जरांगे आंदोलन भाजपला पाडण्यासाठी? पंकजाताईंनां पाटलांचं सडेतोड उत्तर Jarange Patil vs Pankaja munde

  Рет қаралды 53,584

Anil Rajput

Anil Rajput

Күн бұрын

Пікірлер: 189
@GajananShelke-wn1ec
@GajananShelke-wn1ec 2 ай бұрын
आम्ही फक्त जरांगे पाटलासोबत बाकी कोणाला ओळखत नाहीत आम्ही
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 2 ай бұрын
मराठा आरक्षण नाही कुणबी आरक्षण पाहिजे
@GaneshWadive
@GaneshWadive 2 ай бұрын
बरोबर आहे मित्रा , अगदी योग्य विश्लेषण
@subhashpithode7523
@subhashpithode7523 2 ай бұрын
चिक्की ताई वर मतदार नाराज आहेत
@ramprasadsangle3648
@ramprasadsangle3648 2 ай бұрын
विधानसभा ला करा लोक उभा
@Drw129
@Drw129 Ай бұрын
तुझा काजू बदाम खाऊन 5 वेळ उपोषण करणार उभा कर 😂 मग समजेल
@NanasahebBangar-v3f
@NanasahebBangar-v3f Ай бұрын
चपटी किंग
@ashoksanap8705
@ashoksanap8705 Ай бұрын
कोणते मतदार😂
@sureshshinde170
@sureshshinde170 2 ай бұрын
पंकजाबाई तुझा बाप तुझी बहिण लाखोंच्या मताने निवडून आले हे कोणाच्या मतावर निवडून आले हे पंकजाबाई जरा महाराष्ट्रातील तमाम जनतेला हिम्मत व मुंडे साहेबांचे खरे वारसदार दार असाल तर सांगा मराठे यांनी मतदान केले का नाही एक मराठा कोटी कोटी मराठा जय शिवराय
@Trading_Shine92
@Trading_Shine92 2 ай бұрын
Ye Appa ..Jara Abhayas Kar tu ..Bagh Magil 3 hi loksabheche nikal ani bagh 3 hi veles Munde Na padlel matqnchi berij.. Berij tevdhich ahe ...Yacha saral saral arth Beed madhe marathyani phakt 2024 lach nahi tar ethun mage kontyach Loksabhela Munde family la kadhich vote kele nahi ani bhavishyat hi karnar nahi.. Tevha tuzi hi timki marathyachya jivavar munde Nivdun yet hote kinva yeil Band kar .. Munde chya mag phakt obc Ahet ani tyanchyach jivavar te nivdun yetil
@pushkarsangale9722
@pushkarsangale9722 2 ай бұрын
Ani tumche baap jade atta pn nivdun yetay adhi pn rajja karte hote te konacha balavar. Lai maaj naka karu sankecha mungi sudha kanat ghusun vat lau shakte
@Drw129
@Drw129 Ай бұрын
नहीं केलं रे आधी पासून तुम्ही तुम्हाला आरक्षण देणारा पवार च आईकत गेले..आता ही पवार छा पोपट कोण आहे ते महाराष्ट्राला माहीत हे😂
@दुधनागोटफार्म
@दुधनागोटफार्म 2 ай бұрын
रस्सी जल गयी पर आकड नही.
@manojbartakke4325
@manojbartakke4325 2 ай бұрын
पंकजा ताई तुम्ही स्वता विधानसभा आणि लोकसभेला पड़लायत 😂😂
@Drw129
@Drw129 Ай бұрын
गप रे
@ashoksanap8705
@ashoksanap8705 Ай бұрын
त्यामुळेच लटकलात .
@Don-x9b
@Don-x9b Ай бұрын
​@@ashoksanap8705 कोण लटकलंय...😂😂 ते कळेल..😂😂😅
@ashoksanap8705
@ashoksanap8705 Ай бұрын
@@Don-x9b कधी🤣🤣
@ramdasmore6642
@ramdasmore6642 2 ай бұрын
हुकूम चुकून फुल बीजेपीला पडत होती तेही मतदानात होणार नाही
@mayurkachale4642
@mayurkachale4642 2 ай бұрын
तुम्ही स्वतः मागच्या दाराने गेल्यात हे लक्ष्यात असुद्या पुढच्या वेळेस ते दार सुधाह बंद असेल ओन्ली जारांगे पाटील म्हणतील तस च होणार
@Drw129
@Drw129 Ай бұрын
अरे आउकत लागते रे मागच्या दारातून यायला 5 वेळा काजू बदाम खाऊन उ ... केलं राजकारण सुरू केलं तुया ......😂....म्हणतील तस न😂
@dadagolhar7219
@dadagolhar7219 Ай бұрын
सदैव एकनिष्ठ मुंडे साहेब सगळा समाज मुंडे साहेब यांच्यपाठीसी आहे आम्हीं नाही ओळखत बाकीच्यांना
@hribhaugaldhar
@hribhaugaldhar 2 ай бұрын
बोकांडी बसुन बाप विचारणारे मनोजजी जरांगे आहेत विधान सभेत कळेल कोन जरांगे पाटील
@ramjaybhaye4618
@ramjaybhaye4618 Ай бұрын
तुझ्या बहिणीच्या बोकांडी बसव जरांग्याला
@SaiHake-r8u
@SaiHake-r8u 2 ай бұрын
फक्त आणि फक्त तुमचा बाप धनु भाऊ
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 2 ай бұрын
कट्टर मराठा विरोधी आहे मुंडे ताई
@ganeshbadade3818
@ganeshbadade3818 2 ай бұрын
फक्त पाटील
@LahuPatil-xt6kf
@LahuPatil-xt6kf 2 ай бұрын
पंकजा मुंडे तूमचा पराभाव कोणी केल यांचा नाद करायचा नाही नाहीतर मरेपर्यंत गूलाल लागणार नाही
@nanadhakane9176
@nanadhakane9176 Ай бұрын
आम्ही फक्त ताई सोबत बाकी कुणालाही ओळखत नाही
@devanandmohod65
@devanandmohod65 2 ай бұрын
अगदी बरोबर सर योग्य विश्लेषण आहे
@narayanavhale4514
@narayanavhale4514 2 ай бұрын
पंकजा मुंडे ह्या शिरजोर झालेला आहे. यापुढे पंकजा मुंडे व भाजपा यांना पाणी दाखवा. मराठा समाजा शिवाय भाजपा महाराष्ट्र राज्यात किती आमदार राहू शकतो हे येत्या निवडणुकीत बघा.
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 2 ай бұрын
आता पर्यंत दिलेले आरक्षण कुणबी नवत ते फसव होत कोर्टात त्या वकिलाला कोणी पाठवलं
@vip__kartik143official
@vip__kartik143official 2 ай бұрын
जरागे पाटील जिंदाबाद
@balasahebpawar580
@balasahebpawar580 2 ай бұрын
पाटील उभे राहणार नाही पण चांगले उमेदवार पाडतीन.
@SaiHake-r8u
@SaiHake-r8u 2 ай бұрын
आम्ही भी जरांगे पाटलाला ओळखत नाही फक्त फक्त ओबीसी पर्व
@AshokDeshmukh-uh7mb
@AshokDeshmukh-uh7mb 2 ай бұрын
मराठा आरक्षण पाहिजे ओबीसी मधुन एक मराठा लाखो मराठे जय शिवराय जय शंभुराजे नाशिक
@shrutishravanshriharimulay4210
@shrutishravanshriharimulay4210 2 ай бұрын
इथून पुढे... मराठा समाज एक असेल व राहील... बाकी तुमचं चालू द्या.
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 2 ай бұрын
त्यांचि एकही जागा येणार नाही, ति चिंता ताईंना का?
