली फक्त फडणवीसांना टार्गेट करणे , ओबीसींना शिव्या देणे चालू आहे
@dattudherange5052
@dattudherange5052 Ай бұрын
शरद पवार ची प्रतिमा कधीच विकास पुरूषाची नाही राहिली त्याच राजकीय यश अर्थकरण आणि इतरांचा वाईट परफॉर्मन्स आणि काडया करण्यावर अवलंबून आहे 😂😂
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
Better than modi , shaha , fadanvis ? 😂😂😂😂
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
You think , your ill mentality hate against saheb we can't stop .😂😂😂😂
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Ай бұрын
Agadi barobar
@ananrama87
@ananrama87 Ай бұрын
@@hearttouchingbeats3901 chamcha distos
@user-yd5mw8n
@user-yd5mw8n Ай бұрын
तोंडाला एड्स त्यामुळेच झाला आहे
@anuradhamane7402
@anuradhamane7402 Ай бұрын
जरांगेला फार उशीर झाला खरा खेळ महाविकास आघाडीच करत आहे
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 Ай бұрын
त्यांना साहेबांनी डोज दिला कि जरांगे गार होतील.आता सुद्धा पहा साहेबांना विचारीत नाहीत का गेला नाहीत म्हणून?
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 तुझ्या मुळव्याधीवर मुळ्या घास.
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Ай бұрын
जरांगे चे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😅😅😅 मग तुझा मुळव्याध का भडकलाय?
@Maratha0007
@Maratha0007 Ай бұрын
तुझी का जळायली...
@deepakkulkarni2154
@deepakkulkarni2154 Ай бұрын
सुशील जी या Y. Z. च्या नादी लागू नका, आणि याला मोठही करू नका
@nileshpashte5506
@nileshpashte5506 Ай бұрын
ह्या गावठी मिथुन मुळेच आमचे मराठा समाजाचे हिंन्दू मित्र आमच्या पासुन दुर गेले आहेत.
@anonymous.4314
@anonymous.4314 Ай бұрын
आईला आवडतो वाटत गावठी चां हिसका 😂
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 Ай бұрын
Pan jyanchya sathi he ladhnar ahet tya dharmiyanche mitr miltil ki .
@shrirang68
@shrirang68 Ай бұрын
@@anonymous.4314 aadhi swatacha naav tar jahir kar?? Maratha thodi ahes tu
@Patil-h2f
@Patil-h2f Ай бұрын
💯💯🚩🚩
@ABMunde
@ABMunde Ай бұрын
​@@anonymous.4314तुझ्या हा शब्द विसरला रे कुणबी😂😂😂
@arjungaikwad2260
@arjungaikwad2260 Ай бұрын
मी मराठा तरच आहेच पण त्यापेक्षाही मी एक भारतीय आहे.आणि मी भारतीय घटनेला मानतो. बांधव जरांगेहि तसेच मानत असतील तर थोडे संयमाने आणि विचारपूर्वक विषय हाताळला.आरतुरे किंवा अरेरावी भाषेचा उपयोग टाळावा. आजूनही बहुसंख्य लोक जाती आणि धर्माच्या पलीकडे विचार करतात म्हणून आजूनही लोकशाही टिकून आहे हे विसरून चालणार नाही.
@vijaypunase6144
@vijaypunase6144 Ай бұрын
आपण जे बोलतात ते एकदम योग्य बोललात. आपली जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी. आरक्षणा पेक्षा ही देश, धर्म व सर्व हिंदु एकता महत्वाची आहे. जाती जातीत भांडणे न लागता आरक्षण मिळत असेल तर त्याचे स्वागत आहे. हे सर्वांना कळाले पाहीजे व हे शिव्या देऊन आपले म्हणणे खरे करणार्यावर सक्त कारवाई करायला पाहीजे. एक दिवस या भांडणे लावण्यार्या सर्व नेत्याला एक दिवस सर्व जनता लाथा मारेल हे नक्की. जय हिंद, वंदे मातरम्।
@shivamuske3225
@shivamuske3225 Ай бұрын
Right sir ji
@shivamuske3225
@shivamuske3225 Ай бұрын
Right sir ji
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 तुझ्या विशिष्ट भागात मुळव्याध उफाळलाय त्यावर मुळ्या घास.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
​@@vijaypunase6144😂😂😂😂जा कामधंदा कर
@musicaljourney5179
@musicaljourney5179 Ай бұрын
जरांगे शरद पवार च्या घरासमोर उपोषण केल्यास आम्ही तुमच्या सोबत सामील होऊ
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
👍👍👍👍👍
@sushamakudale5895
@sushamakudale5895 Ай бұрын
भाजपा सत्तेवर आले की ह्यांना आंदोलन कशी सूचतात आणि शरद पवार यांचेकडे सगळी बोट दखवतात तरी जरांगे फडनिस यांनाच का नावे ठेवतो
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
दुसरं काही करू शकत नाही म्हणून फडणवीसाना नावं ठेवायलाच ठेवलाय त्याला
@vinodkenny3560
@vinodkenny3560 Ай бұрын
जरांगेला आरक्षणाऐवजी भाजपची सत्ताच नको आहे.आम्ही सरकार पाडू या वाक्याने या चौथी नापास नेत्याच्या भाषणाची सुरुवात आहे.याला चावी कोण देतो ते न समजण्याईतके लोक वेडे नाही.
