मी आणि माझा परिवार बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी बरोबर सदैव
@SunilTaide-wp9jiАй бұрын
आमचा सुद्धा सर्व मतदान फक्त वंचित बहुजन आघाडी लाच 🙏
@GaneshJagtap-gj9fbАй бұрын
मि बी जे पी ला पड़नार@@SunilTaide-wp9ji
@ShubhamPatil-iy4zvАй бұрын
kya maine sahi suna37% population😂kuch bhi bolo yrr lekin fact ke sath...bakiche konixh rahat nahi ithe
@ShubhamPatil-iy4zvАй бұрын
@@SunilTaide-wp9ji mhanje BJP La
@parmeshwarnavgire6013Ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करणार
@santoshkhaire8349Ай бұрын
किती पुढारी भारा भर ते भरतात आपली घरे स्वाभिमानी एकच नर हो माझा प्रकाश आंबेडकर धुरंधर भीमा नंतर हो माझा प्रकाश आंबेडकर नाही चुकला नाही कधी नाही झुकणार नाही कधी हे रक्त भीमाच खरं हो माझा प्रकाश आंबेडकर vba झिंदाबाद 💪💪💯💯👍👍🙏🙏
@ItsRiya-d2h13 күн бұрын
Only Balasaheb VBA
@ArunSuryawanshi-u2zАй бұрын
❤❤❤ फक्त वंचित बहुजन आघाडी 🎉🎉🎉
@sagarmuneshwar3008Ай бұрын
सगळा आंबेडकरी समाज फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार 💙💙💙💙💙💙💙
@prakashambhore295Ай бұрын
आंबेडकरी पक्ष वंचित बहुजन आघाडी विजयी होवो
@sachinshirke5331Ай бұрын
आत फक्त वंचित बहुजन आघाडी
@avinashkadam6502Ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी नेतृत्व आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत रहा
@tejasvishalsalve5598Ай бұрын
मी आणि माझा परिवार बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी सोबत सदैव आहे राहू
@maheshshinge709Ай бұрын
आम्ही सदैव एकनिष्ठ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत खंबीर पणे ❤
@sanjujavadhe418Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खंबीर नेतृत्व सामान्य माणसाच्या मनातील जिगरबाज नेते
@shudhodhankokare8079Ай бұрын
भावांनो तुमच्या तिघांच्याही वैचारिक बैठकीला माझा सलाम आहे तुम्ही एक ज्वलंत विचार समाजापुढे ठेवला आहे हा विचार समाजाच्या घराघरात नेण्यासाठी एक कार्यशील आणि ज्वलंत संघटन तुमच्या माध्यमातून उभे राहिले तर खूप बरे होईल.
@rameshubale5216Ай бұрын
पाठिंबा व धन्यवाद 🙏
@vishakhaubale5334Ай бұрын
आमचे ही हेच विचार आहेत,जय भीम जय संविधान
@jaymaharashtrajaymaharasht6110Ай бұрын
Adv प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आंबेडकरी समाज उभा आहे ❤❤
@Kp-ui8khАй бұрын
वंचित बहुजन आघाडी ✊✌️
@samadhansurdakar1061Ай бұрын
खूपच सुंदर आणि पोटतिडकीने विचार मांडले माझ्या भावांनी धन्यवाद. मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी मुलाखातकर यांचेही मनापासून आभार.
