मातंग समाजातील लोकांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या गाण्याची केली फर्माईश🚩गोळेगाव जालना कोमल पाटोळे

  Рет қаралды 269,665

झकास मनोरंजन

झकास मनोरंजन

Күн бұрын

Пікірлер: 312
@santoshsonone2357
@santoshsonone2357 18 күн бұрын
मातंग समाजातील सर्व लहुजी सैनिकांचे अभिनंदन 💐💐💐 खूप छान जय शिवराय जय लहुजी जय भिम
@jagdishparde9616
@jagdishparde9616 18 күн бұрын
🙏🙏🙏🙏🤝
@dadaudhe6044
@dadaudhe6044 13 күн бұрын
क्रांतीवीर लेखणीवीर अण्णा भाऊ साठे या मर्द मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या वर पहिला पोवाडा लिहला व गायला त्यांच्या फोटो समोर शिवरायांच्या मावळ्यांच गित आपण गायलं इतिहास परत जन्म घेत असतो
@rameshvhoke2825
@rameshvhoke2825 11 күн бұрын
🎉🎉🎉 धन्यवाद
@rajudengale7819
@rajudengale7819 19 күн бұрын
नाशिककर मराठा समाजाकडून, कोमल ताईंचे खूप खूप आभार,
@ashoklagad1779
@ashoklagad1779 18 күн бұрын
धन्यवाद ताईसाहेब, मराठयांच्या ढाण्या वाघासाठी गीत गायल्या बद्दल. मातंग समाज बांधवांचे खूप खूप आभार. ❤❤❤❤❤
@digambarkokate1794
@digambarkokate1794 19 күн бұрын
गाण्यातील शेवटचे शब्द मनाला भावून गेले डोळ्यात पाणी आले
@ankushshinde8870
@ankushshinde8870 17 күн бұрын
स्तुती म्हणून नाही पण एक सुसंस्कृत शाहीर आणि अप्रतिम शालिन व घरंदाज गाईका म्हणून कोमल ताईंना महाराष्ट्र सरकारचा अर्थिक व भरीव पुरस्कार मिळणं गरजेचं आहे.. 🙏🚩🙏
@user-ru6gd2yh4c
@user-ru6gd2yh4c 12 күн бұрын
100% पुरस्कार मिळाला पाहिजे
@dnyaneshwarbgavali6062
@dnyaneshwarbgavali6062 16 күн бұрын
तांईचे आभार आणि मातंग बांधवांचे आभारी आहे धन्यवाद
@YuvrajSavase
@YuvrajSavase 19 күн бұрын
कोमल ताई मनोज दादा सर्व समाज गरजवंत उज्ज्वल भविष्य घडवणार आस नेतृत्व सर्व समाज जनजागृती करा विनती आहे
@savitabankar5942
@savitabankar5942 19 күн бұрын
खूप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा नाद करायचा नाही गाण्याच्या 👌👌👌👌👌
@purushottamchalak8752
@purushottamchalak8752 19 күн бұрын
धन्यवाद कोमल ताई जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय लहूजी वस्ताद
@rajeshsalunke9692
@rajeshsalunke9692 16 күн бұрын
कोमलताई ग्रेट.. भारीच.. जारंगे दादा खरंच आरक्षण साठी भारत रत्न.. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदर आहे
@jagannathkute4929
@jagannathkute4929 18 күн бұрын
हिंगोलीकर मराठा समाजाकडून कोमल ताईचे खुप खुप आभार
@angadshinde8796
@angadshinde8796 19 күн бұрын
फारच . छान गायण ताई . तुमच्या कलेला . महाराष्ट्रातील जनतेचा . सलाम
@shridharlahane8484
@shridharlahane8484 19 күн бұрын
खूप खूप धन्यवाद देतो माझ्या सर्व मातंग बांधवांना की ज्यांनी या गाण्याची फर्माई स केली व तसेच ताईचे सुध्दा आभार व्यक्त करतो.