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 Ай бұрын
जरंगे पाटील हे देवेंद्र फडणवीस साहेब यांना सतत बदनाम करीत आहेत मग महा विकास आघाडी चे शरद पवार साहेब अणि उध्दव ठाकरे यांचे बद्दल का बोलत नाही महा विकास आघाडी चे नेते न कडून लिहूनच घ्यावे की हे लोक ओबीसी आरक्षण मध्ये मराठा आरक्षण द्यावे की नाही ते लोक का तशी भूमिका घेत नाही मराठा समाज ने यवर महा विकास चे नेतेने ना जाब विचारला पाहिजे
@yograjpatil1535
@yograjpatil1535 Ай бұрын
तुम्हाला नाही समजणार
@user-wj3mv7sy6d
@user-wj3mv7sy6d Ай бұрын
जरांगेचा एकच अजेंडा,तो म्हणजे फडणवीस साहेब आणि भुजबळ साहेब यांना विरोध.फडणवीस साहेबांनी जे मराठा समाजासाठी योगदान दिले आहे ते तरी विचारत घ्यावे.
@bhanudasvaidya1989
@bhanudasvaidya1989 Ай бұрын
अरे घरात काही कमी पडल तर कर्भाऱ्याला बोलतात....ना की दुसऱ्याला त्यामुळे बोलण साहजिक सतेवराच्या नेत्यांना
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb Ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....! 🙏
@ramakantremane3833
@ramakantremane3833 Ай бұрын
सुशिलजी आपले म्हणणे बरोबर आहे, जरांगे पाटील यांनी पाडापाडीचे राजकारण करण्यापेक्षा आपले उमेदवार उभे करून सत्ता मिळवावी व त्यांना अभिप्रेत असलेला कायदा करून आरक्षण मिळवावे , दुसर्याच्या सागण्यावरून राजकारण करण्यापेक्षा आपणच किंगमेकर व्हावे
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
Kulkarni , a bloodybastered mindset against marathas .😂😂😂
@bapuraomore4236
@bapuraomore4236 Ай бұрын
हा फक्त कठपुतली आहे SP ची…. हा काय करणार जे मालक सांगणार….. सुपारी मास्टर
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
😂😂😂😂 , you think as per your culture .
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Ай бұрын
पेड पत्रकार आणखी काय करणार?
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 तुझ्या मुळव्याधीवर मुळ्या घास.
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
दोघेही नालायक आहेत..
@bapuraomore4236
@bapuraomore4236 Ай бұрын
@@hearttouchingbeats3901 मला कोणाकडूनही प्रमाणपत्र आवश्यक नाही ... 🌹🌹🌹
@chayakotkar7608
@chayakotkar7608 Ай бұрын
😂😂😂असल्या अडाणी,असंस्कृत😅😅😅 माणसा कडून 😂😂 कसली अपैक्षा 😅😅😅
@sunildongare8104
@sunildongare8104 Ай бұрын
@@chayakotkar7608 जरा थांबा थोडं हा अडाणी असंस्कृत मानुसच बास झाला आरक्षण मिळवून द्यायला, आणी हो ते पण ओ.बि.सी मधुनच.एक मराठा कोटी कोटी मराठा, जय शिवाजी.
@anonymous.4314
@anonymous.4314 Ай бұрын
Tuzya aiila zawun gela ahe ka to,bullya
@shrirang68
@shrirang68 Ай бұрын
@@anonymous.4314 swatacha nav lihaychi himmat nai dada tuzyat. Tu maratha nahis
@shrirang68
@shrirang68 Ай бұрын
@@sunildongare8104 asa anna hazare pan bolat hota. Halli kuthe asto?
@bachelorboys5297
@bachelorboys5297 Ай бұрын
Adani ahe pan tumhala saglyana kamala lavle ahe tyani🤣🤣🤣.mhnun asle video vaigare banvave lagat ahet.ani tumhi konte collector zale ahet tyana adani mhanayla 🤣🤣🤣
@shivajikale996
@shivajikale996 Ай бұрын
कुलकर्णी साहेब आपलं मत अगदी बरोबर आहे, पाटलांनी आता गरजवंतांना सत्ता मिळऊन देऊन आपले टार्गेट पूर्ण करायला पाहिजे ! धन्यवाद
@Ye_Bharat_Desh_Hai_Mera
@Ye_Bharat_Desh_Hai_Mera Ай бұрын
जरांगेचा मालक जी आज्ञा देईल तसा तो वागेल, त्याच्याकडे पैसे कुठे आहेत एवढी मोठी रॅली करायला, मालक नचावेल तसं नाचायचं एवढंच त्याचं काम😂
@yograjpatil1535
@yograjpatil1535 Ай бұрын
तुला काय माहित आहे, जे गरीब गरजवंत मराठा समाजासाठी आरक्षण पाहिजे, तुम्ही दळभद्री लोक तुमची गु खायची सवय अजून गेली नाही
@sampat307
@sampat307 Ай бұрын
मला वाटतं १०% मराठा आरक्षण दिलाय सरकार ने. आणि ज्यांच्या कुणबी नोदी भेटला त्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटेल. बाकी असे कोण राहिलाय की सगेसोयरे च धरून बसले हे साहेब. जर खरंच प्रॉब्लेम असेल तर १९९४ GR la कोर्ट मध्ये आव्हान का देत नाही.
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 Ай бұрын
मला जरा सगेसोयरे या व्याख्येत कोणकोण येतात, जरा त्या व्याखेची व्याप्ती समजून घ्यायची आहे.