@शिरामघंदारेАй бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करायचा असेल तर सर्व वंचित समाजानं एकांत यायला पाहिजे जेवढ्या मागासलेल्या जाती आहेत या पूर्ण समाजाने एक व्हायचा आहे आणि आपल्या नेत्याला निवडून द्यायचं आहे आणि नेताही निस्वार्थी असला पाहिजे तरच आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं अन्यथा नाही नेता ही स्वार्थी मतदान करणारा ही स्वार्थी आशाने बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार नाही जय आंबेडकर
@rahulpradhan9Ай бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी 🙏💯
@सुधाकरबनसोडे-य4टАй бұрын
आता एकमेव पर्याय वंचित बहुजन आघाडी ,जय भीम जय संविधान
@Amolpawar-pg3crАй бұрын
बौद्ध SC,ST समाजाचा राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे, बौद्ध SC,ST समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, सामाजिक कार्यासाठी, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रभावी नेते मिळतील
@SunilTaide-wp9jiАй бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 💪💪💪💪
@rahuldongare1009Ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र...💙🧡🚩🙏
@kahinavinshikuyasubhashpcm859428 күн бұрын
आमही सर्व परीवार फक्त रक्ता साटी सदेव हजर आहोत 💙 डॉ बाबासाहेब आंबेडकर ब🤗🤍हेच आमच खर रक्त 💯
@kishormeshram7497Ай бұрын
बरोबर साहेब आपलेच आम्बेडकर वादि लोक म्हनतात की आपल मत वेरथ जाते जेव्हा पर्यंत आपण आपल्या निळ्या झेंड्या ला मतदान करनार नाही तेव्हा पर्यंत आपली ताकत दिसणार नाही एक व्हा सर्वनी वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा सर्वानी
@diliptamgadge7383Ай бұрын
खुप छान संक्षिप्त माहिती आंबेडकरी जनतेला सांगून डोळे उघडण्यास मार्गदर्शन केले.जयभीम जय संविधान जय भारत.
@vijaykamble5093Ай бұрын
प्रवीण कांबळे साहेब, तुमचा अभ्यास व विचार खूपच चांगले आहेत. आपले विचार आपण सर्वदूर पसरवणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण गावोगावी जाऊन किंवा समाज माध्यमl वरून लोकांना प्रबोधन करणे आवश्यक आहे. आपले अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा. जय भीम.🙏
@vishalwalke2284Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी किंगमेकर 👑🔥
@mahendrapawar9392Ай бұрын
जय भीम सलाम आपल्या विचारांना
@पुणेकर-ख1वАй бұрын
*वंचित बहुजन आघाडीला मत का द्यायचं?* *'मत वाया जाईल', हा भ्रम- भीती पसरवणाऱ्या पासून सावधान!* *उमेदवार निवडून नाही आला, तरी तुमचे वाया जात नाही.* *मत म्हणजे तुमची शक्ती, राजकीय उपद्रव मूल्य.* *ही शक्ती,राजकीय उपद्रव मूल्य किती आहे? यावर ठरतं तुमच्या पक्षाचं वजन.* *पक्षांचे वजन वाढले की, तुमच्या शब्दाला किंमत येते.* *तुमच्या शब्दाला किंमत आली, तरच तुमच्यावर आन्याय आत्याचार झाल्यावर तुमच्या बाजूने बोलणार्याला हिंमत येते.तुमच्या हिताची, दृष्टीकोनाची धोरणे आखता येतात.* *तुमच्या बाजूने बोलणार्याला हिंमत आली, तरच तुमचा आवाज सर्वदूर घुमतो.* *तुमचा आवाज सर्वदूर घुमला, तरच तुम्ही जिवंत आहात याची ओळख पटते.* *तुम्ही जिवंत आहात याची ओळख पटली, तरच तुम्हाला वाटा भरून ताटली मिळणार .* *आणि म्हणूनच तुमची शक्ती वाढविण्यासाठी; तुमच्या शब्दाला किंमत येण्यासाठी; तुमची हिंमत वाढण्यासाठी; तुम्ही जिवंत आहात हे दाखवण्यासाठी; तुम्हाला वाटा भरून ताटली मिळण्यासाठी; तुमच्या पक्षाला अधिकृत राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी; तुमचं एक एक मत महत्त्वाचे आहे.