@DnyaneshwarWaje-x7b
@DnyaneshwarWaje-x7b 2 ай бұрын
ताईच्या पक्षाचे एक ही आमदार निवडून येणार नाही 😂
@satishpatil7518
@satishpatil7518 2 ай бұрын
पंकजाताई ने त्यांच्या भावाला आणि बहिणीला विधानसभेला उभं करून निवडून आणावं .एक मराठा कोटी मराठा.
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 ай бұрын
द्या सोडून ह्या तर पुनर्वसन कन्या आहेत महाराष्ट्राच्या
@Manojdadajarange
@Manojdadajarange 2 ай бұрын
पडेल लोकांच्य बोलण्यात किती विष आहे बघा ही म्हणते मराठा हा bjp च वोटर नाही मग बीड च्या सभेत २०-२५ मराठा नेते तुम्ही कशाला आणले होते उदयन राजेंच्या पाया पडल्या की सभेला या.... पालवे मॅडम सासरी जाऊन या कधी तरी...आणि bjp मधले मराठे बघा ह्यांच्या पोटात किती विष आहे समाजा बदल आम्ही मराठे मतदार आहोत म्हणून तुमची किंमत पण आता एक ही मत जाऊ देऊ नका ह्यांचा DNA किती दिवस चालतो आता बघू पण मराठ्यांचा DNA काय असतो दाखवून देऊ... जय भवानी जय शिवराय
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v 2 ай бұрын
गोरगरीब 18 पगड समाजातील सगळेच्या सगळे गरजवंत समाज मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत एकनिष्ठ राहणार या राजकारण्यांचे टांगे पलटी 100% होणार
@Drw129
@Drw129 Ай бұрын
ग्या...😂
@PrakashRanaware-v5p
@PrakashRanaware-v5p 2 ай бұрын
मागच्या दाराने आलेली बाईन आम्हाला शिकवाव
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 2 ай бұрын
ताई भाजपला कायमचे संपविणार
@K_V_Gaming_11
@K_V_Gaming_11 2 ай бұрын
पाटील.ताईचा.नाद.करु.नका
@bapumore5533
@bapumore5533 2 ай бұрын
यांना डोके वर काढून देऊच नका बीड मध्ये माज आला आहे यांना
@Trading_Shine92
@Trading_Shine92 2 ай бұрын
Tumcha 20 varsha maj modya karyakram jo kelaye to Visarla ka 😂😂
@NanasahebBangar-v3f
@NanasahebBangar-v3f Ай бұрын
तुझ्याय आई आ माज आला किं माझ्यकडं घेऊन ya तुझ्याय आई ला लवड्या
@Drw129
@Drw129 Ай бұрын
हो रे रताल्या तुमचा विचार कर 😂... ईदर के ना उदर के अरे तुम है किदर के 😂
@MaheshBhagat-r3m
@MaheshBhagat-r3m 2 ай бұрын
Only jarange patil Dada
@pandupowar5399
@pandupowar5399 2 ай бұрын
आता या विधान सभेत पुन्हा तुमचा पराभव निश्चित
@uttamshinde5195
@uttamshinde5195 2 ай бұрын
Only जारांगे पाटिल 🚩🚩🚩🚩🚩
@piyushase7662
@piyushase7662 2 ай бұрын
भाजप ची पिलावळ हे कधीच मान्य करणार नाही पण हा लढा जो आहे तो गरजवंत मराठ्याचा लढा आहे ज्यांना आरक्षण हवं आहे त्यांना ते द्यावे
@Drw129
@Drw129 Ай бұрын
1 नारा😂...👉 पवार नी आरक्षण देल आणि 5 वेळ काजू बदाम खाऊन राजकारण सुरू केलं.😂😂
@navanathpatil156
@navanathpatil156 2 ай бұрын
Maratha arakshan ला विरोध फडणवीस अणि बीजेपी che नेते करतात म्हणुन बीजेपी harnar अणि जो कोणी maratha samajala विरोध करतोय तो harnar नेते फक्त श्री manoj jarange patil जिंदाबाद एक maratha लाख maratha
@BharatPuri-o4e
@BharatPuri-o4e 2 ай бұрын
Only O.B.C.