@vpl001
@vpl001 Ай бұрын
ते 10% आरक्षण विरोधात कोर्टात याचिका आहेत, विधान सभे नंतर ते आरक्षण जाणार आहे
@sampat307
@sampat307 Ай бұрын
@@vpl001 🤣🤣🤣🤣🤣 नाही जात.
@vpl001
@vpl001 Ай бұрын
@@sampat307 ठीक आहे विधान सभे नंतर कळेल, आणि कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना सुध्दा ओबीसी नेते विरोधच करतं आहेत, त्या रद्द करण्यासाठीं कोर्टात याचिका टाकत आहेत
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂 लुटमारीच्या आव्हान दिले आहे.सरकार वेळकाढूपणा करत आहे. 😂😂😂😂😂 तुझ्या मुळव्याधीवर मुळ्या घास.
@santoshzure2465
@santoshzure2465 Ай бұрын
काय सुशीलजी, या माणसाची तेव्हडी बौद्धिक पातळी आहे का? उगाच ह्या 12 वी नापास टपरी कारट्याच्या नादी लागण चुकीचं आहे...😂😂😂😂😂
@Beke-kg5li
@Beke-kg5li Ай бұрын
4थी नापास.
@rushikeshgarad686
@rushikeshgarad686 Ай бұрын
@@santoshzure2465 यानेच आज tuzya fadanvis la naki nau aanla aahe, आणि tuzya sushil ji la yanchyavar video bnvun pot bharav lagat ahe 😂
@shrirang68
@shrirang68 Ай бұрын
​@@rushikeshgarad686pudhcya season madhe dusre nache yetil. Himmat asel tar ladhva nivadnuk.
@rushikeshgarad686
@rushikeshgarad686 Ай бұрын
@@shrirang68 ghenar tr obc tunch
@rushikeshgarad686
@rushikeshgarad686 Ай бұрын
@@shrirang68 khunta uptun dakhva thoklela
@kantilalbafana4682
@kantilalbafana4682 Ай бұрын
जरांगे व विचार यांचा छतीसचा आकडा । विचार करायला सुरवात कलताच श्री शरदचंद्रजी पवार व साथी एकदम नौ दो ग्यारह होतील व जरांगे शुन्य
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 तुझ्या मुळव्याधीवर मुळ्या घास.
@sunildighe5011
@sunildighe5011 Ай бұрын
फङनवीस साहेबांना हे लोक नाव का ठेवता तेच समजत नाही. ते जे निर्णय घेतात ते लोकांसाठीच घेतात.अशा बुद्धीवान नेत्याला तुम्ही बदनाम करता वाईट रे.
@ajitkulkarni8616
@ajitkulkarni8616 Ай бұрын
त्याला सर्व श्रुत कारण आहे. आणि ही व्यक्ती आपल्याला वरचढ आहे याची जाणीव आहे.
@anonymous.4314
@anonymous.4314 Ай бұрын
Tarbuj mc ahe
@rekhapalnitkar2039
@rekhapalnitkar2039 Ай бұрын
आणि ते ब्राह्मण आहेत हे एक दुखणे आहे म्हणून त्यांचा राग
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
​@@ajitkulkarni8616वरचढ पेक्षाही, सुसंस्कृत, उच्चशिक्षित, सर्वांना सामावून घेणारा, निष्कलंक ब्राह्मण आहे
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 Ай бұрын
सांगता करविता वेगळाच आहे. सर्व श्रुत आहे. ब्राम्हण द्वेष दुसरं काय?
@user-ii6py9zi5v
@user-ii6py9zi5v Ай бұрын
त्याच एकमेव कारण म्हणजे शिंदे अजित पवार फडणवीस यांच्याकडे सत्ता आहे म्हणून
@preetibhide8776
@preetibhide8776 Ай бұрын
जरांगेंनी निवडून यावे आणि द्यावे आरक्षण
@Khavchat
@Khavchat Ай бұрын
😁 पूर्वी होता एक ‘हजारेअण्णा’ 😆 आता आलाय ‘जरांगेअण्णा’ 😄 प्रसिद्धीची बाधा सारखीच त्यांना 🤣 करायचे उपोषण सोडूनी अन्ना 😂 मिळालंय आता तरी मागतोय पुन्हा 😆 म्हणतोय माझ्यानंतर द्या मुस्लिमांना 🤣 पण उपाशी मारा आपल्याच बांधवांना
@rushikeshgarad686
@rushikeshgarad686 Ай бұрын
@@Khavchat tujya California chya swapna sarkha Tu pn 2 no ahes, khavchat kity kravi re fadanvis sahebchya paishynvr, kdhi tri khar bolat ja re
@rushikeshgarad686
@rushikeshgarad686 Ай бұрын
@@Khavchat tumha lokanna avda ka maratha द्वेष आहे
@Khavchat
@Khavchat Ай бұрын
@@rushikeshgarad686जरांग्या म्हणजे सगळा मराठा समाज नाही. तो कुणबी आहे आणि त्याने कितीही मराठा बनण्याचा आव आणला तरी त्याला मराठा बनतां येणार नाही.
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 Ай бұрын
​@@rushikeshgarad686आम्ही पण मराठेच आहोत , पण असल्या खेळाडूंचे खेळ न समजन्याइतके मूर्ख मराठा नाही आहोत.
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 Ай бұрын
​@@Khavchatएकदम परफेक्ट ख जी.