@narsinhraokhating3300
@narsinhraokhating3300 19 күн бұрын
धन्यवाद.ताई.पाटलाच.गानगायल्याबद्ल
@arunpisore8984
@arunpisore8984 19 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई, महाराष्ट्र च दैवत जरांगे पाटील च
@marotiborole4806
@marotiborole4806 18 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 एक मराठा लाख मराठा एक अण्णाभाऊ साठे क्रांतिकार
@prashantpatil5495
@prashantpatil5495 18 күн бұрын
आभारी आहोत कोमल ताई चे सर्व समाजातील बांधव 🙏⚡🤗
@SunilKakade-zm8jr
@SunilKakade-zm8jr 17 күн бұрын
खूप खूप धन्यवाद या समाज बांधवांचे किती जणांनी दादांचे गाणं गायला सांगितल्याबद्दल
@rameshwargore9071
@rameshwargore9071 16 күн бұрын
सर्व मातंग समाज बांधवांचे सखल मराठा बांधवांकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन
@gokulsuryawanshi4294
@gokulsuryawanshi4294 18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद भाऊचे
@rutujakhandejod5844
@rutujakhandejod5844 19 күн бұрын
ताईच्या या कार्याला लाख लाख सलाम
@nilesh.j935
@nilesh.j935 18 күн бұрын
मातंग समाजाला मनाचा जय लहुजी जय शिवराय 🚩🚩
@ganeshyede221
@ganeshyede221 18 күн бұрын
धन्यवाद कोमल ताई खुप छान गायले
@bharatpokharkar5536
@bharatpokharkar5536 14 күн бұрын
मातंग समाजातील बांधवांचे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय
@atulyewale2412
@atulyewale2412 17 күн бұрын
सर्व लहुजी शक्ती सेनेच्या बांधवांचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन खूप छान संदेश दिला महाराष्ट्राला बहुजन हिताय बहुजन सुखाय जय जिजाऊ जय शिवराय जय लहुजी🚩🚩🚩🚩
@ashokthosar319
@ashokthosar319 18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर तुमच्या गोड आवाजाला तोडच नाही 🙏🙏
@DnyneshwarBosle
@DnyneshwarBosle 19 күн бұрын
खुप छान गाण गाईल ताई तुम्ही आमच्या मनोज दादा साठी एकनाद फक्त मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा🚩🚩✌✌
@rajkumardhumal8212
@rajkumardhumal8212 16 күн бұрын
कोमल ताई धन्यवाद सकल मराठा समाज लातूर जिल्हा
@DayaUbale
@DayaUbale 18 күн бұрын
जरांगे पटलना आहे मराठ्याची जाण म्हणून जरांगे पाटील आहे मराठ्यांचा प्राण....
@karalesharad9347
@karalesharad9347 14 күн бұрын
खुप खुप धन्यवाद जरंगे पाटील यांचे गाणे गायल्या बद्दल अहिल्या नगर मराठा बांधव कडून धन्यवाद 🙏🙏
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 15 күн бұрын
Komaltai खूप खूप अभिनंदन. तुमच्या सर्व टीम चे खूप आभार अणि अभिनंदन. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय भीम जय annabhau sathe.
@prakashronge4408
@prakashronge4408 18 күн бұрын
आमच्या सोलापूर ची शान कोमलताई पाटोळे एकच नंबर
@amoljavale348
@amoljavale348 17 күн бұрын
सर्व मातंग समाजाचे मनापासून अभिनंदन 👍 एक मेकांना साथ राहु द्या 🙏
@BhanudasSingare-fu4sp
@BhanudasSingare-fu4sp 4 күн бұрын
धन्यवाद ताईसाहेब पाटलाचं गाणं गायला बद्दल खूप खूप आभारी.
@tukaramchavan7387
@tukaramchavan7387 11 күн бұрын
खुप छान गित गायले कोमल ताई, आपण दाखवून दिले की जरांगे पाटील समस्त बहुजन समाजाचे नेते आहेत, अभिनंदन ताई
@tractorlavrs8416
@tractorlavrs8416 14 күн бұрын
आमच्या पंढरपूर तालुक्याची शान कोमलताई पाटोळे यांना सकल मराठा समाज पंढरपूर तर्फे धन्यवाद.
@sunilsapkal5307
@sunilsapkal5307 16 күн бұрын
मातंग समाजाचा हार्दिक अभिनंदन जरांगे पाटलांचा नाद करायचा
@raviingale8861
@raviingale8861 13 күн бұрын
खुप खुप धन्यवाद ताई जरांगे पाटील यांच गाण गायल्याबधल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@dattaraosonajimagar6557
@dattaraosonajimagar6557 11 күн бұрын
सदर गाण्याच्या गाईके ला खुप खुप धन्यवाद
@bajarangmataka1896
@bajarangmataka1896 19 күн бұрын
राम कृष्ण हारि🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩गणेश महादेव गोडसे.पंढरपुर जि.सोलापूर राज्य महाराष्ट्र
@mahadevdhas4131
@mahadevdhas4131 10 күн бұрын
सर्व लहूजी शक्ती सेनेच्या बांधवाचे हार्दिक अभिनंदनअभिनंदन खूपचछान संदेश दिला आहे महाराष्ट्राला बहुजन हिताय बहुजन सुखाय जय लहूजी . जय जिजाऊ जय शिवराय . बीड
@kadam_Maroti
@kadam_Maroti 12 күн бұрын
धन्यवाद ताई मातंग समाजातील सर्व लहुजी सैनिकांचे मनापासून अभिनंदन
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 18 күн бұрын
सर्व जाती धर्मातील गोरगरिबांचा एकनिष्ठ निस्वार्थी नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील
@ranjanachavan6832
@ranjanachavan6832 13 күн бұрын
ताई आपण खूपच छान गाणं गायलात समाज बांधवाचे ही खेप खूप आभार
@surekhamore9902
@surekhamore9902 13 күн бұрын
आमच्या गावी मराठा आरक्षण साठी मातंग बांधवांनी एक दिवस उपोषण करून पाठींबा दीला सर्व गावकरी आभारी आहोत
@darphenandkumar3800
@darphenandkumar3800 18 күн бұрын
सर्व समाज पाठिमागे आहे फक्त पुढरी नाहीत
@user-ru6gd2yh4c
@user-ru6gd2yh4c 12 күн бұрын
Right
@NagnathDoke444
@NagnathDoke444 12 күн бұрын
मातंग बाधंवानी जरागे पाटलाच गाण लावल्याबद्दल मराठा समाजा कडून कोटी- कोटी प्रणाम 🙏🙏
@user-bb3gt3tz4p
@user-bb3gt3tz4p 20 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🙏🙏🙏🙏
@1234jhgh
@1234jhgh 18 күн бұрын
धन्यवाद...पाटलाचा सोंग म्हणल्याबद्ल...