* *तुमचा उमेदवार पडला, तर तुमचे मत वाया जाईल' अशा वावड्या उडवत काही दलाल आपल्याला गुमराह करतील, गोंधळात पाडतील, आणि चालाखीने, प्रस्थापित पक्षांच्या वा 'निवडूण येणार्या उमेदवारांना मत द्या,' म्हणून तुमची फसगत करण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांना बिनतोड जवाब द्या. की, 'अरे चोरा, राजकारण करणं म्हणजे, निवडणूक जिंकणं एवढंच नव्हे, तर 'राजकीय शक्ती' म्हणून, वंचित बहुजनांचा आवाज बुलंद करणे, वाढवणे हा सुध्दा अतीमहत्वाचा भाग असतो. प्रस्थापित पक्षांपेक्षा आमच्या राजकीय भूमिका, धोरणदृष्टी वेगळी आहे, हे मतांच्या टक्केवारीच्या जोरावर मांडणे, हेही एक राजकारण असतं, तेव्हा तू आपला तिकडंचं चाटुगीरी कर"* *"राजकारण म्हणजे, फक्त निवडणूक जिंकणं एवढंच तुझ्या शेंबड्या बुध्दीला कळतंय! पण बाबासाहेब निवडणूक हरले तरी आंबेडकरवाद हा आज राज्यशास्त्राचा विषय आहे. हे लक्षात ठेव."* *हे सडेतोड उत्तर वंचित बहुजन आघाडीचे शहर- वाड्या-पाड्या- वस्त्या गावागावातील समर्थक देतील. यावेळी वंचित बहुजन आघाडीला अधिकृत मान्यताप्राप्त पक्ष बनवण्यासाठी म्हणून, नक्कीच सर्वजण आपापल्या मतदारसंघात कसोशीने प्रयत्न करतील, ही खात्री आहे.*
@pradeepkate5611Ай бұрын
Agadi yougya bolalat.... Mazyakadun tumhala krantikarai ani manacha. JAY BHIM 🙏
@sandhyashegokar6071Ай бұрын
जयभीम नमो बुद्धाय वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@ushatambe1453Ай бұрын
मला वाटत "शाम का भूला सुबह घर वापस आये तो उसे भूला नही समझते" याप्रमाणेच गेल्यावेळेस समाजाने बौध्द बंधुभगिनींनी जी चूक केली आपल अनमोल मत सडक्या भेजाच्या पारड्यात टाकण्याची ती ह्यावेळेस होणार नाही, आता ते कळून चुकलेत तर आंबेडकरी समाजाची मत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी अॅड बाळासाहेबांनाच मिळतील आणि मिळावीच. आमचा नेता संसद भवनात असल्याशिवाय अन्याय अत्याचार दूर होणार नाही आणि संविधान वाचणार नाही हेच लक्षात घ्या
@jayeshgawai835427 күн бұрын
हीच awareness लोकांना पाहिजे खूप छान दादा ❤ जय भीम
@ashokchakranarayan424225 күн бұрын
हा मि लेख वाचला आहे अगदी सुंदर सर्व सुंदर अंति सुंदर आहे मि माझे मित्र माझ घरचे पुर्न वंचित आघाडीचा देणार आहे जय जभी.जयभारत
@sharaddode801327 күн бұрын
खूप खूपच छान मुलाखत झालेली आहे
@vijaykamble8133Ай бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही साहेब. जय भिम जय शिवराय जय सविधान...
@kalenavnatha7930Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 🎉🎉🎉🎉
@sourabhsonkamble6801Ай бұрын
माझा नेता माझा स्वाभिमान ❤️ फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर ✊🏻 वंचित बहुजन आघाडी 🔥
@artistdhiraj1649Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी ✅❤️💯
@rajivranshringare6797Ай бұрын
प्रविण कांबळे,अतिष बनसोडे तुम्ही पुढाकार घेऊन सोलापूर उत्तर ला एक पॅटर्न म्हणून निर्माण करा.सर्वानुमते एकच उमेदवार ठरवा आणि निवडून आणा.एक उदाहरण उभे करा.
@pankajtapase358Ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी जय बुद्ध जय बोधिसत्व 🪷🪷
@VarshaKamble-d6iАй бұрын
खूप सुंदर मुलाखत आहे.अशा परखड विचारांची आंबेडकरी समाजाला नितांत गरज आहे.जयभीम
@pavandhokane1867Ай бұрын
ज्या बोध्दाना अंकल आहे त्याना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जान आहे ते प्रकाश आंबेडकर यांना मतदान करतात ❤
@vikeshdongre2400Ай бұрын
We r on right track , support Balasaheb Ambedkar. Dont get upset and disturb from election results. We will get results after a dacade, be patient, keep it up with our movement.