@Khavchat
@Khavchat Ай бұрын
😁😁😁 ‘जरांग्या’ म्हंटलं तरी खातोय आणि ‘जरांगोबा’ म्हंटलं तरी खातोय. त्यामुळे सरकारने त्याचे लाड करू नयेत. ऑलरेडी आरक्षण देऊन झाले आहे.
@rameshkale9787
@rameshkale9787 Ай бұрын
टरबूज्या म्हणल तरी चावतोय,ऊपमूख्यमंत्री साहेब म्हणल तरी चावतोय,यांचे खूप लाड झाले आता आपटूत😂😂😂
@Khavchat
@Khavchat Ай бұрын
शऱ्याच्या कुणब्याला राग आला वाटतं!!😁😁😁
@rameshkale9787
@rameshkale9787 Ай бұрын
@@Khavchat भटूकल्याची जळाली वाटतं
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 Ай бұрын
निवडणूक मध्ये पाहू आमदार कोणाचे कीती येतात.एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय भीम.
@anonymous.4314
@anonymous.4314 Ай бұрын
@@Khavchat तुझ्या आईवर उडाला आहे का जारंगे
@popatgadadhe7267
@popatgadadhe7267 Ай бұрын
अहो तो फक्त आणि फक्त फडणवीस नको म्हणून काकांच्या इशार्यावर बोलतोय त्या बिनडोक ला काय समजावता
@rushikeshgarad686
@rushikeshgarad686 Ай бұрын
@@popatgadadhe7267 tumchya sarkhe nalayak lok avdach bolu shkatat, karan tumchya fadanvisanmadhe tr himmat nahi jarange sahebanna rokhun dakhvaychi
@shrirang68
@shrirang68 Ай бұрын
​@@rushikeshgarad686saheb ???? Quarter bhidu ahe
@rushikeshgarad686
@rushikeshgarad686 Ай бұрын
@@shrirang68 kiti chatavi re
@rushikeshgarad686
@rushikeshgarad686 Ай бұрын
@@shrirang68 maratha dwesh avda ky hy tumchy mdhe
@anonymous.4314
@anonymous.4314 Ай бұрын
तुझ्या बहिणीला झवाला का तो
@ashwinibaravkar5585
@ashwinibaravkar5585 Ай бұрын
अशातूनच केजरीवाल जन्मला होता दुसरा केजरीवाल होऊ पहात आहेत जंरागे पाटिल साहेब
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 तुझ्या मुळव्याधीवर मुळ्या घास.
@adnyat
@adnyat Ай бұрын
कसं असतंय, लाचाराची जागा पायाशी असतेय. मालकाच्या जागी बसायला लागला तर मालक आयुष्यातून उठवेल.
@anonymous.4314
@anonymous.4314 Ай бұрын
मालक बुडाला मागच्या निवणुकीत 😂,11 रू दक्षिणा आणि फुकटचा प्रसाद खाऊन तुम्ही तर कड्या केल्या हिंदू धर्मात
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@anonymous.4314
@anonymous.4314 Ай бұрын
@@adnyat टरबूजची गांड मारली की मागच्या वेळेस,आणि परत तेच होईल
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 Ай бұрын
ह्या जातीपातीच्या राजकारणा मुळे, पुरोगामी महाराष्ट्राचा, प्रतिगामी महाराष्ट्र निर्माण झाला
@ramdaspatekar3364
@ramdaspatekar3364 Ай бұрын
सुशीलजी तुम्ही जे बोललात ते शक्ये आहेका.मराठा समाज सर्व सहमत असेल असे नक्की सांगता येणार नाही. मराठा आमदार खासदार किती निवडनुका झाल्या पण त्यांच्यात मराठी असल्याचा किव्हा समाजाचे हित व्हावे असे दिसत नाही. फक्त राजकारण आहे.
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 Ай бұрын
याच एकच टार्गेट.तुतारी
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb Ай бұрын
जरांगे चे अंदोलन हे फक्त विधानसभेची निवडणूक होत पर्यन्तच चालनार आहे ...
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 Ай бұрын
खरंय
@anonymous.4314
@anonymous.4314 Ай бұрын
तुझ्या आईला सांगितलं आहे का त्यानं
@bapuraomore4236
@bapuraomore4236 Ай бұрын
😂😂😂 बरोबर ओळखलं
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 Ай бұрын
💯👌👌 बरोबर अंदाज आहे...
@prakashbudhwant4422
@prakashbudhwant4422 Ай бұрын
अगदी बरोबर 👍
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Ай бұрын
विचारवंत एकच तुणतुणं कधीच वाजवत नाही, तो बोलताना उच्चार कसे काढतो, वयस्कर व्यक्ती बद्दल किती अभद्र बोलतो, अश्य व्यक्ती कडून कशाची अपेक्षा करता?
@parmeshwarubale4752
@parmeshwarubale4752 Ай бұрын
तो कोयत्याने हात पाय तोडायची भाषा वापरतो त्या बरी वाटत असेल
@jadhavsominath8456
@jadhavsominath8456 Ай бұрын
तुम्ही खूपच संस्कारी लोक दिसतात कारण तुम्हाला जलवारी करून आलेले लोका बदल खूपच कुतूहल वाटत..