@lakshmanmohite5549
@lakshmanmohite5549 10 күн бұрын
मन भारावून गेलं धन्यवाद कोमल ताई
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 11 күн бұрын
जय अण्णाभाऊ साठे,जय जारंगे पाटील 🙏🙏🙏 मुंबई वरून सप्रेम जय भीम 🙏🙏
@narayanmore3637
@narayanmore3637 17 күн бұрын
मातंग समाज धन्यवाद
@shambhu2829
@shambhu2829 3 күн бұрын
मातंग समाजातील सर्व लहुजी सैनिकांचे आणि कोमल ताईचे अभिनंदन
@महादेवरंगनाथखंदारे
@महादेवरंगनाथखंदारे 5 күн бұрын
यालाच म्हणतात मातंग समाजाची ताई कारण की मराठ्यांनी मातंग समाजाला साथ दिलेली आहे म्हणून मातंग समाजाच्या ताईची खूप खूप आशीर्वाद धन्यवाद
@KadamSP
@KadamSP 18 күн бұрын
खुप छान❤
@mangeshbidve2108
@mangeshbidve2108 13 күн бұрын
पाटील आता फक्त मराठा समाजाचेच नाही तर सबंध बहुजनांचे कैवारी झाली आहेत🙏
@user-cm7mq7zg2v
@user-cm7mq7zg2v 12 күн бұрын
सांगली करांना कडून ताईच अभिनंदन 👌👌❤️
@vilasgeete4738
@vilasgeete4738 19 күн бұрын
खुप छान ताई तुमच्या आवाजाला तोडच नाही
@sumitpin007
@sumitpin007 14 күн бұрын
बहुजनांचा नेता मनोज जरांगे पाटील
@vitthalMirkad-p5f
@vitthalMirkad-p5f 4 күн бұрын
मातंग समाज बांधवाचे जरांगे पाटलाचे गाण्याचे फर्माईश केल्याबद्दल खूप अभिनंदन एक मराठा लाख मराठा
@SambhajiBarskar
@SambhajiBarskar 15 күн бұрын
मातंग बांधव यांच खुप खुप अभिनंदन
@jaypatil4005
@jaypatil4005 14 күн бұрын
❤️🙏🏼jai anna bhau sathe jai 🙏🏼❤️🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SKNewsMaharashtra
@SKNewsMaharashtra 13 күн бұрын
ताईच्या सुरांचा नादच खुळा ताई तुला साष्टांग दंडवत
@bajarangmataka1896
@bajarangmataka1896 19 күн бұрын
राम कृष्ण हारि 🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩 सलाम मेढापुरकर
@raml2423
@raml2423 19 күн бұрын
धन्यवाद ताई माझ्या देवाचे गाणे गायल्याबद्दल
@Packed-xe6vx
@Packed-xe6vx 10 күн бұрын
धन्यवाद ताईसाहेब
@ganeshdesai4244
@ganeshdesai4244 11 күн бұрын
जय शिवराय जय लहुजी.... अभिनंदन...भावांनो
@ashokpatil3202
@ashokpatil3202 2 күн бұрын
एक नंबर कोमल ताई गाणं गायल्या बद्दल
@jagankothimbire4804
@jagankothimbire4804 17 күн бұрын
धन्यवाद
@user-xf7iq9mq6j
@user-xf7iq9mq6j 4 күн бұрын
खूप छान ताई साहेब. जय शिवराय जय लहूजी
@sunilmohitemohite1290
@sunilmohitemohite1290 14 күн бұрын
मातंग समाजातील सर्व लहुजी सैनिकांचे अभिनंदन
@DhanrajSudke
@DhanrajSudke 13 күн бұрын
सर्व जाती धर्मचा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील साहेब
@rameshwarchimte6425
@rameshwarchimte6425 14 күн бұрын
ताई खूप छान जरांगे पाटील साँग
@SandipJogdand-gu8tq
@SandipJogdand-gu8tq 19 күн бұрын
ताई खुपच छान ❤❤
@vithalraosirsat1016
@vithalraosirsat1016 14 күн бұрын
मातंग समाजातील सर्व सैनिकाचे अभिनंदन
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 16 күн бұрын
कोमल ताई धन्यवाद
@dipakdavkare9
@dipakdavkare9 15 күн бұрын
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🎉🎉
@santoshthorave8859
@santoshthorave8859 12 күн бұрын
जरांगे पाटला साठी खुप छान गाणं गायल .... ताई 👌
@patil8484
@patil8484 13 күн бұрын
परभनी marhatha समजकड़ून आभार ताई
@narayansherkar9791
@narayansherkar9791 19 күн бұрын
खुप सुंदर ताई पाटलांच्या गाणे
@user-pl8km9gr3u
@user-pl8km9gr3u 14 күн бұрын
Dhanywad Madam
@rushikeshpawar7424
@rushikeshpawar7424 14 күн бұрын
सर्व जाती समजा कडून जरांगे पाटील ला सपोर्ट आहे है राजकारणी लोक राजकारण करत आहे...