@sagarrandive5516Ай бұрын
हेच बाकी लोकांना समजलं नाही एकदम मनातलं बोलला भाई ❤
@Sunil_Patil171Ай бұрын
Right
@sid45790Ай бұрын
Right 👍
@aniketsadanshiv6451Ай бұрын
❤
@Infinity_19629 күн бұрын
Yes We are not reached yet but But we are far better as compared to other
@sahebraoSuryawanshi-hz8ozАй бұрын
वंचित बहुजन आघाडी हाच एलमेव मार्ग आहे निकाल काहीही असो
@deepaksonawane6713Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही❤
@Shivraj12325Ай бұрын
😂😂😂
@rahulpradhan9Ай бұрын
@@Shivraj12325झालं का हसुन निघ ❤ ड्या😂
@avinashbansod8028Ай бұрын
😂😂😂😂
@DhananjayGaikwad-o9tАй бұрын
Bhikari Nig hitun@@Shivraj12325
@vilasraut3468Ай бұрын
Only VBA jindabad Jaybhim Namo Budhay Jay Shivray
@ujjwalasaravade717025 күн бұрын
विचार वंत समाज संस्कृती चां विचार करण्याची वेळ आली आहे. जय भीम जय संविधान.
@bhanudaskamble6925Ай бұрын
वंचित बहुजन आघाडीला स्पष्ट बहुमत दिल्या शिवाय मागासवर्गीयाचे प्रश्न सुटणार नाहीत यासाठी वंचित बहुजन आघाडीला विजयी करणे फार महत्त्वाचे आहे.
@Kunbi123Ай бұрын
आघाडी केल्या शिवाय या महाराष्ट्र मध्ये एका समाजावर निवडून येणे मुशकील आहे
@Amolpawar-pg3crАй бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही एससी एसटी ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी एकजूटाचे महत्व सांगितले आहे, आणि वंचित बहुजन आघाडी हा त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा पक्ष आहे.
@udaygamare9687Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय आहे
@MMSonkamble35829 күн бұрын
सर्वांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण केला आहात. फार फार अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹 पॉझिटिव्ह राहा, हार मानायचं नाहीये
@balkrishnanerurkar8510Ай бұрын
आता फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा
@rajdeepkhobragade4264Ай бұрын
समस्त बहुजन समाजाने वंचित बहुजन आघाडी सोबत यावं
@rahulwavhle8041Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@manishjadhav8874Ай бұрын
We support VBA 🔥💪
@sudhirsonawne7367Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर ग्रेट लीडर
@vidarbhnews7304Ай бұрын
एकच पक्ष फक्त वंचित बहुजन आघाडी
@meghaingle1943Ай бұрын
जय भीम जय वंचीत ❤️
@mukundbokefode628226 күн бұрын
ALL THESE PARTICIPANTS ARE WELL STUDIED, YOU ALL KEEPITUP, GO AHEAD.JAIBHIM.
@vaibhavhelode499Ай бұрын
आंबेडकरी जनतेचा एकच नेता बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी🎉
@prakashbansode7426Ай бұрын
Very right 👍 sir Jay bhim 🇪🇺💙
@shubhamrode6648Ай бұрын
Only VBA...❤
@vijaygaware6664Ай бұрын
आदरणीय प्रकाश आंबेडकर हेच एकमेव नेतृत्व आहे जे स्वाभिमान शिकवत आहे समाजाला समाजाला एकत्र येण्याच्या साठी एकच पर्याय वंचित बहुजन आघाडी
@rajeshbhosale963627 күн бұрын
अप्रतिम विचार करा, वेळ अजून गेलेली नाही, बाळासाहेबांच्या वंचित आघाडी शिवाय पर्याय नाही,
@avinashkadam6502Ай бұрын
एकच पर्याय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी 💫✨💯👑💙💪
@gabbar.1122Ай бұрын
खूप छान विश्लेषण केलं दादा तुम्ही मनात जे जे प्रश्न होते ते सर्व माडले तुम्ही तिघांनी
@SagarWankhade-nc3cdАй бұрын
बाबासाहेबांची चळवळ पुढे नेणारा एकच नेता बाळासाहेब आंबेडकर भिमाच रक्त
@DEEPAKWATANEАй бұрын
Only Bala Saheb Ambedkar ❤
@bharteemore491026 күн бұрын
Very knowledgeable explanation, truth
@realmahatma1Ай бұрын
असच प्रबोधन समाजा मध्ये जाऊन करा सर, म्हणजे आपले जे आंबेडकरी नवतरुण आहेत ते जागरूक होतील.🙏
@abhijeet60Ай бұрын
VBA only ❤
@gautamshirole8097Ай бұрын
Vote for VBA 2024🙏🙏❤❤🙏🙏
@pravinkhade8064Ай бұрын
आंबेडकर ❤
@nandamhaske1422Ай бұрын
❤ बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤❤🎉🎉🎉
@cartoonduniya4527Ай бұрын
आंबेडकरी समाज एवढा लाचार नाही की गांधी नेहरू ला बाप म्हणेल आमचा बाप डॉ.बाबासाहेब आंबेडकर अणि आमचा परिवार आंबेडकर परिवार. काँग्रेस ने देशात अणि महाराष्ट्रात गांधी नेहरू च्या नावाने मतांचा जोगवा मागावा. कारण आमचा विचार आंबेडकरवादी आहे. आमचं मतदान फक्त अणि फक्त वंचित बहुजन आघाडीला.