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Ай бұрын
महाविकास आघाडी ला घाबरतो शरद पवार चा नौकर आहे
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂 टरबुझाचा टेबलपुस्या
@sanjayhalnor450
@sanjayhalnor450 Ай бұрын
आरक्षणाचे सर्व गाढे अभ्यासक मणतात की सगेसोयरे हा शब्द मराठा आरक्षणात बसत नाहि.तरी पण जरांगे साहेबांचा सगेसोयरे व ओबीसी मधूनच जर आरक्षणचा हट्ट आसेल तर एक दिवसाचा मुख्यमंत्री जरांगे यांना करावे.मग त्यांनी मराठा बांधवांना सरसगट आरक्षण द्यावे .मग ते कोर्टात टिकेल न टिकेल हे येणारा काळच ठरवील.
@sbsalunke4630
@sbsalunke4630 Ай бұрын
जाती निहाय जांगणान करा मग समजेल दिलेले आरक्षण कायद्यात बसत का ते.
@shrirang68
@shrirang68 Ай бұрын
@@sbsalunke4630 itki varsh satta bhogun pan maagas kase rahile mag
@ganeshwagh2185
@ganeshwagh2185 Ай бұрын
अरे दादा कुणबी समाज हैद्राबाद गॅझेट नुसार ओबीसी आरक्षण मध्ये आहे..... तो लागू करण्यात आला की संपल...... सगेसोयरे पाहिजेच नाही गॅझेट नुसार ओबीसी आरक्षण घेणारच आहे समाज...........
@pushpakasbe5459
@pushpakasbe5459 Ай бұрын
जरागे निवडणूक लधवू शकत नाहीत. कारण ते निवडणूक नियमावली त बसत नाहीत ते त्यांना चागले माहीत आहे ते अथेहिन राजकारण करत आहेत भाषणात प्रबोधन नसते फक्त ओ बि सि नेत्या वर बघतो पाडतो असे इरसाल भाषेत वक्तव्य करतात मराठयांना आरक्षण मिळावे असे सवोचे मत आहे मागिल आरक्षण माननीय उप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिळाले असतानाही ते जरागे कलुषित भाषेत त्यांच्या बाबत वक्तव्य करतात हे त्यांना जाणीव नसल्याचे लक्षण आहे
@Agfsjsgsk
@Agfsjsgsk Ай бұрын
​​@@shrirang68ho pn pm obc ahe te chalate😂😂
@pradeepwadhavane7581
@pradeepwadhavane7581 Ай бұрын
ह्या जरांगेला खरंच अक्कल नाही. त्याला कसं कळत नाही की कोण त्याला वेडा बनवतयं ते.
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 Ай бұрын
Tyanche soda .tyamchya magil samajala savadh vhayla nako ka .tyana kahi kayde biyde kaltat ki nahi .
@user-zy5dm6cu8i
@user-zy5dm6cu8i Ай бұрын
तो वेडा बनून पेढा खातोय म्हामद्याची रसद बंद झाली की कुणी नाव पण घेणार नाही
@dilipdeshmukh3022
@dilipdeshmukh3022 Ай бұрын
तरी असल्या बेअक्कल माणसाच्या मागे समाज लोकं कशी जातात तेच कळत नाही मला.
@parmeshwarubale4752
@parmeshwarubale4752 Ай бұрын
​@@dilipdeshmukh3022तू बेअक्कल आहे जारांगे पाटील नही विदर्भ मधील मराठा आणि मराठवाडा मधील मराठा एकाच आहे त्याना ओबीसी तून आरक्षण आहे मागणी बरोबर आहे बेअक्कल लोकांना ती कळत नाही
@user-zy5dm6cu8i
@user-zy5dm6cu8i Ай бұрын
पैसे मिळतात कुठलेही आंदोलन पैसे मिळाल्याशिवाय होत नाही वर खाणे फुकट ​@@dilipdeshmukh3022
@jayantgogate8101
@jayantgogate8101 Ай бұрын
खूप छान विचार मांडला आहे.
@rajaramkhaire7155
@rajaramkhaire7155 Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण,सुशिलजी
@pravinruikar6840
@pravinruikar6840 Ай бұрын
जरानंगे यांना एव्हडे घाबरू नका 🚩 जरानंगे हा शरद पवार चा एजन्ट आहें 🚩अतिशय हेकट,, अडमुठ्ठा, एडेलतट्टू,,, माणूस आहें 🚩 जरानंगे ला तुम्ही साहेब म्हणू नका,, तो 5 वी नापास, अडाणी आहें, त्याची साहेब म्हणायची लायकी नाही 🚩 जरानंगे यांना हा प्रश्न सोडवायचंच नाही म्हणून ते नवं नविन अवाजवी मागण्या पुढे करतात 🚩 ते फक्त हिंदू एकतेच्या विरोधी, मुस्लिम धर्जीने,, आणि फक्त ब्राह्मण द्वेष्टे आहेत,, त्यांचं फार कौतुक करू नका 😫
@swapnilahire3841
@swapnilahire3841 Ай бұрын
Tuzi jalali watat
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
🎉❤🎉
@ravindralagwankar3590
@ravindralagwankar3590 Ай бұрын
मैदानाच्या बाहेर बसून याला पाडू त्याला पाडू असे बोलण्या पेक्षा मैदानावर उतरून जिंकून दाखवावे
@user-dy3id4dv5o
@user-dy3id4dv5o Ай бұрын
विचार करणारे विचारवंत असतात, सज्ञान सुशिक्षित असतात जरंग्या सारखे अडाणी अशिक्षित आणि बिनडोक काय विचार करणार ?
@user-lg3qt5zw7z
@user-lg3qt5zw7z Ай бұрын
ज्यांनी १९९४ ला जीआर काढला व मराठा आरक्षण वगळले ते कसे जातील,
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Ай бұрын
जरांगे पाटील यांनी उपोषण करु नाही त्यांनी फक्त उमेदवार देयावे नाहि तर समाज दुर जाईल जय शिवराय जय भीम
@user-lj4ru9nc9r
@user-lj4ru9nc9r Ай бұрын
इतकी वर्षे जरांगे पाटील कुठे होते आरक्षणा साठी एवढी वर्षे काँग्रेस सरकार असताना आरक्षण चा विषय का नव्हता तुमचा बोलविता नेता कोण
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Ай бұрын
जो स्वतः च्या अकलेने चालतो तोच विचार करू शकतो.
@suniljadhav3824
@suniljadhav3824 Ай бұрын
अगदी बरोबर..... स्वतःची इमेज तयार केली त्याचा फायदाही म वीआं घेण्याच्या तयारीत आहे ....अधळ दळत. कुत्र पीठ खात म्हणी प्रमाणे होत आहे म वी आ फायदा उचलु देऊ नये आज पर्यंत आरक्षण वर कोणी ही बोलले नाही स्वतः ठाकरे सुद्धा
@user-qp6sy1jv2u
@user-qp6sy1jv2u Ай бұрын
मुळात जरांगे आणि म वी आघाडी ला हा मुद्दा विधानसभा निवडणुकी पर्यंत मिटवायचा नाहीच जरांगे हे शरद पवार हे सांगतील तसं बोलणार आणि वागणार आहेत आणि शरद पवार यांना यांना काही करून सू सू ताई नां मुख्यमंत्री करायचं आहे
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb Ай бұрын
सु सु आता कशी खासदार मधुन आमदार होईल 🤔
@user-qp6sy1jv2u
@user-qp6sy1jv2u Ай бұрын
@@SUNITAJOSHI-yf1eb मुख्यमंत्री होताच खासदार पदाचा राजीनामा देऊन आमदार होण्यासाठी निवडणूक लढवता येते उद्धव ठाकरे सुध्दा मुख्यमंत्री झाले तेव्हा आमदार नव्हते मुख्यमंत्री झाल्यानंतर ते विधानपरिषद सदस्य झाले
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb Ай бұрын
@@user-qp6sy1jv2u ok
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb Ай бұрын
Ok​@@user-qp6sy1jv2u
@milindlele7458
@milindlele7458 Ай бұрын
चूका दाखविणे , टीका करणे , शिवीगाळ करणे इतकेच जमणार पण जवाबदारी घेऊन स्वताला सिद्ध करण्याची क्षमता अजीबात नाही.
@vitthalkhandave1707
@vitthalkhandave1707 Ай бұрын
तुमचा उपरोधिक व्हिडिओ आहे. त्यांना त्यांची ताकद चांगली माहित आहे. त्यांना काकांना सत्तेवर आणायचे आहे.
@DeshpremiP
@DeshpremiP Ай бұрын
ह्याच्यामुळे मराठ्यांची वाट लागली. इतर जातीचे लोकांशी मराठ्यांचा सलोखा होता, तो संपत चाललाय.
@babulaldagliya7692
@babulaldagliya7692 Ай бұрын
सुशील साहेब "विचार करायला" साहेबांनी जरांगेला परवानगी दिली नाही. त्यामुळे ते विचार न करताच बडबडणार! विचार करणार नाही.
@shashikantkulkarni3009
@shashikantkulkarni3009 Ай бұрын
अगदी बरोबर
@simpli721
@simpli721 Ай бұрын
जरांगझेब बादशाह हा महाराष्ट्राच्या जाणत्या राजाचा माणूस. तो जाणत्या राजाच्या आज्ञा पाळणारा रखवालदार आहे. त्याला महायुतीला पडण्याची कामगिरी दिली आहे आणी तो तेच करणार.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 तुझ्या मुळव्याधीवर मुळ्या घास.
@user-jd5ib8uj5k
@user-jd5ib8uj5k Ай бұрын
जरांजे हे शरद पवारांची कठपुतळी आहे... तेव्हा जरांगे नी काय करावे व करू नये हे शरद पवारच ठरविणार.... नाच मेरी बुलबुल तुझे पैसा मिलेगा, किर्ती मिलेगी...
@dr.pandurangkulkarni4373
@dr.pandurangkulkarni4373 Ай бұрын
मनोज दादांनी राष्ट्रसेना ह्या नावाने राजकीय पक्ष काढून स्वतः फडणवीस यांच्या विरोधात उभे राहून जिंकून यावे. असा विचारवंत, ज्ञानी माणूस मुख्यमंत्री व्हावा ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
@sanjaydastane7199
@sanjaydastane7199 Ай бұрын
सुशिलजी,जरागे कोणचे आहे बुजगावणे आहे हे सर्वश्रुत आहे.. पवार यांनी नेहमीच सत्ते नसले कि हे सगळे उद्योग सुरु करतात हे शेम्बडे पोर पण सांगू शकत
@mahendrashankarraojagtap1936
@mahendrashankarraojagtap1936 Ай бұрын
खूप छान साहेब तुहमी मत माडले आहे त्याबद्दल खूप खूप आभार 🙏
@nayabghule5786
@nayabghule5786 Ай бұрын
उद्या चे २० तारखेला मिटिग मध्ये ठरणारच आहे,उभे करून विधान सभा लढवावी च लागेल.जय शिवराय जय शंभुराजे ❤
@nanavaidya8410
@nanavaidya8410 Ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण
@yuvrajnarwade141
@yuvrajnarwade141 Ай бұрын
कुलकर्णी साहेब जारंगे साहेब यांना हरभरा चे झाडावर चडू नका तयाना कोणाला पडायचं ते कळतं आहे तताना राजकारण नातं याच नाही तुम्ही आमच्या पेक्षा जास्त झुशर आहेत तरी तुमची भाषा आम्हाला कळतं आहे.
@slkulkarni7664
@slkulkarni7664 Ай бұрын
मराठा आरक्षण मारेकरी पवार यांच्या विरोधात एक शब्दही बोलत नाही जरांगे पाटील, नेमकं काय कारण असेल.🚩🚩
@user-kg3qq5dg2e
@user-kg3qq5dg2e Ай бұрын
खुप उशीर केला जरांगेनी समजायला
@SSB.84
@SSB.84 Ай бұрын
अतिशय वैचारिक सुंदर विवेचन
@narendrachaudhari2364
@narendrachaudhari2364 Ай бұрын
योग्य वाट दाखवताय सुशील जी
@vilassahasrabuddhe6128
@vilassahasrabuddhe6128 Ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 Ай бұрын
आरक्षणावर चर्चा करा साहेब गोरगरीब जनतेला दिलासा देण्यासाठी प्रयत्न करा
@keshavdbodke3405
@keshavdbodke3405 Ай бұрын
जरांगेने तसे करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याला त्याचा बोलविता धनी एका दिवसान संपवून टाकीन आणि तसे व्हायलाच पाहिजे.
@santoshnarke302
@santoshnarke302 Ай бұрын
बाबो काय ऊर्जा आहे साहेबांची.... इति 420
@babulaldagliya7692
@babulaldagliya7692 Ай бұрын
सुशीलजी आपण जरांगेला मुख्यमंत्री व्हायला सांगताय समजा झाले तर त्याची अवस्था उध्दव सारखीच होणार "ना घरका ना घटका!!!!!"
@bhagwandhore3020
@bhagwandhore3020 29 күн бұрын
जरागे पाटलांनी पक्ष स्थापन करावा. आरामात 150 च्या वर जागा निवडून येणारच येवढी मी ग्यारंटी देतो. मग कोणाला काहीच मागायची गरजच नाही. उपोषण करण्याची गरज नाही.
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im Ай бұрын
सुशील कुलकर्णी तुमच्यासारख्या मुळेच मराठा समाज भाजपच्या विरोधात गेला
@girishdeshpande7130
@girishdeshpande7130 Ай бұрын
हे आंदोलन विधानसभा निवडणुकीत नंतर संप ल
@sunitaghogare2888
@sunitaghogare2888 Ай бұрын
जरांगेंनी हा जाब नाव घेऊन खडसावून विचारायला हवा होता,नेहमी ते जसे युतीच्या लोकांना नावासहीत बरंच काही सुनावतात,तसा जोर नव्हता. जरांगेंना आता तरी सत्याची जाणीव होईल का?
@sadanandkhanavalkar8477
@sadanandkhanavalkar8477 Ай бұрын
महविकास आघाडीला हा प्रश्न सुटावा असे वाटत नाही कारण प्रश्न सुटला तर राजकारण करता येणार नाही
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 Ай бұрын
समाज कारण करणारा जर कुणाच्या आशीर्वादाने चालत असेल तर तो स्वतचं संपतो
@sunilchindhe2324
@sunilchindhe2324 Ай бұрын
वा सुशीलजी अनमोल सल्ला जरांगे साहेबाला
@operaentertainment211
@operaentertainment211 Ай бұрын
आरक्षणाची लढाई फक्त कोर्टात आणि कोर्टात जिंकू शकता त्यासाठी प्रयत्न करा, जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाला तरी आरक्षण देऊ शकत नाही जोपर्यंत ते कोर्टात टिकेल यासाठी प्रयत्न होत नाहीत
@bapuraomore4236
@bapuraomore4236 Ай бұрын
परखड…
@rameshmujumdar8127
@rameshmujumdar8127 Ай бұрын
कुलकर्णी, सुंदर विश्लेषण केले आहे.
@suryawanshim3925
@suryawanshim3925 Ай бұрын
ही निर्भीड पत्रकारिता न्हवे ..सत्याला धरून चला, तेंव्हा घाबरण्याचं कारण नाही ..