@DilipShinde-m6c
@DilipShinde-m6c 2 ай бұрын
पंकजाताई आपण एवढ्या हुशार आहात मग का लोकसभेला पडल्या तुम्हाला मराठ्यांची गरज नव्हती म्हणून मराठ्यांनी मतदान केलं नाही मग तुमच्या ओबीसींनी का नाही निवडून दिलं
@AshokNanaware-q6c
@AshokNanaware-q6c 2 ай бұрын
मराठा समाज ज्यांचा डी एन ए ओ बी सी आहे त्या पक्षाला व नेत्यांना मतदान करणार नाही
@sambhajiauti8796
@sambhajiauti8796 2 ай бұрын
भाजपला -कधीच मतदान होणार नाही . मराठ्यांच .
@GaneshPatil-b8o
@GaneshPatil-b8o 2 ай бұрын
भाजप सोडा मराठ्यांनो एवढ्यावेळेस बघा काय गत होते भाजपची
@facttechzfanclub4440
@facttechzfanclub4440 2 ай бұрын
निवडणूक लवकर घ्यायला लावा.. सगळं व्यवस्थित होईल
@ankushnaikwade9448
@ankushnaikwade9448 2 ай бұрын
Very nice👍
@maheshaghav8129
@maheshaghav8129 Ай бұрын
चपटी किंग
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
❤❤ रजिकिय पुनर्वसन करावे लागेल त्यांनी न बोल्याचे बरे❤ स्वतः निवडून आल्या नाहीत दुसऱ्यांना ज्ञान ड्याचे ❤
@Drw129
@Drw129 Ай бұрын
अरे रताळ्या त्याला पण आउकात लागते रे आरक्षणाचा चां नावाखाली 5 वेळ काजू बदाम खाऊन राजकारण सुरू केलं ...हा मॅसेज तुझ्या साठी व तुझ्या youtub chenel वाल्या साठी
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 ай бұрын
मी जनतेच्या मनातली मुख्य मंत्री आणी मराठ्यांचा सतत द्वेष.यामुळे पंकजाताई दोन वेळ निवडुन आल्या नाही.
@RameshGaikwad-dk5lq
@RameshGaikwad-dk5lq 2 ай бұрын
पंकजाताई स्वता विधानसभा त पडलात जरा तोला मोलाचे बोलावं जरा तरी जागाच नाही म्हणाचा तरी लाज वाटू धाय
@shankarnivle
@shankarnivle 2 ай бұрын
Jai shivray🚩🚩🚩🚩🚩
@balasahebpawar6248
@balasahebpawar6248 2 ай бұрын
ओबीसी आरक्षण दिले अन् ते कायदेशीर रित्या आरक्षण दिले का ते सांगा 😢
@deepakgulbhile7923
@deepakgulbhile7923 2 ай бұрын
मराठा समाज बघेल बाकी च्यानी सांगायची गरज नाही
@sakharamzungure
@sakharamzungure Ай бұрын
Ek Maratha lakh Maratha
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
@subhashkawade9850
@subhashkawade9850 2 ай бұрын
लोकसभा आठवत नाही वाटत.
@subhashsanap7072
@subhashsanap7072 2 ай бұрын
एकच समाज आहे महाराष्ट्र राज्यात
@AshokKadam-he7tw
@AshokKadam-he7tw 2 ай бұрын
फक्त मराठा आणि मुस्लिम बांधव सर्व समाज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@sadsahivbhosale
@sadsahivbhosale 2 ай бұрын
बीड मधुन राजकारनातुन हद्दपार मराठे काय हे यांना दाखवुनच देवु
@ganeshandhale764
@ganeshandhale764 2 ай бұрын
ताईसाहेब एकनिष्ठ
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 Ай бұрын
बिड जिल्हा कोनाची जहागीर नाहीये आता कसं पाटिल म्हणतील तसं ,,,,,,मा जरांगे पाटिल जय हो ,,,,,,
@Umeshmore-f6m
@Umeshmore-f6m 2 ай бұрын
ताईच पुनर्वसन झालं आहे 😂😂
@PrakashPatil-vk8qs
@PrakashPatil-vk8qs 2 ай бұрын
आवाची गाडी बावाची बैल अशी तुमची अवस्था आहे . आसं तुमचं आहे . जरांगे यांची स्वतःची गाडी व बैल आहेत . ते शंभर टक्के यशस्वी होतील . ऐक मराठा ऐक कोटी मराठा. जय छञपती शिवाजी राजे भोसले महाराज की जय .
@sakharamzungure
@sakharamzungure Ай бұрын
Jarange Patil jindabad
@royalnana7171
@royalnana7171 2 ай бұрын
Only obc
@vishnusarkale2923
@vishnusarkale2923 2 ай бұрын
56 हजार करोड़ची चिक्की पचवनारी बाई
@Drw129
@Drw129 Ай бұрын
@@vishnusarkale2923 5 वेळ काजू बदाम खाऊन 100 को.😂😂😂 माणूस कोण पवार चां पोपट
@ashoksanap8705
@ashoksanap8705 Ай бұрын
वांगी किती कोटींची पचवली रे😂
@sunilkamthe103
@sunilkamthe103 2 ай бұрын
ताई घोडामैदान लांब नाही कळलच
@harishmahadik2458
@harishmahadik2458 2 ай бұрын
चिक्की वाली बाई आजून माज कमी झालेला दिसत नाही वडीलाच एक हि लक्षण दिसत नाही भाजप हटाव महाराष्ट्र बचाव जय शिवराय 🚩
@HanumanKhedkar-ju9ku
@HanumanKhedkar-ju9ku 2 ай бұрын
तुम्ही तुमच्या लेकि बहिण सोबत आसे बोलता का
@Jan_hit_krishna
@Jan_hit_krishna Ай бұрын
Jase tumchya madhe jarange che lakshan distat tasech tai madhe Mundhe sahebanche lakshan distat tu nako tai baddal bolu ani ajun hi vichar kara Chatrapathi shivaji maharaj na athva khalchya patlila jau naka ani gelat tari amhala kahi fharak nahi padat. Yevda radicha daw mandla ahe tumhi aarakshan cha kharach manatun vate amcha OBC che aarakshan 100℅ band karun tumhala deun taka ve pan he amchya hatat nahi pan amhi ata hi mohim rabu OBC che aarakshan Marathi samajala dile pahije
@Drw129
@Drw129 Ай бұрын
@@harishmahadik2458 कारे रताल्या डंगर आउकातीत राहून बोल तुया बहिणीला असच बोलतो का
@Drw129
@Drw129 Ай бұрын
@@harishmahadik2458 तूहे जे राजकारणी मा... चे नवरे आहे मोठाले तुमचा आरक्षणाला विरोध करते त्याचा बद्दल बोलायला तुमचा तोंडात काय जात रे
@sopanwakde4876
@sopanwakde4876 Ай бұрын
आम्ही पण आता परळी मतदार संघात यांना बहीण भावाला कधीही मतदान करणार नाही
@rameshwarshinde3244
@rameshwarshinde3244 2 ай бұрын
प्रती, श्री मनोज जरांगे पाटील यांना सप्रेम नमस्कार. आपण दिलेली 13 जुलै ची तारीख सरकार ने गांभीर्याने घेतली नाही व आपल्या मागणीवर त्यांनी विचार ही केलेला दिसत नाही त्याच बरोबर ते अनेक युक्त्या करून मराठा मतांचे विभाजन करणे हाच एक एजेंडा राबवताना दिसत आहेत. आपण यासाठी निवडणूकीत स्वतंत्र उमेदवार उभे करायचे की यांना पाडायचे असा दोन्ही पैकी एक पर्याय जनते समोर ठेवलाय तर आमचं अस मत आहे की यांना पाडणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.. आपण स्वतंत्र उमेदवार उभे करावे अशी त्यांची मनोमन इच्छा आहे यामुळे मतांच विभाजन होऊन त्यांच्या जागा निवडून येतील हे ते जाणून आहेत.. स्वतंत्र उमेदवार उभे केल्यास आपल्यातच मला उमेदवारी मिळावी म्हणून पहिल्यांदा भांडण लागतील. प्रत्येकाला वाटेल मीही समाजाच काम केलंय मलाच उमेदवारी मिळायला हवी अशा वेळी उमेदवार निवडणे अवघड होईल आणी यातुनही उमेदवार निवडलेच तर त्यांना इतर कुठलाही समाज स्वीकारणार नाही याउलट त्याचा विरोधात सर्वजण एकवटतील. मुस्लिम मतदार देखील लोकसभेला महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले होते आणी आता देखील ते महाविकास आघाडी सोबत कींवा महायुती विरोधात राहतील पण तुमच्या सोबत येण्यास ते दोन टक्के पाच टक्केच तयार होतील अशात आपले उमेदवार पडतील व महायुतीला एकगठ्ठा मतदान होउन त्यांचे उमेदवार निवडून येतील... लोकसभा निवडणुकी पुर्वी आपलेच काहीजण आपल्यासोबत राहीले व लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी टाकून करोडो रूपये कमावले व महायुतीच्या उमेदवाराला मदत होईल अशीच त्यांची एकूण रणनीती होती पण जनतेने त्यांचे मनसुबे ओळखून त्यांना बरोबर कोठे ठेवायचे ते ठेवले... लोकसभा निवडणूकीत ज्या ज्या ठिकाणी तिरंगी लढती झाल्या तिथे तिथे महायुतीचे उमेदवार निवडून आले जसे की संभाजीनगर, बुलढाणा,पुणे,हातकणंगले, अकोला यामुळेच महायुतीला तिरंगी लढत अपेक्षित आहे. महाविकास आघाडीकडून जे उमेदवार जाहीर करतील की आम्ही निवडून आल्यानंतर सगेसोयरे व कुणबी आरक्षणाला पाठींबा देऊन पहिल्या कॅबिनेट मध्ये असा ठराव घेऊ केवळ अशाच उमेदवारास मतदान करण्याचे आपण आवाहन केले तर नक्कीच आपली निवडणूकीनंतर ही गोष्ट साध्य होईल.. आपली ताकद स्वतंत्र लढवून सिद्ध होणार नाही तर कोणाच्यातरी पाठीशी आपली ताकद उभी करून आपली बार्गेनिंग कायम ठेवता येईल जशी लोकसभा निवडणुकीत हे साध्य झाले... स्वतंत्र उमेदवार उभे करण्यात अनेक तोटे आहेत पण कुठलाही उमेदवार न उभा करता आपण आपली मागणी अशा पद्धतीने लावून धरू शकतो... ही पोस्ट जास्तीत जास्त लवकर जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम आपण करावे ही नम्र विनंती.... जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान... आपलाच निष्ठावंत साथीदार
@ashokjadhav5377
@ashokjadhav5377 Ай бұрын
ताई.जे.मररठ्यानमुळे.भेटल.भजुन.खा.आमच्या.हाक्कार.बोलु.नय.पकजा.बहन
@facttechzfanclub4440
@facttechzfanclub4440 2 ай бұрын
पालवे ला मागच्या दाराने आणलं.. यांचे सरकार उलथून टाकू .. दारं सगळी बंद
@BangarApparav
@BangarApparav 2 ай бұрын
Jay obc
@dddoifode
@dddoifode Ай бұрын
Sharad Pawarancha Isharyawar Tutari wajavnya Jarange patilanpeksha Swabhimani Loknetya Pankaja Tai kityek patine changlya ahet.
@bhagwatkhedkar7233
@bhagwatkhedkar7233 2 ай бұрын
One obc cr obc
@govinddudhate1018
@govinddudhate1018 2 ай бұрын
फक्त जरांगे पाटील
@kumarjadhav8378
@kumarjadhav8378 Ай бұрын
तुम्हाला कोण विचारतेय तुम्ही सांगायला
@dnyanobabhendekar5590
@dnyanobabhendekar5590 2 ай бұрын
इतके दिवस ओबीसी विरोधात होता आत्ताच मतदान करता जरांग सोबत वा रे वा आता कळाले होय तुम्हाला 18 पगड जाती या मंग आता मैदानात
@hanmantpawar627
@hanmantpawar627 2 ай бұрын
पाटील
@bhagwatkhedkar7233
@bhagwatkhedkar7233 2 ай бұрын
Ami only OBC sang.
@Raj-x3u4i
@Raj-x3u4i 2 ай бұрын
Chikkiti tumi pdlay pude pn nHhhi
@subhashsalunkhe7356
@subhashsalunkhe7356 2 ай бұрын
पडलेल्या उमेदवाराने अस बोलावे पटत नाही
@yogeshdidul7918
@yogeshdidul7918 2 ай бұрын
पाटील म्हणत्यात तसं
@bhagwatkhedkar7233
@bhagwatkhedkar7233 2 ай бұрын
Sharad powar war public naraj ahe
@bhagwatkhedkar7233
@bhagwatkhedkar7233 2 ай бұрын
All madha obc mla honer
@bhagwatkhedkar7233
@bhagwatkhedkar7233 2 ай бұрын
Beed madha DM and pm is boss only
@bhagwatkhedkar7233
@bhagwatkhedkar7233 2 ай бұрын
Vidhan sabha cha villain salwar jarange jai madha janer
@HanumanKhedkar-ju9ku
@HanumanKhedkar-ju9ku 2 ай бұрын
शरद पवार देतिल आरक्षण भाजप ला पाडल
@narayannarwade769
@narayannarwade769 2 ай бұрын
करनारच नाही
@bhagwatkhedkar7233
@bhagwatkhedkar7233 2 ай бұрын
Jarange cha anakhi maz Kami zala nahi
@mstarindistries5804
@mstarindistries5804 2 ай бұрын
Maratha kadha to sarkar se bada
@bhagwatkhedkar7233
@bhagwatkhedkar7233 2 ай бұрын
Sharad ne cr curaption kale ahe Purna maharashtra khala ahe
@ChanduShalke-u4t
@ChanduShalke-u4t 2 ай бұрын
रसी जळळी पण सुम जलल नाही अजून
@nisargdattmaharaj6125
@nisargdattmaharaj6125 2 ай бұрын
चिकी द्या खायला त्यांना आत्ता
@jagannathkadam5417
@jagannathkadam5417 2 ай бұрын
Rajyasabhewar odhun ghetali tondawaril mashi uthali
@ParvtiNagre
@ParvtiNagre 2 ай бұрын
Aarakshan tho bahana hai isliye ...........
@Raj-x3u4i
@Raj-x3u4i 2 ай бұрын
Hake vdapav khaun uposhn krto
@nandkishornahate7879
@nandkishornahate7879 2 ай бұрын
आपले पहिले पहा कशी आपटली.
@mstarindistries5804
@mstarindistries5804 2 ай бұрын
Bjp zero in maharashtra
@arjungarad7269
@arjungarad7269 2 ай бұрын
ताई शेतकरी राजा 2020 चा पिकं विमा द्या नाहीतर आमदार पाडणार
@bhagwatkhedkar7233
@bhagwatkhedkar7233 2 ай бұрын
Ami jarange war naraj
@Drw129
@Drw129 Ай бұрын
हा युटूबर लां तिकीट मिळणार ताकतीने😂😂😂
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 87 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,9 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 12 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 87 МЛН