@SantoshJadhav-dh5yl
@SantoshJadhav-dh5yl 14 күн бұрын
धन्यवाद ताई आमच्या ढाण्या वाघाच गित गायल्या बदल 🚩💪💪🚩
@user-ux2gm8mg7v
@user-ux2gm8mg7v 17 күн бұрын
अभिनंदन तुमचं सगळ्यांचं कोमल ताईच
@balasahebbhadgale8676
@balasahebbhadgale8676 6 күн бұрын
मराठा समाज अहमदनगर मातंग समाज व कोमळताईचे जाहीर आभार करत आहे
@DurwankShitole
@DurwankShitole 16 күн бұрын
खरंच आमच्या अंगावर काटा आला
@ajinathsonawane3357
@ajinathsonawane3357 13 күн бұрын
शाहीर अण्णा भाऊ साठे हे फक्त दिड दिवस शाळेत गेले होते, परंतु त्यांची किर्ती खुप छान आहे
@bappalande5461
@bappalande5461 12 күн бұрын
मातंग समाज बांधवांचचे धन्यवाद
@VitthalPhadtare-wc3hw
@VitthalPhadtare-wc3hw 12 күн бұрын
Matang samaj bandhavanache maratha samaja tarfe abhinandan
@vishnusarkale2923
@vishnusarkale2923 16 күн бұрын
धन्यवाद ताई
@pralhadgiram13
@pralhadgiram13 17 күн бұрын
खुप छान ताई.महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढणारा सर्वोच्च लोकप्रिय नेता
@deepakpatil3723
@deepakpatil3723 17 күн бұрын
सर्व जाती धर्माच्या गरजवंत शेतकरी,कष्टकरी,वंचित, कामगार, शेतमजूर, अपंग यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर....
@ashokjedhe7080
@ashokjedhe7080 18 күн бұрын
ताई खूप खूप धन्यवाद
@satishpawar1904
@satishpawar1904 19 күн бұрын
Khup chan dolyat Pani aanale tai
@rameshnagane5126
@rameshnagane5126 16 күн бұрын
कोमल ताई या गाण्या साठी सलाम तुम्हाला
@bahirbibishan5771
@bahirbibishan5771 17 күн бұрын
मातंग समाज कायम मराठा समाज सोबत असतो ❤❤❤
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 18 күн бұрын
कोमलताई. आपले मनःपूर्वक अभिनंदन 🌹💐
@gopinathmule7187
@gopinathmule7187 15 күн бұрын
Mulegm
@govindmore5044
@govindmore5044 10 күн бұрын
छान ताई तुमच्या कार्याला सलाम
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 15 күн бұрын
ताई, खूप खूप धन्यवाद.
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 14 күн бұрын
सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन, जुन्या भ्रष्ट्राचारी.नेत्याचा, सुपडा साफ करून नवीन गोर गरीबांच सरकार आणायच
@balajiingale5037
@balajiingale5037 19 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ❤
Alat yang Membersihkan Kaki dalam Hitungan Detik 🦶🫧
00:24
Poly Holy Yow Indonesia
Рет қаралды 11 МЛН
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 2,9 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 45 МЛН
बघा एका चुकीमुळे काय घडलं | Mahabharat | Haripath Chinttan | Namdev Shastri | Part 2
20:04
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 937 М.
Alat yang Membersihkan Kaki dalam Hitungan Detik 🦶🫧
00:24
Poly Holy Yow Indonesia
Рет қаралды 11 МЛН