@ashokmore8214
@ashokmore8214 Ай бұрын
सहमत
@Abcdefghijk-647
@Abcdefghijk-647 Ай бұрын
आम्ही मराठे पूर्वी पासूनच असेच आहोत .आमचा इतिहास तपासा.याच्या मुळे आम्ही कधीच एकत्र येवू शकत नाहीत.फक्त आम्ही याच गोष्टीत परेशान असतो. संयम कमी आहे आमच्यात.मान्य आहे ही गोष्ट.परंतु आमचा समाज खूप गरीब झाला आहे आता खरच आम्हला आरक्षणाची गरज आहे 🙏
@shivkumarpatil6812
@shivkumarpatil6812 Ай бұрын
सुशील जी अवघड आहे राव, भारी खेचलं जरांगेना
@mahanmandekar3860
@mahanmandekar3860 Ай бұрын
जारागे हे कुणा साठी काम कर तात हे जनतेला माहीत पहले आहे मराठा आदोलन हे फक्त निमित्त आहे
@ajjuk4301
@ajjuk4301 Ай бұрын
फडणवीस यांना target करतात कारण पुरोगामी महाराष्ट्रात ब्राह्मणांना शिव्या दिल्या कि तुम्हि श्रेष्ठ असा समज झाला आहे
@masajinarake8435
@masajinarake8435 Ай бұрын
महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना एकत्र बोलावून जरांग यांनी पत्रकार परिषद घ्यावी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारावे आम्ही मराठी तुमच्या पाठीशी राहतो तुम्ही आम्हाला ओबीसी तून आरक्षण द्या महाविकास आघाडीचे नेते जर होय म्हटले तर आम्ही सगळे मराठी महाविकास आघाडीला मतदान करायला तयार आहे
@Gar391
@Gar391 Ай бұрын
माफ करा साहेब, मी बाबर मती काकाच्या डोक्याने विचार करतो. तो मला पगार देतो, तुम्ही नाही देत.
@Maratha997
@Maratha997 Ай бұрын
मी पदवीथर आहे जरांगेपाटलांच्या पाठीमागे खंबीर उभा आहे आणी अशी अनेकजण सुशिक्षीत मुले त्यांच्या पाठीमागे आहे,समाजाच्या वेदना कळायला शिक्षण लागत नाही ह्रदययलागत
@vinodsoyam257
@vinodsoyam257 Ай бұрын
बिल्कुल.. आपन पदवीधर आहात की पदवी_थर आहात..
@shekharparanjpe7227
@shekharparanjpe7227 Ай бұрын
पोस्टचे शीर्षक आहे, "जरांगेनी विचार करावा!" मेंदू डोक्यात असलेला माणूस विचार करतो. गुढग्यात असलेला किंवा नसलेला कसा करणार? आणि हो, आता आरक्षण हळू हळू (पुढील 75 वर्षात) बंद करण्या विषयी कधी विचार होणार?
@baliramkalyankar7866
@baliramkalyankar7866 Ай бұрын
साहेब जरांगे पाटलांना सत्तेत यायचय की नाही हे ते वेळेनुसार निर्णय घेतीलचं....... ह्याला पाडं त्याला पाडं हे केवळ यासाठीचं आहे ज्याला जी भाषा समजते त्याचं भाषेत समजवण्याचा प्रयत्न आहे. लढाई अजून संपलेली नाही कारण जिंकणे बाकी आहे !!!! आपल्या बोलण्यातून जरांगे पाटलाबद्दलचे आणि समाजाबद्दलची काळजी भारी दिसतेय..!!त्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी खासकरुन धन्यवाद😊
@user-jt6zz2xy9u
@user-jt6zz2xy9u Ай бұрын
योग्य चिंतन पुर्वी राजा हत्ती भेट द्यायचा. न बोलता काम करणे
@praveshdwar
@praveshdwar Ай бұрын
महा बिघाडी सरकार आणण्यासाठी हे आंदोलन चालू आहे बाकी आंदोलनाचा दुसरा आरक्षण वगैरे काही उद्देश नाही
@anilkhanolkar2587
@anilkhanolkar2587 Ай бұрын
त्याला तुम्ही सर्वांनी वर उचले आहे त्याची लायकी नसुन त्याचा सिनेमा काढला आहे
@Riya_Rajput_1
@Riya_Rajput_1 Ай бұрын
पाटिल साहेब सोबत आज जनतेचा कौल आहे... परंतु विधानसभेची उमेदवारी घेण्यासाठी स्पर्धा तयार होइल.. नाराज झालेले विरोधात जातील.२५: टक्के..२५.टके अस उमेदवार आहेत कि ते पडु शकत नाही
@Adkmcl_ftk-4k
@Adkmcl_ftk-4k Ай бұрын
जरांगेना रेड्याच्या शिश्नातुन दुग्ध प्राप्ती करुन घ्यायची आहे. मागणीच मुळात अयोग्य आहे.
@pradipkale5430
@pradipkale5430 Ай бұрын
मुख्यमंत्रि बनन्याच्या काव्यात जर जरांगे फसले तर ते फिटले.बघुया काय होते ते.
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 Ай бұрын
Banu det ki mukhyamantri magel tyala magel titke arkshan milel baman ani bjp sodun
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo Ай бұрын
खरं आहे, मनोज दादांनी मराठा, मुस्लिम व दलित समाजाची एकजूट करून विधानसभेला पाडापाडीचे राजकारण करण्यापेक्षा स्वतःचे उमेदवार निवडून आणुन मराठा मुख्यमंत्री एक मुस्लिम उपमुख्यमंत्री एक दलित उपमुख्यमंत्री करुन सत्ता स्थापन करावी.व आरक्षणाच्या प्रश्ना सहीत महाराष्ट्राचे इतर प्रश्न सोडवावेत.एक सामान्य समाजसेवक मुख्यमंत्री झाला तर आनंदच आहे.
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
अरे देवा देवा . अकलेच खोबरं झालयं
@rekhadeshpande1420
@rekhadeshpande1420 Ай бұрын
हे सगळं करण्या साठी पैसा कुठुन येतो
@amoljadhav8937
@amoljadhav8937 Ай бұрын
या माणसाच्या नादी लागू नका त्याचं काम फक्त चांगलं डोकं खराब करणे हेच आहे
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 42 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 28 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 42 МЛН