@Selen304Ай бұрын
कोणी विचारत नाही तुम्हाला
@cartoonduniya4527Ай бұрын
@@Selen304तु ज्या पक्षाला मतदान करतो ना तो पक्ष पूर्ण भारतात भिख मागतो. मिर्ची लागली म्हणून कॉमेंट केली उगाच स्वतःचे हास्य करू नकोस स्वतःची लाल करू नको 😂. Proof साठी यूट्यूब वर जाऊन व्हिडिओ बघ कसे भीख मागतो तुझा पक्ष. 😂
Let us all unite and elect the Vanchit Bahujan Aghadi Jai Bhim Namo Buddhai
@pramodbhalshankar3167Ай бұрын
Only बाळासाहेब आंबेडकर
@sharadkedari259625 күн бұрын
बाळासाहेबांनी जनतेला एक केलंय... आता आपण त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलो पाहिजे.... फक्त वंचित बहुजन आघाडी.... निशाणी गॅस सिलेंडर.....
@DadaraoSabane29 күн бұрын
बरोबर आहे सर.
@PravinKharat-sr9lbАй бұрын
वंचित बहुजन आघाडी शिवाय महाराष्ट्राला व बौद्ध समाजाला पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे विनाकारण विचार मांडून काहीही फायदा नाही जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत सध्या काहीही होणार नाही कृतीतून दाखवावे लागेल एक नामी संधी आहे वंचित बहुजन आघाडीला मतदान देऊन आपला हक्क आणि अधिकार तसेच आपले अस्तित्व आपला स्वाभिमान आपली अस्मिता जिवंत ठेवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी आज एक पर्याय
@narayantaksande300628 күн бұрын
जयभीम नमो बुद्धाय 🙏
@vidarbhnews7304Ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा
@JanardanJadhav-kc8etАй бұрын
मित्रानो, आपल्या मतांचा व विचारधारेचा सन्मान करणारे संघटन हे वंचित बहुजन आघाडी असू शकते, म्हणून निर्धार करा व आज समोर चालून आलेली संधी अजमावून बघा, जयभीम
@rajabhauatkore720329 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤
@PiyushWasnik-n1iАй бұрын
Great sar
@KiranAhire-rn7vo29 күн бұрын
सर्व आंबेडकरी समाजाने एक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे आज सर्व समाज हा गट तटामध्ये विभागला आहे परंतु आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या सामाजिक विकासासाठी आता आपल्याला एकच पर्याय उरला आहे तो म्हणजे फक्त वंचित बहुजन आघाडी सर्वांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीला विजय कशा पद्धतीने करता येईल याचा प्रयत्न संपूर्ण आंबेडकरी समाजाने केला पाहिजे कारण आपल्याकडे आज पर्याय शिल्लक नाही आणि प्रस्थापित लोक फक्त आपला वापर हे मतदाना पुरताच करतात म्हणून वंचित बहुजन आघाडीला साथ देणे आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे
@viswanathbodade372116 күн бұрын
। यह सब बहू जनोने। बालासाहेब अंबेडकर के पीछे आनाचाहिए। वंचित बहुजन आघाडी का विजयअशो। जयवंचित विजय हो
@mulnivasisamajsangh.908929 күн бұрын
🎉🎉🎉 only people's party of india democratic. संस्थागत नेतृत्व.
@shailendrabhide735028 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर